डाळ न भिजवता,पटकन बनवा दाणेदार मुग डाळीचा हलवा"गुढीपाडवा स्पेशल"मुगाचा शिरा(सोपी पद्धत)MoongDalHalwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • डाळ न भिजवता,पटकन बनवा दाणेदार मुग डाळीचा हलवा"गुढीपाडवा स्पेशल"मुगाचा शिरा(सोपी पद्धत)MoongDalHalwa
    साहित्य
    मुगाची डाळ १ कप
    साखर १ कप
    तुप १/२ कप
    रवा २ टे स्पून
    दुध १.५ कप
    पाणी १/२ कप
    साय २ टे स्पून
    केशर
    वेलचीपूड १/२ टी स्पून
    ड्राय फ्रुट्स
    Ingredients
    Moong Dal 1 cup
    Sugar 1 cup
    Ghee 1/2 cup
    Suji 2 Tbsp
    Milk 1.5 cup
    Water 1/2 cup
    Cream 2 Tbsp
    Cardamom powder 1/2 tsp
    Keshar
    Dry fruits
    #Mugdalichahalwa
    #Mugachasheera
    #Vaishalisrecipe
    #मुगाचाशिरा
    #मुगडाळीचाहलवा
    mugacha sheera, mug dalicha sheera recipe, muga cha sheera recipe, mug dali cha halwa recipe by vaishali, vaishalis recipe ,moong halwa recipe by vaishali, halwa recipe, gudhi padwa special halwa, sheera recipe, मुगाच्या डाळीचा शिरा, मुग डाळीचा शिरा,हलवा रेसिपी,मुगाच्या डाळीचा शिरा वैशालीज रेसिपी, मुग डाळीचा हलवा, गुढीपाडवा स्पेशल, गुढीपाडवा स्पेशल रेसिपी,गुढीपाडवा स्पेशल हलवा, शिरा रेसिपी
    To subscribe - / vaishalisrecipes

ความคิดเห็น • 1K

  • @nirmalavengurlekar291
    @nirmalavengurlekar291 2 ปีที่แล้ว +185

    काल मी हलवा करून बघितल्यावर तो छान झालाय सगळ्यानाच आवडला आभार तु मचे

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว +26

      खुप छान 👍👍
      आणि Feedback दिल्याबद्दल धन्यवाद 😊

    • @brd8764
      @brd8764 2 ปีที่แล้ว +9

      दिसतो आहे.

    • @trimbakrakshe6287
      @trimbakrakshe6287 2 ปีที่แล้ว +3

      Nv

    • @rajshreeballal1949
      @rajshreeballal1949 2 ปีที่แล้ว

      @@VaishalisRecipes \ोोौौौो७सस

    • @bhartidixit5914
      @bhartidixit5914 2 ปีที่แล้ว

      very good reciPy

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 ปีที่แล้ว +6

    मस्तच झालाय मुगाचा हलवा एक नंबरच 😋👌👌👌👍

  • @leenanadkarni.thank3345
    @leenanadkarni.thank3345 2 ปีที่แล้ว +2

    🌹👌🏻🙏🏻अफलातून " मुगडाळ हलवा "! खरं सांगू, मी सुद्धा एकदा मुगडाळ हलवा करण्याचा प्रयत्न केला, माझी हलवा बनविण्याची पद्धत लांबलचक होती. चव चांगली होती. परंतु, मला खूपच कंटाळा आला त्याचा. आताच आपला मुगडाळ हलवा तयार करण्याची process पाहून कधी एकदा करते असं झालंय. निश्चितच आपण दाखवलेल्या मुगडाळ हलव्याला तोड नाही. आत्मविश्वास आलाय की अगदीच कमी वेळात करू शकेन. 🙏🏻🙏🏻🙏🏻 धन्यवाद!

  • @prabhakarpotdar3288
    @prabhakarpotdar3288 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान मुगाच्या डाळीचा हलवा सोपी पद्धत खुप सुंदर

  • @pratibhagharde1512
    @pratibhagharde1512 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सांगितले आहे तुम्हची सांगण्याची पद्धत फार छान आहे ती मला फार आवडली

  • @sforbhosale
    @sforbhosale ปีที่แล้ว +3

    आपण खूप खूप सुंदर टिप्स दिल्या धन्यवाद आपण खूप सुंदर पद्धतीने बनविलेले आहे धन्यवाद शेअर केलं धन्यवाद

  • @dattatrayaniwas4327
    @dattatrayaniwas4327 2 ปีที่แล้ว +1

    मी सरिता मला तुमची ही रेसिपी खुप आवडली तुम्ही छान सोप्या पद्धतीने आणि झटपट १५ मिनिटांत मुगाचा शिरा कसा बनवायचा ते सहजपणे सांगितले आहे. आम्ही नक्कीच बनवून पाहू

  • @nehalad5795
    @nehalad5795 ปีที่แล้ว +4

    मुगाचा हलवा खूप मस्त👌👌

  • @nitabachhav7307
    @nitabachhav7307 หลายเดือนก่อน +1

    Thank you Vaishali Tai मी माझ्या वडिलांसाठी बनवला सोपा करून सांगितल्याबद्दल धन्यवाद त्यांना तो खूप आवडला

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  หลายเดือนก่อน

      अरे व्वा ❤️👍

  • @dipalidhure8628
    @dipalidhure8628 ปีที่แล้ว +4

    I like Mungdaal hallwa 😋 I will be try this sweet recipe 👍 Thank U 🙏

  • @veenajoshi9740
    @veenajoshi9740 2 ปีที่แล้ว

    आज मी पहिल्यांदाच मुगाच्या डाळीचा हलवा केला आणि तुमच्या पध्दतीने केला खूपच छान जमला ....... तुमचे खूप खूप आभार ... !! 🙏🌹

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว

      अरे व्वा !
      खुप छान 👍

  • @shanayafernandes3638
    @shanayafernandes3638 2 ปีที่แล้ว +13

    Hi Vaishali madam
    I tried your Moong dal halwa recipe and it turned out fantastic. Truly divine. The aroma spread in my full house.😘😘😘😘

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว +1

      That's Great 👍
      Thanks for lovely feedback 😊

  • @abhitidalvi3801
    @abhitidalvi3801 2 ปีที่แล้ว

    गुरुवारी प्रसाद म्हणून हलवा बनवला खुप सुंदर झाला ऑफिस मध्ये पण सगळ्यांना आवडला तुमच्या receipies perfect च असतात म्हणून बिनधास्त बनवू शकतो..Thank you madam

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว

      खुप छान वाटलं वाचून !
      Thankyou so much

  • @jyotim840
    @jyotim840 2 ปีที่แล้ว +7

    किती गोड आवाज आहे तुमचा 👌👌

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว

      Thank you

    • @meenaraja5230
      @meenaraja5230 2 ปีที่แล้ว

      I will surely prp ds halva as my fav dish@@VaishalisRecipes

  • @shailajasarada3858
    @shailajasarada3858 2 ปีที่แล้ว +2

    भिजवून दळलेली डाळ तुपावर भाजायला खूप त्रास पडतो, त्या पेक्षा ही पद्धत चांगली वाटली

  • @padmajoshi8751
    @padmajoshi8751 2 ปีที่แล้ว +5

    Apratim, Shira khupach chaan ahe. Thank you so much

  • @Bhumika588
    @Bhumika588 2 ปีที่แล้ว +1

    आजारी व्यक्तीना ही चालेल अशी पौष्टिक रेसीपी. खुप छान.

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes 2 ปีที่แล้ว +6

    Looks delicious 😋 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻

    • @prachipawar54
      @prachipawar54 2 ปีที่แล้ว

      खूपच छान ताई

    • @vrushalihadas6247
      @vrushalihadas6247 2 ปีที่แล้ว +1

      मी करून बघितला awesome झाला होता

  • @sakharamtekale8597
    @sakharamtekale8597 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमची रेसिपी खूप छान असते तुमचे रेसिपीची मी वाट बघतो तुझी जर एवढी भारी असते का नाही मला मनापासून आवडते ताई तुम्ही रोज एक रेसिपी प्लीज टाकता

  • @sandipveer3975
    @sandipveer3975 6 หลายเดือนก่อน +10

    मी अर्ध्या तासात अगोदर व्हिडीओ बागितला आणि लगेच हलवा बनवला माझ्या मुलीसाठी दीड वर्षाची मुलगी आहे तिला खूप आवडला ❤😊

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  6 หลายเดือนก่อน +1

      अरे व्वा 👍👍

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 ปีที่แล้ว

    आज मी आपण सांगितल्या प्रमाणे मुगडाळ हलवा केलां आहे .खूपच छान झालां आहे. रंग पण मस्त आलां आहे.
    धन्यवाद इतकी सोपी ,सुंदर रेसिपी दिल्या बद्दल. 👍👌👌🙏फक्त मी टप्या टप्यानक हलवा केलां. वया मुळे, व आथ्रायटिस असल्यामुळे. पण खूप सोपं झाल.

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  ปีที่แล้ว

      खुप छान ताई 👍
      मनापासून धन्यवाद 🙏

  • @Amar15639
    @Amar15639 2 ปีที่แล้ว +8

    It looks too much delicious 😋😍

  • @muktai_gavran_recipes
    @muktai_gavran_recipes ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवला मूग डाळीचा हलवा ताई👌 मी पण नक्कीच बनवून बघणार👍👍

  • @leenashah7214
    @leenashah7214 2 ปีที่แล้ว +6

    Wow so well taught by you thank you .🙏

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर ताई तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे.मी नक्की करून बघेन.

  • @ranibudhawant7241
    @ranibudhawant7241 2 ปีที่แล้ว +5

    खूपच छान पाहूनच पाणी सुटल तोंडाला..धन्यवाद ताई..

  • @SandhyaDamle-nd3if
    @SandhyaDamle-nd3if 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर झाला आहे हलवा आणि वैशालीताई तुमची रेसिपी सांगायची पद्धत पण खूप छान आहे शांतपणे तुम्ही समजाऊन सर्व सांगता

  • @vinitathakar6990
    @vinitathakar6990 9 หลายเดือนก่อน

    तुमच्या पद्धतीने मुगडाळ हलवा बनवला खूप छान झाला आवडला तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे मला तुमच्या रेसिपीज आवडतात धन्यवाद !

  • @SUMITRA20040
    @SUMITRA20040 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद ताई, इतका छान झाला हलवा, सगळ्याना आवडला 😍

  • @madhavimungi335
    @madhavimungi335 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान रेसेपी अप्रतिम करून पाहणार आहे सोपी आहे धन्यवाद

  • @vibhawarideshmukh8028
    @vibhawarideshmukh8028 ปีที่แล้ว

    काल मी करून पाहिला मुगाच्या डाळीचा शिरा, आणि सर्वांना आवडला धन्यवाद मॅडम..

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 2 ปีที่แล้ว

    साध्या आणि सोप्या पद्धतीने रेसिपी माहिती दिली
    मी माझ्या वाढ दिवसाच्या दिवशी नक्की
    मूग डाळ शिरा बनवेल
    ..धन्यवाद या प्रकारे गुलाब जाम रेसिपी माहिती द्यावी

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว

      गुलाबजाम ची रेसिपी आहे चैनल वर👍

  • @Shubhangibelkhede
    @Shubhangibelkhede 9 หลายเดือนก่อน

    खरंच तुमची रेसिपी पाहून मी 15 मिनिट मध्येच हलवा बनवला खूपच छान झाला thank you

  • @rahullondhe9150
    @rahullondhe9150 ปีที่แล้ว +1

    खरच खूब छान रेसिपी मी पण आत्ता बनवतो हाच शिरा thanks 🙏

  • @shailajakadu7277
    @shailajakadu7277 3 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan वाटली ताई reciepe

  • @nirmaladev2608
    @nirmaladev2608 ปีที่แล้ว

    ताई तुमचा आवाज खूप गोड आणि रेसिपी करून दाखवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे मुगाच्या डाळीचा हलवा खुप छान करून दाखवलात

  • @shubhangimarathe4881
    @shubhangimarathe4881 5 หลายเดือนก่อน

    ❤Sairam, Annapurna Prasannostu 🌹🙏
    खुप सोप्या पद्धतीने समजावली आहेत रेसीपी खूप धन्यावाद n नक्की ट्राय करून मग रीपोर्ट deyin.

  • @chandapawar4959
    @chandapawar4959 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मस्त हलवा
    करून पाहीला
    जमला अगदी बरोबर

  • @अर्चनाचिटणीस
    @अर्चनाचिटणीस 2 ปีที่แล้ว

    खुप छान अगदी सोप्या पध्दतीने सांगितले करुन बघीतला खूप आवडला सगळ्यांना.

  • @leenakharkar2502
    @leenakharkar2502 2 หลายเดือนก่อน

    Khupch chaan n step by step paddhatine Halwa dakhvlaat. Mastt 👌🏻ll try definitely.
    Thnk u .🙏🏼

  • @smitatondwalkar3536
    @smitatondwalkar3536 2 ปีที่แล้ว +1

    Mugacha halva madhe Gul galu shakto ka?

  • @jyotikulkarni8138
    @jyotikulkarni8138 2 ปีที่แล้ว

    सुरेख, लाजवाब, आहा.... अती प्रिय हलवा

  • @shubha4061
    @shubha4061 7 หลายเดือนก่อน

    मी केला हलवा तुमच्या रेसिपी प्रमाणे! खूप छान झाला! धन्यवाद ताई!

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  7 หลายเดือนก่อน

      अरे व्वा 👍👍

  • @suchemahajan9830
    @suchemahajan9830 2 ปีที่แล้ว +1

    छान आहे मूग शिरा.सांगता परफेक्ट.करुन पाहीन

  • @manjushalingsur2550
    @manjushalingsur2550 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान झाला शिरा मला तुमच्या रेसिपी आवडतात

  • @varshachoudhary4508
    @varshachoudhary4508 2 ปีที่แล้ว +2

    खुपच अप्रतिम मूग हलवा👌👌

  • @ashiwinipalav6974
    @ashiwinipalav6974 6 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आणि पौष्टीक रेसिपी, साखरेऐवजी गुळ घातल्याने हेल्दी रेसिपी बनेल 😊

  • @sansai5302
    @sansai5302 2 ปีที่แล้ว

    खुप छान माझा आवडता हलवा बघतांना तोंडाला पाणी च सुटले नक्कीच करून बघणार

  • @dnyaneshwarbhor5517
    @dnyaneshwarbhor5517 11 วันที่ผ่านมา

    Khupch chan mugachya dalicha shira

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar4214 2 ปีที่แล้ว

    एकदम छान रेसिपी दाखविली धन्यवाद गुहागर व दापोली

  • @ushabokil578
    @ushabokil578 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद. करुन पाहीन. सोपी विटतेय पध्दत..

  • @sandhyapaturkar2558
    @sandhyapaturkar2558 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख झाला मूगाच्या डाळीचा हलवा
    👍👍 खूप सोपी‌ पध्दत‌आहे मस्त 👍👍 नक्कीच बघणार करून 👌🏻👌🏻

  • @sanjaydeshpande5813
    @sanjaydeshpande5813 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी आहे. नक्की बनवू. तुम्ही पाव किलो मूग दाल या प्रमाणात बाकी साहित्य सांगा. कारण वाट्या लहान मोठ्या असतात. dhanyawad.👍👌👌👌😋😋🙏

  • @poojapednekar8659
    @poojapednekar8659 ปีที่แล้ว

    Chhan aahe shira आवडला बनवण्याची पद्धत Thank you 👌👌👌👍🏻🙏 God bless you

  • @payaldanao2075
    @payaldanao2075 ปีที่แล้ว

    Mala recipe khup aawadli...Mala ha halva khup aawdto...me lavkarch try karte. Thank you.

  • @sudhakardhore4763
    @sudhakardhore4763 2 ปีที่แล้ว

    खुपच छान झाला .मझ्या मुलांना खूप आवडला .त्यांनी परत कर म्हणून सांगितले आहे. धन्यवाद

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  2 ปีที่แล้ว

      Are wa!
      Mulana awadla aikun khup chaan vatle👍

  • @saishsart6792
    @saishsart6792 10 หลายเดือนก่อน

    Mi pan tumhi sangitlyanusar hi reciepe banvle, khup chan jhala hota aani sarvanna to khup aawdla... Khup khup dhanyavad 🙏🏻🙏🏻

  • @vikrant5963
    @vikrant5963 ปีที่แล้ว

    मला तुमची रेसीपी खुपच आवडली
    अगदि सोपी वाटली

  • @latikadavane8948
    @latikadavane8948 2 ปีที่แล้ว

    Khupch chan recipe mam mi first time baghitl ahe nakkich try karel

  • @renukhanolkar2818
    @renukhanolkar2818 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर अप्रतिम..खरंच तोंडाला पाणी सुटलय

  • @anuradhashukla9682
    @anuradhashukla9682 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान रेसेपी ! टीप्स पण छान दिल्यात ! ❤

  • @meghaneharkar6123
    @meghaneharkar6123 ปีที่แล้ว

    मी बनवला खूप मस्त झाला thank you एकदम हॉटेल सारखा.❤❤❤❤❤

  • @archanabari8149
    @archanabari8149 2 ปีที่แล้ว

    मुगडाळ हलवाखुप छान रेसिपी दाखवली

  • @sanjivinibagul4654
    @sanjivinibagul4654 2 ปีที่แล้ว

    वा क्या बात है
    खूप छान आहे रेसिपी👍👌

  • @shrutisadaphule2336
    @shrutisadaphule2336 ปีที่แล้ว

    Farch chan upyukat mahiti mugachya dalicha halwa kashya padhatine karwa tyache Ressipy dakhawilya badhal Dhanywad Aapnala

  • @alpanaketkar6759
    @alpanaketkar6759 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर रेसिपी..रंग सुंदर..गुडीपाडवा, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा..💐💐

  • @vrushalihadas6247
    @vrushalihadas6247 ปีที่แล้ว

    मी करून बघितला आणि खूप छान झाला म्हणून मी नेहमीच करते थँक्स तुम्हाला इन्स्टंट सारखा। करता येतो डाळ तयार असली की

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 3 หลายเดือนก่อน

    मी पण असा हलवा करून पाहिन ताई , खूप छान केला

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 ปีที่แล้ว +1

    खुप छान ताई .. हलवा खुप मस्त झालाय . 👌👌😍❤🌹

  • @anuradhaprabhu2520
    @anuradhaprabhu2520 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती सांगितली मी पण असा मुगडाळ हलवा करून बघेन

  • @chitrashertukde9095
    @chitrashertukde9095 ปีที่แล้ว +1

    Khup sunder recipe

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 ปีที่แล้ว

    खूप सुंदर झाला हलवा सर्वाना आवडला खूप खूप धन्यवाद

  • @varadaparanjpe3479
    @varadaparanjpe3479 ปีที่แล้ว

    मी पण काल केला होता. खूप छान झाला होता. सगळ्यांना आवडला.

  • @elapurohit2387
    @elapurohit2387 2 ปีที่แล้ว

    DhanyVAD ❤khup ghan very easy way of making મૂંગdalHalvA...

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mugacha halwa 👌🙏

  • @madhavipendse5801
    @madhavipendse5801 2 ปีที่แล้ว

    खूपच छान पद्धत आहे. धन्यवाद मॅम. झटपट तयार.

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 2 ปีที่แล้ว +1

    मस्त वाटला करुन बघेन👍

  • @SunilPadole-ie6wl
    @SunilPadole-ie6wl 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan vaishalitai

  • @jayshreemarathe4812
    @jayshreemarathe4812 8 หลายเดือนก่อน

    वाहवा मस्तच रेसिपी 👌मी नक्की करून बघेन . धन्यवाद

  • @sundarmagar5621
    @sundarmagar5621 2 ปีที่แล้ว

    खूप छान ताई मुगाचा हलवा मला फार आवडला मीही अशाच पद्धतीने करेल

  • @anandshirodkar9753
    @anandshirodkar9753 2 ปีที่แล้ว

    सहज सोप्या भाषेत सांगितलेली छान रेसेपी.

  • @neelprabhakulkarni7347
    @neelprabhakulkarni7347 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पध्दत हलवा करायची.रंगही छान आलाय.मी नक्की करून बघेन

  • @revatikokane7871
    @revatikokane7871 ปีที่แล้ว

    खूपच छान प्रकारे दाखवलीत रेसिपी धन्यवाद

  • @sachintikam3506
    @sachintikam3506 ปีที่แล้ว +1

    tomorrow i will try this recipe

  • @shubhadavyas8968
    @shubhadavyas8968 10 หลายเดือนก่อน

    मी करून बघितला खूप छान जमला धन्यवाद ताई

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 2 ปีที่แล้ว

    Awadali awadali👌🌹recipy awadali 👍🎉tasty tasty recipy😀wow😀

  • @sulakshanalotlikar6492
    @sulakshanalotlikar6492 ปีที่แล้ว +1

    Atishay sunder vaishali Tai.mouthwatering.❤

  • @sayami6777
    @sayami6777 ปีที่แล้ว

    खूप सोप्या पद्धतीने शिरा कसा करायचा आहे हे सांगितले आहे. धन्यवाद

  • @vrushaliwamane1368
    @vrushaliwamane1368 2 ปีที่แล้ว +1

    Kupach Chan recipe 👍👍👏👏💐

  • @ranikashte5679
    @ranikashte5679 6 หลายเดือนก่อน

    Khupach chan recipe thank you so much tai 🙏🙏

  • @bharatisarpotdar9171
    @bharatisarpotdar9171 ปีที่แล้ว

    Very nice vaishali madam सोपी padhat ahe i like it ❤️👍🏻🙏🏻

  • @unkownstranger2700
    @unkownstranger2700 ปีที่แล้ว

    हलवा फार छान आहे तुम्ही बनवलेला मलाही बनवण्याची इच्छा आहे.लवकरच बनवीन

  • @shailamhatre4983
    @shailamhatre4983 2 ปีที่แล้ว

    फारच छान हलवा .रेसिपी आवडली.

  • @jayashripatil363
    @jayashripatil363 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान हलवा मस्त रेसिपी 🌹👌👌💐

  • @shefalisahastrabuddhe6791
    @shefalisahastrabuddhe6791 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटली रेसिपी शिरा खूप छान दिसतो

  • @jyotibokare4401
    @jyotibokare4401 6 หลายเดือนก่อน

    खूप छान details सांगितले. मी पण करून बघेल

  • @akshadakadam6453
    @akshadakadam6453 6 หลายเดือนก่อน

    Apratim Tai. Gul vaparla tar chalel ka sakhare peksha

  • @tanishkkagulhane-dt1xg
    @tanishkkagulhane-dt1xg 19 วันที่ผ่านมา

    Khup sunder recipe 👌

  • @googleecom9103
    @googleecom9103 6 หลายเดือนก่อน

    Khup chhan resipi 👌🙏 dhanyavad

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 11 หลายเดือนก่อน

    आपली पध्दत छान आहे , धन्यवाद 🙏