रायबा आणि रायबाचा पाहुणा 😍 दोघांचीही केली मानेची मसाज | Bailgada Sharayt |

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 134

  • @yogeshbachhav8738
    @yogeshbachhav8738 10 วันที่ผ่านมา +27

    महादेवाची पिंड आहे ती ताई प्रत्येक जनावराच्या डोक्यावरती राहत नाही ती पिंड 100 जनावरं मधून एक जनावरावर असते तुमचा रायबाग खूप लकी आहे तुमच्यासाठी कारण त्याच्या डोक्यावरती महादेवाची पिंड आहे❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +4

      Thank you dada सांगितल्याबद्दल खरंच आम्हाला त्याच्याविषयी माहिती नव्हती 😊🙏🏻

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b 10 วันที่ผ่านมา +6

    मॅडम तुम्ही पण बाळू मामांचे भक्त आहात का अहो मीही मामांचा भक्त आहे बाळू मामांच्या नावानं चांग भलं मॅडम मामांचा सद्यवं आशीर्वाद आहेच तुमच्या परिवारावर आणी मेन म्हणजे आपल्या रायबावर जय महाराष्ट्र 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +2

      हो दादा जय बाळूमामा मामान पासून तर चांगली सुरुवात झाली आहे आमची जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 😊🙏🏻🚩

  • @user-bd3vi7qc1s
    @user-bd3vi7qc1s 10 วันที่ผ่านมา +9

    खूप भाग्यवान आहे ताई तुम्ही तुमच्या रायबच्या कपाळावर पिंड आहे आमच्या पण एका बैलांच्या कपाळावर पिंड आहे 🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      होय दादा तुम्ही पण खूप भाग्यवान आहात धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल 😊🙏

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 10 วันที่ผ่านมา +4

    ताई तुमच्या घरात महादेवाचा नंदी आला आहे तुम्ही नशीबवान आहेत.🚩🚩🙏🏻
    बाज्या पण छान आहे 🔥
    #रायबा ❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you Dada 😊🙏🏻 न चुकता प्रत्येक व्हिडिओला कमेंट करताय खरंच मनापासून धन्यवाद

  • @BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH
    @BAILGADASHARYATMAHARSHTRACHISH 2 วันที่ผ่านมา +1

    निंबाळकर सर यांच्या नंतर तुम्ही भविष्यात खूप मोठं नाव करणार

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  2 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @shreyashthorat-px1qb
    @shreyashthorat-px1qb 10 วันที่ผ่านมา +3

    दोघांना जवळ जवळ बांधा ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      हो तेच करणार आहे परंतु तो अजून त्याच्या आईला दूध पितो म्हणून जवळ बांधत आहे 😊🙏

  • @Mahesh.G.4613
    @Mahesh.G.4613 10 วันที่ผ่านมา +5

    रायबा ची लय काळजी घेता तुम्ही ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      जीव आहे आमचा 😊🙏🏻

  • @kiranunic2739
    @kiranunic2739 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान रायबा अजून काही तरी नवीन करून दाखवत जा म्हणजे आम्हाला नेहमी बघायला भेटेल ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 วันที่ผ่านมา

      Thank you 😊🙏🏻

  • @manojjadhav2256
    @manojjadhav2256 8 วันที่ผ่านมา +1

    भविष्यात बैल हिंदकेसरी रायबा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 วันที่ผ่านมา

      Thank you😊🙏🏻

  • @user-qq8me9ex4o
    @user-qq8me9ex4o 10 วันที่ผ่านมา +4

    आमच्या फौजीला रायबा खुप आवडला आहे विकणार आहे का

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b 10 วันที่ผ่านมา +4

    आपला रायबा पण अशाच उंच होणार तुमचा विडिओ बघत बघत कमेंट्स करतोय मि तुम्ही म्हणालात ना की बज्या खूप उंच आहे आपला रायबा पण असच उंच होणार तुमची उंची नंतर पुरणार नाही मॅडम

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Ha thank you 😊🙏🏻

  • @pandharijadhav4303
    @pandharijadhav4303 10 วันที่ผ่านมา +1

    रायबा ला केलेली मेहनत वाया नाही जाणार नकी 100/ हिंदकेसरी होईल तुमची मेहनत बघून अस वाटे की तुमचे मुलगा पेक्षा प्रेम रायबा वर जास्त करता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thanks Dada 😊🙏🏻

  • @prashantgurav8138
    @prashantgurav8138 10 วันที่ผ่านมา +2

    Kupch Chan video tai & dada

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 9 วันที่ผ่านมา +1

    व्हिडिओ आवडला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏😊

  • @SantoshSonawane-v3t
    @SantoshSonawane-v3t 10 วันที่ผ่านมา +1

    Khupch chan tai...rayba khup nav karel

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank You So Much 😊🙏🏻

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 10 วันที่ผ่านมา +1

    Kuap Chan video Tai 👌👌

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @sudhirkudalkar7054
    @sudhirkudalkar7054 3 วันที่ผ่านมา +1

    रायबा नाव खुपच सुंदर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा 😊🙏🏻

  • @AmitPatil-bc8cy
    @AmitPatil-bc8cy 10 วันที่ผ่านมา +6

    ताई मी कराड गोवारे गाव चा🙏 मला अस वाटतय तुम्ही तुमच्या चाइनल चं नाव श्रीशा निकम आहे त्यात मधे तुमच्या मिस्टरांच नाव घालावं .....नुस्त तुमचं नाव मला योग्य वाटत नाही काकू....त्यांचा पण खूप मोठा वाटा आहे राव ......तुम्हाला माझा प्रश्न चुकीचा असेल तर माफी मागतो 🙏🙏🙏नावात बदल करा अशी माझी इच्छा आहे....🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      हो आम्ही पण असा विचार करतोय
      की मिस्टरांचे नाव घ्यायचं 😊🙏🏻

    • @sureshthorat201
      @sureshthorat201 10 วันที่ผ่านมา +1

      मग घ्या की मस्त नांव ​.ऊखाण्यात घेतला तर आणखीनच छान ! 😆😝🤪@@ShrishaNikam

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      🤣 🤦🏻‍♀️ 🙏🏻 thanks dada

  • @user-vt6wj3hj6c
    @user-vt6wj3hj6c 10 วันที่ผ่านมา +1

    Nice Rayba

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @user-ho8zu2yg5i
    @user-ho8zu2yg5i 10 วันที่ผ่านมา +2

    Mast Tai 👌👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thanks 😊🙏🏻

  • @yogeshkokate202
    @yogeshkokate202 8 วันที่ผ่านมา +1

    आमचा पण मथुर पायातील दोरे सोडून टाकतो

  • @ballumore555
    @ballumore555 10 วันที่ผ่านมา +3

    Aamcha pan bail var dola he tisra tumla photo pathevu ka

  • @rahul21345rdg
    @rahul21345rdg 9 วันที่ผ่านมา +1

    शेंगदाणे पेंड चालू करा थोडी. पळवायला लागल्यानंतर मग उडीद डाळ. पण ते नंतर.

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 วันที่ผ่านมา

      Ok दादा 😊🙏🏻

  • @nivasjadhav9467
    @nivasjadhav9467 10 วันที่ผ่านมา +1

    ताई तुम्ही गाई पाळलेत खुप छान घरी गाय म्हणजे लक्ष्मीच आसते

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you 😊🙏🏻

  • @rajendrahubale8222
    @rajendrahubale8222 10 วันที่ผ่านมา +1

    हुबालवाडकरांचा व इस्लामपूरकरांचा मोन्या-५०२५ ग्रुप हुबालवाडी व मित्रपरिवाराकडून आपल्या रायबाला शुभेच्छा❤❤❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thanks 🙏🏻😊

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 8 วันที่ผ่านมา +2

    Tel peksha gavran tup vapra

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल आता आजच त्याला डाव्या खांद्याने चालवलेला आहे मग त्याला त्याला ऐवजी तूप वापरतो मसाज करताना 🙏😊

  • @sagarbhagat3976
    @sagarbhagat3976 10 วันที่ผ่านมา +1

    रायबा - सुलतान चा फेरा कधी आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      लवकरच दादा बघायला भेटेल 😊🙏🏻

  • @Vishnu7001.
    @Vishnu7001. 9 วันที่ผ่านมา +1

    ताई माझ्याकडे पण आहे 17 डिसेंबरला झालेला तुमचा रायबा किती तारखेचा आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  9 วันที่ผ่านมา

      31 डिसेंबर आपल्या चॅनेल वरती रायबा काय काय खातो या विषयी भरपूर माहिती आहे तुम्ही पहिल्यापासून रायबाचे सगळे व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती भेटून जाईल

  • @irfanantulay8642
    @irfanantulay8642 10 วันที่ผ่านมา +2

    RAiba kismatwala ahe irfan Saudi Arabia

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much😊🙏🏻dada

  • @rushikeshmankar9866
    @rushikeshmankar9866 10 วันที่ผ่านมา +2

    ताई मी विदर्भ मधून व्हिडिओ बगत आहे अकोला जिल्हा तुमचा कले फक्त खिलारे बैल पडल्या जातात का

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      हो dada 😊🙏🏻

  • @dipalipatil162
    @dipalipatil162 7 วันที่ผ่านมา +1

    जर ताई माणेवर चिर मंडले असेल तर गोमुत्र लावा काही होत नाही पळुन आल्यावर

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  7 วันที่ผ่านมา

      Ho dada 😊🙏

  • @sushmagujar97
    @sushmagujar97 10 วันที่ผ่านมา +1

    दादा फक्त मानेवर लावा तोंडावर लावू नका हाळदीने आग होते आणि तेला आयवजी लोणी किवां तुप वापरा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल 😊🙏🏻

  • @vishalsawant2392
    @vishalsawant2392 10 วันที่ผ่านมา +1

    Tai dusara bail ah tyala pan raiba sarkha tayar kara

  • @user-bp2mu7ev9b
    @user-bp2mu7ev9b 10 วันที่ผ่านมา +1

    दादा मॉलिश करते वेळेस वरून खाली करत जा त्याने शिरा मोकळ्या होतील म्हणजे रायबाला मस्त आराम होईल मला माहिती आहे ती मि सांगितली आम्ही आमच्या गावठी बैलांची अशीच मॉलिश करतो म्हणून तुम्हाला कळवलं 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      काही नाही हो दादा माहिती सांगितलेली चांगलीच आहे आम्ही पण पहिल्यांदाच ह्या क्षेत्रात उतरलो आहे त्यामुळे जास्त माहिती नाही जर काही वाटलं तर नक्कीच कळवत जा. Thank you 😊🙏🏻

    • @shreyashthorat-px1qb
      @shreyashthorat-px1qb 10 วันที่ผ่านมา +1

      बाज्याला आणि रायबाला जवळ बांधा❤

  • @PravinAdskar
    @PravinAdskar 7 วันที่ผ่านมา +1

    Tai tyala English mahdhe pole mantat

  • @amarpatil5324
    @amarpatil5324 10 วันที่ผ่านมา +2

    Tumacha rayaba puwer kajal khilar ahe.ase kajal khilar ata phar kamu pahayala milatat.ashu kajal khilar ata fakt pandharpur kadhech baghayala milate.any ho kapalawarchya unchawatya baddal sangayache zale ter tase pratek gai kiva bailachya kapalawer unchawata asatoch .tyat kay vishesha nahy

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank dada वेळ काढून माहिती दिल्याबद्दल 😊🙏🏻

  • @nivasjadhav9467
    @nivasjadhav9467 10 วันที่ผ่านมา +1

    ताई ते भवरा बरोबर आहे कपाळावर तेचा सराव चांगला घ्या एक दिवस आड जुपा काही होत नाही

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you dada वेळात वेळ काढून माहिती दिल्याबद्दल 😊🙏🏻

  • @amitbhalerao9695
    @amitbhalerao9695 10 วันที่ผ่านมา +1

    Kutla pn bail gharatlya ledij la marat nay karan tyana pn bhavna aste tumhi jevda jiv lavla tevda jiv tumhala lavnar fakt remani tyanchashi bolaych🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much😊🙏🏻

  • @vijaywagh3414
    @vijaywagh3414 10 วันที่ผ่านมา +1

    Bail.changla
    Ahe

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @pradepkagwade7917
    @pradepkagwade7917 10 วันที่ผ่านมา +1

    AmchYy pan ak sayba aay tachay saty mala madat karal ka

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      काय दादा मदत करायची आहे 😊🙏🏻

  • @abhishekmeshram1942
    @abhishekmeshram1942 10 วันที่ผ่านมา +1

    वहिणी कसा आहे रायबा आता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      छान 😊🙏🏻

  • @user-xw5hz5hl7g
    @user-xw5hz5hl7g 10 วันที่ผ่านมา +1

    Tai as ka kartat baelanche manevar sangal ka jara😅😅

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      समजलं नाही दादा 😊🙏🏻

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u 10 วันที่ผ่านมา +2

    Wikaycha asel tr sanga

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Ho 😊🙏🏻

  • @vmblogger4843
    @vmblogger4843 8 วันที่ผ่านมา +1

    Matit banda laii karun

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  8 วันที่ผ่านมา

      Ho dada 😊🙏🏻

  • @adityapatil2734
    @adityapatil2734 10 วันที่ผ่านมา +2

    रायबा चा भरडा लय ओला करता जरा मिडीयम ओला करा

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      दादा आज बघतो ट्राय करून धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 😊🙏

  • @dundaainkar5300
    @dundaainkar5300 10 วันที่ผ่านมา +1

    Raibala Chhota partner anaa

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      हो दादा 😊🙏🏻

  • @KumarKambale-oe4pm
    @KumarKambale-oe4pm 10 วันที่ผ่านมา +2

    Aavo aamchya vasrachi tabyat होईना कोणता खुराक देऊ

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      हे खाद्य एकदा नक्की वापरून बघा 👈 हा व्हिडिओ आपल्या चैनल वरती आलेला आहे त्यामध्ये खाद्य कुठे मिळते व कोणते घालावे पूर्ण माहिती दिली आहे तो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल 😊🙏

    • @KumarKambale-oe4pm
      @KumarKambale-oe4pm 10 วันที่ผ่านมา +1

      आमच्या वासराच्या पण डोक्यावर आहे

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      @KumarKambale-oe4pm 😊🙏🏻

  • @amolbongane1129
    @amolbongane1129 10 วันที่ผ่านมา +1

    कोणत टोनिक वापरता

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      रायबाचं सकाळचं रुटीन यामध्ये आपण पूर्ण माहिती दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा 😊🙏🏻

  • @rameshbhosale5720
    @rameshbhosale5720 10 วันที่ผ่านมา +1

    Tai & dada tumche gav kutle aahe please sanga mi satarkar
    Aamcha kade pan ek sharyaticha bail aahe bagad
    Bagad fans club

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      सांगली जिल्ह्यात शेने हे आमचे छोटेसे गाव आहे

    • @rameshbhosale5720
      @rameshbhosale5720 10 วันที่ผ่านมา +1

      @@ShrishaNikam 🙏🙏

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही कुठे राहता

  • @adityapatil2734
    @adityapatil2734 10 วันที่ผ่านมา +1

    लय ओला नसला की रवती ला येतो आणि अंगाला लागतो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      दादा आज बघतो ट्राय करून धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 😊🙏

  • @user-vz8wy5dm3u
    @user-vz8wy5dm3u 10 วันที่ผ่านมา +2

    Rayba mhinje ty dusara bakasur

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thank you so much 😊🙏🏻

  • @KaranPatil-qj8uo
    @KaranPatil-qj8uo 10 วันที่ผ่านมา +1

    Dada vahini me mumbai la rahto , raiba kute asto tumcha gav konta ahe kdi alo tikde tr nki mla aplya raiba la bhetayla avdel ❤

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      सांगली जिल्ह्यात आमचं एक छोटसं गाव आहे शेणे 😊🙏🏻

    • @KaranPatil-qj8uo
      @KaranPatil-qj8uo 10 วันที่ผ่านมา +1

      @@ShrishaNikam ok Tai kdi alo tr nki ch ail bgaila 😊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      @KaranPatil-qj8uo चालेल दादा😊🙏🏻

  • @user-fw6ch3cu3n
    @user-fw6ch3cu3n 10 วันที่ผ่านมา +1

    Amhi bhetu shakto ka raybala

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      कुठे राहता तुम्ही 🙏🏻

    • @user-fw6ch3cu3n
      @user-fw6ch3cu3n 10 วันที่ผ่านมา +1

      Vita mayni

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +1

      वाळवा तालुक्यात शेणे हे एक गाव आहे तिथे तुम्ही येऊ शकता 😊🙏🏻 आणि आपल्या रायबाला भेटू शकता

  • @amolbongane1129
    @amolbongane1129 10 วันที่ผ่านมา +1

    शेळी पालन केलत काय त्या गोठ्यात

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      हो खूप वेगवेगळ्या जातींच्या शेळ्या होत्या 😊🙏🏻

  • @user-rh4dc1zc5r
    @user-rh4dc1zc5r 3 วันที่ผ่านมา +1

    भवराआहे

  • @nivasjadhav9467
    @nivasjadhav9467 10 วันที่ผ่านมา +1

    ते भवरा जसा मोठा होईल तसा ते कमी होत

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thnks Dada 😊🙏

  • @dhairyashilchougule4000
    @dhairyashilchougule4000 6 วันที่ผ่านมา +1

    खुराक काय देता रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  6 วันที่ผ่านมา

      रायबाचे सकाळचे रुटीन 👈 हा व्हिडिओ आपल्या चॅनल वरती आलेला आहे तो तुम्ही नक्की चेक करा आणि याविषयी अनेक व्हिडिओ आम्ही डीप मध्ये करणार आहे तो लवकर येईल

  • @yogeshkhulape1992
    @yogeshkhulape1992 10 วันที่ผ่านมา +1

    आम्ही भेटू शकतो का रायबाला

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      कुठे राहता तुम्ही 🙏🏻😊

    • @user-fw6ch3cu3n
      @user-fw6ch3cu3n 10 วันที่ผ่านมา

      Ambhi bhetu shakto ka raybala

    • @yogeshkhulape1992
      @yogeshkhulape1992 10 วันที่ผ่านมา

      सांगोला सोलापूर dist ​@@ShrishaNikam

  • @surajpatil9635
    @surajpatil9635 10 วันที่ผ่านมา +1

    भवरा आहे तो

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Ok Dada 😊🙏🏻

  • @bulletraja2921
    @bulletraja2921 10 วันที่ผ่านมา +1

    Rayba sudun dusr kay nahi kay 🙊🙊🙊🙊🙊🙊

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา +2

      रायबा सोडून बाकीचे भरपूर व्हिडिओ आहेत बघितले नसतील तर नक्की बघा 😊 आणि असा प्रॉब्लेम झाला आहे की रायबा सोडून दुसरे कुठले व्हिडिओ टाकले की त्याच्या ज्यास्त view होतच नाहीत 🤦🏻‍♀️🤣

    • @bulletraja2921
      @bulletraja2921 10 วันที่ผ่านมา +1

      @@ShrishaNikam ताई तुम्ही खचून जाऊ नका आपण काय दाखवतो ते महत्वाचे नाही पुढलयाला काय पहव्याच आहे ते महत्वाचे आहे जैसे गोधन ची माहिती खिलार गाई बैल त्यांच शेती मधे योगदान या सारखी माहिती सांगा मोटिवेशन करा जरूर यश प्राप्त होईल आणि तुमच्या वाट चली साठी हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐🥳🥳🥳🥳💐💐💐💐💐💐💐💐💐💐

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      Thanks दादा 🙏🏻😊

  • @suyogharekar5528
    @suyogharekar5528 10 วันที่ผ่านมา +1

    Shemens varcha aahe ki valu

    • @ShrishaNikam
      @ShrishaNikam  10 วันที่ผ่านมา

      होय दादा 😊