Sharad Pawar : अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबतच सरकार पडल्यावर शेती करायला निघाले... | Mumbai Tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 344

  • @MumbaiTak
    @MumbaiTak  3 ปีที่แล้ว +18

    शरद पवार यांनी मुंबई तक ला दिलेली संपूर्ण मुलाखत- @

    • @sanketraipure5925
      @sanketraipure5925 3 ปีที่แล้ว +3

      साहेबांनी कापलय तुमचं😂😂

    • @2.1million25
      @2.1million25 3 ปีที่แล้ว

      Tond sadle ahe

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 6 หลายเดือนก่อน

      Third class tuze tond ase zale tar kay karshil ?

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 3 หลายเดือนก่อน

      ​@@2.1million25तरी पण तुझी आगाआग झालीय रताळ्या, आईबापाला जाऊन विचार काही वर्षांपुर्वी त्यांच सारखंसारखं नेमकं कायकाय सडत होतं का ते

  • @ganeshnavle9572
    @ganeshnavle9572 3 ปีที่แล้ว +224

    हा सगळा याचाच डाव होता. सत्तेत चांगली खाती मिळण्यासाठी .

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 3 ปีที่แล้ว +6

      100% true .It was his game plan to dominate SS and get best portfolio of vasuli?

    • @bestone3686
      @bestone3686 3 ปีที่แล้ว +5

      खरं तर चांगले कर्तृत्व असूनही सारखं फालतू सोम्यागोम्या बरोबर राहिल्यामुळे सगळा जन्म इतरांबरोबर राजकारण करण्यातच गेला. सारखे मला पाहिजे, मला पाहिजे. अरे, बस लेका. जरा देशासाठी काम कर चांगले. चांगल्या लोकांना पण साथ दे..

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว +1

      Tell all people never vote Baramati Shakuni gang

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 3 ปีที่แล้ว

      @@saishraddha1878 Sometimes votes are purchaed

  • @Daryasarang21
    @Daryasarang21 3 ปีที่แล้ว +147

    मुलाखत घेणाऱ्यांना पण माहिती आहे की हा सगळा खेळ काकांचाच होता कशाला ही acting करताय स्वतःला मूर्ख ठरवण्यासाठी की लोकांना।

    • @moviechannel8401
      @moviechannel8401 3 ปีที่แล้ว

      👌

    • @sonujagtap7630
      @sonujagtap7630 3 ปีที่แล้ว +1

      😅😅😅😂

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว +1

      Vat lavli Maharashtra chi shetkari maratha dalit nuksan kele ahe vasuli corrupt sarkar

    • @nikhil-shelke
      @nikhil-shelke 3 ปีที่แล้ว +1

      Barobar ahe sarv khel kaka cha hota

    • @arunpingale3055
      @arunpingale3055 3 หลายเดือนก่อน

      अजितदादा पवार सरळ रोखठोक माणूस आहे खरोखर शेती करायला गेलेच असते काका खोटे बोलत आहे

  • @paa6038
    @paa6038 3 ปีที่แล้ว +130

    पवार खूप म्हंजे खूपच चलाख आहेत… पण…
    ही हुशारी कधीच जनकल्याणासाठी वापरावीशी का वाटली नाही याचा खेद वाटतो

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 3 ปีที่แล้ว +6

      चलाख नाही,दगाबाज.

    • @paa6038
      @paa6038 3 ปีที่แล้ว +5

      @@kishornatekar4671
      तो पवारांचा समानार्थी शब्द आहे.

    • @Khiladi007-e4h
      @Khiladi007-e4h 3 ปีที่แล้ว +2

      शकुनी काका

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 ปีที่แล้ว

      Latur chi vat lavali salyane

  • @suhaspatil6384
    @suhaspatil6384 3 ปีที่แล้ว +268

    हे गृहस्थ जे बोलतात ते कधीच खरे नसते असे इतिहास सांगतो.

    • @sagar41412
      @sagar41412 3 ปีที่แล้ว +3

      कोणता इतिहास ? काहीही बरळू नका .

    • @rajkumaraundhkar3202
      @rajkumaraundhkar3202 3 ปีที่แล้ว +13

      @@sagar41412 योग्य बोललेत ते.

    • @sagar41412
      @sagar41412 3 ปีที่แล้ว +2

      @@rajkumaraundhkar3202 काय खरे स्वतः च्या कर्तुत्वावर मोठे झालेल्यांची खोटी बदनामी करण्याचे सोडून दुसरे काही काम नाही आहे

    • @Rakesh-cf7bz
      @Rakesh-cf7bz 3 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣🤣

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Dalal

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 3 ปีที่แล้ว +81

    7 पिढ्या बसुन खाल्लं तरी चालेल.शेतीत सुप्रिया एका एकरात सव्वा कोटींची वांगी काढतेच आहे म्हणा...

    • @shrikantchaudhari739
      @shrikantchaudhari739 3 ปีที่แล้ว +8

      @Atish shinde जाऊ द्या ज्या पक्षाचे 4 च खासदार आहेत त्यांचा काय विषय करायचा

    • @samvirals3036
      @samvirals3036 3 ปีที่แล้ว +3

      @Atish shinde tyani evadhe vagyatun utpanna kamavale ase kagadopatri IT la dile hote

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Te bjp pan tasla ch ani rashtrawadi pan tasla ch, tarich tar ek diwas ch sarkar sthapayla pahate shapath ghetli hoti yanni, ata janta sudharleli ahe jante ne ya kade laksh dyayla pahije

  • @drupesh07
    @drupesh07 3 ปีที่แล้ว +83

    आयुष्य सगळ खोटे बोलण्यात गेल म्हणुन अजून पण भावी पंतप्रधान 🤣🤣

  • @subhashpatodkar4510
    @subhashpatodkar4510 3 ปีที่แล้ว +61

    सरकार तुम्ही पाडलं साहेब..... दादा ला शेती करायला भाग पाडणारे आपणच असाल हे नक्की

  • @sureshpatil31
    @sureshpatil31 3 ปีที่แล้ว +82

    हे दोघे पवाराच्या टीर्रि बडवतायत म्हणजे पवाराचे pure चमचे आहेत

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 3 ปีที่แล้ว +2

      राजदिप नं१ चमचा.

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 3 ปีที่แล้ว +37

    नक्की काय उपटायला जाणार होते अजित मुत्रे दादा😂😂😂

  • @अआइई567
    @अआइई567 3 ปีที่แล้ว +64

    अजित पोवार ने भरपुर शेती बळकावलेली आसनार

  • @महाराष्ट्रबैलगाडीशर्यत-थ2ष

    पुर्वीची कर्माची फळ भोगतायत.💯

  • @अआइई567
    @अआइई567 3 ปีที่แล้ว +63

    शरद पोवार च्या प्राॅपर्टी ची चौकशी का होत नाही काय सर्वांना वाटा देतो

    • @sarveshbahulekar2187
      @sarveshbahulekar2187 3 ปีที่แล้ว +1

      तस नाहीये काही , त्याला मान देतात जास्त म्हूणून काही करत नाहीत

    • @मोरयाmorya
      @मोरयाmorya 3 ปีที่แล้ว +2

      त्याची प्रॉपर्टी ची चौकशी करण्या पेक्षा त्याचे सहकार खाते monitise करा 🤣🤣🤣, सगळे तिकडेच दडून पढलाय

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว

      Pese recover kara vasuli corrupt sarkar chem shetkari sukhi hoil. Never vote Baramati Shakuni gang

  • @rohitkulkarni2020
    @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +58

    ही थाप आहे ..ED ऑफिस वर थोरले पवार जाणार होते त्या वेळी अजित दादांनी राजीनामा दिला 🤔🤔 त्यावेळी पण शेती करणार होते
    ...त्या वेळी पण यांनी हेच उत्तर दिलं कस काय

    • @timepasstoswara2382
      @timepasstoswara2382 3 ปีที่แล้ว

      jau dya ekda sheti karayala

    • @viddulatachavan939
      @viddulatachavan939 3 ปีที่แล้ว

      Sheti karane wait aahe ka?

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 3 ปีที่แล้ว +1

      @@viddulatachavan939 शेती करणे चागलं पण शेती करीन ही थाप मारणे वाईट ..60+ वय वरचा इतका धनाढ्य माणूस ..आपल्या सेवकान करविच शेती करेल ..की जे अजित दादा आज ही करतात 😀

  • @riskylovers
    @riskylovers 3 ปีที่แล้ว +41

    शेती च करायची होती तर कमीत कमी धरणं नीट बांधून घेतली असती अगोदर...हे सर्व नाटकं आम्हाला नका सांगू...जनता काय मूर्ख आहे काय?

  • @jaihinddosto969
    @jaihinddosto969 3 ปีที่แล้ว +26

    Subtitle दिलात खूप धन्यवाद 🤣🤣🤣

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 3 ปีที่แล้ว +33

    साहिल आणि राजदीप मला वाटत तुम्हाला काही काम दिसत नाही. ऊठसुठ घड्याळ बाबाची मुलाखत घेता कारण हा माणूस सांगतो त्यांच्या विरुद्ध करतो अरे दादाला तर यानेच पाठवल होत फडणवीसकडे ते जर मनाने गेले असते तर यान परत त्यांना उपमुख्यमंत्री केल असत का 😂😂😂😂😂😂😂

    • @jaihind421
      @jaihind421 3 ปีที่แล้ว +6

      एका दगडात काकांनी पाच पक्षी मारले ...
      भाजपला बदनाम केले .
      अजित दादांना त्यांची जागा दाखवून दिली .
      सुप्रिया सुळे यांचा पुढचा मार्ग सोपा केला .
      शिवसेनेला पुरते घायकुतीला आणले .
      पाठिंबा द्यायला आढेवेढे घेणाऱ्या कॉंग्रेसला हा पर्याय पण आम्ही स्वीकारू शकतो तेव्हा गपगुमान पाठिंबा द्या म्हणून इशारा दिला .
      या बाबतीत मात्र मोदी/शहा/फडणवीस यांच्या पेक्षा पवार चांगलेच वरचढ ठरले .

    • @santoshkharde6392
      @santoshkharde6392 3 ปีที่แล้ว

      @@jaihind421 Sachin vaje paramvir Singh anil Deshmukh prakaran chiglat chalay visru Naka.mva sarkarche pramuk Sharad Pawar ahet.ya sarkarla pura Maharastra Vasuli Sarkar mhantoy te bagha.

    • @satishbhalerao3868
      @satishbhalerao3868 3 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 3 ปีที่แล้ว

      Why was he not removed from NCP for 6 years?

  • @kailaskhandagale6189
    @kailaskhandagale6189 3 ปีที่แล้ว +15

    पवार अन् झोपेत 🤣🤣🤣,म्हणून अजित पवारला मागे बोलून पुन्हा सेनेसोबत गेले तर 🤣🤣

  • @jaytupe1307
    @jaytupe1307 ปีที่แล้ว +1

    नशीब शेती करायला म्हणाले... शेट्ट नाही😅😂😂

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 3 ปีที่แล้ว +27

    यांचे खायचे दात आणि दाखवायचे वेगळे आहेत...
    बाहेर एक असत ...काम एक करत असतात...
    लोक यांच्यावर विश्वास ठेवतात कसा ????

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 3 ปีที่แล้ว +13

    काही विश्वास ठेवू नका. आयुष्य पाठित खंजीर खुपसण्यातच गेलं।

  • @RohitRaj-zs6lr
    @RohitRaj-zs6lr 3 ปีที่แล้ว +16

    तुम्हाला धक्काच बसला मग तुम्ही अटॅक येऊन का गेला नाहीत आम्हाला सोडून बाबा😭😭😭. निघून जावा

  • @shardulmurumkar4954
    @shardulmurumkar4954 3 ปีที่แล้ว +4

    subtitles दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏😂

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 3 ปีที่แล้ว +16

    शरद पावर कधी खरे बोलत नाहीत

  • @mayursalve7644
    @mayursalve7644 3 ปีที่แล้ว +7

    डाव पण माझाच होता आणि खेळसुद्धा माझाच
    शरद पवार नाम हि काफी है..💪💪💪⏰⏰⏰

  • @rajkumaraundhkar3202
    @rajkumaraundhkar3202 3 ปีที่แล้ว +10

    खरं म्हणजे या लोकांना निवडूनच दिलं नाही पाहिजे. एव्हढे खालच्या दर्जाचे लोक आहेत हे.

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 3 ปีที่แล้ว +1

    शरद पवार चा नाद खुळा

  • @creation7770
    @creation7770 3 ปีที่แล้ว +18

    शरद पवार यांना त्यांनी जसा वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसाला तसाच प्रकार शरद पवार यांच्या बाबतीत घडली आहे

    • @saishraddha1878
      @saishraddha1878 3 ปีที่แล้ว

      Kaka ni barech ghotala and dagga kela nehmi.

  • @muzzammsayyad0202
    @muzzammsayyad0202 3 ปีที่แล้ว +4

    सरावासारव पहाटेच्या शपथेची 💐असं थंब नेल हव.

  • @sadashivdighule8820
    @sadashivdighule8820 3 ปีที่แล้ว +33

    हाकलुन दीले आसेन पवारला मोदीजींनी आणि हा सांगतो मी आसे म्हणालो तसे म्हणालो

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 3 ปีที่แล้ว +10

    साहेब तुम्ही आमचे जाणते राजे आहात
    पण वारंवार वाग्याची शेतीत सव्वा करोड ची कमाई आपल्या ताईंना झाली हे सर्व खरं आहे का?
    आम्हाला सारखं हे ऐकुन ऐकुन मनांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे . तुम्ही एकदा खरं खोटं काय ते लोकांसमोर स्पष्ट केलेले बरे

    • @dnyaneshwarmalage1478
      @dnyaneshwarmalage1478 3 ปีที่แล้ว +1

      दादा या शरद पवार नावाच्या सापाला जाणता राजा महणने हा शिवरायांचा अपमान आहे तुम्ही उ सोलापूर तालुक्यातील आहे वाटते

    • @rj6169
      @rj6169 3 ปีที่แล้ว +2

      राजकीय नेत्यांना जाणता राजा म्हणणे चुकीचे आहे, जाणता राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते दुसरे कोणी नाही..
      लोकशाही मध्ये राजकीय लोक हे जनतेचे प्रतिनिधी असतात राजे नसतात

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Kay karun taklay Shivaji maharaj n cha maharashtra an maratha

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Lokshahi t gharaneshahi😄

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 ปีที่แล้ว

      Dalal n la pan ata Shivaji maharaj n barobar jodla jatay mhane

  • @ankushg2696
    @ankushg2696 3 ปีที่แล้ว +8

    सगळा काकांचा आशीर्वाद असणार नाहीतर अजितदादाला सरकारमध्ये घेतलेच नसते ! किंबहुना शरद पवार बोलतात ते एक टक्केच खरं असतं ,असो

  • @shyamsundarbhate4583
    @shyamsundarbhate4583 3 ปีที่แล้ว +17

    He has taken oath not to speak truths.

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 3 ปีที่แล้ว +6

    राजदिप सर आता पद्मश्री पुरस्कार शक्य नाही

  • @kishormane7303
    @kishormane7303 3 ปีที่แล้ว +4

    कायतरीच बोलता साहेब,आज 98 टक्के म्हणण्यापेक्षा 50 52 असे म्हणा फार मोठं वाटत 98% म्हणजे

  • @dattaidhate9034
    @dattaidhate9034 3 ปีที่แล้ว +11

    विश्वासघाताचे दुसरे नाव शरद पवार व पहिले नाव ऊध्दव ठाकरे आहे

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 3 ปีที่แล้ว +2

      पहिले देवेंद्र फडणवीस

    • @Balasahebsanap505
      @Balasahebsanap505 3 ปีที่แล้ว +1

      अजितदादांन सोबत संसार सकाळ सकाळ कोणी थाटलेला

    • @dattaidhate9034
      @dattaidhate9034 3 ปีที่แล้ว

      @@Balasahebsanap505 भाऊ पाच वषॅ घेतले शरद प .ने युती सडवायला कारण पुणॅ आयुष्यात शरद पवार ने विश्वासघाता शिवाय कांही केले नाही

    • @ramkisanbhalsing9255
      @ramkisanbhalsing9255 3 ปีที่แล้ว +1

      Right

  • @sagarp4513
    @sagarp4513 3 ปีที่แล้ว +8

    साहेब चांगले चुंगले आमचे भाजप सोबत चे संबंद तुम्ही तोडले,मी जरी शिवसैनिक असलो तरी तुमच्या सोबतची युती मला अमान्य आहे.

  • @chandulalparakramee3888
    @chandulalparakramee3888 3 ปีที่แล้ว +14

    हा सगळा गेम करण्यात आला असे वाटते
    शेती करण खूप छान असते, सुप्रिया ताई किती उत्तम शेती करतात हे सर्वांना महित आहे. दादा नि पण शेती करायला पाहिजे.
    ९८% मंजे किती हो पवार साहेब. आणि संसद मधे ही 98% म्हंजे किती सांगा. एकदा गणित होऊन जाऊ दे.

  • @whitesea1153
    @whitesea1153 3 ปีที่แล้ว +1

    बरं झालं सबटायटल्स होती, नाही तर झाट काय कळालं नसतं..
    आणि अजित दादा इतके वर्ष राजकारणात होते आणि आहे.
    त्यांच्या कडं कीती संपत्ती जमली असेल याचा अंदाज लोकांना आहेच.
    असा कोट्यधीश व्यक्ती शेती करायच्या गोष्टी करेल का..?
    काही पण...🤦
    सगळं स्क्रिप्टेड..

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 ปีที่แล้ว +1

    खाती नाहीच माती ने मातीतच ठेवलं👍

  • @arunpatil465
    @arunpatil465 3 ปีที่แล้ว +10

    बीजेपी बरोबर सरकार करू शकत नाही कारण हिंदुत्व ठीक आहे. मग शिवसेना काय आहे. त्यांच्या शी कसं काय सरकार करू शकले. काही कळलं नाही

  • @devpujari1
    @devpujari1 3 ปีที่แล้ว +1

    मला धक्का बसला... मला माहित नव्हतं... मी झोपेत होतो😂😂😂😂 झोपेत होतो का झोपेचं सोंग घेतलेलं? सगळं करून मी नामा निराळा😂😂 "पाठीत खंजीर खुपसणे" पासून ते "पहाटेच्या शपथविधी" मागचा "अदृश्य हात" 😂😂

  • @anuptheking747
    @anuptheking747 3 ปีที่แล้ว +1

    अजित पादा शेती करणार होते!! अजित पादा खूप प्रगतशील शेतकरी आहेत. त्यांना विहिरीवर जाऊन स्टार्टरचे बटण दाबावे लागत नाही, शेतात उभे राहून फक्त पॅन्टची चेन उघडली की दारं चालू होतं!!

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघेजण सर्कस मध्ये भरती का होत नाही.तुमची लायकीच तीच आहे.तुम्हा दोघांनाही चांगले माहीत आहे की हा समोरचा बांडगुळ आपल्याला चू तिया मरतो म्हणून.तुम्हालाही अशीच लागतात. पण जनता खुळी राहिलेली नाही. हे लक्षात असू द्या.

  • @dilipsave428
    @dilipsave428 3 ปีที่แล้ว +14

    Dada sheti karnar hote pan Dharnaat paani nhavte.

  • @ashwinisonawane5819
    @ashwinisonawane5819 3 ปีที่แล้ว +6

    शेतकरी दादाला लोकांनी डोक्यावर घेतले असते
    ते कधीही न उतवरण्यासाठीच.
    तुम्ही अन तुमचे पत्रकार किती खोटे हे दिल्लीहुन
    अनिल देशमुख प्रकारात जगाने अनुभवले.
    देशात गेलेली राज्यात झाकण्याचा प्रयत्न.

  • @aarushiramdeshmukh1274
    @aarushiramdeshmukh1274 3 ปีที่แล้ว +10

    लबाड कोल्ह डोग करते

  • @sureshdbritto2569
    @sureshdbritto2569 3 ปีที่แล้ว +5

    पवार साहेबानी जे केलंय त्याला तोड नाही. राजकारण 1के राजकारण👌

  • @Balban-y3l
    @Balban-y3l 3 ปีที่แล้ว

    अजितदादांनी शेती करायला पाहिजे होती त्यांना खत'पाणी' लवकर उपलब्ध झालं असतं 😂🤣😆😅

  • @vishalw7988
    @vishalw7988 3 ปีที่แล้ว +6

    😁😁😁😁 किती निर्लज्ज तुम्ही रे

  • @m.nikhil2450
    @m.nikhil2450 3 ปีที่แล้ว +3

    अजित वैतागल्या वगैरे मनस्तिथीत पहाटे सरकार बनवतो,अन्यथा शेती करणार.😁😂🤬🤬

  • @pravinghadage6394
    @pravinghadage6394 3 ปีที่แล้ว +2

    आज साहेब सरकार बनवणार नाही असं म्हणाले पण त्या वेळी पत्रकारांना म्हणाले होते मी साखर कारखान्याच्या विषयावर चर्चा करायला गेलतो आता खर काय आणि खोट काय

  • @pradipgaikwad9806
    @pradipgaikwad9806 3 ปีที่แล้ว

    साईड ला बसलेला कोण आहे? साहेबांची mazza घेत आहे का? असे असेल तर तुझी तेवढी लायकी नाही ही गोष्ट लक्षात असू दे.
    फक्त शरद पवार साहेब,🙏

  • @रामभक्त-र2फ
    @रामभक्त-र2फ 3 ปีที่แล้ว +12

    फेकुचंद गप रे, तुझावर कोण विश्वास ठेवेल. 😊

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 3 ปีที่แล้ว +1

    पवार साहेब कधीतरी खरं बोला

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 ปีที่แล้ว +1

    आता कळाले मुंबई तक वाले शाहरुख च्या मुलाची जास्त बाजु का घेत आहेत ?
    😂😂🤣🤣

  • @devdoot9075
    @devdoot9075 3 ปีที่แล้ว +2

    तरीपण....पवार साहेबांसारखी वेळ दुश्मनावर पण येऊ नये.

  • @ASHISHSINGH-nz9xl
    @ASHISHSINGH-nz9xl 3 ปีที่แล้ว +6

    PM in waiting for ever.

  • @sunilwani1606
    @sunilwani1606 ปีที่แล้ว

    बाजार भाव पण चांगलाच मिळणार बाजार समित्या आपल्याच आहेत मालाचे पैसे नक्की होणार बेस्ट ऑफ लक

  • @mukundgamare8671
    @mukundgamare8671 ปีที่แล้ว

    वसंत दादा पाटील यांना पण...1978/79 धक्का च बसला होता...

  • @shrikrishnaghule7757
    @shrikrishnaghule7757 3 ปีที่แล้ว +13

    Vangyachi sheti karayachi asal😂😂

  • @lahanuavhad393
    @lahanuavhad393 3 ปีที่แล้ว +1

    अहो साहेब,तुम्ही इतरांना शेती ला लावून तुमची सत्ता राखली. जनता राबतेय शेतीत. काका पुतणे वसुली सुरू आहे.

  • @सत्यमेवजयते-थ3र
    @सत्यमेवजयते-थ3र 3 ปีที่แล้ว +14

    धरणात पाणी आहे का शेती करायला

    • @subhashvishey
      @subhashvishey 3 ปีที่แล้ว

      ते शेतात ऊभे राहून पाण्याचा प्रश्न सोडवतील........

    • @sureshpatil31
      @sureshpatil31 3 ปีที่แล้ว +1

      अहो पवारसाहेब गेले दिवस चलाकी करण्याचे राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी तुम्ही कुटील निती वापरली पुतण्याच्या जागेवर दुसराकूंनी असतातर त्याला उपमुख्यमंत्री केलं असतका त्याच्या गांडीवर लाथमारून नामानिराळे झाला असता

    • @saidarshantravels7855
      @saidarshantravels7855 3 ปีที่แล้ว

      धरणातील पाणी संपले तर अजित दादा मुतेल पण शेती करेल.

  • @hunterh3609
    @hunterh3609 ปีที่แล้ว

    चालाखी जर लोकांचं भल करण्यासाठी वापरली असती तर आज देशात नाव आदराने घेतले असते ...
    ३.५ जिल्हे सोडले तर कोणी नाव पण घेत नाही ....😊😂😂😂

  • @bhaiyadombale5613
    @bhaiyadombale5613 3 ปีที่แล้ว

    कधीतरी खरं बोला

  • @professordrabhijitsayamber2299
    @professordrabhijitsayamber2299 3 ปีที่แล้ว

    Om

  • @Harshal8164
    @Harshal8164 3 ปีที่แล้ว

    यांना कुणीतरी सांगा रे आजची जनता ही 1980-90 च्या काळातील अडाणी आणि आंधळी नाही निदान यांना ओळखण्यात तरी नाही।

  • @ramdaskadam1428
    @ramdaskadam1428 8 หลายเดือนก่อน

    साहेब अजित दादाला म्हशीच्या धारा काढायला पाठवा.

  • @kaitoshri
    @kaitoshri 3 ปีที่แล้ว +5

    किती खर किती खोटं?

  • @anilgawande4445
    @anilgawande4445 3 ปีที่แล้ว +3

    यांना धक्के आणि थापाडा खायची सवय लागून गेली

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 3 ปีที่แล้ว

    ते शरद पवार आहेत त्यांच्या घरच्यांना ही माहित नाही ते नक्की काय करतील ते तुम्हाला खरी माहिती सांगतील काय ?😂😂🤣

  • @narendragupte5437
    @narendragupte5437 3 ปีที่แล้ว +2

    लोकांना मुर्ख बनवणे सोडा आता.
    जनता सर्व जाणते.

  • @balajimokle1103
    @balajimokle1103 3 ปีที่แล้ว +2

    98 टक्के😂😂😂

  • @Painkillerpavan
    @Painkillerpavan 2 ปีที่แล้ว

    त्याला जाऊ द्यायचं ना शेतात च.... तुमच्या शेतात करोडो रुपयांच वांग्याचं पीक निघत जेवढं अख्या जिल्ह्यात निघत नाही आमच्याकडे

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 3 ปีที่แล้ว +6

    सरळ सरळ पवारांनी तडीपार चाणक्यांना तोंडावर पाडलं 🤣🤣🤣💯
    जय महाराष्ट्र ⚔️⛳

    • @shubhampawar6480
      @shubhampawar6480 3 ปีที่แล้ว

      To Kashacha chanakya 😂 ED vaparnar EVM vaparnar governor vaparnar taripn sagle amdar gharich basnar yala ky arth hy - Devendra fadanvis

  • @vikasamale7172
    @vikasamale7172 3 ปีที่แล้ว

    मग करून द्यायची शेती घामाचा पैसा काय असतो ते तरी कळल असत

  • @sandeepdeshpande1238
    @sandeepdeshpande1238 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही आज पर्यंत कधीच खरं नहीं बोललात

  • @wavtal
    @wavtal 3 ปีที่แล้ว +6

    गो कोरोना go🤣🤣🤣

  • @maharupawar1272
    @maharupawar1272 3 ปีที่แล้ว

    शेती करा मग कळेल किती कष्ट करावे लागते

  • @primary5050
    @primary5050 3 ปีที่แล้ว +1

    किती निर्लज्ज असावा एखाद्या माणसाने खरंच .......खरंच राव मानला ह्याला . 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @jiti5034
    @jiti5034 ปีที่แล้ว

    तुम्ही अजित पवारांना माफ का केलात , येवडः मोठा धोका त्यांनी स्वतःचं पक्षाला दिला हे खरे असले तर .. वर परत उप मुख्य मंत्री बनवलत

  • @vishalgaikwad2797
    @vishalgaikwad2797 3 ปีที่แล้ว

    कुणाकुणाचा शरद पवारांच्या या वक्तव्यावर विश्वास बसला .?

  • @hunterhelsmsley7452
    @hunterhelsmsley7452 3 ปีที่แล้ว

    नक्की 100 कोटी चे वांगे काडले असते मग जाऊ द्यायच होत की जाणते राजे

  • @समर्थमराठी
    @समर्थमराठी 3 ปีที่แล้ว

    यांना १०० कोटीची वांगी होती
    त्यामुळे दादा शेती करायला निघाले होते
    Ncp

  • @dipaksonawane57
    @dipaksonawane57 3 ปีที่แล้ว

    तुमचं आमचं एकत्र येणे शक्य नाही पण २०१४ मध्ये आम्ही BJP ला बाहेरून पाठिंबा दिला होता हे विसरलो आम्ही..

  • @shreyastamane9696
    @shreyastamane9696 3 ปีที่แล้ว

    रशद वापर!! डबल गेमर. झोलर नंबर १!!!

  • @baluughade1343
    @baluughade1343 2 ปีที่แล้ว

    शरद पवारांच्या शिवाय एनसीपी च पान तरी हलत का मग एवढ्या शचे शी घेणं क्ष शक्य आहे

  • @DJP-1112
    @DJP-1112 3 ปีที่แล้ว +1

    यात काही खरे वाटत नाही

  • @Khiladi007-e4h
    @Khiladi007-e4h 3 ปีที่แล้ว

    बरोबर आहे हे
    विहिरीत पाणी नव्हतं आणि
    शेताला पाणी पाहिजे होतं
    मग काय दादाचा 🚰

  • @bhagavanpatil1531
    @bhagavanpatil1531 3 ปีที่แล้ว

    हे सर्व राष्ट्रपती राजवट हटविण्यासाठी होतं

  • @rakeshswami11
    @rakeshswami11 3 ปีที่แล้ว

    अजित दादांनी शेती केली असती तर एकरी ५० कोटी मिळवून देणाऱ्या मिरचीची लागवड केली असती.

  • @bharmapatil3453
    @bharmapatil3453 3 ปีที่แล้ว

    बारामती कराना सत्तेशीवाय करमत नाही

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 3 ปีที่แล้ว

    Only pawr saheb

  • @connectdev3144
    @connectdev3144 3 ปีที่แล้ว

    राजदीप सरदेसाई यांना मराठी बोलता येते??

  • @smartsamarth
    @smartsamarth 3 ปีที่แล้ว

    बरं झालं असतं महाराष्ट्र सुटला असता

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg ปีที่แล้ว +1

    शिंदे साहेबांनी मस्त गेम प्लान केला या थोर भावी PM चा. विश्वास ठेऊ नका हे खोट बोलत आहेत भावी पंतप्रधान

  • @luchepmlolio1177
    @luchepmlolio1177 3 ปีที่แล้ว +1

    शेती..? ऐकणारे येडे आहेत की बोलणारे अतिशहाने??
    अकख्या महाराष्ट्रातील शेतजमिनी बाजारभावाने तासाभरात विकत घेऊ शकणारे लोक शेती करणार ..?

  • @k.i.n3069
    @k.i.n3069 3 ปีที่แล้ว

    राज्याच भलं झालं असतं , गेले असते तर

  • @vaibhavchavan2070
    @vaibhavchavan2070 3 ปีที่แล้ว +1

    Ncp

  • @vishaltejankar5300
    @vishaltejankar5300 3 ปีที่แล้ว

    अहो वाकडे काका किती खोटं बोलता...