मालवणी लाईफ च्या माध्यमातून👏✊👍 खुपच छान माहिती पुणँ विडिओ बघायला मिळाला पर्यावरण पूरक होम संकल्पना खुपच सुंदर निसर्गाकडून निसर्गाकडे मस्तच या मुळे पर्यटन ऊतम प्रकारे होईल लकी कांबळी धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र
खूपच सुंदर.... १५ ते २२ फेब्रुवारी २०२२ आम्ही इथे राहिलो. आम्ही एकूण १२ बायका होतो आणि हा पूर्ण आठवडा आम्हाला खूप मज्जा आली. तेली कुटुंबीयांनी पाहुणचार ही छान केला. जेवण तर खूपच चविष्ट. असं वाटलं की आम्ही आमच्या माहेरी आलोय.रिसॉर्ट बद्दल तर प्रश्नच नाही...अतिशय सुंदर आणि टापटीप
Hats Off 👍 अमित दादा सारखाच जर प्रत्येक कोकणी तरुण शिक्षण घेऊन जर कोकणात राहून असा आगळा वेगळा व्यवसाय किंव्हा उपक्रम करेल तर खरंच पुन्हां एकदा कोकण तरुणांयीनं भरून निघेल. तरुण कोकण व्यवसायिकांना big 👍 ब्लॉग नेहमीप्रमाणेच इमफॉर्मॅटिव्ह 👌देव बरे करो 🙏
इको वसुंधरा होम स्टे तर अप्रतिम आहेच 🤗👌कोकणी रानमाणूसच्या vlog मध्ये याचे वर्णन केले आहे. तुही सविस्तरपणे अमित करत असलेल्या पर्यटनविषयी चांगली माहिती दिली. त्याने केलेला पाहुणचार,निवती किल्लावरून दिसणारे निसर्गसौंदर्य, आणि स्केच खूप मस्त 🤗👌अमितला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार. कधी वेळ मिळाला तर बाळू दादाच्या मांगर होम स्टेलाही नक्की भेट दे.🙏
Aata ek Kam Kara , ajjoon Ashi ghare urja atmanirbhar honyache drishteene havi aahet kindly share your coat of construction also and take contact of solar houses . All the best
Khare kokni jiven anubhavayla aattacha navin pidisathi ha ek number video aahe nakkich sarvani asha thikani visit kara anhi nisargacha sanidhyat kahi divas ghalva khup chaan anubhav milel kharach lucky khup chaan anhi koknatil udyujakansathi tu khup prayatn kartos anhi aamcha paryant.mahiti pochavtos tula big 👍 dev bare Karo 👌👌👌👍
मे मध्ये पाच दिवसांच्या वेंगु्र्ला ट्रीपला कुटुंबा बरोबर जाणार आहे. सागरेश्वर मंदिर, सातेरी देवी मंदिर, शीरोडा बीच, खवणे बीच, कोंडुरा बीच, भोगवे बीच, निवती बीच, रेड्डी बंदर इ. ठीकाणी फिरण्याचा प्लान आहे. त्याआधी तुमचा व्हीडीओ आला तर अजुन काही ठीकाणांची माहीती मिळण्यास मदत होईल.
कोकण म्हणजे आठवणी,
कोकण म्हणजे मायेची माणसं,
कोकण म्हणजे जीवन,
कोकण म्हणजे स्वर्ग... ❤️😍🌊🌴
मालवणी लाईफ च्या माध्यमातून👏✊👍 खुपच छान माहिती पुणँ विडिओ बघायला मिळाला पर्यावरण पूरक होम संकल्पना खुपच सुंदर निसर्गाकडून निसर्गाकडे मस्तच या मुळे पर्यटन ऊतम प्रकारे होईल लकी कांबळी धन्यवाद बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र
Thank you so much 😊
खूपच सुंदर.... १५ ते २२ फेब्रुवारी २०२२ आम्ही इथे राहिलो. आम्ही एकूण १२ बायका होतो आणि हा पूर्ण आठवडा आम्हाला खूप मज्जा आली. तेली कुटुंबीयांनी पाहुणचार ही छान केला. जेवण तर खूपच चविष्ट. असं वाटलं की आम्ही आमच्या माहेरी आलोय.रिसॉर्ट बद्दल तर प्रश्नच नाही...अतिशय सुंदर आणि टापटीप
Hats Off 👍 अमित दादा सारखाच जर प्रत्येक कोकणी तरुण शिक्षण घेऊन जर कोकणात राहून असा आगळा वेगळा व्यवसाय किंव्हा उपक्रम करेल तर खरंच पुन्हां एकदा कोकण तरुणांयीनं भरून निघेल. तरुण कोकण व्यवसायिकांना big 👍 ब्लॉग नेहमीप्रमाणेच इमफॉर्मॅटिव्ह 👌देव बरे करो 🙏
Thank you so much 😊
Nice place Amit is very hard working guy and great artist superb Sketch 👍👍👍 and well hospitality management
Thank you so much 😊
फार सुंदर व्हीडिओ बनवला आहे
सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ठिकाण रिसॉर्ट छान आहे
खूप छान माहिती दिली,,होम स्टे फारच उत्तम आहे.योग येईल तेंव्हा यायला awdel
वसुंधरा इको होम स्टे चा हा विडिओ खूपच सुंदर बनवला आहे धन्यवाद
Thank you so much 😊
इको वसुंधरा होम स्टे तर अप्रतिम आहेच 🤗👌कोकणी रानमाणूसच्या vlog मध्ये याचे वर्णन केले आहे. तुही सविस्तरपणे अमित करत असलेल्या पर्यटनविषयी चांगली माहिती दिली. त्याने केलेला पाहुणचार,निवती किल्लावरून दिसणारे निसर्गसौंदर्य, आणि स्केच खूप मस्त 🤗👌अमितला खूप खूप शुभेच्छा आणि तुझे आभार. कधी वेळ मिळाला तर बाळू दादाच्या मांगर होम स्टेलाही नक्की भेट दे.🙏
Ho nakkich …..
😊
Thank you so much 👍
निसर्गाकडून पुन्हा निसर्गाकडे. सुरेख संकल्पना. छान माहितीपूर्ण व्हिडिओ. 👌👍
Thank you so much 😊
खूपच छान आहे मातीचे घर परीसर खूपच सुंदर सर किती लोकांसाठी राहण्याची सोय आहे
Maximum 8 person 👍
@@MalvaniLife thanks
Subkuchh Bhari!! Superb Artist!
Lucky jam bhari mast mahiti chhan explore kelas ani tujha portrait sketch khup khup khupach chhan kadla karach jam bhari jay aagri koli 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
वाह फारच छान मातीचे घर नक्की राहायला आवडेल आम्हाला 👌🏻👍🏻छान माहिती दिली तुम्ही 👌🏻🙏🏻
Thank you so much 😊
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप छान माहीतीपूर्ण व्हीडीयो. खरंच खूप छान घर बांधलंय. नक्की भेट देणार आहे
Thank you so much 😊
खूप छान छायाचित्रण केलय आणि खूप छान माहिती सांगितलीस आहेस
Thank you 🙏
Very nice place and enjoy
खूप छान निसर्ग आहे काय तरी नवीन पहायला मिळालं
So Beitefully 👍
Thank you 🙏
Attractive homestay , thanks for the detailed info 👍👌
Very beautiful home stay jevaan mastach aani khup chaan mahiti dilit dada thank you
1 दम भारी आहे,
जेवण पण मस्त मालवणी मध्ये
आणि मालवणी माणूस आहे,
व्हिडिओ खूप भारी बनीलास 👍🥳🥳
खूपच छान होते वसुंधरा स्टे आणि किल्ले
Thank you 🙏
उत्कृष्ठ व्हि . डी .ओ . धन्यवाद दा .
Thank you 🙏
Viman fly honyache drushya 1 ch no. Lucky dada, ani video hi khupach sunder, ani pencil sketch 1 ch no.
Thank you so much 😊
मस्त खूप छान व्हिडिओ लकी भाई
Super cool 👌👌
खूप छान...
Khup chhan 😍, ithe jaayla nakkich aawdel✨
खुप सुंदर विडिओ लकि भाऊ
गावी असल्यासारख वाटल
देव बरे करो जय गगनगिरी
Thank you so much 😊
एक नंबर
Thank you 🙏
मस्तच
खुप सुंदर संकल्पना,मस्त 👍
Thank you 🙏
Thank you 🙏
अतिशय सुंदर,
Thank you
Very nice n informative video, I would surely like to visit this place, kip it up 👍 God bless u 🙏
मस्त सुंदर charges काय per day?
खूप छान व्हिडिओ मला पण आवडले 👍👍
Thank you 🙏
एकदम मस्त. आम्ही नक्की भेट देणार...
Thank you 🙏
Khupach chan bhava👍👍👍
Thank you 🙏
Mast.nice place to visit
Thank you 🙏
Aata ek Kam Kara , ajjoon Ashi ghare urja atmanirbhar honyache drishteene havi aahet kindly share your coat of construction also and take contact of solar houses . All the best
Apratim mud house and virgin beaches...
Thank you so much 😊
आपले videos खूप माहितीपूर्ण असतात.💐 कृपया, चिवला, तारकर्ली,देवबाग बीच व्हिव असलेले homestay सुचवा. मे मधे जायचे आहे.
Khup Sundar 👍👌
Thank you 🙏
निसर्गरम्य आमचा कोकण
Great Kokan Feel Kokan
सुंदर 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Thank you 🙏
Amit la taychay business sathi khup khup subhechaa
Eco tourism is best.. maharashtra govt should promote eco tourism.. so more people can come in this industry..
Nice place
Khupch usefull information luckydada....🤗
Thank you 🙏
Ky chaan ahe video full wach kela
Khup chan video 👌👌kille nivti Beach 👍👍
Thank you 🙏
Khare kokni jiven anubhavayla aattacha navin pidisathi ha ek number video aahe nakkich sarvani asha thikani visit kara anhi nisargacha sanidhyat kahi divas ghalva khup chaan anubhav milel kharach lucky khup chaan anhi koknatil udyujakansathi tu khup prayatn kartos anhi aamcha paryant.mahiti pochavtos tula big 👍 dev bare Karo 👌👌👌👍
Thank you so much 😊
Nice video
उत्कृष्ट कलाकाराची निर्मिती, मातीचे सुंदर घर. कोकण परुळे मध्ये सहलीचा आनंद लुटण्यासाठी या
Thank you so much 😊
Nice video dada😍😍😍👌👌👌
Thank you 🙏
Mast video dada 💖 mangos che video yenar ahe ka?
1 no dada , nice video and information 🙏
Thank you 🙏
अमित दादा सारखी माणसं नक्कीच कोकणच नाव सातासमुद्रापार नेतील म्हणून एक बीग 👍🏻 अमित दादा साठी. देव बरे करो 👍🏻
Masta hota video ❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌
Thank you 🙏
👍अदभुत, unique concept, वसुंधरा ईको होम स्टे Rocks, सुंदर , खुपच छान माहिती, sketch तर अप्रतिम, फक्त स्टे चे charges सांगितले नाहीस.
व्हिडिओ च्या शेवटी सांगितलेले आहेत रेट्स
@@amitteli2643 ,oh, I miss that short
👍
Bhawu tumcha gawa pasun goa parayant road trip video banawa pl
Mast
Thank you 🙏
Market place madhe home stay..?
👍👍👍
छान देव बरे करो
Thank you 🙏
Very nice
Thank you 🙏
Waiting for your video🎥
🙏🙏
Big thumb lucki dada
Thank you 🙏
Very nice 👍
Thank you 🙏
Sawantwadi Palace plan kar kadhi tari
किल्ला बांधणाऱ्याचं नाव का लपवलं जात आहे?
छान कॉन्सेप्ट आहे.
अदू साठी एक मिनी पूल बांधून घे घरी ....नंतर त्याचा वापर टाकी म्हणून करता येईल...☺️☺️
वेंगुर्ला गावाचा विडिओ पाहायचं
👍👍👍
Airport mule ya nivtee killya he soundarya Kami vhayla Nako aahe
गङ किल्लांची माहिती द्या आवडेल आम्हाला कोकणातील सर्व किल्लांची
कोकम सरबत मातीच्या गलासातून दिलं असतं तर खूप छान वाटेल अजून
🙏🙏🙏
मे मध्ये पाच दिवसांच्या वेंगु्र्ला ट्रीपला कुटुंबा बरोबर जाणार आहे. सागरेश्वर मंदिर, सातेरी देवी मंदिर, शीरोडा बीच, खवणे बीच, कोंडुरा बीच, भोगवे बीच, निवती बीच, रेड्डी बंदर इ. ठीकाणी फिरण्याचा प्लान आहे.
त्याआधी तुमचा व्हीडीओ आला तर अजुन काही ठीकाणांची माहीती मिळण्यास मदत होईल.
Nakkich 👍👍👍
लकी रेडी येथील यशवंत गडाला पण भेट दे शिरोडा खाडी जवळ व समुद्रा जवळ हा गड आहे.
वसुधरा पण छान.👍👍👍
हे नक्की आहे कुठे, 4, 5 माणसासाठी राहण्यासाठी किती रुपये द्यावे लागले
Parule bajar peth… near Sindhudurga airport
namyala wow cream dr
missing prathamesh
Udya dipuche aajoba yenar aahet ravindra masurkar ... Me bhavishya sangitla bgha yenar te ....
👍👍👍
Lucky dada tya camera man la bol jara halu kha🤣🤣🤣
😁😁😁
फार सुंदर होम स्टे आहे... तुझी गडकील्यांची सीरिज बघायला आवडेल 🙏🙏🙏🙏
Thank you so much 😊