Tuhmla bagun mala maja aaji chi atvan ali 😊ti ajj ya jagat nahi ahe eka navta sati आजा आजी lay important astat miss you आई जे आपण ममी पापा सोबत बोलू शकत नाही ते आजी आणि आजोबा सोबत बोलतोय ❤😊 tuj नशिब आहे बाबा तुला अजुन आजी आजोबा आहे काळजी घे त्यांची ❤😊
आजी आजीच असते. आजींचा प्रत्येक पदार्थ खूपच वैशिष्ट्य पुर्ण व चवदार पौष्टिक असतो. समजावून वर्णन सांगायची पद्धत व बनवण्याची सुटसुटीत स्वच्छ पद्धत खूपच छान असते. सलाम आजीला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
अहाहा, आज्जी काय दिसतेय लापशी, खरोखरच एक एक दाणा सुट्टा सुट्टा, आणि किती गोड बोलता तुम्ही, ऐकत राहावंसं वाटतं😀👌👌कामही किती सुटसुटीत, स्वच्छ करता, विडिओ खूपच आवडला, अजून खूप रेसिपी पाठवा🌷🌷🌷🌷
Khup khup sundar kiti mast sangta receip thank you colour apratim healthy receip thanks for showing traditional receip which we dont get anywhere now a days
व्यंजन तर आवडलंच पण त्याहून जास्त आजीचं बोलणं आवडलं 😃😃
Tuhmla bagun mala maja aaji chi atvan ali 😊ti ajj ya jagat nahi ahe eka navta sati आजा आजी lay important astat miss you आई जे आपण ममी पापा सोबत बोलू शकत नाही ते आजी आणि आजोबा सोबत बोलतोय ❤😊 tuj नशिब आहे बाबा तुला अजुन आजी आजोबा आहे काळजी घे त्यांची ❤😊
लापशीची रेसिपी फारच सुंदर आम्ही पण आज सावता माळी पुण्य तिथी निमित्ताने बनविली
खुप छान जुन्या माणसांना चार अनुभवा तुन बनलेले पदार्थ असणारच ❤ भन्नाट चविला .❤
आजी किती छान बोलता तुम्ही, इतका साधेपणा बोलण्यात, वागण्यात.....मस्त..
आजी आजीच असते. आजींचा प्रत्येक पदार्थ खूपच वैशिष्ट्य पुर्ण व चवदार पौष्टिक असतो. समजावून वर्णन सांगायची पद्धत व बनवण्याची सुटसुटीत स्वच्छ पद्धत खूपच छान असते. सलाम आजीला 🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👍🏻💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ajine Gul ghatltana daghavla nahi
अहाहा, आज्जी काय दिसतेय लापशी, खरोखरच एक एक दाणा सुट्टा सुट्टा, आणि किती गोड बोलता तुम्ही, ऐकत राहावंसं वाटतं😀👌👌कामही किती सुटसुटीत, स्वच्छ करता, विडिओ खूपच आवडला, अजून खूप रेसिपी पाठवा🌷🌷🌷🌷
Aaji tumch gaav konta
तुमच लापशी खुप छान झालं आहे तुमचे पदार्थ माझी जीजी आवडणे करते
फारच छान लापशी रेसिपी... धन्यवाद
Khup khup sundar kiti mast sangta receip thank you colour apratim healthy receip thanks for showing traditional receip which we dont get anywhere now a days
*खूप छान झाली आहे लापशी आजी*👌👌
धन्यवाद ! आजी खूपच छन बनवली लापशी माझ्या तर तोंडाला पाणीच सुटलंय👌🏻👌🏻👌🏻👌🏻
God bless you...I always wanted to make this...now I will...and you are too cute...
Lapshi khoop chaan 😋😋 . thank you so much aajji . very super super video's aajji 🙏🙏❤️❤️❤️❤️❤️☺️☺️🤗🤗🤗🤗🤗🤗
खुप छान सर्व पदार्थ आहेत आजी तुमचे.👍👍👌👌👃🌹
Ek dam chan aaji khup chan zali lapsi😋😘
🙏मी लापशी केली . खुप छान झाली . धन्यवाद आजी🙏
Khup chan resipi banvta aaji tumhi lapshi chan banvli mla mazya aaji chi aathvn aali. 👌👌..... 😋😋😋😋😋😋