फक्त १० मिनिटांत एकदम सोप्प्या पद्धतीने बनवा परफेक्ट माहिमचा हलवा ice halwa bombay ice halwa mumbai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2023
- नमस्कार !!
फक्त १० मिनिटांत एकदम सोप्प्या पद्धतीने बनवा परफेक्ट माहिमचा हलवा ice halwa bombay ice halwa mumbai
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य :
मैदा - १ कप
साखर - १ कप
तुप - १/२ कप
इलायची पावडर - १ चमचा
पिवळा खाण्याचा रंग
सुका मेवा
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Yes mala aathvato mix mithai box... N tyatala mahimacha halava majha all time favorite😍
खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे छान
very nice खूपच छान do many thanks
मी मिठाईतला महिमी हलवा पहिलेच काढून घ्यायचे.❤
खरच खुपच सोपी पध्दत आहे.
मी बरेच वेळा खाल्ला आहे.
मी करणार आहे, 👌👌🙏🙏
मस्त.मला खुप आवडतो.धन्यवाद.
Khup mast favourite halva
खूपच छान..... मला खूप आवडतो हा हलवा....
Khup sunder v sopi receipe 👍👍🙏👌👌
रेसिपी फार आवडली धन्यवाद
Praise the Lord. Khoop chhan. God Bless you.
खुप छान खुप छान
मस्त खूप छान आवडली
Kupch sundar banvlat
Khupach chhan kelay
👌👌mala khup aavdto ha halva
I will try, Thank you very much, God bless you dear
खूप छान रेसिपी आहे ताई माझी फेवरेट डिश आहे ही तुम्ही सोप्यापध्दतीने दाखविली आहे मी नक्की करेन
Khup Sunder
छान ताई खूप आवडली रेसिपी 👌🙏🏻🌹🌹🌹👏👏👌👌👌👌👌🌹
अप्रतिम
अप्रतीम 👌👌👏👏
खुपच सुंदर दिसतेय receipe
मस्तच खूप छानच आहे रेसिपी आणि खुप सोपी आगदी कोणीही करू शकेल
व्हा सुंदर अति सुंदर खरच.
Very nice video with nice details, thankyou, looks yummy too
खूप छान
Khup chan❤❤
खूपच छान हलवा बनवला मी पण बनवून बघणार आहे मुंबईचे मिठाई म्हणून त्या बॉक्समध्ये यायचे त्याचे दोन तुकडे मला खूप आवडायचा खूप छान सांगितलं धन्यवाद ताई
Mast zala Halva😊
खूप छान पद्धतीने दाखवला.व्हिडीओ पण अगदी कमी वेळात मोजक्याच शब्दात बनवला त्याबददल
Super tasty racipe big like💯💯🙋♀️
Khoopch sundar ❤❤
Mazi avadati mithai
😮फार छान
My favourite 😋
Khup chhan Tai 🎉🎉🎉
Khup chan 🎉🎉
खुप छान रेसिपी 👌👌
ho mix metaye mahemcha hlva 😋😋
मस्त
Yes, I remember, it's my childhood memory ❤
Khoop bhaari 👌👌👌
खूपच छान लहान पणी नेहमी खायचो,घरी नक्की करून बघेन.
My favourite
Wow very very nice❤
Yes, very true
👌
Apratim halwa👌👌👌👌
हलवा खूपच छान झाला
Very nice recipe tai my favourite mahim halwa bombay ❤
superb recipe❤❤❤❤
अरे वा छानच झालाय माहीमचा हलवा!
Thanks dear❤❤❤
खूपच छान झालाय हलवा अगदी खरंय पूर्वी हा मिठाई बॉक्स मध्ये असायचा chitlyankade मिळायचा अगदी सोपी पद्धत दाखवलीय खूप छान 😊
Thank you 🙏
Thank you Truptiji for sharing this 'full of childhood memories' recipe 👍. I still remember the mix-mithai boxes during Diwali.
Thank you 😊
✨✨✨खूप छान ताई, 🙏🌺😇✨✨✨
आवडतो, लहानपणी आणायचे आप्पा आणि गावीही घेऊन जायचो.
👌👌👌
Very nice
Chaan
I working in Kuwait - Arabian Gulf - very nice and superb in taste - thank you
❤❤❤❤ good
६० वर्षा पुर्वी एवढा कोणी घाणेरडापणा करीत नव्हतं.पुर्वीच्या लोकांना घरी बनवता येत होता की माहीत नव्हतं.पण आम्ही ज्या ठिकाणी बनवायचे तेथे जाऊन आहोत.लहान असताना वडिलांनी नेलं होतं बघायला.बऱ्याच जणांनी आपले अनुभव सांगितले आहेत.
👌👌👌👌👌
Mast
खुप छान झाला हलवा❤
Ha halva khup chan lagto chavila pan swata karun pahayla bhiti vataychi pan aaj tumhi sangitlya pramane nakki karun pahin. Recipe sangtana time sangat ja. Mhanje for eg. Mishran dhavlayla lagnara time kiva pak karayla lagnara time ani gas simmer kiva jasti thevne he sanga. Karan he padarth karayla thode najuk astat. Tumhi vaparleli non stick kadhi konti te please sanga. Aavdleli recipe dakhavlya baddhal khup dhanyavad.
कोल्हापूर मधून 🌹🙏🏻👏👌
❤❤❤
मनापासून धन्यवाद रेसिपी शेयर केल्या बद्दल
माझ्या सर्वात आवडी च
आमचे,बाबा, मुंबई ला, जायचे, तेव्हा, नेहमी आणायचे, मिक्स, मिठाई चा,बाॉकस, मला हा हलवा, खूपच आवडतो
Aree vaaa 🤗 ❤
Khupch chan tai apli shegdi konty brandchi ahe
टोपीवाले थूंकलेल महिमा मधुन हलवा घेण्यापेक्षा घरीच तयार करण्यात आलेल्या पदार्थ छान च आहे 😊
अरे वा नक्की करून बघणार
खूप च मस्त!!
Thank you 😊
अप्रतिम ❤
Thank you
ताई खुप भाजून घेतल चव खमंग येनार तुम्ही तुपात केला सुंदर चव येते बाहेरचा खातो घस्यात चिकटतो डालडा वापरतात
I remember it
Diwali madhe MazeMama Aani Papa pan aanay he asa Sweet Box tymadhe asaychi hi mithai
Pan aata kuthe bhetat nahi ...khup chan taste aste . 😋😋
Thank you 😊
ѕυρєя
Aaj kaal sandwich halwa trend madhe Ahe Nikki kara..pinapal..khajur anjeer
आता मला पण समजलं हलवा कसा बनवायचा.घरी करून बघणार. धन्यवाद
किती छान बोलते गं किती समजून सांगते खूप छान केला मायेचा हलवा
सुंदर बोलताना छान बोलता
kup chan juna midhei box adavala .maza avadecha halawa.
Mahimcha halwa nahie,sangache ladicha Halwa Shanga.
खुप छान रेसिपी आहे ताई तुम्ही वापरले ल उलथून कोणत्या धातू च आहे
Juni athavan jagi zhali thanks mam I am 65 years old❤❤
Dhanyvad 🙏
Khup khup chan 👌👌👌
Thank you 😊
खूप च सोप्या पद्धतीने माहिम च्या हलव्याची कृती सांगितली बर्याच वर्षापूर्वी मुंबई हुन मागवित होते घरी कधीच केला नाही आता निश्चित करेन😊
Thank you 😊 तुमचा अभिप्राय नक्की द्या
Tempting recipe dear fully watching 😋😋👍❤🙏
Thanks a lot🤩
धन्यवाद. आम्ही वरळीला रहायचो.माहीमचा हलवाहमखास आणला जायचा.गावचे पाहुणेमंडळी ली की त्यांच्यासाठी गावाला नेण्याकरिता आणला जायचा.दिवाळीचा फराळ दिला तरी हलवा आणलाय नां?म्हणून विचारायचे.माहीमच्या बुढ्ढा हलवाईकडून अजूनही मिठाई आणतो.
ताई हलव्याची रेसिपी एवढी सोपी असेल असे कधी वाटले च नाही खूप छान रेसिपी
ताई तुमच्या रेसिपीने दिवाळीचे सगळे फराळ केले खूप छान झाले खूप
छान धन्यवाद ताई एवढ्या
Areee vaaa Abhipray dilyabaddal khup dhanyvad 😄🙏
माझे आजी आजोबा दिवाळीला घेवून यायचे ती मिठाईचा डब्बा,मिठाईच संपली की त्यामध्ये पेन्सिल rubber vagere ठेवायचे आम्ही
Areee vaaa 👌 ♥
Ekdam bhari mi lhan pani khup khaychi he mithai lhanpanachi athvn ali mi nkki krun bghen tai ❤
😊
आवडली तर खरी,पण करणार कोण?
ताई, फारच छान रेसिपी ! धन्यवाद !! किती सोपी केलीत कृती. लहानपणीची आठवण सुंदर आहे. बॉक्स मधला हा प्रकार आपल्या वाटेला जास्ती कसा येईल ? याकडे लक्ष असायचं माझे !!
Gele te divas rahilya tya athvani 😊
Ho Aathavt n
Set karnyasathi friz madhe thavava lagto ka ? Pls rply.
Nahi