मला माहिती होता रेश्मा ताई अक्टिंग करते, ती अशी सासर सोडून जाणारी नाही, आणि सासूबाई तर खरच temprature वाडले ki चांगलं सल्ला दिला 😂😂😂 बरोबर आहे सर्व तुमचं
रेश्मा ताई खर आहे माझी सासू पण नवीन नवीन मला त्रास देत होती सासूचा आयकुन नवरा माझ्याशी सहा सहा महिने बोलत नव्हता माझ्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे मी सासूचा खूप सासुरवास काढला आहे 😭😭 आज तुझा व्हिडिओ बघून मला माझ्या सर्व गोष्टी आठवल्या 😢😢 रेश्मा ताई माझ्या सासू पेक्षा तुझी सासू खरच मनाने मायाने खूप खूप चांगली आहे त्यांना जीव लाव😢😊😊🎉🎉❤❤ कमेंट वाचली असेल तर रिप्लाय दे रेश्मा ताई माझा नवरा चांगला आहे पण आईचा ऐकायचा😢
खूप छान concept 👌👌समाजात ह्या गोष्टी वरचेवर खूप घडताना दिसतात. जे की , हे व्हायला नकोय. रेशमा जी , ॲक्टिंग तिघांची अप्रतिम ! फालतू विषय घेऊन reels करणाऱ्यांना तुमच्याकडून शिकायला हवे.
रेशमा ताई मी पाथर्डीला असलोकी की नेहमी इतरांना आपली नगरी कॉमेडी दाखवत असतो. आपल्या कॉमेडी मधून आपण एक प्रकारे शिकवण आणी प्रबोधनाचं काम करीत असतात. धन्यवाद. जय सेवालाल. कृपया आपली हरकत नसेल तर मलाआपला मोबा. नं . मिळेल का?
सत्य परिस्थिती सर्वात भारी व्हिडिओ 🎉🎉
तुम्ही दोघी भांडण करु नका
रेश्मा ताई तुमच्या सासूबाईंनी खरंच तुमच्या सोबत आम्हाला ही खूप छान शिकवण दिली❤❤❤❤
Khup mast sangital aai ne❤❤
❤❤❤❤ Reshma Tai and family
Very good 👍 Thought ❤❤❤❤
Shree swami Samarth 🙏
Khup Chan samjawale atyane kiti premal aheth atya ,love u atya ❤😊
सध्या घरोघरी हेच चालल आहे विषेश करुन आय.टी.क्षेत्रात काम करणाऱ्यां मुलांच्या बाबतीत त्यामुळेच त्यांच्यात घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
खुप छान असते तुमचे सासु सुनेचे झटके❤❤😂😂🎉🎉
❤खूप छान सासूबाई सूनबाई ❤🎉🎉👍👌👌👌🙏
Magar pehle tu saas hi bete ko kitna bhadkati hai ,phir beta bahu react karte hai .saas khud hi roone lagi
Tayi tumhi prattek video madhun kahi na kahi sandesh det asta, aajcha ha sandesh navin lagna zaleya mulini dhada ghenya sarkha ahe, chhotya chhotya goshti varun lagech divorce ghevun ayushya udhvast karne kiti chukiche ahe he prattek muline lakshat thevave .
Khup chhan sandesh dilaat reshma tayi tumhala khup khup dhanyavad .🙏🙏🙏
1 number 👍❤❤🎉🎉🎉🎉🎉
Chan msg dila video madun ani shewat khub bhari 😂😂😂😂 bhaudeya ghe muka
मला माहिती होता रेश्मा ताई अक्टिंग करते, ती अशी सासर सोडून जाणारी नाही, आणि सासूबाई तर खरच temprature वाडले ki चांगलं सल्ला दिला 😂😂😂 बरोबर आहे सर्व तुमचं
😂😂😂 2:42
Tai tumhcha nvra Ani sasu khup khup Chan ahe tumhchi family 1ch nambar ahe 👌👌
Very nice Video🎉❤😂🎉❤🎉
आम्ही तर फ्री मध्ये बघितला यूट्यूब वर
सासू आणि सून एकदम भारी आहे तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना
Kup Chan Reshama ❤
Reshma khup chhan 👌👌👍
thank u 😊
तुम्हा तिघांना नमस्कार व्हिडिओ खरच खूप छान आहे 👍✌️🙏♥️💜
❤️❤️
😊😊सत्य परिस्थिती समजली आहे कोमेडी छान केली.❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊
thank u 😊
Tumchya video madhun kahi tari changle vichar astat tai khup Chan sandesh dilat tumhi khush raha 🥰❤
खूप छान समजलं अत्या, तुम्ही दोघंही सासू सुना खुप छान आहात, बिचाऱ्या भाड्याने शिव्या खाल्ल्या दोघींच्या पायात, 😂😂
🤣🤣
Khup chan
thank u 😊
Sasubaicha samjavan patal mala very nice
खुप चं सुंदर व्हिडिओ 🎉🎉🎉🎉❤❤
रेश्मा ताई खर आहे माझी सासू पण नवीन नवीन मला त्रास देत होती सासूचा आयकुन नवरा माझ्याशी सहा सहा महिने बोलत नव्हता माझ्या लग्नाला 20 वर्षे पूर्ण झाली आहे मी सासूचा खूप सासुरवास काढला आहे 😭😭 आज तुझा व्हिडिओ बघून मला माझ्या सर्व गोष्टी आठवल्या 😢😢 रेश्मा ताई माझ्या सासू पेक्षा तुझी सासू खरच मनाने मायाने खूप खूप चांगली आहे त्यांना जीव लाव😢😊😊🎉🎉❤❤ कमेंट वाचली असेल तर रिप्लाय दे रेश्मा ताई माझा नवरा चांगला आहे पण आईचा ऐकायचा😢
आपण बायका खुप सहन करतो का कारण आपला घर तुटायला नको 😊 जीवनात खुप काही सहन करावे लागते पण शेवटी सुखं येते थोडा टाइम लागतो नेहमी खुश रहा 😊🥰
@@Gormaticomedy अगदी बरोबर आहे ताई तुमचं
Reshma aajcha video khoop avadla Sasubai ek no. Ani tu ter lajawab❤
thank u 😊
👌👌👌👌👌❤️❤️❤️
🙏🙏ताई विडिओ सुंदर आहे.ताई लेडीज वतती हात नाही उचलायचा ़ताई🙏🙏🙏🙏🥰
खूप छान आहे तूम्ही
V good 👍
Khupach sunder
Khupach bhari... 👍👍👌👌
Khoop sunder chan astaat tumche video
खूप छान concept 👌👌समाजात ह्या गोष्टी वरचेवर खूप घडताना दिसतात. जे की , हे व्हायला नकोय. रेशमा जी , ॲक्टिंग तिघांची अप्रतिम ! फालतू विषय घेऊन reels करणाऱ्यांना तुमच्याकडून शिकायला हवे.
Nice ❤
अशी सासू असावी..मला माझ्या सासूने कधीच जीव लावला नाही...तुमच्याकडे पाहून खूप छान वाटतं
👌👌👌👌👌❤️❤️❤❤❤सुपर स्टार रेशमाताई आणि भाऊ आणि सासू आत्या 👍👍🙏🙏
Reshma Tai la kdal sasu bai tewhach gap guman aikel khup smjutdar ah Tai ❤😊
❤️❤️
best video reshma
Apratim 🌹
एकच नंबर आहेत सासू सून जोडी
❤❤❤👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Sasubai kitti cute
Mast video ❤
👌👌👌👌
शेवट छान होता😂😂😅 सासूबाई एक नं ॲक्टिंग 🎉🎉
Superb सासूबाई
Superb vlog !
Saas ne bahut acha samjhaya
Chan episode taii khup kahi shiknya sarkh zaly episode madun😢😢😢
छान व्हिडिओ.....
Nice
❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup ch sundar sandesh ❤
Khup chaan massage aahe aajchya pidhi sathi
Khup chan video aahe. Tumhi chan sandesh dila.aatyabaine khup chan samjaun sangitale.kharach as samjun ghetlya barech sansar vachatil .hi kalachi garaj aahe .chan abhinay.
thank u 😊❤️❤️
बरोबर आहे रेश्मा दादा ला जास्त काम आहे
Super star reshma
खूप छान व्हिडिओ
thank u 😊
सगळ्यांच्या,घरो,घरी,हेच,चालु,आहे,पन,मुलगा,चाग॓ला,पा हीजे,दादा,तुमच्या,सारखा
🎉🎉🎉🎉🎉🎉😊😂
रेश्मा फार राग येतो आणि गेली घर सोडून
Very nice
Khup bhari semjdari
Kiss jhala pahije hota ❤❤
ताई तुमच्याकडे थंडी नाही वाटत
Bahut Badhiya hai Video nice day
Dada vidio mhadhe aale ki baghayla khup chan vavate
रेशमा ताई मी पाथर्डीला असलोकी की नेहमी इतरांना आपली नगरी कॉमेडी दाखवत असतो. आपल्या कॉमेडी मधून आपण एक प्रकारे शिकवण आणी प्रबोधनाचं काम करीत असतात. धन्यवाद. जय सेवालाल. कृपया आपली हरकत नसेल तर मलाआपला मोबा. नं . मिळेल का?
Aysi sas mangta h pyaari
Hya reels madhun pan ek massage ahe sasu sunela
ho 💯
👌👌
Ticha huzband nahi ha
👍👍
Mazya ter married la7 years zale kutech firayla nahi net ak sadee ghtli asel fakt 7 yearsmade me ter khup kantalale
जीवनात उतार चढाव चालू असतात एक दिवस सगळं नीट होईल 😊🙌
❤❤❤
🎉👍
👍🙏
😘😘😘😘
😊😊
❤️❤️❤️
😂😂😂
😀😀
🥰
नशीबवान आहात तुम्हाला आशि आई आणि सुनेला सासू मिळाली,,
🤣🤣🤣
🤪🤪🙃
🤔🤔🤔🤔
😉😉😉
😱😱😱😱
😮😮
😂
😢😢😢
एक नंबर सासु सुन खूप छान वाटते बघून आमच्या घरात असं वातावरण नाही
🤫
❤
ताई डोळात पाणी आंल
Khuph sunder
👌👌