भाग_72 घर संसाराच्या गंमती जमती अन् मोठं आव्हान पहायला विसरू नका

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 213

  • @dipikashende9656
    @dipikashende9656 ปีที่แล้ว +1

    Nice couple shivlaxmi Sanjay

  • @rakeshshinde3402
    @rakeshshinde3402 3 ปีที่แล้ว +7

    God bless both of you ❤️❤️❤️ मस्त ताई खूप छान बोललात....नवरा गरीब असो वा श्रीमंत...संसार सुखाचा झाला पाहिजे👍

  • @sunilmane4910
    @sunilmane4910 3 ปีที่แล้ว +1

    लक्ष्मी आहे खरच तिन सगळे छान करीत आहे

  • @minaahirrao3311
    @minaahirrao3311 3 ปีที่แล้ว +1

    सर्व.च.भाग.छान.आहेत.आई

  • @amoldhavle3982
    @amoldhavle3982 2 ปีที่แล้ว

    एक नंबर जोडी आई करमाळाकर

  • @A1User_1009
    @A1User_1009 3 ปีที่แล้ว +2

    ताई आपला विडिओ बघता बघता डोळ्यात पाणी आलं
    Billions of Salute to your platonic love....🙏

  • @sunilmane4910
    @sunilmane4910 3 ปีที่แล้ว +1

    बोलताना छान माहिती दिलीत ताई खरच खूप सुंदर

  • @kaminibhatkar2086
    @kaminibhatkar2086 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही खुप छान बोलता आणि नेहमी दोघे माॅचिग मध्ये आसता खुपचं छान

  • @sunandakhade2187
    @sunandakhade2187 3 ปีที่แล้ว

    आई साहेब तुमही खुप छान बोलता

  • @dchorghade5576
    @dchorghade5576 3 ปีที่แล้ว

    Aai saheb khoop wait watla, pan hi satya paristhiti aahe🙄🙄

  • @prathibhajadhav3460
    @prathibhajadhav3460 3 ปีที่แล้ว +26

    सुरवातीला टेन्शन झालं तर नंतर चे दिवस खूप चांगले असतील कारणं खूप लोकांचें आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत मस्त रहा

  • @suchitabhimte7244
    @suchitabhimte7244 2 ปีที่แล้ว

    किती प्रेम करता एकमेकांना.असच करत रहा.प्रेम करावं तर असंच.

  • @everythinginthischannel2023
    @everythinginthischannel2023 3 ปีที่แล้ว +3

    प्रत्येकाला सुखी राहण्याचा अधिकार आहे. पण लोक बोलतात तसे नसतात. मनात एक आणि तोंडात एक असे असतात. आणि लोकांना दुसर्‍याचे सुख पाहवत नाही.

  • @kalpanabornare7405
    @kalpanabornare7405 2 ปีที่แล้ว

    Suppar jodi 😍🙌👍

  • @shobhatayde4874
    @shobhatayde4874 3 ปีที่แล้ว

    तुमच्या भाषे वर प्रभूत्व कौतुकास्पद आहे ताई छान बोलत

  • @sandhyagavali4183
    @sandhyagavali4183 3 ปีที่แล้ว +6

    अग ताई तु तर आहेतच छान पण संजय दादा खुपच ग्रेट आहे.,.👍

  • @shirinrao5738
    @shirinrao5738 3 ปีที่แล้ว +4

    ताई तुम्ही किती छान बोलता. भाषेवर तुमच प्रभुत्व कौतुकास्पद आहे

  • @dipalishivde6923
    @dipalishivde6923 3 ปีที่แล้ว +5

    आई साहेब आणि दादा तुम्ही दोघीही असंच एकमेकांना सपोर्ट करत रहा ❤️❤️

  • @tathepooja5928
    @tathepooja5928 3 ปีที่แล้ว

    Nice tai

  • @gulfamshaik6379
    @gulfamshaik6379 3 ปีที่แล้ว +1

    Me rane bolty

  • @umaambre9755
    @umaambre9755 3 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब आणि बाबा... एक कायम लक्षात ठेवा.. जे च चांगलं होत असेल तेथे...अशी वाईट लोक ऊभे असतात....पण... ह्याना सामोरे जाऊनच तुम्ही.. नक्की पुढे जा.... कारण लोकान च काय...ती चांगल्या तही बोलतात... आणि वाईटा पण बोलतात... त्या मुळे दुर्लक्ष करा असया लोकांकडे....... आणि मला तुझी जोडी खुप आवडते 😘😘😘😘 😘😘🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥳😘😘

  • @kiranburade3688
    @kiranburade3688 2 ปีที่แล้ว

    छान

  • @vilaskenjale2136
    @vilaskenjale2136 ปีที่แล้ว

    ताई तुमची जोडी आज छान दिसते

  • @nilimaganorkar1407
    @nilimaganorkar1407 2 ปีที่แล้ว

    ताई साहेब चांगल्या लोकांना समाजाचा व शेजारी राहणाऱ्या लोकांचाअसाच त्रास होत असतो मस्त राहा काळजी करू नका आमचे आशिर्वाद तुमच्या देवाचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे

  • @vidyapawar4477
    @vidyapawar4477 3 ปีที่แล้ว +1

    nice

  • @manishapatil3318
    @manishapatil3318 3 ปีที่แล้ว

    Khup quite ahet aai baba

  • @bhartigadge7161
    @bhartigadge7161 3 ปีที่แล้ว +26

    समाजात बदल घडवून आणणाऱ्याना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. समाज बदल लवकर स्वीकारत नाही. त्रास सहन करण्याची क्षमता असली की समाजाचे तोंड बंद होते 🙏🙏👍👍

  • @madhurimakulkarni640
    @madhurimakulkarni640 3 ปีที่แล้ว +4

    छान चालला आहे तुमचं संसार...असेच हसत खेळत रहा आयुष्यभर....जीवनाच्या कुठल्याही वळणावर..कितीही कठीण प्रसंग आला तरी एकमेकांची साथ कधीही सोडू नका...तुमच्या प्रेमाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अनेक लोक निरपेक्ष प्रेम म्हणजे काय हे नक्की शिकतील....
    Luv u both... 🙏

  • @prithvirajsanas4561
    @prithvirajsanas4561 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @manishapatil3318
    @manishapatil3318 3 ปีที่แล้ว

    Aai babanchya sansarala konachich najar nko lagu deu deva

  • @rudra5189
    @rudra5189 3 ปีที่แล้ว +3

    You speak Geart Marathi ❤️ God bless you both❤️ Lots of love you both🌹

  • @ranjanayadav8062
    @ranjanayadav8062 3 ปีที่แล้ว +1

    ताई आजुन पण तुम्हाला टेन्शन आहे आसुदया ताई एक दिवस नक्की सुख पण येईल तुम्ही दोघे आसेच आनंदात सुखात रहा

  • @ashataimadane6616
    @ashataimadane6616 3 ปีที่แล้ว +1

    My favorite couple you💑 tumha doghana ektr bghitl na ki mazya tondatun oooooo kiti sweet as ch night tumch couple khup chan aahe
    Aai

  • @vkenterprisesinsuranceadvi5424
    @vkenterprisesinsuranceadvi5424 3 ปีที่แล้ว +1

    Tai Ase hajaro Ghar tumchavar kurban amcha kade ya me maz ghar tumhala dete from Pune ❤️❤️

  • @kanuvlogs9959
    @kanuvlogs9959 3 ปีที่แล้ว +3

    Khup chhan. dogh tumhi far courage dakhavlat... Khup khush raha😘😘😘love you both of you..

  • @vidyanarvekar2742
    @vidyanarvekar2742 3 ปีที่แล้ว +1

    Om shanti bala tu ani sanjayne etka dharya dakhavala ahe bhagvan pudhil ayushyat tumhala khup sari yash deil 🙏🌻 om shanti

  • @ishwari3663
    @ishwari3663 3 ปีที่แล้ว +1

    So sweet family ❤❤❤❤❤

  • @sayalikamble9755
    @sayalikamble9755 3 ปีที่แล้ว

    नमस्ते आई 🙏 प्लिज माझा हा s.m.s वाचा. आई आमचं नवीन घर घ्यायचं चाललं आहे. त्यामध्ये खूप अडचण येत आहे. मला माझी रेणुका बसवायची आहे. म्हणून घर घेणार आहोत. आई तुम्ही आशीर्वाद द्या आमच्या घराच्या कामासाठी अडचणी येऊ नयेत असा आशीर्वाद द्या. माऊली आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे.🙏🙏🙏

  • @akash_d_93
    @akash_d_93 3 ปีที่แล้ว +1

    वॉ क्या बात है ताई....
    माझा राजा माझ्यासोबत असल्यावर मला कशाची गरज... ❤❤❤👌👌👌👌🙏🙏

  • @suhask.b.5201
    @suhask.b.5201 3 ปีที่แล้ว

    Nice vedio.

  • @sonalshukla3155
    @sonalshukla3155 3 ปีที่แล้ว

    तुमचा सारखी अनेक जोडपी या देशात तयार होवोत. जगाला तुमाचा सारखांना स्विकाराव लागेल.

  • @samikshamujumdar9779
    @samikshamujumdar9779 3 ปีที่แล้ว +2

    All the best n god bless you

  • @sukanyapatil9672
    @sukanyapatil9672 3 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब आम्हाला घर बघायचे आहे❤️

  • @foodiiishreevidya5947
    @foodiiishreevidya5947 3 ปีที่แล้ว +2

    Tumcha swabhav n bolnyachi padhat khup chan ahe di🤗

  • @chandagajbe3861
    @chandagajbe3861 3 ปีที่แล้ว +6

    Well done both of you आईसाहेब आणि बाबा असेच एकदूसऱ्यांचा साथ द्या सोबत राहा god blessed you ...take care love you see you your next vedio 😍😘

  • @rajani9186
    @rajani9186 3 ปีที่แล้ว +1

    Aai baba Tumhala khupch Aashirvad ,tumhla maze swami kahich Kami padun denar nahit 🙏

  • @tanajiram7456
    @tanajiram7456 3 ปีที่แล้ว

    halu halu sagl vevstit hoil kalji karu naka🤗

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 3 ปีที่แล้ว +1

    आई साहेब तू किती छान बोलते आणि संजय पण छान आहे साधा आहे

  • @shardakawarkhe3681
    @shardakawarkhe3681 3 ปีที่แล้ว +6

    Sansar mhatalya ki adachani hya aalyach aani tumhi khup uttamritya tyatun Marg kadhata very nice 💞💖

  • @shivajithombare4434
    @shivajithombare4434 3 ปีที่แล้ว +1

    Chup Chan aai saheb

  • @amazonpartner2387
    @amazonpartner2387 3 ปีที่แล้ว +1

    तु कितीही चंगला बन रे पण या देशातला जो जातोवाचक आणि स्वतःला उच्च जातीचा समजणारा समाज तुला कधीही समजून घेणार नाही... ही सत्य परिस्थिती आहे 😕

  • @rashmibeharevlogs4230
    @rashmibeharevlogs4230 3 ปีที่แล้ว +7

    मला बाबा काय बोलतात ते काही कळत नाही त्याना सांगा सावकाश बोला घाईने फार बोलतात तुमच सगळं चांगलं होईल माझा तुम्हाला अशिवार्वाद आहे माझं वय सदुसस्ट आहे तुमच चांगलं होईल

  • @designartsandcrafts5938
    @designartsandcrafts5938 3 ปีที่แล้ว +3

    Khup ch chan o 🙂🙂👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 3 ปีที่แล้ว +1

    शेवटी माँरल आँफ द स्टोरी काय जे होते ते चांगल्याच साठी होते 1हिला घराला नकार आला नसता तर एवढ्या चांगल्या मावशी भेटल्या असत्या का तेव्हा मागच्या वाईट वागलेल्या लोकांना माफ करून पुढचं आयुष्य छान सुखात जगा आणि सवसारात चढ उतार येतातच त्यांच्याशी 2,2 हात करायचे पुढे चालायचे

  • @sayalikamble9755
    @sayalikamble9755 3 ปีที่แล้ว

    आई तुम्हाला सांगायला खूप आवडेल. रेणुका आई यल्लामा देवी हिला मी आई तुमच्यात बघते 🙏

  • @neetashergil422
    @neetashergil422 3 ปีที่แล้ว +4

    God bless both of you.

  • @sapnauphade5809
    @sapnauphade5809 3 ปีที่แล้ว

    ताईच्या प्रेमात संजय खूप छान glow kartoy asech pudhe ja ha samaj aahe thod chalty.

    • @bhaskargaikwad3603
      @bhaskargaikwad3603 3 ปีที่แล้ว

      तुमचं वैवाहिक जीवन कसे असेल याची कल्पना येत नाही पण आई साहेब मी मानतो
      पण मला पण आईसाहेब नां भेटाव असं वाटतं

  • @pallavideshmukh5994
    @pallavideshmukh5994 3 ปีที่แล้ว

    आईसाहेब

  • @vishalgaikwad9924
    @vishalgaikwad9924 3 ปีที่แล้ว +1

    Lovely couple 👍💗

  • @shubhamnhavi218
    @shubhamnhavi218 3 ปีที่แล้ว +2

    Proud of u..

  • @abhishekmali5479
    @abhishekmali5479 3 ปีที่แล้ว

    Love u both

  • @prayasshinde2014
    @prayasshinde2014 3 ปีที่แล้ว +3

    आईसाहेब शिक्षक कोलनी म्हणजे शिकलेली लोकं असणार . अशी माणसं अजुन संकुचित विचारांची आहेत. मग अनपढ लोकांचं काय ? माणसं कधी बोलणार . संजय सरांसारख्या माणसाचं खरंच मला खुप कौतुक वाटतंय . संजय सर मी प्रयास शिंदे मुंब्ई वरुन तुम्हाला सलाम. आईसाहेब तुम्हालाही. तुम्हा दोघांनाहि. प्रयासचं खुप खुप प्रेम.

  • @smitabiju5616
    @smitabiju5616 3 ปีที่แล้ว +2

    आईसाहेब बाबा यू आर ग्रेट 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️🌷🌷

  • @shivakhilare379
    @shivakhilare379 3 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघेही खुप छान बोलता.... 😇😇

  • @kavitazode3491
    @kavitazode3491 3 ปีที่แล้ว

    Chhan disat aahe aaisaheb

  • @gautambhadarge3321
    @gautambhadarge3321 3 ปีที่แล้ว

    मी द्वारका गौतम भदरगे माझ्या लेकीला आणि जावयास पुढील आयुष्य च्या सुभेछया

  • @dikaysavita212
    @dikaysavita212 3 ปีที่แล้ว

    Kharch tumhi doghehi khup chhan ahat.always be happy

  • @jitendrapatil9848
    @jitendrapatil9848 3 ปีที่แล้ว +3

    Maza raja sobat ahe very good words

  • @kalpanasawant1684
    @kalpanasawant1684 3 ปีที่แล้ว +2

    God bless you

  • @digvijayvk6324
    @digvijayvk6324 3 ปีที่แล้ว

    असेच चांगला संसार सुखाचा आनंदाने होईल

  • @simranchavhan8975
    @simranchavhan8975 3 ปีที่แล้ว +1

    Don't worry😔.. Sagal changal hoil... Ani zal..... Wait and watch

  • @rjparihar
    @rjparihar 3 ปีที่แล้ว +1

    पारू मदन नाईक यांचे मी का नाही हे पुस्तक वाचले आणि स्री आणि पुरुष या व्यतरिक्तही एक अस्तित्व आहे हे कळले..
    आपला किन्नर म्हणून जन्म झाला यात आपली काहीच चूक नाही

  • @sanjiwneedeshmukh5664
    @sanjiwneedeshmukh5664 3 ปีที่แล้ว

    खूप खूप आई बाबा

  • @saritasurywanshi8235
    @saritasurywanshi8235 3 ปีที่แล้ว +1

    Mast jodi aahe tumchi tumcha sansar sukhi rahude

    • @priyankaranpise7505
      @priyankaranpise7505 3 ปีที่แล้ว

      ताई नमस्कार खुप छान जोडी आहे मला तुमचे या दोघांची जोडी खुप आवडती मनापासून देव तुमचेया नेहमी पाठीशी आहे आहे आसनारच

  • @priyaynilakh6381
    @priyaynilakh6381 3 ปีที่แล้ว

    True love

  • @rohitjadhav6435
    @rohitjadhav6435 3 ปีที่แล้ว

    खूप खूप छान

  • @ashatupsoundare6384
    @ashatupsoundare6384 3 ปีที่แล้ว

    आई साहेब खूप छान विडीओ 👌👌👌👌👍👍👍🥰🥰🥰❤️❤️❤️

  • @mangeshh7679
    @mangeshh7679 3 ปีที่แล้ว

    Wahini saheb mla bhetaychay tumchyaa doghana

  • @rohinigaikwad2234
    @rohinigaikwad2234 3 ปีที่แล้ว +3

    Bagddya khup Chan distay aaisahed

  • @sunilmane4910
    @sunilmane4910 3 ปีที่แล้ว +1

    Google put on Justin

  • @Rani-yw6mf
    @Rani-yw6mf 3 ปีที่แล้ว

    दोघेही छान दीसता आई

  • @krishnanaik969
    @krishnanaik969 3 ปีที่แล้ว +2

    Aaj Khup chan jodi disat aahe

  • @sunilavhad3624
    @sunilavhad3624 3 ปีที่แล้ว

    मी पन लव मेरेज केल आहे

  • @mavalkanyamarathivloggerra5863
    @mavalkanyamarathivloggerra5863 3 ปีที่แล้ว +1

    👍Good morning.........🤗🤗🤗🙏🙏🙏

  • @SatnarayanSharmaa-oe2fo
    @SatnarayanSharmaa-oe2fo 3 ปีที่แล้ว +1

    तुमचे दोघांचे look आणि costume matching असतात नेहमी 👌👌👌

  • @gitachawhan4623
    @gitachawhan4623 3 ปีที่แล้ว +2

    Plz try to talk in Hindi o English i dnt understand marathi 😕 n m very fan of urs so lots of love ❤️ frm Goa 💝💝

  • @deepalikumbhar4058
    @deepalikumbhar4058 3 ปีที่แล้ว

    आई साहेब तू मी आज खूप छन दिसत आहेत

  • @rajlaxmisamar1675
    @rajlaxmisamar1675 3 ปีที่แล้ว

    👌👌

  • @rajani9186
    @rajani9186 3 ปีที่แล้ว

    Aai tumachi khani Aaikali ki bhavuk hote paan tumchyamule shakati milate

  • @sakshikhapane149
    @sakshikhapane149 3 ปีที่แล้ว

    Mast matcing jodi aahe. Tumhi doghe hi khup chan disat aahe.

  • @darshanajaiswal7756
    @darshanajaiswal7756 3 ปีที่แล้ว

    Hii Aai Chan vlogs

  • @vikramgangurde4745
    @vikramgangurde4745 3 ปีที่แล้ว

    संजयराव 😀

  • @vaishalikhedekar9413
    @vaishalikhedekar9413 3 ปีที่แล้ว +1

    Good Morning Aae Saheb aani dada 🌞

  • @swatirathod6936
    @swatirathod6936 3 ปีที่แล้ว +5

    gm tai daji aani namskar , first comment

  • @MarathivloggerPriyanka
    @MarathivloggerPriyanka 3 ปีที่แล้ว

    Mast video good morning

  • @hardikshinde2085
    @hardikshinde2085 3 ปีที่แล้ว

    शुभ सकाळ आईसाहेब आणि बाबा

  • @pradnyaswara6287
    @pradnyaswara6287 3 ปีที่แล้ว +1

    Dhokh pn khup chan distatat

  • @nandkishorjain8627
    @nandkishorjain8627 3 ปีที่แล้ว

    जोडी छान आहे ऐकदम मस्त क्युट लई भारी मी आपनास भेटु शकतो का प्लिज

  • @krushnapawar7023
    @krushnapawar7023 3 ปีที่แล้ว +1

    आई तू किती गोड आहे व🤗🤗☺☺ खूप सुंदर आहे

  • @jayditya_29x45
    @jayditya_29x45 3 ปีที่แล้ว +2

    Gm aai 🙏🌹aaj sakalich tumhala bhgayla bhetel khup chan vataty 🤗