Bailgada Sharyat मध्ये बैल जुंपणाऱ्या Diksha Parwe ची कहाणी | Junnar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 162

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 2 ปีที่แล้ว +75

    बाळा शिक्षण खूप महत्वाचे आहे या अश्या गोष्टी वाह वाह टाळ्या लाईक्स तेवढ्यापुरत्या ठीक आहेत पण शिक्षण थांबवू नकोस खरी प्रगती त्यातच आहे

    • @d.b.shutter9907
      @d.b.shutter9907 2 ปีที่แล้ว

      Galt

    • @vbcreation7658
      @vbcreation7658 2 ปีที่แล้ว

      kautuk karaych sodun hanlach bhai fukatcha salla..😮😮

  • @ranjanprakash2521
    @ranjanprakash2521 2 ปีที่แล้ว +19

    कौतुकाने डोळ्यातून खूप अश्रुपात झाला दीक्षा ताई ! असाच पराक्रम गाजवा. हो पण शिक्षणही चालू ठेवा. दीक्षा राणी !
    हे कौतुक दोन दिवसांचे आहे. ह्या कौतुकाच्या वलयातून लवकर बाहेर पड आणि स्वतःची वैयक्तिक प्रगती कशी नीट चालू राहील याकडे लक्ष दे.

  • @sunilanuse3676
    @sunilanuse3676 2 ปีที่แล้ว +50

    ताई सलाम तुमच्या शौर्याला आणि मुजरा तुमच्या जगण्याला हर हर महादेव बोला आवाज भिडू दे गगणाला.sunil anuse, Kolhapur.

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani 2 ปีที่แล้ว +18

    खूप हिम्मत आहे तुज्यात लिटिल सिस्टर 👸🌷

  • @avinash.s.gangurde3633
    @avinash.s.gangurde3633 2 ปีที่แล้ว +4

    वाह तायडे छान❤️❤️
    तुझी गावरान भाषा ऐैकुन लय भारी वाटल🙏

  • @infrared.6130
    @infrared.6130 2 ปีที่แล้ว +5

    जे लोक शिक्षण शिक शाळा शिक म्हणत आहे त्यांनी 4 भिंती बाहेरच जग कधी बघितलेलं दिसत नाहीये...शाळेतील 4 भिंतीतल्या जुजबी शिक्षना पेक्षा ...असे रांगडे जीवणुपयोगी अनुभव केव्हाही ग्रेट.....
    कधी अशिक्षित माणसाला डिप्रेस बघितले नाही मी,
    गावात कुणाचं ही नाव विचारा,पत्ता विचारा,इतनभूत माहिती मिळेल,आणि सो कॉल्ड शहरात आपळत्या फ्लॅट च्या समोरच्या फ्लॅट मध्ये कोण राहत ते सुद्धा कित्येकांना कल्पना नसते...

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 2 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन. पुरुषाला लाजवेल असे काम केलेस.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +41

    असं ग्रामीण टॅलेंट तेही मुलींचं पाहून बरं वाटतं. धन्यवाद BBC मराठी 🙏

  • @deepakabhalerao609
    @deepakabhalerao609 2 ปีที่แล้ว +22

    खूप छान दिक्षा,अभिनंदन💐💐

  • @vaibhavbandalnaik53
    @vaibhavbandalnaik53 2 ปีที่แล้ว +18

    आता कळल आसल बैलगाडा का महत्त्वाचा होता 🙏🚩

  • @nileshsutar8880
    @nileshsutar8880 2 ปีที่แล้ว +22

    महाराष्ट्राचे संस्कार 👌👍

  • @rohitjadhav8093
    @rohitjadhav8093 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर कहानी समोर घेऊन आला आहात त्यामुळे subscribe तर बनतोच 😇💯✔️

  • @akshay282
    @akshay282 2 ปีที่แล้ว +4

    हिंदूस्थानाला अश्याच झाशीची राणींची आवश्यकता आहे...
    💐💐👏👏

  • @vishalmankar7253
    @vishalmankar7253 2 ปีที่แล้ว +6

    सलाम तुझ्या शौर्याला असच वाटचाल करत रहा, जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว

      खरोखरच शेतकरी कन्या म्हणून अभिमान आहे. जसे डॉक्टरांची कन्या, आमदार साहेबांची कन्या म्हणून शेतकऱ्यांची कन्या आहे. तर तिच्या बहादूरीचे कौतुक व्हायला पाहिजे. जय जवान ! जय किसान !

  • @rushikeshr.m1196
    @rushikeshr.m1196 2 ปีที่แล้ว

    नाद खुळा खरी रणरागिणी 👍🙏

  • @rantanmaljadhva375
    @rantanmaljadhva375 2 ปีที่แล้ว +7

    Congratulations diksha chan chan bharicha 👌

  • @rajendrapokharkar1403
    @rajendrapokharkar1403 2 ปีที่แล้ว +27

    जय जिजाऊ दिक्षा वाघीण

  • @siddharthtulave7459
    @siddharthtulave7459 2 ปีที่แล้ว +3

    मी स्वतः लहान असताना केलंय हे
    खूप धोकादायक काम आहे
    सलाम ताईला 💐

  • @yashkale0061
    @yashkale0061 2 ปีที่แล้ว +1

    ❤️❤️❤️❤️❤️हा नाद आहे हो शेठ हा नादा पुढे सर्व नाद फेल आहे .हो शेठ दीदी सलाम तुझ्या कार्याला ❤️❤️❤️❤️❤️

  • @hemantkedar444
    @hemantkedar444 2 ปีที่แล้ว +1

    नाद खुळा ताई चा

  • @namdevaglave5612
    @namdevaglave5612 2 ปีที่แล้ว +11

    खुप खुप अभिनंदन

  • @adityabhandare8094
    @adityabhandare8094 2 ปีที่แล้ว

    बाई सलाम तुमच्या शौर्याला

  • @pravinkapadnis1620
    @pravinkapadnis1620 2 ปีที่แล้ว

    नादच खुळा..........,

  • @karanpatil9112
    @karanpatil9112 2 ปีที่แล้ว +9

    Really Proud full.....👏👏👏

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 2 ปีที่แล้ว +19

    ती जे करत आहे ते ठीक , शिक्षण पण तितकेच महत्त्वाचे आहे, सामान्य लोकांना गरिबीतून पैसीची आणि विचारांची यातून बाहेर काढते

  • @sanjayvhadgir3405
    @sanjayvhadgir3405 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर...🎉🎉🎉

  • @rajkure2458
    @rajkure2458 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई👌

  • @sitarambirmole8580
    @sitarambirmole8580 2 ปีที่แล้ว

    👍👌👌👌👌सुंदर

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 2 ปีที่แล้ว +1

    नाद एकच, बैलगाडा शर्यत . कृषीकन्या 👌👍😊

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 2 ปีที่แล้ว

    मस्तच.. रणरागिणी !!

  • @meerakakad1839
    @meerakakad1839 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर अभिनंदन दिक्षा

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 2 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर दीक्षा अभिनंदन 👍

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान , अभिनंदन 💐🎉🎊

  • @vanitapisal9561
    @vanitapisal9561 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे ताई

  • @girishpunde9558
    @girishpunde9558 2 ปีที่แล้ว

    Great👍👍

  • @avantilatkar7008
    @avantilatkar7008 2 ปีที่แล้ว +5

    शाळा शिक शाळा,,,आम्ही आमच्या काळात पेठेत सगळे उत्सव घरची पर्वा न् करता केले,आणि जि मुलं कधी गल्लीत आली नाहीत त्यांना चांगल्या आणि सरकारी नोकऱ्या मिळाल्या,

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 2 ปีที่แล้ว +3

      जुन्नर-आंबेगाव सगळ्या महाराष्ट्रात शिक्षण,उद्योग आणि शेती मध्ये एक नंबर ला आहे.कधी येऊन बघ

  • @rahuldaur9078
    @rahuldaur9078 2 ปีที่แล้ว +12

    Congratulations 🎊🙏🏻

  • @ashamahajan-u2k
    @ashamahajan-u2k 14 วันที่ผ่านมา

    सलाम दि

  • @nileshpalkhede2432
    @nileshpalkhede2432 2 ปีที่แล้ว

    ताई नाद केला पन वाया नाही गेला जय शिवराय

  • @ninadshelar7436
    @ninadshelar7436 2 ปีที่แล้ว +1

    Khup masta

  • @shubhangikamble2087
    @shubhangikamble2087 2 ปีที่แล้ว

    Khup chan 🥰

  • @kiranpawar897
    @kiranpawar897 2 ปีที่แล้ว +17

    अभ्यासावर लक्ष दे बाळा..
    तू त्यातून मोठी होशील...

    • @Shubham-np9jx
      @Shubham-np9jx 2 ปีที่แล้ว +8

      मोठ होण्यासाठी फ़क्त अभ्यास च नाही पाहिजे सचिन तेंडुलकर 8 वी पास होता फक्त . कमवता आल की या गोष्टी फ़िक्या पडतात

    • @kiranpawar897
      @kiranpawar897 2 ปีที่แล้ว +10

      @@Shubham-np9jx
      कमवण्यासाठी क्षेत्र पण तशी पाहिजेत.
      तुमच्या उदाहरणातूनच तुम्ही सांगताय 😊

    • @ashadighe7623
      @ashadighe7623 2 ปีที่แล้ว +1

      पण तिला बैला बदल माहीत आहे जे ती दुसऱ्या ना पण सांगू शकते काही लोकांना माहीत पण नसेल बैला बदल ती करते ते पण चांगल च आहे आणि ती नकी मोठी होईल

    • @modernmogli5155
      @modernmogli5155 2 ปีที่แล้ว +2

      @@Shubham-np9jx 🤦🤦😂😂 लाखात एक सचिन विराट धोनी बनतात , बाकीच्यांनी काय करायचं ते पण सांग ना मित्रा

    • @akshaykale5575
      @akshaykale5575 2 ปีที่แล้ว

      Tu shikun ky krto re

  • @bharatgawande1655
    @bharatgawande1655 2 ปีที่แล้ว +2

    बाळा (दिक्षा)खुप खुप अभिनंदन
    अभ्यास पण कर मोठी हो

  • @yogeshpadwal641
    @yogeshpadwal641 ปีที่แล้ว

    Abhinandan ❤❤

  • @pushpavatipatil899
    @pushpavatipatil899 2 ปีที่แล้ว

    दीक्षा पारवे great beta शाब्बास इतक्या लहान वयात खूप excellent . military service खूपच नावं कमवाशिल तसेच मुलगा मुलगी एक समान आजी great

  • @hareshwarkore620
    @hareshwarkore620 2 ปีที่แล้ว

    हर हर महादेव !
    आई-वडीलांना काम मदत करणे म्हणजे संस्कारीत होणे , चांगली गोष्ट आहे , प्रत्येकच पालकांनी आपल्या लहान मुलांना आपल्या छोट्या-छोट्या कामात सामावून घ्यावे, म्हणजे उनाड लोकांच्या नादाला लागणार नाहीत.
    कोणत्याच गोष्टीने हुरळून जाऊ नको आणी शिक्षणाकडे लक्ष दे , बाळा !

  • @dattatraysalunkhe2982
    @dattatraysalunkhe2982 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @ganeshmohitkar8682
    @ganeshmohitkar8682 2 ปีที่แล้ว

    Congratulations Tai tu Ashich pragti krt raha

  • @khelmatitla
    @khelmatitla 2 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्रातील रणरागिणी 👍

  • @robinsood8598
    @robinsood8598 2 ปีที่แล้ว +2

    ये हुई ना बात
    👍👍👍

  • @vazeershaikh2857
    @vazeershaikh2857 2 ปีที่แล้ว

    Great

  • @manthankoli7648
    @manthankoli7648 2 ปีที่แล้ว +2

    लय‌ भारी

  • @rajumule3770
    @rajumule3770 2 ปีที่แล้ว +11

    Great ,,brave girl ,,god bless you tai👌

  • @anildahiwale886
    @anildahiwale886 2 ปีที่แล้ว +1

    Good

  • @jitendrathankuforinformati1110
    @jitendrathankuforinformati1110 2 ปีที่แล้ว

    Nice ताई

  • @mayureshchavan9390
    @mayureshchavan9390 2 ปีที่แล้ว +2

    So proud of you

  • @narendrapatil3450
    @narendrapatil3450 2 ปีที่แล้ว +2

    शेतकरी च राजा आहे आणि तू राजकुमारी आहे 🙏

  • @rahultikhe
    @rahultikhe 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान...

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 22 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze ปีที่แล้ว

    Nice ❤

  • @nileshsapkale8655
    @nileshsapkale8655 2 ปีที่แล้ว

    super

  • @sandipnalawade254
    @sandipnalawade254 2 ปีที่แล้ว

    Chan g Bala aplya gawch nav khup moth kar amhi pan ozar Che ahet khup mothi ho I am proud of you and congratulations

  • @sanjaysalve2206
    @sanjaysalve2206 2 ปีที่แล้ว +1

    मराठी मुलांना दही हंडी, बैलगाडा असल्या जीवघेण्या मागास अाणि भीकार खेळांमध्ये रमवू नका।। त्यांना डाॅक्टर इंजीनियरिंग होउ द्या ।
    त्यांना जगप्रसिद्ध खेळ हाॅकी हाॅलीबाल टेनीस इत्यादी शीकवा।
    महाराष्ट्राचा विकास करा। मराठी मुलांना दरिद्री खेळ शिकवू नका।
    🙏🙏🙏🙏🙏

    • @infrared.6130
      @infrared.6130 2 ปีที่แล้ว

      म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपले पुतर्वज जे 80 90 वर्ष सहज बिना डॉक्टर चे जगले अटयाक ,शुगर नि मेले नाही शेवंटपर्यंत ज्यांचे दात मजबूत केस मसबुत त्वचा सुंदर,असे लोक दरिद्री होते व तुम्ही आम्ही 10 प्रॉडक्ट वापरून ही सकाळी आरशात बघितलं की 40शीत म्हातारे दिसणारे विकसित

  • @madhura_bhorofficial251
    @madhura_bhorofficial251 2 ปีที่แล้ว +2

    Abhyas Kelas Tar Future Changle Hoil. Ya Asha Goshti Tatpurtya Thik Ahet.

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 2 ปีที่แล้ว +10

    छान अहो शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवायची गरजच काय ? अरे वाघिन ती वाघीनच अभिनंदन पोरी अभिनंदन

  • @VGGVLOGS
    @VGGVLOGS 2 ปีที่แล้ว +4

    पुण्याची मातीच अशी आहे रांगडी सगळे रांगडी जन्माला येतात जय शिवराय जय शंभूराजे

  • @pandurangshinde6409
    @pandurangshinde6409 2 ปีที่แล้ว

    Congratulashion dikshya tai 🙏🙏

  • @pandurangpandhare4041
    @pandurangpandhare4041 2 ปีที่แล้ว +8

    बाप आणि आई शेतकरी असायला पाहिजेत😥

  • @NS0979
    @NS0979 2 ปีที่แล้ว

    Diksha khup chaan bolte

  • @teju9111
    @teju9111 2 ปีที่แล้ว

    Bhari

  • @ramchandrashinde5494
    @ramchandrashinde5494 2 ปีที่แล้ว

    Very.good.

  • @bhagyeshvengurlekar9510
    @bhagyeshvengurlekar9510 2 ปีที่แล้ว +14

    just in one word to describe 'MARDANI'

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 2 ปีที่แล้ว +1

    सलाम तुम्हाला

  • @shyamn1
    @shyamn1 2 ปีที่แล้ว

    Great humanity

  • @indrajitrathod6501
    @indrajitrathod6501 2 ปีที่แล้ว

    नाद

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन

  • @satishnavale3306
    @satishnavale3306 2 ปีที่แล้ว +1

    दिशा abinandan दीक्षा पारवे अभिनंदन आपलं कौतुक करावे तेवढे थोडे तुझ्या मुळे इतर भगिनी शेती क्षेत्राकडे
    वळतील 🙏🙏🙏u 💝💝💝👍👍👍

  • @SP-qn3yw
    @SP-qn3yw 2 ปีที่แล้ว +3

    Sarv mulini evedh strong whayla haw .. JAY MAHARASHTRA 👏💪

  • @dnyaneshwartembekar284
    @dnyaneshwartembekar284 2 ปีที่แล้ว

    शाब्बास बाळा

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 2 ปีที่แล้ว +3

    👌 👍 💐 ❤️ 😊 😘

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌

  • @abasahebwaghwagh4278
    @abasahebwaghwagh4278 ปีที่แล้ว

    💪💪💐💐

  • @ganeshdongre5952
    @ganeshdongre5952 2 ปีที่แล้ว +2

    Proud 👏

  • @vijaybhosale7958
    @vijaybhosale7958 2 ปีที่แล้ว

    Salam tumchya dhaadsaa laa

  • @rupeshmonde9298
    @rupeshmonde9298 2 ปีที่แล้ว

    Lay bhari salam

  • @tukaramjadhav4583
    @tukaramjadhav4583 2 ปีที่แล้ว +4

    Nahi tatat 🐂🐎🔥🚩

  • @tawarbandu6318
    @tawarbandu6318 2 ปีที่แล้ว +9

    शाब्बास..अभिमानास्पद..#दिक्षा

  • @k.maheshaa
    @k.maheshaa 2 ปีที่แล้ว

    Bravo....Abhinandan

  • @babanborude7377
    @babanborude7377 2 ปีที่แล้ว

    jai Maharashtra taai

  • @sunilkumardillikar3562
    @sunilkumardillikar3562 2 ปีที่แล้ว +2

    Jai Maharashtra.

  • @vaibhavkank7487
    @vaibhavkank7487 2 ปีที่แล้ว +3

    खूपच धाडशी आहेस बघ टू

  • @kshatriyasoul6866
    @kshatriyasoul6866 2 ปีที่แล้ว

    Uttam 🙌🚩

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 ปีที่แล้ว +2

    Congratulations

  • @sunitaalve6616
    @sunitaalve6616 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👍👍👍😊

  • @kavitapawar5614
    @kavitapawar5614 2 ปีที่แล้ว +4

    अरे बाळा तुझ्यावर तर एक छान मराठी पिक्चर यायला पाहिजे. मुळशी पॅर्टनवाले घ्या मनावर तुम्ही.

  • @sportstar2150
    @sportstar2150 2 ปีที่แล้ว

    Super

  • @Kasam0111
    @Kasam0111 2 ปีที่แล้ว

    🔥🔥🔥🥳🥳🥳💓

  • @shekharbhalerao1020
    @shekharbhalerao1020 2 ปีที่แล้ว

    👌

  • @bharatingle2844
    @bharatingle2844 2 ปีที่แล้ว +2

    Lay bhari