Harshwardhan Patil Full Speech : मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही! हर्षवर्धन पाटलांचं स्फोटक भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @sachinmane5848
    @sachinmane5848 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तमाम माझ्या बहुजन कष्टकरी लोकांना विनंती आहे. काही लोक जातीवाद करतात. जातिवादाला बळी न पडता. बहुजन समाजाने एकत्र येऊन भरणे मामा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय करून द्यावा ही विनंती. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @abhijitsul568
    @abhijitsul568 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ते दुसर म्हणतय भरणे मामा च नाव घे😂😂😂😂 2:47

  • @nileshwayase8974
    @nileshwayase8974 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कार्यकर्ते किती आतुर झालेत तुमचे भरणे मामाच नाव घेण्यासाठी 😅

  • @sureshg2470
    @sureshg2470 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पहिला स्वतःची मस्ती घालवलास आणि आता दुसऱ्यांची मस्ती काय काढणार 😂😂

  • @sachinmane5848
    @sachinmane5848 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    भरणे मामाने साड्या तरी वाटप केल्या. तू कोरोनाच्या काळात अन्नधान्याची किट लोकांना दिले का? कोरोनाच्या काळात तुम्ही लपून बसला होता.
    कोरोनाच्या काळात दत्तात्रय भरणे मामांनी संपूर्ण इंदापूर तालुक्यातील लोकांना अन्नधान्याची किट दिले.
    याची जाणीव गोरगरीब लोकांना आहे जनतेला आहे. त्यामुळे भरणे मामा शंभर टक्के निवडून येणार.
    भरणे मामा जिंदाबाद

  • @sachinmane5848
    @sachinmane5848 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साखर कारखान्यातले कामगारांचे पगार दिलेले नाहीत. शेतकऱ्यांची ऊसाचे कारखान्याचे बिल दिलेले नाही. शाळेतील शिक्षक व 20 ते 25 वर्षे फुकट काम करतायत. त्याचा तळतळात म्हणून तू कधीच निवडून येऊ शकत नाही
    ओन्ली दत्तात्रय भरणे मामा जिंदाबाद

  • @stetusking9962
    @stetusking9962 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Mama only

  • @nikhilshet5598
    @nikhilshet5598 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भरने मामा यांना उमेदवारी देऊन 2019 ला शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस न तिकीट दिले म्हणजे याचा अर्थ असा की एकतर गुंड प्रवृत्तीचे उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत नाहीतर हे फक्त राजकीय आपली झोळी भरन्यासाठी खोटे बोलत आहेत म्हणजे यांनी उमेदवारी दिली आता यांच्या विरोधात गेगेलेकी बदनामी

  • @chetangore2249
    @chetangore2249 28 นาทีที่ผ่านมา

    चांगला तयार करून आणलाय गंध पावडर लावायची ना त्याला 😂😂😂😂

  • @amolbabar3995
    @amolbabar3995 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only mama

  • @vijaybhaugarudpatil4734
    @vijaybhaugarudpatil4734 ชั่วโมงที่ผ่านมา

    हर्षवर्धन पाटील साहेब निवडून येणार आहेत

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त मामा

  • @laxmanmargale6693
    @laxmanmargale6693 39 นาทีที่ผ่านมา

    हे नाटक आहे

  • @vision5641
    @vision5641 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त इंदापूर लिहा.

  • @AtulJagtap-iw5sb
    @AtulJagtap-iw5sb 34 นาทีที่ผ่านมา

    अरे बाबा तू पहिले हप्ते भर गाडी ताब्यात दे मग ते कशाला मारतील तुला आणि का त्या मामाच्या माग लागला आहेस तो बिचारा चांगला माणूस आहे

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 45 นาทีที่ผ่านมา

    काहीतरीच तरुण केलेले दिसतेय .बेशुद्ध पडे पर्यंत मारले आहे .आणि याचा इन शर्ट देखील निघाला नाही .काहीतरीच