म्हणून सुंदर महाराष्ट्राचा सेलिब्रिटी बैल होता | Sundar Bail Story | Vishaych Bhari | विषयच भारी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- म्हणुन सुंदर महाराष्ट्राचा सेलिब्रिटी बैल होता | Sundar Bail Story | Vishaych Bhari | विषयच भारी
आख्खं मैदान फेटं आणि गांधी टोप्या घातलेल्या माणसांनी भरलेलं असायचं. सगळ्यांचं लक्ष खाली सुटीच्या कच्याकडं लागून राहायचं. का..? तर तिथं हिंदकेसरी सुंदर बैलाची गाडी चाकुरीत उभी असायची. झेंडवाल्यानं झेंड वर केलं की सुंदर आपलं कान टवकारायचा आन झेंड पडलं रं पडलं की फाटी धरून बाणाच्या वेगानं सुटायचा. सुंदरचा वेग बघून पब्लिक पार खुळं होवून जायाचं. संपूर्ण मैदानात आरं वड वाघा, मारली बघ... मारली सुंदरनं गाडी अशा आरोळ्यांचा घुमजाव उठायचा. आन शेवटी सुंदरचा विजय झाला की पब्लिक त्याच्यासारखचं गुलालात न्हावून निघायचं. ह्ये असं माणसापरास जास्त प्रेम ज्याच्या वाट्याला आलं त्यो बैल म्हणजे पुसेगावच्या शिवराज travels वाल्यांचा सुंदर... आज आपण त्याचाचं शर्यत क्षेत्रातला संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत...
आमचे अजून काही व्हिडीओज :
१. नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song | Bailgada Rap | Vishaych Bhari | Naad Haay Hyo Maaj
• Naad Haay Hyo Maaj Bha...
२. वयाच्या १६ व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. युवराज पाटील यांची प्रेरणादायी गोष्ट |विषयच भारी
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
३. काय आहे महाराष्ट्र केसरीच्या गदेचा इतिहास | विषयच भारी | Maharashtra Kesari 2022 | @Vishaych Bhari
• वयाच्या १६ व्या वर्षी ...
४. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी | पै. रावसाहेब मगर यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• सर्वात कमी वजनाचा महार...
५. दगडी फोडून महाराष्ट्र केसरी झालेल्या पै. लक्ष्मण वडार यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• दगडी फोडून महाराष्ट्र ...
६. कोण होते सेना महाराज | का नाभिक समाजातील लोक त्यांना एवढं मानतात | Sena Maharaj | विषयच भारी
• कोण होते सेना महाराज |...
७. या गाण्यांशिवाय भीमजयंतीला मजा नाय | कडूबाई खरात, आनंद शिंदे भीमगीते | विषयच भारी | Vishaych bhari
• या गाण्यांशिवाय भीमजयं...
८. बघता बघता IPL मधून गायब झाले हे खेळाडू | आयपीएलचं खरं वास्तव | विषयच भारी |IPL 2022 @Vishaych Bhari
• बघता बघता IPL मधून गाय...
९. अण्णांच्या कॉमेंट्रीशिवाय कुस्तीची मजा नाय | शंकर अण्णा पुजारी यांची प्रेरणादायी गोष्ट | विषयच भारी
• अण्णांच्या कॉमेंट्रीशि...
१०. एवढ्या पैशात तर आपल्या सात पिढ्या बसून खातील | जगातले महागडे घटस्फोट | विषयच भारी | Vishaych Bhari
• एवढ्या पैशात तर आपल्या...
11. उदयनराजे 007 नंबरचीचं गाडी का वापरतात | Udayanraje Bhosale | विषयच भारी | Vishaych Bhari
• उदयनराजे 007 नंबरचीचं ...
12. शहाजीराजांची ही लढाई बाहुबली सिनेमात कॉपी केली होती | विषयच भारी | Vishaych Bhari | Bahubali Scene
• शहाजीराजांची ही लढाई ब...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#sundarbail #sundarbailshivrajtravels #bailgadasharyatsong #bailgadasharyat #bailgadasharyatvideo
#bailgadasharyatstatusvideo #bailgadasharyatdjsong #bailgadasharyatringtone #बैलगाडाशर्यत #bailgadasharyatpune
#bailgadasharyat2021#bailgadasharyatchalisgaonsong
#bailgadasharyatmaharashtra#bailgadasharyatvideo2021
#bailgadasharyatgane #बैलगाडाशर्यतdjsong #बैलगाडाशर्यतमहाराष्ट्र #बैलगाडाशर्यत #बैलगाडाशर्यतगाणी #बैलगाडाशर्यतव्हिडीओ #बैलगाडाशर्यतसातारा #बैलगाडाशर्यतdjsongstatus #बैलगाडाशर्यतsong #बैलगाडाशर्यत2021 #बैलगाडाशर्यतटेटस #बैलगाडाशर्यतwhatsappstatus #बैलगाडाशर्यतपुणे #बैलगाडाशर्यतstatusdj #racingbull #racingbulllakshya #racingbullsvideos #racingbullsforsale #bailgadarap #Khillar #vishaychbhari
vishaych bhari
bailgada rap song
विषयच भारी
bailgada song
bailgada rap
raosaheb magar maharashtra kesari
yuvraj patil maharashtra kesari
bailgada sharyat song
bailgada sharyat
bailgada sharyat rap song
laxman vadar kusti
रावसाहेब मगर
yuvraj patil
bailgada new song
बैलगाडा शर्यत
bailgada
shankar anna pujari
maharashtra kesari yuvraj patil
yuvraj patil vs satpal kusti
vishay bhari
raosaheb magar
rap
yuvraj patil kusti
bailgada bailgada song
new bailgada song
महाराष्ट्र केसरी कुस्ती 2022
लक्ष्मण वडार
laxman vadar
rap song
rocksun
kusti
maharashtra kesari 2022
maharashtra kesari kusti
shankar pujari commentary
महाराष्ट्र केसरी
रॅप सॉंग
pailwan yuvraj patil kolhapur
कुस्ती महाराष्ट्र केसरी
बैलगाडा रॅप
महाराष्ट्र केसरी कुस्ती
maharashtra kesari
sharyat song
युवराज पाटील सतपाल कुस्ती
bailgada status
bailgadi rap
बैलगाडा song
शंकर पुजारी कुस्ती
chhota raosaheb magar
maharashtra kesari 2022 live
new marathi rap song
harishchandra birajdar
raj thackeray, raj thakre
jhon cena, wwe
नाद हाय ह्यो माज भारी | बैलगाडा रॅप | Full Song
th-cam.com/video/UwhGfx3qRxo/w-d-xo.html
खुपच छान भाऊ तुमची बोलण्याची लकब खुप भारी आहे.
डोळ्याला खळ्कन अश्रू आनणारा राजू इनामदार यांच्या बाज्याचा जीवनप्रवास माझ्या मनाला जणू काही चटका लावून गेला. मन एकदमच हळहळल्यागत झालं.
असं हुशार आणि माणूसपण घावलेलं जणावर आपल्याजवळपण असावं असं वाटू लागलं.
मन उदास झालं बाज्याची कहाणी ऐकून.
खुपच छान👏✊👍
मनापासून धन्यवाद . सुंदर ची माहीती अतिशय सुंदर पद्धतीने मांडली. खर सांगायच तर आम्हाला ह्यो नाद लागला ते सुंदर चा पळ बगुन
👌👌👌👌
सणथभ
Barobar Aahe Vastad..💪
रांगडा माणूस उत्कृष्ट भाषाशैली ❤️❤️❤️ नावाप्रमाणे काम सुंदर ❤️❤️❤️
विदर्भ भाष्या ऐकली काय तुम्ही
ह्या चॅनल ची भरभराट अटळ आहे. आपणास शुभेच्छा 🌺
ज्यांनी पाहिलंय त्यांनाच माहीत...सुंदर ....बाकी खूप आले आणि खूप गेले.
भाषाशैली फार सुंदर सुंदर च्या कर्तुत्वाला साजेशी छान माहिती
भाऊ ...सुंदर ची माहिती...अगदी आकर्षक आणि बोलण्याची पद्धत एकदम झकास
येळगावकरांचा बाज्या गौड वाडीचा सुंदर शेवाळे आबांचा राजा गौतम भैय्याचा नंद्या मोठा लक्ष्या शारदा पाटील पुणेकरांचा चंदर मांगडे तात्यांचा सुंदर धनाजी तात्यांचा शंकर उदय दादांचा नंद्या सातेवाडीचा नंद्या
सुंदर बैलाचा विषयच भारिय...
सुंदर तीन पायावर चालायचा पळायचा चार पायावर मि पाहिल आहे सुंदर ला पळताना नावाप्रमाणेच तो दिसायलाही सुंदर होता.
बैलगाडा शर्यती ची सुरुवात इस.1650 साली Dwadi निमगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे आमचा पूर्वजांनी या खेळाची सुरुवात केली आहे
त्याचे मोडी लिपी मध्ये पुरावे अद्याप देखील उपलब्ध आहेत
सुंदर...आणि जिंती करांचा सोन्या..
जबरदस्त गाडी..
अतिशय मार्मिक गावठी भाषेत वर्णन भारी वाटलं,
हिंदकेसरी भारत बैलविषयी सांगा
सध्या चर्चा फक्त एकच #हरण्या# संदीप पाटील कोल्हापूर
पुसेगावचा सुंदर... 🔥🔥
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
सप्त हिंदकेसरी लक्ष्या
सांगायची पद्धत लय भारी हाय . सगळ्या बैलांवर व्हिडिओ बनवा . विषयच भारी
शेवाळे आबांचा राजाची मुलाखत करा त्या वेळी शिरवस्ती चा बलमा आणि कळबी चा बावऱ्या याचा जोडात एकमेव बैल पळत होता शेवाळे आबांचा राजा 🔥🔥🔥👌👌👌👆👆👆
अगदी बरोबर
उत्तम वक्तृत्व
सुंदर आणि तात्या त्यांचा विषयच भारी आहे
पिस्तूल वर एक व्हीडीओ बनवा की 🙏🙏 बाकी माहिती आणि बोलण्याचा ढंग लय भारी वाटला
हिंदकेसरी मोठा लक्षा
वाटेगावकर यांचा हिंदकेसरी लक्ष्या वर व्हिडिओ बनवा...
खरच..विषयच भारी..👌👌👍👍👍🙏...!!!
फारच छान धन्यवाद
कराड तांबवेकरचा सर्जा..👑🔥
खूप छान माहित देतो भाऊ तू .... चॅनल खूप लवकर ग्रो होणार भाऊ तुझं 👍🏻👍🏻
सुंदरचा नाद नाय करायचा
येरवळे राज्या आणि सुंदर 👍👌
दादा आज पण 1 सुंदर घाट गाजवतोय तो म्हणजे... मांगडे तात्याचा सुंदर. 1 विडिओ भारत आणि सुंदर वर पण बनवा
महाराष्ट्रात जी नावाजलेली बैल होऊन गेली त्या सगळ्यांचा व्हिडियो बनवा
ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला त्या निसर्ग गार्डन कात्रज यांच्या हिंदकेसरी सुंदर ची व्हिडिओ बनवा 👑🙏
लयच भारी
बाळासाहेब जवळकरांचा मन्या चा विडिओ घ्या
प्रथमेश तुमची बोलण्याची स्टाइल लय भारी
Khup Changali Mahiti,,,,,Sundar,,SundarNandi
हिंदकेसरी मोठा लक्ष्या
कालगावकराचा भारत आणि सूदर यांचा video banva ता कराड महेश आपा
सुंदर फारच सुंदर. 👌👍. अभिवादन..
भाऊ,आनेवाडी तालुका- जावली,सातारा
योगेश फरांदे यांचा paksha दिली तर खुप खुप आभार
🙏🙏🙏🙏🙏🙏
सुन्दर फक्त सुंदरच
आम्ही पाहलाय एका पायात थोडा स आदु असल्या सारखा मनाचा मुजरा
भावा तूझा विषयच लोड आहे संपला विषय
Dudhanwadi cha bavrya😍😍😍 nakki saga samanya mansachaya gharatla bail
1 नंबर माहिती देतात भाऊ खूप छान
गेल्या शनिवारी आमच्या गावांतील रोमन नावाच्या बैलाचा पाचवड येथील मैदाना दरम्यान मृत्यू झाला. त्याने देखिल अनेक मैदान मारले आहेत. गाडी न थांबल्या मुळे अड्ड्यापासुन जवळपास 3 किलोमीटर अंतरावर गाडी विहिरीत पडली दोन्ही बैल मृत झाले. speed king होता तो पण.
शंभू ग्रुप नेर्लेकर, ( शंभू बैलाची मुलाखत घ्या )
अप्रतिम विश्लेषण
१ नंबर माहिती सांगितली
Khup ch bhari
खरोखर लई भारी
तुफान वेगाचा बेताज बादशहा मोठा लक्ष्या....शर्यत क्षेत्रातील Arnold... सप्तहिंद केसरी..
सुंदर चा नाद भरी
आवाज 1NO.
mahiti ekdum jhkkas
Shevti Bol bhidu la competition Aala baba ❤️❤️
Bhav ektach nadtoy
येरवळे चा राजा आणि सुंदर 155 फायनल चा रेकॉर्ड आहे सलग 1 वर्षेबर
सुंदरला शत शत नमन
खूप छान माहिती
आवडलं आपल्याला
लय भारी नाद खुळा
खुप सुंदर माहिती दिली🙏🙏
Superreb
Nice information
खुपचं छान
विशाल ड्यावर येवलेवाडी यांच्या सुंदर याची माहिती द्या
आताच बाज्या बैल चं विडिओ पाहिलो होतो....
अप्रतिम निवेदन
खुप छान सुदर
Khup mast mahiti sangitali....
संजय आनंदराव बर्गे कोरेगाव यांचा संजा बैल
महिब्या वर पण एखादा व्हिडिओ बनवा साहेब साध्य। चा किंग आहे फक्त 1 वर्षा चा बैल आहे ..
महाराष्ट्र केसरी गरूड
नक्कीच
अप्रतिम
बादल 700 वर विडिओ करा 💜🧡😍👍
दादा कडक सुंदर
मोठा लक्षा
खुप छान माहितीपूर्ण विडीओ
Ek no 👍
Khup sundar mahiti dili
खूप छान dada
येवलेवाडीचा विशाल ड्रायवर यांचा हिंदकेसरी सर्जा आणि राजा
Khuup chhan Keep it up
Har har mahadev
खूपच छान प्रथमेश आमच्या गावची शान👍👍
Super
अजून बैलगाडा शर्यत विषयी वीडियो बनवा...👌👌❤
चागलि माहीत धिली
Very nice commentary thank you .
रवी भाऊ कडलक यांचा हिंदकेसरी संज्या
Avaj kup Chan
आपण इंटरवह्यू घेण्यास सुरुवात करावी.
Kolhapur harnya
जिव्हाळा ढाबा यांचा पक्षा
हिंदकेसरी मोठा लक्ष्या व छोटा लक्ष्या
Bhau 1 number ♥♥✌✌🔥🔥
Ajun bailache video kar bhava ekch number boltos
देसाई मास्तर येवलेवाडी , यांचा सर्जा बैलाचा जिवन प्रवास .🚩🚩
सर्जा एक जबरदस्त बैल होऊन गेला
सर तुमची सुंदर बाबत माहिती खूपच छान होती, आमाला दरुज च्या ढाक्या बैलाची माहिती पाहिजे होती, तुमी त्याची माहिती नकी द्याल असे आमाला वाटते
Nakki ch ..