गुरुचरित्र परायणाचा अनुभव |गुरुचरित्राच्या पारायणाचे उद्यापण केले असे /गिरनार पर्वत आणि अमरनाथ कहाणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 249

  • @hinalad4159
    @hinalad4159 41 นาทีที่ผ่านมา +1

    गिरनार पर्वताचे महत्त्व खुप आहे. तुमच्या परिवाराला दत्तगुरु आणि भोलेबाबा चा आशीर्वाद आहे. तुम्ही खूप मनापासून सेवा करता . खुप छान अनुभव,🙏

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 11 นาทีที่ผ่านมา +2

    भारतीताई तू आज खूप छान दिसत आहे❤❤

  • @madhavichavan3995
    @madhavichavan3995 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुमच्या घरचं पाणी स्वामी प्याले. 🙏🙏🙏

  • @vaishnavideshmukh-me4oj
    @vaishnavideshmukh-me4oj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई मी पुण्यात राहते तुमचे दररोज व्हिडिओ पाहते.😊 एक सांगू का ताई विचार करून थकण्यापेक्षा काम करून थकलेलं चांगलं.🤗 फुले नित्य नित्य फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात. ताई तुमचे व्हिडिओ पाहून छान छान गोष्टी शिकायला मिळतात 🤗

  • @anujamane-ct2mw
    @anujamane-ct2mw 38 นาทีที่ผ่านมา +1

    khup chan video ahe, mala khup avadtat doghi tai mast distay bhole baba cha mandir khup chan ahe amhala avadt bahgayla Bhole baba la

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 14 นาทีที่ผ่านมา

    Khup chan swati agdi manapasun kartes

  • @FunnySailingShip-sy7tq
    @FunnySailingShip-sy7tq 44 นาทีที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ, मी पण केंद्रामध्ये पाच दिवस पारायण केले, पहिले दोन दिवस एका बाईने केल्यानंतर तिची अडचण आली तर तिने कळवले, तिथे कळवल्यानंतर मी तिथे सकाळी 6:00 वाजता गेले होते हजरच होते त्याने गुरुजी बोलले की सात ते नऊ पारायण खाली आहे कोणाला बसायचं असेल तर बसू शकता, मग मी बसून घेतले आणि पारायण पूर्ण केले, मी सुरुवातीलाच बसणार होते पण माझे केंद्रात सत्याचा पहिला दिवस आणि माझा चौथा दिवस होता म्हणून मी बसू शकले नाही, परंतु स्वामींनी माझ्याकडून करून घेतले.

  • @imaginecreativity3217
    @imaginecreativity3217 34 นาทีที่ผ่านมา

    दिंडोरी प्रणित गुरुचरित्र प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला मराठी साराऊंष आहे त्या मुळे लगेच समजेल तूम्हाला आणि छोटा पण आहे
    श्री स्वामी समर्थ

  • @supriyawaikar875
    @supriyawaikar875 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    पुजा खुपचं मन लाऊन करता ते जाणवत व्हिडिओ पाहून मस्त 😊 साडीत सुंदर दिसताय दोघी 😊

  • @anjalipatil268
    @anjalipatil268 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vlog खूप छान स्वाती,भारती ताई 👌🏻👌🏻
    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🌹🌹
    खूप सुंदर वर्णन केलंस स्वाती महाराजांची लीला अगाध आहे 🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @amgofficial4984
    @amgofficial4984 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    हेलो ताई गुरुचरित्र ग्रंथ उघडा ठेऊ नये एक नवीन वस्त्रामध्ये झाकुन ठेवावे लागते बाकी तुमची इच्छा .मला माहित आहे ते मी तुम्हाला सांगितले.मी पण १० वर्षं स्वामी सेवा करते त्यामुळे सांगितले 🙏 बाकी तुम्ही इतके मनापासून व्रत करतात त्यात कोणतीही चूक नको. बाकी मला तुमचे विडिओ खूप आवडतात.

  • @hinalad4159
    @hinalad4159 46 นาทีที่ผ่านมา +1

    खुप छान गुरु चरित्र पारायण झाले.,🙏

  • @kalpanagadakh3938
    @kalpanagadakh3938 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Hi ताई मी आज पहिल्यांदा कमेंट करते मे नाशिक हून आहे आम्ही त्रमबकेश्र्वर गुरुपीठ का महिन्याच्या पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या शनिवारी एक दिवसीय गुरुचरित्र पारायण असते माझे मिस्टर जातात मे मुलांना सुट्या असल्यावर जाते हो ताई दिंडोरी प्रणित ग्रंथ घ्या ते मराठी प्राकृत आहे वाचायला आणि समजायला खुप सोपे आहे आणि नियम काही नाही एवढे अवघड मुळात गुरूचरित्र ग्रंथ वाचणारा व्यक्तीचं मुळात खुप भाग्यवान असतो करता करविता महाराजच आहेत स्वामी महाराज च करून घेतात तुम्ही दोघी खुप छान दिसतायत खुप छान बोलतात श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    दॄष्टानंत कुणाला सांगू नका ताई तुमची श्रध्दा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई माझा भाऊ दर पौर्णिमेला जातो गिरनार पर्वतावर मी स्वतः ५वेळा जाऊन आली गिरनार.पर्वतावर आणि ३वेळा गिरनार परिक्रमा केली आहे. ५३किलोमिटर आहे खूप छान मस्त श्री गुरुदेव 😂

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 26 นาทีที่ผ่านมา

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sandhyaauti242
    @sandhyaauti242 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वाती दत्तमहाराजाना घेवडयाची भाजी नैवेद्यात ठेवायची होती

  • @SwatiLokhande-y3o
    @SwatiLokhande-y3o ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वातीताई आणि भारतीताई तुम्ही देवाची मन भावना सेवा करत आहे तुम्ही श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ❤❤

  • @KomalChopade-nj5ew
    @KomalChopade-nj5ew ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केव्हाही देवाला नैवेद्य दाखवतात ताटाच्या खाली नेहमी पाण्याने भरीव चौकोन मण्डल करावे तुळशी पान प्रत्येक पदार्थावर ठेवावे अगदी पाणी देतो देवाला त्यावर सुध्धा

  • @AshwiniChavan-t8e
    @AshwiniChavan-t8e ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वातीने पण यावर्षी गुरुचरित्र पारायण पहिल्यांदाच केलं खूप प्रसन्न वाटलं मला❤

  • @sopankadu9366
    @sopankadu9366 37 นาทีที่ผ่านมา +1

    हो ताई स्वामी चिंलिलाखुपमोठि

  • @laxmankashid872
    @laxmankashid872 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    खुप मनापासून सगळं करता स्वामी महाराज सगळ्या इच्छा पूर्ण करणार दोघी खुप सुंदर दिसत आहात

  • @swatiyadav7776
    @swatiyadav7776 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Swati tuzi puja महाराजांनी स्वीकारली तू खूप मनापासून देवच kertes .खुप आशिर्वाद तुला❤❤

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 55 นาทีที่ผ่านมา

    भारती, स्वाती खूप छान व्हिडिओ 👌♥️
    दोघीही खूप छान 👌 तुमचं बोलणं ही खूप गोड
    ❤❤

  • @nehamate3783
    @nehamate3783 28 นาทีที่ผ่านมา

    Hii mi pahilya gurvari geli hoti girnar parvatavar khup sunder aahe sarv pay duhki visrun payarya chdlo jay girnari❤❤❤❤ shree Swami Samarth ❤❤

  • @JyotiTakwale
    @JyotiTakwale 3 นาทีที่ผ่านมา

    शुभ दुपार भारती स्वाती ❤

  • @sangitasahane6865
    @sangitasahane6865 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आजचा ब्लॉग एकदम मस्त दोघींही खूप सुंदर दिसत होत्या स्वाती बोलती तेव्हा अस वाटत ती आपल्या शेजारी बसूनच बोलती आहे अस वाटत😅😅 कोणाच लग्न होत बाकी छान❤❤

  • @magicalvideos2015.
    @magicalvideos2015. 13 นาทีที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त🙏🌹🙏

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 44 นาทีที่ผ่านมา +2

    स्वाती पाणी तू कधी तेवला होतास तू जर पहिल्या दिवशी तेवल असेल पाणी तर ते आठणाराच ताई

  • @krishnaveer9996
    @krishnaveer9996 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई पोट कमी करण्यासाठी उपाय सागा

  • @poojasalunke101
    @poojasalunke101 46 นาทีที่ผ่านมา

    सारी छान आहे स्वाती तुझी कलर मस्त आहे

  • @madhuribhambare904
    @madhuribhambare904 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर बोलली स्वाती मनात आलं की करुन टाकायचं आणि ईतके काही अवघड नियम नाहिये महाराज सगळं करुन घेतात खुप छान केलंस उद्यापण मला फार आवडलं🙏🙏🙏,श्री स्वामी समर्थ 😊😊आणी खरचं तुम्हांला शक्य झालं तर आठवड्यातुन किंवा महिण्यातुन एकदा का होईना पण केंद्रात जा खुप छान वाटेल तुम्हांला❤❤❤❤

  • @bharatibansode8125
    @bharatibansode8125 45 นาทีที่ผ่านมา

    Plz tai rpl de ...fkt datt jayanti chya adhi ch parayan krave lagte ka ...itk months mdhe pn kel tri chalte ka ...plz sangshil

  • @savitakadu4198
    @savitakadu4198 35 นาทีที่ผ่านมา +1

    हाय ताई मी सविता मी मार्गशीर्ष महिन्यात पूजा करते काल पूजेच्या नारळाला तडा गेलाय दुसरा नारळ ठेवू का प्लीज मला रिप्लाय दे

  • @jadhavrahul4609
    @jadhavrahul4609 16 นาทีที่ผ่านมา +1

    Tai aamhi pan स्वामी चरित्र पारायण केलं

  • @AmolAmbedkar
    @AmolAmbedkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हाय,ताई,सोला, सोमवारीव्रत माहीती,सांगा मलाही,करायाचेआहे please

  • @RAJNANDINIBHADKUMBHE
    @RAJNANDINIBHADKUMBHE ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भारतीताई खूप छान दिसते

  • @tulsichavan1388
    @tulsichavan1388 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हाय स्वाती मी पहिल्यांदा गुरुचरित्र पारायण केलं खुप छान वाटलं कंटाळा नाही आलं काहीच नाही मला आधी टेन्शन आलेलं कसं होईल माझ्याकडून पारायणं व्यवस्तीत होईल की नाही पण महाराजांनी छान करून घेतलं प्रहर आणि चंडियाग पण केंदात जाऊन केलं प्रहर आणि याग हे तर मणी ध्यानी नसतांना स्वामी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली खरंच स्वामींची लीला अपरंपार आहे❤

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 34 นาทีที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @NavnathBhosale-x3m
    @NavnathBhosale-x3m 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mst video😊swati tai khup chan bolte aaiktch rahav vatat Ani bharti taichi smile❤😊.

  • @mohinisali7212
    @mohinisali7212 6 นาทีที่ผ่านมา

    तुमचे शिक्षण कोणत्या शोळेत झाले.

  • @RajeshreeDalvi-sd7vg
    @RajeshreeDalvi-sd7vg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    SWATINE SANGITALE TE BAROBAR AAHE❤❤🙏👍👌

  • @ARCHANASHARADKALE
    @ARCHANASHARADKALE 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मला तुमचे video खुप आवडतात

  • @vijayaraut7910
    @vijayaraut7910 44 นาทีที่ผ่านมา +1

    दिंडोरी प्रणित मराठी आहे.वाचायला सोपे आहे अर्थपूर्ण तूम्ही तोच वाचा.

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 44 นาทีที่ผ่านมา

    दिंडोरी प्रणित ग्रंथ खूप सोपा आहे वाचायलाच

  • @asha_khomane
    @asha_khomane 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tai tumche shikshan ky zale ahe

  • @savitagarje3786
    @savitagarje3786 35 นาทีที่ผ่านมา

    श्री गुरुदेव दत्त ❤❤

  • @smitagole8408
    @smitagole8408 ชั่วโมงที่ผ่านมา

    Swati che bolne ikat rahawe watay tumhi dewache manobhawe karta tymule fal apoaap milte khoop chaan video

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अग आता 5000पायऱ्या रौप वे ने चढता येतेत आणि 5000पायऱ्या पायी जावा लागत पण mazhe मिस्टर 10हजार पायऱ्या चढून गेले दर्शन घेऊन परत 10000पायऱ्या उतरले पण
    गिरनार खरंच खूप भारी 👍

  • @pritisdhalescreation775
    @pritisdhalescreation775 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    स्वाती बोलत होते तेव्हा भारतीला खुप झोप येत होती ती वाट पाहत होतो कधी स्वातीच बोलन संपत आणि मी कधी झोपते😅😅

  • @malanlokhande6274
    @malanlokhande6274 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई मी यावर्षी गुरुदर्शन व गिरनार परिक्रमा केली खूप छान वाटतं आणि सारखे जाऊ शी वाटते

  • @ConfusedBowling-dm4yq
    @ConfusedBowling-dm4yq 6 นาทีที่ผ่านมา

    Shree swami samrth swati

  • @DattaWankhade-ns5gy
    @DattaWankhade-ns5gy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरं आहे ताई पूजा मनाभावापासून करताय तुम्ही 🙏

  • @kalpanachavan5056
    @kalpanachavan5056 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    स्वाती तुझे खूप खूप कौतुक

  • @samitakarnekar4882
    @samitakarnekar4882 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सख्या बहिणी ,सख्या जावा तुम्ही छान दिसता, खूप दोघी चांगल्या आहात खूप तुम्ही देवाच मस्त करता ताई

  • @savitagodage9734
    @savitagodage9734 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ताई खूप छान असतात तुमचे VIDEO

  • @shashwatibarbole6086
    @shashwatibarbole6086 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan khup manapasun puja kartey swati tumchya saglya eccha purn hovot

  • @MeenaRajput9
    @MeenaRajput9 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup Chan mahiti dili Tai 👍

  • @manjiribandbe1242
    @manjiribandbe1242 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Good afternoon tai kase ahat sagle.......❤

  • @devyanipatil3037
    @devyanipatil3037 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारती ताई ब्लॉउज चा गळा छान आहे.👌👌

  • @vaishalifunde1939
    @vaishalifunde1939 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान वाटत तुम्ही अस बोलतात तेव्हा

  • @RekhaPatil-oo5td
    @RekhaPatil-oo5td ชั่วโมงที่ผ่านมา

    Mast 🎉🎉

  • @SareeBusiness07
    @SareeBusiness07 44 นาทีที่ผ่านมา

    Bharti tai tumchya lipstick cha shed konta ahe

  • @pradnyakardile9613
    @pradnyakardile9613 45 นาทีที่ผ่านมา

    👌👌👍👍

  • @sandeepkhairnar3564
    @sandeepkhairnar3564 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कामासाठी तुम्हाला छान कपल भेटला आहे🎉🎉🎉🎉🎉

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai puja khup Chan ❤❤

  • @sandeepkhairnar3564
    @sandeepkhairnar3564 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मन शुद्ध तर सर्व शुद्ध😊😊😊

  • @naitikshelke4805
    @naitikshelke4805 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमच्या केंद्रात आज च समाप्ती झाली.....

  • @ashwinishete2249
    @ashwinishete2249 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumhala bhetaichi khup eccha ahye

  • @sangitapatil5773
    @sangitapatil5773 14 นาทีที่ผ่านมา

    सोळा सोमवार व्रत ची माहिती सांगा

  • @ashwinizolekar6015
    @ashwinizolekar6015 39 นาทีที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ स्वाती तु दिंडोरी प्रणित ग्रंथ च घे

  • @RekhaBhosale-j3c
    @RekhaBhosale-j3c 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग स्वाती भारती तुम्ही दोघी माझ्या स्वप्नात आल्या होत्या तु गुरूचरीत्र पारायण वाचन करत होती अन् मि तुझ्या शेजारी ऐकायला बसले आहे अन् भारती मला म्हणाली धर आई प्रसाद घे अस स्वप्न पडले होते मि आमच्या ह्यांना सांगितले तर ते म्हणाले तु दिवसभर त्या दोघींचा खूप विचार करतेस म्हणून पण पोरींनो तुम्ही दोघी खूप आवडता मला तुमची सासुच खूप नशिबवान आहे अशा गुणी सुना मिळाल्यात ❤❤❤❤

  • @purvabhosale7271
    @purvabhosale7271 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वर्षातून दोन सप्ताह येतात एक दत्त जयंती सप्ताह आणि दुसरा स्वामी पुण्यतिथी सप्ताह दत्त जयंती सप्ताह हा डिसेंबर मध्ये येतो आणि पुण्यतिथी सप्ताह हा एप्रिल मध्ये येतो दोन्ही सप्ताहात गुरुचरित्र पारायण केलेले खूप चांगले असते एप्रिल च्या सप्ताहामध्ये मध्ये पण करत जा स्वाती गुरुचरित्र पारायण

  • @sahilwagh3402
    @sahilwagh3402 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bharti Tai tumhala khup zop ali vata

  • @mayur9653
    @mayur9653 39 นาทีที่ผ่านมา

    पोरांना सुट्टीत नाशिक तसेच दिंडोरी स्वामी केंद्र, त्र्यंबकेश्वर अशी टिॢप करा.पण माझ्या कडे यायला विसरू नका.😊😊 नाशिक ला राहते मी.....,.. एक ताई

  • @SSGAMER7235
    @SSGAMER7235 27 นาทีที่ผ่านมา

    हो ताई मी पणं गुरुचरित्र पारायण केला मला खूप भीती वाटत होती माझ्याकडून पूर्ण होतं की नाही पण झालं केंद्रात जाऊन केलं

  • @artimudaliar3763
    @artimudaliar3763 ชั่วโมงที่ผ่านมา

    Guru charitra baykani vachla tar chal te ka Karan Guruji ni fakta gents ni ch vachych mhanale

    • @Savita-p7w
      @Savita-p7w 52 นาทีที่ผ่านมา

      Chalte

  • @dipeshkarale7091
    @dipeshkarale7091 ชั่วโมงที่ผ่านมา

    भारती ताई हिरव्या बांगड्या घातल्यात किती छान वाटतात ताई दोन तरी बांगड्या घालायचा

  • @CookingQueen0811
    @CookingQueen0811 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tumhi blouse kuthun ghelyat 2 3 divas jhaly chan chan blouse ghaltay tumhi aamhal pn sanga plz

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो ताई आपणच अननार आहोत

  • @sampatdombale7962
    @sampatdombale7962 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai mi pan Aj udyapn kel ❤

  • @CookingQueen0811
    @CookingQueen0811 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Hii tai guru charitra mala karachy plzz ty chi mahite de sagli ani last kas kara ch

  • @priyagajre6413
    @priyagajre6413 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Khup chhan mahiti dili Shri Swami Samarth ❤❤❤

  • @savitagangawane3958
    @savitagangawane3958 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Very nice 🌹🌹🥰🥰

  • @swatiDusane-x9f
    @swatiDusane-x9f 3 นาทีที่ผ่านมา

    Ho borobr aahe guru charitra granth open theu naye

  • @nutandivekar2557
    @nutandivekar2557 ชั่วโมงที่ผ่านมา

    अग स्वाती ताई mazhe मिस्टर दत्तजयंती ला तिथे होते आजच आलेत घरी 🙏🌹

  • @vandanapatil5653
    @vandanapatil5653 51 นาทีที่ผ่านมา

    भारती र्व स्वाती ताई छान दिसता तुम्ही

  • @dinkarbharekar6502
    @dinkarbharekar6502 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वाती मी पुण्यातुन सिंहगड रोड किल्ला कोंढाणा जवळ राहाते तुमचे व्हिडिओ मी रोज बघते पण आजून मी एकही कमेंट केली नव्हती व नैवैद्यामध्ये कोरी गुळवणी ठेवायची नसते थोर मोठी लोक सांगतात म्हणून मी सांगते कारण कोरी गुळवणी दिसली

    • @Sakya_Bahini_Sakya_Jawa
      @Sakya_Bahini_Sakya_Jawa  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanku tai mala mahit navate, ata nahi thevayachi

  • @archanabholane9384
    @archanabholane9384 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi pn kele parayan tai July month madhye

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Daat jayanti diva made kup motha apple 🍎 full ale kup happy zale kup bhari

  • @ShobhaJagtap-r1c
    @ShobhaJagtap-r1c 54 นาทีที่ผ่านมา

    दिंडोरी प्रणित ग्रंथ सोपा आहे वाचयला

  • @DipaSuryawanshi-w6u
    @DipaSuryawanshi-w6u 58 นาทีที่ผ่านมา

    ❤❤❤❤😊

  • @komaltanpure4809
    @komaltanpure4809 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Tai tumhi दिंडोरी प्रणित ल जाऊन ये खूप छान ये आणि त्रंबकश्र्वर ल ना मट आहे स्वामी समर्थ महाराज छा

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 55 นาทีที่ผ่านมา

    ताई जुनागड गिरनार आमच्या घरापासून एक-दोन तासावर ती आहे

  • @suvarnakekan8058
    @suvarnakekan8058 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    tai video chan gurucharitr me pan vachle ahe mala pan anubhav ala ahe tai yellow saree kitichi ahe orgenza ahe ka

  • @sunitagotsurve6560
    @sunitagotsurve6560 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आज ना मला भारती दक्षिण हिरोईन शांतिप्रिय आणि भानुप्रिया सारखी दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे भारती तू मांडी खूप हलवत आहे मांडी घालू नको

  • @RanjanaKhairnar-j4r
    @RanjanaKhairnar-j4r 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai grant la pics lauan tevane

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 54 นาทีที่ผ่านมา

    ताई मी संस्कृती विषय शिकवते आठवी च्या वर्गाला

  • @vandanapatil5653
    @vandanapatil5653 47 นาทีที่ผ่านมา

    गिरनावर नेमीनाथ तीर्थंकर मोक्ष भूमी आहे

  • @JyotiKamble-n7y
    @JyotiKamble-n7y 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी जाऊन आले आहे. वरपर्यंत चढलो गिरनार पर्वतावर ताई .

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shri swami samarth.

  • @GaneshLende-j6d
    @GaneshLende-j6d 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi tai chaan vatl video lavkar aala