खरंच ग ताई तू खूप गोड आहेस... तुझा प्रत्येक एपिसोड काहीतरी वेगळी कहाणी सांगून...जातो... आणि ती पाहण्याची उत्सुकता असते...🙏😭तुझा जीवनप्रवास खूप अवघड होता ग...इथून पुढे वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुला....😘
मम्मा तू सुरक्षित राहा स्वतःची काळजी घे व माय एवढं सगळं खरंखुरं सांगतेस ना त्यासाठी वाघाचं काळीज लागतं ग बाई अन तू खरंच वाघीण आहेस मम्मी खूप धीराची आहेस ग माय तू आई जगदंबा तुझं रक्षण करो सतत माझी माय काळजी घे बाई मम्मा नेहमीसारखी प्रसन्न राहा कारण तुझ्याकडे पाहून जगावस वाटत आई तुझ्या सगळ्या लेकरांना आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे तू सत्याची आहेस आई तू कुठेही चुकत नाहीस हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आई
तुमचे videos पाहता अस बोलाव वाटतेय की तुम्ही आंधळा विश्वास ठेवलात त्याच्यावर .पण तुम्ही आयुष्यात खुप मोठ्ठा अनुभव घेतलात ,केलेल्या निखळ प्रेमाचा अपमान,विश्वासघात,धोका याची देव त्याला नक्की शिक्षा देणार,,
आई साहेब खरो खर मानल तूम्हाला येवडे सगळे प्रसंग तूमी झेलले त्या परमेश्वरच जनू शकतो आणि ही सगळी ताकत तूम्हाला त्यानेच दिली आहे घाबरू नका स्वामी आहेत आणि साई बाबा सगळे नीट करतिल
You are a great women and I really respect you plz dont let that man win. We all are with you and have a great life. god is with you . Love you alottt❤️❤️❤️
Aai saheb je hot te khup bayanak hot ani te atvl ki khup santap yeto pn tumcya ayushat chan nvra midala so happy raha nehmi he sagdya tumcya comment krnare tumchi kadji kranare chi ichhaa ahe
किती वाईट आहेत हे लोक 😠😠 प्रेम हे टाईम पास नाही ते किती चांगल्या फिलिग च वाईट example आहे ताई तू kup सहन केलं आहेस तू चांगली आहेस म्हणुन ही दुनिया नाही चांगली प्रेम हे प्रेम असत पण तू kup strong आहेस हे सगळं सहन केलं या लोकांना अजिबात सोडू नको आणि त्या पुरण शर्मा ला तर अजिबतच सोडू नको पैसे म्हणजे प्रेम नाही एकमेकांची साथ मरेर्यंत देणे म्हणजे प्रेम मग ती कोणतीही परिस्थिती असुदे
खरच खुप घान व्रृत्तीची मानस आसतात पुरण शर्मा सारखे काही लोक मानुसकीला काळीमा फासनारी नीच लोक आणी आईसाहेब तुम्ही खऱ्या आहात तो कितीही खोट वागला तरी वीजय हा खऱ्या चाच होतो काळजी करू नका
खुप छान बोलता तुम्ही, तुम्ही हे सगळ सांगत आहात म्हनून सर्वांना किन्नर जिवनातील देवपन समजेल. मला मुल नाही लग्नाला 5 वर्षे होतील जूलै मधे, मला आशीर्वाद द्या. Thank you very much आईसाहेब.
Aai saheb tumi strong raha humche aani tya barobar aamche hi taltalat tyana bhogave lagtil nakki tyancha vichar karu naka tumala jevdha tras zalay na tevdha te bhognar
आईबापाविना ,सरल मनाच्या अपत्या ची ससेहोलपट भयावह आहे.पण स्वतः बुद्धिमान आहेस.इतक्या हिन लोकाच सानिध्य म्हणजे आँकसिडंट.दुर्देव.प्रेम न मिलो.देव आणि चांगल कर्म करीत रहा.माणस ओलखता आली पाहिजे.देव वाचवो
नमस्कार आईसाहेब, आपण कोणत्या योणीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते पण मिळालेला जन्म कशा प्रकारे जगावे हे आपल्या हातात असते. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप भोगले आहे. पण आता तुमच्या आयुष्यात चांगली व्यक्ती आली आहे, तुमची खूप काळजी घेतात. आता पुढे सगळे चांगले होईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हां उभयतांस. भूतकाळ विसरा आणि भविष्यात आनंदी रहा.
बापरे आईसाहेब तुम्ही य़ेवढा जिवन प्रवास केला मी तर फक्त तुमच्या लग्नाची video बघीतली होती तर भारी वाटल होत काऱण कीतेक दिवसा नंतर ऐवढी चागली बातमी you tobe वर आली की एका तऱुनाला प्रेम झाल आणि त्याने तुम्हाला लगेचच लग्नाची मागनी घातली
मम्मा किती वाट पाहायला लावली ग खूप वाट पाहत होतो भाग 62 ची अन नेहमीच वाट पाहतो आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो की कधी एकदा पुढचा भाग येतोय अन कधी नाही असं होतं आम्हाला
Aai saheb me tumchya video chi khup wat baght hote..mi tumcha video baghitla bhag 62 mala khup dukhh jhala ki tumchya sobat yewdh kahi ghadlye tari hi tumhi khup strong aahat aaisaheb tumhi tumchi kalgi ghya tention gheu naka
आइसाहेब लक्ष्मी ताई तुला वाटेल त्या शब्दात या नीच लोकना शिव्या शाप कर,तुझ किती कौतुक करू मि काही samjatch नाही,तुला भेटण्याची खुप खुप ईच्छा आहे,सर्व स्त्रीया जर अश्या स्पष्ट वक्त्या असायला पाहीजे, तुझ्या साठी फक्त आशीर्वाद निघतात माझ्या मनातून, माझ्या साठी तू पन काही तरी कराव अस वाटते,तू आम्हाला मनापासून आशीर्वाद द्यावे हीच इच्छा, त्या नीच लोकांची आठवन पन काढू नको,असे हलकट लोक यांचे कधीच बर होणार नाही,तुझ पुढील आयुष सुखरूप होवो हीच सदिच्छ
मला एक गोष्ट समजत नाही जेव्हा तुम्ही स्वतः म्हणता जो माणूस मला भावा पासून वाचवू शकत नाही मग तो जगाशी कसा वाचवेल..आणि पैसे दिले नाही तर भांडण करतो म्हणजे तो तूमच्यावर प्रेम करतच नाही तुमच्या पैशावर करतो हे तर क्लिअर आहे..मग पुन्हा लग्न करण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो मग यात समजायचे काय तुम्ही त्याच्या मागे लागले होते का तो तुमच्या मागे ???
ताई.हे.सगळ.अकुन.खूप. वाईट।वाटले..देवाजवळ. एक च.प्राथना आहे. तुमची.ईच्छा. पु.हो.
😭😭😭मी आज पहिल्यांदाच तुमचे विडिओ बघितले आणि बघुन खुप वाईट वाटल देवाकडे एकच ईच्छा तुमच पुर्ण आयुष्य खुप सुख समाधानात जाओ🙏❤🙏
तूमचे विडिओ छान असतात मला परत नवीन विडिओ बघायला आवडेल, देव तूम्हा ला सदैव खुश ठेवेल
ताई तुमी खुप छान व्हिडिओ आहे
खरंच ग ताई तू खूप गोड आहेस... तुझा प्रत्येक एपिसोड काहीतरी वेगळी कहाणी सांगून...जातो... आणि ती पाहण्याची उत्सुकता असते...🙏😭तुझा जीवनप्रवास खूप अवघड होता ग...इथून पुढे वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा तुला....😘
खरंच आहे खूप छान
एका बाईपेक्षाही वाईट कहानी आहे तुझी असो धीर सोडायचा नाही सत्याचा विजय होतो शुभ सकाळ शिवलक्ष्मी
मम्मा तू सुरक्षित राहा स्वतःची काळजी घे व माय एवढं सगळं खरंखुरं सांगतेस ना त्यासाठी वाघाचं काळीज लागतं ग बाई अन तू खरंच वाघीण आहेस मम्मी खूप धीराची आहेस ग माय तू आई जगदंबा तुझं रक्षण करो सतत माझी माय काळजी घे बाई मम्मा नेहमीसारखी प्रसन्न राहा कारण तुझ्याकडे पाहून जगावस वाटत आई तुझ्या सगळ्या लेकरांना आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे तू सत्याची आहेस आई तू कुठेही चुकत नाहीस हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आई
😭😭😭😭
तुमचे videos पाहता अस बोलाव वाटतेय की तुम्ही आंधळा विश्वास ठेवलात त्याच्यावर .पण तुम्ही आयुष्यात खुप मोठ्ठा अनुभव घेतलात ,केलेल्या निखळ प्रेमाचा अपमान,विश्वासघात,धोका याची देव त्याला नक्की शिक्षा देणार,,
तुम्ही खुप छान बोलता बोलन्या सचेपणा आहे
खरच खूप संघर्ष केला आहे तुम्ही..... फक्त प्रेमासाठी
खुप छान बोलतेस इ तू.मी सहज म्हणून एक भाग बघितला आणि वेड लागल्या सारखी बघतच गेले एकापाठोपाठ एक
आई साहेब 🙏🙏🙏🙏🙏
आई साहेब खरो खर मानल तूम्हाला येवडे सगळे प्रसंग तूमी झेलले त्या परमेश्वरच जनू शकतो आणि ही सगळी ताकत तूम्हाला त्यानेच दिली आहे घाबरू नका स्वामी आहेत आणि साई बाबा सगळे नीट करतिल
नीच वृतीची शर्मा कुटूंब आहे.... ताई भुतकाळ विसरून जावे ... नविन आयुष्यात सुखी व्हाल ... 👍👍👍🙏🙏🙏🙏
Aai tu khup cute aahes love you aai❤❤😍😍😘😘
You are a great women and I really respect you plz dont let that man win. We all are with you and have a great life. god is with you . Love you alottt❤️❤️❤️
@@Mohan-wz9ye ...
Devi ch swaroop manjhe aai saheb🥰😍🙏
Namsthe aaisaheb radhe krishna radhe radhe, do not take tension always be happy and positive, God bless you maa
Aag bai aai tumhi aajun hi savadh raha pliz 🙏💐khup nich log aasatat jagat
त्या परिवाराने तुमच्यासाठी इतकी कारस्थानं रचली तरी तुम्ही त्यांना क्षमा केली , खरंच खूप मोठी सहनशीलता लागते यासाठी . पुढील भागाची प्रतीक्षा . 🙏🙏🙏
Aai tumala Sagal bhetu de 😭😭🙏
चांगला झोडपून काढायला पाहिजे होते त्या विक्रांत शर्माला
Dolyat pani al majhya 😭😭😭 Allah bless you Ammijaan Allah apko humesha khush rkhe ameen
Tumse bolane ki paddat ki thi Sundar hai
Kity vegde disat ahat Aai tumhi Ajj,, plss be Hppy forever gbu tention naka gheu,,,
Aai 🙏🏻tumcha video chi khup vat bhagat hotey 2 divasa pasun pan aai pahila tabiyati chi kalji ghya ❤️keep happy always ❤️😘
Aai nko trass karun gheus. Happy raha aai tula aani baba na namaskar
आमच्यावर तुमचा आशीर्वाद असूद्या...तुम्ही खूप खंबीर आहात..मस्त आहात..खूप छान..शब्द कमी पडतील तुमचं कौतुक करायला...
ताई तूम्ही खुप प्रेमळ आहात .☺️
Taii tu tuji kalji ghe stey sefe 😊😊tu yevdya amhala sangte te sangala man lagta Ani tuj man khupch chan 😘😘 Ani tu dukkhi hot jau nko stay happy 😊😊🌹🌹
Itkya up and down jhalya var pan aayi chya cheherya var chi smile kiti 😊😊😊 shant aahe
Tai Tu khup kalji ghet jaa lavkar konawar vishwas nko theu lavkar Tu samjdaar aahes aamhi aahot tuzysobat❤️😍
Aai saheb je hot te khup bayanak hot ani te atvl ki khup santap yeto pn tumcya ayushat chan nvra midala so happy raha nehmi he sagdya tumcya comment krnare tumchi kadji kranare chi ichhaa ahe
You are very strong human
You are really great proud of you sister 🙏💐
Pranam aae saheb mi tumche v.roz pahat aste khup chyan astat mi khup mansik trasatun jatey pn tumche v. Pahun jra bre vatte adchni khup astat pn himmt haraychi nste
किती वाईट आहेत हे लोक 😠😠 प्रेम हे टाईम पास नाही ते किती चांगल्या फिलिग च वाईट example आहे ताई तू kup सहन केलं आहेस तू चांगली आहेस म्हणुन ही दुनिया नाही चांगली प्रेम हे प्रेम असत पण तू kup strong आहेस हे सगळं सहन केलं या लोकांना अजिबात सोडू नको आणि त्या पुरण शर्मा ला तर अजिबतच सोडू नको पैसे म्हणजे प्रेम नाही एकमेकांची साथ मरेर्यंत देणे म्हणजे प्रेम मग ती कोणतीही परिस्थिती असुदे
खरच खुप घान व्रृत्तीची मानस आसतात पुरण शर्मा सारखे काही लोक मानुसकीला काळीमा फासनारी नीच लोक आणी आईसाहेब तुम्ही खऱ्या आहात तो कितीही खोट वागला तरी वीजय हा खऱ्या चाच होतो काळजी करू नका
खुप छान बोलता तुम्ही,
तुम्ही हे सगळ सांगत आहात म्हनून सर्वांना किन्नर जिवनातील देवपन समजेल.
मला मुल नाही लग्नाला 5 वर्षे होतील जूलै मधे,
मला आशीर्वाद द्या.
Thank you very much आईसाहेब.
👌👌👌👌👍👍👍👍
Aai saheb tumi strong raha humche aani tya barobar aamche hi taltalat tyana bhogave lagtil nakki tyancha vichar karu naka tumala jevdha tras zalay na tevdha te bhognar
Great aahat thumi aaishaeb
नालायक निच लोकांना असच लाथा घालायला पाहिजे
तूमी रडू नका मला खूप खूप वाईट वाटते आमि सगळे तूमचा बरोबर आहे
आईबापाविना ,सरल मनाच्या अपत्या ची ससेहोलपट भयावह आहे.पण स्वतः बुद्धिमान आहेस.इतक्या हिन लोकाच सानिध्य म्हणजे आँकसिडंट.दुर्देव.प्रेम न मिलो.देव आणि चांगल कर्म करीत रहा.माणस ओलखता आली पाहिजे.देव वाचवो
Tumhi khup chan ahet Tai
Khup sahan kelay Aai saheb tumhi ..Sharma family la shiksha jhalic pahije
Aai last shot ek no🙏🙏
Khup vat baghat hot aai
तुमही खरच खुप छान आहात आई
Tumhi khup strong ahat tai...Dev tumchya sobt ahe👍
खरंच तुम्ही खूप हीमत वाले आहेत आई
अशिवार्द राहु देयावे आईसाहेब ऐकून मन सुन्न झाले
Aai Saheb mala tumcha madatichi khuuuuup garaj ahe
nisrgacha niyam ahe na apn je deto tyachya double aplyala parat milte . so tumhal premachya badlyat khup sari tumchyawar prem karnari manse bhetli ahet Aaisaheb tumhi jast tension naka gheu .Dev ahe jyachya tyachya karmachi fal tyana hya janmat miltilch . So Aaisaheb tumhi aandi raha ani kalji ghya swtahachi .
Sharma he tr baherche ahet...ithe yeun evdhe kse maajle..amchya mansanna traass tr mg mundi udvun bhavani chya paywr thevli pahije
नमस्कार आईसाहेब, आपण कोणत्या योणीत जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसते पण मिळालेला जन्म कशा प्रकारे जगावे हे आपल्या हातात असते. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप भोगले आहे. पण आता तुमच्या आयुष्यात चांगली व्यक्ती आली आहे, तुमची खूप काळजी घेतात. आता पुढे सगळे चांगले होईल. माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हां उभयतांस. भूतकाळ विसरा आणि भविष्यात आनंदी रहा.
विसरून जा तुम्ही त्याला , I know that की खुप त्रास झाला असेल , पण कठोर व्हा, आणि आयुष्य आनंदाने जगा ...👍
Hi Dinesh
@@sanjayvalake2756 hello
@@dineshpatil054 hii
Khup vait zhal 😭 aai tumchya life madhe
Aai...... First comment...tumhi ks ky evdha wishvas thevala aai tya nich mansavr.....tyala tyache karmache fad nkki milel.....
Tai tumi mekup naslatari tumi khup chhan distey 😘
Aai udya lavkar video taka aamhi vat bagto g roj video chi
Tai pudhcha bhag lavkar tkha khup vaat pahavi lagte
Good wish for u r another new life forget old things go ahead
Aai Tumi khup chan bolta
बापरे आईसाहेब तुम्ही य़ेवढा जिवन प्रवास केला मी तर फक्त तुमच्या लग्नाची video बघीतली होती तर भारी वाटल होत काऱण कीतेक दिवसा नंतर ऐवढी चागली बातमी you tobe वर आली की एका तऱुनाला प्रेम झाल आणि त्याने तुम्हाला लगेचच लग्नाची मागनी घातली
Khup aavagad aaha lokancha vait vatala khup tuja baddal aikun Tai loka kasa fayada ghetil nahi sangu shakat
आई👏👏👏
Aai saheb khoop Sahan Karav lagale tumala.tumhi pan dhdasi ahet.
Aai 🙏🙏
मम्मा किती वाट पाहायला लावली ग खूप वाट पाहत होतो भाग 62 ची अन नेहमीच वाट पाहतो आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत असतो की कधी एकदा पुढचा भाग येतोय अन कधी नाही असं होतं आम्हाला
खूप कठीण आहे सगळं सहन करून जगन आणि सगळं कॅमेरा समोर सांगणं ग्रेट
हेवा वाटतो तुमचा
Aai saheb me tumchya video chi khup wat baght hote..mi tumcha video baghitla bhag 62 mala khup dukhh jhala ki tumchya sobat yewdh kahi ghadlye tari hi tumhi khup strong aahat aaisaheb tumhi tumchi kalgi ghya tention gheu naka
आइसाहेब लक्ष्मी ताई तुला वाटेल त्या शब्दात या नीच लोकना शिव्या शाप कर,तुझ किती कौतुक करू मि काही samjatch नाही,तुला भेटण्याची खुप खुप ईच्छा आहे,सर्व स्त्रीया जर अश्या स्पष्ट वक्त्या असायला पाहीजे, तुझ्या साठी फक्त आशीर्वाद निघतात माझ्या मनातून, माझ्या साठी तू पन काही तरी कराव अस वाटते,तू आम्हाला मनापासून आशीर्वाद द्यावे हीच इच्छा, त्या नीच लोकांची आठवन पन काढू नको,असे हलकट लोक यांचे कधीच बर होणार नाही,तुझ पुढील आयुष सुखरूप होवो हीच सदिच्छ
thanks this for ...by d way aj without makeup?nice to see you beta
Plsss bhag 63 lavkar taka aaisaheb
Didi khup bhari aahet tumhi
रांडाना एड्स हि खूप लहान शिक्षा आहे. तिला कोरोना च व्हायला पाहिजे.
आईसाहेब पुढील भागाची वाट पाहत आहे आम्ही तुमंची काहिणी आयकुन डोक्यात प्रकाश पडलाय आईसाहेब खरंच पण तुम्ही सवध राहा आईसाहेब
Majha sathi Tumhi shevatchi Aasha ahat nahitr majahkde kahi paryay nahi urla
Very touching words of experience in the mirror of kinners life... presentation is very fluent ly and naturally ... Horrible... Facts...
God bless you stay always happy 😘😘
खूप धीराची आहे आई तू कस एव्हडं सहन करून तू एव्हडी चांगली वागू शकते आई
लवकरच दूसरा भाग ठाका
Love you Aai 🌹❤️
Okay
tumcha ha jivn pravas kharch manala lagnyasarkha aahe
Aai aap bhuth acche ho
Ap ko sunti hu bhuth rona aata hai.koi ap ke sath yisa nai kar sakta.
Proud of you aai❤️
Life aaso tar didi tumcha sarkhi khup chan aahet tumhi
Tai tuja struggle bgun as vattey ki tuja kharch jivnavr movie release kravi
Hii vaishu
Tae mag ata jevlo tumchya barobar ahet sanjay zaltebhau tech ahet ka
Khup vait lok aahet Sharma 😑😬...
Aai kalgi ghya 🙏😥plz tc
मला एक गोष्ट समजत नाही जेव्हा तुम्ही स्वतः म्हणता जो माणूस मला भावा पासून वाचवू शकत नाही मग तो जगाशी कसा वाचवेल..आणि पैसे दिले नाही तर भांडण करतो म्हणजे तो तूमच्यावर प्रेम करतच नाही तुमच्या पैशावर करतो हे तर क्लिअर आहे..मग पुन्हा लग्न करण्याचा प्रश्नच कसा निर्माण होतो मग यात समजायचे काय तुम्ही त्याच्या मागे लागले होते का तो तुमच्या मागे ???
आई काल चा विडिओ नंतर हा बघितला खूप वाईट वाटल 😭😭😭 आमच्या वर कृपा असू द्या 🙏🙏🙏
🙏Tai tumhi tumch maan vichar khup chaan ahet,mala tumche v awdale.God bless u...
Ap mahan ho didi
JESUS LOVE'S YOU, GOD BLESS YOU
Proud of you akka
काय नीच मानस आहेत तुमचा वापर करून घेतला त्या लोकांना देव शिक्षा करणार आई तुमि टेंशन नका घेऊ तब्बेत सांभाळा
Tume khup himmat vaan ahaat👍😭
Kharach tumhala salute khup sahan kel
Khup vatt phat hotiiii😍