चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं. २२० || Chandal Choukadichya Karamati Episode No.220

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 1.6K

  • @ashoksurwase242
    @ashoksurwase242 7 หลายเดือนก่อน +189

    बाळासाहेब आणि दुर्गा ताई यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.... यांचा अभिनय एकच नंबर आहे....

  • @manojjain4885
    @manojjain4885 7 หลายเดือนก่อน +23

    छान.... जबरदस्त..... आजचा एपिसोड.
    दुर्गा ताईंचा अभिनय उत्तम होता.
    सर्व कलाकार इमानदारी ने आप आपली भूमिका सुंदर करतात म्हणून शिखर गाठताहेत. ❤

  • @T.powerman07
    @T.powerman07 7 หลายเดือนก่อน +213

    खरंच दुर्गा ताई चा अभिनय खूप भारी वाटतोय. सर्व टिम चे मनापासून खूप खूप अभिनंदन. जे तुम्ही सर्व टिम समाजासाठी समाजप्रबोधन करत आहात. मी प्रत्येक रविवारची आतुरतेने वाट पाहत असतो. जय महाराष्ट्र 🚩

  • @YogeshPatil-wc1jg
    @YogeshPatil-wc1jg 7 หลายเดือนก่อน +23

    रविवारची सुरुवात मस्त होते यांच्यामुळे धन्यवाद रामभाऊ धन्यवाद बाळासाहेब धन्यवाद पाटील

    • @YogeshPatil-wc1jg
      @YogeshPatil-wc1jg 7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सुभाषराव

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 7 หลายเดือนก่อน +76

    चांडाळ चौकडीच्या सर्व टीमच हर्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @rushikesh_patole
    @rushikesh_patole 7 หลายเดือนก่อน +138

    बाळासाहेब म्हणजे ॲक्टिंग चा बादशाह ❤👑💯

  • @SachinPatil-hk6cn
    @SachinPatil-hk6cn 7 หลายเดือนก่อน +58

    रविवाराची सुरुवात मस्तच होते यांच्यामुळे 👌👌👍👍

  • @amolsalmote4015
    @amolsalmote4015 7 หลายเดือนก่อน +32

    खुप चांगली सिरीज आहे.लाईन मेन पाटोळे ची भूमिका खुप चांगली आहे.

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 7 หลายเดือนก่อน +190

    रामभाऊ बाळासाहेब तुमची जोडी नबर वन आहे

    • @pramodgotpagar9654
      @pramodgotpagar9654 7 หลายเดือนก่อน

      चांडाळ चौकडी च्या करामती फारच छान सुंदर ही वेब सिरीज आहे, सर्व पात्र लक्षात राहण्यासारखी आहे, दारूच्या एका थेंबाला स्पर्श करतात दारुड्याची भूमिका करणारे बाळासाहेब हे हिंदी भाषिक पिक्चरातील क्रेस्टो ल देखील फिके पडतील अशी भूमिका करतात, सुभाष राव, रामभाऊ, गणा ,उज्जैन, वायरमन, सर्व पात्र लक्षात राहण्या सारखे, आम्ही जरी मुंबईत राहत असलो तर आम्हाला असं वाटते की आम्ही गावा मध्येच आहे असे वाटते, आम्ही ही सिरीज पाहताना समरस होऊन जातो, कुठेही कोणाचा मोठे पणा वाटत नाही, किंवा भपके पणा वाटत, सर्व पात्र ही न्याय देण्याचे काम करतात,त्यामुळे ही वेब सिरीज आम्हला खूप खूप आवडते.

  • @santoshlande434
    @santoshlande434 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट एकदम समजुतदारपणा दर्शविला आहे,आपण सर्वांनी मिळून व एकत्र येऊन खूप छान पद्धतीने अनुभवत अभिनय केला आहे, आपले मनापासून आभार, संतोष लांडे, राजमुद्रा मिसळ,पुढिल वाटचालीसाठी आपणास मनःपूर्वक शुभेच्छा,🙏👍😭😊😅😮😢😂🎉🚩🚩🚩👏

  • @chaitanyagawande4757
    @chaitanyagawande4757 7 หลายเดือนก่อน +130

    गणा पैलवान फॅन्स क्लब ❤🎉
    तालुका:-संगमनेर जिल्हा:-अहिल्यादेवी नगर
    #चुलतापुतण्या

    • @sanapyogesh2436
      @sanapyogesh2436 7 หลายเดือนก่อน +2

      मी नांदूर शिंगोटेचा संगमनेर बॉर्डर सिन्नर तालुका

  • @arunathakur6713
    @arunathakur6713 7 หลายเดือนก่อน +32

    चांडाळ चौकडी चा कार्यक्रम म्हणजे नंबर वन कार्यक्रम.

  • @ShahajiKamble-je2qn
    @ShahajiKamble-je2qn 7 หลายเดือนก่อน +32

    बाळासाहेब छोट्या येक नंबर काम सर्व कलाकार छान काम Super

  • @ArchanaDabhade-n1o
    @ArchanaDabhade-n1o 7 หลายเดือนก่อน +15

    चांडाळ चौकडी चे सर्व कलाकार खूप छान काम आणि मनोरंजन❤❤

  • @ROHANMANE100
    @ROHANMANE100 7 หลายเดือนก่อน +390

    बाळासाहेब आणि छोट्या ची दोस्ती कोणाकोणाला आवडते

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 5 หลายเดือนก่อน +5

    छोट्या, रामभाऊ आणि बाळासाहेब असे मित्र भेटायला नशीब लागतं

  • @rohitsawant3947
    @rohitsawant3947 7 หลายเดือนก่อน +160

    दिवसाची प्रसन्न सुरूवात म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती ❤

  • @luckymusale4262
    @luckymusale4262 7 หลายเดือนก่อน +35

    1 नंबर आवडल राव कुनाच येकल नाही पाहिजे डोल्यावर विश्वास ठेवला पाहिजे

  • @SureshKamble-pi3ph
    @SureshKamble-pi3ph 7 หลายเดือนก่อน +64

    सुभाषराव शभु पाटील किती भारी हसले रामभाऊ पन लय भारी...!!❤️🔥💯

  • @sitarambidgar6161
    @sitarambidgar6161 7 หลายเดือนก่อน +8

    सर्व टीमचे अभिनंदन
    दुर्गाताईचे काम छान
    पाटील, शब्बू व रॅमभावने भरवले कान
    छोट्याने केला घोळ,संजूने घातला मेळ, सर्वत्र सुरू धावपळ, सुंदर संदेश देने ही चांडाळ चौकडीची तळमळ

  • @Rushikeshgaikwad447
    @Rushikeshgaikwad447 7 หลายเดือนก่อน +377

    माझ्यासारखं कोण कोण जेवताना वेब सिरीज बघत आहे❤ बाळासाहेब तुम्ही खूप चांगली कामगिरी करत आहात❤❤

  • @siddharthadsule6185
    @siddharthadsule6185 7 หลายเดือนก่อน +10

    सुभाषराव ला शुभू म्हटलेलं कोणा कोणाला आवडते

  • @kuldeeppatil412
    @kuldeeppatil412 7 หลายเดือนก่อน +143

    रामभाऊ बाळासाहेब एक नंबर जोडी

  • @ganeshpawar751
    @ganeshpawar751 7 หลายเดือนก่อน +24

    जीवनातल्या गोष्टींचं खरं महत्व बाळासाहेबांनी सांगितले 👌👌👌👌👌👌 अप्रतिम

    • @akashshivale
      @akashshivale 7 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤❤❤

  • @pandumore5041
    @pandumore5041 7 หลายเดือนก่อน +22

    कोणा कोणाला वाटते की ही वेबसीरीज महाराष्ट्रात एक नंबर आहे ठोका 👍

  • @surajwaghmare4333
    @surajwaghmare4333 7 หลายเดือนก่อน +3

    हेच. खरं आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे चांगला उपदेश केला त्या बद्दल धन्यवाद पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा

  • @shivagore5497
    @shivagore5497 7 หลายเดือนก่อน +86

    महाराष्ट्रात एकच नाव....💪 रामभाऊ रामभाऊ ❤✌️😍

  • @Pandurangkatare1980
    @Pandurangkatare1980 7 หลายเดือนก่อน +14

    चांडाळ चौकडीच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन❤❤❤❤❤

  • @MarathiBanaVlog
    @MarathiBanaVlog 7 หลายเดือนก่อน +73

    बाळासाहेब आणि रामभाऊ यांना मनापासुन शुभेच्छा आशिच प्रगती व्हावी ❤❤❤❤

  • @AnilGaikar-vu9oq
    @AnilGaikar-vu9oq 7 หลายเดือนก่อน +36

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @umeshus45
    @umeshus45 4 หลายเดือนก่อน +1

    खुप छान भाग घेतला आहे

  • @ranjithinge6034
    @ranjithinge6034 7 หลายเดือนก่อน +49

    Balasahebache fan like kartil

  • @dattataryawale4752
    @dattataryawale4752 7 หลายเดือนก่อน +2

    खाली बग डोळच काडीन खूप दिवसातून ऐकला डायलॉग खूप भारी वाटलं ❤

  • @sahyadriyuva4979
    @sahyadriyuva4979 7 หลายเดือนก่อน +68

    डोळ काढल्यावर दुर्गा वहिनी कशाने बघणार सुपर डायलॉग

    • @sandeshbhoite709
      @sandeshbhoite709 7 หลายเดือนก่อน +1

      Kadhi ahe time add kara

  • @amolmajgave9565
    @amolmajgave9565 7 หลายเดือนก่อน +2

    संजू मेंबर आणि चेरमन यांची भूमिका सुद्धा खरोखर भारी आहे.. संजू मेंबर काड्या घालायचं काम भारी करता 😀😀😀😀

  • @YogeshShelkhe-nz5tx
    @YogeshShelkhe-nz5tx 7 หลายเดือนก่อน +21

    🎉🎉 good nice supar beautiful episode बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ पाटील अण्णा सरपंच good 🎉🎉🎉❤❤😊😊

  • @ganeshabade653
    @ganeshabade653 7 หลายเดือนก่อน +2

    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si 7 หลายเดือนก่อน +190

    बाळासाहेबांचे कोणकोण फॅन आहात🎉🎉❤❤

    • @sainathbhujade
      @sainathbhujade 7 หลายเดือนก่อน +3

      साईनाथ भुजाडे

    • @Sachintaru-z2c
      @Sachintaru-z2c 7 หลายเดือนก่อน +2

      Sachin taru

    • @omprasadnarute9111
      @omprasadnarute9111 7 หลายเดือนก่อน

      👍🏻

    • @bhaskardalavi8424
      @bhaskardalavi8424 7 หลายเดือนก่อน

      Bhaskar Dalavi

    • @rajuancle7554
      @rajuancle7554 7 หลายเดือนก่อน

      Tera Bap Bahut Bda Fan Hai Balasaheb Ka😂😂😂

  • @umeshus45
    @umeshus45 4 หลายเดือนก่อน +1

    कडक जबरदस्त भाग घेतला आहे

  • @parmeshwarkamble1991
    @parmeshwarkamble1991 7 หลายเดือนก่อน +12

    Shree Swami Samarth 🙏🌹💐
    Sarvanche manpurvak aabhar

  • @sanjaynikam979
    @sanjaynikam979 6 หลายเดือนก่อน +1

    Balasaheb Ekach No Aktar🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @SatishGangavane
    @SatishGangavane 7 หลายเดือนก่อน +27

    रामभाऊ ची कॉमेंट्री एक नंबर आहे

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 7 หลายเดือนก่อน +11

    महाराष्ट्रातील एकमेव फेमस मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडी च्या करामती च्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा 💯🙏🔥🥰

  • @PrakashKamble-xq6pd
    @PrakashKamble-xq6pd 7 หลายเดือนก่อน +17

    रामभाउ आनी बाळासाहेब या दोघांची जोडि नंबर वन आहे❤❤❤💯💯💯👍👍👍

  • @umeshus45
    @umeshus45 4 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर भाग घेतला आहे

  • @mahendraphadtare3158
    @mahendraphadtare3158 7 หลายเดือนก่อน +10

    अभिनंदन बाळा साहेब आज महाराष्ट्राला नवीन शब्द मिळाला 😅😅 लेमन गरा

  • @ambadasshinde8244
    @ambadasshinde8244 7 หลายเดือนก่อน +1

    दारु न पिता ईतकी जबरदस्त ॲक्टींग सुपर हीरो बाळासाहेब....

  • @sudhirbhosale4224
    @sudhirbhosale4224 7 หลายเดือนก่อน +22

    बाळासाहेब व रामभाऊ एक नंबर जोडी

  • @vishalmahadik4644
    @vishalmahadik4644 7 หลายเดือนก่อน +1

    लव्ह यु बाळा साहेब ❤

  • @vishalbhumkar2018
    @vishalbhumkar2018 7 หลายเดือนก่อน +10

    नाबाद 220 . हास्याची मनोरंजनाची द्वीशतके झळकावणारी एकमेव वेबासिरिज ......................सर्वांचेच अभिनय कौतुकास्पद आहेत. ........... आता आतुरता 225 वा महा एपिसोड ची.❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajivyeole4851
    @rajivyeole4851 7 หลายเดือนก่อน

    बाळासाहेब व दुर्गा ताई व छौटु भाई चे खुप खुप आभार ,मी रविवार कधी लवकर येईल त्या वाट पहात असतो मी आज खूप हसलो अभिनय चांगला होता आपल्याला पुढिल वाटचालीस खुप शुभेच्छा

  • @SachinToraskar20
    @SachinToraskar20 7 หลายเดือนก่อน +7

    1st view 1st like for chandal choukadi chya karamati..❤

  • @vishalbhosale2022
    @vishalbhosale2022 7 หลายเดือนก่อน +1

    अक्ख्या जगाला वेड लावलंय या चांडाळ चौकडी ने आता पर्यंत आलेल्या सगळ्या वेब सिरीज मधली 1 नंबर ची वेब सिरीज आहे ही ❤

  • @chetan1076
    @chetan1076 7 หลายเดือนก่อน +24

    फक्त रामभाऊ रामभाऊ रामभाऊ

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 7 หลายเดือนก่อน

    खूप छान भाग..
    सर्वांचा अभिनय अप्रतिम..
    विशेषतः दुर्गा ताईंचा अभिनय फारच छान. एवढ्या दिग्गजांसमोर त्या भाव खाऊन गेल्या.........
    खूप छान..
    सर्व टीमचे अभिनंदन..
    💐💐👏💐💐

  • @NirgunGadhe
    @NirgunGadhe 7 หลายเดือนก่อน +15

    जय शिवराय🚩

  • @dauthshaikh1417
    @dauthshaikh1417 7 หลายเดือนก่อน +8

    ड्रायवर वरती एक भाग होईला पाहिजे

  • @somaswami9864
    @somaswami9864 7 หลายเดือนก่อน +13

    जय श्री राम 🚩 जय शिवराय 🚩

  • @kisanmutke451
    @kisanmutke451 4 หลายเดือนก่อน

    बाबासाहेब खरोखरच तुम्ही खुप छान भुमिका करीत आहेत ❤

  • @_mxdmaxx.5292_
    @_mxdmaxx.5292_ 7 หลายเดือนก่อน +6

    First comment from USA 💖

  • @vinodsonwane8275
    @vinodsonwane8275 2 หลายเดือนก่อน

    बाळासाहेबांची भुमिका खुप छान आहे मला बाळासाहेबांची भुमिका खुप खुप आवडते

  • @graminbharat2665
    @graminbharat2665 7 หลายเดือนก่อน +5

    दुर्गा पात्र अतिसुंदर अभिनय

  • @HarshYog
    @HarshYog 7 หลายเดือนก่อน +15

    "आम्ही दुपारीच मिटवतो म्हणजे संध्याकाळी ताप नको " याचा अर्थ खूप खोल आहे 😂😂👌

    • @pranavblogs2104
      @pranavblogs2104 3 หลายเดือนก่อน +1

      Tu jara Shanach distos...ratri. तुझ्यात पाय ghalaychay.mhnun

  • @satishvelhal9319
    @satishvelhal9319 7 หลายเดือนก่อน +1

    आजचा हा एपिसोड अप्रतिम होता 😂😂❤❤ बाबासाहेब आणि दुर्गा ताई आणि छोट्या एक नंबर काम करतात. पुन्हा एकदा बाबासाहेबाचा फेमस डायलॉग ऐकण्यात आला खूप छान फाडून टाकीन खाली बघ डोळेच काढीन..❤❤ सर्व कलाकारांचे मनःपूर्वक अभिनंदन..😂😂❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐

    • @satishvelhal9319
      @satishvelhal9319 7 หลายเดือนก่อน

      खुप छान संदेश दिला..

  • @DeepakKale-r4s
    @DeepakKale-r4s 7 หลายเดือนก่อน +10

    जय बाबाजी जय माताजी जय अहिल्या देवी माता

  • @salgarsambhaji
    @salgarsambhaji 7 หลายเดือนก่อน +3

    दुर्गा ताईचा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे.

  • @babanchangan7064
    @babanchangan7064 7 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेबांचे पत्नीचे काम सर्वांत उत्कृष्ट!💐नॅचरल.

  • @vaibhavsawant7179
    @vaibhavsawant7179 7 หลายเดือนก่อน +1

    पहिल्या सारखी हसायला येत नाही आणि जे पाठी मागचे एपिसोड हसण्या सारखे आहेत पुढील भाग हसणारा असावा असे रसिक माय बाप यांचे म्हणने आहे पुढील वाटचालीस शुभेच्छा
    निवडणुकीवर ऐक आताच्या घडामोडींवर असावा
    मिशन एक हजार 🚩

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 7 หลายเดือนก่อน +7

    Outstanding Episode team 🔥🔥💯🙏

  • @karan-ed4hw
    @karan-ed4hw 7 หลายเดือนก่อน +1

    सुपरहिट फिल्म🎉
    जबरदस्त कॉमेडी
    जबरदस्त अभिनय
    जबरदस्त स्टोरी
    जबरदस्त डायरेक्शन
    अप्रतिम सादरीकरण
    ऑस्कर विनिंग फिल्म
    प्रत्येक कलाकार एक से बढकर एक आहेत
    सर्व कलाकार कोहिनूर हिरे आहेत
    मनाला हसवणारी
    मनाला प्रफुल्लित करणारी
    जगातील एक नंबर
    वेब सिरीज
    सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @riyazsheikh3789
    @riyazsheikh3789 7 หลายเดือนก่อน +3

    रामभाऊ चं नाचण्याचं राहुन् गेलं ❤❤❤❤😂😂😂

  • @VishalGhagare-j3c
    @VishalGhagare-j3c 7 หลายเดือนก่อน +1

    खुब्यात इंजेक्शन ❤❤❤😂😂 बाळासाहेब

  • @HanumantGole-s4l
    @HanumantGole-s4l 7 หลายเดือนก่อน +6

    एकच नंबर आहे चांडाळ चौकटी

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 7 หลายเดือนก่อน

    सर्व कलाकारांची कलेबाबत पूर्ण कलेची वीट पूर्ण भाजलेली आहे .त्यामुळे चांडाळ चौकटीच्या करामती हे खरोखर पूर्ण विसाव्याचे माहेर घर बनले आहे . सर्व कलाकारांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन🌷🙏🌹

  • @Girlfriend-jq5fk
    @Girlfriend-jq5fk 7 หลายเดือนก่อน +11

    सगळे जन खुप भारी आहेत. रामभाऊ 😅

  • @sandipchile4620
    @sandipchile4620 หลายเดือนก่อน

    खुप छान विश्लेषण.....!!☺️☺️

  • @DattaMane-g1h
    @DattaMane-g1h 7 หลายเดือนก่อน +7

    लय वेळ झालं वाट पाहत होतो

  • @Anandgavali6728
    @Anandgavali6728 7 หลายเดือนก่อน +1

    Chotya bahi aani balasaheb yancha friendship sathi like kara

  • @dhananjaywagh2823
    @dhananjaywagh2823 7 หลายเดือนก่อน +3

    महाराष्टरातील नाही भारतातील फेमस वेब सिरीज

  • @arungurav7227
    @arungurav7227 6 หลายเดือนก่อน

    आपला व्हिडिओ खुप छान असतात सर्व कलकार एक नंबर काम करतात

  • @vishwambharthite5624
    @vishwambharthite5624 7 หลายเดือนก่อน +3

    Maharashtra t akach nav rambhau rambhau.....🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान एपिसोड दाखवला

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 7 หลายเดือนก่อน +10

    एक नंबर👌👌👌

  • @RamHapse-id7mb
    @RamHapse-id7mb 7 หลายเดือนก่อน

    एक नंबर एपिसोड बनवण्याबद्दल धन्यवाद 👌✌️🙏

  • @sachinaher7181
    @sachinaher7181 7 หลายเดือนก่อน +5

    दुर्गा ताई आणि बाळासहेबांची जोडी लय मस्त आहे

  • @PopatLakde-ix3bu
    @PopatLakde-ix3bu 7 หลายเดือนก่อน

    मस्त बाळासाहेब एक एपिसोड गावच्या जत्रैवर झाला पाहिजे

  • @Ramdasbhandare-m8k
    @Ramdasbhandare-m8k 7 หลายเดือนก่อน +20

    रामभाऊ बाळासाहेब एकनंबर जोडीआहे❤❤❤❤❤❤

  • @balajighuge5885
    @balajighuge5885 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉 खूपच छान मस्त

  • @VithalJagtap-bs8si
    @VithalJagtap-bs8si 7 หลายเดือนก่อน +10

    सगळ्यात पहिली कमेंट आपलीच

  • @sagarsolankar8621
    @sagarsolankar8621 7 หลายเดือนก่อน

    वाह एकच नंबरी 🔥🔥. पाटलांचा आवाज खुपचं चांगला आहे. माझी एक विनंती🙏 (इच्छा) आहे एकदा पाटलांच्या आवाजात पूर्ण मंगलाष्टके ऐकायची.

  • @DigitalEducation.1.3M
    @DigitalEducation.1.3M 7 หลายเดือนก่อน +17

    Fan of balasaheb❤

  • @ravilandge3315
    @ravilandge3315 7 หลายเดือนก่อน +2

    Mhanun manto Balasahebancha naaaaaaaaaaaaad nay karaycha......🥰🥰🥰🥰🥰..........Khup chan episode team.

  • @sachinnalawade732
    @sachinnalawade732 7 หลายเดือนก่อน +7

    खूप छान

  • @kishorrokade7776
    @kishorrokade7776 7 หลายเดือนก่อน +1

    ❤❤🎉🎉बाबासाहेब आणि रामभाऊ एक नंबर दोस्ती आहे❤❤ 🎉🎉😂😂😂😂😂

  • @sachinjadhav79
    @sachinjadhav79 7 หลายเดือนก่อน +7

    पाटलांची मंगळअस्टिका 🎤1 च नंबर आवाज ❤️👌🏻

  • @abhayganthade7716
    @abhayganthade7716 6 หลายเดือนก่อน

    उत्तम अभिनय 👌🏻👌🏻👌🏻

  • @makarandmudhe5442
    @makarandmudhe5442 7 หลายเดือนก่อน +4

    आज पहिली like माझी आहे

  • @pramodsonawane-hn9tt
    @pramodsonawane-hn9tt 7 หลายเดือนก่อน

    मस्त आहे एपिसोड ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @dnyaneshwarpawar3281
    @dnyaneshwarpawar3281 7 หลายเดือนก่อน +15

    रविवारची सकाळ चांडाळ चौकडी सोबत ❤

  • @PrashantKadam-r4w
    @PrashantKadam-r4w 7 หลายเดือนก่อน +2

    Khup chan