हाय दादा तुझे मी रोज व्हिडिओ बगतो पण मला एकदा आपल्या आई चा अनुभव पण आईकायकचा आहे कारण आई आपली जास्त बोलत नाही सो प्लिज आणि कधी future mdhe टाइम भेटला तर तुझा घरी राहून एक किंव्हा दोन दिवसा चे अनुभव करायचे आहेत ❤❤❤❤
Hi avinash...i am rahul from wardha ...aaj munjya movie baghitla khup chan movie ahe ...koknatli munjya chi story khari ahe ka...koknat munjya asla kahi prakar asto ka...mahit asel tr vedio madhe thodi mahiti sangshi... please
Hii khare sangu ka he munja vagaire phar purvi असायचे ते पण समज पन्नास या साठ वर्षापूर्वी आता विशेष नाही कारण जास्त प्रमाणात जंगलतोड आणि जे पूर्वी भगत असायचे म्हणजे यांना काही विद्ध्या असायची मांत्रिकाने तसे भगत म्हणजे मांत्रिक नाही राहिले म्हणून आता असे प्रकार नाहीत तुम्ही बिन्धास्त कोकण फिरू शकता
अस सुख जगात कुठेच मिळत नाही.....🙏🙏🙏🙏
पहिल्यांदाच बघितली ही भाजी. छान आहे.
खूप छान वाटत कोकणचा निसर्ग पाहून
खूप छान माहिती, एक नंबर रान भाजी, तुझ्या ब्लॉग मुळे वेगवेगळ्या प्रकारचे रान भाजीची माहिती चांगली प्रकारे मिळत आहे 👌👌👌
Aai Chan bhajii bhakri mast video
खूप छान आहे भाजी अशीच पालेभाजी ची माहीती सांगत जावा
Ek number recipe
बोलतात छान लागते भाजी
मस्त झाली भाजी. एकच no. मला ranti😂 भाज्या आवडतात. पण पुण्यात आहे pan😂 खाता येत नाही. Miss करते ह्या सगळ्या भाज्या छानच असतात. 👌👌👌👌👍👍👍💐💐
माझी all time favourite भाजी
भाजी मस्त छान विडियो
छान ब्लॉग
पेवला भाजी एक नंबर
अविनाश तूझे छोटे से घर आहे पण खूप सूदर आहे
मस्त व्हिडिओ आणि रान भाजी ❤❤
Khup chhan mahiti dilet.
आमच्याकडे या भाजीला पेवगा म्हणतात कणकवलीला आमच्या घराच्या कंपाऊंडमध्ये भरपूर आहे ही भाजी
मस्त छान 👌👍
Krishna dada is expert andexperi enced as well free minded person
Mast vedio ❤️😘😘😘
आज पण नवीन रानभाजी चे नाव कळाले दादा तूझ्या मूळे खूप कोकण बघायला मिळतेय
Hi Bhaji Palace bagheli
fule atishy sunder aaheth sagli aavdti fule aaheth 🥰
व्हिडीओ फारच छान
परंतू आईला छान पैकी
एक विळी आणून दे
कोयतीवर हाताला इजा होउ शकते
त्या लोकांना त्याचीच सवय असते विळी वर जमत नाही जुन्या लोकांना
सिंधुदुर्गात याला पेवगा म्हणतात.
आमच्याकडे कणकवलीला ह्या भाजीला पेवंग्याची भाजी म्हणतात लांब जायची गरज नाही आड्या मध्येच भरपूर भाजी असते
Dada aakur hy bhaji hi pn aai la recipe dakayla sanga
Khup chan Avi dada tuzhya gav che nisarg pahun gavchi odh vadgat jate Khup chan Vlog
मस्त 👌👌
Mast
Tuzya parsatil chatak chandani fulancha Bahar khoop chhan hota.tithle vatavaran sugarcane Bahru jaat asel.tuzya kashrakari premal aais namaskar.asech roj chhan video kar.God bless you.
Ya bhaja Aaplya nalasopara,virar madhe bharpur milatat.
Dongarat ka ??
Yala mast flower yetat na amche kade pithori la ghetat pujela ajch mahit jhale he pn khatat te
Amchya kade Pevaga mhantat aamhi khali bhaji
Aaeila bhaji karayla Kadhaei dey palybhaji sati
Raigad madhe pevachi boltat
Me rahayla virar la aahi jar Jamel tar mase gheun ye khup years nahi khalet
आमच्या जवल पेवगा
Chhan
First comment ❤
Log made pakshyache (बर्ड्स) che pan aavaj yetat plzz aekadha video banva ❤❤❤
सेवक्याचि भाजी दाखाव दादा विडियो छान आहे
Are bhava.... video taktana date mention kar na....
खूप छान व्हिडीओ.अनंताची फुले बघून खूप आनंद झाला.देवाला वाहायची ना?आम्ही नाही खाल्ली ही भाजी कधी.
Dada tumchi aai goda masala Kashi banvte te recipe sanga ho ekda😊
अविनाश....पेवला ही रानभाजी प्रथमच पाहीली.. कुर्डू, खवला, टाकळा,अळू ची पण भाजी दाखव...! तुझ्या घराच्या खालचं घर कुणाचे? TC.. धन्यवाद..
👌👌🙏
मालवण तालुक्यात आहे पेवगा भाजी😊
👌👌👌👌
चावाई म्हणजे आमच्या कडे देवकेलं म्हणतात...
❤
❤❤
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
हाय दादा तुझे मी रोज व्हिडिओ बगतो पण मला एकदा आपल्या आई चा अनुभव पण आईकायकचा आहे कारण आई आपली जास्त बोलत नाही सो प्लिज आणि कधी future mdhe टाइम भेटला तर तुझा घरी राहून एक किंव्हा दोन दिवसा चे अनुभव करायचे आहेत ❤❤❤❤
पेवला म्हणजे पेवा म्हणतात का याला याला लाल फुल येतं का ते सांगा ठाणे जिल्हा शहापुर तालुका धन्यवाद
दादा नवीन व्हिडिओ टाकत जा
Are sandesh mazya ghara javal rahto tuza no tyani mala nahi dela Ani me pan kosumb cha aahi bhava
आजचा व्हिडिओ छान झालाय तू सांगितलेल्या सर्व रान भाज्या ह्या पावसात च मिळतात ना
हो पाऊस सुरू झाला की या भाज्या मिळतात
विडिओ बनवण्यासाठी गावी येतो??
Hi avinash...i am rahul from wardha ...aaj munjya movie baghitla khup chan movie ahe ...koknatli munjya chi story khari ahe ka...koknat munjya asla kahi prakar asto ka...mahit asel tr vedio madhe thodi mahiti sangshi... please
मित्रा आज पर्यंत अशा गोष्टी आमच्या तर सोबत झाल्या नाहीत...कर मी ही कोकणी आहे
Hii khare sangu ka he munja vagaire phar purvi असायचे ते पण समज पन्नास या साठ वर्षापूर्वी आता विशेष नाही कारण जास्त प्रमाणात जंगलतोड आणि जे पूर्वी भगत असायचे म्हणजे यांना काही विद्ध्या असायची मांत्रिकाने तसे भगत म्हणजे मांत्रिक नाही राहिले म्हणून आता असे प्रकार नाहीत तुम्ही बिन्धास्त कोकण फिरू शकता
आईच्या हातची कारल्याची भाजी दाखवशील का?
Marathi Tum comment
मोबाईल नंबर तुमचा पाठवा ना
❤