प्रियंका सासर आणि माहेर दोन्ही नाते तु खुप छान सांभाळतेस . खरचं आई वडीलांनी खुप छान संस्कार केले आहेत तुझ्यावर .तुझे सगळेच नातेवाईक खुप छान आहेत सगळेजण मिळुन मिसळुन राहतात खुप छान वाटते हे पाहुन .तुझे केळवण पण छान झाले .
व्हिडिओ खूप सुंदर होता सयीची करामत बघून हसायला येतं होत खूप क्यूट आहे ती मला खूप आवडते माझ्या जाव सारखं झालं सासरवर माहेरची लोक फ्री ती पण अशीच करायची आम्हा सासरकडच्या लोकांना घरी जेवायला बोलवायची आणि त्याच्यावर माहेरचे फ्री तेव्हापासून आम्ही कोणीही तिच्या घरी जात नाही आता तिची वहिनी तिच्यासारखं वागते तर तिला राग येतो ह्यालाच म्हणतात कर्म फिरून परत आपल्याकडे येतं
Tai khup chan video, pn Tai tumhi music copy karta, te vait watate, tyapeksha tai tumhi swata search kara ya peksha hi sunder music ghya mhnje konachi copy nahi honar......
खूप छान प्रियांका आयुष्यात सगळ्याला धरून राहणं खूप चांगला आहे 👌👌👌
प्रियंका तु सासर आणि माहेर सगळ्यांना समान ठेवते तु खुप गुणी आहेस ❤👌👌
येवढ्या लाहण वयात पण खुप सगळे चांगले सांभाळते तू प्रियंका आई वडिलांचे खुप छान संस्कार आहेत तूझ्या वर किती कौतुक केले तरी कमीच आहे 🎉🎉❤❤
Priyanka Tu murti lahaan aani kirti mahan aahes video khup mast Dekorshan pan mastch🎉🎉❤
कोण कोण सुवर्णा ताईंचे vlog बघून नंतर प्रियांका ताईचे vlog पाहते,दोघी सुद्धा छान vlog करतात🥰🙂🌹
Priyanka Kelwan Ani decoration ekdam bhari ❤
खूप छान व्हिडिओ 👌🏻👌🏻
सासरची फॅमिली ही खूप छान आहे
केळवण कार्यक्रम 👌🏻👌🏻
Chan kele derache kelvan pan Priyanka 👌👍😊
Kup kup chan zal kelvan. Mast zal.tu sagle chan sambalte.
चांगले नातेवाईक आहेत खूपच
प्रियंका सासर आणि माहेर दोन्ही नाते तु खुप छान सांभाळतेस . खरचं आई वडीलांनी खुप छान संस्कार केले आहेत तुझ्यावर .तुझे सगळेच नातेवाईक खुप छान आहेत सगळेजण मिळुन मिसळुन राहतात खुप छान वाटते हे पाहुन .तुझे केळवण पण छान झाले .
खुप छान........
Priyanka kup chan distey❤❤
Very nice view😊❤❤
Price ky aahe sadichi
खुप सुंदर हविडिओ 😅खुप उच्चाहि आहे स तु 🎉😅छान वाटल 🎉
congratulation pooja
केळवण कार्यक्रम खूप छान गेला आहे
साडी खूप छान दिसत होती
Very nice Priyanka 🎉❤
Tai Sadi kuthe ghetli ahe tumhi
Priyanka kelvan chhan kele dogi family sambhalun gete saee chhan disat hoti tuji sadi khub mast aahe tula khub shobhat hoti
तू दोन्ही फॅमिली खूप चांगलेनी संभाळून घते
खुप छान केळवण केले तू दिराचे मस्त प्रियंका खरंच तु सासर माहेर दोघी पण छान सांभाळते खुपचं मस्त व्हिडिओ आजचा 👌👌👍❤❤
Tai saree khup chaan aahe n tu khup Masta diste,khup chaan jhala kelvan👍🏻👌🏻
Very nice👍👏👏👏👏👏😊👍
Saree chi link pathvaa tai
प्रियंका ताई तुमच्या घरचे पण खूप छान आहेत तुम्ही सर्वजण मिळून राहता खूप छान वाटतं❤❤👌👌
Sadi kuthun ghytli sang na.
व्हिडिओ खूप सुंदर होता सयीची करामत बघून हसायला येतं होत खूप क्यूट आहे ती मला खूप आवडते माझ्या जाव सारखं झालं सासरवर माहेरची लोक फ्री ती पण अशीच करायची आम्हा सासरकडच्या लोकांना घरी जेवायला बोलवायची आणि त्याच्यावर माहेरचे फ्री तेव्हापासून आम्ही कोणीही तिच्या घरी जात नाही आता तिची वहिनी तिच्यासारखं वागते तर तिला राग येतो ह्यालाच म्हणतात कर्म फिरून परत आपल्याकडे येतं
Paneer gravy chi chi recipe share kara na
प्रियांका दिराचे केळवण छान होतं 👌🏻👌🏻👍🏻🥰 स ई छान बोलते दिसत होती 👌🏻🥰
Sorabh.khup.mast.disto
Khup chan distey dear sadichi link send kr .....nice vlog khup mast manag krte sagl kmi ahe mdhe kelvan mast zal sasrchi family mastay❤
Hi saari tu online maghvli ka red colour chi
Sourabha bhau ce pa kedavan karjo priyaka
Sadi chi link denaa
Tai tumchi paneer recipe dhakhva na
😊
साडी खुपछान. आहे. वेल वेट. आहे. का
Boy ka bhi kelwan hota hai
Nice vlog
Plz rpy
Tai khup chan video, pn Tai tumhi music copy karta, te vait watate, tyapeksha tai tumhi swata search kara ya peksha hi sunder music ghya mhnje konachi copy nahi honar......
तूझी छोटी मावशी दिसत नाही ताई😊
Kelvan kartana daar laavu naye
Lakshmi daarat ubhi aaste
Narayan chi vaat pahat
Kiti mehnati aahes g khup chan