Atul Bhosle VS Prithviraj Chavan | माजी मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारे अतुल भोसले 'माझा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 166

  • @humblepawn873
    @humblepawn873 หลายเดือนก่อน +77

    याने लय पैसा वाटला आहे असे ऐकलय... आता सगळा वसूल करेल

    • @adityapatil6
      @adityapatil6 หลายเดือนก่อน

      Dhur kelay paisyacha hyneee 😂

    • @sumit.kamble
      @sumit.kamble หลายเดือนก่อน

      @@humblepawn873 टोटल १५० करोड खर्च केले आहेत... हा २००९ पासून पडत होता

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน +17

      पृथ्वीराज बाबांन दहा वर्ष लोकांकडे लक्ष नाही दिल मग लोकांनी पण त्यांना जोरात कोलल आणि पाडल

    • @DigyaPatil0511
      @DigyaPatil0511 หลายเดือนก่อน

      ​@@uditmohite7440अरे बाळा पृथ्वीराज चव्हाण आणि यांची बरोबरी होऊच शकत नाय

    • @digvijaymohite149
      @digvijaymohite149 หลายเดือนก่อน

      कराडची जनता सुज्ञ आहे ती पैशावर विकली जात नाही

  • @sanjaymugade9668
    @sanjaymugade9668 หลายเดือนก่อน +41

    सातारा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांचे विचार विसरला निकालावरून दिसुन येते

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 หลายเดือนก่อน +8

      काँग्रेस पडले म्हणजे विचार संपत नाही..
      आताची काँग्रेस पूर्णपणे वेगळी आहे.. यशवंतराव चव्हाण जेव्हा होते तेव्हा काँग्रेस वेगळी होती..

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 หลายเดือนก่อน +19

    काँग्रेस मुळे ट्रस्ट उभारली यशवंतराव मोहितेनी आणि त्यांचीच पोर आज देशोधडीला लागलेत 😔😔असो 🙏🏻

  • @YB-hd1bl
    @YB-hd1bl หลายเดือนก่อน +37

    EVM hacker ✔️✔️✔️

    • @ajazs_
      @ajazs_ หลายเดือนก่อน

      😅😅

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน +2

      रडत बस आता मशिनच्या नावान राऊत ला घेऊन

    • @rohitkapurkar9974
      @rohitkapurkar9974 หลายเดือนก่อน

      मशिनच्या नावाने ओरडायला खाँग्रेसच्या मंदांना पृथ्वीराज बाबानं शिकवल बहुतेक

  • @shubhamhaihumvlogsandvines489
    @shubhamhaihumvlogsandvines489 หลายเดือนก่อน +51

    Prithviraj Baba ❤

  • @sumit.kamble
    @sumit.kamble หลายเดือนก่อน +95

    मताला ४ हजार रेट होता याचा😂😂

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน

      तुला आत्ता चार हजार रुपये देतो पण अट एकच आहे तुला नागडा करून हाणाणार चालतय का तुला....
      पराभव मान्य कर खाँग्रेस च्या कुत्र्या

    • @VaibhavJadhav-jz9bh
      @VaibhavJadhav-jz9bh หลายเดือนก่อน

      तुला दिलिका मग कादून

    • @ajazs_
      @ajazs_ หลายเดือนก่อน +2

      😂😂

    • @kki.123
      @kki.123 หลายเดือนก่อน

      तुला लक्का पगारावर कॉमेंट करायला ठेवलेला आहे काय रे जिते जाईल तिकडे आहेस तू.......

    • @digvijaymohite149
      @digvijaymohite149 หลายเดือนก่อน +7

      तुम्ही काहीतरी आरोप करू नका हार पचवायला शिका

  • @adeshgaikwad5967
    @adeshgaikwad5967 หลายเดือนก่อน +9

    Pruthviraj baba ❤

  • @Aznphoto-i3x
    @Aznphoto-i3x หลายเดือนก่อน +67

    आम्ही या देशात राहतो जिथे न शिकलेला माणूस देशाचा पंतप्रधान आहे आणि एक उच्चशिक्षीत नेता निवडणुकीत हरतो.

    • @onkarbiniwale5768
      @onkarbiniwale5768 หลายเดือนก่อน

      इथे एका अशिक्षित गाढवाच्या मागे आरक्ष.ण आरक्ष.ण करत अख्खा समाज धावला आणि तु काय गप्पा मारतो भामट्या 😂😂😂😂

    • @aniruddhatambe8266
      @aniruddhatambe8266 หลายเดือนก่อน +5

      Indira Gandhi, Rajiv Gandhi yanche shikhsan Kay hote

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      💯

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      पैशाच्या नादात एक चांगला नेता गमावला कराडच्या जनतेने 😔

    • @jadhavdairyfarm9657
      @jadhavdairyfarm9657 หลายเดือนก่อน +4

      त्यांना हरवणार पण उच्च शिक्षित आहे
      कोणता संदर्भ कुठे लावता भाऊ

  • @rajshreekashid5586
    @rajshreekashid5586 หลายเดือนก่อน +6

    पैशाची जीवावर खेळणारा भोसले पाच वर्षे अशी निघून जातील बघू किती विकास होतोय कराड शहराचा आणि दक्षिण मतदार संघाचा

  • @Shravan-w8k
    @Shravan-w8k หลายเดือนก่อน +19

    पृथ्वीराज चव्हाण हा कांग्रेस मधला एकमेव निपक्षपाती माणूस तुम्ही सुद्धा त्या प्रकारे वागणार ही अपेक्षा.

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      पैशाच्या नादात एक चांगला नेता गमावला कराडच्या जनतेने 😔

  • @yogeshdarekar3424
    @yogeshdarekar3424 หลายเดือนก่อน +39

    नव्या दमाचा आमदार

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज หลายเดือนก่อน +21

    एक चांगले नेतृत्व गमावलं कराड मधील लोकांनी 😂😂😂😂😂

    • @sairajmusale31
      @sairajmusale31 หลายเดือนก่อน +1

      Ground reality tumhala mahiti nahi

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 หลายเดือนก่อน +36

    Evm only vijay

    • @prof.Rohit_PR_.
      @prof.Rohit_PR_. หลายเดือนก่อน

      EVM ca e tri mhity ka tuls

  • @sachinpatil1098
    @sachinpatil1098 หลายเดือนก่อน +20

    बाबा आता आमदार झालायसा....ट्रस्ट तेवढा कष्टकरी , शेतकरी सभासद जनतेच्या मालकीचा आहे तो प्रामाणिकपणे परत करा...कारण तुम्ही खुप प्रामाणिक आहेसा ..

    • @jaydeeppatil6088
      @jaydeeppatil6088 หลายเดือนก่อน +3

      Ani mag pudhchya nivadnukila fukatcha karykarta kuthun aanaycha😅😅😅
      Sagla krushna cha staff uniform var ch firat asto pracharala😅😅

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      ​@@jaydeeppatil6088💯

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप หลายเดือนก่อน +4

    I don't have words for hypocrisy of Karad people 😢😢 in the greed what you lost, is irreparable 😢

  • @ajinkya4336
    @ajinkya4336 หลายเดือนก่อน +46

    Pyasa kiti watala vichra

    • @omkyan3
      @omkyan3 หลายเดือนก่อน +1

      tuza aai la vichar kiti betle sangel

    • @ajinkya4336
      @ajinkya4336 หลายเดือนก่อน

      @@omkyan3 tujya aai cha dana madrchot tujya vr udavun gha ki

    • @ajinkya4336
      @ajinkya4336 หลายเดือนก่อน

      @@omkyan3 ani tujya aai bapa kiti la vikla vichr madchot awladi

    • @yogeshpawar3082
      @yogeshpawar3082 หลายเดือนก่อน

      Aar aaighalya donhi partya Paisa vattat prithviraj bhikari ny tya kas tr lay Paisa hay

  • @shankarjadhav7603
    @shankarjadhav7603 หลายเดือนก่อน +38

    EVM only EVM

  • @samikshakharade599
    @samikshakharade599 หลายเดือนก่อน +7

    पाठांतर छान

  • @akshayyadav169
    @akshayyadav169 หลายเดือนก่อน +29

    EVM ची कृपा

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน

      रड्यानो.... रडा आता असच आयुष्यभर

  • @yogeshsalunkhe7175
    @yogeshsalunkhe7175 หลายเดือนก่อน +13

    अतुल तुम्हाला मतदान पृथ्वीराज बाबा वरती टीका करण्यासाठी मतदान नाही केले आम्ही...

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w หลายเดือนก่อน +3

    नवनिर्वाचित आमदाराला नुसता कमेंट वाचायला दक्षिणच्या कराड दक्षिणच्या कमेंट वाचायला द्या नुसत्या स्वतःच्या मनाला तरी तो खोटं बोलणार नाही

  • @uttampatil9458
    @uttampatil9458 หลายเดือนก่อน +2

    पैसा वाटुन जिंकून सोपे आहे हे कळाले

  • @AniketKamble-f9l
    @AniketKamble-f9l หลายเดือนก่อน +3

    जनतेच प्रेम स्वीकारता स्वीकारता 5 वर्ष निघून जातील अन पुढचा निकाल पण लागेल त्याच्या आधी काम करा भूमिपूजन केलेली 745 कोटींची म्हणजे झाले.

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 หลายเดือนก่อน +21

    अभिनंदन भोसले साहेब ❤❤

  • @ikabaldange4772
    @ikabaldange4772 หลายเดือนก่อน +2

    Fakt.privitag.baba

  • @ajitthorat2701
    @ajitthorat2701 หลายเดือนก่อน +2

    अस ऐकल आहे 125 कोटी खर्च केलेत.

  • @SantoshChougule-wi6pz
    @SantoshChougule-wi6pz หลายเดือนก่อน

    Only Atul Baba 👍💪💪

  • @avadhutjagtap859
    @avadhutjagtap859 หลายเดือนก่อน +31

    Evm chi krupa ahe baba tumhala

    • @indian62353
      @indian62353 หลายเดือนก่อน

      💯

    • @vikasshinde5384
      @vikasshinde5384 29 วันที่ผ่านมา

      लोकसभेला पण ईएम ची कृपा होती काय😂

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w หลายเดือนก่อน +2

    पै पैसा ओतला ते सर्व काही सुरळीत मिळतं फक्त पैसेच ओतणारा पाहिजे

  • @Dheerajmohite-x7b
    @Dheerajmohite-x7b หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर अतुल बाबा
    काम बोलतय काम ❤

  • @pallaviakadkar6062
    @pallaviakadkar6062 หลายเดือนก่อน +14

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब व्हावे अशी इच्छा आहे खरंच बदलापूर प्रकरणांमध्ये त्यांनी खरा न्याय दिला तेव्हापासून ते जनतेच्या हृदयावर राज्य करतात ते टीका करत नाहीत ते त्यांच्या कामातून उत्तर देतात आणि असा नेता मुख्यमंत्री साहेब पाहिजे अशी इच्छा करोडो लोकांची आहे

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 หลายเดือนก่อน +1

      Ekanath शिंदे गृहमंत्री पाहिजे..

  • @life_of_swaraaj_
    @life_of_swaraaj_ หลายเดือนก่อน +4

    बाबा दिल्लीचं पार्सल दिल्लीला पाठवलं 😂

  • @rajendrapatil9838
    @rajendrapatil9838 หลายเดือนก่อน +5

    द्या एखादे ट्रस्ट म्हणजे खासगी करुन घेतील

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน

      तुला एखादे सन्डास देतो ताब्यात
      म्हणजे त्यातील घाण खात बसशील

  • @rajshreekashid5586
    @rajshreekashid5586 หลายเดือนก่อน +4

    कराड दक्षिण मतदार संघातून व कराड मधून जनतेची सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर होते ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा हेच होते एक हुशार चांगला निष्कलंक अभ्यासू चेहरा कराडकर यांनी गमावला हे दुर्दैव

  • @ashoksomade9826
    @ashoksomade9826 หลายเดือนก่อน +10

    आमचा नेता आमचा अभिमान आमदार डॉक्टर अतुल भोसले बाबा

  • @Don_0_0_7
    @Don_0_0_7 29 วันที่ผ่านมา +1

    Congress wale किति रडणार आता 😂 बास करा evm च्या नावन रडायच.... तुमच्या पृथ्वीराज बाबा नी सुद्धा स्टेटमेंट दिलाय की evm हॅक होऊ शकत नाय आणी कारकर्ते रडतायत 😂 स्वतः चा बाप पडल्या सारखं
    आणि शेवटी लोकशाही आहे ही काय राजेशाही किन्वा घरनेशाहि नाही की एक च नेता २०-२५ वर्षे निवडून यायला...

  • @samirsayyad2490
    @samirsayyad2490 หลายเดือนก่อน +1

    King 👑

  • @UdayBhosle-g8z
    @UdayBhosle-g8z หลายเดือนก่อน

    सर तुमचं अभिनंदन

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 29 วันที่ผ่านมา

    कराड व संपुर्ण सातारा जिल्हा पुणे परीसरासारखा बनवा विकास महत्वाचा

  • @pramodkanade1464
    @pramodkanade1464 หลายเดือนก่อน

    आता दक्षिण कराड भकास होणार हा मशीन मध्ये केलेल्या बिघाड चा विजय आहे

  • @rohitkapurkar9974
    @rohitkapurkar9974 หลายเดือนก่อน +4

    दमदार आमदार अतुल बाबा भोसले 👑
    आता 50 वर्ष कोणी बगायचे नाही

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 หลายเดือนก่อน +1

      कृष्णाचा कामगार ना तू 😂😂

    • @Sonyabhai.
      @Sonyabhai. หลายเดือนก่อน

      😅😅😂​@@shridharthorat6590

    • @rohitkapurkar9974
      @rohitkapurkar9974 หลายเดือนก่อน

      @shridharthorat6590 तू काय दिल्लीचा आहेस काय?

    • @shubhamhaihumvlogsandvines489
      @shubhamhaihumvlogsandvines489 หลายเดือนก่อน

      Tuch jag 50 varsha gulamit

  • @rohitkapurkar9974
    @rohitkapurkar9974 หลายเดือนก่อน +5

    कराड दक्षिण मध्ये एकच बाबा फक्त दमदार आमदार अतुलबाबा.👑

  • @Prashant-z3q
    @Prashant-z3q หลายเดือนก่อน +1

    हा विजय सर्व सामान्य जनतेचा व भोसले कुटुंब चा आहे

  • @uditmohite7440
    @uditmohite7440 หลายเดือนก่อน +3

    Atul Baba ❤

  • @nileshkhot5655
    @nileshkhot5655 หลายเดือนก่อน +5

    कराड दक्षिण मध्ये आता फक्त अतुल बाबा ..... जे कराड करांन साठी 24 तास उपलब्ध असतील .... दिल्लीत जाऊन बसणारे दिल्ली ला गेले

  • @arvindmondkarsindhudurga
    @arvindmondkarsindhudurga หลายเดือนก่อน

    वाटतं नाही आत्ताच काही मिळेल..?

  • @Like_to_explore_the_world
    @Like_to_explore_the_world หลายเดือนก่อน +2

    बोगस मतदान, सर्व evm टेस्टिंग चौकशी झालीच पाहिजे
    1️⃣VVPAT 2️⃣ EVM मशीन 3️⃣मतदार यादी मधील मतदान केलेल्या लोकांची संख्या आकडेवारी मॅच झालीच पाहिजे

  • @digvijaymohite149
    @digvijaymohite149 หลายเดือนก่อน +6

    अतुल बाबांच्या रूपाने कराड दक्षिण ला युवा नेतृत्व मिळाले आणि ते या संधीचे सोने करतील ❤❤❤

  • @rajeshchavan3597
    @rajeshchavan3597 หลายเดือนก่อน +3

    Lokana mahit aahe Vijay kasa milala ok we accept jo jita wahi sikander

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 หลายเดือนก่อน +1

    कराड्राज नाही होऊ शकत अन् म्हणे पृथ्वीराज.....!!

  • @ramakantdevlekar275
    @ramakantdevlekar275 หลายเดือนก่อน

    Congratulations....

  • @amirshaikh9251
    @amirshaikh9251 หลายเดือนก่อน +2

    Only Baba ❤

  • @digvijaykanase9956
    @digvijaykanase9956 หลายเดือนก่อน +5

    Atul baba "Atulprva"

  • @anujdhumal7584
    @anujdhumal7584 หลายเดือนก่อน +1

    Lay shana ahes tu

  • @PP-vu5lr
    @PP-vu5lr หลายเดือนก่อน +1

    Yzzzz

  • @akshya_mhetre
    @akshya_mhetre หลายเดือนก่อน +3

    हा तर कॉंग्रेस चा जावई आहे लातूर देशमुख घराण्याचा..
    कार्यकर्तेच उगाच डाव उजव करत असतात.

  • @anikethivare-n5z
    @anikethivare-n5z หลายเดือนก่อน +5

    King of Karad Atulbaba Bhosale 👑✨🚨✌️

  • @suhasbansode926
    @suhasbansode926 หลายเดือนก่อน

    अतुलपर्व

  • @dadakadam6840
    @dadakadam6840 หลายเดือนก่อน +21

    Evm che upkar dusar kay.. Nytr tumhi gharatch basaych hot..

    • @ratnakarpatil7094
      @ratnakarpatil7094 หลายเดือนก่อน +4

      रडायचं बंद करा

    • @rahulbhosale351
      @rahulbhosale351 หลายเดือนก่อน

      ​@@ratnakarpatil70945 varsha kam nako hoy kahi😅

    • @uditmohite7440
      @uditmohite7440 หลายเดือนก่อน +1

      रडू नकोस मशिनच्या नावान.
      पृथ्वीराज बाबाला लोकांनी का मत दिली नाहीत ते आधी बघ

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 หลายเดือนก่อน +1

    🏆🏆🏆🏆🏆💕💕

  • @sachinshinde3492
    @sachinshinde3492 หลายเดือนก่อน +2

    Fadthus videos and neta hai, 😢😢😢😢

  • @amolthorat9204
    @amolthorat9204 หลายเดือนก่อน

    कराड भ्रष्टाचाराचा पैसा जिंकला .

  • @nileshkhot5655
    @nileshkhot5655 หลายเดือนก่อน

    5 वर्षात एक लोक हीताचे काम नाही .... दिला कराड करानी धपा .... कसा हाय धपा

  • @rahulshewale4759
    @rahulshewale4759 หลายเดือนก่อน

    Anandrao Nanala jara ghya camera madhe …. Te pn mla hote rajyasabheche….

  • @amolmohite3131
    @amolmohite3131 หลายเดือนก่อน +3

    पृथ्वीराज बाबाचा ताणुन पराभव केलाय या वाघान

  • @i_akkii
    @i_akkii หลายเดือนก่อน +3

    सातारा जिल्हा यशवंत विचार जपतो हेच सिद्ध झाले ....बिन कामाच्या माणसांना घरी बसवले कामाच्या माणसांना विधानसभेत 💥✨🎉

  • @amolmohite3131
    @amolmohite3131 หลายเดือนก่อน +1

    कराड दक्षिणचा एकच बॉस.
    आमदार अतुलबाबा भोसले❤

  • @xoxo.1732
    @xoxo.1732 หลายเดือนก่อน +5

    EVM hack total😂

  • @i_akkii
    @i_akkii หลายเดือนก่อน +5

    कराडच्या सुज्ञ जनतेने बिनकामाच्या बाबाला घरी बसवले

    • @shubhamhaihumvlogsandvines489
      @shubhamhaihumvlogsandvines489 หลายเดือนก่อน

      Tumhi Retharyache dista!

    • @i_akkii
      @i_akkii หลายเดือนก่อน

      @shubhamhaihumvlogsandvines489 diast nahi aahe 🤙🏻👑

    • @sandhyabasval8717
      @sandhyabasval8717 หลายเดือนก่อน

      तू झा बापाला विचार

  • @nitintapare4506
    @nitintapare4506 หลายเดือนก่อน

    Chance hava

  • @dhairyashilpawar5042
    @dhairyashilpawar5042 หลายเดือนก่อน +1

    Evm mule zala tu amdar

  • @vinay5592
    @vinay5592 หลายเดือนก่อน

    Bolale te karun dhakahva manje zale next 5 years madhe

  • @saqlinmulla2310
    @saqlinmulla2310 หลายเดือนก่อน +1

    Bogas matdan kitti kele

  • @sushantpatil2097
    @sushantpatil2097 หลายเดือนก่อน

    Only Atul baba ✌️✌️

  • @nileshkhot5655
    @nileshkhot5655 หลายเดือนก่อน

    Evm chya nawane bombalnare loksabhela kontya bilat basle hote .... Bombla lekoano bombla

  • @digvijaymohite149
    @digvijaymohite149 หลายเดือนก่อน +1

    पृथ्वीराज बाबाला ताणुन पाडलाय.
    पराभव पचवायला शिका काँग्रेस वाल्यानो

  • @nileshkhot5655
    @nileshkhot5655 หลายเดือนก่อน +1

    पराभव नाही ऐतिहासिक पराभव म्हणा ....

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 หลายเดือนก่อน

    prruthavibaba Hushar ahet an murkha pappula neta mantat yaha far vait vatala ty mule bara zala ghari basale

  • @uditmohite7440
    @uditmohite7440 หลายเดือนก่อน +2

    अतुलबाबांच कराडमधील काम एवढ मोठ आहे कि असले दहा पृथ्वीराज चव्हाण पाडायची ताकद आहे

  • @digvijaymohite149
    @digvijaymohite149 หลายเดือนก่อน +1

    अतुलबाबांच कराडमधील काम एवढ मोठ आहे कि असले दहा पृथ्वीराज चव्हाण पाडायची ताकद आहे

    • @jaydeeppatil6088
      @jaydeeppatil6088 หลายเดือนก่อน +5

      mata mage 4000 ani krushnecha sagla black money ani karmachari lavle tari nivdun yayla 10 varsh lagle😂😂😂

    • @sumit.kamble
      @sumit.kamble หลายเดือนก่อน

      @@jaydeeppatil6088 २० वर्ष

    • @sumit.kamble
      @sumit.kamble หลายเดือนก่อน

      @@jaydeeppatil6088 अरे २० वर्ष