कोकणात बनवले जाणारे गावठी "पोहे" | भातापासून बनवलेले जाडे व बारीक पोहे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
    आज या व्हीडीओमध्ये आपण भातापासून बनवल्या जाणाऱ्या पोह्यांबद्दलची माहिती घेणार आहोत. बारीक पोहे व जाड पोहे भातापासून मशीन मध्ये कसे बनवले जातात? पोहे बनवण्याची किम्मत? पोह्याची विक्री किम्मत याची संपुर्ण माहिती या व्हीडीओद्वारे तुम्हाला मिळणार आहे.
    मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram.....

ความคิดเห็น • 227

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +5

    खुपच दु खद बातमी भावपूर्ण श्रध्दांजली या दुखातुन सावरनयाची शकती आई भद्रकाली देवो देव बरे करो पोह्याचा विडिओ छानच जय महाराष्ट्र

  • @hemantraut3539
    @hemantraut3539 2 ปีที่แล้ว +5

    बाबांची दुःखद बातमी ऐकून खुप वाईट वाटले आपल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. आईला नमस्कार 🙏🙏

  • @rohitpol1121
    @rohitpol1121 2 ปีที่แล้ว +2

    लकी,आपल्या वडिलांचे दुःखद निधन झाले ही बातमी खुप वाईट होती आपल्या कुटुंबियांवर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून सावरण्याची शक्ति ईश्वर आपणास देवो
    🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 ปีที่แล้ว +1

    तुझ्या वडिलांच्या निधनाचं ऐकुन फार वाईट वाटलं, आम्ही तुझ्या दुःखात सहभागी आहोत.
    वडिलांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @sandiphadshi1159
    @sandiphadshi1159 2 ปีที่แล้ว +31

    खूप दुःखद बातमी. तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली! हे दुःख सहन करण्यास आणि भविष्याची जबाबदारी पेलण्यासाठी ईश्वर तुम्हास बळ देवो ही प्रार्थना!

  • @harishchandrarane8896
    @harishchandrarane8896 2 ปีที่แล้ว

    सर्व प्रथम तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    तुमचे व्हिडीओ म्हणजे काही तरी नवीन माहिती मिळेल याची खात्री असते. या व्हिडीओने सुध्दा ही अपेक्षा पूर्ण केली आहे. खूप खूप धन्यवाद.

  • @bhanudasshingate627
    @bhanudasshingate627 2 ปีที่แล้ว

    तुमच्या मालवणी लाईफ या चैनल चा मी एक दीवाना आहे पण मला तुमच्या वडीलाचे निधनाची बातमी ऐकून वाईट वाटले एका व्हिडिओमध्ये त्यांना मी पाहिलेलं आहे मरणासारखे वय नव्हतं त्यांचं प्रथम त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Gyanipappu1286
    @Gyanipappu1286 2 ปีที่แล้ว +4

    ॐ शांती 🙏
    भाऊ जर हरकत नसेल तर भिसे मालकांच्या कारखाना कोठे आहे तो पूर्ण पत्ता वर देऊ शकता का

  • @dattatryaohol340
    @dattatryaohol340 2 ปีที่แล้ว

    परमेश्वर हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @janardankhambe5513
    @janardankhambe5513 2 ปีที่แล้ว +1

    छान छान पोहे पाहणयास‌ मिळाले‌ भाताचे प्रकार ही समजले वालय भाताचे जाड व चविष्ट
    पोहे माहीती सांगीतल्या बदल
    धन्यवाद {विरार ) पर्व

  • @dasharathkavatkar2920
    @dasharathkavatkar2920 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम , सुंदर

  • @KESHAVCallingKeshav01
    @KESHAVCallingKeshav01 2 ปีที่แล้ว

    भावपुर्ण श्रद्धांजली...🙏🏻🙏🏻
    नमस्कार, आपले विडिओ नेहमी माहिती देणारे असतात. आपली सादरीकरण करण्याची पद्धत खूप छान आहे. मी तुमचा काजू कारखाना या विषयाचा सर्वप्रथम पहिला होता त्यानंतर मी आपले बरेचशे व्हिडिओ पाहिले आहेत... खूपच छान असतात...
    धन्यवाद... 🙏🏻🙏🏻

  • @rajasawant9155
    @rajasawant9155 2 ปีที่แล้ว

    मित्रा तुला खुप खुप आशिर्वाद... तुझे कौतुक करावे तितके थोडे आहे... हे अशाप्रकारे व्हिडिओ वनविणे खुप अवघड काम असते पण ते काम तू सोप्या पद्धतीने लिलया करून दाखवतोस... असेच नवनवीन प्रोजेक्ट करत रहा... देव तुला खुप शक्ति देवो... काळजी घेणे

  • @sureshkumarbhatt7305
    @sureshkumarbhatt7305 2 ปีที่แล้ว +3

    Jayswaminarayan, sad message for all of us. Always remember your father and his blessing always with you. You are doing very good job for our culture and contry.

  • @ritusawant4955
    @ritusawant4955 2 ปีที่แล้ว

    छान माहितीपूर्ण व्हिडिओ.

  • @vinyabhatkya
    @vinyabhatkya 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे देवाकडे इतकीच प्रार्थना की देव तुम्हाला त्यातून शांतता देवो. मनापासून शोक व्यक्त!

  • @atishgamre2030
    @atishgamre2030 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha vadilana Bhavpurna srdhanjali 🙏💐💐💐

  • @akshaydethe3053
    @akshaydethe3053 2 ปีที่แล้ว +1

    खूपच दुःखद बातमी ऐकली .भावपुर्ण श्रद्धांजली...

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 2 ปีที่แล้ว +2

    भाव पूर्ण श्रध्दांजली🙏देव आपणास हे दुखः सहन करण्याची शक्ती देवो

  • @pramodtawade2062
    @pramodtawade2062 2 ปีที่แล้ว

    पोहे ,,,,,छान माहिती👌👌👌👍👍

  • @rajeshpawar3656
    @rajeshpawar3656 2 ปีที่แล้ว +1

    तुमच्या वडलांच्या आत्म्यास चिरं:शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
    💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐

  • @surendrapusalkar7130
    @surendrapusalkar7130 2 ปีที่แล้ว +2

    खूप दुःखद बातमी दिली,तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली,देव तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच देवाला प्रार्थना

  • @sudhakardesai3194
    @sudhakardesai3194 2 ปีที่แล้ว +2

    लक्की,
    वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली.
    वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास देव तुम्हास साथ देइलच.
    आता पोहे खातांना तुझा व्हीडिओ त्यामागची मेहनत डोळ्यांसमोर ठेवेल.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +1

    खूप धक्कादायक बातमी आहे... बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली... हे दुःख सहन करण्याची ईश्वर तुमच्या कुटुंबियांना शक्ती देवो हीच सदिच्छा... आईना सांभाळ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 2 ปีที่แล้ว +14

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏देव तुम्हाला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो

  • @anuradhabanait3663
    @anuradhabanait3663 2 ปีที่แล้ว +1

    खुपच दुःखद बातमी,तुमच्या दुःखात सहभागी आहे.दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐💐

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว

    खुप दु;खद बातमी आहे भावपूर्ण श्रध्दांजली

  • @chetanghanekar7830
    @chetanghanekar7830 2 ปีที่แล้ว

    तुझे बाबा जिथे असतील , तिथून त्यांचा आशीर्वाद तुझ्यावर असेल.
    बेस्ट ऑफ लक, लकी दादा👍

  • @ajaybhoir8903
    @ajaybhoir8903 2 ปีที่แล้ว +1

    Bhavpurn shraddhanjali

  • @artiraut4867
    @artiraut4867 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan aani savistarpane mahiti dili aahe 🙏🙏

  • @Manatalakokan
    @Manatalakokan 2 ปีที่แล้ว

    तुमच्या वडिलांबद्दल समजले खुप वाईट वाटले ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.”🙏🏻

  • @rajkumarmungekar4330
    @rajkumarmungekar4330 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर माहिती

  • @digambarpadwal5028
    @digambarpadwal5028 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रध्दांजली.

  • @kbatwe55
    @kbatwe55 2 ปีที่แล้ว

    Tumchya vadillanna bhavpurna shradhanjali.

  • @shubhangichougule2340
    @shubhangichougule2340 2 ปีที่แล้ว

    खूप दुःखद बातमी देव तुम्हाला बळ देवो बाबांच स्वप्न नक्कीच पुर्ण कराल👍👍

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 2 ปีที่แล้ว +1

    खूप दुःख बातमी, लकी तुझ्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏तुझ्या सर्व कुटुंबाला आईना
    यांतून सावरान्याचे देव बाप्पा बळ देवो..... खुप छान माहिती दिली..... भात आणि पोहे गिरणी विषयावर..

  • @karangawand6253
    @karangawand6253 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली आईनें

  • @sanjaylahugovekar7105
    @sanjaylahugovekar7105 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली . त्यांचे पुण्यात्म्यास सद्गती लाभो.

  • @gopalghadi8335
    @gopalghadi8335 2 ปีที่แล้ว +1

    Hari Om 🙏🙏

    • @asmitabandkar8407
      @asmitabandkar8407 2 ปีที่แล้ว

      भावपुर्ण श्रद्धांजली,काकाना,तुमच्या परिवाराच्या दु.खात आम्ही सहभागी आहोत.

  • @amolgade9327
    @amolgade9327 2 ปีที่แล้ว +1

    दादा खुपच दुखःद बातमी तुमच्या वडीलांच्या अचानक जाण्यानं तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे हे दुखः सहण करण्याची ताकद
    परमेश्वर तुम्हाला देओ तुमच्या वडिलांना भावपुर्ण श्रद्धांजली देतो 💐💐💐💐

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว

    तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखातून सर्व कुटुंब बाहेर यावे हीच देवाजवळ प्रार्थना.🙏🙏

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 2 ปีที่แล้ว

    Bhavpurna shardhanjali 🙏🙏

  • @sandipsuroshe4063
    @sandipsuroshe4063 2 ปีที่แล้ว +1

    💐💐💐

  • @sheelameshram1812
    @sheelameshram1812 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दीली

  • @aamchasindhudurgaparivar7914
    @aamchasindhudurgaparivar7914 2 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradhanjali.

  • @ajitjadhav6752
    @ajitjadhav6752 2 ปีที่แล้ว +1

    भाऊपूर्ण श्रध्दांजली

  • @mukeshjoshi808
    @mukeshjoshi808 2 ปีที่แล้ว

    एक नंबर दादा

  • @sarikamukadam5639
    @sarikamukadam5639 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती😊

  • @anjanawadivkar2468
    @anjanawadivkar2468 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद. पोहे कसे बनतात ह्याबद्दल खरंच कुतूहल होतं. छान माहिती दिलीत. मी हा पहिलाच video पाहिला. Narration मस्तच.

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 ปีที่แล้ว

    खुप दुखःद बातमी! तुमच्या वडिलांना भावपुर्ण श्रद्धांजली! ईश्वर तुम्हाला सर्वाना धैर्य व शक्ती देवो ही प्रार्थना! ॐ शांती!

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली...ईश्वर तुम्हाला ह्या परिस्थितीवर मात करायची शक्ती देवो

  • @NVMediaStudio
    @NVMediaStudio 2 ปีที่แล้ว +1

    🙏भावपूर्ण श्रद्धासुमनांजली🙏

  • @sanjaypatil1077
    @sanjaypatil1077 2 ปีที่แล้ว +1

    Great information dada

  • @sunehathombre9672
    @sunehathombre9672 2 ปีที่แล้ว

    तुमच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुमच्या कुटुंबाबरोबर आम्ही नक्की राहू 💐💐🙏🙏

  • @balkrishnaraut4646
    @balkrishnaraut4646 2 ปีที่แล้ว

    Nice Video, Vadilana Bhavpurn Shradhanjali, Pudhachya Vatchalisathi Best Of Luck.

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว

    पप्पा एकदम फिट होते,असं अचानक कसं झालं😪,,,हे दुःख पचवण्याची शक्ती ईश्वर आपणांस देवो, हीच प्रार्थना, देव बरे करो 🙏🌺🌺🌺

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 ปีที่แล้ว +1

    bhavpurn shraddhanjali 💐

  • @ramakantpanchal6542
    @ramakantpanchal6542 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली तुझ्या वडिलांना ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sujataskitchen6776
    @sujataskitchen6776 2 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradhanjali 🙏 tumcha dukhat aamhi sahabhagi aahot dev tumhala dukh sahan karnyachi shakti devo

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 ปีที่แล้ว

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास

  • @sandipkhade1727
    @sandipkhade1727 2 ปีที่แล้ว

    Bhavpurn shradhanjali baba tumhala

  • @ushaoza4922
    @ushaoza4922 2 ปีที่แล้ว

    Nice information thanks

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 2 ปีที่แล้ว

    👌

  • @pratibhakamble9291
    @pratibhakamble9291 2 ปีที่แล้ว

    👌✌👍

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 2 ปีที่แล้ว

    Bhawpurn shradhanjali🙏

  • @rupalijamdar8053
    @rupalijamdar8053 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या वडिलांना 🙏🙏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर पोहे गिरणी ची माहिती दिलीत 🙏🙏🙏 दादा तुमच्या वडीलांचे दुःखद निधन झाले ऐकून वाईट वाटले. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏

  • @vikasjoshi4773
    @vikasjoshi4773 2 ปีที่แล้ว

    Bhavapurna shradhanjali

  • @kundandesurkar5699
    @kundandesurkar5699 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला सगळ्यांना देव पुढील वाटचालीसाठी शक्ती देवो.

  • @vaibhavshinde4125
    @vaibhavshinde4125 2 ปีที่แล้ว

    Om Shanti

  • @akashsutar6208
    @akashsutar6208 2 ปีที่แล้ว +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐😔देव तुम्हाला ताकद देवो🙏🙏

  • @shrushtimanjarekar4863
    @shrushtimanjarekar4863 2 ปีที่แล้ว +1

    Good morning dada
    भावपूर्ण श्रद्धांजली .. तुमच्या पप्पांला......
    एकुण खुप दुख झाल....

  • @shrikant500029
    @shrikant500029 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dineshkadam4523
    @dineshkadam4523 2 ปีที่แล้ว +3

    भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏

  • @atmaramkhot7983
    @atmaramkhot7983 2 ปีที่แล้ว

    मित्रा तुझ्या वडिलांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो, राम.

  • @yashwantkulkarni6200
    @yashwantkulkarni6200 2 ปีที่แล้ว

    Bhavpurna Shradhanjali 🙏 Papa Na..

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 ปีที่แล้ว

    दुःखद बातमी दिली तुम्ही वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या दुःखात सहभागी आहे या दुःखात सुध्दा तुम्ही विडियो छान बनवला माहिती पण छान दिली आता तुमच्यावर जबाबदारी जास्त आहे ती तुम्ही पार पाढाहावी ही देवाकडे प्रार्थना करतो

  • @thakurabhitube
    @thakurabhitube 2 ปีที่แล้ว +2

    Happy to See you back. Pappa will be proud of you Lucky.

  • @pandurangshirodkar6329
    @pandurangshirodkar6329 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @vaibhavkadam8396
    @vaibhavkadam8396 2 ปีที่แล้ว

    लकी तुला सलाम
    शो मस्त गो ओन साठी
    आणि तुमच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 ปีที่แล้ว

    Bhavpurna shradhanjali tumchya sarvanchya dukhat mi suddha sahabhagi aahey dada

  • @durgeshsharma1122
    @durgeshsharma1122 2 ปีที่แล้ว

    ऊँ शातिं ऊँ शातिं ऊँ शातिं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpananaik7478
    @kalpananaik7478 2 ปีที่แล้ว +1

    भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว

    तुमच्या वडीलांना भावपूर्ण श्रद्धांजली,

  • @bhavanachhabriya7114
    @bhavanachhabriya7114 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @samruddhichavan5842
    @samruddhichavan5842 2 ปีที่แล้ว

    Kharach chaan mahiti share Kelli, pohe khayache mahit hote pan kase bantat te mahit navhate

  • @Onevlog7
    @Onevlog7 2 ปีที่แล้ว +2

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐

  • @sadanandkalkar3522
    @sadanandkalkar3522 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🌷Om Shanti 🌹🙏🌷

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 2 ปีที่แล้ว

    भावपूर्ण श्रध्दांजली 🙏

  • @yogeshmore7103
    @yogeshmore7103 2 ปีที่แล้ว

    .‌‌‌‌
    भावपुर्ण श्रध्दांजली काका,😥😥😥

  • @balasahebbankar5199
    @balasahebbankar5199 2 ปีที่แล้ว

    खूप दुःख द, भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dipakpandit8414
    @dipakpandit8414 2 ปีที่แล้ว +1

    🌹🙏🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🌹तुमच्या परिवाराला परमेश्वर शक्ती देवो आणी तुमचे कोकणात तील व्हिडीओ असेच येत राहो... हार्दिक शुभेच्छा..

  • @ajaychavanbandare8320
    @ajaychavanbandare8320 2 ปีที่แล้ว +1

    भावपुर्ण श्रध्दांजली काका..... 💐💐💐💐💐

  • @shohebshaikh5471
    @shohebshaikh5471 2 ปีที่แล้ว +1

    Bhai Tujhya Wadilanaa Bhaav - Purna Shraddhanjali 🙏🙏🙏

  • @rahulbankar9128
    @rahulbankar9128 2 ปีที่แล้ว +1

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @greenpanda1439
    @greenpanda1439 2 ปีที่แล้ว

    Dada khup vait zala Bhavpurn shradhajli

  • @madankamble753
    @madankamble753 2 ปีที่แล้ว

    भिसे कुटुंब , खूप चांगली माणसं आहेत

  • @gandharvnagvekar1235
    @gandharvnagvekar1235 2 ปีที่แล้ว

    ॐ शांती.

  • @laxmanghagre9321
    @laxmanghagre9321 2 ปีที่แล้ว

    Bhava purna shradhanjali

  • @darshan_p_patil
    @darshan_p_patil 2 ปีที่แล้ว

    भावपुर्ण श्रद्धांजली बाबा