तुमच्याशी बोलताना एवढंच सांगावस वाटत की तुमची बुद्धी मत्ता खरंच जगाच्या पुढची आहे . तुमच्या पासून जगाला शिकण्या सारखा खूप आहे. कदाचित तुम्हाला सगळं जग एक वेळ आसा येईल की लक्षात ठेवेन ...! मला खरंच तुमचं कौतुक आहे प्रेम हे खरं आसात याच उधहरण तुम्ही दोघे जान आहे ....! आयुष्य काय आहे हे खरंच तुमच्या कडून शिकावं ..खूप नव्या गोष्टी आहे तुमच्या कडे तुमच्या जिवण्या मध्ये 💖
ताईसाहेब मि नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असतो तुमचे विचार खुप छान आहेत मला खुप आवडतात तुम्ही दोघ अनंदाने राहा खुश राहा हिच माझ्या गुरू चरणी प्रार्थना माझे गुरू हे ऐक शिवजी चेआवतार म्हणून ओळखले जातात (धुनी वाले दादाजी खंण्डवा मध्ये प्रदेश येथे दरबार आहेत ) जय श्री दादाजी की
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा
@@savitashete5395 तुम्ही सत्य काय आहे ते गुगल वर युट्यूब वर जाऊन पहा किती वाईट वाटतेय त्या मेलेल्या कलेक्टर च्या बायकोचे परिवाराचे रडणे ऐकुन दोन लहान मुल होते त्या बिचाऱ्याला याच्या बापाने भावाने किती क्रूरपणे जाळले त्या कलेक्टर ला
अरे काय हे किती लहान दिसतोय तो मुलगा त्याला बाबा काय म्हणताय ,आणि काय आईसाहेब ,किती विचित्र आहे सगळ ,तुमचं आयुष्य आहे ठीक ,you tube ला विडिओ बनवून पैसे कमावणे एकदम छान ,पण हा काय पाणचट पणा लावलाय ,त्या संजय ला काम करायला सांगा तुमच्या जीवावर जगउ नका , बाकी तुमच्या साठी छान आहे हे काम शिवलक्ष्मी बाई
मी माझ्या आई बाबा ला बोलत नाही ते दोघेही आहेत पण ते पण मला बोलत नाहीत मी तुम्हाला आई बाबा म्हनु शकते का आज माला जर कोणाशी बोलायचं असेल तर मला ते बोलता येत नाही मी असा विचार करते की मी जर कोणाला काही सांगीतले तर लोक माझा फायदा घेतील पण तुमचे व्हिडीओ पाहिले आधी तुमच्या शी बोलायचं मन केलं प्लिज
लाजायच नाही आपल जीवण सुखाने आनंदाने जगायच .लक्षात ठेवा जीवणात शेवट प्रर्यत संघर्ष करावा लागतो .चांगले वाईट लोक येत रहातात. तसच संत महापुरूषाचा पण जीवणात नाव ठेवणारी लोक होती पण त्यानी त्याचा ध्यास सोडला नाही पण ते जीवणात पुढे गेले.तसेच त्या प्रमाणे आपणही जीवणात पुढे जाल यशस्वी व्हाल .

कोण एवढ्या सुंदर लक्ष्मी ला स्वीकारणार नाही
समाजाचा नाही आता एकमेकांचा विचार करायचा love u aai baba
ताई तुमचा संसार सुखाचा जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करते तुमच हासन खुप गोड आहे समजदार तेवढ्या आहे
75 वा स्वातंत्र्यदिन आणि तुमच्या लग्नाला सुद्धा 75 दिवस आज झालेत किती छान ना सुंदर मस्त
Sooo sweet couple तूमचा संसार असाच सूखाचा आणी आनंदात जावो हीच ईश्वराकडे प्रार्थना
तुमच्याशी बोलताना एवढंच सांगावस वाटत की तुमची बुद्धी मत्ता खरंच जगाच्या पुढची आहे . तुमच्या पासून जगाला शिकण्या सारखा खूप आहे. कदाचित तुम्हाला सगळं जग एक वेळ आसा येईल की लक्षात ठेवेन ...! मला खरंच तुमचं कौतुक आहे प्रेम हे खरं आसात याच उधहरण तुम्ही दोघे जान आहे ....! आयुष्य काय आहे हे खरंच तुमच्या कडून शिकावं ..खूप नव्या गोष्टी आहे तुमच्या कडे तुमच्या जिवण्या मध्ये 💖
खुपचं छान ❤️ आहे तुम्हची जोडी नेहमी खुश राहा
ताईसाहेब मि नेहमी तुमचे व्हिडिओ बघत असतो तुमचे विचार खुप छान आहेत मला खुप आवडतात तुम्ही दोघ अनंदाने राहा खुश राहा हिच माझ्या गुरू चरणी प्रार्थना माझे गुरू हे ऐक शिवजी चेआवतार म्हणून ओळखले जातात (धुनी वाले दादाजी खंण्डवा मध्ये प्रदेश येथे दरबार आहेत ) जय श्री दादाजी की
ताई तुमच्या विडीओ खुप छान आहे त आणि मी आवडीण बघते खुप छान जोडी आहे तुमची
तुमचा संसार सुखाचा आनंदाचा होवो💐💐
Asch sbt rah khush rah ❤️🥀khup bhari ahet tumhi ❤️❤️❤️✨
खुप छान जोडी जमली ताई साहेब
Best navra
खरंच खूप छान आणि गोड जोडी आहे तुमची 😊👌🏻👌🏻👌🏻
आईसाहेब खूप छान तुम्ही खूप छान बोलता🙏🙏
Aaisaheb tumacha jivan pravas mudhysudh madala tumacha agucation mulay Chan saghaithaly
असाच संसार सुखात जावो.
राम कृष्ण हरी
Sanjay tumhi manus mhanun khup mothe aahat....aani ...niswarthi...aahat...
Manal raw..tumhala... 🙏
आई-बाबा खूप छान. .तुम्ही असेच सुखी रहा
खुप छान
Aai saheb samaj ch nka vichar karu tumhi dogh kush ahat na mag jal tr as as happy raha God blesses both of you
तुम्ही दोघेही खुप छान आहेत
Your spoken is very nice . Like a stories I really like
एक नंबर जोडी आहे आई
करमाळा
मस्तच दोघं ही सुखी रहा
Chan Jodi ahe baba pan khup comedy kartat na saglyat jada rag konala yeto bhari jodi kharch bhari ahe...😘🙏👌🏻👌🏻👌🏻
Mast 🙏🙏😘😘😘😊😊
So sweet of u tai ani dada tumhi doghehi asch khush raha. Hich devala prathrna 😊🤗😘
आईसाहेब फार आनंद होतो तुम्हाला आनंदी पाहून.👌
Hello ,salam namste khase ahat bare ahat na ....1 number
संसार छान व्हा दोघेही आयुष्यभर एकमेकांना साथ द्या
आईसाहेब तुम्ही खूप खूप खूप छान बोलता येकतच राहावं वाटत तुमच बोल न .आणि तुमच्या हातभरून बांगड्या आय लाईक ईट 👌👌👌
तुमच्या मी खुप कमेंट वाचल्या त्या सागर मंथन च्या व्हिडिओ वरच्या प्रत्येक व्हिडिओ ला तुम्ही कमेंट करतात त्या तृतीयपंथी च्या परंतु तुम्हाला माहित आहे का दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्ह्य़ातील मनमाड येथे एक डेप्युटी कलेक्टर ला ड्युटीवर असताना दोन नंबर धंद्या वाल्यांनी जिवंत जाळुन मारले पेट्रोल राॅकेल चा काळा बाजार करणारे लोक त्या मधे राॅकेल माफिया पोपट शिंदे हा होता त्या पोपट शिंदेचा हाच तो मुलगा आहे ज्याला तुम्ही आईसाहेब म्हणतात याच छक्क्या च्या वडलांनी व भावाने विकास शिंदे ने एका कर्तव्य दक्ष डेप्युटी कलेक्टर ची हत्या केली त्या कर्तव्य दक्ष निष्पाप अधिकाऱ्याच्या हत्ये बद्दल हा का नाही बोलत व्हिडिओ मधे का याच्या बापाने व भावाने एका प्रामाणिक कर्तव्य दक्ष अधिकाऱ्याची निर्दय पणे हत्या केले तुम्हाला जर विश्वास नसेल किंवा माहीत नसेल तर युट्यूब वर सर्च करून पहा किती निर्दय पणे त्या कलेक्टर ला मारले याच्या बापाने आणि हा छक्का ते का लपवतो आणि तुम्ही पण याला सपोर्ट करतात आणि याने ज्या संजा सोबत लग्न केले त्याने पण स्वतःची पहिली बायको गळा दाबून मारलेली आहे हे पडद्या मागचे सत्य हे हरामखोर लपवतात आणि लोक अशा गुन्हेगारांना सपोर्ट करुन हिरो का बनवतात
युट्यूब वर जाऊन सर्च करा मनमाड कलेक्टर यशवंत सोनवने हत्या किंवा डेप्युटी कलेक्टर यशवंत सोनवणे हत्या असे सर्च करून पहा
@@Jaykumar-vt7qs ओ के मला माहित नव्हते
@@savitashete5395 तुम्ही सत्य काय आहे ते गुगल वर युट्यूब वर जाऊन पहा किती वाईट वाटतेय त्या मेलेल्या कलेक्टर च्या बायकोचे परिवाराचे रडणे ऐकुन दोन लहान मुल होते त्या बिचाऱ्याला याच्या बापाने भावाने किती क्रूरपणे जाळले त्या कलेक्टर ला
Tai khup chan aaplya sansarik jivnabadddal khup sarya gosthi manmokle panane share kelyabaddal aani doghamadhala samjutdarpana dakvlyabaddal khup khup chan.... tai kiva sanjay aapan aapla vel kiva sanjay saheb tumcha no share karu shakta ka jenekarun aaplyashi bolun samrthan karta yeiel
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ beautifully ❤️❤️❤️❤️💫 God bless you 🤗
Love you aai baba
Namaskar ,kiti sadhe, sope saral sahaj jagata yete he kalat pan materialistic goshti madhe adakato .pan tumi doghe khup sadhe ani anadi rahata.khup chan.good wishes .
So sweet god bless both of you
७५ स्वातंत्र्य दिनाच्या व आपल्या लग्नाच्या दिवसाच्या शुभेच्छा.... असेच नांदा सौख्यभरे
Khup chan gammat share keli tumhi😊
Namsate Aai 🙏
Tumhi Doghe hi khupch Samjhutdar Aahate ,Asech Happy Raha 😊🙏👍
Soooooo Sweet. U both are cute. Lovely couple.
Khup chan .......feeling good after watching u r nice video 🙂👌🏻👌🏻👌🏻
Kharach kiti chan.. relationship aahe
Manus mhanun swikaral tyani ekmekamana...
🤲🤲🤲 madam mala ashirvad dya please 1 reply deun please please
नमस्कार आईसाहेब
आईसाहेब खरच तुम्ही फार लकी आहात संजय बाबा सारखे समजूतदार आणि प्रेमळ सरकार लाभले मस्तच , दोघानाही माझा 🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️🍱🍱🍱🍱🍱♥️ यू
आई तुमाहाला पुरसकार मिळाला आहे हे पाहुन छान वाठल तुमच आभिदधन
अरे काय हे किती लहान दिसतोय तो मुलगा त्याला बाबा काय म्हणताय ,आणि काय आईसाहेब ,किती विचित्र आहे सगळ ,तुमचं आयुष्य आहे ठीक ,you tube ला विडिओ बनवून पैसे कमावणे एकदम छान ,पण हा काय पाणचट पणा लावलाय ,त्या संजय ला काम करायला सांगा तुमच्या जीवावर जगउ नका , बाकी तुमच्या साठी छान आहे हे काम शिवलक्ष्मी बाई
स्वांतत्र्य दिनाला पण 75वर्ष झाले आणी आईबाबा तुमच्या पण लग्नाला75 दिवस झाले खूप छान असेच छान कपल रहा👌👍🌹
मस्त आईसाहेब आणि सजयबाबा असेचआनदात राहा तुम्हीच एकमेकांसाठी बनले आहेत काळजी घ्या
खूप ग्रेट आहात तूम्ही दोग👌👌
Why do you need people's acceptance.. Be unapologetically different.. 😊
Khup chan aaisaheb 👍👌👌👌
Tai aisehi haste rho khush rho
You both are tooooooo nice 👏😊
Nice jodi🤩🤩
मी माझ्या आई बाबा ला बोलत नाही ते दोघेही आहेत पण ते पण मला बोलत नाहीत मी तुम्हाला आई बाबा म्हनु शकते का आज माला जर कोणाशी बोलायचं असेल तर मला ते बोलता येत नाही मी असा विचार करते की मी जर कोणाला काही सांगीतले तर लोक माझा फायदा घेतील पण तुमचे व्हिडीओ पाहिले आधी तुमच्या शी बोलायचं मन केलं प्लिज
Mastch😍
आई साहेब तुमचा आवाज खरखर येतो व्हिडिओ बनवताना आपण आईसाहेब त्याच्यावर लक्ष
Khare khare Prem. Nikhal prem kartat sarkar aai tujhyawar. 👌👍
लाजायच नाही आपल जीवण सुखाने आनंदाने जगायच .लक्षात ठेवा जीवणात शेवट प्रर्यत संघर्ष करावा लागतो .चांगले वाईट लोक येत रहातात. तसच संत महापुरूषाचा पण जीवणात नाव ठेवणारी लोक होती पण त्यानी त्याचा ध्यास सोडला नाही पण ते जीवणात पुढे गेले.तसेच त्या प्रमाणे आपणही जीवणात पुढे जाल यशस्वी व्हाल .
Khop chhan jodi aahe tumchi asech sukhat raha
आई बाबा चा खूप खूप जिव आहे तूझ्या वर आसाच जीव लावा आई साहेबला बाबा
Sooo beautiful
खूपच छान दीदी पण माझी एक शंका आहे. आपले पैसै दागिणे दीले का त्या हरोमखोराणी त्यांना सजा झाली की नाही
लई भारी 👌🙏
अरे काय हे किती लहान दिसतोय तो मुलगा त्याला बाबा काय म्हणताय ,आणि काय आईसाहेब ,किती विचित्र आहे सगळ ,तुमचं आयुष्य आहे ठीक ,you tube ला विडिओ बनवून पैसे कमावणे एकदम छान ,पण हा काय पाणचट पणा लावलाय ,त्या संजय ला काम करायला सांगा तुमच्या जीवावर जगउ नका , बाकी तुमच्या साठी छान आहे हे काम शिवलक्ष्मी बाई
Very nice so cute couple 💞💖
आईसाहेब खरच तुम्ही दोघ ग्रेट आहात
Super couple aaisaheb aani baba❤
छान
Tai tumacha Sager manthan jivan pravas kup aavadla
तुम्ही स्वतःला महंत. समजता मग. एवढ्या. लहान. मुलासोबत.लग्न का. केलं. आणि. तुम्हाला. मूल. होणार. नसेल. तर. त्याच्या. आयुष. पुढं. काय. तुम्ही. त्याला. समजून. सागणे. गरजेचं. होत.
Soooooo sweet couple and Sanjay is good men and beautiful husband in World 🌎🌎🌎🌎
Beautiful women asate men handsome astat arthat caring hi bolu shaktat
Ho sorry mam
@@sagarpawar6437 hi sagar
Hasara chehra ahe tumcha
Sooo sweet couple
Hello tai... Tabbet kashi ahe kalji ghya.. Climate khup bekar ahe dag dag naka karu... Take care
आई बाबा लय समजदार आहेत खुप खुप छान आई बाबा
आईसाहेब तुमचा दोघांचा संसार सुखाचा चालावा
Aaj cha video khup mast hota 👍asech aandi raha tai and sir
I proud of you Dada Aaj aapane sabit Kar Diya ki ek wife ka Samman uska husband Hota Hai
आई साहेब नमस्कार, तुम्ही दोघे पण खूप छान आहेत , आई साहेब तुम्ही खूप छान लाजातात, संजय दादा तर खूप छान आहेत , शेवटी आमचे गाव वाले आहेत 👌❤️🌹🌹
Chan ❤️
रब ने बनाई जोडी भारीच
So sweet aai saheb 👌👌❤️❤️🌹🌹
Khup Chan Jodi aahe tumchi Marathi vloger #satyawanpacharane
Hi satyawan
Khuch chan tai❤️😘🌹😍
Jay Bhim Aaisaheb ani Baba
जय भीम
हो
Very nice
Beautiful couple,,,,🥰🥰🥰🥰
Hi hello
@Mr. Hijack Car hlw 😁😁😂😂😂🤣🤣🤣
So sweet
I will pray to God that both of you are safe
Lovely couple...
तुमचा संसार खुप सुखाचा होवो
Soooo nice couple
Aap dono ko dekhar lagta hai.
Nothing is impossible.
सुखी रहा आनंदी रहा🙏
Asech raha kayam aai sanajay aai he ata pasun bhag suru thevha
Super couple aai saheb ani baba
खुप छान आई साहेब
आई साहेब भारी लाजतात ❤️❤️❤️❤️ .
Mam तुमचा no milel ka mi banglore la aste. तुमचे vlog बघते .तुमचा चेहरा फार बोलका आहे. 👍
Be happy shiv laxmi tai
Aai saheb mala pissachi Khup garaj ahy help Kara n plz