Sharad Pawar यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पाया न पडल्यानं पुढे काय झालं? | Indira Gandhi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 597

  • @sunnykhandagale4632
    @sunnykhandagale4632 3 ปีที่แล้ว +73

    सुंदर आहे.पण नंतर त्या युपी च्या मुख्यमंत्र्याचे काय झाले. हे आयकायला आवडेल.
    पवार पावरफुल....❤

  • @gurusutar5006
    @gurusutar5006 3 ปีที่แล้ว +165

    मा शरद पवार यांनी जे केले ते बरोबरच केलं महाराष्ट्र कोणापुढे झुकलं नाही झळ सोसण्याची ताकत महाराष्ट्र व मराठी माणसात आहे

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 ปีที่แล้ว +3

      🤭🤣🤣राष्ट्रवादी congress का काढला? मॅडम परदेसी म्हणुन बाहेर पडले. नंतर लगेच युती करायला गेले 🤦‍♂️🙆‍♂️झुकले नाही तर काय 🤭🙄

    • @sanjayjawale2863
      @sanjayjawale2863 2 ปีที่แล้ว

      @@SS-cz7nj aandh.😎

    • @dattasurve1119
      @dattasurve1119 ปีที่แล้ว

      उद्धव ठाकरे सोनिया पुढे आणि कोणा कोणाकडे झुकले ...नुसते झुकले नाही
      त्यांच्या पायावर लोळण घेतली.

    • @PandharinathSablepatil-vj7kt
      @PandharinathSablepatil-vj7kt 7 หลายเดือนก่อน

      @@SS-cz7nj मग सोनिया कोनामुले p m झाली नाही ......त्यानी p m पद सोडले .वाद संपला ना ...
      नाहीच झुकले पवार साहेब

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 7 หลายเดือนก่อน +1

      @@PandharinathSablepatil-vj7kt पुर्ण चुकीची माहिती. ह्यासाठी चागले वाचा.
      2004 election काँग्रेस जिकल्या नंतर सोनिया बाई लेटर घेऊन राष्ट्रपती Dr अब्दुल कलाम कडे गेल्या स्वतः PM होणार असे. तेव्हा Dr कलाम नी सवैधनिक experts मला consult करावे लागतील PM पदासाठी विदेशी मूळ असलेला व्यक्ती बसू शकतो का त्याबद्दल. आणि दुसऱ्या बाजूला सुषमा स्वराज सोनिय PM झाली तर मी मुंडन करून देशभर दौरे करणार अशी घोषणा केली.
      सोनिया बाई घाबरली मग तिने 18 मे 2004 Dr मनमोहन सिंग ह्यांना घेऊन राष्ट्रपती कडे नविन लेटर त्याच्या नावाचे घेऊन गेल्या.
      हयात शरद पवार चा काडीचा हात नाही. उलट सोनिया बाई च्या पायावर मंत्री पदासाठी लोळण घातली अवघ्या 4 महिन्यात शरद पवार नी. शी शी 🙄😡.

  • @akshaykisve8199
    @akshaykisve8199 3 ปีที่แล้ว +155

    आम्ही विरोधक असलो पवार साहेबांच्या स्वाभिमानाचा
    आम्हाला अभिमान आहे

  • @balupatil283
    @balupatil283 3 ปีที่แล้ว +200

    मदत नाही मिळाली तर नाही साहेबांनी ते योग्य च केल.शेवटी आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले आहोत.

    • @bhaskardeshmukh4985
      @bhaskardeshmukh4985 3 ปีที่แล้ว +10

      म्हणूच म्हणतात महाराष्ट्राला मोडेन पण वाकणार हा स्वाभिमान महाराष्ट्राचा जय हो छत्रपती

    • @ramakantmamidwar5291
      @ramakantmamidwar5291 3 ปีที่แล้ว +6

      मा.शरद पवार साहेब कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात जन्म झाला आहे.आता उत्तर प्रदेशातील लोक महाराष्ट्रात येत आहे .महाराष्ट्र त्यांना सामाऊन घेते.याला महाराष्ट्र म्हणतात.छत्रपती शिवाजी राजे शंभू राजे यांचा महाराष्ट्र आहे.या मातीमधील लोक कोणाचा द्वेष करणार नाहीत.आमचा राजा ऐथला होऊन गेला आहे.

  • @hey-supply
    @hey-supply 3 ปีที่แล้ว +344

    त्या वेळी उत्तर प्रदेश ने महाराष्ट्राला मदत नाकारली
    आणि आज
    निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी स्थलांतरीत झालाय.

    • @rajadon2071
      @rajadon2071 3 ปีที่แล้ว +2

      😓😓

    • @kalpeshmusande4749
      @kalpeshmusande4749 3 ปีที่แล้ว +10

      heech pawarnch kartv ahee

    • @narayanbagal2018
      @narayanbagal2018 3 ปีที่แล้ว +13

      @@rajadon2071 महाराष्ट्र छत्रपती पासुन कुठेही झुकला नाही.तो आजही तसाच आहे.केंद्राला सुध्दा कळाल आहे.

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 3 ปีที่แล้ว +3

      @@narayanbagal2018 Pawar fakt Dawood che pay pakadto.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 ปีที่แล้ว +1

      Sun bhey marathe.usme bada hath marvadi gujrati ka h isliye waha k log yaha hamare yaha kaam krne aate

  • @mubarkinamadar3403
    @mubarkinamadar3403 3 ปีที่แล้ว +28

    पवार साहेब म्हणजे खरा कणखर दमकट सह्याद्री.
    साहेबांना शत शत नमन

  • @rajarampawar1667
    @rajarampawar1667 3 ปีที่แล้ว +86

    महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला. Great पवार साहेब.

  • @popatsakharam8945
    @popatsakharam8945 2 ปีที่แล้ว +13

    संपुर्ण महाराष्ट्राला आज हा किस्सा ऐकून अभिमान वाटेल मराठी मातीचा आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानी असण्याचा

  • @sanjaykhandagale8740
    @sanjaykhandagale8740 3 ปีที่แล้ว +31

    म्हणून तर मा.शरद पवारांवर महाराष्ट्राच प्रेम आहे.

  • @Amarnath-fc3dh
    @Amarnath-fc3dh 3 ปีที่แล้ว +146

    ही व्हिडिओ हिंदीत बनवायला पाहिजे होती 🔥🔥🔥 चांगली जळाली असती UP वाल्याची बघून

    • @Amarnath-fc3dh
      @Amarnath-fc3dh 3 ปีที่แล้ว +2

      @Janvi Mhamunkar खरं आहे ....
      नसतील रिकामटेकडे.... एखाद्या actor ला , film industry ला , वर्षभर boycott boycott करणारे..., दुसऱ्या राज्याची , तिथल्या पोलिसांची social media वर बदनामी करणारे , भलेही स्वतःच्या राज्यातील पोलिस gundyachya हातानी मारू दिले ...
      रिकाम टेकडी नसणारच... अर्धवट ज्ञान घेऊन फक्त keyboard वर justice justice करणारे,
      काही तर judge पण बनतात, जाती वाद करून पोटभरणारे ....
      हे रिकाम टेकडी असूच शकत नाहि 😂...
      राहिला विकासाचा विषय तर तो चार वर्षापासून दिसतोय फक्त .... त्याच्या आधी काय होत, फक्त स्वार्थी राजकारण

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 ปีที่แล้ว +2

      @Janvi Mhamunkar yeah that's why their standard of living is worse than subsaharan Africa .

    • @Amarnath-fc3dh
      @Amarnath-fc3dh 3 ปีที่แล้ว +2

      @Janvi Mhamunkar फारच चुकीचे अंदाज लावता तुम्ही....
      कोण राज्यात बसून राहतो आणि कोण बाहेर फिरून आला
      किंवा कोणत्या राज्यात रिकामटेकडे आहेत आणि कोणत्या राज्यात नाहीत......
      तरी पण सांगतो तुम्हाला मी UP मधील 4 धार्मिक स्थळी जाऊन आलो आहे... कदाचित
      तुम्ही काय सगळ्या राज्यात जाऊन तेथील प्रत्येक area चे अभ्यास , निरीक्षण करून आले आहेत का??? With Fake knowledge
      असो माझी comment भूतकाळातील घटने वर आधारित होती.... तुमच्या फारच काळजाला लागली वाटते

    • @Maratha1674
      @Maratha1674 3 ปีที่แล้ว +3

      @Janvi Mhamunkar bhakta spotted

  • @ds4news275
    @ds4news275 3 ปีที่แล้ว +69

    कमलेश सुतार सर मुंबई तक ग्रेट ,आम्ही तुमचा आदर करतो.

  • @sharadsutar4448
    @sharadsutar4448 3 ปีที่แล้ว +33

    छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे🙏

  • @santoshanuse7237
    @santoshanuse7237 3 ปีที่แล้ว +69

    शरद पवार साहेब कधीच चुकीचे वागले नाहीत व वागणार नाहीत साहेबांनी केलं ते योग्यच होते...

    • @Raja-up6yv
      @Raja-up6yv 3 ปีที่แล้ว +1

      शरद पवार त्यावेळी योग्यच वागले, अभिमान वाटतो !
      पण नेहमीच योग्य वागतात हे अजिबात पटण्यासारखे नाही !

    • @15020068
      @15020068 3 ปีที่แล้ว

      Jithe fayda tithe pawar

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 9 หลายเดือนก่อน +2

    हाच तो महारास्ट्र. छ शिवाजी महाराज जगदगुरू संत तुकाराम.............. शरद चंद्र पवार साहेब यांचा स्वाभिमानी महाराष्ट्र

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 3 ปีที่แล้ว +138

    मि भाजप कार्यकर्ता आहे पन साहेबांच व्यक्तिमत्व नेहमिच भावत ते ह्या कारनांमुळे....!👌💪

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 3 ปีที่แล้ว +3

      कायमचे भावी pM कधीही स्वबळावर CM होता नाही आले.4,5 दा CM झाले असतील पण कधीही पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण नाही केला.
      आता पण पाऊसात भिजले म्हणुन तरी आपल्या राज्यात 3 नंबर चा पक्ष⏰️ झाला निवडणुकीत.🙆‍♂️🤦‍♂️

    • @adv.vijayindalkar7677
      @adv.vijayindalkar7677 3 ปีที่แล้ว +1

      भाजपा सोडा कायमची! शिवसेनेचा भगवा हाती घ्या दादा!

    • @user-kw1dp6nn7y
      @user-kw1dp6nn7y 3 ปีที่แล้ว +4

      @@SS-cz7nj marathi bhaiyaa tu bol tula yani banvlelya midc madech kam karache aahe 🤣

    • @थोरलपाटील
      @थोरलपाटील 3 ปีที่แล้ว

      @@adv.vijayindalkar7677 शिवसेना आता मुल्ली सेना झालीय उद्धव खान ने कुराण वर हात ठेवलाय. दादर मध्ये आता शिवाजी पार्क च मुघल गार्डन बनवलाय

    • @waghsandip9340
      @waghsandip9340 ปีที่แล้ว

      ❤️❤️🔥

  • @atultike3760
    @atultike3760 3 ปีที่แล้ว +86

    महाराष्ट्र कुणासमोर कधीही झुकला नाही अन झुकणार पण नाही

    • @thegreatmaratha746
      @thegreatmaratha746 3 ปีที่แล้ว +5

      Parat congress barobar gela

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 ปีที่แล้ว +10

      @@thegreatmaratha746 बावळया महाराष्ट्र चा विषय आहे

    • @uttamraodeshmukh343
      @uttamraodeshmukh343 3 ปีที่แล้ว +1

      @@amoltilekar470 òp⁴

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 3 ปีที่แล้ว +2

      @@aryanpatil8372 तीन नाही चार आहे भावड्या माहिती घेऊन बोल

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 ปีที่แล้ว +4

      @@aryanpatil8372 tu रांजेचा patil दिसतोय अर्धाड bindoka,पवार साहेब कळायला अक्कल लागते.

  • @vishnumadan9613
    @vishnumadan9613 3 ปีที่แล้ว +36

    The Great maharashtra,the Great pawar Saheb

  • @dilipchavan2827
    @dilipchavan2827 3 ปีที่แล้ว +37

    शरद पवार साहेब बरोबर वागले....त्यांचे अभिनंदन...किस्सा माका आवडला....good.

  • @जयमहाराष्ट्र-फ2य
    @जयमहाराष्ट्र-फ2य 3 ปีที่แล้ว +35

    महाराष्ट्र कोणाकडे वाकत नाही.. आज उत्तर प्रदेश चे बरेच लोक महाराष्ट्र येऊन पोट भरतात

  • @mahadevkshirsagar982
    @mahadevkshirsagar982 3 ปีที่แล้ว +23

    द ग्रेट पवार साहेब

    • @pukalesearch969
      @pukalesearch969 3 ปีที่แล้ว

      Great kay tyat, apaly jante chya pota sathi pekha ego motha

    • @prakashkharat7267
      @prakashkharat7267 3 ปีที่แล้ว +1

      पवार यांना up वाल्यांचा फुलका का एवढच कळवळा महाराष्ट्रतल्या शेतकऱ्यांनसाठी का नाही दाखवत का योग्य भाव नाही देत शेतमाळाला फक्त राजकारण करायचं स्टंट बाजी करायची पवारांना

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 3 ปีที่แล้ว

      @@prakashkharat7267 video nit bagh re shahanya

    • @ravikharat44
      @ravikharat44 3 ปีที่แล้ว

      @@pukalesearch969 are te Maharashtra Che pratinidhi mhnun gele hote, te zukle mhnje purn Maharashtra zukla as zal ast..

  • @vijaykokate6086
    @vijaykokate6086 3 ปีที่แล้ว +99

    अरे जो माणूस इंदिरा गांधी ,राजीव गांधी,
    यांच्यापुढे झुकला नाही, तिथे हा युपीचा मुख्यमंत्री कोण?

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 3 ปีที่แล้ว +3

      तुमचा इतिहास कच्चा आहे.८५ साली राजीव गांधीसमोर झुकुनच काँग्रसमध्ये प्रवेश मिळवला.नंतर काँग्रेसमनुन ९९ साली बाहेर पडल्यावर काही मिळत नाही हे लक्षात आल्यावर सोनिया गांधीसमोर झुकुनच मंत्रिपद मिळवल.

    • @vijaykokate6086
      @vijaykokate6086 3 ปีที่แล้ว +7

      छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मिर्झाराजे समोर वाकुन मुजरा करत होते, पण तेच शिवाजी महाराज औरंगजेबापुढे ताठ मानेने उभे राहिले, यालाच मराठ्यांचा गनिमी कावा म्हणतात.

    • @shrii545
      @shrii545 3 ปีที่แล้ว +2

      @@vijaykokate6086 मूर्खपणा म्हणजे पवारांना समर्थन करणे आणि मूर्खपणा हा कळस म्हणजे पवारांची बरोबरी छत्रपतींच्या सोबत करावी. तुमचे हे विधान तुमच्या बौद्धिक कमतरतेची ग्वाही देत आहे.

    • @sumedhdeshmukh4548
      @sumedhdeshmukh4548 3 ปีที่แล้ว +2

      @@vijaykokate6086 अरे मूर्खा मिर्झा राजे सोबत महाराजांनी कधीच मुजरा नाही केला.
      आणि हे राजोव गांधी सोनिया गांधी यांच्या समोर झुकले असते तर काँग्रेस मधेच राहिले नसते का?
      शिवाजी महाराजांना मध्ये नका आणत जाऊ प्रत्येक वेळी. मिर्झा राजे स्वतः शिवाजी महाराजांना मुजरा करायचा.

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 3 ปีที่แล้ว +32

    हे खरे असेल तर पवारांनी केले ते एकदम बरोबर केले, महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याने हेच केले असते.

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 3 ปีที่แล้ว

      No joshi fasn20 sarkhedusryanchi haanji haanji kartat

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 3 ปีที่แล้ว +18

    Saheb all times great.

  • @prathameshpatil6237
    @prathameshpatil6237 3 ปีที่แล้ว +7

    झुकणार तर आम्ही बिलकुलचं नाही...... शेवटी हे महाराष्ट्राचं रक्त आहे........

  • @shivprasadgatade5070
    @shivprasadgatade5070 3 ปีที่แล้ว +43

    पवार साहेब..👌

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 3 ปีที่แล้ว +8

    साहेब जाणते नेतृत्व आहेत, महाराष्ट्र कधीही कोणापुढं झुकणार नाही.

  • @rameshwaranande8801
    @rameshwaranande8801 3 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्राची शान म्हणजे पवार साहेब...

  • @hanumantbankar6533
    @hanumantbankar6533 3 ปีที่แล้ว +23

    👍👍🙏 जय महाराष्ट्र

  • @narendraborse1094
    @narendraborse1094 ปีที่แล้ว +1

    आदरणीय श्री पवार साहेब यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साजेसे केले आहे त्यामुळे पवार यांना मानाचा मुजरा, आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो

  • @dattatryaohol340
    @dattatryaohol340 3 ปีที่แล้ว +8

    महाराष्टची शान शरद पवार साहेब.

  • @balkrishnashelke5280
    @balkrishnashelke5280 3 ปีที่แล้ว +30

    Mr.Sharad pawar was right
    He showed 'marathibana ' by not touching feet of C M of U P.
    Touching feet of one is very bad tradition in northan states.
    The same is still not exist in Sourtham states.

    • @shrii545
      @shrii545 3 ปีที่แล้ว +1

      ओ मराठी बाणा,मराठी कणा,आधी मराठी बोला तरी! आणि हा बाणा-कणा कुठे गेला जेव्हा त्या सरदारजी ने ह्याच पवारांच्या थोबाडात हाणली,ते पण देशाचे कृषिमंत्री असताना! तुमचा कणा लै लवचिक आहे,अश्या वेळी ह्यांचे समर्थक पण गायब होतात स्वतः चा गाल वाचवायला. अकलेचे तारे दाखवू नका.

  • @balasahebwani9795
    @balasahebwani9795 3 ปีที่แล้ว +5

    खुपच छान व उपयुक्त माहिती.
    सर असाच एक हिडीओ वसंत दादा पा.शालिनी ताई पा.व शरद पवार या त्रिकोणी संघर्षा वरती बनवा.
    शालिनी ताई पा.या वसंत दादा च्यां जिवणात कशा आल्यात याची पण माहिती द्या.

  • @nik_rangari7600
    @nik_rangari7600 3 ปีที่แล้ว +99

    उत्तर प्रदेश आणि बिहारी लोक असेच असतात.
    यामुळे शरद पवार ला delhi नेहमी दचकून राहते.

    • @instastatus51
      @instastatus51 3 ปีที่แล้ว +5

      आता काय दचकायचे 4 खासदार आहेत मोजून

    • @vedantdeshmukh4771
      @vedantdeshmukh4771 3 ปีที่แล้ว +13

      @@instastatus51 🤣🤣🤣🤣 aare shahanya 4 asun pn Maharashtrat Satta anlich ki . Yz bhakt

    • @prashantbhosale1772
      @prashantbhosale1772 3 ปีที่แล้ว +6

      @@instastatus51 ardhad बिनडोक ते pm nahi jhale he देशाचे दुर्दैव,बेअक्कल महाराष्ट्र मध्ये जन्माला,महाराष्ट्रातील नेत्याबद्दल माहिती नाही .

    • @instastatus51
      @instastatus51 3 ปีที่แล้ว +2

      @@prashantbhosale1772 गप चाट्या चमचा त्याची गळणारी लाळ बघुणच बाहेरच्या देशातील लोकांना उलटी यायची.
      आसला pm झाल्यावर काय इज्जत राहायची देशाची

    • @vijaythorat9658
      @vijaythorat9658 3 ปีที่แล้ว +1

      मला वाटतं ही व्यक्ती लाचार आहे विषय काय आहे आणि आपन बोलतोय काय
      तसंही आपल्या सर्वांच आराध्य दैवत छत्रपती महाराजांना सुध्दा अशा लाचारांमुळे त्रास झालाय हा पन इतिहास आहे.

  • @saurabhdeokar9084
    @saurabhdeokar9084 3 ปีที่แล้ว +6

    King of politics

  • @sudhirmane2012
    @sudhirmane2012 ปีที่แล้ว +3

    Salute to Hon. Pawar saheb

  • @martandarlikar1116
    @martandarlikar1116 3 ปีที่แล้ว +15

    Shared pawar so great due to that respect to thriparti

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 3 ปีที่แล้ว +59

    पाया नाही पडले तेच चांगले,नाहीतर तेच पोटासाठी महाराष्ट्रात येतात कायम

    • @prakashkharat7267
      @prakashkharat7267 3 ปีที่แล้ว +4

      पोटासाठी येतात आणि मग गुंडगिरी करतात

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 3 ปีที่แล้ว +5

    आपण सांगितले ली माहिती मला आवडली .महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काही ही करण्याची तयारी नेत्यांनी करायला हवी .

    • @sharadsutar4448
      @sharadsutar4448 3 ปีที่แล้ว

      डोळे काढले संपूर्ण शरीराचे तुकडे केले तरी सुद्धा हा मराठी महाराष्ट्र झुकला नाही

  • @sanjaypawar2166
    @sanjaypawar2166 3 ปีที่แล้ว +5

    Pawarsaheb, you are our hero.

  • @adv.VK1005
    @adv.VK1005 ปีที่แล้ว +1

    फक्त साहेब

  • @raju123422
    @raju123422 3 ปีที่แล้ว +14

    Pawar is always great 👍

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 ปีที่แล้ว +3

    ओल्ड is गोल्ड
    महाराष्ट्र देशाला दिशा 🙏🏻✍️

  • @yasht7309
    @yasht7309 3 ปีที่แล้ว +2

    Right decision Pawar saheb.. 👍

  • @udaykumarsontakke6426
    @udaykumarsontakke6426 3 ปีที่แล้ว +10

    छानच किस्सा... नवीन घटना कळाली.... जुने फोटो पाहताना त्या काळातील राजकारणाची अंदाजे रूपरेखा लक्षात येते

  • @vishnubhaskar9135
    @vishnubhaskar9135 ปีที่แล้ว +3

    🔥🔥 महाराष्ट्रचा स्वाभिमानी नेता

  • @ashwinikakade1691
    @ashwinikakade1691 3 ปีที่แล้ว +52

    शरद पवार एक अष्टपैलू व्यक्ती मत्व हे आपल्याला मान्य करावे लागेल आपणा सर्वांचे दुर्दैव असे की चांगल्या ला चांगले म्हणण्याचे आपण टाळतो व नाही त्याला डोक्यावर घेतो.

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 ปีที่แล้ว +2

      लोक आजकाल फार जाणते झालेत. ते कोणालाही उगाच डोक्यावर नाही घेत.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 3 ปีที่แล้ว +2

      @@dayanandnadkarni207 घट्ट कारण असेल तर नवलच,नाहीतर विरोध करायचा म्हणून करायचा.
      बाकी आपण सुज्ञान माणूस आहातच नाडकर्णी!

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 ปีที่แล้ว

      @@PK-qe2py वा! खास राष्ट्रवादी भाषेत बोलताय. विरोध सहन होत नाही. पवार काही बोलले तरी क्षम्य. नाही का मी. काकडे??

    • @shreyasgore5362
      @shreyasgore5362 3 ปีที่แล้ว

      Ani bhrashta ha tyancha saglyat mahatwacha pailu ahe.

    • @shrii545
      @shrii545 3 ปีที่แล้ว

      ताई देशा ची सर्व लोक मूर्ख आणि पवारांचे समर्थक तेवढे शहाणे!

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 3 ปีที่แล้ว +23

    १९७२ च्या दुष्काळातील एक किस्सा छान वाटला महाराष्ट्राचा कणखर पणा, उगच म्हणत नाही हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला.

  • @vidyadharpatil9116
    @vidyadharpatil9116 3 ปีที่แล้ว +49

    लाचारी नाही याचे नाव मराठा

  • @somedifferent.3693
    @somedifferent.3693 3 ปีที่แล้ว +6

    The grate maratha .pawar Saheb.

  • @kishorwath6115
    @kishorwath6115 3 ปีที่แล้ว +4

    Nice Reporting 👍👍👍

  • @bharatjadhav4729
    @bharatjadhav4729 ปีที่แล้ว +1

    असा नेता होणे नाही. शिवछत्रपतीचे छावे आम्ही कोणापुढेही झुकायच नाही हाच आमचा मराठी बाणा

  • @paragbhojane4846
    @paragbhojane4846 3 ปีที่แล้ว +3

    साहेब दि ग्रेट 🙏

  • @vaibhav8557
    @vaibhav8557 3 ปีที่แล้ว +1

    Jai Maharashtra

  • @mvurgunde5929
    @mvurgunde5929 3 ปีที่แล้ว +2

    Good.

  • @govindsathe7626
    @govindsathe7626 2 ปีที่แล้ว

    Great

  • @marutipatil2927
    @marutipatil2927 ปีที่แล้ว +1

    सर संघ चालकांच्या पायावर नाक घासणार्या् कणखर मराठा नेत्यांना हा किस्सा एकदा एकदा.

  • @santoshkhude5637
    @santoshkhude5637 3 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dhilit...khup Dhanyawad sir...apeksha karto ki ankhin mahiti Milavi.

  • @dipakphadatare379
    @dipakphadatare379 3 ปีที่แล้ว +17

    अखेर छत्रपतीचा मान राखला,साहेबांनी

  • @santoshgopale9667
    @santoshgopale9667 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @RahulOstwal
    @RahulOstwal 3 ปีที่แล้ว +1

    really nice

  • @AKadam-bg7kb
    @AKadam-bg7kb 3 ปีที่แล้ว

    काळाचा महिमा अगाध आहे..
    आणि महाराष्ट्राची संस्कृती महान आहे..
    ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने आमच्या जनतेला असुनही मदत केली नाही..त्या राज्यातील तीस ते चाळीस टक्के जनतेला मागच्या चाळीस वर्षांपासून आमचा महाराष्ट्र पोसतोय..
    पवार साहेबांनी त्यावेळी जे केले ते आम्हा सर्वांसाठी योग्यच केले..
    आमची भूक भागविण्यासाठी आमचा स्वाभिमान कुणासमोर झूकला नाही.. ग्रेट साहेब.
    कमलेश सुतार सर आपले पण आभार 🙏

  • @dipaklondhe997
    @dipaklondhe997 3 ปีที่แล้ว +2

    Salute Pawar saheb

  • @nanasahebgaikwad8974
    @nanasahebgaikwad8974 3 ปีที่แล้ว +20

    एकच नंबर पवार साहेब

    • @milindkulkarni3198
      @milindkulkarni3198 3 ปีที่แล้ว

      70 aamdar nivdun n anu shaknara Life time in waitig

    • @dayanandnadkarni207
      @dayanandnadkarni207 3 ปีที่แล้ว

      नंबर एक पण कशात??

  • @maditationguru2182
    @maditationguru2182 3 ปีที่แล้ว +3

    Nice 👍👍

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 ปีที่แล้ว

    एकदम छान

  • @DroneTour1988
    @DroneTour1988 3 ปีที่แล้ว +5

    Great 👍

  • @pappumore2580
    @pappumore2580 3 ปีที่แล้ว +24

    आशा लोकांचा माज महाराष्ट्रनेहमिच जिरवतो
    दिल्ली पुढ नाही झुकलो तुम्हीतर आमच्या जिवावर पोट भरवता

    • @shirishpatil385
      @shirishpatil385 3 ปีที่แล้ว +3

      व्यक्तिगत भेटीसाठी कोणी आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती कडे गेल्यास पाया पडायला हरकत नाही परंतु महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीच काय कोणी महाराष्ट्राचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी गेला तरी त्याने कुणाचाही पाया पडायला नको.

    • @TrrrrrrOpppppo
      @TrrrrrrOpppppo 3 ปีที่แล้ว

      @@shirishpatil385 jo tyaja tyacha vyaktigat prasan ahe mng

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 3 ปีที่แล้ว

      @@shirishpatil385 kaha wo do kodi ka. चतुर्थ श्रेणी कर्मचारी aur kaha baki log

    • @jaysingpatil3746
      @jaysingpatil3746 3 ปีที่แล้ว

      @@ayushburad7291 UP ke lok chaturt shreni karmachari hai kya ?
      Jay Maharashtra

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र शरद पवार साहेबचं व्यक्तीमत्व मनापासून आवडत महाराष्ट्रला कुणासमोर झुकला नाहीत एक नंबरावर ठेवलाय अताचे राजकारणी महाराष्ट्रला कुठे ठेवलाय

  • @bhalchandrawakchaure377
    @bhalchandrawakchaure377 3 ปีที่แล้ว +2

    Good example

  • @anilpatilghanokar6327
    @anilpatilghanokar6327 3 ปีที่แล้ว

    best

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 3 ปีที่แล้ว +11

    साहेबांनी शिवाजी महाराज जसे औरगजबा पुढ झूकले नाही तस त्या मुख्यमंत्री बरोबर वागले अभिनंदन करतो साहेबाच

  • @dattatraykadam4814
    @dattatraykadam4814 3 ปีที่แล้ว

    Right sahib nice job

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 3 ปีที่แล้ว

    True...
    Very Nice...

  • @shubhampatil6233
    @shubhampatil6233 3 ปีที่แล้ว +11

    KING OF MAHARASHTRA SHARAD PAWAR SAHEB

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 3 ปีที่แล้ว +1

    Good explanation

  • @santoshshete4223
    @santoshshete4223 3 ปีที่แล้ว +16

    किस्सा छान आहे.१९७२ च्या दुष्काळनंतर पुढे वि.स.पागे यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतुन शरद पवारांनी रोजगार हमी योजना साकारली.त्याचा प्रचंड फायदा महाराष्ट्रातील जनतेला झाला.पुढे शरद पवार जेव्हा २००४ च्या आसपास कृषीमंत्री झाल्यानंतर रोजगार हमी योजनेला राष्ट्रीय स्वरूप देऊन मनरेगा ही योजना भारतभर राबवली.असो

    • @ashokgayke5205
      @ashokgayke5205 3 ปีที่แล้ว

      मग एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या का? केल्या.

    • @vishalkoditkar4776
      @vishalkoditkar4776 ปีที่แล้ว

      ​ते जीवनाला कंटाळलेले होते.

  • @babusatpute9588
    @babusatpute9588 3 ปีที่แล้ว

    Saheb

  • @jayhind9283
    @jayhind9283 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद!

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 2 ปีที่แล้ว

    very good very naic speech

  • @naresh12121968
    @naresh12121968 3 ปีที่แล้ว

    Very nice incidents

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 3 ปีที่แล้ว +28

    म्हणून up ची ही अवस्था आहे.

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 3 ปีที่แล้ว +2

    Ek no kamlesh sir🤘

  • @pandurangpadalkar5993
    @pandurangpadalkar5993 3 ปีที่แล้ว +1

    असेच छान छान किस्से ऐकायला खूप आवडेल .

  • @sanjaybachhav5906
    @sanjaybachhav5906 ปีที่แล้ว

    मा.पवार साहेब हे नेहमीच ग्रेट आहेत व राहणार

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc 3 ปีที่แล้ว +8

    Pawar saheb ❤️

  • @drsureshbhayade326
    @drsureshbhayade326 3 ปีที่แล้ว +2

    छान आहे माहीती करिता

  • @SANJAYSHARMA-gi1kk
    @SANJAYSHARMA-gi1kk 3 ปีที่แล้ว +1

    👌

  • @pritamgaikwad6039
    @pritamgaikwad6039 3 ปีที่แล้ว

    Best

  • @RavindraYadav-nd9go
    @RavindraYadav-nd9go 3 ปีที่แล้ว +47

    ह्या असल्या सरंजाम शाही प्रवृत्ती मुळे काँगेस चे पतन झाले आहे आज..पण वाईट काळ पण सरेल एक दिवस.

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 3 ปีที่แล้ว +9

    अगदी बरोबर, शरदचंद्र पवार याची ं चांगली भूमिका घेतली. पुरोगामी महाराष्ट्र कुठे , अंधश्रद्धा ळू उत्तर प्रदेश कुठे, म्हणून च यु.पी.त भयानक परिस्थिती आज आपण पहात आहोत.

    • @pravinpatil4661
      @pravinpatil4661 ปีที่แล้ว

      पवार साहेब यांना मानणारा अंधश्रद्धाळू नसतो काय......

  • @authentic8657
    @authentic8657 3 ปีที่แล้ว +10

    अभिमान असलायला हवा मराठी माणसासाठी ग्रेट पवार साहेब

  • @prafullgupte4782
    @prafullgupte4782 2 ปีที่แล้ว +1

    छान. सर्वच राजकीय किस्से ऐकायला आवडतात.
    डॉ मनमोहन सिंग यांच्याबाबतचे किस्से ऐकायला आवडतील.🙏

  • @chavanyogesh74
    @chavanyogesh74 3 ปีที่แล้ว +1

    हे ९६ कुळी रक्त आहे ,याच शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला शेती अन्न धान्य च नाही तर औद्योगिक करणात भारतात १ नंबर च राज्य करून दाखवले आणि आता संपूर्ण उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन पोट भरतोय

  • @संदिपपाटिल-ख7फ
    @संदिपपाटिल-ख7फ ปีที่แล้ว +1

    आज त्याच शरद पवारा मुळे 75 टक्के उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये पोट भरतोय असो शेवटी पवार पवार आहेत

  • @ramadasbankawad
    @ramadasbankawad 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @pravinyadav2169
    @pravinyadav2169 3 ปีที่แล้ว

    Super

  • @waghsandip9340
    @waghsandip9340 ปีที่แล้ว

    साहेब ❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🙏🙏🙏

  • @balasaheblokare8814
    @balasaheblokare8814 ปีที่แล้ว

    Great फक्त पवारसाहेब

  • @amarshinde5863
    @amarshinde5863 3 ปีที่แล้ว

    mast 🚩

  • @arvindkomawar8070
    @arvindkomawar8070 3 ปีที่แล้ว +2

    Pawar saheb was right.