हे सगळे हर्षवर्धन भाऊंचे चेले आहेत. याने काही फरक पडत नाही दत्ता मामांच काम बोलतय विरोधकांना आता दूसरा विषयच नाही बोलायला त्यामुळे मलिदा मलिदा म्हणतात. विश्वास जुना दत्ता मामा भरणेच पुन्हा ❤❤❤⏰⏰⏰
20 वर्ष साधा बांधारा पण बांधता आला नाही त्यांनी आमदारकीचे स्वप्न सोडावा मंत्री असून फक्त आमदार असून सहा हजार कोटीचा निधी आणून काम केले विकास रत्न दत्ता मामा भरणे निवडून येणार
20 वर्षात काय केलं हे जणतेला चांगलं माहित आहे. कुणी त्याचा लेखाजोखा कारायची गरज नाही. 10000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. माणुस माणुस उभा केला. बंधारे, शेततळी , निर्माण केली, इरिगेशन पाणी भांडुन आणले उचल पाणी परवाणे दिले.पूर्ण क्षमतेने शेतीसाठी विज पूरवठा व्हावा यासाठी गावोगावी सबस्टेशन निर्माण केले. गावोगावी विकास सोसायटया स्थापण करून झीरो टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. तालुक्यात 5 लाख लिटर दुध उत्पादन होत आहे याचा पाया त्या काळात आपण घातला. आज दुधगंगेच्या माध्यमातून 1 लाख ली दुध कॅलेक्शन असून 25 कोट रू महिन्याचे षेतक-यांना मिळत आहेत. साखर कारखाने काढले, शेतकऱ्यांचे व कर्मचा-यांचे प्रपंच मार्गी लागले. शिक्षण संस्था काढल्या शेतकऱ्यांची मुले शिकून सुज्ञ झाली, व्यावसायीक बनली काही नोकरीला लागली. अनेक विकास कामे केली, सामाजीक कामे करूण संस्कृती निर्माण केली इंदापूर तालुक्याची महाराष्ट्रात तसेच देशात ओळख निर्माण केली. नविन मार्केट कमिटी, क्रिडा संकुल, नवीन एस. टी. स्टॅंड, प्रशासकीय भवन, नगरपालिका नुतन इमारत प्रमुख कामे, प्रशस्थ प्रशासकीय रूग्नालय. जेष्ठ नागरिक भवन, इंदापूर व गावोगावच्या पाणीपुरवठा योजना. आदी कामे मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. गावोगावची तलाठी कार्यालये, मंडल कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, रस्ते, समाजमंदिरे, उदयाने ही भाऊंच्या प्रयत्नातून निर्माण झाली. तालुक्यातील व राज्यातील प्रशासनावर मजबुत पकड ठेऊन तालुक्यातील नागरीकांची कामे मार्गी लावली. कोणी कीतीही टीमकी वाजवूदया जणतेला माहित आहे भाऊंनी काय केले ते कुणी सांगायची गरज नाही. आमचे अनमोल मत दूरदृष्टी असणाऱ्या भाऊंना
हे सर्व मामा विरोधी गोळा करून मुलाखती घेतल्या भारतीय पत्रकारितेचा थोर परंपरेस डाग लागू देऊ नका आ.अत्रे ना.गोखले प्रबोधनकार ठाकरे परूळेकर अनंतराव पाटील आशा दिग्गजांनी हि परंपरा जोपासली आहे हे लक्षात घेऊन चला बंडलबाजीला पुन्हा एकदा झळाई देऊ नका
विशेष गोष्ट अशी आहे की अजित दादा आणि दत्ता मामा भरणे छत्रपतीच्या कार्यक्षेत्रात सभा घेताना छत्रपतिची झालेली अवस्था, करजबाजारी पनावर ब्र शब्द देखील बोलत नाहीत
हे सगळे हर्षवर्धन भाऊंचे चेले आहेत. याने काही फरक पडत नाही दत्ता मामांच काम बोलतय विरोधकांना आता दूसरा विषयच नाही बोलायला त्यामुळे मलिदा मलिदा म्हणतात. विश्वास जुना दत्ता मामा भरणेच पुन्हा ❤❤❤⏰⏰⏰
Only Mama❤✌🏻⏰⏰
मामा ❤
दत्तामामा भरणे ❤❤❤
भाऊची वाट लागणार हे नक्की
भरणे मामा 💯
दमदार आमदार दत्तामामा भरणे FIX MLA 🔥👑
हर्षवर्धन पडणार
Datta mama padnar
Mama 💯 padnar 😊
@@dhirajgawade8290 भरणे 7 तारखेलाच पडला आहे. औपचारिकता बाकी आहे 23 नोव्हेंबर ला
दत्तू पडणार 😂😂
@@Rmofficials12 आणि हर्षा
ओन्ली वन फक्त मामासाहेब फिक्स आमदार💯
Mama Bharne 🚩
Only mama ❤
0😅😅😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
जनतेला एकनिष्ठ नेता पाहिजे, जिथे तुकडा मिळतो तेथे जिब बाहेर काढून जणारा नको, only मामा लावा ताकद
भरणे मामा साहेबांबर एकनिष्ठ राहिले का?
Only mama
Mama ❤
इंदापूर मध्ये फिक्स आमदार एकच मा. दत्तात्रय मामा भरणेच 💪💪💪✌️✌️✌️🔥🔥🔥🚩🚩
विकास रत्न आमदार दता मामा भरणे 👑💪⏰
दत्तामामा भरणे 😊येणार 10000 हजार मतांनी ✌️
मामासाहेब फक्त
20 वर्ष साधा बांधारा पण बांधता आला नाही त्यांनी आमदारकीचे स्वप्न सोडावा मंत्री असून फक्त आमदार असून सहा हजार कोटीचा निधी आणून काम केले विकास रत्न दत्ता मामा भरणे निवडून येणार
20 वर्षात काय केलं हे जणतेला चांगलं माहित आहे. कुणी त्याचा लेखाजोखा कारायची गरज नाही. 10000 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. माणुस माणुस उभा केला. बंधारे, शेततळी , निर्माण केली, इरिगेशन पाणी भांडुन आणले उचल पाणी परवाणे दिले.पूर्ण क्षमतेने शेतीसाठी विज पूरवठा व्हावा यासाठी गावोगावी सबस्टेशन निर्माण केले. गावोगावी विकास सोसायटया स्थापण करून झीरो टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले. तालुक्यात 5 लाख लिटर दुध उत्पादन होत आहे याचा पाया त्या काळात आपण घातला. आज दुधगंगेच्या माध्यमातून 1 लाख ली दुध कॅलेक्शन असून 25 कोट रू महिन्याचे षेतक-यांना मिळत आहेत. साखर कारखाने काढले, शेतकऱ्यांचे व कर्मचा-यांचे प्रपंच मार्गी लागले. शिक्षण संस्था काढल्या शेतकऱ्यांची मुले शिकून सुज्ञ झाली, व्यावसायीक बनली काही नोकरीला लागली. अनेक विकास कामे केली, सामाजीक कामे करूण संस्कृती निर्माण केली इंदापूर तालुक्याची महाराष्ट्रात तसेच देशात ओळख निर्माण केली.
नविन मार्केट कमिटी, क्रिडा संकुल, नवीन एस. टी. स्टॅंड, प्रशासकीय भवन, नगरपालिका नुतन इमारत प्रमुख कामे, प्रशस्थ प्रशासकीय रूग्नालय. जेष्ठ नागरिक भवन, इंदापूर व गावोगावच्या पाणीपुरवठा योजना. आदी कामे मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत.
गावोगावची तलाठी कार्यालये, मंडल कार्यालये, ग्रामपंचायत कार्यालये, रस्ते, समाजमंदिरे, उदयाने ही भाऊंच्या प्रयत्नातून निर्माण झाली. तालुक्यातील व राज्यातील प्रशासनावर मजबुत पकड ठेऊन तालुक्यातील नागरीकांची कामे मार्गी लावली. कोणी कीतीही टीमकी वाजवूदया जणतेला माहित आहे भाऊंनी काय केले ते कुणी सांगायची गरज नाही. आमचे अनमोल मत दूरदृष्टी असणाऱ्या भाऊंना
@@SudhirSonawane-k8t😂😂😂😂
Harshubhau 8-10000 ni lagnar✌️💯
दत्ता मामा भरणे एक लाख मतांनी जिंकणार ❤
हर्षवर्धन पाटील 💯
नाय पन मामाच आण मामाच
Only Harshvardhan patil saheb 🎷✌️ fix Amdar 💯💪🔥
धन्यवाद काका छान जनजागृती केली 👌🙏
Mama yenar
शिवसेना (शिंदे गट) खालील प्रमाणे 22 उमेदवार जवळपास 99% हे उमेदवार जिंकलेले आहेत.
1. Rajesh Kshirsagar :- North Kolhapur
2. Uday Samant :- Ratnagiri
3. Nilesh Rane:- Kudal
4. Dipak Kesalkar:- Sawantwadi
5. Mahedra Thorave:- Karjat
6. Shamburaj Desai :- Patan
7. Mahesh Shinde :- Koregaon
8. Pratap Sarnaik:- Ovala Majiwada
9. Eknath Shinde:- Kopari Pachpakadi
10. Balaji Kinikar:- Ambarnath
11. Shantaram More :- Biwandi Rural
12. Vishawanath Bhoir:- Kalyan West
13. Santosh Shetty:- Biwandi East
14. Rajendra Gavit:- Palghar
15. Suhas Kande:- Nandgaon
16. Ramesh Bornare: Vaijapur
17. Sanjay Shirsat: Aurangabad West
18. Santosh Banger:- Kalamnuri
19. Chandrakant Sonvane:- Chopada
20. Gulabrao Patil:- Jalgaon Rural
21. Dada Bhuse:- Malegaon Outer
22. Prakash Surve:- Magathane
नुस्ता अंदाज काहीच कामाचा नाही त्याचा बेअंदाज झाला तर
Only Pravinbhaiya
फक्त आणि फक्त दत्ता मामा भरणे फिक्स आमदार ⏰⏰⏰✌✌✌❤❤❤
धनगर माळी .वंजारी.व इतर भरणे मामाला मतदान करणार
१००% खरय
भागवत नरोटे माळी समाज इतर समाज ठरवेल ना कोणाला मतदान करायचं तू कसं सांगतोय भरणे मामा मतदान करणार म्हणून
Y@@shivrajbhise9381
Mi pan mali aahe pan harshu bhau la matdan karnar ku kon ki bharane la matdan karnar nahi ram krishna hari vajva tutatri 🎷 👑 ❤️
@@BhagwatNarute नरुटे असा जातीभेद करू नका मराठा समज सर्वात जास्त आहे तालुक्यात तरी पण भरणे मामाना मतदान करतोच ना
✌️✌️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️⏲️✌️✌️
वातावरण फिरलय विरोधकांना एकच भीती प्रवीण भैय्यांचे लीड किती✌🏻
इंदापूरचे किंग मेकर प्रविण भैया 💯🫖💯🫖
छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता ❤
Only harshvardhan patil saheb
आमचा पक्ष शरद पवार साहेब आणि हर्षवर्धन पाटील साहेब ✌️🎷💯
Mama❤
प्रविण भैया येणार
Only Mama
हे सर्व मामा विरोधी गोळा करून मुलाखती घेतल्या भारतीय पत्रकारितेचा थोर परंपरेस डाग लागू देऊ नका आ.अत्रे ना.गोखले प्रबोधनकार ठाकरे परूळेकर अनंतराव पाटील आशा दिग्गजांनी हि परंपरा जोपासली आहे हे लक्षात घेऊन चला बंडलबाजीला पुन्हा एकदा झळाई देऊ नका
कोणी किती ताकद लावा निवडून तर प्रविण भैय्या साहेबच येणार 🫖💯💯💯💯💯
Hp1000
इंदापूर तालुक्यातील बुलंद आवाज प्रवीण भैय्यासाहेब माने 💯✌️
त्या कर्ज माफीत नेत्यांचे कीती कर्ज माफी झाली
इंदापूर चे पर्मनंट आमदार दत्ता मामा भरणे ⏰
इंदापूर तालुक्यातील किंग मेकर प्रविण भैय्या साहेब
Only mama❤❤❤
फिक्स आमदार हर्षवर्धन पाटील. मलिदा गँग मामाकडे आणि जनता हर्षवर्धन पाटील यांच्या कडे
Only Mama...❤
Only Harshwardhan Patil
Harshvardhan patil 30000🎷💯
हे पण तितकच खर आहे कधी त्यांनी तरूण पिढी चा विचार केला का
भैय्या साहेब फिक्स आमदार 🫖🫖
मामा ,दादा माणस सगळी इटली आता फक्त आणि फक्त किटली किटली किटली 💯💯💯💯🫖🫖✌️✌️
विशेष गोष्ट अशी आहे की अजित दादा आणि दत्ता मामा भरणे छत्रपतीच्या कार्यक्षेत्रात सभा घेताना छत्रपतिची झालेली अवस्था, करजबाजारी पनावर ब्र शब्द देखील बोलत नाहीत
Only MAMA.
शाळेतले सर चांगले प्रचाराला लावलेत😅
ओन्ली प्रवीण भैय्या🫖🫖
रस्ते कागदावरच राहिला प्रत्यक्षात काहीच नाही.नुसत्या गप्पा मारू नका.
धनगरांचा वाघ भरणे मामा👑💪
मामा बोलते सबको कोलते
भरणेची जात फक्त हिंदू शेगर आहे.ना की शेगर धनगर.
शेगर हे मूळचे सगर कुळी न राजपूत आहेत.
भरणे पडणार
आजी नको माजी नको आता फक्त पाहिजे इंदापूर तालुक्याला नवीन चेहरा तो म्हणजे प्रविण भैय्या माने झिंदाबाद
भरणे मामा ओन्ली ❤❤🎉🎉🎉
HP1000
Sharad Pawar saheb
Tutariiii🎉🎉🎉
Only bhau HP1000 🎉🎉🎉
ह्यात फक्त प्रत्येक जण आपली पोळी भाजून घेतय
फिक्स आमदार हर्षवर्धन पाटील साहेब ❤❤❤❤❤
Fix amdar mama❤❤❤❤
जनता प्रवीण भैय्याच्या बाजूने 🎉🎉🎉🎉
Mama fix MLA...❤
तुतारी येणार
ONLY MAMA
तुतारीला सहानुभूती फक्त लोकसभेलाच होती आता ती संपली आता विधानसभा आहे काम करणारालाच मत म्हणजे भरणे मामाला मत.यंदा हॅट्रिक होणार
Only मलिदा गँग विजयी
उदय युवा पर्वांचा वारसा समाजकार्याचा ओन्ली प्रवीण भैया🫖🫖🫖🫖🫖
Mama,dada mans sagli Itali atta fkt Ani fkt kitali ✌🏻💯🫖🫖🫖🫖
Only bhau ❤
ओन्ली वन हर्षवर्धन पाटील❤😂🎉😢
हे मामाच
आता फक्त किटली किटली 💯💯💯💯💯
दता मामा भरने आमदार होनार
Mama fix
Rojgar dilay ani denar pn fkt Ani fkt bhayach 💯
Mamasaheb ❤
Harshvardhan patil ✌🏻
Only hp 1000
Only bhau
Ya harshwardhan
La lai masti aali aahe
तुझ्या आईला विचार की कसली मस्ती आली
Only bhaiya🫖🫖
Hp❤❤
Harshwardhan patil
He सगळे भाऊ चे चेले आहेत
भाऊ
H P
Kitali 👍🏻✌🏻🫖🫖🫖🫖🫖
Vikas kranar fkt pravin bhaiya 👍🏻✌🏻💯🫖
हर्षवर्धन पाटील साहेब 🌹🌹🌹🌹🌹
Hatrick FIX...
ओन्ली भैय्या साहेब 🫖🫖🫖🫖