कोकणातील दोन तरुण उद्योजकांचा नाराळापासुन कोपरं, किस, बर्फी, तेल बनवण्याचा उद्योग | Coconut Master

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज आपण भेट देणार आहोत ते कट्टा पेंडुर येथील कोकनट मास्टर या दोन नवयुवकांनी चालु केलेल्या नारळापासून बनवल्या जाणाऱ्या विविध वस्तुंच्या व्यवसाय उद्योगाला.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    Use code WOWNATURE20 for 20% off on their website - buywow.in
    WOW Skin Science Aloe Vera gel - 99% pure-
    Buywow - bit.ly/3uxRduW Amazon - amzn.to/3onTvt1 Flipkart - bit.ly/3sgbToD
    Nykaa - bit.ly/3BUimtJ
    #WOWSkinScienceIndia #Aloeveragel #Multipurposegel #BeWOWNaturally
    -------------------------
    CoConut Master
    Pendur, katta
    Malvan
    +91 73503 94074
    Tushar Chavan
    +91 99211 55452
    93707 68337
    -----------------------
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

ความคิดเห็น • 266

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 2 ปีที่แล้ว +4

    सर्व प्रथम कोकणातील सगळ्या उद्योजकांना खूप खूप शुभेच्छा तसेच मालवणी लाईफ हया चॅनल च्या माध्यमातून समोरच्या व्यक्ती कडून महत्व पूर्ण आणी इत्यंभूत माहिती कशी मिळवायची हे लकी कांबळी यांना बरोबर कळते धन्यवाद

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 6 หลายเดือนก่อน

    मराठी तरुणांनी नराला पासून विविधवस्तू बनवायचा जो उपक्रम सुरू केलाय तो अतिशय छान, स्पृहणीय, आणि अभिमानास्पद आहे. इतर कोकणी मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणादायी आहे. आपले खूप अभिनंदन आणि शुभेच्छा

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 2 ปีที่แล้ว +4

    पदवीधर इंजिनिअर्स असून सुद्धा वेगळा व्यवसाय शोधला ज्यामध्ये स्थानिक संसाधने वापरून स्थानिक महिलांना रोजगार निर्मिती केली याबद्द्ल या जोडगोळीचे कौतुक कराल तितके कमीच ,धन्यवाद लकी अशा होतकरू उद्योजकांना आपल्या मालवणी लाईफ वर आणल्या बद्दल ,जेणेकरून या दोघां पासून बाकी तरुणांना स्फूर्ती मिळेल.

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 2 ปีที่แล้ว +17

    Coconut Master च्या संचालकांस खूप खूप शुभेच्छा. खूप छान व्यवसाय आहे हा. तसंच, हा व्यवसाय जगासमोर आणणाऱ्या लकीभाऊ यांचे खूप खूप आभार. विडिओ हा सर्वच बाबतीत उत्कृष्ट. Top Class. देव बरे करो 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ganeshsonawane1448
    @ganeshsonawane1448 4 หลายเดือนก่อน +1

    Konkan is a place of small Industry to boost youth to keep Konkan safe

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว +4

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास आणि माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ होता आणि ते दोन मित्रा आणि तू एक नंबर काम करता आहात

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @shankarwalke7107
    @shankarwalke7107 2 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन तुषार भावी वाटचालीस शुभेच्छा
    शुभेच्छुक सिंधुदुर्ग नारळ प्रक्रिया उद्योग

  • @narayanparab6729
    @narayanparab6729 2 ปีที่แล้ว +2

    तुम्हा दोघा उद्योजकाना खुप खुप शुभेच्छा .

  • @mahadeobobade9557
    @mahadeobobade9557 2 ปีที่แล้ว +4

    Mahadeo bobade Phaltan dist Satara Maharashtra very nice video लकी दादा तुझे सगळे विडिओ खूप छान असतात मला आवडतात मी दररोज बघतो

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +2

    नारळाचे इतके व्यवसाय आहेत याची छान माहिती मिळाली.कल्पवृक्ष हे नाव सार्थक आहे.

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 2 ปีที่แล้ว +4

    या उद्योगामध्ये महिलांना आत्मनिर्भर होण्याची चांगली संधी आहे . निर्मात्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ravindrapatkar6638
    @ravindrapatkar6638 2 ปีที่แล้ว +3

    नारळाचे उपयोग आणि इतर अनेक फायदे छान माहिती मस्त विडिओ

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर विडिओ लकि भाऊ
    दोन्ही मित्रांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
    देव बरे करो जय गगनगिरी

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 2 ปีที่แล้ว +8

    👌👍 लकी दादा, तुझे व्हिडिओ नेहमीच खुप माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी असतात. असेच व्हिडिओ बनवत रहा.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 2 ปีที่แล้ว +5

    Rifinary,Anuprakalp hatva
    Sarv youtuber ni jordar virodh kara lokana jagruk kara
    Kokan vachva ek vha🙏

  • @tanujamodak6003
    @tanujamodak6003 2 ปีที่แล้ว +5

    कोकण मास्तर च्या दोन्ही उद्योजकांना खूप खूप शुभेच्छा, छान उद्दिष्ट ठेऊन हा व्यवसाय सुरु केला आहे आणि उत्पादनेही मस्त आहे इतरांनाहि या व्यवसायात येण्यासाठी सहकार्य करत आहेत. मस्त vlog 🤗सर्वाना नूतनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

    • @rajujdalvi
      @rajujdalvi 2 ปีที่แล้ว

      हे उद्योजक इतरांनाही या व्यवसायात येण्यासाठी सहकार्य करत आहेत हे वाक्य चुकीचे आहे आज आम्ही त्यांच्याशी संपर्क केला व भेट देऊन सविस्तर माहिती घेण्यासाठी फोन केला तर त्यांनी स्पष्टपणे नकार देत आम्ही फॅक्टरी मध्ये प्रवेश देत नाही असे सांगितले.

  • @shankarpawaruday4781
    @shankarpawaruday4781 2 ปีที่แล้ว +3

    धनजय राणे हा माझ्या आत्येभावाचा मुलगा आहे.
    खूप खूप शुभेच्छा, यशस्वी भव:

  • @surajdesai5593
    @surajdesai5593 ปีที่แล้ว

    एक अतिशय उत्तम उदाहरण असणारा हा व्यवसाय आहे की जो इथला लोकल नारळाचा उपयोग करून निर्माण केला आहे...ना की इतर राज्यातील नारळाचा उपयोग त्यांनी केला नाही❤❤❤

  • @pritarajadhyax6090
    @pritarajadhyax6090 ปีที่แล้ว

    Most natural पद्धतीने प्रामाणिक प्रॉडक्ट तयार केले आहेत...कोकणातील प्रॉडक्ट्स चा स्वाद त्यामुळेच अप्रतिम असतो..❤😊

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान व्हिडिओ 👌👌नवीन उद्योजक 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @sudhirgawade6196
    @sudhirgawade6196 2 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहितीपूर्ण विडिओ लकी
    मित्रा मी बाजूच्याच गावातील असुन
    मला माहीत नाही माझा गाव साळेल
    आहे तुझे विडिओ अप्रतिम असतात
    तुझे तिन लाख सस्क्रायबर लवकरात लवकर होवो ही माझे ग्रामदैवत गोरोबा
    चरणी प्रार्थना नमस्कार 👌👌👍👍✌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @jayrajkirtirajacharekar9975
    @jayrajkirtirajacharekar9975 2 ปีที่แล้ว

    वा वा मला तुमचा अभिमान वाटतोय माझ्या कोकणपुत्रांनु
    खरचं छान काम करता ह्याचा
    मला तुमच्या बद्दल गर्व आहे।

  • @anandmanjrekar4719
    @anandmanjrekar4719 2 ปีที่แล้ว +5

    कोकणी मुलांना पुढच्या वाटचालीस मनापसून शुभेच्छा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @sunilsarvankar8264
    @sunilsarvankar8264 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातील मुलांचा खूपच छान निर्णय व प्रयत्न. कधीतरी प्रत्यक्ष भेट द्यायला आवडेल.

  • @manalisurve1714
    @manalisurve1714 2 ปีที่แล้ว +3

    👍बेस्ट 👌छान माहिती दिली आहे

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 ปีที่แล้ว +3

    Khupach chhan mahiti dili Lucky dada, 1 ch no.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @Kalifornia30Farms
    @Kalifornia30Farms 2 ปีที่แล้ว +5

    Ek number!!! दोघांनाही personally ओळखतो. Superb काम करत आहेत!!!

  • @sandeepansurkar2508
    @sandeepansurkar2508 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा तुमचे videos फार उत्तम असतात. तुमच्या करता एक सल्ला देऊ इच्छितो. या व्यवसायांना प्रमोट करण्यापूर्वी एकदा customer बनून यांची शहानिशा करून बघा. मी स्वतः एक शॉप owner आहे ठाणे जिल्हा मधे. एका कोकणी आणि त्यातल्या त्यात मालवणी माणसाला उद्योग करताना पाहून जेवढा अभिमान विडिओच्या सुरवातीला वाटत होता तेवढाच वाईट अनुभव यांच्या सोबत व्यवहार करताना आला. राणे साहेब सांगतात कि तुमची पहिली ऑर्डर हि wholesale दरातच तुम्हाला भेटेल, irrespective of order quantity. जेव्हा तुम्ही फायनल ऑर्डर प्लेस करता तेव्हा साहेब लक्षपूर्वक दुर्लक्ष करतात.
    प्रत्येक जण हा नफा मिळवण्या करता व्यवसाय करत असतो. अशा वेळी आपण सर्व order स्वीकारत नाही हे आम्ही चांगलेच जाणतो. परंतु व्यवसाय करतानाचे काही etiquettes असतात जे प्रत्येक व्यावसायिकाने काटेकोर रित्या पाळायला हवे. तुम्ही काही हि कारणामुळे जर ऑर्डर accept करायला असमर्थ असाल तर ग्राहकाला कमीत आपली किमती २ मिनिट देऊन एक response रिस्पॉन्स तरी द्यावा.
    व्यवसाय करताना अनेक अमराठी लोकांशी संपर्क येतो. तेव्हा जाणवत कि मराठी माणूस व्यवसायात परप्रांतीयांच्या तुलनेत मागासलेला का आहे. वाचणाऱ्यांनी कृपया हा गैरसमज करून घेऊ नये कि राणे साहेबानी माझी ऑर्डर स्वीकारली नाही म्हणून frustate होऊन मी negative comment करतो आहे. माझा स्वतःचा घरगुती लाडूंच manufacturing युनिट आहे,
    माझ स्वतःच घरगुती लाडूंच manufacturing युनिट आहे. त्यामुळे माझा व्यवसाय हा कोणत्याही साहेबाच्या मेहेरबानी वर अवलंबून नाही. परंतु एखादा कोकणी माणूस व्यवसाय करायच स्वप्न हाताशी घेऊन जेव्हा साहेबांसारख्या कोकणी व्यवसायिकांसोबत व्यवहार करायचा प्रयत्न करेल तेव्हा अशा छोट्या वाटणाऱ्या गोष्टी मनोबल खचवण्यासाठी पुरेशा असतील.

  • @pankajgurav5958
    @pankajgurav5958 2 ปีที่แล้ว +4

    खूपच छान धनंजय आणि तुषार...All the best भावा...

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +5

    I appreciate you lucky.... तू ह्या उध्योजकांचे अगदी व्यवस्थित वेळ देऊन प्रमोशन करतोस आणि त्या वस्तूंची माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतोस त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ONKARPATIL007
    @ONKARPATIL007 2 ปีที่แล้ว +5

    Khup mahitipurvak video aahe, naralala kalpvriksh ka mhantat he Shree Coconut Products chya udyojakan kadun kalala. Khup garv vatto ki tya eka udyogatun kiti rozgar nirman kela aahe. Sarv mahila khush hotya ani product banvaychi process pan khup neat and clean aahe. Tumhala future sathi all the best❤️

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pradnyarasam3779
    @pradnyarasam3779 2 ปีที่แล้ว +2

    Coconut master,shree coconut products baddal khup chan mahiti dilis mast asech vedio takat raha ani tuzi ya kshetrat uttam progress hovo 👍👍

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 2 ปีที่แล้ว +3

    छान व्हीडीओ छान माहिती दिली लकी दादा दर सुध्दा परवडणारा आहे प्रत्येक वस्तू चा

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 2 ปีที่แล้ว +4

    छान उद्योग व माहिती... 👍🙏

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 2 ปีที่แล้ว +4

    Very nice keep it up

  • @nivrutinaik8130
    @nivrutinaik8130 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती मिळाली.👌👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @varshamulekar6579
    @varshamulekar6579 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम व्हिडिओ छान 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान💐💐💐👍असाच मराठी माणूस पुढे जात राहो आणि जगावर राज्य करो जय महाराष्ट्र💐💐☺️😊

  • @sachingaonkar8105
    @sachingaonkar8105 2 ปีที่แล้ว +4

    लकी दा सुंदर विडिओ ..
    दोन्ही उद्योजकांना शुभेच्छा ..!!

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan video 👌

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rajendrawaradkar2287
    @rajendrawaradkar2287 2 ปีที่แล้ว +2

    Dada khup chan blog...pn ek ahe dada aplya kokanat refinery chya virdohat mothe andolan chalu ahe tyabadal tu pn input dile astes tr tujya youtube channel chya madhyamatun tr bre jhale aste...shevti tu pn kokanatlach ani hya yevu ghatlelya refinery mule devgad ratrnagiri hapus production dhokyat yevu shakte mhnje aplya kokani bandhvanchya mulavarach ghav........

  • @sameerdudwadkar3085
    @sameerdudwadkar3085 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती .लकी, तु स्थानिक उद्योजकांना प्रमोट करतोस हे खुप छान आहे.

  • @smitachavan3655
    @smitachavan3655 2 ปีที่แล้ว +4

    छान मस्त माहिती दिलीत 🙏💐

  • @renukaprabhu7672
    @renukaprabhu7672 ปีที่แล้ว +1

    All the best....coconut master
    Khup chan vdo👌🏻👌🏻

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 2 ปีที่แล้ว +6

    नेहमी प्रमाणे सुंदर असा informative video. Presentation, photography, editing, story build up आणि planning फारच professional आहे..keep it up ML

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rohitparab3627
    @rohitparab3627 2 ปีที่แล้ว +4

    Apratim mahiti .....

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 2 ปีที่แล้ว +1

    खुपच चांगली माहिती, प्रामाणिक

  • @pravinsawant6993
    @pravinsawant6993 2 ปีที่แล้ว +4

    सर्वात आधी टीम श्री कोकोनट मास्टर ह्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
    तसेच हा व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवला म्हणून मालवणी लाईफ आणि लकी दादा तुमचे खूप खूप आभार.
    खूपच माहितीपूर्ण आसा व्हिडिओ होता आणि दाखवलेली सर्व उत्पादन पण रोजच्या वापरातील आहेत.
    एकंदरीत मस्तच व्हिडिओ होता.
    🙏🙏🙏देव बरे करो🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว +1

      Thank you so much 😊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +4

    अंत्यत सुंदर व महत्त्वपूर्ण माहिती, बहुगुणी नारळ, नारळापासून वेगवेगळे प्रोडकट कसे बनवतात याची छान माहिती ,कोकोनट मास्टर👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @arunaithikkat1871
    @arunaithikkat1871 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan information👍🏼

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan vlog aahe . .ek number 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pankajshirke517
    @pankajshirke517 2 ปีที่แล้ว +17

    मस्त माहिती दिलीत सर. प्रॉडक्ट्स खूप छान आहेत. तुमचे प्रॉडक्ट्स आम्ही नवी मुंबई मध्ये घरी सध्या वापरत आहोत. Wish you all the success you desire.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @satyawantawade8647
    @satyawantawade8647 2 ปีที่แล้ว +3

    Lucky Bhau khup chan Video...... 👌🤝👏🙏

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +3

    खुपच सुंदर अप्रतिम विडीओ

  • @suhaskalsekar4872
    @suhaskalsekar4872 2 ปีที่แล้ว +4

    छान माहिती दिली

  • @Saj393
    @Saj393 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर छान प्रेरणादायी माहिती आहे धन्यवाद देव बरे करो

  • @rohitkhedekar4464
    @rohitkhedekar4464 2 ปีที่แล้ว +4

    Very good imformation sir

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @digumestry1749
    @digumestry1749 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती दिली लकी दादा

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली, खुप चांगला व्यवसाय.

  • @pratikshaparab5556
    @pratikshaparab5556 2 ปีที่แล้ว +4

    Khupach chan👌👌👌👍

  • @kamodinipurohit6624
    @kamodinipurohit6624 2 ปีที่แล้ว +4

    Khup chan

  • @sayligawde6729
    @sayligawde6729 2 ปีที่แล้ว +4

    Lucky khup chan informative video ahe.. tya mulani pun information pun chan dili... Dev Bare Karo.. 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 2 ปีที่แล้ว +1

    Wowww

  • @dineshrahate649
    @dineshrahate649 2 ปีที่แล้ว +2

    Dhananjay maza batchmate

  • @koustubhsci
    @koustubhsci 2 ปีที่แล้ว +5

    दादा नमस्कार,,,३० मार्च रोजी रिफायनरी विरुद्ध विराट मोर्चा निघाला होता राजापूर मध्ये,,बाकी मीडिया ने याची विशेष दाखल घेतली नाही,,,पण किमान तुम्ही तुमच्या चॅनल chya माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करणे गरजेचे होते... कारण सरतेशेवटी हा कोकणच्या पर्यावरणाचा विषय आहे... तेच जर नाही राहिले,,तर काय कप्पाळ कोकण दाखवणार यू ट्यूब वर,,,

  • @savitapatkar6317
    @savitapatkar6317 2 ปีที่แล้ว +3

    Nice video laki kambli👍👍

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 2 ปีที่แล้ว +4

    Khup Chan mahiti thanks Lucky bro 👍👍👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @manojmargaj
    @manojmargaj 2 ปีที่แล้ว +3

    छान माहीत दादा 👌👌👍👍🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rajendrakasare1025
    @rajendrakasare1025 2 ปีที่แล้ว +5

    Very nice video tek care

  • @hrishikeshmhatre5028
    @hrishikeshmhatre5028 2 ปีที่แล้ว +3

    Shree jal brand sarkhe similar konte products aahet

  • @mithilaachrekar3741
    @mithilaachrekar3741 2 ปีที่แล้ว +4

    Khoopch chan information thanks 🙏👍

  • @shashikantshinde4403
    @shashikantshinde4403 2 ปีที่แล้ว +5

    Khup chan information dili lucky dada 👍

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @rakeshthakur349
    @rakeshthakur349 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 2 ปีที่แล้ว +7

    नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडीओज तसंच कोकणी उद्योजकांना प्राधान्य हा या चॅनलचा मूळ उद्देश तर आहेच आणि त्याच बरोबर नवीन होतकरू तरुणांना व्यवसायच्या नवनवीन कल्पना तसेच मार्गदर्शन मिळावं हाच निःस्वार्थ भाव हे एकंदरीत स्वागतार्ह आहे.. 👍 देव बरे करो 🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @vishalamberkar1949
    @vishalamberkar1949 2 ปีที่แล้ว +1

    nice video

  • @smitanaik3792
    @smitanaik3792 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dilit thanks

  • @niteshdalvi2341
    @niteshdalvi2341 2 ปีที่แล้ว +4

    Great 👍, nice information

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ajeetgorey71143
    @ajeetgorey71143 2 ปีที่แล้ว +2

    This again must Say...it's very innovative...and as a Maharashtrian it's very encouraging....Hope And Pray...these entrepreneurs would Progress... Jai Maharashtra.

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 2 ปีที่แล้ว +4

    Very nice volg dada and information

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @ramdaspaste9164
    @ramdaspaste9164 2 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर विडीओ

  • @pranaygolam150
    @pranaygolam150 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम भावा , छान video , एवढी detailed information मी कुठल्याच बिझनेस मध्ये पहिली नाही . Wow. 👍 Thanks . 🙏

  • @prashantparab5641
    @prashantparab5641 2 ปีที่แล้ว +3

    mast mahiti dilyabadal dhanyavad

  • @Alfhad2820
    @Alfhad2820 2 ปีที่แล้ว +1

    Kup kup shubecha supar

  • @jrk3689
    @jrk3689 2 ปีที่แล้ว +4

    Keep going with your work of exploring and bringing new businesses by malvani people into notice of many people.
    Kudos to you and malvani life👍🏻👍🏻👍🏻

  • @abhinaysawant9700
    @abhinaysawant9700 2 ปีที่แล้ว +5

    Informative video 👌🏻👍🏻

  • @rajendrabhagat2108
    @rajendrabhagat2108 2 ปีที่แล้ว +3

    फारचं छान माहिती, धन्यवाद,🙏🙏🙏

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 2 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर माहिती 👍👍👍

  • @surendralambe9841
    @surendralambe9841 2 ปีที่แล้ว +5

    Khup inspirational ahe ha video.
    Engineering madhech hya 2 ghanchi mehanat mi pahili ahe . Por khup mehanati ahet . Tyanni asich khup pragati karun uncchhhh bharari ghyavi.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊

  • @diwakarkoravi1141
    @diwakarkoravi1141 2 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त भावानों
    माझी पण ऑईल मिल आहे. एक सजेशन खोबरेल तेलाची पेंड पासून वडी बनवू शकता
    पेंड मध्ये जास्त प्रोटीन जास्त आहे

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      देव बरे करो 👍

  • @sandeeptawate6580
    @sandeeptawate6580 2 ปีที่แล้ว +3

    All the best Dj......

  • @vijaykadam3897
    @vijaykadam3897 2 ปีที่แล้ว +3

    Nice initiative and great content, Lucky!!

  • @urduschoolsakharinatealeem5485
    @urduschoolsakharinatealeem5485 2 ปีที่แล้ว +3

    Navin vaivsaya sathi Best of luck

  • @shankarwagh1672
    @shankarwagh1672 4 หลายเดือนก่อน

    चांगली माहिती दिली ❤👍

  • @pavanreddyj1386
    @pavanreddyj1386 2 ปีที่แล้ว +1

    Good work sir..we are the dry coconut export from tiptur(Tumkur) Karnataka.please let us know if required coconuts .

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar1051 10 หลายเดือนก่อน

    अभिनंदन. शुभेच्छां पुढील वाटचाली साठी

  • @TanajiPadwal-gd5ii
    @TanajiPadwal-gd5ii 12 วันที่ผ่านมา

    V good sahib ❤❤❤❤❤

  • @vilesh8543
    @vilesh8543 2 ปีที่แล้ว +1

    Great to watch. This is customized tailoredmade production. Best wishes for marketing it. Dev borem korum. Goa.

  • @rakheebandivadekar7168
    @rakheebandivadekar7168 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili
    Gharguti kokam sarbat kuthe milel tyachi mahiti milali tar bar hoil

  • @mrinmayeeparkar117
    @mrinmayeeparkar117 2 ปีที่แล้ว +3

    Excellent video 👌👍👍

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 ปีที่แล้ว +3

    Sweet

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 😊