तांबव्याचा विष्णू बाळा पाटील ||यांचा खरा इतिहास ऐकून तुम्ही व्हाल अचंबित||vishnubalapatil ||तांबावे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • तांबव्याचा विष्णू बाळा पाटील ||यांचा खरा इतिहास ऐकून तुम्ही व्हाल अचंबित||vishnubalapatil ||तांबावे
    #visnubalapatil #tambvyachavishnublapayil #tambave #vishaymasthayrao #विषयमस्तहायराव #विष्णूबाळापाटिल #इतिहास

ความคิดเห็น • 44

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 13 วันที่ผ่านมา +2

    अतिशय सुंदर अशी मुलाखत सचिन पाटील यांनी दिली आणि विषेश म्हणजे त्यानी जो या महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला की बाबानो भावभावकीत भांडण तंटा करू नका गोडी गुलाबी ने रहा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे सलाम या मुलाखती बद्दल

  • @user-sj1wc9kl8n
    @user-sj1wc9kl8n หลายเดือนก่อน +19

    स्वर्गिय विष्णू बाळा पाटलांचा राग हा त्यांच्या डोळ्यातच दिसतो बंधू प्रेम तर अफाटच आणि असं असूनसुद्धा त्यांचे नातू एवढे समंजस आसतील असं वाटत नव्हतं परंतु आज विस्वास बसला राव

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 หลายเดือนก่อน +32

    माझा आयुष्यातला एक अविस्मरणीय चित्रपट विष्णू बाळा पाटील अणि बापू बिरू वाटेगावकर.

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน +3

      बापू बिरू वाटेगावकर (अप्पा महाराज) यांचा सुद्धा व्हिडीओ आपल्या चॅनेल वर आहे

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 หลายเดือนก่อน +12

    मुलाखत देत आहेत ते विष्णु बाळा पाटील यांचे नातू आहेत.

  • @danjyab4852
    @danjyab4852 หลายเดือนก่อน +29

    मुलाखत देणारे विष्णू बाळाचे कोण आहेत हे काहीच समजलं नाही! विष्णू बाळाचे घर (वाडा) ,नदीचा काही दाखवायला हवा होता अजुन मुलाखत छान झाली असती! धन्यवाद 🙏

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน +6

      ते विष्णू बाळांचे नातू आहेत सचिन पाटिल

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน +3

      पाऊस खूप चालू होता म्हणून काय व्हिडीओ बनवता आला नाही next time नक्की बनवू

    • @prakashjadhav9889
      @prakashjadhav9889 หลายเดือนก่อน +1

      मुलाकात देणारे नातू आहेत

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 หลายเดือนก่อน +8

    विष्णू बाळा पाटील यांचे तांबवे गावात एक स्मारक होईला पाहिजे.
    कराड पाटण रोडवर तांबवे पाटी येथे विष्णू बाळा पाटील यांचा एक पूतळा उभा करून त्या चौकाला त्यांचे नाव दिले पाहिजे.

  • @user-pg9gu4up5s
    @user-pg9gu4up5s หลายเดือนก่อน +9

    ज्या घटना ज्या ठिकाणी घडल्या त्या ठिकाणचे फोटो किंवा विष्णू बाळा पाटील यांचे घर दाखवले पाहिजे होते..व्हिडीओ बघायला मजा आली असती...

  • @divyapatil5396
    @divyapatil5396 29 วันที่ผ่านมา +6

    याचा अर्थ असा की विष्णू बाळा नी जे काही केले ते भावासाठी केले,
    आणि बापू बिरू नी केले ते फक्त आणि फक्त अन्यायाविरुद्ध केले, सर्व समाजासाठी केले

    • @rohitpatil7112
      @rohitpatil7112 14 วันที่ผ่านมา

      Bhava brobar rahila pn dam lagto

  • @user-fq3bk6km5p
    @user-fq3bk6km5p หลายเดือนก่อน +7

    माझे गाव तांदुळवाडी तालुका माळशिरस असून मी एकदा त्यांच्या घरी गेलो होतो पण त्या वेळेस हे पाटील तिथे नव्हते

  • @sanjaymadane6070
    @sanjaymadane6070 28 วันที่ผ่านมา +3

    छान मुलाकात घेतली

  • @user-sm3cv8ll2e
    @user-sm3cv8ll2e หลายเดือนก่อน +1

    एक आदर्श व्यक्तीमत्व विष्णूबाळा पाटिल शतशः नमन❤❤

  • @pravinpatil-mn5qs
    @pravinpatil-mn5qs หลายเดือนก่อน +1

    🌹🙏🌹 very good explained, god bless to you and your family 🌹🙏🌹

  • @shankaranuse0072
    @shankaranuse0072 5 วันที่ผ่านมา

    माझ्या मनातीलबोलला राव

  • @ajitsanap2371
    @ajitsanap2371 หลายเดือนก่อน +10

    हरी पाटील, जगु धोंडी यांच्या घरचे पण दाखवा

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน

      नक्की दाखवू सर.. Next time

    • @ajitsanap2371
      @ajitsanap2371 หลายเดือนก่อน

      @@VishayMastHayRao7thanks

  • @user-li7lm5it4f
    @user-li7lm5it4f 24 วันที่ผ่านมา +1

    Kupch chhan

  • @sachinlondhe3089
    @sachinlondhe3089 28 วันที่ผ่านมา +1

    Vishnu bala Patil yanncha natu Sachin kiti samajdar aahe

  • @kundlikkalel9956
    @kundlikkalel9956 หลายเดือนก่อน +2

    आता हयात असणारे कोण कोणाचे कोण आहे हे समजले पाहिजे...

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน

      विष्णू बाळा पाटिल यांचे नातू सचिन पाटिल

  • @ramchandarkatare4457
    @ramchandarkatare4457 9 วันที่ผ่านมา

    विष्णू बळाने फाशी घेतल्या वेळेस सांगितलं होतं की कोणत्या आमच्या राज्यात असं कधी झालं नाही पाहिजे असं म्हणले होते

  • @SachinPatil-ro4fw
    @SachinPatil-ro4fw 9 วันที่ผ่านมา

    Nice 👍 ❤

  • @govindmali367
    @govindmali367 27 วันที่ผ่านมา +1

    Doni prevar samor basyoun mulaket ghytale pahije hote

  • @nitinshinde716
    @nitinshinde716 หลายเดือนก่อน +2

    घटना घडली ते ठिकाण दाखवयला पाहिजे

  • @NITINJEDAGE
    @NITINJEDAGE หลายเดือนก่อน +1

    Chan

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 23 วันที่ผ่านมา

    सचिन पाटील सर मुलाखत घेणाऱ्याला आण्णा बाळा पाटील हे मिलेटरी मध्ये होते काय असं म्हणायचं आहे यामुळे आपणं त्यांना माहीती दिली पाहिजे कि

  • @VishalDhere-hr1ev
    @VishalDhere-hr1ev หลายเดือนก่อน +1

    👌👌👌

  • @JAnita-m1l
    @JAnita-m1l หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @user-jd1ns5wt2p
    @user-jd1ns5wt2p 10 วันที่ผ่านมา

    हे विष्णु बाळाचे नातू आहेत त्यांचे तांबवे गावामध्ये पारावरती हॉटेल आहे

  • @user-jd1ns5wt2p
    @user-jd1ns5wt2p 10 วันที่ผ่านมา

    पारावरती चहा नाश्ता याचे हॉटेल आहे नातवाचे

  • @jaychandgaikwad3970
    @jaychandgaikwad3970 หลายเดือนก่อน +2

    भाऊ तुमचा माईक आवाज बरोबर नाही येत

  • @navnathpatil988
    @navnathpatil988 หลายเดือนก่อน +2

    तम्ही मुलाकात बरोबर नाही घेतली

  • @user-ku8xc6ke7z
    @user-ku8xc6ke7z หลายเดือนก่อน +1

    Dada mulkahat ghetana doghanni pn khudachi var basun ghyayla havi hoti.camera stable asava.aani mulakhatichya shevti main main spot dakhavle aste tar ajun bhari zal ast..

  • @user-dl9ju2jy9b
    @user-dl9ju2jy9b หลายเดือนก่อน +1

    ✌️🙏🤝

  • @sushantpawar2535
    @sushantpawar2535 หลายเดือนก่อน +4

    अरे भावा मुलाखत कशी घ्यायची हे अगोदर माहिती करून घे म्हणजे पुढे चांगली घेता येईल.

    • @VishayMastHayRao7
      @VishayMastHayRao7  หลายเดือนก่อน

      हो दादा नक्की 🙏

    • @MarathiKavitaByRahul
      @MarathiKavitaByRahul 29 วันที่ผ่านมา +2

      भावा हळू हळू सुधारतील ते पण त्यांनी मुलाखत घेऊन माहिती पुरवली ते महत्वाचं आपण घरात बसून बोलतो ते सोप्प होतं लोकेशन वर जाऊन मुलाखत घेणं सोप्प नसत