रायबाला पळवताना नवरोबाची आणि त्यांच्या मित्राची चांगलीच केली फजिती🤣 | Baligada Sharayt |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 23 มิ.ย. 2024
- रायबाला पळवताना नवरोबाची आणि त्यांच्या मित्राची चांगलीच केली फजिती🤣 | Baligada Sharayt |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
sweet__shri...
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
श्रीशा ,तिची मम्मी तेजस्वी आणि पप्पा
तसेच रायबा हे सर्व एक कुटुंब आहे
परंतु रायबा हा आता पोक्त झालेला असून त्याने
कुटुंबाची शान अजून वाढत आहे🙏🌺💐
Thank you so much 😊🙏
ताई तुमचा रायबा भारी पळतो 👍🏻👌🏻👌🏻
पण दादा कडून रायबा हैंडल होत नाही 😄😄चार ते पांच लोक लागतील
हो दादा त्याला आत्ताच सहा महिने पूर्ण होतील तरी पण त्याला एवढी ताकद आली आहे 😊🙏
Raybala pahun khup positive vatat. Sakshat mahadevacha nandi vatato.
Thank you so much 😊🙏🏻
Raybala khurak kay chalu ahe
नाद खुळा नियोजन केले आहे ❤
Thank you 😊🙏
रायबा एक दिवस खुफ मोठ नाव करेल ताई तुमच ❤🎉
Thank you 😊🙏
Rayba rayba हिरो झालारे
Thank you so much 😊🙏
रायबा तुमचं नक्कीच नाव करेल ❤️💯
Thanks 😊 🙏
छानच ताई 👌
Namaskar Tai video kuap sundar
Thank you 😊🙏
मॅडम मला तुमच्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे तर त्या साठी काय करावं लागेल ते कळवलात तर खूप बर होईल कळावे 🙏
Join button clik करा Join होईल
Mst pltoy raibaa
Thank you 😊🙏
Rayba khupch chhan ahie tay
Thank u 😊
तुमचे गाव कोणते आहे
सांगली जिल्ह्यात शेणे 😊🙏
Rayba ata avrat nahi tyala vesan ghala❤
तो आत्ता सहा महिन्याचा आहे 😊🙏
रायबा नाव करणार तुमच 💯✌️
Thank you 😊🙏
फिरायला घेऊन जाताना त्याला मोठा कासरा लावा म्हणजे तो हातात राहील
Ha dada 😊🙏
हा व्हिडीओ पहिला मॅडम
Thank u 😊
हे नियोजन भारी केलंय तुम्ही चाकुरी ची गरज न्हाई त्याला सवय लागेल सरळ पाळायची छान पळ आहे
काय माहित दादा पण तो लहानपणापासूनच चाकोरी धरूनच पळतोय आता त्याला सहा महिने पूर्ण होतील एक तारखेला 🙏😊
@@ShrishaNikam नक्कीच नाव करेल तुमचं तो..... शरीराने पण चंगलां आहे आणि शेपूट पण टाच आहे..... अशीच वासरे पळण्यासाठी तरबेज असतात
Thanks 😊🙏
@@ShrishaNikam 16 महिन्याचा झाला की झुपयला सांगा करणकी लवकर जू अंगावर ठेवलं की लवकर दात लावत वासरू
काय आहे रायबाचा खाऊ
यावरती आपल्या चॅनेलवर व्हिडिओ आलेला आहे रायबा सकाळी काय काय खातो सकाळ संध्याकाळचे रुटीन तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्हाला त्यामध्ये पूर्ण माहिती मिळून जाईल 😊🙏🏻
Tumhi raybala तीन फेऱ्या च्या मैदानात पळवणार ना ?
होय त्यासाठीच त्याला तयार करत आहे 😊🙏
@@ShrishaNikam लय quality vasaru aahe nav karnar तुमचं... असच लक्ष द्या ... तुम्ही सांगली chya aahat ka
Ho Dada 😊🙏🏻
@@ShrishaNikam मी पण सांगलीचा आहे ... कधी तरी येऊ रायबा ला बघायला ताई
तुमच्या कडली बैलगाडा शर्यत दाखवा कसी राहते त वहीणी
Ho Dada 😊🙏
आमचा पण शंभो आणि सोन्या आहे
Mast dada 🙏🏻😊
Taide nuste rayaba rayaba kart. Basu nko tuje pn kalge get ja mala tu ektech bahin ahis
हो दादा मी काळजी घेते माझी आणि माझ्यापेक्षा जास्त माझी काळजी तुमचे दाजी घेतात त्यामुळे मला कसलाच त्रास होत नाही thank you so much 😊🙏🏻
@@ShrishaNikam taide me ek bolu ka g tula
@dineshyernal4900 bola Dada 😊🙏🏻
Jevele ka tai
@@ShrishaNikam me Tula taide manto mg tu mala o dada as bolu nko a dada as mantels mala awdel
Raybala khurak kay chalu ahe
दादा याविषयी व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आहे तो तुम्ही नक्की बघा 😊🙏🏻
Raybala khurak kay chalu ahe
त्यावरती आपल्या चॅनेल वरती व्हिडिओ आलेला आहे नक्की बघा 😊🙏🏻
Raybala khurak kay chalu ahe
दादा याविषयी व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनल वरती आहे ते तुम्ही नक्की बघा
दादा याविषयी व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनल वरती आहे ते तुम्ही नक्की बघा
दादा याविषयी व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनल वरती आहे ते तुम्ही नक्की बघा