राम कृष्ण हरी नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये माझ्याकडून एक चूक झालेली आहे मी लवकरच पुढचा व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ मध्ये माझी चूक सुधारली आणि याच्यापेक्षा सोपी आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
1)1R=1076.39 square foot=100square meter 2)1 guntha=1089square foot=101.17square meter 3)100R=1 hector=98.84guntha 4)1 acre= 40 guntha 5)1 guntha= 33 by*33 foot 6) 1 R = 10 by* 10 meter Above information is very accurate.......
अहो,सात बारा आणि नकाशा हातात दिला,आणि जमीन कुठे आहे?त्याच्या हददी कुठे आहेत? व त्या जमिनीचे क्षेत्रफळ कीती? हे शोधणे महत्वाचे आहे.अशा मोजणीची पध्दत माहित असणे गरजेचे आहे.तुम्ही सांगितला हा अर्धवट प्रकार आहे.
पण खुपच छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे...मी आपला खुप खुप आभारी आहे सर...माझे शिक्षण एम.ए.इंग्लीश असुनही आमच्या शेताची मोजणी अनेकवेळा असफल झाली ती अपूर्या ज्ञानामुळे.....असेच आणखी काही जमीन मोजणीसाठी चे जान विडिओज अपलोड करा सर... म्हणजे इम आम्हाला पुरेसे ज्ञान प्राप्त होईल...आपले पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
वा sir ,एक no समजून सांगितलं ,जमीन कशी मोजायची , असे त कुणीच नसणं सांगितले मला, पण शेत मोजाचा tape कोणता असतो हे नाही समजलं मला.,एक व्हिडिओ यांचा पण टाका , तुमचे आभारी आहे मी ,खूप चांगला व्हिडिओ आहे तुमचा,धन्यवाद सिर
साहेब तुम्ही शेतकऱ्यांकरिता त्यांच्या निकडीची आवश्यक अशी जमीन मोजणीची माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. शासकीय स्तरावर शेत मोजणीत हेराफेरी झाल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ही माहिती अत्यंत उपयोगी आहे.अशीच शेतकऱ्यांच्या हिताची माहिती पाठवत राहा ही विनंती.
धन्यवाद साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली अडाणी शेतकऱ्याला मोलाची माहिती दिली आहे यामुळे जमीन मोजणी सोपी होईल आशिष व्हिडिओ मधून मधून टाकत चला आम्हाला आम्हाला अशीच व्हिडिओ बघायला ऐकायला आवडतात धन्यवाद
जबरदस्त.... सर जी. सॅल्युट.... तुम्हाला खूप चांगले काम आहे हे. कराळे गुरुजी राजकारणात गेले आहेत. आता महाराष्ट्राला तूम्ही दुसरे गुरू मिळाले आहात. धन्यवाद ❤🙏❤
त्रीकोनी जमीन मला मोजता येत नव्हती. आता तुमचा व्हिडिओ बागितल्या नंतर मला जमीन कशी मोजायची हे माहिती झाली धन्यवाद सर जी. अतिशय सोप्या भाषेत मस्त माहिती मिळाली धन्यवाद सर
राम कृष्ण हरी
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये माझ्याकडून एक चूक झालेली आहे मी लवकरच पुढचा व्हिडिओ बनवतोय आणि त्या व्हिडिओ मध्ये माझी चूक सुधारली आणि याच्यापेक्षा सोपी आणि चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन.
तुम्ही फक्त एक हेक्टर जमीनीत किती गुंठे आहे
ते सांगा
@@BhumiGyan सर कोर्स ची माहिती कुठे आहे किंवा। केंद्र
8
.59 means 642 sq.foot
@@shivshaktifabrication4537 हे 🙏 या
Tukaram pawar very nice Jai Shri Ram namaste 🙏 ❤❤❤❤❤
तुम्ही फारच दिल खुश आहात तसं आम्हाला सुद्धा दिल खुश केलेला आहे धन्यवाद
छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.
खूप खूप सोपी पद्धत आणि अतिशय उपयुक्त माहिती आणि मार्ग दर्शन सर.
अत्यंत सोप्या पद्धतीनं आपण समजावून दिलात. धन्यवाद.
1)1R=1076.39 square foot=100square meter
2)1 guntha=1089square foot=101.17square meter
3)100R=1 hector=98.84guntha
4)1 acre= 40 guntha
5)1 guntha= 33 by*33 foot
6) 1 R = 10 by* 10 meter
Above information is very accurate.......
Q
स्क्वेअर फुट सांगण्यात पुढे चुकत आहे तीन दशावर स्थळापर्यंत माकडे घेऊन वाचावे
Bhau te pand kay ast..
1 pand mhanje kiti
This is wrong measurment
Very good
🌹🙏🌹 आगदी बरोबर आहे हे शिकक्षण शाळेत मिलालच पाहिजे
खुप छान, अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेली, अत्यावश्यक, उपयोगी माहीती!
धन्वाद!!
ऑन-फिल्ड चित्रीकरण खुप छान!!!
अतिशय सुंदर
धन्यवाद खूपच सोप्या भाषेत समजावून दिलेली पद्धत राम कृष्ण हरी
छानच माहिती दिली दस्तऐवज वर सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे तरी सातबारा वर 5.98दाखत आहे तरी कोण कडे चौकशी करून मिळेल
नमस्कार!!!!!
आपण जी माहीती दिली ती अगदी सोप्या भाषेतच आहे.धन्यवाद.
नमस्कार.
सर्वांना समजेल अशी जमिनीची उपयुक्त माहिती ,,,धन्यवाद व आभार ,,,नमस्कार
धन्यवाद सर आपले मनःपूर्वक आभार आहेत अगदी सोप्या पद्धतीनं समजाऊन सांगितलं
सर खूप साध्या सोप्या पद्धतीने व कौतुकास्पद अशी माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार
सोपी आणि सुलभ शेत मोजणी तंत्र
धन्यवाद सर 🙏🙏
अहो,सात बारा आणि नकाशा हातात दिला,आणि जमीन कुठे आहे?त्याच्या हददी कुठे आहेत? व त्या जमिनीचे क्षेत्रफळ कीती? हे शोधणे महत्वाचे आहे.अशा मोजणीची पध्दत माहित असणे गरजेचे आहे.तुम्ही सांगितला हा अर्धवट प्रकार आहे.
साहेब खरोखरच खूप खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितले
आभारी आहोत खुफ छान माहीती दिल्याबद्दल शेतकर्याना खूफ ऊपयूक्त माहीती पुनश्च धन्यवाद 👍👍👍🙏🙏
सर धन्यवाद खूप आभारी छान माहिती दिली अशीच नवीन माहिती आम्हला देत चला
महाराष्ट्रातील शेतकरी मायबोली त आपण साध्या सोप्या पद्धतीने समजावले, खुपच छान👏✊👍 🙏आभारी आहे. धन्यवाद😘💕
खुपच कामाची माहीती आहे .तुम्ही सोपी करून सांगितली..धन्यवाद सर.
अतिशय सुंदर पद्धत आहे समजावण्याची
खूप सोपे पद्धतीने माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
पण खुपच छान आणी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे...मी आपला खुप खुप आभारी आहे सर...माझे शिक्षण एम.ए.इंग्लीश असुनही आमच्या शेताची मोजणी अनेकवेळा असफल झाली ती अपूर्या ज्ञानामुळे.....असेच आणखी काही जमीन मोजणीसाठी चे जान विडिओज अपलोड करा सर... म्हणजे इम आम्हाला पुरेसे ज्ञान प्राप्त होईल...आपले पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
खुपच सोपि पध्दत सांगितले सर धन्यवाद
सर आपण जमीन मोजणी तंत्र अगदी सहज व सोपी पद्धत वापरून सांगितले.खरंच छान.खुप आवडले.
खूपच छान समजावून सांगितले.👌 धन्यवाद दादा.👍
वा sir ,एक no समजून सांगितलं ,जमीन कशी मोजायची , असे त कुणीच नसणं सांगितले मला, पण शेत मोजाचा tape कोणता असतो हे नाही समजलं मला.,एक व्हिडिओ यांचा पण टाका , तुमचे आभारी आहे मी ,खूप चांगला व्हिडिओ आहे तुमचा,धन्यवाद सिर
सर ग्रामीण भाषेत सरळ आणि सोपी माहिती जी नेहमी लक्षात राहील धन्यवाद
खुप सुंदर आपली शिकवण्याची पद्धत आहे
चांगली माहिती 👍👍👍
शेतकरयांसाठी फार उपयोगी आहे सर
राम कृष्ण हरी अतीशय सुंदर माहिती
शेतकरी बांधवांसाठी आवश्यक व. ऊपयोगी ज्ञानावर आधारित विडिओ ऐकदम छान आहे
I
खुप चांगले महीती दिले त्या बद्द्ल धन्यवाद.
Changlee mahitee dilat thanks
खूप खुप धन्यवाद सर....नमस्कार
Khupchan mahiti dilyabaddal thanku sirl
सर, खूप छान माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद!!!!!!
सोप्या भाषेत माहिती खुपच छान
सर ! आपण जीव तोडुन जमिन मोजणी सांगितल आहे. खुप छान व माहितीपुर्ण.👌
सोपी पद्धत समजाऊन सांगितली. धन्यवाद
साहेब तुम्ही शेतकऱ्यांकरिता त्यांच्या निकडीची आवश्यक अशी जमीन मोजणीची माहिती दिली. त्याबद्दल धन्यवाद. शासकीय स्तरावर शेत मोजणीत हेराफेरी झाल्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ही माहिती अत्यंत उपयोगी आहे.अशीच शेतकऱ्यांच्या हिताची माहिती पाठवत राहा ही विनंती.
Namnala ghadibhar t
Sir khup chan mahiti dili dhanywad
खुप महत्वाची माहीती मनःपूर्वक आभार
सविस्तर माहिती दिला ह्याबद्दलधण्यवाद
लाख मोलाची माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप छान सर त्रिकोणाची माहिती मला नव्हती तुमच्याकडून शिकायला मिळाली मी आपला आभारी आहे सर
खुप सुंदर आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो सर.
खुप छान माहिती दिली.
खूप छान माहिती दिली आहे दादा
माहिती खूप छान पध्दतिने व गणिती सूत्रांनी व्यवस्थीत समजावून सा़ंगितले .फक्त पुनरुक्ति
टाळायला व आरंभिची प्रस्तावना थोडक्यात करायला हवी .
Ram Krishan hari
खूप सोप्या भाषेत समजवल आहे तुम्ही मनाचा पासून धन्यवाद 👍👍
दादा एक नंबर माहिती मिळाली
धन्यवाद आपण उपयुक्त माहिती दिलीत.
खरोखरच खुप सुंदर निरीक्षण केले
Khajagi jamin mojani prakshikshan kothe milel
खूप छान माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद👌👌🙏
छान आहे तानाजी पंडित पवार
चांगली माहिती दिली धन्यवाद
Khupch chhan mahiti samjun sangitle 🙏
Sir lay bhari gamtishir mahiti dili
खुप छान माहिती आणि सोपी पद्धत
20-25 एकर एका तळावर पण टेकडीच्या उतारावर नागमोडी आकारची जमिन आहे,कशी मोजावी?क्रुपया कळवीणे.
1 No.sir
🙏🙏 आभारी आहे, खूप छान विडीओ केला आहे
🙏🙏
खुप छान अप्रतिम सर
❤❤ साहेब एक नंबर माहिती सांगितली आहे ❤❤
साध्या सोप्या भाषेत जमीन कशी मोजावी याची माहीती मनःपुर्वक रित्या सादर केली आहे त्या साठी अनेक अनेक वेळा धन्यवाद !
👌👌👌🙏🙏🙏
नमस्कार सरजी
विहीरीतील पाणी कसे कसे मोजावे यावर एक व्हिडीओ बनवा धन्यवाद
Ram Krishna Hari
Khup changle sangitale
धन्यवाद साहेब तुम्ही खूप मोलाची माहिती दिली अडाणी शेतकऱ्याला मोलाची माहिती दिली आहे यामुळे जमीन मोजणी सोपी होईल आशिष व्हिडिओ मधून मधून टाकत चला आम्हाला आम्हाला अशीच व्हिडिओ बघायला ऐकायला आवडतात धन्यवाद
साहेब तुम्ही चांगले छान माहिती दिली साध्या सोप्या भाषेमध्ये त्याच्याबद्दल
Very good information Sir. Thank u
धन्यवाद माहित सर्वांना उपयुक्त आहे.
खूप छान माहिती दिली साहेब 👍👍👍👍. याचा फायदा सर्वांना नक्की होणार👍👍👍
Far sundar. Mahiti Dhanyavad sir
Explained in very simple language. Thanks sir
Very nice information, thanks. Very easy method.
Nice teaching with simple wording👍
धन्यवाद सर
Very good and scintific information.
Today my doubt about land measurement is completely cleared
Thank you sir.
On namashivay sar
अतिशय महत्त्वाची माहिती अगदी सोप्या पद्धतीने दिली सर धन्यवाद
एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने छान विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद सर
सोप्या भाषेत छान माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.
जबरदस्त.... सर जी.
सॅल्युट.... तुम्हाला खूप चांगले काम आहे हे.
कराळे गुरुजी राजकारणात गेले आहेत. आता महाराष्ट्राला तूम्ही दुसरे गुरू मिळाले आहात.
धन्यवाद ❤🙏❤
छान माहिती मिळाली सर
Faracha Chan Mahiti dhanyawad Deolekar 8830481399 pune...
छान माहिती मिळाली आभारी आहे
थोडा वेळ वाटल की शाळेत गणिताचा तास चालू आहे.... एकदम सोप्या भाषेत खूप भारी समजून सांगितलं सर🙏👍👌
खुप छान सर
खूपच छान माहिती दिली मनःपूर्वक आभार 🙏🙏
साध्या आणी सोप्या भाषेत जमीन कशी मोजायची पध्दत सांगितली त्या बद्दल तुमचे मन:पुर्वक आभार
21:54
धन्यवाद सर खूप छान माहिती आहे सर
नमस्कार साहेब, धन्यवाद, चांगली माहिती दिली आहे,
एकदम सोपे पद्धतीने समजावून सांगितले पाटील.
एक दम चांगली माहिती मिळाली आहे तपशील वार माहीती दिली दादा
साहेब तुम्ही दिलेली माहिती आजपर्यंत कोणीही दिली नाही त्या मुळे तुम्हाला खुप खुप धन्यवाद
खूप छान माहिती दिली साहेब धन्यवाद नमस्कार
खूप छान सविस्तर माहीत दिली
Dhanyawad 🙏 khup Chhan mahiti
खूप छान व सविस्तर माहिती दिली सर तुम्ही जमीन मोजण्याची खूप खूप आभारी धन्यवाद सरजी...👍👌💐
खुपच छान व्हि डी ओ आहे
साहेब जय भवानी जय शिवराय
आपन शेती मोजण्याची सोपी,सहज मोजता येणारी पध्दत सांगीतली व आम्हाला समजली खुप खुप धन्यवाद
Your efforts while teaching is appreciable ....thank you 🙏
Very nice
Khup changal samjaun sangital bhau namskar
त्रीकोनी जमीन मला मोजता येत नव्हती. आता तुमचा व्हिडिओ बागितल्या नंतर मला जमीन कशी मोजायची हे माहिती झाली धन्यवाद सर जी. अतिशय सोप्या भाषेत मस्त माहिती मिळाली धन्यवाद सर
खूप चांगल्या प्रकारे समजावले.
Thanks so much sir.you are MASTER OF LAND OF AGRICULTURE.(M.L.A)
सुंदर पद्धतीने तुम्ही सांगितले ध्यनवांद साहेब
छान माहिती दिली
Very nice information
अप्रतिम शिकवलं सर धन्यवाद
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
Sir khup chhan mazya dnyanat wadh zali.
Pn 4.67 mnje 4 gunthe 67 chauras foot hot nahi plzz correct it
आपण गुंठया च्या वरचे स्केअर फुट बरोबर सांगितले जात नाहीत.
गुंठे बरोबर नाही सांगीतले.