खुप छान सुंदर कथानक आहे. सद्या अशाच प्रकारची गरज आहे. आपल्या उपरांत आपल्या परिवाराला खासकरून पत्नीला सुखी आनंदी निरोगी आयुष्य मिळो याकरिता हे करावेच लागेल.
खूप छान असाच धडा सुना आणि लेकाना शिकवला पाहिजे पण ज्यांची जमिनही नसेल आणि पैसा ही नसेल तर त्यांना गुट गुट करून लेक सुनांचया हातावर जीवन जगावे लागते आहे नाही तर दुसरा पर्याय लेकिंकडे रहाणे
विमला जी Rocks❤ संकुचित मानसिकता झाली होती मुले आणि सूने बेकार झाले होते, पण नातवंडे हे सर्व बघून चांगला बोध घेतील👍 आणि पुढची पिढी चागले संस्कारी बनतील ,👍
अगदी बरोबर आहे सर प्रत्येक आई-वडिलांनी हे करायलाच पाहिजे कितीही वाटत असल्यामुळे चांगले आहे पण भविष्याचा कोणी पाहिल खरोखर आपली गोष्ट खूप छान आहे अभिनंदन धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूपच ह्रुदयस्पर्शी कथा आहे ! जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती मुलांच्या नावे करुन देऊ नये .दुसर्यावर अवलंबून राहून जीवन जगू नये! जरी मुले स्वतःचीअसली तरी! .हाच बोध मिळाला या कथेतून !
Tumhi Sadhyachi kalyugatil Satya Katha Sangitali Aahe.Tya Badhhsl Mi Tumchi khup Khup AabhariAahe.Aañi Manapasun Dhanywad Karte.
कथा आवडली. विमलबाई
यांनी सुंदर धडा मुलाना व सुनांना शिकवला.
Khuppppppch bhari story aahe
छान कथा.डोळ्यात अंजन घातले.❤
👏🏻👏🏻👏🏻उन्हाळ्यात दिवाळी येते हे मी पहिल्यांदा ऐकले
खुप छान सुंदर कथानक आहे. सद्या अशाच प्रकारची गरज आहे. आपल्या उपरांत आपल्या परिवाराला खासकरून पत्नीला सुखी आनंदी निरोगी आयुष्य मिळो याकरिता हे करावेच लागेल.
खुप छान धडा शिकवला आहे चारही मुलांना हे असंच असायला पाहिजे
आजची वास्तव परिस्थिती आहे .आजच्या वृद्धांनी कणखर चरणस्पर्श रहायला हवे.सुंदर कथन
खुप सुंदर बोध कथा आहे मनभरून आले👌👍🙏
खुप छान सत्य परिस्थिती
खूपच छान ,आपल्या आयुष्यात धडा घेण्या सारखी
खूप सुंदर कथा आहे प्रत्येकाने हे नीट समजून घेऊन नीट वागले पाहिजे
Khupch Mast 👌👌
खूप खूप छान आजीबाईनी धडा शिकवला
मस्त👌 जशास तशीच अद्दल घडवली 👍🏻
कथा खुप छान आहे अशा मुलांना धडा शिकविण्यासाठी विमलांजिन सारखाच निर्णय घेतला पाहिजे
खूप आवडली ही कथा आणि विमला जी ची कथा ऐकून खूप काही शिकण्यासारखं आहे डोळ्यावरची मुला ची झापड निघाली
फारच छान कथा आहे जर मुलेसुना असे वागत असतील तर त्याना असाच धडा शिकवायला पाहिजे
कथा अतिशय सुंदर आहे आणि खरी आहे प्रत्येकाने असेच वागावे
@@amitakothavale4749br
😊@@amitakothavale4749
😅
खूप सुंदर बोधप्रद कथा
फार छान आहे कथा जशास तसे
खूप छान असाच धडा सुना आणि लेकाना शिकवला पाहिजे पण ज्यांची जमिनही नसेल आणि पैसा ही नसेल तर त्यांना गुट गुट करून लेक सुनांचया हातावर जीवन जगावे लागते आहे नाही तर दुसरा पर्याय लेकिंकडे रहाणे
खूप छान मला आवडली अगदी जशास तसे.
विमला जी Rocks❤ संकुचित मानसिकता झाली होती मुले आणि सूने बेकार झाले होते, पण नातवंडे हे सर्व बघून चांगला बोध घेतील👍 आणि पुढची पिढी चागले संस्कारी बनतील ,👍
खरच मला पणखुप आवडली😅😅
खुपच छान कथाआहे जशाच तसे हीम्हण बरोबर आहे.
खूपच छान मन भरून आले आणि वाईटही वाटले पण त्यांना अशी शिक्षा व्हायला हवी होती धन्यवाद
छान आणि हृदयस्पर्श कथा होती.
Khupach chhhan aai
Khup Sundar vatali katha 🙏👍
खुपच छान अशा मुलाना असेच केले पाहिजे
Khup chan katha aahe❤❤❤❤1no.aai aahet tumhi
खप छान आहे👌👌👌
खूप छान कथा आहे आता हि वस्तुस्थिती आहे
खंरच.किती.आवघड.आहे.आई.किती.करते.मुला.साठी
Khuph Chan I like it
अगदी बरोबर आहे सर प्रत्येक आई-वडिलांनी हे करायलाच पाहिजे कितीही वाटत असल्यामुळे चांगले आहे पण भविष्याचा कोणी पाहिल खरोखर आपली गोष्ट खूप छान आहे अभिनंदन धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जश्या स तसे खुप छान होती गोष्ट आजच्या काळात कोणावर ही विश्वास ठेवायला नको रक्ता ची असो किंवा नसो 😂
चांगली गोष्ट आहे हृदयस्पर्शी
This is true very good story
Khupach chan katha hori reality aahe
खूप छान आहे कथा मला खूप खूप आवडली आहे
Khup chan ahe katha
Khupch changli khani aahe bodh ghenyasarkhi
खुपच मस्त निर्णय घेतला आईला
बरोबर आहे त्यांना त्यांची शिक्षा भेटलीच पाहिजे
Khoop chan kahani aahe. Jasyas tase👍
खुप छान शिक्षा दीलीआई नी असेच करायला पाहीजे
खुपचं छान लेख आहे आजच्या काळात हेच योग्य आहे
ही कथा नाही तर ही आजच्या काळाची वस्तूस्तिती आहे.
Khup chaan
तशाच तसे खुप छान कथा आहे
खूपच छान 👌👌
कथा खुप च सुंदर जसाच तसं बरोबरं आहे 🙏🙏👌👌
खूपचसुंदर कथा
Khup chaan dhada shikavla aai ne asech kele pahije ashya mulan barobar
छान आहे
Khoob khoob Chan malahi Katha kuppa aawdily
Khupch sundr Ashi kahani hai mhnun dhanyawad
श्रीराम❤कथा खूप छान आहे जैसे को तैसा मिला
Khupach sunder katha aahe 👌👌
खरे आहे अश्या मुलांना असेच वागवले पाहिजे त्यांना अशी शिक्षा दयायलाच पाहिजे तेव्हाच मुले ताळ्यावर येतील
Khup Chan 👌
खुप छान कथा आहे मला खुप आवडली 👌👌
खुप खुप सु द रं हि गो स्ट
❤❤ उच्च
फार छान गोस्ट खरेच फार छान केले त्या आईने।😂😂😂
कथा खूप छान आहे. तूझे ते म्सझे,पण माझे ते माझे ही वृत्ती मुळे ,सुना ची होती. चांगली अद्दल घडवली आईनर.
खरच गोष्ट खुपच छान आहे आणि आत्ता परिस्थिती पण तशीच आहे...
Khup chhan
कथा आवडली.❤❤
आताच्या काळात असेच वागले पाहीजे मुलांबरोबर
अगदी बरोबर आहे
KH upac sunder
Far aawadli
कथा खुपच छान आहे डोके लडवून चांगलाच धडा शिकवला
खुप छान कथा आहे सगळ्या आईने आसच केले पाहिजे पण ज्यांना काही नाही त्यांनी काय करायचे ते पण सांगा मि मिनाक्षी गायकवाड
Khup sundar kahani aahe..very Nice
Ho khup chan
खूप छान उद्बोधक चर्चा
खूपच सुंदर
खूपच ह्रुदयस्पर्शी कथा आहे ! जिवंत असेपर्यंत सर्व संपत्ती मुलांच्या नावे करुन देऊ नये .दुसर्यावर अवलंबून राहून जीवन जगू नये! जरी मुले स्वतःचीअसली तरी! .हाच बोध मिळाला या कथेतून !
such a motivational story.very niçe
story.
जशास तसे, सुंदर कहाणइ ..👌👌
ही कथा मला खुप आवडली
❤😊😅😊😅😅😊😊😅@@mangalachavan9142
9:08 9:32 9:35 9:35 9:58 10:04 10:04 10:04 10:04 10:07 10:08 10:08 10:08 10:08 10:08 10:09 10:09 10:09 10:11 10:14 10:14 10:16 10:16 10:18 10:20 10:20 10:21 10:22 10:26 10:27 10:28 10:29 10:38 10:41 10:45 10:47 10:51 10:53 10:55 10:55 11:00 11:01 11:04 11:05 11:16 11:20 11:32 11:35 11:38 11:43 11:43 11:44 11:44 11:45 11:56 11:57 11:57 12:03 12:04 12:05 12:07 12:13 12:14 12:17 12:17 12:19 12:26 12:30 12:43 13:07 13:12 13:16 😅 28:43 28:52 29:05 29:19 29:21 29:28 29:34 29:37 30:19 30:19 30:24 30:25 30:29 30:41 30:43 30:44 30:51 30:59 31:31 31:39 31:41 31:45 31:49 32:02 32:03 32:22 32:39 32:40 32:43 32:43 32:47 32:47 32:52 32:53 32:57 33:06 33:23 33:31 33:41 33:47 33:48 33:52 33:55 34:05 34:11 34:16 34:23 34:24 34:25 34:29 34:30 34:46 34:46 34:49 34:50 34:57 35:01 35:01 35:03 35:11 35:12 35:17 35:18 35:19 35:21 35:21 35:28 35:35 35:40 35:42 35:47 35:50 35:50 35:54 35:56 35:59 36:00 36:03 36:08 36:15 😅😅 .@@mangalachavan9142
🎉
@@mangalachavan9142😅😅😅😅😅😅😅😅
खूप छान
Eye opener🙏
आईने मुलांना छान धडा शिकवलं खुप छान.
Khup sundar ❤❤
Khup chan
Chan
कथा खुप आवडली
कथा खूपच छान आहे . म्हातारपणी कसे वागावे हेच शिकण्यासारखे आहे
Ktha chanch
😢😢ho asech kahi thikani pristhiyi aahe evdech mhane ashsy mulana aani sunana sadbudiiii dey karan tehi vrudha honar.
खुप सुंदर ❤❤
हो कथा खुपच आवडली
हॅलो नमस्कार करा आवडली फार छान ओके बाय 😊
खुप छान मी पण हे अनुभवले आहे.
खुप सुंदर आहे कहाणी मला खूप आवडली
खूपच छान गोष्ट आहे
खूप छान कथा आहे जशास तसे😅
Yekdam sundar😂😂😂