त्यांचे पैसे कमी झाले असतील ना म्हणून येणे आता भांडण चालू केले मागच्या वेळेस पूजा सोबत केले त्यावेळेस तिने भरपूर पैसा कमवून घेतले आता ते संपले असतील आता प्रियंका सोबत भांडण केले प्रियंका सोबत परत तिला काही वेडेवाकडे बोलेल आपण कमेंट करू बरोबर त्यांना पैसे मिळतील
वैशालीताई तू मला लोकांनी कमेंट केलं की वाईट वाटतं पण तुमचाच पांडू दादा व्हिडिओ बघा त्याचे मागचे की व्हिडिओ काढला पूजाला तुमचा फोन आलेला व्हिडिओ मध्ये दाखवतो म्हणून तो सारखं ह्या ताईला काही काम नाही सारखं दोघी बोलत बसतात त्यामुळे लोक म्हणतात की तुम्ही पूजा ला फोन करता प्रियंकाला करत नाही तुमच्याच घरातली आधी तसे सांगतात लोकांनी कमेंट केली की तू मला वाईट वाटतं
ताेी तुम्ही केक वरुन बोलायला नाय पाहीजे होत ती बायको आहे ती तुमचा भाव आहे भावासोबत भांडा बोला रुसा तिला तुमच्या शिवाय कोन माय लावनार आई बहिनी असुन नसल्या सारख आहे तिला
व्हिडिओ करून बोलण्या पेक्षा फोन करून बोलाणा व्हिडिओ करायला वेळ आहे आणि फोन करायला नाही का वेळ तुला सारख सारख काम काम करती सगळेच करतात काम तुच नाय करत फक्त
पांडू ने किती वेळा तुमचा व्हिडिओ कॉल दाखवला आहे पूजाचा आणि वैशाली ताई तुझा आणि पांडू ने हे सुद्धा बोललेला आहे तासनतास तुम्ही बोलत राहता तुम्हाला जसं शेतीचे काम आहेत ना तसा आम्हाला पण काम आहेत आम्ही पण जॉब वर असताना आम्ही वेळ काढून तुमचा व्हिडिओ पाहतो कधी तुमचे व्हिडिओ चांगले असले तर आम्ही चांगले पण कॉमेंट करतो पण या वेळेस तुम्ही प्रियंका सोबत जे वागलात ते बरोबर नाही वागलात म्हणून तुम्हाला लोकांनी वाईट कमेंट केली त्यात कमेंट करणाऱ्यांची चुकी नाही तुमच्या लोकांची चुकी आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना काय व्हिडिओमध्ये दाखवायला पाहिजे आणि काय नाही
जी लोकाला दिसते तीच लोकं बोलतात कशाला भांडण तुम्ही सोशल मीडियावर आणतात पैशासाठी तुम्ही व्हिडिओ टाकतात लोक कमेंट करणार ना लोकं बघतात तुमची व्हिडिओ म्हणून तर चालतात
Tula Priyanka ne ky kele hote tevha tu tichyashi nit bolat nahi राधू shi boltani nit bolat hoti Ani Priyanka ne phone ghetla ki lagech तुझा bolnyacha टोन चेंज zala
Are Tai tu na khup natak karte tula don bhavjay ahet mg dogina saman dharaych men Tula ch kalt nahi ky Priyanka Tai ch chukt nahi Tula kashyacha yevda ghammand ahe ky mahiti😮😮
Pooja barober boaltana kam nastat ka tasan taas boaltes pandu kade paisa aahe mhanun tyala jast ijjat detes bar zhal gelyavele poojane barober tumche ghan kadle shambu mateer made
तु प्रियंकाला बोलते तुझ्या सारखं नाही घरातले काम आटपून बसायचं नुसतं पण तु कुठे घरातली तिच्या सारखी कामे करते लादी पुसने दरोजचे नाही घर टाप टीप ठेवणे नाही वेगळं पदार्थ करण नाही फक्त फिरणे दाजी सर्व शेतात कामे करतात तु फक्त विडवो टाकताना काम करताना दाखवतेस कधी तुझा चेहरा थकलेला दिसत नाही फूल तयारीत कायम लबाड बाई
व्हिडिओ टाकण बंद कराणा मग कशाला कोण कमेंट करेल तुमहाला पैसापण पाहीजेत स्तुतीपण पाहीजेत कमाल आहे ह्या लोकांची
त्यांचे पैसे कमी झाले असतील ना म्हणून येणे आता भांडण चालू केले मागच्या वेळेस पूजा सोबत केले त्यावेळेस तिने भरपूर पैसा कमवून घेतले आता ते संपले असतील आता
प्रियंका सोबत भांडण केले प्रियंका सोबत परत तिला काही वेडेवाकडे बोलेल आपण कमेंट करू बरोबर त्यांना पैसे मिळतील
👍👍👍
पूजा बरोबर किती वेळ बोलता फोनवर कामं असतात तरीपण आणि प्रियंका सोबत बोलताना कामं असतात का वा वा आणि लोक जे दिसत तेच बरोबर कमेंट करतात
वैशालीताई तू मला लोकांनी कमेंट केलं की वाईट वाटतं पण तुमचाच पांडू दादा व्हिडिओ बघा त्याचे मागचे की व्हिडिओ काढला पूजाला तुमचा फोन आलेला व्हिडिओ मध्ये दाखवतो म्हणून तो सारखं ह्या ताईला काही काम नाही सारखं दोघी बोलत बसतात त्यामुळे लोक म्हणतात की तुम्ही पूजा ला फोन करता प्रियंकाला करत नाही तुमच्याच घरातली आधी तसे सांगतात लोकांनी कमेंट केली की तू मला वाईट वाटतं
तुम्हाला फक्त पांडू पाहिजे कारण पांडू कड जास्त पैसा आहे ना सोमा गरीब हाय ना
कोणीही यांच्या भांडणांच्या किंवा रुसली पूर्ण प्रियंका पूजा विषयी कमेंट करूच नका
❤हे बरोबर 👍🙏
बरोबर आहे
Lokanapan kharach vatay evde tyana comment karat baslet
ताेी तुम्ही केक वरुन बोलायला नाय पाहीजे होत ती बायको आहे ती तुमचा भाव आहे भावासोबत भांडा बोला रुसा तिला तुमच्या शिवाय कोन माय लावनार आई बहिनी असुन नसल्या सारख आहे तिला
बरोबर
होय तू शेतकरी आहे का आम्हाला माहीत च नाही शेतात कसे असते
तुला एवढ शेतातील माहिती आहे तर तू गव्हाच्या ओंब्या ला गव्हाच्या लोंब्या नसती म्हणली😂😂😂
😂😂😂😂😂😂
😂😅
😂😂😂
He mast ha tai😅
@Saj67 tila vatat mech ekti shetat kam krti दुसऱ्यांना माहीत च नाही
Natki bai
व्हिडिओ करून बोलण्या पेक्षा फोन करून बोलाणा व्हिडिओ करायला वेळ आहे आणि फोन करायला नाही का वेळ तुला सारख सारख काम काम करती सगळेच करतात काम तुच नाय करत फक्त
Bai amachyamule paise kamavata ani amalach bolata vay
पांडू ने किती वेळा तुमचा व्हिडिओ कॉल दाखवला आहे पूजाचा आणि वैशाली ताई तुझा आणि पांडू ने हे सुद्धा बोललेला आहे तासनतास तुम्ही बोलत राहता तुम्हाला जसं शेतीचे काम आहेत ना तसा आम्हाला पण काम आहेत आम्ही पण जॉब वर असताना आम्ही वेळ काढून तुमचा व्हिडिओ पाहतो कधी तुमचे व्हिडिओ चांगले असले तर आम्ही चांगले पण कॉमेंट करतो पण या वेळेस तुम्ही प्रियंका सोबत जे वागलात ते बरोबर नाही वागलात म्हणून तुम्हाला लोकांनी वाईट कमेंट केली त्यात कमेंट करणाऱ्यांची चुकी नाही तुमच्या लोकांची चुकी आहे तुम्हाला कळलं पाहिजे ना काय व्हिडिओमध्ये दाखवायला पाहिजे आणि काय नाही
जी लोकाला दिसते तीच लोकं बोलतात कशाला भांडण तुम्ही सोशल मीडियावर आणतात पैशासाठी तुम्ही व्हिडिओ टाकतात लोक कमेंट करणार ना लोकं बघतात तुमची व्हिडिओ म्हणून तर चालतात
आम्ही पण शेतकरी आहे.आम्ही अस नाही वागत. तुम्हला पूजा च लागत.
Ag tuzya ani swity chya video mde sagal same ch dakhvtay he bagha विहीर गहू 😅
Tula Priyanka ne ky kele hote tevha tu tichyashi nit bolat nahi राधू shi boltani nit bolat hoti Ani Priyanka ne phone ghetla ki lagech तुझा bolnyacha टोन चेंज zala
दाजी च काम करते तुम्ही करत नाही की ताई
बरोबर आहे तुझं जिथे आई-वडील असतात तिथेच थांबलं पाहिजे
ती somadadachy घरी मुलगी कोण आहे तिला तो व्हाय ga नाही ga करतो ति मुलगी पन किती लाडाने boltiye 😂
Video karayla vel ahe mg 5 min vel kadun bolayche na tichyashi
Natki ahe niwaal kamapurti call krta yet nhi mg kam zalyaver ervi tr niwaal firat aste
Are Tai tu na khup natak karte tula don bhavjay ahet mg dogina saman dharaych men Tula ch kalt nahi ky Priyanka Tai ch chukt nahi Tula kashyacha yevda ghammand ahe ky mahiti😮😮
कमेंटचा एवढाच राग येतो तर बंद कर
ताई तुमाला कीती एकर रान आहे ❤❤❤❤❤
Pn priyankacha navra sglyasmor tamasha krt hota he kontya baykola patel mnun priyankane cake charla
Kha aani nighun ja ass tich mat zal
Pooja roj 10 vela call karte te chalte ka
कळते सगळे लोकांना शेती काय असते
Tu swatala shani samjte 😂
छान आहे ताई हिडिओ
बरोबर आहे ताई तुझ तु लेकरा साठी कॉल करते हे बरोबर आहे पण चुक तुमच्या भाऊची आहे कारण केक खायला नाही
Pooja barober boaltana kam nastat ka tasan taas boaltes pandu kade paisa aahe mhanun tyala jast ijjat detes bar zhal gelyavele poojane barober tumche ghan kadle shambu mateer made
बरोबर आहे ना सोमवार कोण माया करत नाही
कमेंटकड लक्ष नको देऊ ताई जेवत जा टाईमगींला तब्येत कड लक्ष दे
Yana video krayla kay naste mhn he lok bhandn kheltayt hila video krayla time aahe priyanka la bolyla hila time nahi
फालतू. Pnaa
Tumi kshala video banvta tse paishyasathi ka mg lok mhanar ch na
Switi sagar bhaiya and behen hai na lagna kas karta
Tai tomi laksh deo naka
Faltu bai
शेती खूप छान आहे
Mnje tumch sgl natak ahe tr views sathi
लोकांकडे लक्ष देऊ नका
लई शहाणी आहे कळ लावून रिकामी प्रियांका गरीब आहे म्हणून तिला तशी करते
Puja sobat tas tas boltes karn pandu kade paise aahet na soma Garib aahe mahnun tayachya bykola kimmat det nahi tu
ताई जनावरे नाहीत का
ताई चा विडीओ बघुन येवड डोक दुकतय कारन ताई एका पन कमेंट च उत्तर देत नाही
तुच काय लय काम करती का सदा नाका मी रानात काम करते अजून जेवायला टाइम नाही