महाराष्ट्रात फक्त मनोज जरंगे पाटील एमआयएम वंचित बहुजन आघाडी तयार करा देशातील आणि राज्यातील सर्व नेते लोटांगण घेतील राष्ट्रपतींचे नाव घेणार नाही कारण संविधानिक पद आहे देशाचे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल फक्त संविधानिक पद असल्यामुळे देशात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री यांच्या अंडर मध्ये असते
@@sarangbhagwat4322 मुम्बई च्या flat ची केस हारला होता ना High कोर्ट मधे जी Bjp कार्यकर्ता ने केलती म्हणून गेले होते कदाचित गुवाहाटी ला की मीडिया मधे जास्त उछालूं नका ते matter म्हणून
श्रीमान कडू, श्रीमान शेट्टी, श्रीमान राजे तुम्हा तिघाकडुन कमळाचा वास यतो आल्हा सामान्य गरीब मराठा समाज व असामान्य समाज नेत्रत्व जरागे पाटलाना फसवुनका फसवल्यास तम्हाला यनारा काळ माफ करना र नाही हि कळ कळीची विनंती
बंच्चु कडु मनजे टेप रेक्कड ची कैसेट निंवड पलटु राम नीतीशकुमार ची टिंवशन लावली काय उध्दव ठाकरे च्या मंत्रीमंडल मध्दे अडीच वर्ष मंत्री झाले त्या वेडेस असे सुन्दर भाषण सभागृहात एकदा सुध्दा केले नाही आणी अलीबाबा चालीस चौर सोबत गेला आणी विशेष मनजे देवेंद्र फडणवीस नी फोन केल्यावर गेलो असे कबुल बंच्चु कडु करतै श्रीमत भागवत मध्दे जसे माहाराज २/३ दिवस प्रवचन करते त्या समोर बसनारे भंक्त महाराज चे आध्नाधारक जनुकाय झाले दिसतात पण भागवत संपल की तेच रुटीग आगुदर तेच नंतर या पक्षात जमते का त्या पक्षात जाण्याची धडपड निंवड हा गारुड्याचा खेड या मंचकावर बसलेले नेते त्या मध्दे एकच प्रामाणीक परसन मनजे छत्रपती संभाजी महाराज बाकी सगडे ९९% बाद
सत्य बोलतोय खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो आमचे बच्चू भाऊ कडू असते तर नरेंद्र मोदी च्या जागेवर जर असते दिव्यांगांना न्याय मिळाला असता आमचे बच्चुभाऊ कडू असते तर 💪💪💪💯💯💯💯
संभाजीराजे भाजपाच्या मुळे राज्यसभा खासदार झाले आमदार बच्चुभाऊ कडू भाजपा शिवसेना मदत करून भाजपा शिवसेना सरकार आणले सत्तेत सहभागी झाले होते आता मंत्रीपदासाठी तिसरी आघाडी जय हिंद जय श्रीराम
असेच तिसरी आघाडी एकत्र राहून विरोधी पक्षात रहा.जो पक्ष सत्तेत येईल त्याच्याबरोबर जाऊ नका म्हणजे मिळवलं.
सर्वसामान्य जनतेला एकच पर्याय परिवर्तन महाशक्ती जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
बच्चू भाऊं जीवनातला प्रत्येक प्रसंग जनतेसमोर मांडत आहे देशापासून तर राज्याची सरकार लाचार असेल तर बच्चु भाऊनी जो विषय निवडला तो योग्य
महाराष्ट्रात फक्त मनोज जरंगे पाटील एमआयएम वंचित बहुजन आघाडी तयार करा देशातील आणि राज्यातील सर्व नेते लोटांगण घेतील राष्ट्रपतींचे नाव घेणार नाही कारण संविधानिक पद आहे देशाचे राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल फक्त संविधानिक पद असल्यामुळे देशात पंतप्रधान आणि राज्यात मुख्यमंत्री यांच्या अंडर मध्ये असते
तुमच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
संभाजीराजे आपल्या सोबत नाहीयेणार कोनतीच आफत.आपण आहां तदिव्यांगाचे दास विजयीहोणारहमखास भगवंताच्या आशीर्वादाने.हामाझापक्का विश्वास🎉नमस्कार ❤❤
भाऊ खरच हि काळाची गरज आहे. आम्ही सर्व शेतकरी व सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत आहे.❤
एक नंबर 🚩✌️
साहेब फक्त बाता नका मारु .खरी वेळ आली तर खोके घ्यायला पळता.भरपूर झालं.
तिसऱ्या आघाडी मुळे महायुतीच्या जागा जास्त येतील यात शकां नाही
123456789,,😂🎉❤
वा बचू कडू साहेब आम्ही आहोत आपल्या बरोबर
बच्चु म्हणजे ज्यांचे सरकार त्याचे हे महासे असतात कुणीकडे पण सत्ते साठी लुडंकतात 😅😂😂
Only Bachu Kadu👍
Jay ho
आपकी बार आपकी बात है बच्चुभाऊ सरकार 💯💯💯💪💪
बच्चुभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है महाशक्तीचा विजय अस
खरंच आता योग्य वेळ आहे अभी नही तो कभी नही.
बच्चू भाऊ भाऊ मुख्यमंत्री
सगळे सत्य करता भाऊ आहे
बदला गोहाटीत घेणार की सुरत मध्ये ते ठरवा व मत मांगा,की पुन्हा सुरत मार्ग गोहाटी
अपना भिडू बचु कडु जय महाराष्ट्र
सत्ये सठि lachar honara
जनतेला लोकशाही कळली आहे भारतात फक्त व्होट बँक साठी.
स्वारथ असलेला मानुस
To the point! 👌
Abhinandan 🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ
मिली भगत 😅 पुढे जाऊन हाच सरकार मध्ये जाईल 😅
ऐकच युक्ती महा शक्ती ❤🎉❤❤❤❤
बच्चुभाऊ तुम्ही तिसऱ्या आघाडीचा पर्यायी चांगला दिला आहे 100% यशस्वी व्हाल
तिसरी आघाडी कशासाठी? अर्थातच मंञीपद मिळाले नाही म्हणुन.
@@sarangbhagwat4322 मुम्बई च्या flat ची केस हारला होता ना High कोर्ट मधे जी Bjp कार्यकर्ता ने केलती म्हणून गेले होते कदाचित गुवाहाटी ला की मीडिया मधे जास्त उछालूं नका ते matter म्हणून
Bacchu bhau kadu tha gret man
बच्चुभाऊ तुम्ही अगदी बरोबर बोलतात
सख्खा भाऊ पक्का वैरी
जबरदस्त
लगे रहो सर
श्रीमान कडू, श्रीमान शेट्टी, श्रीमान राजे तुम्हा तिघाकडुन कमळाचा वास यतो आल्हा सामान्य गरीब मराठा समाज व असामान्य समाज नेत्रत्व जरागे पाटलाना फसवुनका फसवल्यास तम्हाला यनारा काळ माफ करना र नाही हि कळ कळीची विनंती
बरोबर आहे भाऊ
Great 👍👍👍👍👍
सुपर
Satta jikde tikde bachhu
आम्ही तुमच्याबरोबर आहोत
Ok
Abhinandan
बंच्चु कडु मनजे टेप रेक्कड ची कैसेट निंवड पलटु राम नीतीशकुमार ची टिंवशन लावली काय उध्दव ठाकरे च्या मंत्रीमंडल मध्दे अडीच वर्ष मंत्री झाले त्या वेडेस असे सुन्दर भाषण सभागृहात एकदा सुध्दा केले नाही आणी अलीबाबा चालीस चौर सोबत गेला आणी विशेष मनजे देवेंद्र फडणवीस नी फोन केल्यावर गेलो असे कबुल बंच्चु कडु करतै श्रीमत भागवत मध्दे जसे माहाराज २/३ दिवस प्रवचन करते त्या समोर बसनारे भंक्त महाराज चे आध्नाधारक जनुकाय झाले दिसतात पण भागवत संपल की तेच रुटीग आगुदर तेच नंतर या पक्षात जमते का त्या पक्षात जाण्याची धडपड निंवड हा गारुड्याचा खेड या मंचकावर बसलेले नेते त्या मध्दे एकच प्रामाणीक परसन मनजे छत्रपती संभाजी महाराज बाकी सगडे ९९% बाद
भिकारचोट नालायक हलकट आहेत कडु खोबर गावल तिकडे चांगभलं
पाच वर्ष सत्तेचा मलिदा..आणि नंतर तिसरी आघाडी..जनता मूर्ख नाही एवढी
तुझ्यासारखे मूर्ख आहेत ना अजून
मस्त
Right❤
बचु भाऊ मुख्यमंत्री होनार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
गुहाटीला जाऊन काय साध्य केल????,
सुपारी घेऊन तिसरी आघाडी करणारे सुपारीबाज...........
सत्य बोलतोय खरं बोलतो म्हणून लोकांना राग येतो आमचे बच्चू भाऊ कडू असते तर नरेंद्र मोदी च्या जागेवर जर असते दिव्यांगांना न्याय मिळाला असता आमचे बच्चुभाऊ कडू असते तर 💪💪💪💯💯💯💯
Super
ओक
जय शिवराय बच्चु भावु
Jay bacchu kadu,ek ch bhidu bachu kadu❤❤❤❤❤❤
जय शिवराय
बच्चुभाऊ संभाजी राजे व राजू शेट्टी यांच्या आघाडी चा विजय असो
👍🙏
1 no
भाऊ बाळासाहेब आंबेडकर ना सोबत घ्या परिवर्तन 100. होणार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Wellcome sir
बच्चु भाऊ खूप छान बोलले
💐💐💐🙏🙏👌
संधी साधु
नंबर भाऊ🎉
झिंदाबाद तिसरी आघाडी. महाराष्ट्राला नवीन पर्याय. वंचित सोबत पाहिजे
तिसरी आघाडी निर्माण झाली पाहिजे तरच सर्व महारष्ट्र किंग मेकर ठरेल.
आपकी बार बच्चू भाऊ सरकार नक्कीच येतील दिव्यांगाचे पाठबळ आमचे रचना बच्चुभाऊ कडू
संभाजी राजे पण भा. ज. प. मध्ये खासदार होते. नंतर काय झालं माहिती नाही.
B team ahe hi
पुन्हा खासदार केले नाही म्हणून बाजूला गेले बाकी काय😊
@deeमस्त paksanap8999
संभाजीराजे भाजपाच्या मुळे राज्यसभा खासदार झाले आमदार बच्चुभाऊ कडू भाजपा शिवसेना मदत करून भाजपा शिवसेना सरकार आणले सत्तेत सहभागी झाले होते आता मंत्रीपदासाठी तिसरी आघाडी जय हिंद जय श्रीराम
पदासाठी विकणारे नेते
A number brother
पाच वर्षांच्या सत्तेत का नाही लागू केलं स्वामिनाथन आयोग..
गुहावटी पण गेले ना..पन्नास खोके..एकदम. ओके
तू नीट ऐकले का बैलाच्या बुल्ल्या. ही एकट्याची लढाई नाहीये
😂😂😂😂😂😂😂😂 ओके
Haval
बछू भाऊ तुम्ही पण जातीवाद केलाय..
Congress party only
दमदार भाऊ
एक नंबर दल बदलू नेता.. मंत्री पद भेटला नही म्हणून सगळं खटाटोप...
भावी मुख्यमंत्री
❤❤
ही शिंदे व फडणवीस यांची बी टिम
नंबर वन राजे🎉
तिसरी आघाडी नव्हे हे तर गिरगिट बिघाडी आहे रंग बदलतो
B teem ahe
बचुभावु तुम्ही जी तिसरीआघाडी काढलीं तुम्हाला आमचा जाहीर पाठिंबा मराठा बुलढाणा ता नांदुरा रा ईछापुर पुरुषोत्तम काळे ईच्छापुर
गटबदलू, गुवाहाटीला रात्री लपून गेला होता,आता शहाणपणाच्या गोष्टी सांगतो,लाज वाटली पाहिजे.
बच्चु भाऊ समाजातील सर्व लोकांना घटकांना एकत्र घेऊन चालणारा प्रामाणिक नेता आहे
भाऊ मींदे गटाकडून मंत्री पद दिलं नाही मनून तुमची खूप जळ फळात सुरू आहे. तुमची जळफळाट जनतेला दिसतं आहे.
मोदी च्या जागेवर जर आमचे बच्चू भाऊ कडू असते ना नक्कीच दिव्यांगणा नाय मिळून देणारे आमचे लाडके बचू कडू यांना खूप धन्यवाद सर
तिसर्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही १०० टक्के।
Ho barobar ahe bhau tumch
चुळबूळ करणारे.
This time only Bacchu bhau..
चांगली लोकं एकत्र करा परिवर्तन निश्चित आहे
🎉
Bachu Kadu bhau tummhi garibace keevari aahet 😢
Great 💪💪🙏🙏
दादा दे दणका कडू पण सत्य जय शिवराय
अनाडी की बहीण आणली दिव्यांगाचे काय ते सत्य बोलणारे फक्त आमचे बच्चुभाऊ कडूच आहेत दिव्यांग विचार करणारे बच्चुभाऊ कडू
बचू भाऊ 💪💪✊✊
प्रत्येक जण एकमेकांचा कोथडा बाहेर काढायची भाषा करतोय, कुठे नेऊन ठेवला माझा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र... या सर्व राजकारणी लोकांनी....😮😮
MVA🎉
केवळ राजकारण!
बछु राव राजा एका जातीच्या मागे फिरणार नसतो
याला पद नाही दिलं b j p ना म्हणून बोलत