विधानसभेत अंगावर काटा आणणारं बच्चू कडू भाषण ऐकून तुम्ही सलाम ठोकाल! Bacchu Kadu Speech कर्जमाफी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 1.8K

  • @killer_boy_7k849
    @killer_boy_7k849 8 หลายเดือนก่อน +21

    नंबर वन बच्चु भाऊ शेतकरी समाज बांधवांकडून तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद ❤❤

  • @आबासाहेबतांबे
    @आबासाहेबतांबे 11 หลายเดือนก่อน +16

    बच्चू भाऊ च्या कार्याला सलाम बच्चे व मुख्यमंत्री झाली पाहिजे

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 8 หลายเดือนก่อน +6

    बचू भाऊ... एवढा खमका आवाज काढलात शेतकऱ्यांसाठी........ आम्ही मजूर आहोत कोल्हापूर.. सलाम भाऊ

  • @GaneshJadhav-gx6sk
    @GaneshJadhav-gx6sk 8 หลายเดือนก่อน +6

    अगदी बरोबर बोलले बच्चू कडू साहेब तुम्ही.
    मनापासून अभिनंदन 🌹🌹🌹💐💐💐💐

  • @आम्हीशेतकरी-प6र
    @आम्हीशेतकरी-प6र 8 หลายเดือนก่อน +3

    खूप आभारी आहे भाउ...... शेतकऱ्यांची बाजु mandlybddl...

  • @JayramValvi-e6m
    @JayramValvi-e6m 8 หลายเดือนก่อน +6

    वा सर तुम्ही फार चांगले सांगितलं मी आमच्यासाठी फार चांगलं करत आहे दोन्ही हात जोडून तुमच्या बरोबर आहे आम्ही

  • @siddhantpatil9071
    @siddhantpatil9071 ปีที่แล้ว +7

    आज मी हा पहिला नेता असा पाहिला जो गरिब जनतेच आणि त्या गरीब कुटुंबाची परिस्थिति समजुन सांगितली ही कळकळ फक्त त्या कुटुंबालच माहित साहेब आणि ती तुम्हाला समजली खुप बर वाटल तुम्ही मन जिंकलं साहेब ह्या सगळ्या गरीब जनतेच धन्यवाद साहेब खुप खुप आभारी बच्चू कडू साहेब🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻❤❤

  • @AtulGarad-rr9ti
    @AtulGarad-rr9ti 10 หลายเดือนก่อน +4

    ❤❤ तुमच्यासारखे तुमच्यासारखे आमदार झाले तर शेतकरी सुधारेल माझ्यातर्फे आपल्याला कोटी कोटी प्रणाम नमस्कार साष्टांग दंडवत

  • @vinayakkale7494
    @vinayakkale7494 ปีที่แล้ว +9

    वा बचुदादा सलाम आपण देव आहात.हयांना लाज वाटत नाही ऐकु येत नाही.

  • @govindtaur7383
    @govindtaur7383 3 ปีที่แล้ว +49

    प्रतेक आमदारांनी बच्चू भाऊ चा आदर्श घ्यावा..
    बच्चू भाऊ तुमच्या कार्य ला सलाम ..
    जय महाराष्ट्र

  • @munjajipisal7405
    @munjajipisal7405 ปีที่แล้ว +6

    ग्रामीण भागातील खरी वास्तव परिस्थिती मांडल्या बदल धन्यवाद

  • @jitendrapatil3272
    @jitendrapatil3272 ปีที่แล้ว +22

    आमा दार खासदार यांचे पगार बंद केले पाहिजे ह्याला माझे समर्थन आहे बचू भाऊ सलाम जयभीम जय शिवराय

  • @YogeshHarde-s6j
    @YogeshHarde-s6j ปีที่แล้ว +3

    भावी मुख्यमंत्री हिच प्रार्थना करतो देवाकडे जय प्रहार भाऊ

  • @parasramkadam2747
    @parasramkadam2747 8 หลายเดือนก่อน +5

    खरं बोलला मराठी वाघाने आसेच बोलत जावा 🙏धन्यवाद बचु भाऊसाहेब आपले हरदीक अभिनंदन आपला परसराम माहादजी कदम आपल्या पुर्ण परिवारासहीत पाठीशी आहोत जयहींद जय महाराष्ट्र

    • @MRMAMBA-v4q
      @MRMAMBA-v4q 3 หลายเดือนก่อน

      @@parasramkadam2747 चांगले बोलले चांगले बोलले म्हणून चालत नाही

  • @LataKarnewar-dw5xv
    @LataKarnewar-dw5xv 3 หลายเดือนก่อน +4

    बच्चुभाऊ मुख्यमंत्री झालाच पाहिजे

  • @shantaramrasal7446
    @shantaramrasal7446 10 หลายเดือนก่อน +4

    Nomber1 sir
    साहेब तुमच्या बुलंद आवाजाबद्दळ तुम्हाला सलाम जयभिम

  • @vasantkadam8005
    @vasantkadam8005 4 ปีที่แล้ว +141

    यालाच मानुस म्हनतात यालाच खरा वाघ म्हनतात जय हींद जय महाराष्ट्

  • @maheshchaudhari7943
    @maheshchaudhari7943 3 ปีที่แล้ว +14

    तुम्ही खरंच ग्रेट आहात सर तुमच्यासारखे विचार सर्व मंत्र्यांचे असेल न देश बदलू जाईल 🌷🌷🙏🙏

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 4 ปีที่แล้ว +317

    बच्चु कडु साहेब तुमचे मत रोखठोक आहे...असेच सर्व नेते असावेत...

    • @rautmamam3940
      @rautmamam3940 3 ปีที่แล้ว +3

      मोठा माणूस. गरिबीचा वाली

  • @BaluAmbat
    @BaluAmbat 6 หลายเดือนก่อน +2

    Super भाषण 🎉🎉🎉

  • @pradippagare342
    @pradippagare342 4 ปีที่แล้ว +11

    खरा लोकनेता ,लोक सम्राट, बहुजन शेतकरी सम्राट अस्सल खानी मधला अस्सल अस्सल हिरा बच्चू कडू आमदार साहेब ,तुमच्या तोंडातून अगदी खरंच शब्द बाहेर येत आहे. अशा कार्यसम्राट आमदाराला मानाचा मुजरा करतो.
    मी शेतकरी ....

  • @kautikjadhav8504
    @kautikjadhav8504 3 ปีที่แล้ว +20

    मनापासून सलाम अशा मंत्री साहेबांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌

  • @narayanbudhavant5345
    @narayanbudhavant5345 4 ปีที่แล้ว +54

    बच्चूभाऊ शेतकऱ्यांना तुम्हीच तारू शकता,लवकरात लवकर तुम्ही कृषीमंत्री व्हायला हवे...
    जय जवान जय किसान

    • @LGnews800
      @LGnews800 ปีที่แล้ว

      बच्चु भाऊ तुमच्यासारखा खरा बोलणारा या महाराष्ट्रात बघितलं नाही
      गरीबाचा हितचिंतक

    • @shanmukhsirsat8322
      @shanmukhsirsat8322 ปีที่แล้ว

      हा राजकारणात रुपये कमावतो बोलणं फक्त विकत घ्या अस बोलतो

  • @Ganeshbargire
    @Ganeshbargire 3 ปีที่แล้ว +75

    *दुष्काळ जर शेतक-यांवर पडत असेल तर तो अधिकारी-कर्मचारी,नेत्यांवर पण दुष्काळ पडला पाहिजे...👌👌👍*
    जय प्रहार भाऊ

  • @gauravsalunkhe4016
    @gauravsalunkhe4016 4 ปีที่แล้ว +286

    खरंच मनापासून सलाम भाऊ💐💐💐🙏👍

  • @amolmahale8598
    @amolmahale8598 3 ปีที่แล้ว +10

    सर्व नेते मंडळी तुमच्यासारखे जर मिळाले ना, शेतकऱ्याची शपथ घेऊन सांगतो भारत देशात खुप मोठी क्रांती घडून येईल.
    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @Naren563
    @Naren563 4 ปีที่แล้ว +152

    खरा लोकनेता! सलाम कडु साहेब! नाहितर बाकीचे नेते एक एक तास केवळ एकमेकांची टिंगल करण्यात व्यस्त आहेत. परंतू हा नेता 5 मिनिटातला एक एक शब्द जनहितासाठी बोलला.

    • @shrikantbhaskar6898
      @shrikantbhaskar6898 4 ปีที่แล้ว +2

      कर्ज़ माझ माप झाल नाही साहेब

  • @NarayanSontakke-mx2pz
    @NarayanSontakke-mx2pz ปีที่แล้ว +21

    ❤🎉आ बच्चु कडु शेतकरी यांच्या विषयी पोट तिडकीने विचार मांडले आहेत शेतकरी समाज बांधवांकडून मनःपूर्वक अभिनंदन

  • @vaibhavsanap1096
    @vaibhavsanap1096 4 ปีที่แล้ว +85

    शेतकरी मुलगा आहे हा चांगला नेता आहे... महा पोर्टल बंद करावे यासाठी लढणारा आहे नेता

  • @mahendralende7822
    @mahendralende7822 8 หลายเดือนก่อน +5

    पुढचा. मुख्यमंत्री.. बचू भाऊ..❤

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 3 ปีที่แล้ว +8

    बच्चू भाऊ कडु अपन फार दीलदार नेते अहात आपली महाराष्टाराला गरज आहे औरंगाबाद महाराष्ट्र राज्य

  • @BHIMRAOSawant-m4w
    @BHIMRAOSawant-m4w 10 หลายเดือนก่อน +3

    सामान्य शेतकरी, जनता समाधानी, आपल्या भाषणाने

  • @sachinpatil738
    @sachinpatil738 4 ปีที่แล้ว +129

    किति नशीबवान आहे त्यांच्या मतदार संघातील जनता त्यांना असा नेता मिळाला

    • @rahulchaudhari677
      @rahulchaudhari677 4 ปีที่แล้ว +1

      Brobr

    • @pankajborase1726
      @pankajborase1726 4 ปีที่แล้ว +2

      Right 💯

    • @barlinggiri4266
      @barlinggiri4266 3 ปีที่แล้ว +1

      एकच भिडु बचुकडु स्वामी नाथन आयोग लगु करा मग शेतकरी आत्महत्या करणार नाहीत शेतकरी शासनास कर्ज देतीलच जयबळीराजा

    • @bhagyawantagde410
      @bhagyawantagde410 ปีที่แล้ว

      अस काही नाही. दुरून डोंगर साजरे .

  • @ziyauddinquadri5836
    @ziyauddinquadri5836 ปีที่แล้ว +18

    बच्चू बहुत तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं जय हिंद जय जय प्रहार

    • @SakhahariTribhuvan
      @SakhahariTribhuvan 8 หลายเดือนก่อน

      My brother is real told about side of farmer's Namo budhay Jai bhim thank you for your work

  • @maheshdurge8531
    @maheshdurge8531 4 ปีที่แล้ว +772

    हा माणूस जेव्हा मुखमंत्री होईल तेव्हा खरं बळीराजा सुखी होईल.

    • @mahananda461
      @mahananda461 4 ปีที่แล้ว +8

      कोणी तुमचा कोनी तुमाला मनत नाही उग भाशन करुनका बचुकडु साहेब ग्रामपंचायत क्रमच्यार्याचा पगार कुठ हा फुटचे आसवासन देउनका उग आमाला बड बड आयकाची सवनाही बसकरा

    • @arvindsawant2486
      @arvindsawant2486 4 ปีที่แล้ว +3

      Ya vicharamule hi avastha ahe jantechi tumchya sarkhyacha vapar fakt matdanasathi kartat

    • @pravinbhanudasdudhal7071
      @pravinbhanudasdudhal7071 4 ปีที่แล้ว +2

      💯%✓

    • @mayurpatil234
      @mayurpatil234 4 ปีที่แล้ว +1

      खरच

    • @yashrajmukhatefans6414
      @yashrajmukhatefans6414 4 ปีที่แล้ว +9

      तुमच्या सारखेच लोक बाजारात शेतकरी दिसतास भाजी पाला कमी किमतीत विकत घेता. आणि मॉल मधे तोच भाजी पाला मिळेल त्या कीमती मधे घेता. पण नेता असावा तर बच्चू कडु सारखा. कोणालाच न भीता गरीब शेतकर्याची परिस्थिति व्यक्ति करणारा.

  • @sandippadalwar5841
    @sandippadalwar5841 10 หลายเดือนก่อน +5

    खरच साहेब तुम्ही शेतकऱ्या साठी देव माणूस आहात

  • @shravanmusic
    @shravanmusic 4 ปีที่แล้ว +223

    शेतकर्‍यांचा नेता बच्चूभाऊ
    👍 👍

  • @sharadthakare4635
    @sharadthakare4635 ปีที่แล้ว +3

    बच्चू भाऊ तुमची गरज आहे मुख्यमंत्री होण्याची
    आम्ही शेतकरी सर्व तुमच्या पाठीशी आहे

  • @roshandeoodkar8889
    @roshandeoodkar8889 4 ปีที่แล้ว +16

    जबरदस्त माणूस आहे हा व्यक्ती आज पर्यंत शेतकर्यांसाठी झटणारा नेता गरीब लोकांसाठी झटणारा नेता अपंग बाधवांसाठी,विधवा स्रियांसाठी झटणारा नेता म्हणजे बच्चू कङू (देवा बच्चू कङूंना दिर्घ आयुष्य लाभूदे आणि आजून मोठ पद प्राप्त होऊदे)

  • @DhanrajWankhede-y1p
    @DhanrajWankhede-y1p 4 หลายเดือนก่อน

    थॅन्क्स बचू. भाऊ बर वाटल की भाषण करते जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद सर गुड 😊❤👍💙🙏🇮🇳❤️🌹😍💐

  • @s.t1
    @s.t1 3 ปีที่แล้ว +5

    एक नंबर विचार मांडले बच्चु भाऊ मनापासून आभार

  • @y.k.mh-2344
    @y.k.mh-2344 3 ปีที่แล้ว +12

    आदरणीय बच्चू भाऊ सगळे आमदार खासदार तुमच्या सारखे असते तर सर्व शेतकरी सुखी असला असता🙏🙏🙏🙏😰😢

  • @मोहनबायस
    @मोहनबायस 3 ปีที่แล้ว +35

    अगदी बरोबर बोलले आहे बच्चू कडू साहेब जय महाराष्ट्र जय किसान 🤝

  • @adityagawale43
    @adityagawale43 3 ปีที่แล้ว +11

    मुख्यमंत्री होऊन फक्त महाराष्ट्राच सुखी होईल पंतप्रधान झाले तर देश सुखी होईल

  • @shivraj7589
    @shivraj7589 4 ปีที่แล้ว +258

    हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवेत

  • @bhagwanlandge1472
    @bhagwanlandge1472 3 ปีที่แล้ว +10

    बच्चू कडू सर ग्रेट लीडर आहे महाराष्ट्र राज्य मध्ये

  • @girishchavan6915
    @girishchavan6915 4 ปีที่แล้ว +247

    एकच वर्ष बच्चूभाऊला मुख्यमंत्री करा,

  • @VishalJadhav-fu2ct
    @VishalJadhav-fu2ct 11 หลายเดือนก่อน +6

    बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत राहिला पाहिजे😢😂❤ what a great line😮

  • @Satyam14399
    @Satyam14399 4 ปีที่แล้ว +77

    लाखमोलच्या दागिण्यापेक्षही मौल्यवान आमदार..... अपना भिडू 🙏

  • @Balasahebjagtap-fm1tq
    @Balasahebjagtap-fm1tq 11 หลายเดือนก่อน +4

    मा,बचुभाऊ,कडू,हेचमुखमंञी,महाराष्ट्रात पाहिजेत

  • @aminpathanipraudtoindian2771
    @aminpathanipraudtoindian2771 4 ปีที่แล้ว +49

    इसे कहेते हैं. सचा नेता. जिसे जनता की दिलसे फिक्र है
    भाई आप जैसे लोगों की हमारे देश को बहोत जरूरत है.
    जो जनता के मुद्दे पर बात करे
    मेरी भगवान् से 1 ही दुआ है. खरच
    बल्ही राजाच राज येऊ दे. कारण शेत्करी मुल्हे अमी पोट भर खातो. जर तो उपाशी रही ला तर कस चाल नर 🙏
    शेत्करी मुद्दे लाऊं धरा
    कर्ज़ मुक्ति झालीच पाहिजे. लवकर

    • @adnanalyafai4080
      @adnanalyafai4080 4 ปีที่แล้ว +1

      नेता।हो।तो।।अयसा।।हो।।वरना।।टुब।।मरो।।बाक़ी भि।।साले।शेतकरि ।ची।।लेकर ।।है।।कि।।यात।।शंका ।।है।राव।जय।परहर👌👌

    • @swapnilbarde6098
      @swapnilbarde6098 4 ปีที่แล้ว +1

      Nice

  • @nirmalasawant2977
    @nirmalasawant2977 ปีที่แล้ว +3

    बच्चू कडू साहेब खरच बोललाआमदारांचे पगार कमी करून गरीब जनतेला मदत करा फार पुन्य लाभेल,

  • @kale537
    @kale537 4 ปีที่แล้ว +19

    लाज वाटाले पाहिजे वा कोनिच नाही बोलू शकत सलाम👌👌👌👌

  • @shivanandraut3292
    @shivanandraut3292 3 ปีที่แล้ว +2

    यालाच म्हणतात खरा रक्तातला जनतेचा कैवारी
    आदरणीय आमदार साहेब बच्चुभाऊ कडू
    तुमचा सभागृहात आवाज जनतेचा हीच खरी तुमच्या ताकद
    सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब यांच्यासाठी आवडणारा एक मेव आमदार

    • @shivnathbansode7414
      @shivnathbansode7414 หลายเดือนก่อน

      दुधाला भाव नाही शेत मालाचे भाव नाही साहेब 🎉

  • @dipakkadu2014
    @dipakkadu2014 4 ปีที่แล้ว +27

    साहेब तुम्हाला एकदाच मुख्यमंत्री बघायचे आहे त्याच वेळेस महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होईल

  • @jakirpathan8168
    @jakirpathan8168 3 ปีที่แล้ว +4

    तुमचे विचार खुप ग्रेट आहे फक्त माजी आमदारांची पेन्शन बंद करा

  • @shoukat0007
    @shoukat0007 4 ปีที่แล้ว +675

    बच्चृ भाऊ मी मुसलमान आहे पण मी रोज नमाज मधे तूमच्या दीर्घ आयुष्य आणी तुम्ही मुख्यमंत्री व्हावा हिच दुवा करतो

    • @radhakisanrasve7111
      @radhakisanrasve7111 4 ปีที่แล้ว +9

      I like

    • @ajayvetal1760
      @ajayvetal1760 4 ปีที่แล้ว +26

      शौकत भाई आपकी मनोकामना जरुर पुरी होगी खुदा पे भरोसा रखो

    • @gavarlalmasule1064
      @gavarlalmasule1064 4 ปีที่แล้ว +5

      👍👍👍👍👍💚💚💚💚💚💚💚💚

    • @dattagaikwad6125
      @dattagaikwad6125 4 ปีที่แล้ว +6

      Love you bhai
      Jay hind

    • @amolkawle9861
      @amolkawle9861 3 ปีที่แล้ว +8

      नक्की च होणार शोक त भाई

  • @SureshShinde-gb8se
    @SureshShinde-gb8se 11 หลายเดือนก่อน +5

    महाराष्ट्र चा खरा आवाज बच्चू कडु साहेब जय शिवराय

  • @nikhileshwadile5409
    @nikhileshwadile5409 3 ปีที่แล้ว +21

    महाराष्ट्राचा खरा आवाज साहेब , तुमच्या साठी वाटेल ते साहेब

  • @vikasdhande4002
    @vikasdhande4002 3 ปีที่แล้ว +20

    खरा माणूस 🙏

  • @shailendrakamble8669
    @shailendrakamble8669 10 หลายเดือนก่อน +3

    शब्द कोणाच्या तोंडातून आले हे महत्त्वाचे नाही.....तर त्यात सत्यता आहे हे खूप महत्त्वाचं आहे.

  • @gavtithebombabomb7995
    @gavtithebombabomb7995 4 ปีที่แล้ว +282

    सलाम बच्चू भाऊ तुम्ही मुख्यमंत्री व्हावेत ही देवापुढे नतमस्तक होऊन मागणी करतोय

    • @crazytv670
      @crazytv670 4 ปีที่แล้ว +2

      भीमराव
      घुगे

    • @dineshbhoir7506
      @dineshbhoir7506 3 ปีที่แล้ว

      Khara Hiro yar kharach kya garaj Aamdar lokana pagarachi ha puran mharstra Lutala hya Aamdar lokani yancha kade yewade paise hahet ki ,10 pidhi basun khatil tari pan yana pagar Ac madhi pagar

    • @narayanbade4345
      @narayanbade4345 3 ปีที่แล้ว

      1नबर बचु भाऊ

    • @rameshvanjari6630
      @rameshvanjari6630 3 ปีที่แล้ว

      Hii

    • @sudhirdalviratnagirikar3581
      @sudhirdalviratnagirikar3581 3 ปีที่แล้ว

      Salute to you Sir! U r A nice guy with good ❤️ heart Sir !

  • @माऊलीकोरकेकोरके
    @माऊलीकोरकेकोरके 10 หลายเดือนก่อน +1

    हे नेता जेव्हा मुख्यमंत्री होईल तेव्हा शेतकऱ्याला काहीतरी लाभ होईल

  • @sahadevshinde2754
    @sahadevshinde2754 4 ปีที่แล้ว +104

    हा मुख्यमंत्री हवा महाराष्ट्राचा

  • @manoharpednekar8351
    @manoharpednekar8351 7 หลายเดือนก่อน +1

    Correct
    उद्योग पूर्ण
    गाव असला पाहिजेल,
    आणि हमीपूर्ण देश असला पाहिजे.

  • @gajanangawande8059
    @gajanangawande8059 11 หลายเดือนก่อน +6

    सलाम तुमच्या कार्याला भाऊ

  • @nikitathakare205
    @nikitathakare205 3 ปีที่แล้ว

    Ek no saheb

  • @Hahagamer123
    @Hahagamer123 3 ปีที่แล้ว +7

    जय जवान जय किसान

  • @JaykumarChavhan-hz2cs
    @JaykumarChavhan-hz2cs 4 หลายเดือนก่อน

    मा.बच्चू भाऊ खळखळून शेतकरयांन विषयी व योग्य तेच खरे बोलणारे नेते आहेत ❤

  • @taufikpardeshi4059
    @taufikpardeshi4059 4 ปีที่แล้ว +55

    बच्चू भाऊ तुम्ही यांना किती ही बोला ही लोकं सुधारणार नाही
    ही लोकं बिन लाजे आहेत
    या लोकांनी लाजा सोडल्यात

  • @narendrapandav1881
    @narendrapandav1881 2 ปีที่แล้ว

    तुमच्या सारखे मुख्यमंत्री झाले तरच जनतेचे भले होईल keep it up

  • @marotikandore4394
    @marotikandore4394 4 ปีที่แล้ว +42

    फक्त्त एकच माणूस आहे विधानसभेत भोलणारा setkrya शोभत बोलणारा जय हो बचू भाऊ

  • @swapniljaware1499
    @swapniljaware1499 3 ปีที่แล้ว

    Sir kharch khup chan vatla khup chan bolat

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 3 ปีที่แล้ว +9

    याला म्हणायचे स्वाभिमान..🙏👍
    सलाम साहेब..

  • @najimshaikh7261
    @najimshaikh7261 3 ปีที่แล้ว

    Very nice sar Aapko Salam

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 4 ปีที่แล้ว +174

    आजही आमदार,मंत्री,खासदार यांचे पगार बंद करा पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा. करा हिंमत कोण करतय ते.

    • @roshanitayade347
      @roshanitayade347 4 ปีที่แล้ว +1

      Ggyy

    • @pritampandit5783
      @pritampandit5783 4 ปีที่แล้ว +2

      शेतकरी म्हणून पुढारी तुमच्या नावाने कर्ज घेतात

    • @KiranPatil-qe6qy
      @KiranPatil-qe6qy 4 ปีที่แล้ว +2

      Agodar Amdar-khasdaranche pension pann band kara

    • @sandippole3851
      @sandippole3851 3 ปีที่แล้ว +1

      त्या साठी वाघाच काळीज लागतय आणी ते काळीज फक्त बच्चु कडु साहेबां कडे आहे.

    • @satyamthakare4235
      @satyamthakare4235 3 ปีที่แล้ว +1

      खर आहे💯

  • @YashvantRathod-sn4yb
    @YashvantRathod-sn4yb หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर 🙏

  • @munirmullani2633
    @munirmullani2633 ปีที่แล้ว +5

    साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @bharatpatil5430
    @bharatpatil5430 3 ปีที่แล้ว

    Great Saheb

  • @vishalyejare7704
    @vishalyejare7704 4 ปีที่แล้ว +19

    साहेब पुढील cm तुम्हीच झाले पाहिजे....जय शिवराय..

  • @BhikajiGhugul
    @BhikajiGhugul 10 หลายเดือนก่อน

    Khup sundr

  • @balasahebpatil6906
    @balasahebpatil6906 6 หลายเดือนก่อน +11

    बचत कडु सारखा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असायला पाहिजे

  • @pundlikulmale9874
    @pundlikulmale9874 3 ปีที่แล้ว

    Sir kiti manatil sundar bhashan ahe

  • @pawansalunkhe5563
    @pawansalunkhe5563 4 ปีที่แล้ว +89

    वाकड्या ला घोडा लावल्याबद्दल आभारी भाऊ

    • @vishwaspithe4760
      @vishwaspithe4760 4 ปีที่แล้ว +3

      Bjp वाल्याना चांगलाच घोडा लावलाय

  • @vikasgatkal2328
    @vikasgatkal2328 3 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @nileshdhinda1429
    @nileshdhinda1429 3 ปีที่แล้ว +8

    बच्चु कडू भाऊ सारखे मुख्यमंत्री झाले तर या देशाचा विकास होण्यास वेग येईल.शिक्षण सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक,शेतकरी, सर्वसामान्य जनतेवर अन्याय होणार नाही.

  • @jijabhauubale7542
    @jijabhauubale7542 8 หลายเดือนก่อน

    Khup chan sir Abhinandan sir 💐💐

  • @bhushanpalvi6153
    @bhushanpalvi6153 3 ปีที่แล้ว +7

    जय जवान जय किसान 🙏🙏

  • @vaibhavgangurde7324
    @vaibhavgangurde7324 9 หลายเดือนก่อน +1

    Khupch kadak superb

  • @ahemadshaha2010
    @ahemadshaha2010 3 ปีที่แล้ว +4

    बच्चु कंडु साहेब आपन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हवेत तरच वीकास होईल शेतकरयाचे

  • @ravindrawagh1517
    @ravindrawagh1517 3 ปีที่แล้ว +1

    Khar ahe bahu

  • @captainprasad6610
    @captainprasad6610 4 ปีที่แล้ว +33

    I watch him as the next C.M of MAHARASHTRA.
    From Telengana.

  • @navnathbhadave1971
    @navnathbhadave1971 2 ปีที่แล้ว

    मस्त आहे सर्

  • @vikasbhoir8717
    @vikasbhoir8717 4 ปีที่แล้ว +29

    Very nice kadu Saheb.👍👍🙏🙏

  • @subhashjagtap1995
    @subhashjagtap1995 8 หลายเดือนก่อน +2

    माननीय बच्ची भाऊ आपण या देशाचे पंतप्रधान व्हावे

  • @roshankolhe4220
    @roshankolhe4220 4 ปีที่แล้ว +8

    वाघाची डरकाळी ऐकुन रक्त सळसळ करत होत राव जय शिवराय बच्चु भाऊ

  • @arunjipotphode
    @arunjipotphode 7 หลายเดือนก่อน

    Great bhau

  • @ashviniphale8950
    @ashviniphale8950 4 ปีที่แล้ว +65

    शेतकऱ्यांचे कर्जमाफी करणे हा पर्याय नाही शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित भाव द्या

  • @bhausahebwawale191
    @bhausahebwawale191 3 ปีที่แล้ว

    Chan bhashn bhau

  • @raghunathswami810
    @raghunathswami810 4 ปีที่แล้ว +8

    सगळ्यांचा बाप आहे खरंच आहे बाचू कडू. शेतकऱ्याचे