शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना आज पानिपताच्या पराक्रमाचे निमीताने मूजरा. बाबासाहेबांना एक विनंती की मराठयांच्या पानीपती केलेल्या शौरया बद्दल पोवाडा सादर करावा, स्वागतच होईल. तीथी १४,जानेवारी सन १७६१, तीळ संक्रांतिचा दिवस होता. स्थळ पानीपतचे रणमैदान. हर हर महादेव.
धन्य ते आण्णा बाळा पाटील धन्य ते विष्णुबाळा पाटील ...खूप खूप धन्यवाद शाहीर ..प्रणाम दंडवत ...
असा आवाज आणि असे बंधू प्रेमी भाऊ जगाच्या पाटीवर पुन्हा होणे नाही... सलाम आण्णा आणि विष्णूबाळा पाटलांना 🙏🙏सलाम देशमुखी आवाजाला 🙏🙏
करारी बाणा तोफ धडडणार असा आवाज कुठल्याच शाहीराला जमणार नाही अशा शहीराला मानाचा त्रिवार मुजरा
देशमुख साहेब तुमचा आवाज म्हणजे देवानं दिलेली देणगी आहे.
विष्णू बाळा म्हणल कि बापू बिरू आठवतात आणि बापू बिरू म्हणल की विष्णू बाळा आठवतात 🙏🙏
Respect ❤️🙏
❤
❤
@@ganeshthorat5703agok
58:01 😮
अक@@ganeshthorat5703
बा पु बिरु आणि विष्णू बाळ एकाच नाण्याच्या दोन बाजू
राष्ट्रशिवशाहिर बाबासाहेब देशमुख यांनी खूप छान विश्लेषण करून विष्णू बाळा पाटिल यांच्यावर छान पोवाडा सादर केला, त्यांना खूप खूप धन्यवाद 🙏
महाराष्ट्र चे वाघ
करारी बाना विष्णू बाला पाटील आणि बापू बिरु वाटेगावकर (आप्पा)
माझया वङीलानी या पाेवाङयला पेटी ची साथ दीली आहे महादेव बामणे चाेराङे ता.खटाव जि सातारा....
बाबासाहेबाचे निधन कधी झाले ते कळवा
धन्य ते...साहेब🙏🙏🙏
🌹माणुसगेला🌹 कीर्ती🌹 आज🌹आमर 🌹झाली🚩🌺
@@namdevhasabe389 28 September 2003.
@@namdevhasabe389 visitRashtr shivshahir babasaheb deshmukh shahiri partishthan Maharashtra on Facebook
कितीही वेळा ऐकला पोवाडा तरीही ऐकतच रहावे वाटतं..!
❤
इतिहास जागा करणारा आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख 🙏🏻🙏🏻🚩🚩
खरंच भावाचा शब्द आणी सामाजिक न्याय विष्णुबाळा साक्षात लक्ष्मण चा अवतार 🚩
लहान पनी रील कॅसेट player var roj सकाळी विष्णू बाळाचा पोवाडा ऐकाचो.
हा पोवाडा विष्णु बाळाचा नसून एका ढाणया वाघाचा आहे। फारच छान आहे। शाहीराचा आवाज फारच जोशपूर्ण आहे। धन्यवाद।
Pp
असा शिव शाहीर होणार नाही हिच खंत मानाचा मूजरा🙏🙏🙏🌷🌺🌷🌺😥😥😥😥😥😥😥😥
तुमच्या चॅनेल मुळे जुना इतिहास आताच्या पिढीला ऐकायला मिळतोय.... धन्यवाद
भाऊ असावा तर असा असावा.
असा शाही परत होने नाही.याला म्हणतात खरा आवाज
खूप छान आम्ही लहानपणी टेपरेकॉर्डर ऐकायचं अगदी अंगावर शहारे यायचे त्यावेळेस लहानपणी सुद्धा
शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना आज पानिपताच्या पराक्रमाचे निमीताने मूजरा. बाबासाहेबांना एक विनंती की मराठयांच्या पानीपती केलेल्या शौरया बद्दल पोवाडा सादर करावा, स्वागतच होईल. तीथी १४,जानेवारी सन १७६१, तीळ संक्रांतिचा दिवस होता. स्थळ पानीपतचे रणमैदान. हर हर महादेव.
बाबासाहेब देशमुख जाउन बरेच दिवस झाले
QAa-6 17:13 @@ganeshjadhav-wl8mw
पवडा ऐकून एकदम भारी वाटतंय 🌺🌺😇😇
खूपच सुंदर वाटतं पोवाडा बाबासाहेब देशमुखांनी गायला
P
शहरात आवाज ऐकून अंगात जोश येतो
@@amoghjagtap8665 Plpppppppppppp p0
@@santoshbombale3971 ..# ##
😚,. , ,. रज्ञघ##, #
@@santoshbombale3971 ##क#्ष#क्ष#र#र#
न भूतो न भविष्य असे शाहीर म्हणजे बाबासाहेब देशमुख. 🙏🙏
गुरुवर्य राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख साहेबांच्या चरणी शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांचे त्रिवार वंदन
🐅 Sagar chva n mp3
Tiger 🐅 Sagar chva n
@@tigersagarchvanlmckl नं न😮😅
Q😢❤❤❤@@tigersagarchvanlmckl
🌹तांबव्याच्या🌺 वाघाचा🌹 पोवाडा शिवशाहिर👏 बाबासाहेब 🌺देशमुख 🚩🚩🌹
असा शाहीर पुन्हा होणे नाही 🙏🙏
पोवाडा श्रवण करताना श्रवणकर्तयाच्या अंगावर आपल्या असा पहाडी आवाजााने अंगावर काटे ऊभा करणारा शिवशाहीर
धन्य तो विष्णुबाळा, धन्य तो आण्णा बाळा.🙏🙏
प्रणाम शाहीराला🙏🙏🙏🙏
🙏✌
👍👍👌👌👍
खूपच छान आवाज 🙏🙏🚩🚩
🎉
पोवाड्यांचा बादशहा शाहीर देशमुख अप्रतिम अवाज
P
@@chandrakantsutar9134..lll😂❤❤😂 , 😅e😊
एकच नंबर आवाज पोवाडा अंगावर काटा येतो ऐकता ना
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख ❤❤❤
शिवशाहीर कृष्णा शिरसाठ राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांना मानाचा मुजरा
हा आवाज कानावर पडला की अंगावर शहारा येतो.
तांबव्याचा विष्णू बाळा म्हटलं की अंगावर शहारा येतो वाघाचं नाव ऐकून👏
खूप छान वाघाचा पोवाडा वाघाने वाघासारखाच गायला आहे.
खुप छान वाघांचा पोवाडा वाघाने वाघासारखाच गायला आहे तेव्हा खूप खूप शुभेच्छा
@@santoshpatil8234 औवववौवव
९० च्या दशकात जन्मलेल्या सगळ्या मुलांचा आवडता पोवाडा
आम्ही विष्णू bala प्रेमी ❤❤
खरचं खुप काही शिकायला मिळालं
धन्य विष्णु बाला पाटील
खरच देव मानस आहेत. पुन्हा होने नाही. कोटी कोटी प्रणाम करतो
छान पोवाडा सादर केला आहे
असा पोवाङा ..असा शाहीर.. असा भाऊ पून्हा होने नाही
सुंदर ❤️
रमेश
Verynice good
मदन😂
जे आहे ते रिअल मांडले आहे 👍 चुकिला माफि नाही 👍आता पण अन्यय करानाराला सुट्टीवर नाही पाहिजे👍
कडक दादा ❤❤❤❤
अप्रतिम...जय विष्णूबाळा पाटील.🙏🏽
असा आवाज पाठीमागे झाला नाही, आणि पुढेही येणार नाही.
.
@@bhagwantsabale806 .7
ZZ zg
खूप छान पोवाडा
P
9p
खरंच शब्द नाहीत बोलायला
लहानपणापासून यांच्या आवाजाचा फॅन आहे मी..... 😍
बाबासाहेब देशमुख यांना शत प्रणाम
एक नंबर
मी तांबव्याचा आहे
खूप नशीबवान आहेत ,,,,,तांबवे आणि बोरगाव चे लोक....
त्यांना ,,,विष्णुबाळा पाटील आणि बापू बिरु वाटेगावकर यांचा सुंदर इतिहास मिळाला....!!!
Visite dyaychi aasel tr
😢😢😮😢😢🎉😢🎉🎉😢😮🎉
Mast ahe
अप्रतिम आवाज १ नंबर
खंरच एकदम कडक आवाज ❤
छान पोवाडा शाहिर अमर रहे
Manacha Mujara🎉❤
कडक विष्णुबाळा पाटील पोवाडा तांबाब्याचा
खरचं खुप छान
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप सुंदर आहे फिल्म आणि पोवाडा
सुंदर
Kaddak Aawaaj 👍🙏
अंगावर शहारे येतील असा अप्रतिम आवाज
सहयाद्री चा वाघ विष्णु बाळा पाटील
फप।
सह्याद्रीचा कराड मधील ढान्या वाघ विष्णू बाळा
तोंडातुन शब्द फुटेना की काय फफ करतोय
💥
आवाज कडक विष्णुबाळा पाटील
A was qqqqqqqqqqqaaqqqwqqwqqqqaqqaaqqaawaqqqqqqqqqqqqqqwqaaaaqqaqaaqqqaqqawqaqqqaaqqqqqaqqaaqaaaqqqqaqqqwaaqqqqaaaqaqaqaaqaqqqqaaqaaaqaqqaaw
Mast👍🙏🙏
Mastsatjshmule
विष्णु बाळा पाटील आणि बापू बिरू वाटेगावकर हे अन्यायाविरुद्ध लढले
लई भारी
छान आहे काका
खूप छान आवाज
एक दम कडक आवांज
आवाज एकदम कडक आहे✌️😍😇🙏
Great Shair Maharashtra 🎉❤😢
कडक पोवाडा
पुन्हा विष्णु बाला होने नाही
9pp⁹
🧛♂️
@@babanwanwe7415 kb
I like ❤❤
Donach vagh..... Bapu biru ani vishnu bala patil....
एकदम झक्कास मस्त कडक आवाजात
कडक
विष्णूबाळा कोयनेचा वाघ
Very.good anna bala
Nice ahe sar
i guess it is kind of off topic but does anybody know a good site to stream newly released movies online ?
@Dash Karson flixportal :)
@Leandro Gatlin thank you, I went there and it seems like a nice service :D I appreciate it !!
@Dash Karson No problem =)
कडक आवाज
त्या
Chan kaka pawada
खुप छान...👌👌👌👌👌
खूपच छान आवाज
अप्रतिम
👍 👌 👌
Mast 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍👍
जय मल्हार
Ek number
सुंदर जीवा पेक्षा
एकच नंबर तोड नाही 🙏🙏🙏
कडक 🙏🙏
T
आपले नशीब चांगले म्हणून आपणास ऐकायला मिळाले आहे.
मुंडे साहेबांचा पोवाडा ऐकवा तुम्ही प्लीज तू म्हणत महत्त्व तुमच्या पाया पडतो मुंडे साहेबांचा पोवाडा
Babasaheb Deshmukh nahit आता या जगात
@@manyakundgar8732 tt to tttt
😂😂😂😂
Paya pad aadhi
सुपच कडक आवाज आहे साहेबाचा
यापुढे असा बंधुप्रेमी होणे नाही
छान खुप सुंदर
So nice