रानभाजी शेवळा। एक दुर्मिळ रानभाजी। पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाजी ।गावाकडची चव। Ranbhaji recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 มิ.ย. 2022
  • 15/06 /2022
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    #शेवळा ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    तसेच तिचे आयुर्वेदिक महत्व सांगण्यात आले आहे.
    आयुर्वेदिक महत्व:-
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी कुंजरा/ कुणेरी
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to TH-cam audio music library
    please visit to TH-cam audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाजीशेवळा
    #Ranbhajirecipe
    #wildvegetables
    #Ranbhaji
    #गावाकडचीचव

ความคิดเห็น • 110

  • @GWNikhil120
    @GWNikhil120 หลายเดือนก่อน +2

    आम्ही पण बनवतो आमच्या रायगड जिल्हा मध्ये खूप खातात ही भाजी आणि त्यामध्ये बोंडारा झाडाची पाने टाकतो

  • @rameshwarbagde4824
    @rameshwarbagde4824 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान...

  • @ushaghode8907
    @ushaghode8907 2 ปีที่แล้ว +5

    खुप छान महिती दिली आहे दादा अजून काही गावरान भाज्या मुंबई मध्ये मिळत नाही खुप छान

    • @suchitagaikar1106
      @suchitagaikar1106 หลายเดือนก่อน

      ढिगाने मिळतात फक्त ओळखता आले पाहिजे

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb หลายเดือนก่อน

      झोपडपट्टी आणि लोकसंख्येची गीचमीड झालेय,नाहीतर अशा सगळ्या रानभाज्या मुंबईत उगवायच्या.आपलं दुर्दैव!

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 2 ปีที่แล้ว +3

    आम्ही पण ही शेवल्याची भाजी बनवतो आणि आम्ही ह्यात काकड टाकतो ,काकड दिसायला लहान आवल्यासारखी असतात, खूप छान लागते

    • @sadashivgodse4420
      @sadashivgodse4420 2 ปีที่แล้ว

      Bha bhaji khiup cha.ngi
      Li aahe\bhsri aahe

  • @shilpashelke2314
    @shilpashelke2314 2 ปีที่แล้ว +3

    Khup chhan video
    Jay shree Gajanan 🙏🙏

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 ปีที่แล้ว +1

    Masta mahiti sangita dada tumhi bhjyanchi mahiti dili

  • @nilimasamant2761
    @nilimasamant2761 ปีที่แล้ว

    Very good information

  • @SatyawanPacharane
    @SatyawanPacharane 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan ranbhaji

  • @aratikulkarni7230
    @aratikulkarni7230 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dilit Shevalachi bhaji ranat kashi ugavate te aaj pratham pahile tumachya video marphat..Thank u.
    Aamahal hi bhaji faar aawadate pan hi bhaji punyat vagare milat nahi.khup chhan mahiti

  • @mohankongere8934
    @mohankongere8934 3 หลายเดือนก่อน

    सुदंर निवेदन शैली ,रानभाज्याचे कोठार टीम पण छान,काटक हॅट्स ऑफ

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 2 ปีที่แล้ว +1

    Khup mahitipurn video

  • @tusharbaisane5112
    @tusharbaisane5112 2 ปีที่แล้ว +2

    Khup chhan sir.

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 2 หลายเดือนก่อน

    Super

  • @rajukalokhe9419
    @rajukalokhe9419 2 ปีที่แล้ว +1

    १ च नंबर

  • @gautamdhaswadikar627
    @gautamdhaswadikar627 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @pratibhap4546
    @pratibhap4546 2 ปีที่แล้ว +1

    Rutumana nusar yenarya bhajya dakhvata tyache mahtwa hi sangta ya mule navin pidhila ya bhajyanche mahtw kalel khup chhan upkram aahe ha tumcha dhnnywad

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 2 ปีที่แล้ว +1

    Durmil aushidhi bhaji khupach mehanat ahe bhaji shodhayala mhanunach bajarat bhaji mahag milate

  • @varshamalshiraskar5231
    @varshamalshiraskar5231 2 ปีที่แล้ว

    khup sunder mahiti dilit dada thank you

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Nisarg pahun dole nivatat

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 ปีที่แล้ว +1

    आवडला व्हिडिओ

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 2 ปีที่แล้ว +2

    Dada very nice information mi pan khali good👍

  • @sunitamemane4860
    @sunitamemane4860 2 ปีที่แล้ว +2

    Jay Adivashi

  • @mayamanishavlog
    @mayamanishavlog ปีที่แล้ว

    पका भारी भाजी लाग मय त दर वर्षी खाते मीच जेगलात जाऊन मजा यते 🤩😋

  • @pramilasutar5100
    @pramilasutar5100 ปีที่แล้ว

    Nice video 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 2 ปีที่แล้ว +1

    Chup mast

  • @dipakaur380
    @dipakaur380 ปีที่แล้ว

    Khpch chn recipies dakhvta tumhi dada

  • @rakeshmalse6703
    @rakeshmalse6703 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻

  • @jai.shreeram1234
    @jai.shreeram1234 2 ปีที่แล้ว +1

    Dada tumchaykadun barich mahiti milate bhaja baddal pan ek request ahe tyache recipe subha dakhawali tar very helpful to us.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      सर्व भाज्या कशा बनवाव्यात यासाठी खालील लिंकवर जाऊन बघू शकता.
      पावसाळ्यातील आरोग्यदायी रानभाज्या: th-cam.com/play/PLirUBvskeHQj9IgUhKZSHqQ8mPwfyrlpI.html

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 2 ปีที่แล้ว +1

    दादा, रणभाजी ची परिपूर्ण माहिती देता धन्यवाद.

  • @kashinathjople157
    @kashinathjople157 2 ปีที่แล้ว +1

    छान सर ।काशीनाथ जोपळे नाशिक

  • @vaishalitopale2819
    @vaishalitopale2819 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भाजी... आम्ही बनवतो

    • @chaurekanhaiyalalbudha4504
      @chaurekanhaiyalalbudha4504 2 ปีที่แล้ว

      हा परीसर पाहिल्यासारखा वाटतो हा परीसर कुठला सर

  • @meenadarne9458
    @meenadarne9458 2 ปีที่แล้ว +1

    सुरण फुल

    • @sudhirphadke4720
      @sudhirphadke4720 2 ปีที่แล้ว

      दादा नेहमी सारखा माहितीपरमार्गदर्शनपर व्हिडिओ .उंचदेरेदर वृषांद्दल+ कोल्या पणान बद्दल जास्त माहिती कळवावी.

    • @arunaarulkar6536
      @arunaarulkar6536 2 ปีที่แล้ว

      Bhajimadhye chinch ghalavi ghashyat khavkhavat nahi.

  • @alkapathak1119
    @alkapathak1119 2 ปีที่แล้ว +5

    दादा ते फुल आहे ते सुरणाचे होते. दोनीही भाज्या आम्ही करतो.

  • @shailabalsaraf4583
    @shailabalsaraf4583 2 ปีที่แล้ว

    Khup chan dada mast mahiti dili Ashi ch mahiti det Raha

  • @nishachavan3838
    @nishachavan3838 2 ปีที่แล้ว +1

    Kumbhache phalache kay upyog aahet

  • @dipakaur380
    @dipakaur380 ปีที่แล้ว

    Tumchya chanelchya recipies khp traditional astat dada

  • @shubhangiupadhye8945
    @shubhangiupadhye8945 2 ปีที่แล้ว +1

    गोगावरी भाजीची रेसिपी काय आहे

  • @ajaypadmawar7046
    @ajaypadmawar7046 2 ปีที่แล้ว +2

    Botanical Name:Amorphophalus commutus Hindi: Jangli Suran Kand

  • @neetajiwatode7941
    @neetajiwatode7941 2 ปีที่แล้ว +4

    भाजी कशी बनवायची ते सांगितलं तर घेऊन बनवता येईल आम्हाला ,मी कधीच बनवली नाही पण मार्केट मध्ये पहाते नेहमी पण बनवता येत नाही म्हणून घेत नाही

    • @rabbitstrainer6293
      @rabbitstrainer6293 2 ปีที่แล้ว

      Kanda lasun suka jawala madhe mast hote tyat gavi ek vishist prakar chi pan ghaltaat tyala janyacha kinvha bondgya cha pala ghaltaat gene karun bhaji la ashich khau shakat nahi palya shivay ghashat khav khav hote

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 2 ปีที่แล้ว +1

    कोणत्या गावी

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 2 ปีที่แล้ว +2

    Recipe nakkich dakhava

  • @Blessedbeyond1982
    @Blessedbeyond1982 ปีที่แล้ว

    Marathwadyat kumbh fal lagnachya mandvat kavtat tya shivay mandav nasto.

  • @ravichilamwar9644
    @ravichilamwar9644 2 ปีที่แล้ว +1

    भाऊसाहेब हे सुरण चे फुल आहे जे सुरुवातीला दाखवले

    • @sunilmavali6230
      @sunilmavali6230 2 ปีที่แล้ว +1

      दादा ते सुरण नाही दिसायला तसेच दिसते पण ते शेवाळे च आहे

  • @mansishetye7060
    @mansishetye7060 2 ปีที่แล้ว +1

    सुरणाचे फुल आहे ते

  • @prakashsoni6586
    @prakashsoni6586 2 ปีที่แล้ว +1

    RANAVANANCHE JATAN KARNE AVSHYKYA AHE,

  • @harishgangan1282
    @harishgangan1282 2 ปีที่แล้ว +1

    👌सुरणाचे फुल....मुंबईत, शहरात सुरण 12 महिने मिळतो

  • @vidyalaxmikothare1233
    @vidyalaxmikothare1233 2 ปีที่แล้ว +1

    Suran vagle aste hi bhaji vegli ahe

  • @nileshwagh3202
    @nileshwagh3202 4 หลายเดือนก่อน

    Khup mehnat gheta dada😢😅

  • @mayamanishavlog
    @mayamanishavlog ปีที่แล้ว

    🤩🤩😋😋😋😋😋😋🤗🤗

  • @kishorzirwal8570
    @kishorzirwal8570 2 ปีที่แล้ว

    Lamb dandicha वाळलेला शेवळला घणाड म्हणतात आमच्याकडं

  • @padmanabhanharde9867
    @padmanabhanharde9867 ปีที่แล้ว

    दादा ऐक व्हिडिओ जंगली केळी वर पण बनवा ना
    आणि जर का त्याची काही रेसीपी असेल तर ते पण दाखवा ना🙏🙏

  • @gmunde20
    @gmunde20 ปีที่แล้ว

    Murbad la khup milte hi bhaji

  • @shitalkhandelwal2895
    @shitalkhandelwal2895 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही आम्हा नवीन भाजीची ओळख करुन दिली 🙏🏻

    • @jyotimagdum2115
      @jyotimagdum2115 ปีที่แล้ว

      कशी बनवावी हे सांगा

  • @pragatipowale9880
    @pragatipowale9880 2 ปีที่แล้ว +1

    मोहाचे फळांचा भाजी दाखवा भाउ

  • @dineshwaghe3533
    @dineshwaghe3533 2 ปีที่แล้ว +1

    Aamipankhato

  • @kishorzirwal8570
    @kishorzirwal8570 2 ปีที่แล้ว

    सप्तशंगी गडाच्या पाठीमागे पण खूप येतात. शेवाळ

    • @sunandabhegade523
      @sunandabhegade523 ปีที่แล้ว

      माझे बालपण खेडयातच गेले परंतु भाज्यांची माहिती नाही या

  • @surekhnagare6486
    @surekhnagare6486 2 ปีที่แล้ว

    भाजी कशी करायची तर शेवल्याचे कोम कोवळे बारीक कपायची त्यात मसूर भिजून एकत्र करीन शिजून घेण्याची चिंच गूळ टाकून लसूण. जिरे मोहरी टाकून भाजी करायची

  • @vikrambankar7007
    @vikrambankar7007 ปีที่แล้ว

    Ashich mahiti det ja bhau

  • @surekhnagare6486
    @surekhnagare6486 2 ปีที่แล้ว +1

    शेवाळे भाजी मसूर चिंच गूळ टाकून करायची आमच्या गावात मिळते

    • @sudhirkature3943
      @sudhirkature3943 2 ปีที่แล้ว

      शेवाळे भाजीची रेसिपी दाखवा

  • @kalyanikumbhar6352
    @kalyanikumbhar6352 2 ปีที่แล้ว +1

    I khow this veg I was eat my child wood

  • @dipakgayakawad8478
    @dipakgayakawad8478 2 ปีที่แล้ว

    कुठला डोगर आहे दादा

  • @sugandhapalkar3524
    @sugandhapalkar3524 2 ปีที่แล้ว +1

    Kumbh / kumbhi cha kaahi upayog aahe ka?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      चरबी कमी करण्याच्या औषधांमध्ये वापरले जाते.असं नुसते.खाऊ नका.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      घराच्या आजूबाजूला ही फळे फोडून टाकले तर वासाने साप येत नाही असे म्हणतात पण अजूनही मी वापर केला नाही.

  • @shivajipharakate2061
    @shivajipharakate2061 ปีที่แล้ว

    हि भाजी कशी बनवली जाते

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      खालील लिंक वर जाऊन विडिओ बघू शकता.
      th-cam.com/video/lbb2ugY6g3A/w-d-xo.html

  • @makundasonawane6644
    @makundasonawane6644 ปีที่แล้ว

    दादा तुमचा नम्बर टका

  • @dipakaur380
    @dipakaur380 ปีที่แล้ว

    Mla kand milel ka

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว +1

      ताई याचं कंद डोंगर उताऱ्यावरच जगतो. मी आणून लावून बघितला आहे. पण जगलं नाही.

    • @dipakaur380
      @dipakaur380 ปีที่แล้ว

      @@gavakadchichav3490 hoka

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 2 ปีที่แล้ว +1

    👍👍 ही भाजी मी पण बनवते..पण आमच्या कोकणात काकडं मिळत नाहीत.. त्यामुळे किती पण कोकम टाकलं तरी घशाला खवखवते.. तुम्ही ज्या झाडाचा पाला टाकायचा बोललात ते झाड नीट समजलं नाही...इकडे शहरात शेवळं विकायला असतात..पण त्यांच्या बरोबर तो पाला विकायला नसतो....

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว +1

      बोंडाराचा पाला नसेल तर लिंबू रस किंवा चिंच पाणी टाकावे.

  • @Saimed-c5w
    @Saimed-c5w 2 ปีที่แล้ว +1

    ही भाजी खाल्ली आहे ....आदिवासी रानमेवा प्रदर्शनातून आणली होती ....पण बोंडाऱ्याचा मान दिला नाही म्हणून घशात खूप खवखव झाली होती ....तिथं कोणी सांगितले नव्हते ...........

    • @pooja-fj3dj
      @pooja-fj3dj 2 ปีที่แล้ว +1

      त्यात चिंच टाकायची
      म खाजत नाही

    • @Saimed-c5w
      @Saimed-c5w 2 ปีที่แล้ว

      @@pooja-fj3dj 🙏🙏

  • @dipakaur380
    @dipakaur380 ปีที่แล้ว

    Mi tumcha chanel 5 ac vrun subscribe kela ahe dada tumhi gelya vrshi all vegetables seeds deto mhntla hota pn no nhi dila tumhi

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  ปีที่แล้ว

      मला परत आठवण करून द्या.
      आत्ता पुढच्या महिन्यात बिया तयारच होतील तेव्हा.

    • @dipakaur380
      @dipakaur380 ปีที่แล้ว

      @@gavakadchichav3490 tik ahe dada 🙏🙏🙏👍👍👍

  • @tanajigawade2566
    @tanajigawade2566 2 ปีที่แล้ว

    पाऊन मस्त व्हिडिओ बनवला आहात मग पण ठाकूर आहू मला तुमचा मोबाईल no सेंड करांना

    • @tanajigawade2566
      @tanajigawade2566 2 ปีที่แล้ว +1

      मा पुण्यात राहायला आहुत मोबाईल no सेंड करा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว

      9175339668

  • @sharadapatil6694
    @sharadapatil6694 ปีที่แล้ว

    शेवळे गरम नसतातना

  • @gokulbehale2811
    @gokulbehale2811 11 วันที่ผ่านมา

    अहो किती अवघड ठिकाणाहून भाजी काढता तुम्ही.पाऊलवाट पहातांनाच डोळे फिरतात.चालणे तर दुरच राहिले.शिवाय गुजरात राज्यात वन कायद्यांची अंमलबजावणी फार कडक असते.म्हणुन कोणतीही जोखीम घेऊ नका.एखादा व्हिडीओ नाही झाला तरी काही हरकत नाही पण रिस्क नको.शुभेच्छांसह!

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 2 ปีที่แล้ว +1

    डोंगरावर फिरता फिरता जरा झाडे तरी लावा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 ปีที่แล้ว +1

      दादा, उन्हाळ्यात झाडे आमच्या कडे नाही लावत.
      पावसाळ्यात लावतात आणि ते पण मी काम करतो.

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 2 ปีที่แล้ว +1

      @@gavakadchichav3490 हो दादा आमच्याकडे देखील पावसाळ्यात लावतात झाडे, तुमच्या video मधून आपल्या गावातीळ नवनवीन गोष्टी समाजासमोर आणता म्हणूनच म्हटले की झाडे कमी दिसतात यासाठी तुम्ही झाडे अजून लोकसहभागातून झाडे लावा

    • @manojbelkar9775
      @manojbelkar9775 2 ปีที่แล้ว

      तुम्ही शहरात राहून आम्हा गावातील लोकांना झाडे लावतनाचे धडे देऊ नका

    • @prakashlatke8931
      @prakashlatke8931 2 ปีที่แล้ว

      @@manojbelkar9775 आम्ही पण गावी जाऊन झाडे लावतो भाऊ

  • @chandrakanthanwante2755
    @chandrakanthanwante2755 2 ปีที่แล้ว +1

    Very good information

  • @Vilas_Gangurde
    @Vilas_Gangurde 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान