आईच्या हातची मऊ लुसलुशीत गुळाची लापशी | Gulachi Lapshi Recipe In Marathi | कृष्णाई गझने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ก.ย. 2021
  • Thank you for watching❤️
    You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page.
    kokan_asth
    pCPmrEeXDT...
    Please
    Do Like, share and subscribe❤️
    कांदेपोहे:
    • झटपट कांदेपोहे आणि गवत...
    उपमा:
    • झटपट रवा उपमा | सूजी उ...
    तांदळाचे घावणे:
    • तांदळाचे घावणे | Authe...
    शिरा:
    • आईच्या हातचा झटपट शिरा...
    साबुदाणा खिचडी:
    • आईच्या हातची मोकळी-मोक...
    झणझणीत मिसळ पाव:
    • झणझणीत मिसळ पाव | Misa...

ความคิดเห็น • 543

  • @siddheshkolwankar8051

    अप्रतीम रेसिपी सांगितलीत काकू, मी प्रथमच बनवला, खुपच स्वादिष्ट झाला. बाप्पा तुम्हाला आनंदी आणि आरोग्यदायी ठेवो, धन्यवाद.

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว +56

    किती छान ताई, तुमच्या बोलण्यात फारच आपुलकी आहे. तोच गुण क्रुष्णाई ने घेतला आहे. कमी साहित्यात रुचकर ,चविष्ठ पदार्थ असतात तुमचे. उगाचच बोलण्याचा, साहित्याचा, कशाचाच रुबाब नाही. मस्तच !सर्व सामान्य करु शकतील.

  • @Sneha.4427
    @Sneha.4427 2 ปีที่แล้ว +47

    काकी खूप छान बनवली लापशी.

  • @narendradhule7713
    @narendradhule7713 2 ปีที่แล้ว +29

    आपण कोणतीही रेसिपी अगदी कमी साहित्य वापरून व सर्वांना सहज समजेल अशी दाखविता त्याबद्दल धन्यवाद !

  • @rasikakadam9526
    @rasikakadam9526 2 ปีที่แล้ว +10

    लापशी छान बनवली आणि तुमच्या रेसिपी प्रमाणे मी आजच लापशी करून बघनार नक्की व तुमचे सर्व पदार्थ बघण्यासारखे असतात आम्ही नेहमी बघतो

  • @prakashgupte7548
    @prakashgupte7548 2 ปีที่แล้ว +5

    ताई लापशी खूप छान झालीय, लापशी जितकी चवदार तीतकीचसात्विक पौष्टीक आहे. विशेषत: बाळंतीणीना आणि आॅपरेशन झालेल्या पेशंटने मुद्दाम देतात. मी माझ्या मुलीला बाळंतपणात आठवड्यात दोनांदेखील तरी नाश्त्याला लापशी करून द्यायची फक्त बाळंतीण करता म्हणुन उकळत्या दुधात करायची आणि जायफळ. पूड, बदाम आणि खारकेची पूड घालायची.

  • @sonaljadhav7180
    @sonaljadhav7180 ปีที่แล้ว +3

    खूप छान अगदी सोपी पद्धतीने दाखवला....मी आजच try करेन नक्कीच

  • @asmitakhanvilkar5197
    @asmitakhanvilkar5197 2 ปีที่แล้ว +10

    तुमच्या रेसिपीज खूप छान असतात...अश्याच छान छान आणि कोकणातील पारंपरिक रेसिपीज दाखवत रहा.

  • @godzillabhai6644
    @godzillabhai6644 2 ปีที่แล้ว

    Hamarey Gujaratiyo main jisay perfect laapsi banana aata hai unhey cooking expert samja jaata hai. Gujarati traditional dish hai aapney bahot achhaa banya aur sikhaya thanking you kaku.

  • @sheetalsurve924

    तुम्ही खुपच सुंदर व फारच छान आहात खूपच मस्त पध्दतीने समजवून सांगतात त्या मुळे जेवण फारच चविष्ट होतात तुम्ही मला फारच आवडतात

  • @anitakhirid7316
    @anitakhirid7316 2 ปีที่แล้ว +15

    खूप छान ताई, लापशी बनवली,तुमच्या सर्व रेसिपी कमी साहित्य व छान आणि झटपट होणाऱ्या असतात, कृष्णाई आणि ताई तूमच गोड बोलण, प्रेमानं सांगन ,मला खूप आवडते 👌👌👌

  • @arunakamble1123
    @arunakamble1123 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan simple recipe astai aani khup chan aai chi aatvan yetai

  • @aditikadam4416
    @aditikadam4416 2 ปีที่แล้ว +5

    मला तुम्ही सांगता ते खूप आवडते. खरंच आईच्या मायेनेच आपुलकी प्रेमाने ने सांगता 👌🏻

  • @geetagilda9429
    @geetagilda9429 ปีที่แล้ว

    कृष्णाई ताई मी प्रथमच तुमचा व्हिडिओ बघितला . लापशी पाहिली. आपण खूप छान आणि साध्या पद्धतीने समजून सांगता सांगण्याची पद्धत खूपच छान आहे मी आता करणार आहे लापशी.

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 2 ปีที่แล้ว +50

    तुमच्या मुळे आम्ही पदार्थ करायला लागलो.मायलेकीची आणि लेकाची जोडी सदा सुखी राहो.

  • @madhavigavekar3843
    @madhavigavekar3843 2 ปีที่แล้ว +2

    Ghri आई कशी समजवून शिकवते तसाच सांगितलं kaki tumhi khup chan Ani सिंपल पद्धतीने बनवली तुम्ही लापशी 👍👌👌

  • @ashalataberad2575
    @ashalataberad2575 2 ปีที่แล้ว +3

    सांगण्याची पद्धत फार चांगली आहे त्यात खूप गोडवा आहे 👌👌👍👍🙏🏻🙏🏻

  • @shwetakhedekar4577
    @shwetakhedekar4577 2 ปีที่แล้ว

    अहो ताई मी आत्ता बनवली ..दीपपूजा नैवेद्य 🙏खूप छान झाली लापशी...

  • @uvitawkar

    खुपच छान आणि अतिशय आत्मीयतेने, मायेने बनवलेली ही लापशी तीन्ही जगाना जिंकून जाईल.

  • @rashmigaonkar7486
    @rashmigaonkar7486 2 ปีที่แล้ว +61

    आई कशी मुलांना प्रेमाने गोड बोलून समजावून सांगते तस तुम्ही सांगता छान वाटते ❤️❤️❤️