तळाशिल-तोंडवळीतील आकर्षक कॅप्सुल रीसोर्ट | Vaishali's Capsule Resort Talashil Tondavali
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- WOW Skin Science Apple Cider Vinegar Shampoo and Organic Virgin Coconut oil plus Avocado Oil Conditioner -
Amazon - amzn.to/34Igjgq
Nykaa - bit.ly/3MNNVe4
Flipkart - bit.ly/3CDKcuG
Use code 'WOWNATURE20' to get 20% off on their website- buywow.in
Buywow - bit.ly/3uQYk0h
#BeWowNaturally
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते आकर्षक रीत्या बनवलेल्या तळाशिल तोंडवळीतील कॅप्सुल रीसोर्ट ला.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
Vaishali's Capsule Reaort
Talashil Tondavli
Mr. Kochrekar
+91 98335 45964
#malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
www.instagram....
Bhari risort mast
खूपच सुंदर आहे...येऊच आम्ही,
लकी मस्तच कॅप्सूल रिसॉर्ट मस्त दाखवलेस आणि संगम पॉईंट बीच सुद्धा छान दाखविलास एकूणच माहिती आणि व्हिडिओ छान धन्यवाद असेल चालू राहू दे
हरिभाऊ रंगबिरंगी कपड्यांमध्ये खूप छान दिसत आहेत..
Very unique experience.
This Capsule Resort is unique idea for customer. To stay there is different enjoyment Lunch is best Haribhau speakes very nicely.
हरीभाऊ 🙏
नक्की येणार मी उन्हाळा सुटीत!
Lal bhaji cha vadapav kadich visarnar nahi hari bhau khup chaan vatla bhetun gem of a person khup mast resort aahet dada beautiful drone shoots very nice place thank you so much
I love this place 💕🤩💕
Back round music name plz..
Khup chaan mahiti milali tondawali chi ani nehmi pramane mast vid
Assal Malwani chya premat ❤
छान रिसाॅर्ट आहे.माहितीपूर्ण विडिओ. धन्यवाद.
Sundar night view and beach also. Capsule resort good idea. Dinner they serve also best.
लाल भाजीचो वडो is ❤️ missing Malvan.
छान , मस्त जागा आहे , आकार छान आहे धन्यवाद सविस्तर माहिती दिल्या बद्दल
Very nice vlog , Starting is very nice , Very unique Resort , Mast
Waaaa kupp bhariii
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Very good concept will take some time to develop keep it up hotel serene wairy
Mastach ahe place.. ekdum uniq.. 👍👍👍👍👍👍👍👍👍
Very nice video fakt lucky dada one day stay che rate sangat ja , Hari bhau na video madhe baghun khupch chan vatle tasech tuzi new hair style tula khupch chan diste handsome disto hya look madhe ani asech Hari bhau na nav navin thikani gheun ja baghyla khupch avdel
Nice sir
People like haribhau.. always best.. experienced lokankadun kisse aiknyat nivant vel ghalavna ha koknatya jivnatla best part.. to asa relaxing spot la pan anubhavayla milala tar Kay majjach mag.. 😀
अधिराज सुसाट... नितांत सुंदर अशा तोंडवळी तळाशिल गावामध्ये निसर्गाच्या सान्निध्यात बालपणीचा मनमुराद आनंद अनुभवताना ... 🙋 छान व्हिडिओ. 👌👍
रिसॉर्ट बद्दल व्हीडिओ आणि माहिती फारच छान
Nice video
Nice vlog
खूपच सुन्दर कल्पना आहे ते पण आपल्या गावाजवळ (माझे गाव आचरा) खूप छान वाटले आपल्या गावात मराठी माणसांनी हे केले आहे ते कारण कुठे फायदा होत असेल तर बाहेरची माणसे येतात आणि कमवतात आपली माणसे गरीब असतात पण आता आपली माणसे पण अशी प्रगती करत आहे ते बघून खूप छान वाटले गावातील लोकांना पण रोजगार मिळेल त्यामुळे ते आपले सुंदर गाव सोडून मुंबई पुण्यात जाणार नाहीत खरच किती सुंदर स्वच्छ समुद्र आणि संगम आहे अशीच प्रगती करा देव बरे करोत👌🏼👌🏼🙌
खूप छान आहे.पण हवा खेळती राहण्यासाठी त्याला खिडक्या हव्या होत्या. बऱ्याच वेळा गावात लाईट जातात तेव्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. कोणा कोणालाल ऐ सी चालत नाही. त्यासाठी पर्याय उपयोग खिडक्या हव्या होत्या.
Love your work dada 🤗
Love from Mumbai
Nice work 👍👍👍
सर्जेकोट जेट्टी वरून संगम पॉईंट पर्यंत कोणी पोहत येत का??
तोंडवळीचे पाटील आमचे सख्खे शेजारी आणि रेवंडीतील पाटकर त्यांच्या मुलीचे सासर.निसर्गरम्य तोंडवळी तळाशील 👌 कॅप्सूल रिसॉर्ट काहीतरी युनि्क वाटला.👍 देव बरे करो..
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️🔥
खूप छान व्हिडिओ लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
संपूर्ण video मस्तच होता, तसेच तळाशी ल तोंड वळी समुद्रा जवळील गाव असून एकदम भारी आहेत..आमचे मूळ गाव आहे..नंतर आम्ही मालवण गवंडी वाडा, तिथून रत्नागिरीत स्थाईक झालो. आमचे चुलत बंधू श्री. रवी तळाशिल कर मालवण मध्ये आहेत...
Great location and food. Rooms seems not spacious and properly built also feel lack of ventilation.
Mazya Aaji Aajobanch gav
He hotel che capsule aahe te aamhi crane ne basvile aahet watve crane kudal
👍
👍🌴🌴
Restaurant rent & 1thali veg price please
Vaishali kocharekar आमच्या फॅमिली पैकिच असावी, आम्ही गोव्यात आणि ती महाराष्ट्रात
Mamach gav
रिसॉर्ट ला बाहेरून वाॅल कंपाऊंड आहे का..
video aaj khup hung hoto aahe dada .............
Bro Costing Pan sanga
दादा मला तुमचा फोन नंबर द्या मी ठाण्याच्या बाजूला राहतो
2nd ♥️ 👍 me