Sharad Pawar यांनी ४५ वर्षांपुर्वी केलेला पुलोदचा प्रयोग काय होता ? Ajit Pawar बंड आणि ते बंड सारखं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 98

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +78

    ३८ व्या वर्षी शपथ घेतली. आणि
    ८३ व्या वर्षी हिसाब चुकता केला देवाने.😁😁😁😁😁

    • @ujwaljagtap8681
      @ujwaljagtap8681 ปีที่แล้ว +2

      😅😅😅

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +2

      @@ujwaljagtap8681अजून एक टाकलीय!! चेक करा!!

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +7

      😁😁😁 पवाराची अवस्था गोष्टीतल्या ‘त्या सशा’सारखी आहे जो घाई करत सुरूवातीला (३८व्या वर्षीच) सुसाट सुटला पण पीएमपदाच्या शर्यतीत हारला.

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@ujwaljagtap8681एमपीएससीवाला?😁 मी काय स्तुती केली होती आठवत नाही.

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +2

      😁🙏🙏🙏पंतप्रधानपदवंचनादुःख सायबाच्या अंतःकरणात अंतापर्यंत राहून त्याला खंतावत राहील.
      😁😁😁

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन ปีที่แล้ว +56

    पवारांची ती जुनीच सवय आहे. पाठीमागून खंजीर खुपसायची म्हणूनच तर पंतप्रधान होऊ शकला नाही. झाला तो फक्त भावी पंतप्रधान

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 ปีที่แล้ว +44

    तो प्रयोग नव्हता , तर गद्दारीच्या वृक्षाचे रोपण होते 😂😂😂😂

  • @examlogic1309
    @examlogic1309 ปีที่แล้ว +24

    Mpsc मध्ये वाढता राजकीय हस्तक्षेप आणि डासाळत चाललेली स्वायत्तता... यावर व्हिडीओ बनवा... 🙏

    • @Dadapatil991
      @Dadapatil991 ปีที่แล้ว +2

      Yes यावर बनवा

    • @Rishi_649
      @Rishi_649 ปีที่แล้ว +2

      Ho na....

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +7

    वसंतराव नाईक यांच्या नंतर पूर्ण वाटोळं केलं या लोकांनी महाराष्ट्राचं 😢😢😢
    मराठा राजकारण करणे आणि दुसऱ्या समाजाच खच्चिकरन करून वाटोळं करणे हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज महाराष्ट्र पार रसातळला घालवला या पवार आणि पाटील घराण्यांनी 😢😢😢

  • @jagtap81
    @jagtap81 ปีที่แล้ว +38

    त्यांनी पक्ष आणि चिन्ह चोरल न्हवतं आणि अंधभक्ताचा बाप सुद्धा त्यांनचा हाथ धरून राजकारण शिकलाय पवार साहेब ❤

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 ปีที่แล้ว +12

      विषयच समजला नाही आपल्याला 😂😂😂

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +2

      ती फेकली होती मोदीजींनी. खुद्द पवारानेही त्या विधानाला दुजोरा दिला नव्हता. उलट खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला होता त्याने. त्याचं खरंच बोट धरून मोदी आले असते अव्वल नंबरचा भ्रष्टाचार केला असता.😁😁😁

    • @Unknown-explorerr
      @Unknown-explorerr ปีที่แล้ว +3

      भावी…..

    • @dineshpawar7252
      @dineshpawar7252 ปีที่แล้ว +5

      कॉंग्रेस पक्ष बळकावण्यासाठी त्यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा अर्ज केला होता, परंतु त्यात त्यांचे डिपॉझीट जमा झाले होते, त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी विदेशी असल्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडत राष्ट्रवादी स्थापन केला होता...b

    • @dineshpawar7252
      @dineshpawar7252 ปีที่แล้ว +3

      साहेबांचा राजकीय प्रवास: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस- रेड्डी कॉंग्रेस- समाजवादी कॉंग्रेस- इंदीरा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस नंतर अवघ्या सहा महिन्यात कॉंग्रेस सोबत युती...

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +33

    😁😁😁 पवाराची अवस्था गोष्टीतल्या ‘त्या सशा’सारखी आहे जो घाई करत सुरूवातीला (३८व्या वर्षीच) सुसाट सुटला पण पीएमपदाच्या शर्यतीत हारला.

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +4

      या उलट मोदीजींचं आहे. वयाच्या ५० व्या वर्षी वैधानिकपदावर, पूर्वी कधीही स्वतः निवडणूक लढवण्याचा अनुभव नसतांना आले आणि तेव्हापासून आजतागायत घौडदौड चालूच आहे लाख संकटे झेलत.😁🚩 नमो नमो!!🙏

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว +1

      Tyana PM honyachi grj nahi. Te swayanghoshit chanakya ahet.

    • @ayush_d17
      @ayush_d17 ปีที่แล้ว

      @@Khavchat lakh. Sankte zelat ka EVM ED chya madtine 🤣🤣🤣

    • @Explore_with_jugal
      @Explore_with_jugal ปีที่แล้ว

      लाळचाट्या खवचट बीजेपी आयटी सेलचा चवन्नी छाप भक्त

  • @mr.vishalatulshinde
    @mr.vishalatulshinde ปีที่แล้ว +3

    सध्याचं राजकारण आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांचा इतिहास पाहिला तर अस समजत की महाराष्ट्रातील नेत्यांना कधीच मोठ्या केंद्रीय पदांवर मजल मारता आली नाही😓, महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व करणारा नेता😎 पाहिजे, जो देशात महाराष्ट्राचा डंका वाजवेल...जय महाराष्ट्र⛳

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 ปีที่แล้ว +19

    शरदचंद्र पवार हे जे करायचे ते स्वतःच्या जिवावर करायचे ना मोठा हात ना मोठी साथ तरी ते एकटे निर्णय घ्यायचे .आत्ता टरबुज्या अजीत हे दिल्ली च्या बळावर राजकारण करतात ..तसे राजकारण शरदचंद्र पवार यांनी केले नाही हा मोठा फरक आहे..म्हणून शरद पवार हे पॉवरफुल आहेत ..

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +10

    😁🙏🙏🙏पंतप्रधानपदवंचनादुःख सायबाच्या अंतःकरणात अंतापर्यंत राहून त्याला खंतावत राहील.
    😁😁😁

    • @Khavchat
      @Khavchat ปีที่แล้ว +1

      @@meghadoot त्यांना संधी दिली होती २००९ मध्ये पक्षाने पण तिचे सोने करता आले नाही.😁

  • @akshaykhanapurkar4974
    @akshaykhanapurkar4974 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती

  • @rajeshpawar8926
    @rajeshpawar8926 ปีที่แล้ว +7

    Only pawar saheb🎉🎉🎉🎉

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन ปีที่แล้ว +21

    प्रयोग बियोग काही न्हवता ज्यांनी राजकारणात महत्वाचे स्थान दिले. त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसला. आता कर्माचे फळे भोगत आहेत

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 ปีที่แล้ว +2

    साहेबांचा राजकीय प्रवास: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस- रेड्डी कॉंग्रेस- समाजवादी कॉंग्रेस- इंदीरा कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस नंतर अवघ्या सहा महिन्यात कॉंग्रेस सोबत युती...

  • @Shawn_39
    @Shawn_39 ปีที่แล้ว +2

    काल परवा पासून बातम्या बघून स्वतः ला राजकीय तज्ञ समजणाऱ्या #खवचट पिल्लांनी वसंतदादांच्या पत्नीची मुलाखत ऐका. त्यातून कळेल कोण बरोबर होतं आणि कोण चुक होतं ते.

  • @rsgharge338
    @rsgharge338 9 หลายเดือนก่อน +1

    बोल भिडू... मार्मिक व सविस्तर मांडणी..

  • @shrinivaslahoti2783
    @shrinivaslahoti2783 ปีที่แล้ว +2

    आपले व्हिडिओ छान असतात

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 ปีที่แล้ว +2

    Mohini jadhav is very talented lady anchor superstar 🎉 aamdar material

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 ปีที่แล้ว +2

    व्वा रे पत्रकारिता, त्यांचा प्रयोग आणि आता यांचे बंड.???

  • @dineshpawar7252
    @dineshpawar7252 ปีที่แล้ว +3

    स्वतःचे बंड दुसऱ्याचे ते गद्दारी अस कस चालेल.??

  • @StudentSainaik
    @StudentSainaik ปีที่แล้ว +3

    only pawar saheb ❤❤

  • @paragkulkarni5003
    @paragkulkarni5003 ปีที่แล้ว +4

    You deserve what you get and you get what you deserve!!!🙏🎉💐

  • @manojdandekar3726
    @manojdandekar3726 ปีที่แล้ว

    Very informative videos

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 ปีที่แล้ว +1

    साल१९९१ शरदराव केंद्रीय गृहमंत्री होते व सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, त्यावेळेस चा माहिती चा विडीयो टाकावा.जनतेच्या माहिती त भर पडेल.

  • @omkarwagh608
    @omkarwagh608 ปีที่แล้ว +6

    अहमदनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर एक video बनवा ही बोल भिडू ला विनंती

  • @Mrsanket1908
    @Mrsanket1908 ปีที่แล้ว

    तुमचं प्रेम हे प्रेम आमचे प्रेम म्हंजे लफड

  • @Homelander20
    @Homelander20 ปีที่แล้ว +9

    ❤ दैवत आणि युगपुरुष म्हणजे पवार साहेब, जाणते राजे पवारसाहेब......एवढं मोठा समजासेवी राजकारणी होणे अशक्य 😊

  • @sonaligursale8216
    @sonaligursale8216 ปีที่แล้ว +6

    The king of politics❤

  • @ThunderTiger-vz9oy
    @ThunderTiger-vz9oy 2 หลายเดือนก่อน

    आता आली विजयची बारी म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @abhishekvirbhadre6623
    @abhishekvirbhadre6623 ปีที่แล้ว +1

    Maithili❤

  • @pratikbhosale123
    @pratikbhosale123 ปีที่แล้ว +1

    पक्षावर ताबा नाही घेतला तेव्हा.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 ปีที่แล้ว

    त्या वेळी पक्षांतर बंदी कायदा नव्हता पुलोद करत त्यांनी वेगळा पक्ष काढला अजित पवारांनी वेगळा पक्ष काढून सत्ता मिळवावी आयत्या बिळात नागोबा होऊ नये.

  • @Chartered_KSG
    @Chartered_KSG ปีที่แล้ว +1

    What is pulod full form?

    • @ranjitinamdar
      @ranjitinamdar 10 หลายเดือนก่อน +1

      पुरोगामी लोकशाही दल

  • @ashokasbe9126
    @ashokasbe9126 ปีที่แล้ว

    घातकी

  • @TV00012
    @TV00012 ปีที่แล้ว

    यावेळी बंडाची शेती ED, CBI, IT ने केली विसरायला नको 😂🤣😂दुसऱ्याची काढता काढता टरबूज ने चिरीट लाही धरला कोंडीत 😂🤣🤣

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 ปีที่แล้ว

    दोन बंडामध्ये फरक आहे
    १९७८ साली तिडके व दादांचे जमत नव्हते
    तसे उद्धव-एकनाथ किंवा दादा-काँग्रेस मध्ये स्थिती नाही
    १९७८ साली काँग्रेस बरोबर जनता पक्ष आला, सध्या भाजपा बरोबर राष्ट्रवादी गेली

  • @Indian17872
    @Indian17872 ปีที่แล้ว +1

    तरीपण वसंतराव पाटलांच्या पत्नी पवारांची पाठराखण का करतायेत??

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 ปีที่แล้ว +1

    आरती क्र .1 वर आहे.

  • @rsgharge338
    @rsgharge338 9 หลายเดือนก่อน

    दोन्ही बंडात फरक आहे..
    मोठया पवार साहेबांनी काँग्रेस पक्षावर किंवा चिन्हावर दावा केलेला नव्हता..

  • @neerajk4351
    @neerajk4351 ปีที่แล้ว +2

    Je Perel tech ugvel
    Lokneta nahi Swarthi neta

  • @shrirangsalve9542
    @shrirangsalve9542 ปีที่แล้ว

    He सर्व मा.राम कांडगे यांनी लोकनेता शरद पवार या पुस्तकात सविस्तर लोहोले आहे

  • @Pn99fiirst
    @Pn99fiirst ปีที่แล้ว +1

    X Muslim sahil ani X muslim sammer var 1 video banva lay content ahe....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 หลายเดือนก่อน

    JANTA PARTY ⚜️👑

  • @DevrajLitke-k3s
    @DevrajLitke-k3s 7 หลายเดือนก่อน

    Peral tech ugavel nisarg niyam

  • @rameshwarrathod8861
    @rameshwarrathod8861 ปีที่แล้ว +4

    Madam ji tumi ka politics madhy ka PhD keli ahe ka?????? Bol bhidu band kara...you

  • @rajshinde7709
    @rajshinde7709 ปีที่แล้ว

    तुम्ही हि बंडाला "गद्दारी" म्हणता.?

  • @oilfieldtreat7124
    @oilfieldtreat7124 ปีที่แล้ว +1

    Very very dangerous person. Still he is interested in PM post.We know his dirty tricks in politics. Now he got proper answer for his past karma.

  • @sagarpatil7523
    @sagarpatil7523 7 หลายเดือนก่อน

    जे पेरलं तेच उगवल.....

  • @Hindutvvadi123
    @Hindutvvadi123 9 หลายเดือนก่อน

    कर्माची फळं

  • @user-lh8ww7kg5s
    @user-lh8ww7kg5s ปีที่แล้ว

    पेरल तेच उगवलं म्हणावं लागेल 😅😅

  • @maheshdevkare2573
    @maheshdevkare2573 ปีที่แล้ว +1

    baas kara ha rajkarnacha vishay nusta hyo futala tyo aptala tyo hikad Gela hyo tikad Gela
    dusra Navin kay tar vishay Baga aata

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 ปีที่แล้ว

    माहीत नाही
    ते बोलू नये

  • @sharadbhosale9902
    @sharadbhosale9902 ปีที่แล้ว +2

    अजितदादांचे बंड आणि १९७८ साली शरद
    पवार मुख्यमंत्री होण्याचा प्रसंग अशी बरोबरी करता येणार नाही, दोन वेगवेगळ्या परिस्थिती होत्या

  • @ankithnair
    @ankithnair 7 หลายเดือนก่อน

    Karrmachi Fala dusra kai

  • @sameerkhedekar8070
    @sameerkhedekar8070 ปีที่แล้ว

    Non sense information

  • @RohitDbsj-wj7io
    @RohitDbsj-wj7io ปีที่แล้ว

    Ajit pawar ....kakachya jivavar moth jhl ....kuthe tulna 😅 bol laj sodli

  • @HarshalSonar-pk7sb
    @HarshalSonar-pk7sb ปีที่แล้ว

    Mhnun congress ne ajparyant pm kel nhi

  • @Rohit_1134
    @Rohit_1134 ปีที่แล้ว +1

    Kiti mothe aahet te

  • @laxmannagare7429
    @laxmannagare7429 ปีที่แล้ว

    Ye ed ke dar se bhage hai Sharad pawar che tase nahi

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 ปีที่แล้ว

    ही बाई खोट बोलती

  • @shambhudalavi1896
    @shambhudalavi1896 ปีที่แล้ว +1

    First view 🪟

  • @Shubham_9_9_9_9
    @Shubham_9_9_9_9 ปีที่แล้ว

    Tyala Gaddari Nahi mhnat... Karyakarm 😂😂😂 Vaah re chattyanoo

  • @The_mass_4243
    @The_mass_4243 ปีที่แล้ว

    Jaici 😂😂
    करणी वैसी भरणी