सगळाच विषय दिला सोडून बघा दाजींनी -मी काय निर्णय घेतला आणि कशामुळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 45

  • @ishayewale2206
    @ishayewale2206 2 วันที่ผ่านมา +111

    आता नाही का मोबाईल पाण्यात पडणार आज नाही घरी ठेवला उगाच प्रियांका वर रंगवली त्रास देती तिला नंदा म्हनलं की असल्याचं असतात

  • @Sarthak_Supekar01
    @Sarthak_Supekar01 2 วันที่ผ่านมา +59

    दाजी दाजी बोलायचं किती वेळा झालं 😂 बाई काय हा प्रकार😂😂

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 2 วันที่ผ่านมา +44

    आज नाही पाणयातपडलाका मोबा ईल

  • @DhanashriDeshpande-y6g
    @DhanashriDeshpande-y6g 2 วันที่ผ่านมา +15

    दाजी दाजी दाजी दाजी किती वेळा बोलते जस काय शेतात किती काम करतेय हीनीच केल शेतातल सगळं काम

  • @nikitanarwade5651
    @nikitanarwade5651 2 วันที่ผ่านมา +50

    नवऱ्याला दाजी का बोलत आहे ताई तु

  • @snehadivekar3821
    @snehadivekar3821 2 วันที่ผ่านมา +45

    मोबाईल सभाळ पडेल पाण्यात

  • @bharatikolekar5369
    @bharatikolekar5369 2 วันที่ผ่านมา +15

    He bai swatala khup shahani samjatey

  • @YashJare-x8p
    @YashJare-x8p 2 วันที่ผ่านมา +5

    मोबाईल पाण्यात पडला ताई जरा सांभाळून बर का मला कसं आठवलं

  • @bhimaraodange
    @bhimaraodange 2 วันที่ผ่านมา +27

    मोबाईल पाण्यात पडेल वैशाली जरा जपून बाहेर किती अत्याचार करते

  • @pratiksharaut835
    @pratiksharaut835 2 วันที่ผ่านมา +6

    Tai tumcha mobile panyat padel ho

  • @pbtelange
    @pbtelange 2 วันที่ผ่านมา +7

    मोबाईल पडल पाण्यात ताई सभळून😊😊

  • @ketanhule1088
    @ketanhule1088 2 วันที่ผ่านมา +16

    काल प्रीयांकाला वेगल कारण सांगीतल

  • @Ram-b1l3e
    @Ram-b1l3e 2 วันที่ผ่านมา +4

    मोबाईल नको नेऊ पाण्यात पडल शेंबडी पोरगी आहे ना

  • @Swamisamarthkrupa..
    @Swamisamarthkrupa.. 2 วันที่ผ่านมา +2

    प्रियंका ल वाटत तिला सोडून कोण काम करत नहि घरी मुली आलेत तर सोमा ल म्हणती घर बंद करून चला बाहेर पूजा कसं करत असेल मग एवढे दिवस सगळ्यांचं काम तिला नेहमी अस्त पण ती केलेलं बोलून दाखवत नाही, पूजा ची चूक आहे तीनी पण व्हिडिओ केले पाहिजे मग लोकांना कळेल कोण काम करत जस दिसत तस नसत हुशार आहे प्रिया पांघरून गरीब फक्त

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 2 วันที่ผ่านมา +10

    मोबाईल घरी ठेवून तु कुठेच जाणार नाहीस आता कसा शेतावर पाण्यात व्हिडिओ बनवतेस ताई प्रियांका ला कोणाला च तुझी कारणं पटली नाही

  • @MayurShiketodh
    @MayurShiketodh 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    आम्ही पण शेती करतो

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 2 วันที่ผ่านมา +7

    घ्या देवाचं नाव

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 2 วันที่ผ่านมา +17

    दाजी ताई, पांडू कामासाठी कष्ट करता....तो सोम्या नुसता आयता खाऊ आहे...जवानी मध्ये नुसता झोपा काढत असतो....मोबाइल सुरू करुन फालतू विडिओ बनवतो.

  • @PrasannaVishnu-or2gr
    @PrasannaVishnu-or2gr 2 วันที่ผ่านมา +3

    खुप छान

  • @vrundabhosale2500
    @vrundabhosale2500 2 วันที่ผ่านมา +2

    Barobar kup cha Kalya aai chi syeva hothye tumcha hathane

  • @AshviniGhuge-rk3nd
    @AshviniGhuge-rk3nd 2 วันที่ผ่านมา

    नाईस

  • @diptirao3695
    @diptirao3695 2 วันที่ผ่านมา +1

    Pani mashe padel 📱 mobail

  • @vaishalikumbhar5650
    @vaishalikumbhar5650 2 วันที่ผ่านมา

    मोबाईल सांभाळून 😂😂

  • @PratikKandale
    @PratikKandale 2 วันที่ผ่านมา +2

    वाफ फोडताना सेंटरला फोडा दाझी

  • @pranavdevkate6068
    @pranavdevkate6068 2 วันที่ผ่านมา +1

    Hi vaishali ❤😊

  • @ganeshpanchal9299
    @ganeshpanchal9299 2 วันที่ผ่านมา +3

    उगाचच प्रियंका ला बोली

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 วันที่ผ่านมา +2

    ताई भाजीला थोडा गुळ टाकला कि छान लागते

  • @kiranmane314
    @kiranmane314 2 วันที่ผ่านมา +1

    भात करत जावा

  • @surajnanavare8218
    @surajnanavare8218 2 วันที่ผ่านมา +1

    दाजी.नाही.अहो😊.म्हणत.जा.

  • @diptirao3695
    @diptirao3695 2 วันที่ผ่านมา

    Sweete che papa bolt ja

  • @kamal.d.katole1302
    @kamal.d.katole1302 2 วันที่ผ่านมา +3

    First comment tai

  • @PratibhaBhosale-s8q
    @PratibhaBhosale-s8q 2 วันที่ผ่านมา +2

    Hii 😊

  • @hitanshuchimankar6456
    @hitanshuchimankar6456 2 วันที่ผ่านมา +5

    जास्त शहाणी आहे

  • @hitanshuchimankar6456
    @hitanshuchimankar6456 2 วันที่ผ่านมา

    जेवण करायला बिचारीला टाइम भेटतच नाही