नमस्कार ताई.. मी ठाणे la राहतो मला Panvel मध्ये तुमच नाव सांगितल होत की रवी मालक याना ओळखता का मी नाही म्हंटल पन मी धुळ्यात राहत नसल्या मुळे मी ओळखत नव्हतो.. पन मी जेव्हा u tube la टाकले तेव्हा मी तुम्हाला अणि nandgiri Mai ना ओळखले.. तुमची evdi olkh पाहून मी अवाक झालो माई.. तुमचे chele खूप मोठ मोठे आहे Mai...
आईसाहेब गाणं किती वेळेस ऐकलं तरी ऐकून वाटते इतकंच खूप सुंदर छान एकदम रचलेला गाणं असेच नवीन नवीन गाणे काढत जा कार्यक्रमाला
जय माता दी नमो आदेश महा मंडलेश्वर गुरू माऊलींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा जय माता दी नमो आदेश
खुप छान ताई साहेब आवाज तुमचा ✍✍✍🎤🎤🎤🎤💥💥💥💥💥👑👑👑👑👑🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपच सुंदर जय श्री महाकाल
अतिशय सुंदर असे गायक🎤 सुरेख तालबद्ध संगीत सर्व भजणी मंडळ, सर्वांचे कौतुक.... राम कृष्ण हरि
ऱ्य
@@kantakale4977 ऱ्य,❓काय मला समजले नाही
ताई तुम्हाला नमस्कार सर्व गुरू भक्तांना माझा नमस्कार फार सुंदर भजन गवळण फार सुंदर गातात
ताई तुमचा फार सुंदर भजन गवळण गातात जय तुळजाभवानी माता 🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तुमचा फार सुंदर भजन गवळण गावात जय तुळजाभवानी माता🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
निलेश्वरी ताई उत्कृष्ट गायन खान्देश हि कलाकारची खाण आहे ।
उत्तमनृत्य व सुंदर आवाज सर्व टिम चे कौतुक ।
मस्त मस्त मस्त.,...
नमस्कार मनपूवर्क धन्यवाद खुप छान आवाज खंरी लोककला जिवंत ठेवत आहात तुम्हाला सर्वांना खुप खुप शुभेच्छा आणि मानाचा मुजरा 🙏🙏🙏
❤👌
फारच छान,अशी कला फारच कमी होत चालली आहे
खरंच खूप सुंदर आहे ताई
मला पण आवडतात
खुपच सुंदर आवाज, लयबद्ध वाद्य सऺगित मनपूर्वक धन्यवाद
छान निलू ताई
🌹🌹 एकच नंबर 🌹🌹
🙏🏻💐🙏🏻👌👌👌अप्रतिम आई साहेब
तुमचा आवाज खूप छान आहे तुमचैकार्यकृमटिव्हवर होतात ❓ते करावेत आम्ही तुमचेफ़न आहोत🙏🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
पाव पडाता गुरू .. खुप खुप छान आवाज आहे
Amch DHULE खुप छान आवाज 🙏🌹🌺
1nambar gan gail aaisaheb ,khup Chan aavaj aahe 🙏🙏🙏🙏🙏
अंगावर काटा आला खुप सुंदर गाण ंमाझ्
आई शिवाय काही खरं नाही अथांगसागराची माया फक्त आईलांच
गुरू तुमचा आवाज ऐकू न मन शांत झाले आहे पण तुमचा आवाज लव भारी आहे
Jai ambe jai shree mahakal guruji 🙏 om 🕉 namah shivai 🕉 🙏 khup chan guruji 👌
Mast Guru
Far sunder
Khupch sunder aprtim
सुंदर ग निलु ताई 😍😍😘❤️
🙏🏻🙏🏻
छान खूप छान
जय अंबे
Wawa👌🙏
खूप छान आवाज आहे तूमचा 👌👌🙏🙏
खुपच छान आवज आहे 🙏
खूप छान
👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
6
नमस्कार ताई.. मी ठाणे la राहतो मला Panvel मध्ये तुमच नाव सांगितल होत की रवी मालक याना ओळखता का मी नाही म्हंटल पन मी धुळ्यात राहत नसल्या मुळे मी ओळखत नव्हतो.. पन मी जेव्हा u tube la टाकले तेव्हा मी तुम्हाला अणि nandgiri Mai ना ओळखले.. तुमची evdi olkh पाहून मी अवाक झालो माई.. तुमचे chele खूप मोठ मोठे आहे Mai...
Nice Tai
Nice
Nice ❤❤❤❤❤❤
chan irka aawaj bhari ki shabdach nahi
🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏🙏 जय माता दी जी 🙏
My mom ❤️
🌺🙏
नमस्कार ताई
👌👌👌🙏🙏🙏🙏
❤❤❤❤🙏🙏🙏🙏
छान आवाज
Mast 🙏🙏🙏🙏
Apratim 🙏🙏
Wow
Very nice voice. Music should be less sound.
🙏💐💐💐💐💐⏰💐💐💐💐🌾🌱🙏
Hi
🙏
Mala bolaych ahe tumcha sobet
🙏🙏🙏🙏🙏
ताईंचा नंबर मिळेल का
,
Tumcha phone no day nar ka
Madam kuthe aahe tume
Nice
Nice🙏🙏❤❤
Khup sundar
Hi