पराभव झाला म्हणून तुम्ही या 10 वर्षात जनतेत आहात मागचे 20 वर्षे तुम्ही तर मंत्री होता तेव्हा तुम्ही जनतेवर लक्ष दिलं नाही म्हणून तुम्हाला दहा वर्षे पराभव स्वीकारावा लागला तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाभासाठी तर स्वतः स्वतःच्या लाभासाठी तुम्ही मंत्रीपद 20 वर्षे घेतलं होतं जनतेच्या विकासासाठी नाही असं तुमच्या तोंडाने तुम्ही बोलताय चालू आमदार दत्तामामा भरणे 24 तास जनतेत असतात
laaj vaty ka ry tumhla garbachi diwali ghan karun swta basla nivant,nairlaaj.covid pasun bill rahille ty dya aadi. sukh nahi lagna tumhla garibach khaun.
Only mama
हर्षवर्धन पाटील गाडीची काच खाली करत न्हवता मामांनीच तुम्हाला गोरगरीबात सामिल व्हायला शिकवल
हे खरं आहे मी पुण्यात पाहिलं कॉग्रेस मध्ये हा वेगळ्याच तो-यात असायचा पण पतंगराव कदम खाली उतरायचे.
इतक्या दिवस चांगली झोप लागत होती
Only Mama🔥⏰⏰⏰👑👑
जयदीप जी नेहमीच छान मुलाखत घेत असता 👍
खर सागा... निवडुन आल्या नतर,,भाऊ,, मामा ऐवड काम करतील का... चेहरावर वेळी भाव आहेत...फक्त स्वार्थ, लुट, दिसत आहे.....😂😂
मांसाहार करुन सांप्रदायिक कसं होता येईल भाऊ सांप्रदायिक होण्यासाठी काही तत्वे पाळावी लागतात
पराभव झाला म्हणून तुम्ही या 10 वर्षात जनतेत आहात मागचे 20 वर्षे तुम्ही तर मंत्री होता तेव्हा तुम्ही जनतेवर लक्ष दिलं नाही म्हणून तुम्हाला दहा वर्षे पराभव स्वीकारावा लागला तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाभासाठी तर स्वतः स्वतःच्या लाभासाठी तुम्ही मंत्रीपद 20 वर्षे घेतलं होतं जनतेच्या विकासासाठी नाही असं तुमच्या तोंडाने तुम्ही बोलताय चालू आमदार दत्तामामा भरणे 24 तास जनतेत असतात
एकदम बरोबर ह्यांच पहिल वाक्य आपण अत्यंत तंतोतंत खोडुन काढल आपण
Only Mama❤
Only mama❤
दिवसा स्वप्न पडतायत भाऊ 😅
पाटील साहेब तुम्ही विकास कामे केली असते तर ही वेळ आली नसती.. तुम्ही विजय होणार नाही
ऊसाच बिल वेळे वर काढ मग दत्ता मामा शी बरोबरी कर
Only mama
जावई बापू आहेत का 😂😂😂
पाटील आता इतक्या जोरात पडेल परत कधी उटणार नाही पाटील... दत्ता भरणे फिक्स आमदार आहे इंदापूर मध्ये चांगलं काम केलं आहे
पवार घराण्याचा जो खंजीर होता तो आज पर्यंत भाऊच्या पाठीत खुपसला जायचा तो खंजीर आता गंजला की काय 😂 😂😂😂😂😂😂
पवाराला सुद्धा भाऊंची गरज आहे मित्रांनो
झोप झाली वाटतं... 😅
काय वेळ आली राव यांच्या वर
अरे भाऊंच्या कारखान्याच्या बिलावर भिकारी सुद्धा बंगल्यात राहु लागले आहेत आणी तेच आता भाऊंना विरोध करतायेत
Only h p 8:23 ❤
आता आम्हाला पण लोकांची सेवा करण्याची संधी द्यावी
Only patil
Only HP
Onley Patil🎉🎉🎉🎉🎉
भरने मामाच कामच सांगत आहे यांना सगळी ताकत एकञ करावी लागत आहे तरी भरनेमामाच येनार
घरजावई केला याला तर....😂😂😂
सोयीस्कर नाती, बारामती माहेर इंदापूर सासर वा रे पट्या गबरु नो पट्टी नो
फिक्स आमदार दत्ता मामा भरणे❤👑👑
मामा येनार
हर्षवर्धन पाटील साहेब 100% निवडून येणार 🎉🎉🎉🎉
तुतारी 💯%🙏🙏💐💐
कधी सुद्धा लोकांमध्ये आला नाही लय अवघड जाणार आहे
एवढ्या दिवस तुम्ही पवार कुटुंबाला शिव्या घालत होता😢😢😢
पवारसाहेब व उद्धव ठाकरें हे पाहूणे आहेत
Chomnya dada ghoda lavto tula ata 😂😂 100000 ni padnar tu😂🎉
काय संस्कार रे तुझे,तुझा घोडा तिथं.....असेल लाव ना 😂😂
कल काँग्रेस पर्व बीजेपी आज राष्ट्रवादी काय विश्वास तेवायचा या पाटलावर..Nakki padnar Paksh badalnaryala lok nivdun det nahit
Only hp
Only datta mama ❤❤
PDNAR 😂😂
MVA fix👍👍
आत्ता शांत झोपा
मामाच
Only bharne mama
तू तर हारणार
Only H.P
यांना तिकीट मिळवायला इकडून तिकडं बरं फिरता येत
आर रर
Atishay sundar mulakat ghetli aahe
फक्त पाटील..✌️
बारामती चा मसाला काय ना तो तुला 23 तारखेला कळेल।। नाय ठसका लागला ना मसाल्या चा मग कलेले
मामा चा मामा होणार
दिवाळीचा सण आणि गप्पा मटणाच्या
मुलगी राजकीय चेहरा नाही. कृपया तीला फिरवुन नका. बामणी बोलणं रुचणार नाही. हर्षवर्धन पाटील रांगडा आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व.
Only tutari S Pawar ji ❤ HP❤
पाटील काहीही होऊ निकाल पण महविकास आघढी निवडून आले की तूम्ही मंत्री फिक्स.
पडल्यावर मंत्रीपद मिळते? हा कुठला शोध 🤔
Banti babali tims
✌️✌️⏰⏰⏲️⏲️❤❤
तरी पण पडणार 😂😂
😂
हर्षवर्धन पाटील पक्षांतर करून इमेज डागाळली.
पराभव निश्चित
इंदापूर आणि बारामती तालुक्यात फक्त घड्याळ
जेवण झालं का सांत झोपा
भावी आमदार तानाजी शिंगाडे
10 वर्षात खूप पळा पळ करावी लागली
Only प्रवीण भैय्या माने ✌️💯
Tu Padnar nakki...Indapur lutla hyan....
बंटी बबली
जर महायुती आली तर 😂
Only Mama
तुतारी
ओन्ली दत्ता मामा भरणे फक्त 💪🔥❤️
भाऊ खोटं बोलतय तुम्ही
गप लका
fix aamdar
पराभव निश्चित
Bal Thackeray ka ladka JINNA ke Sath hai
Only one 🕐🕜 mama
मामा च निवडून येणार
Only h p
पाटील साहेब.. तुतारी
पवार साहेब तुला पाडणार आहेत
HP
पडेल पार्टी हर्षवर्धन पाटील
आयाराम गयाराम
हर्षवर्धन पाटिल पडणार सांगतो ह....
महायुतीच सरकार आल तर आ परत जानार भाजपमध्ये 😂
ही येडे हायत
गोरगरीब जनतेचा विश्वास दत्ता मामा भरणे फिक्स आमदार
फिक्स आमदार दत्ता मामा भरणे
Saglyaat smart aamdaar Maji sahkar mantri Bhau ,,,,you're,,win
laaj vaty ka ry tumhla garbachi diwali ghan karun swta basla nivant,nairlaaj.covid pasun bill rahille ty dya aadi. sukh nahi lagna tumhla garibach khaun.
Agodar dokyavar padar ghya bhagyatai Ankita tumhi nandaila jawa udhav kashala pahije shivsena tumhi magech sodli ankitamule tu shivsenet adaklat tumhi nakki aamdar honar nahi
दत्ता भरणे गयो 😂😂
dhongi
विकास रत्न आमदार दता मामा भरणे 👑👑💪⏰
Tutari
Only Tutari ✌️ ✌️
गुलाल भरणे मामाचा मामा विजयी होणार
Hp
हर्षवर्धन पाटील यांचा विजय निश्चित आहे विजयी भव