अन्यायाविरोधात बंदूक उचलणाऱ्या तांबव्याच्या विष्णुबाळाने 4 वर्षे पोलिसांना गुंगारा दिला | Bol Bhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2025
  • #BolBhidu #Tambvyache VishnuBala #YashwantraoChavhan
    तांबव्याचा विष्णू बाळा ! हे नाव जरी ऐकलं तरी सातारा जिल्ह्यात प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहतो. कराड भागातल्या जंगलजाळीत त्यांनी अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध बंड उभं केलं, गरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी बंदूक उचलली आणि कराडचा रक्तानं न्हाऊन गेलं. संपुर्ण महाराष्ट्रात त्याकाळी हे प्रकरण बरंच गाजलं होतं. पोलीस कित्येक दिवस त्यांच्या मागावर होते मात्र विष्णू बाळा काही त्यांच्या हाती लागत नव्हते. पण यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दाखातर विष्णू बाळा पोलिसांना शरण आले होते....नेमकं काय झालं होतं तेंव्हा किस्सा...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 427

  • @satishhawaldar3406
    @satishhawaldar3406 3 ปีที่แล้ว +294

    दहशतवाद कसा संपवायचा हे विष्णुबाळांनी जगाला दाखवून दिले..सलाम त्या ढाण्यावाघाला 💐💐

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 ปีที่แล้ว +185

    चार तर भावकीतलेच होते पाचवा एक सावकार पण होता आणि सगळे धरून सहा खून केले पाटण खोऱ्याचे निर्विवाद सिंह पुरुष पैलवान विष्णू बाळा पाटील 🙏🏻💐

  • @chikanegopichand7547
    @chikanegopichand7547 3 ปีที่แล้ว +221

    यशवंतराव चव्हाण ने शब्द पाळला नाही, विश्वास घात केला , त्यामुळे राजकारणी माणसावर कोणीही विश्वास ठेवू नये

  • @saurabhdhekale208
    @saurabhdhekale208 3 ปีที่แล้ว +773

    बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील दोघंही शिवरायांचे खरे वैचारिक वारसदार👌

  • @bapusawant5077
    @bapusawant5077 ปีที่แล้ว +32

    हा वाघ कधीच नसता सापडला पण दगा देऊन पकडला.खरा कोयना खोऱ्याचा वाघ त्याला कोटी प्रणाम

  • @kiransurve381
    @kiransurve381 2 ปีที่แล้ว +117

    आम्ही 100 वेळा चित्रपट पाहिला पण कंटाळा आला नाही..Big Fan of Vishnubala Patil...

    • @dhirajpatil4022
      @dhirajpatil4022 2 ปีที่แล้ว

      Konta

    • @kuldiprasal9668
      @kuldiprasal9668 ปีที่แล้ว +1

      तांब्याचा विष्णू बाळा ! खुप सुंदर चित्रपट.मी ही बघितला आणि बघतो.

  • @amolghodkepatil9883
    @amolghodkepatil9883 2 ปีที่แล้ว +24

    विष्णू बाळा पाटील आणि बापूबिरू वाटेगांवकर या दोन्ही ढान्या वाघ यांचे दोन्ही चित्रपट मी पहिले डोळ्यात पाणी आले 🙏खरंच अन्याय अत्याचार गावावर्ती होणारे भयंकर अत्याचार ह्यांना संपणावरे विष्णूबाळा पाटील व बापूबिरू वाटेगांवकर अशा व्यक्तीला अगदी हृदयापासून सलाम 🙏
    हेच खरे शिवरायांचे वैचारिक मावळे वारसदार

  • @llllllll859
    @llllllll859 2 ปีที่แล้ว +60

    आमच्या रानात अनेकदा आसरा घ्यायला यायचे !......आमच्या गावातल्या स्त्रिया त्यांना भाकरी घेऊन रानात न्यायच्या ! लोकांचं अपर प्रेम होत त्यांच्यावर !

  • @anikettate5668
    @anikettate5668 ปีที่แล้ว +77

    विष्णू बाळा पाटील यांच्या गावचा(तांबवे )रहिवाशी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो ❤

    • @ajitsanap2371
      @ajitsanap2371 ปีที่แล้ว +2

      Tumcha mobile no. Pathava

  • @pai.vaibhavkshirsagar8080
    @pai.vaibhavkshirsagar8080 3 ปีที่แล้ว +161

    काय केल यशवंतरावांनी...??????शेवटी फाशीच दिली ना...?????खोटी आश्वासने दिली 😡😡

  • @Allrounder-uu4kg
    @Allrounder-uu4kg 3 ปีที่แล้ว +107

    मी विष्णुबाळांचे घरी जाऊन त्यांच्या पुत्राशी दोन तास बोलत बसलेलो.......घराच्या सोप्यात एकच फोटो आहे विष्णुबाळांचा.

  • @adityamaske8667
    @adityamaske8667 3 ปีที่แล้ว +82

    आजही तांबवे परिसरातून जाताना एका गोष्टीची आठवण येते...की हेच का ते गाव 🔥💪

  • @socialcovalency1717
    @socialcovalency1717 3 ปีที่แล้ว +94

    एक वेळ शत्रूवर विश्वास ठेवावा पण राजकारण्यांवर अजिबात ठेवायचा नाही

  • @vithabainarayangaokaroffic2177
    @vithabainarayangaokaroffic2177 3 ปีที่แล้ว +41

    "विष्णू बाळा पाटील"पहिलं सौ.मंगला बनसोडे यांच्या तमाशातील वगनाट्य. नंतर मराठी चित्रपट निघाला. माहिती अपूर्ण दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @babasahebsarate8905
    @babasahebsarate8905 3 ปีที่แล้ว +557

    यशवंतराव चव्हाण यांनी शंभर टक्के विष्णू बाळा पाटील यांना फसविले 🙏

    • @vishwasmore5518
      @vishwasmore5518 2 ปีที่แล้ว

      ज्या यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे भाग्य विधाता म्हणून गौरविण्यात येते त्यांनीच विष्णूबाळांचा असा विश्वासघात केला. तसे तर त्यांनी बर्‍याच जणांना राजकारणातून असेच बाद केले हा इतिहास सुध्दा आपण समोर आणला तर बरे होईल.

    • @rohitpatil7112
      @rohitpatil7112 2 ปีที่แล้ว +8

      Khar ahe

    • @rohanmedicobuddy4977
      @rohanmedicobuddy4977 ปีที่แล้ว

      Mc hota chavan

    • @shambagal7089
      @shambagal7089 ปีที่แล้ว

      शंभर टक्के कांग्रेस गद्दार आहे अधिपासु माहित आहे दरीद्री कांग्रेस आणि आताचु राष्ट्रवादी काँग्रेस महारांचे गद्दार आहे त आता बघा ते वाकडा गेल्यावर बघा

    • @भावीपंतप्रधानराहुलगोत्राळ
      @भावीपंतप्रधानराहुलगोत्राळ ปีที่แล้ว +8

      यशवंतराव चव्हाण विष्णु बाळा यांना फसवले

  • @gaurav8580
    @gaurav8580 3 ปีที่แล้ว +186

    दगा हीच राजकारण्यांची ओळख.
    & ज्या माणसांनी जेवन आणि वस्ती पुरवली त्यांची पन वाताहात झाली.
    ह्या पैकी एक उदाहरण . म्हणजे माझी पंणजी
    3 रुपये दंड आणि 3 दिवस कोठडी ही सजा भोगावी लागली होती तीला. ही सगळी त्याच भावकीची कॄपा.

    • @shubhamraje794
      @shubhamraje794 3 ปีที่แล้ว

      Ho

    • @drc-1991
      @drc-1991 3 ปีที่แล้ว +8

      तुमची आजी खरच महान आहे, ज्यांनी देवा सारखे विष्णू बाळा पाटील यांना पहिले आणि मदत केली. 🙏

    • @sachinchopde8542
      @sachinchopde8542 5 หลายเดือนก่อน

      आर्या देवाला नैवेद्य दिला आजीला सलाम

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 ปีที่แล้ว +4

    बापू बिरु वाटेगावकर यांनी आमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचन केलं होतं.त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला.आणि त्यांचं दर्शन घेतलं.खुप सुंदर प्रवचन बापुंनी केलं होतं.

  • @thehulk1015
    @thehulk1015 2 ปีที่แล้ว +33

    आमच्या गावातिल लोक बोलतात की माझ्या अजोबानी विष्णुबाळा यांना पोलिसा पासून लपवल होत

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 3 ปีที่แล้ว +51

    एकच वाघ विष्णू बाळा पाटील सरकार 🙏🏻🙏🏻❤❤

  • @comradejumbo3068
    @comradejumbo3068 3 ปีที่แล้ว +49

    आम्ही तांबवेकर..❤️❤️❤️
    आप्पा सलाम तुमच्या कार्याला..🔥

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 3 ปีที่แล้ว +6

      भावा विष्णू पाटील अप्पा हे क्षत्रिय मराठा समाज आहेत का

    • @comradejumbo3068
      @comradejumbo3068 3 ปีที่แล้ว +8

      @@ओमराजेजगतापपाटील मग काय, विषय आहे का...९६ कुळी मराठा पाटील आहेत..❤️❤️

    • @ओमराजेजगतापपाटील
      @ओमराजेजगतापपाटील 3 ปีที่แล้ว +8

      @@comradejumbo3068 जय श्री क्षत्रीय मराठा समाज 🙏🙏🙏

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      Kute rahta dada gavat ?

  • @satishtambvekarpatil7619
    @satishtambvekarpatil7619 3 ปีที่แล้ว +202

    आमची भावकी विष्णू बाळा पाटील

    • @avinashmane7845
      @avinashmane7845 3 ปีที่แล้ว +5

      Wani mela ka tho

    • @p.b.784
      @p.b.784 3 ปีที่แล้ว +5

      तांबवे गावची भावकी ही धारपवार आहे काय.

    • @nileshchavan2424
      @nileshchavan2424 3 ปีที่แล้ว +1

      bhava visnu anna fashi zali ki kay zara clear nahi zala,jara clear kara ?

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 3 ปีที่แล้ว +1

      @@nileshchavan2424 ho dada tyanna phashi zali..! 🔥🙌

    • @ajitpawar1947
      @ajitpawar1947 3 ปีที่แล้ว

      @@p.b.784 Hoy.....

  • @AM-iv4kx
    @AM-iv4kx 3 ปีที่แล้ว +16

    बापू बिरू वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील दोघाची दहशत त्या काळात सांगली कोल्हापूर सातारा मध्ये खूप होती.

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 3 ปีที่แล้ว +50

    यशवंत राव चव्हाणांकडुन विष्णू बाळाला न्याय मिळाला नव्हता सो बापू बिरू स्वत:हुन हजर झाले नव्हते.

    • @pk-iq4jk
      @pk-iq4jk 2 ปีที่แล้ว

      bapuni barobr kel

  • @kulkarnivicharmanch.2465
    @kulkarnivicharmanch.2465 3 ปีที่แล้ว +152

    1 प्रश्न विष्णू बाळा ह्यांना कमीत कमी शिक्षा देऊ असे आश्वासन स्वतः यशवंतरावांनी दिले होते मग फाशी कशी झाली....?

    • @shubhamraje794
      @shubhamraje794 3 ปีที่แล้ว +21

      Vishwasghat kelay dusra ky nhi

    • @prashantkamble8171
      @prashantkamble8171 3 ปีที่แล้ว +15

      दगा दिला

    • @vaishnavkale
      @vaishnavkale 3 ปีที่แล้ว +7

      @@shubhamraje794 vishwas ghat nahi ha. Kaydyachya pudhe kahich nahi nahi mhnun nyayalayne hi shiksha dili. Vishnu bala , bapu viru ani arun gawali ashi manase khar tar satya sathi ladali pan paristhiti ne tyana asha margavar anun thevale . Tyanche he kam mhnje balidanach ahe pan shevati kayada ha supreme ahe . Tyaveli vishnu bala ne hi , hi shiksha hasat hasat swikarali karan yashwant ravani khup praytn karunhi hi shiksha zali. Ase june lok v itihas sangto.
      Parantu dukh ya goshitiche ahe ki aplya sarkhe lok jari congress kiva other parties la rajkarni kiva doshi manat astil , pan yashwant ravansarkhya vyakti baddal hi ase bolne kharch shokkarak ani kleshdayak ahe. Durdaiv maharashtrache ki jya vyaktila kontahi paksh tumhi chukiche hotat ase bolla nahi ,tya vyakti baddal apan boltay.

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 3 ปีที่แล้ว +4

      Prakaran tyaveli taapala hota, aani jar sodun dila asata tar janatet chukicha sandesh gela asata mhanun faashi dili geli

    • @a..1201
      @a..1201 3 ปีที่แล้ว +16

      दगा बाज यशवंतराव

  • @akshaykisve8199
    @akshaykisve8199 3 ปีที่แล้ว +61

    यशवंतराव चव्हाण आमच्या साठि गदांरच आमचा वाघ त्या यशवंतराव चव्हाण नी गोड बोलुन संपवला

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 3 ปีที่แล้ว +2

      😂लय शहाणा आहेस

    • @indian3982
      @indian3982 3 ปีที่แล้ว

      Te rajakrani hote ..judge navhate. ..

    • @abhayzanjurne5620
      @abhayzanjurne5620 2 ปีที่แล้ว

      कां गरेसला हद्दपार करा

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 3 ปีที่แล้ว +35

    तात्पर्य : राजकारणी तेंव्हाचे असो किंवा आजचे सगळे लबाडच...!

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 3 ปีที่แล้ว +20

    येश्यान आपला शब्द पाळला नाही....दगा दिला..... बहुतेक त्यावेळी पण काँग्रेस सरकार असनार....

  • @madhukarbalerao5127
    @madhukarbalerao5127 3 ปีที่แล้ว +21

    ओ ताई अपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @surajgawande6905
    @surajgawande6905 3 ปีที่แล้ว +8

    अरे कशाला पूजता अश्या राजकारण्यांना, काय गरज पडली अशा राजकारण्यांचे शाळेला, कॉलेजला नाव दयायची, विश्वासघातकी, राजकीय जमात

  • @a..1201
    @a..1201 3 ปีที่แล้ว +43

    हेच दगा बाज यशवंतराव चव्हाण आज गुणगान गात आहे महाराष्ट्र
    त्याचा मानस पुत्र ही तसाच आहे

    • @rajpatil2519
      @rajpatil2519 3 ปีที่แล้ว +3

      लयकित रहा.
      दोष तुझा नाही संस्करकर्ते आईबाप सुसंस्कृत असते
      तर कोणावर विश्वास ठेवावा हे तुला नीट शिकवलं असतं
      आणि असं शेण तू खाल्लं नसतं

    • @a..1201
      @a..1201 3 ปีที่แล้ว +3

      अरे तू लायकीत रहा
      मी कराड चा आहे मला सगळं माहिती आहे आमच्या गाव पासून तांबवे हे गाव फक्त 12 km अंतरावर आहे त्यामुळे तू शिकवू नकोस
      संस्करची भाषा मुळीच बोलू नको तुला किती संस्कार आहे ते माहिती आहे लायकीत राहून बोलायचं कळलं का ???
      तू किती शेण खातो शेणावर तुझं पोट भरत की काय?????

    • @maheshpatil4177
      @maheshpatil4177 3 ปีที่แล้ว

      Bandu nka sagale saglyana mahit ahe

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 3 ปีที่แล้ว +1

      'Yashvantrao Chavhan' he 'Vaichya' 'Bramhananche' chaplus aani 'Chappal chate' aani 'Sharad Pawar' he 'Punyachya' 'Sadashiv Pethetil' 'Bramhananche' kattar 'Javai' aani 'Chaplus' aani 'Chappalchate'.

  • @sachinkalyani4284
    @sachinkalyani4284 3 ปีที่แล้ว +43

    मि 100वेळा पिच्चर पाहिला पण कटांळा आला नाही

  • @Chainsaw_suraj
    @Chainsaw_suraj 2 ปีที่แล้ว +12

    नजरेनं कधी भुई सोडली न्हाय💥💥💥

  • @ganeshmamlekar6161
    @ganeshmamlekar6161 3 ปีที่แล้ว +33

    विष्णु बाळा 💪💪💪💪

  • @dadasdattatray8551
    @dadasdattatray8551 3 ปีที่แล้ว +42

    सन 1853 साली मुंबई ते ठाणे रेल्वे इंग्रजांना पुण्यापर्यंत आणायची होती. मार्ग दाखवणाऱ्या " शिंगरोबा धनगर "यांच्या वर्ती व्हिडिओ बनवा.

    • @nathajihajare479
      @nathajihajare479 3 ปีที่แล้ว +1

      विष्णु बाळा फसवले गेले

    • @harshadpatil5688
      @harshadpatil5688 2 ปีที่แล้ว +1

      आहे बघा व्हिडिओ... या चॅनेल वरती

  • @dreamindia4792
    @dreamindia4792 2 ปีที่แล้ว +3

    जुन्या लोकांत हाच विचार आहे आमचे वडील पोवाडा ऐकताना आम्हाला हेच सांगायचे हा आमचा माणूस आहे आणि विस्न्हणू पोलिसात हजर हो हि ती वाक्य होती

  • @sandeepchougale9685
    @sandeepchougale9685 ปีที่แล้ว +2

    सभ्य माणसाला विनाकारण त्रास दिला तर त्याचे परिणाम असेच होणार,विष्णू बाळा यांना मनापासून अभिवादन !🎉🎉

  • @anilkhandekar2158
    @anilkhandekar2158 2 ปีที่แล้ว +8

    बापु बिरु शिवरायांचे मावळे आणि विष्णू बाळ

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 9 หลายเดือนก่อน +1

    आमचा कराड तालुका इतिहास ने भरला आहे ....नेहमीच इतिहास घडवत असतो
    फक्त कराड कर ....जाईल तिथे ओळखून येणार च...❤❤❤

  • @ramjanshaikh8825
    @ramjanshaikh8825 2 ปีที่แล้ว +10

    विष्णु बाळा पाटील यांच्यासारखे ढाण्या वाघ प्रत्येक गावात पाहिजेत

  • @sandeepmugurdekar639
    @sandeepmugurdekar639 2 ปีที่แล้ว +1

    तुम्ही प्रत्येक गोष्टी साठी जी मेहनत घेता ती खूपच वाखाणण्या जोगी आहे .
    मी तुमचे हे प्रयत्न बघून एक गोष्ट हमखास पणे सांगू शकतो कि येत्या काळात तुम्ही discovery , Nat geo सारखा आपला पण एक मराठी चॅनल असणार 💐💐

  • @nileshdeshmukh1587
    @nileshdeshmukh1587 3 ปีที่แล้ว +18

    विश्वासघात म्हणजे यशवंतराव चव्हाण

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 ปีที่แล้ว

      गप रे माकडा

    • @Wireless_199
      @Wireless_199 ปีที่แล้ว

      ​@@jaypatil6055kharch re kutrya

  • @vaidehikhadang3259
    @vaidehikhadang3259 2 ปีที่แล้ว +7

    proud to be तांबवेकर 💯😎🚩

  • @pavanjamkar1127
    @pavanjamkar1127 3 ปีที่แล้ว +38

    बापू बिरू वाटेगावकर संपूर्ण यांच्यावर एक व्हिडिओ बनवा

    • @BolBhidu
      @BolBhidu  3 ปีที่แล้ว +5

      th-cam.com/video/QTXuzZYNxD8/w-d-xo.html

  • @nmkalbhor9365
    @nmkalbhor9365 3 ปีที่แล้ว +4

    स्वताःचे राजकीय भवितव्य धोक्यात आले हे लक्षात आल्यानंतर मोठ्या साहेबांनी डाव टाकून काटा काढला

  • @aasthababar4416
    @aasthababar4416 2 ปีที่แล้ว +8

    Proud to be Tambvekar🙌

  • @prashantkamble8171
    @prashantkamble8171 3 ปีที่แล้ว +16

    यशवंतराव चव्हाण यांनी दाग दिला.

  • @swapnilpatil5961
    @swapnilpatil5961 3 ปีที่แล้ว +7

    खरोकर हेच शिवरायांचे विचारधारा जपणारे पुरुष आहे

  • @durgeshsomade6067
    @durgeshsomade6067 ปีที่แล้ว +1

    यशवंतराव चव्हाण यांनी शब्द पाळला नाही....नाहीतर विष्णु बाळा कधीच पोलिसांना सापडले नसते,

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      खरं तर विष्णू आप्पांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं
      खरं करण हे होतं की त्यांनी रागात घेतलेल्या निर्णयाची त्यांना जाणीव झाली होती म्हणून ते स्वतः स्वाधीन झाले नाहीतर आप्पांना कोणीच पकडू शकलं नसतं 🙏

  • @marotigudade7790
    @marotigudade7790 3 ปีที่แล้ว +17

    विदर्भाचा रॉबिन हुड शामा कोलाम याचा सुध्धा एक व्हिडिओ बनवा

  • @abhijeetdeshmukh102
    @abhijeetdeshmukh102 ปีที่แล้ว +1

    "विष्णू बाळा तांबवे" असे गावाचे नाव या वाघाने गाजवले.... ❤

  • @aniltupare6679
    @aniltupare6679 3 ปีที่แล้ว +10

    you'r video and you'r brest 👌👌baki history mahit ahe 👍👍

  • @akashab234alltypevideo2
    @akashab234alltypevideo2 3 ปีที่แล้ว +5

    कोल्हापूरचे डॉन भरत त्यागी ची माहिती द्या साधा माणूस कसा कुख्यात ला डॉन बनला

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 3 ปีที่แล้ว +19

    One video on राघोजी भंगारे * प्रथम क्रान्ति कारी,,,,,,🙏 🤗

    • @BlackMamba6131_pubg
      @BlackMamba6131_pubg 3 ปีที่แล้ว

      भंगारे नाही ते "राघोजी भांगरे " आहे...

  • @ChopadeSir
    @ChopadeSir 3 ปีที่แล้ว +16

    दुर्गेश ने चांगले विश्लेषण केले असते

  • @nileshshinde1512
    @nileshshinde1512 3 ปีที่แล้ว +15

    बनवला तुमही हा व्हिडीओ
    बापू वीरू वर बनवला वेळी हाविषय व्हिडीओ बनवा ही कल्पना आपण आज सकारली

  • @NILESHGCEK
    @NILESHGCEK ปีที่แล้ว +2

    माझ्या शेजारच गाव... तांबवे... यशवंतराव चव्हाण यांनी शब्द पाळला नाही अस सर्व सांगतात... फाशी दिली अस सांगितले पण बॉडी दिली नाहीं दहन करायला

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      Supne gavche ka tumhi ?

    • @NILESHGCEK
      @NILESHGCEK 6 หลายเดือนก่อน

      @@vaidehikhadang3259 कीरपे

  • @Svngreat
    @Svngreat ปีที่แล้ว +1

    अभिमान वाटतो....समान न्याय करणारे दोन वाघ. बापु बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा पाटील

  • @akshaydeshmukh5729
    @akshaydeshmukh5729 3 ปีที่แล้ว +12

    Satara sangli kolhapurchya tambdya matit ek veglach gun ahe manacha mujra ya Matila...

  • @mgulhanestatus6826
    @mgulhanestatus6826 3 ปีที่แล้ว +23

    फक्त तुला पाहसाठी बोल भिडू बगतो मी ♥️

  • @jayeshbhosale6672
    @jayeshbhosale6672 3 ปีที่แล้ว +10

    Ajun pan karad cha itihas ahe 😎 I love karad ❤️

  • @ruturajtalekar1741
    @ruturajtalekar1741 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatl ikun .. amchya ajobanche mama vishnubala patil an anna bala patil .. an atta tyanche varasdar sachin patil ❤️❤️❤️

  • @Tejaswin9696
    @Tejaswin9696 ปีที่แล้ว +3

    आमची भावकी पाटील ❤❤❤

  • @bhushanpatil3436
    @bhushanpatil3436 ปีที่แล้ว +1

    आम्हाला अभिमान आहे विष्णु बाळा यांचा

  • @deartusharbabu6888
    @deartusharbabu6888 3 ปีที่แล้ว +8

    Babu biru vategavkar yancha video banva tuzya avajat khup chan stori

  • @prithyedage9920
    @prithyedage9920 3 ปีที่แล้ว +5

    Vishnu bala patil yanna bhavpurn shraddhanjali 💐💐

  • @viralvideo6935
    @viralvideo6935 3 ปีที่แล้ว +6

    नाद करा पण आमचा कुठं💛💛💛💛💛

  • @AffectionateBaseballEqui-by8uy
    @AffectionateBaseballEqui-by8uy 5 หลายเดือนก่อน

    आम्हाला अभिमान आहे आम्ही तांबवे ❤❤गावचे रहिवासी आहे

  • @supriyajadhav6153
    @supriyajadhav6153 2 ปีที่แล้ว +1

    Tumhi khup khup chan mahity deta prattek vishyayvr.

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 2 ปีที่แล้ว +1

    सगळं छान सांगितलय पण एकदा "तांबव्याचा" ह्या शब्दाचा पुन्हा सराव करून उच्चार करायला पाहिजे...

  • @sudarshankoruche4994
    @sudarshankoruche4994 ปีที่แล้ว

    विष्णू बाळा पाटलांनी काय कुणाला असच मारलं नाही घरावर जर असे कोणी हल्ले करत असेल लोकांना त्रास देत असेल तर त्यांना मारून टाकणं हाच पर्याय व त्यांनी ही तेच केले त्यांना फाशी व्हायला नको होती विष्णू बाळा पाटील यांना मानाचा मुजरा भावपूर्ण आदरांजली तुम्ही कायम आमच्यात राहणार😢🥺🥺🙏🙏🙏🙏💐💐💐🌸🌸

  • @abhaykumarnawadkar2650
    @abhaykumarnawadkar2650 3 ปีที่แล้ว +4

    खरे राजकारणी शोभले यशवंतराव चव्हाण 💯

  • @anvikapilu
    @anvikapilu 3 ปีที่แล้ว +10

    चांगल्या माणसाला फाशी ची शिक्षा का दिली?

  • @AP-uv1ml
    @AP-uv1ml 3 หลายเดือนก่อน

    पुढार्यांवर विश्वास ठेवायचा नसतो विश्वास ठेवून विष्णु बाळाने आपला जीव गमावला

  • @sachinchopde8542
    @sachinchopde8542 5 หลายเดือนก่อน

    विष्णू बाळा पाटील देव माणूस 🙏🙏🙏

  • @rahulgujale8470
    @rahulgujale8470 ปีที่แล้ว

    या राजकारण्यांवर कोणीही विश्वास ठेवु नये.यशवंतराव चव्हाण त्यापैकीच एक उत्तम उदाहरण.

  • @rajaramshidruk5703
    @rajaramshidruk5703 ปีที่แล้ว

    रिअल कथा माडलि Thanks dear sister

  • @VinayakBk-tr2tl
    @VinayakBk-tr2tl 3 ปีที่แล้ว +3

    Mast ani achuk mahiti 👍👍👍👍👍

  • @mahendrachavan6124
    @mahendrachavan6124 3 ปีที่แล้ว +2

    कराड चा परिसर नाही .....तर ते पाटण चे खोरे होते अति दुर्गम गाव खेडी आहेत खूप घनदाट जंगल आहे तिकडे

    • @sunhitssong5266
      @sunhitssong5266 3 ปีที่แล้ว +1

      तांबवे तालुका कराड आहे भावा

    • @mahendrachavan6124
      @mahendrachavan6124 3 ปีที่แล้ว

      @@sunhitssong5266 हो भावा पण विष्णु बाळा पाटलांन सोबत ह्या गोष्टी घडल्या तेंव्हा ते लपण्यासाठी कुसरूंड, मोरगिरी, नाटोशी ह्या भागात असायचे आणि तो भाग पाटण मध्ये येतो

  • @shriramkadam6922
    @shriramkadam6922 ปีที่แล้ว

    ढाण्यावाघ विष्णु बाळा पाटील.... शिवशाहीर बाबासाहेबांच्या देशमुखांनी गायलेला पोवाडा शंभरवेळा ऐकला तरी परत ऐकतच रहावे असे वाटतं .

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 ปีที่แล้ว

    याचा अर्थ उघड आहे
    विष्णुबालाला न्यायालयाने नव्हे यशवंत चव्हाण यांनी फाशी दिली.

  • @sureshkarande3940
    @sureshkarande3940 ปีที่แล้ว

    पैलवान विष्णु बाळा पाटील यांना पण सरकारने स्वातंत्र्यवीर हि पदवी द्यावी...

  • @Onkar-v1n
    @Onkar-v1n 3 ปีที่แล้ว +3

    Love from karad....❣️❣️❣️💯🚩

  • @pramodkumarpawar9395
    @pramodkumarpawar9395 3 ปีที่แล้ว +1

    फार सुंदर माहिती दिली जरा बोल भिडु या नावाच्या जागी दुसरे एखादे नाव चॅनल द्या 🙏🙏

  • @lordsachinp
    @lordsachinp 3 ปีที่แล้ว +4

    म्हणजे यशवंत रावांनी दिलेला शब्द पाळला नाही विष्णु बाळा यांना फाशी झाली

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      खरं तर विष्णू आप्पांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं
      खरं करण हे होतं की त्यांनी रागात घेतलेल्या निर्णयाची त्यांना जाणीव झाली होती म्हणून ते स्वतः स्वाधीन झाले नाहीतर आप्पांना कोणीच पकडू शकलं नसतं 🙏

  • @nitingund7389
    @nitingund7389 ปีที่แล้ว

    विष्णुबाळा नंतर आणाबाळाच काय झाल हे कोण सांगतच नाही

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 2 ปีที่แล้ว +1

    तु काहीपण बरळू नको, कराडच्या जंगलात ते शिकार करायचे की पाटणच्या जंगलात शिकार करायचे त्याचा अभ्यास कर अगोदर मग बरळ बाई

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 3 ปีที่แล้ว +10

    यशवंतराव चव्हाणांनी दिलेल्या शब्दाच काय झालं ❓

    • @surajgawande6905
      @surajgawande6905 3 ปีที่แล้ว

      निच प्रवृत्तीचे विश्वासघातकी लोक

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      खरं तर विष्णू आप्पांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं
      खरं करण हे होतं की त्यांनी रागात घेतलेल्या निर्णयाची त्यांना जाणीव झाली होती म्हणून ते स्वतः स्वाधीन झाले नाहीतर आप्पांना कोणीच पकडू शकलं नसतं 🙏

  • @surekhapatil3733
    @surekhapatil3733 3 ปีที่แล้ว +2

    Mohini i like the way you start the video with your full name well done

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 ปีที่แล้ว

    आमचा आदर्श विष्णू बाळा पाटील आहेत 🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🚩🚩🚩

  • @attitude_stutas_mh11
    @attitude_stutas_mh11 3 ปีที่แล้ว +3

    शिक्षा कमी करणे साठि यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दांचे काय झाले ते बंदल काही सांगीतले नाही ?

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 ปีที่แล้ว

    'तांबव्याचा विष्णू बाळा पाटील' हा चित्रपट पाहिला.परंतु चित्रपटात यशवंतराव चव्हाण किंवा यशवंतराव चव्हाण यांनी केलेला गनिमी कावा दाखवलेला नाही. खरं तर हाच चित्रपटाचा मुख्य भाग होता/आहे.

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    खुप छान माहिती

  • @MrAni1117
    @MrAni1117 3 ปีที่แล้ว +2

    Nivedikeche uchchar khupach ashudha aahet.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 ปีที่แล้ว

    Picture pan ala pahila ek no..

  • @prashantdesai6825
    @prashantdesai6825 2 ปีที่แล้ว

    हीच यशवंत रावाची वचन पूर्ती विष्णु बाळा यांचं वाटोळं केलं आणि तेच आता लेक करतोय

    • @vaidehikhadang3259
      @vaidehikhadang3259 6 หลายเดือนก่อน

      खरं तर विष्णू आप्पांनी यशवंतराव चव्हाण यांच्या सांगण्यावरून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन नाही केलं
      खरं करण हे होतं की त्यांनी रागात घेतलेल्या निर्णयाची त्यांना जाणीव झाली होती म्हणून ते स्वतः स्वाधीन झाले नाहीतर आप्पांना कोणीच पकडू शकलं नसतं 🙏

  • @ambadaswaghamode6456
    @ambadaswaghamode6456 2 ปีที่แล้ว

    Maharashtraचे दोन माणसे होऊन गेले एक विष्णू बाळा आणि बापू बिरू वाटेगावकर
    पुंन्हा जन्माला यावे

  • @ashokmatre6334
    @ashokmatre6334 3 ปีที่แล้ว +3

    Khup
    छान माहिती दिलीत

  • @shrikantshinde6169
    @shrikantshinde6169 2 ปีที่แล้ว +2

    बापू बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा

  • @rajd7614
    @rajd7614 3 ปีที่แล้ว +6

    You missed out explaining " How Hanging " can be termed as minimum sentence. " Love your Country but Don't trust your Govenrment " Even A person like Saheb (Yeshvant Rao Chavan ) could gp back on his words.

  • @jayeshbhosale6672
    @jayeshbhosale6672 3 ปีที่แล้ว +5

    Brand MH 50 KARAD KAR 😎😎Ajun pan tyanacha nav ahe 😎