आपल्या रायबाला खाद्य भिजवून देण्यापेक्षा आम्ही शिजवून घालतो | Bailgada Sharyat |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- आपल्या रायबाला खाद्य भिजवून देण्यापेक्षा आम्ही शिजवून घालतो | Bailgada Sharyat |
#bailgada #बैलगाडा #bailgadapremi #bailgadasharyat #bailgadavlog #shrishanikam #बैलगाडाशर्यत
👇
*For Sponsor & Business
Tejubusiness16@gmail.com
👆
*Follow Me ON
☺️👇🏻😍
📹 Instagram
www.instagram....
____________________________
🥘 Cooking 🫕 • Cooking video
____________________________
🌻 Skin Care Tips 🥰 • Skin Care Tips
____________________________
🚗 Vlogs 🛣️ • Shrisha & Mummy Vlog
____________________________
💃 Shorts 🤷♀️ • Shorts Video
____________________________
आशा करते की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.....
Like,Share, Subscribe आणि Comment करायला विसरू नका
❤️ Thanks To Support My Channel ❤️
All Video Tags
Rayba Bail
Rayba
रायबा वासरू
bailgada training
bailgada sharyat
bailgada sharyat live
bailgada sharyat video
bailgada vlogs
bailgada sharyat vlogs new
bailgada
बैल मुलाखत
bailgada video
vlog
Shrisha Nikam Vlog
bail ka naam
bailach nav
vasaru sangopan
khilar vasaru sangopan
vasaru sangopan in marathi
nad ekach bailgada sharyat
**________________________**
Please Support My Channel
@ShrishaNikam
❤️🙏🏻😊
*🔝नाद करा पण रायबा राव चा कुठ 🙏लवकरच हिंदकेसरी किताबाचा मानकरी शेणे गावची आन बाण शान 💟रायबाशेठ💟💯🙏*
Thank you 😊🙏🏻
रायबा आणि बकासुर एक दिवशी नक्की पळतील❤️💯👑
Thank you so much 😊 🙏
ताई तुम्ही मुक्या प्राण्यांना सुद्धा किती मायेने बोलता...🤗 अप्रतिम
Thank you 😊🙏
ताई साहेब🙏
रायबा आता खूप छान दिसतोय
मला त्याला हात लावावं वाटतंय
त्यासाठी कुठे यावाव लागेल ताई
मी नांदेडला राहतो💐🌺👍
सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथे शेणे हे छोटेसे गाव आहे आमचे 😊🙏
ओके ताई
तिकडे कधी ऑफिस किंवा इतर कामानिमित्त
येणे झाल्यास नक्की भेट देतो आणि प्रत्यक्ष रायबा सोबत सेल्फी घेऊन जातो
धन्यवाद🙏💐🌺
Ok Dada kute rahta😊🙏🏻
ताई मी नांदेड शहरात सराफा बाजार मद्ये राहतो💐🌺👍🙏
आवाज khup mast ahe 😍😍
Thanks 😊🙏
Tai tyala akda Albomar liqud paja 90ml I'm vetranarye doctor
आम्ही पण शिराळा मधून खाद्य मागवलं आहे दोन दिवस झाले चालू केलं आहे बघु आता रिझल्ट काय येतोय ते लगेच तर काय समजणार नाही पंधरा ते वीस दिवस तरी थांबावे लागेल.
Mast Dada 🙏😊
त्या बाटलिनी पाटण्या पेक्षा बियर च्या काचेच्या बाटलीने पाजा नीट पाजता येत आम्ही त्यानेच पाजतो
तो आता स्वतः खुराक खायला लागलेला आहे दादा 😊🙏🏻
रायबा खूप तुमच नाव करणार आहे ❤
Thank you 😊
रायबा हा सिमेन्स वरचा आहे का.?कि कोणत्या वळु ची पैदास आहे कळेल का.?
सिमेंस वरचा आहे
@@ShrishaNikam पैदास चांगली झाली आहे. पण पुढच्या वेळी नैसर्गिक रेतन करा अजुन चांगली पैदास तयार होईल..👍💯
एखाद्या मुलासारखा सांभाळ चाललाय रायबाचा ❤
Thank u 😊
खादय तुम्ही जितुन आनता ना तेचा नंबर पाठवाल का
हे खाद्य एकदा नक्की वापरून बघा हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आलेला आहे त्यामध्ये दुकानदार मालकांनी शेवटला नंबर सांगितलेला आहे दादा
रायबाला अजुन तोंडाने खाने समजत नाही असे वाटते
तो फक्त दूध पेत असेल का
तुमच्या कड़े पाऊस छान पड़त आहे
खूप छान वीडियो होता ताई 👍🏻👌🏻👌🏻
Thank u 😊
❤❤❤ king
😊🙏
Rayba chi पैदास kontya वळू ची aahe
सिमेंस दिले होते
@@ShrishaNikam ho ka doctor ni dile hote ka
होय
Tumcha gotha satat ola disto.. gai basayla jaga kashi manage krta.. olyane janawarana trass hot nahi ka..
Or gotha duvaychya timingla video shoot hoto tyamule tasa vatay..
Kalji chan ch gheta tumhi..
Fakta ek concern korda tyanchya khali asava..
आम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी एकदा गोटा पाण्याने स्वच्छ करून घेतो आम्हाला आता ती सवयच लागली आहे 😊🙏
काकवी पाजा.गोंडस रायबाला काजळाची टिकली लावा.
काकवी पाजल्याने काय होते
हंती गवत आहे तर तुम्ही चार जनावरांनसाठी कडबा कुंटी मशीन घ्यायला हवं .
कडबा कुट्टी मिशन आहे दादा आमच्याकडे ती आतल्या साईटला आहे आम्ही दररोजच कडबा कुट्टी घालतो 😊🙏
@@ShrishaNikam बरं मग ठीक आहे एवढं विडीओ बघितले मशीन कुठे दिसलं नाही पण
पुढील व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये कुट्टी मिशन दाखवतो तुम्हाला दादा नक्की 😊
Tai tyala Mathur sobt training dya
😊🙏🏻