खरोखरच मराठीमध्ये सखोल अभ्यास असलेल्या पंतप्रधान मोदीजींचे मनःपूर्वक आभार.एवढे प्रचंड ज्ञान फक्त तेच मिळवू शकतात.खरोखरच आपण सर्व भारतीय भाग्यवान आहोत.त्यांना शिर साष्टांग नमस्कार.
भारताला मिळालेलं हे दुसरं अनमोल रत्न आहे जे देशाचे पंतप्रधान पदाची शान वाढवत आहेत आपल्या कृतीतून आणि वाणीतून. पहले अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे श्री नरेंद्र मोदी जी I सलाम आहे अश्या बहुआयामी नेतृत्वाला. 👌👌🙏🙏
पंतप्रधान मोदीजींचं खूप छान आणि अभ्यासपूर्ण भाषण !! एका अमराठी पंतप्रधानांकडून आपल्या लाडक्या मातृभाषेचं कौतुक ऐकतांना अभिमानाने ऊर भरून आला . धन्यवाद मोदीजी !! 🙏💐
आम्हा भारतीयांच अहो भाग्य न भूतो न भविष्यती असे पंतप्रधान आम्हाला लाभले.अमराठी असुनसुद्धा मराठी बद्दल अफाट,अचाट ज्ञान आहे. ज्याला पहिलं आपल्या देशाबद्दल अफाट प्रेम असतं असेच लोकं अथपासून इथपर्यंत देशाची संपूर्ण माहिती आपल्या मेंदूत साठवून ठेवतात व्वा मोदीजी आपको कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सर आपने बहुत अच्छा व्हिडिओ दिखाया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अखंड हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय राधे राधे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
देव, देश व धर्म रक्षक नरेंद्र मोदीच व देवेंद्र फडणवीस प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार, संयमी लोकप्रिय नेतृत्व. वंदेमातरम. जय हिंद, जय श्रीराम. नमो नमः
इतकं सुंदर भाषण ऐकून आणि पाहून आणि सहजपणे एकही शब्द न वाचता अमोघपणे बोलणारा बहुभाषी पंतप्रधान आपल्या देशाला लाभला हे खरोखरच आपलं भाग्य आहे! सर्व मराठी दिग्गजांची नांवे त्यांना तोंडपाठ होती आणि उत्स्फूर्तपणे अतिशय “मन की बात” त्यांनी मराठीतून केली, धन्य ते नरेंद्र मोदीजी! मोदीजी आपणांस आदरपूर्वक साष्टांग दंडवत!🙏🙏
आदरणीय मोदीसाहेबांचा विविध विषया वरील अभ्यास पाहून आपण खरंच थक्क होतो. अभिमान वाटतो की ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना त्रिवार वंदन,जय हो मोदी सर.
खरोखरच भांडे साहेब काय अनुभव आहे काय अभ्यास आहे माननीय प्रधानमंत्री साहेबांचा... यापूर्वी प्रधानमंत्री फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करायचे देशाला संबोधित करायचे, पण आता आकाशवाणी दूरदर्शन एफएम वाहिनी याच्यावरून मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला संवाद साधत असतात आणि त्याचा फायदा जनमानसामध्ये झालेला आहे. एक भूतपूर्व सैनिक
@@globantteam3069 अटलजी कधीच वाचून बोलत नव्हते.. प्रमोद महाजन यांची भाषण बघा.. बाळासाहेब ठाकरे..वीर सावरकर... भाषण ऐकत राहावे...नितीन गडकरी.. देवेंद्र फडणवीस कधीच भाषण वाचत नाही.. देवा भाऊ तर अभ्यास करून बोलतात हे त्यांच्या बोलण्यातून दिसतं.. Teleprompter वरून तुम्ही सुद्धा प्रभावी बोलू शकता...
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली जवळजवळ आतापर्यंत कोणत्या ही सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे म्हणून या सरकारने तो निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. माननीय प्रधानमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतला आहे . किती मराठीचा अभ्यास आहे पहा खूपच मनाला भावणारा हा कार्यक्रम आहे एक भूतपूर्व सैनिक. 8:53
असा सखोल ज्ञानी सर्व गुणसंपन्न पंतप्रधान पुन्हा होणे नाही होणार नाही , महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी पालकाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जीं चा बहूमुल्य मंत्र घ्यावा आणि आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण देण्याचा अथक प्रयास करावा,आज मराठी भाषा जवळ जवळ शाळेतुन हद्दपार झाल्यात जमा आहे कारण सर्वसाधारण महाराष्ट्रीयन कुटुंबातील लोक देखील आपल्या पाल्याला इंग्रजी भाषीक शाळेतुनच प्रवेश घेऊन शिक्षण देतात याचा परिणाम म्हणून मुंबईतील बहुतांश मराठी शाळेतून मराठी मातृभाषेतून शिकविले जाणारे वर्ग कमी करून त्या शाळेत इंग्रजी शिक्षण माध्यम वर्ग वाढविले जात आहेत उदाहरणार्थ पार्ले टिळक विद्यालय या शाळेत मराठी शिक्षण वर्गात प्रवेश घेणाऱ्या पाल्यांची संख्या फार कमी झाली आहे अगदी विरुद्ध इंग्रजी भाषीक वर्गांची संख्या वाढत आहे, आपणच मराठी माणसं मराठी भाषा हद्दपार करण्यासाठी जबाबदार आहोत, प्रत्येक मराठी माणसाने मराठी मातृभाषेतूनच आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न करावा वंदे मातरम् नमस्ते सदा वत्सले मात्रभूमे ❤🚩💐 🙏 शत् शत् कोटी नमन ❤🚩💐🙏
किती मराठी माणसांचा मराठीवर इतका सखोल अभ्यास आहे. आम्ही इंग्रजीचे लाचार झालो आहे. माझी सरकारला विनंती आहे की वैद्यकीय व तंत्रशिक्षण मराठीत अनिवार्य करावे.
तुम्ही देशाची आणि आपल्या सनातन धर्म संस्कृतीची तर शान वाढवलीच पण संपूर्ण जगाला प्रेमाने आणि आपल्या स्वतः च्या कर्तुत्वाने जगाला एकत्र प्रेम आपुलकीने मोहित केले. तुम्ही खऱ्या अर्थाने देशाची नव्हे तर जगाची संपती आहात इतकं आपलं कर्तुत्व आहे .आदरणीय विश्वधर्म (सनातन धर्म)प्रिय पंतप्रधान म्हणून तुम्ही आन बान शान आहात. मोदीजी.
Great speech of Dear Modi ji 👍👍👍Proud of U 👍👍 आणि आम्ही सर्व भारतीय स्वतःला अभिमानाने छाती फुलवून सांगू शकतो की असे पंतप्रधान आमच्या देशाला लाभले 👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼
जय महारष्ट्र 🙏 मराठी भाषा ही अभिजात भाषाच आहे , मराठी संस्कृति बद्दल आपण जेवढा बोलू तेवढ़ कमीच आहे 🙏 मी आज खूप आनंदी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिलाला बद्दल। 🙏
Really I think Marathi drama, Marathi people Marathi language Marathi literature etc etc I am so proud of Maharashtra and Marathi people I am so grateful and lucky to live in Maharashtra and know about all these. Yes I totally agree with whatever is our prime minister Modi ji is telling about Marathi culture and language . JAI MAHARASHTRA 🙏🙏
आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाला पंतप्रधान म्हणून लाभले हे देशाचं परमभाग्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वात नक्कीच भारत देश विकसित होऊन 2047 पर्यंत महासत्ता होईल यात मला कोणतीही शंका नाही शिवाय मराठी भाषेबद्दलचे इतकं प्रचंड ज्ञान मला नाही वाटत की महाराष्ट्रात पण कोणाला असेल...... अफालतून ❤️👌👌👌👌
माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून मराठी भाषेचा मान वाढविला आहे. या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणातून पंतप्रधान मोदी साहेबांनी मराठी भाषेला या स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ज्या ज्या मराठी माणसांनी आपलं अमुल्य योगदान दिले आहे त्या सर्वांची आठवण यावेळी त्यांनी करून दिलेली आहे. मराठी भाषेबाबत त्यांना असलेल्या ज्ञानाचे खरोखरच करावं तेवढं कौतुक कमी आहे. शेवटी एवढंच म्हणावं लागेल, माननीय पंतप्रधान यांचे विचार केवळ अमुल्य, अतुलनीय, अकल्पनीय आहेत.... जय हिंद, जय महाराष्ट्र....❤🎉
कोणतीही चिठ्ठी किंवा कागद जवळ न ठेवता मराठीतील दिग्गज नेते कलाकार अभिनेते लेखक मंडळी यांची नावे घेणं हे महाराष्ट्रातील नेते मंडळींना सुध्दा शक्य नाही मोदीजी नमस्कार आपणास very good mr.p.m.sir जय हिंद जय महाराष्ट्र...
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना ऐकतांना जाणवते, भिडते मनाला त्यांच्या अभ्यासूवृत्ती आणि तळमळीने बोलण्याची ढबा..... मराठी भाषेबद्दल असणारे त्यांचे ज्ञान.... असे नेतृत्त्व आपल्याला लाभणे हे अभिमान वाटणारे.... 🙏🙏🙏
बस, आता महाराष्ट्रा ची जनते नी तय करायचे आहे की हा महा मानव चे मस्तक प्रचंड प्रचंड , भरून भरून मतदान करून उंच ठेवणे की गुडडयां ना मत देऊन महाराष्ट्रा चा सत्यानाश करायचा. आठवणीत ठेवा हरियाणा वासियां चा राष्ट्र प्रेम , सगळी गोष्ट गौण आहे देश प्रथम ☝️🇮🇳🪷🪷🪷🇮🇳🙏
खरोखरच मराठीमध्ये सखोल अभ्यास असलेल्या पंतप्रधान मोदीजींचे मनःपूर्वक आभार.एवढे प्रचंड ज्ञान फक्त तेच मिळवू शकतात.खरोखरच आपण सर्व भारतीय भाग्यवान आहोत.त्यांना शिर साष्टांग नमस्कार.
Kharokhar abhinandann
Abhyas vyakti
माय मराठी
❤ अम्रूताशी ही पैजा जींकणारी माझी माय मराठी भाषा.....❤
kay nahi re ratta marlay
मराठी माणसाने लिहिलेले वाचणारा टेलिप्राम्पटर.
मान नीय नरेंद्र मोदी आपले भाषण ऐकून आपले मराठी वर असलेले प्रेम खरो खर सुंदर आहे
भारताला मिळालेलं हे दुसरं अनमोल रत्न आहे जे देशाचे पंतप्रधान पदाची शान वाढवत आहेत आपल्या कृतीतून आणि वाणीतून. पहले अटल बिहारी वाजपेयी आणि दुसरे श्री नरेंद्र मोदी जी I सलाम आहे अश्या बहुआयामी नेतृत्वाला. 👌👌🙏🙏
पंतप्रधान मोदीजींचं खूप छान आणि अभ्यासपूर्ण भाषण !! एका अमराठी पंतप्रधानांकडून आपल्या लाडक्या मातृभाषेचं कौतुक ऐकतांना अभिमानाने ऊर भरून आला . धन्यवाद मोदीजी !! 🙏💐
🎉
🙏🔥🙏
असा पंतप्रधान देशाला लबला हे तर देशाचे भाग्य.
आम्हा भारतीयांच अहो भाग्य न भूतो न भविष्यती असे पंतप्रधान आम्हाला लाभले.अमराठी असुनसुद्धा मराठी बद्दल अफाट,अचाट ज्ञान आहे. ज्याला पहिलं आपल्या देशाबद्दल अफाट प्रेम असतं असेच लोकं अथपासून इथपर्यंत देशाची संपूर्ण माहिती आपल्या मेंदूत साठवून ठेवतात व्वा मोदीजी आपको कोटी कोटी प्रणाम धन्यवाद सर आपने बहुत अच्छा व्हिडिओ दिखाया जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय अखंड हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय श्री कृष्ण जय श्री राम जय हनुमान जय राधे राधे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
deshache bhagya nahi tya netache bhagya jo ya deshacha pm zala ahe
❤🎉@@rohinideshmukh398
लाभला ला शब्द आहे
आदराने लाभले असे होते
देव, देश व धर्म रक्षक नरेंद्र मोदीच व देवेंद्र फडणवीस प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार, संयमी लोकप्रिय नेतृत्व. वंदेमातरम. जय हिंद, जय श्रीराम. नमो नमः
इतकं सुंदर भाषण ऐकून आणि पाहून आणि सहजपणे एकही शब्द न वाचता अमोघपणे बोलणारा बहुभाषी पंतप्रधान आपल्या देशाला लाभला हे खरोखरच आपलं भाग्य आहे! सर्व मराठी दिग्गजांची नांवे त्यांना तोंडपाठ होती आणि उत्स्फूर्तपणे अतिशय “मन की बात” त्यांनी मराठीतून केली, धन्य ते नरेंद्र मोदीजी! मोदीजी आपणांस आदरपूर्वक साष्टांग दंडवत!🙏🙏
👍🏻🙏👌👏🏻
आदरणीय मोदीसाहेबांचा विविध विषया वरील अभ्यास पाहून आपण खरंच थक्क होतो. अभिमान वाटतो की ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांना त्रिवार वंदन,जय हो मोदी सर.
मोदीजी आहेतच देवरूप
खूप अभिमान वाटतो मोदीजींचा
नमो नमः मोदीजी
❤🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त आणि अतिशय सविस्तर ज्ञान प्राप्त आहे ही व्यक्ती.... खूप सुंदर ❤️❤️❤️
मोदींच्या या भाषणाला लाख लाख प्रणाम 🙏🙏
खंरच देशाला कर्मवीर असे पंतप्रधान हो परत नाही होणार अशा या देश सपुताला माझे विनम्र अभिवादन करतो 🚩..एवढी मोठी भाषा शैली...🚩
वाचन कधी करत असणार.?
Great.
स्मरण शक्ती ला प्रणाम. 💐💐🚩🚩🙏🙏
खरोखरच भांडे साहेब काय अनुभव आहे काय अभ्यास आहे माननीय प्रधानमंत्री साहेबांचा... यापूर्वी प्रधानमंत्री फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करायचे देशाला संबोधित करायचे,
पण आता आकाशवाणी दूरदर्शन एफएम वाहिनी याच्यावरून मन की बात हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याला संवाद साधत असतात आणि त्याचा फायदा जनमानसामध्ये झालेला आहे.
एक भूतपूर्व सैनिक
Bramhacharyasamor saglya goshti agadi kshullak ani gaun aahet... A Human can Achieve God Level Virtues
@@ashokbhande1803 ratta mar bhashan thok
@@ashokbhande1803 ratta mar bhashan thok
समोर बसलेल्या 3 टाळक्यांना यातली10% ही माहिती नसेल
श्री मोदीजी आहे तर मराठी जिवंत राहील.अन्यथा मुशकील असे भाषण तेही उदाहनासह.तसेच पंतप्रधानचा दावा करणाऱ्यांनी असे भाषण करून दाखवाव.खूप अभ्यास आहे.
मोदीजी बोलायला शब्दच नाही आहेत आपण खूप महान आहात शतशः प्रणाम
Ha koni satpurush aahe Juna.... he shakya nai
Telepromopter वर वाचून बोलतात
@@Kencool-cg9gb chalel.....atleast to tari prayatna kartat.... use of technology.
Far juni technology ahe he... pan baki PM or leader zople hote ka ?
@@globantteam3069 अटलजी कधीच वाचून बोलत नव्हते.. प्रमोद महाजन यांची भाषण बघा.. बाळासाहेब ठाकरे..वीर सावरकर... भाषण ऐकत राहावे...नितीन गडकरी.. देवेंद्र फडणवीस कधीच भाषण वाचत नाही.. देवा भाऊ तर अभ्यास करून बोलतात हे त्यांच्या बोलण्यातून दिसतं..
Teleprompter वरून तुम्ही सुद्धा प्रभावी बोलू शकता...
@Kencool-cg9gb he sagle naav Kamal aahe BJP chich aahet ....baaki pakshat ekahi example nahi .... he khari dasha itar pakshanchi
देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे झाली जवळजवळ आतापर्यंत कोणत्या ही सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे म्हणून या सरकारने तो निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.
माननीय प्रधानमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतला आहे .
किती मराठीचा अभ्यास आहे पहा खूपच मनाला भावणारा हा कार्यक्रम आहे
एक भूतपूर्व सैनिक. 8:53
असा सखोल ज्ञानी सर्व गुणसंपन्न पंतप्रधान पुन्हा होणे नाही होणार नाही , महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी पालकाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जीं चा बहूमुल्य मंत्र घ्यावा आणि
आपल्या मुलांना मराठी मातृभाषेतून शिक्षण
देण्याचा अथक प्रयास करावा,आज मराठी भाषा जवळ जवळ शाळेतुन हद्दपार झाल्यात
जमा आहे कारण सर्वसाधारण महाराष्ट्रीयन
कुटुंबातील लोक देखील आपल्या पाल्याला
इंग्रजी भाषीक शाळेतुनच प्रवेश घेऊन शिक्षण
देतात याचा परिणाम म्हणून मुंबईतील
बहुतांश मराठी शाळेतून मराठी मातृभाषेतून
शिकविले जाणारे वर्ग कमी करून त्या शाळेत इंग्रजी शिक्षण माध्यम वर्ग वाढविले जात आहेत उदाहरणार्थ पार्ले टिळक विद्यालय
या शाळेत मराठी शिक्षण वर्गात प्रवेश घेणाऱ्या
पाल्यांची संख्या फार कमी झाली आहे अगदी विरुद्ध इंग्रजी भाषीक वर्गांची संख्या वाढत आहे, आपणच मराठी माणसं मराठी भाषा हद्दपार करण्यासाठी जबाबदार आहोत, प्रत्येक मराठी माणसाने मराठी मातृभाषेतूनच
आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न करावा
वंदे मातरम्
नमस्ते सदा वत्सले मात्रभूमे ❤🚩💐 🙏
शत् शत् कोटी नमन ❤🚩💐🙏
🙏🙏🙏🙏🧡🧡🧡🚩🚩🚩🚩👑👑👑👑✨✨✨✨✨✨
असे "granfpa आबा" सर्व देशाला देशातल्या प्रत्येक कुटुंबाला मिळायला पाहिजे.श्री राम.जाई जाई श्री राम.
अलौकीक, अमराठी असुन सुद्धा मराठी विषयात प्रगाढ ज्ञान ठेवून ते कागद न पाहता व्यक्त केले अश्या महान पंतप्रधानाला मानाचा मुजरा.
माननीय श्री मोदी सरकार के श्री चरणों में कोटि - कोटि प्रणाम !
काय अप्रतिम भाषा फक्त मराठी च नाही तर इतर पण भाषा मध्ये भाषण कायम ऐकावे असे व्यक्तिमत्व देशाचे वैभव
किती मराठी माणसांचा मराठीवर इतका सखोल अभ्यास आहे. आम्ही इंग्रजीचे लाचार झालो आहे.
माझी सरकारला विनंती आहे की वैद्यकीय व तंत्रशिक्षण मराठीत अनिवार्य करावे.
तंत्रशिक्षण डिग्री सुद्धा आता मराठीतूनच अभ्यासिका आहे
अतुलनीय ज्ञान. मोदी जी.
He is brilliant personality. जय हो modi जी 🙏🙏
तुम्ही देशाची आणि आपल्या सनातन धर्म संस्कृतीची तर शान वाढवलीच पण संपूर्ण जगाला प्रेमाने आणि आपल्या स्वतः च्या कर्तुत्वाने जगाला एकत्र प्रेम आपुलकीने मोहित केले.
तुम्ही खऱ्या अर्थाने देशाची नव्हे तर जगाची संपती आहात इतकं आपलं कर्तुत्व आहे .आदरणीय विश्वधर्म (सनातन धर्म)प्रिय पंतप्रधान म्हणून तुम्ही आन बान शान आहात. मोदीजी.
छान,मा.पंतप्रधान मोदीजी, आपला अभिमान वाटतो.गणपती बाप्पा मोरया.
अचंबा करण्याइतका प्रचंड व्यासंग.
अभ्यास, स्मरणशक्ती, वक्तृत्व सगळंच आश्चर्यवत .महान व्यक्तीमत्व..असे पंतप्रधान भारतभूला लाभले हे आमचे सदभाग्य . त्रिवार वंदन!!!
मोदीजी सारखे पंतप्रधान देशाला लाभले,हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे.
साहेब आपण दैवी रूप आहात
U r great sir modi n modi only nobody else sir I want to touch ur feet if I get a chance sir
मा. मोदी साहेब यांच्या सखोल अभ्यास आणि त्यांच्या ज्ञानास मानाचा मुजरा.
एक मराठी कोटी मराठी नमो नमो
मराठी साठी गौरव उदगार
मन भरुन आले शत शत नमस्कार पंतप्रधान मोदीजी
जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी जय जनार्दन
आमच्या महाराष्ट्र लोकांचे भाग्य असे महान पंतप्रधान लाभले. आमच्या पूर्वजांची पुण्याई चा हा प्रकाश आहे.
धन्यवाद-- मा. मोदी साहेब.
जय श्री राम नमो मोदी मराठी भाषेचा
सन्मान केल्या बाबत धन्यवाद
अत्यंत प्रतिभावान व्यक्तीमत्व मोदीजी का देश मे दुसरा कोई तोंड नहीं.न भुतो न भविष्यती.
Great speech of Dear Modi ji 👍👍👍Proud of U 👍👍
आणि आम्ही सर्व भारतीय स्वतःला अभिमानाने छाती फुलवून सांगू शकतो की असे पंतप्रधान आमच्या देशाला लाभले 👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼
माननीय प्रांतप्रधान मोदीजी के साथ ईश्वरीये शक्ती है,
अनपढ पंतप्रधान म्हणणाऱ्या विद्वान लोकांनो आम्हाला असाच पंतप्रधान पाहिजे
माझे प्रिय माझे पिता तुल्य.. आदरणीय नरेंद्र मोदी जी.. राज साहेबांनी हा मुद्दा तुमचा समोर मांडला होता... राजकारणी म्हणून त्यांचा पण नावं घ्या.
या युगातील अवतार पुरुष जर कोणी असेल तर मोदीजी.... साष्टांग नमस्कार
पंतप्रधान..... श्री.मोदीजींचे अप्रतिम..... अभ्यासपूर्ण भाषण.....❤😊
आदरणीय, माननीय, उल्लेखनीय,श्री सरस्वती देवीचा प्रणेत्याला माझे आभाळभर नमस्कार, त्यांची प्रतिभेला अनन्यसाधारणत्त्वाला मनापासून मानाचा मुजरा.
जय महारष्ट्र 🙏 मराठी भाषा ही अभिजात भाषाच आहे , मराठी संस्कृति बद्दल आपण जेवढा बोलू तेवढ़ कमीच आहे 🙏 मी आज खूप आनंदी आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिलाला बद्दल। 🙏
निश्ब्द् झालो माननिय् मोदि साहेब ज्ञान एकुन्❤
मा. मोदजीका मराठी ग्यान हमारे मराठी दिग्गजोसेभी महान है. महान पंतप्रधान🎉❤😂
Really Great Great knowledge of Marathi.
मराठी भाषा आणि साहित्यिकांबद्दल इतकी सखोल माहिती मराठी भाषिकांना सुद्धा नसेल. धन्यवाद मोदीजी 🙏🏻. आप महान हो.
Really I think Marathi drama, Marathi people Marathi language Marathi literature etc etc I am so proud of Maharashtra and Marathi people I am so grateful and lucky to live in Maharashtra and know about all these. Yes I totally agree with whatever is our prime minister Modi ji is telling about Marathi culture and language . JAI MAHARASHTRA 🙏🙏
अप्रतिम 👌🚩
मराठी माणसाला मराठीचे ज्ञान नाही ही शोकांतिका आहे. म्हणूनच ..ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि तं नरं न रञ्जयति
कमाल आहे एवढा मराठीचा अभ्यास केला आहे.. 👏🏻👍🏻🙏🏻
तेथे कर माझे जुळती 🙏🏻
विरोधकांनी किंवा कुणीही कितीही आगपाखड करून जळून घेऊ द्या, पण " मोदी जैसा कोई नहीं " .
मराठी लोकांनी लक्षात घ्या वं का हवेत मोदी. घर घर मोदी. जय श्री राम.
हमे गर्व है हमारे पंतप्रधान इतने होशार है जय मोदीजी
सर्वसप्पन आघाध ज्ञान मुंबई असो महाराष्ट्र असो अमेरिका असो एवढे बोलण्यात पारंगत न भुतो न भविष्यती, हेच हृदय सम्राट ❤
देशाला संस्कृती पार्श्वभूमीवाला पंतप्रधान मिळाला तर तो किती देश,राज्याला सन्मान देऊ शकतो.हे पाहल्यावर समजून येते.
अभिमान आहे मोदी आपले पंतप्रधान आसल्याचा👌🏻👌🏻🙏🏻
मोदी पंतप्रधान भारताला मिळाले हे आपले सर्वांनचे नशिब आहे.❤❤❤😊
आदरणीय मोदी जी आपणास हृदयातुन धन्यवाद थोर संतांचे ही आपणास आशिर्वाद मिळत असतील जय श्री माताजी
"माराठीबद्दल राहूलगांधीला वांग तरी कळत का."
😂😂😂... येडझवा पप्पु तो 😋
मी मधुमेहाची.जन्माने मराठी व मराठी रबराचे प्रभुत्व पण माननीय मोदीजी आपले मराठी ज्ञान अगाध आ हे.आपणास मानाचा मुजरा करतो🎉🎉❤❤❤😂😂😂😊😊😊
जय हो मोदीजी / खुप खुप खुप सुंदर आणि अप्रतिम असे प्रगाढ प्रचंड अस ज्ञान आहे . सत्यमेव जयते वंदे मातरम् जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान.
आमचं भाग्यआहे आसे प्रधानमंती आम्हाला बघायला मिळाले ❤🙏
कोणत्याही भावी पंतप्रधान एवढे ज्ञान अवगद करणे शक्य नाही.
धन्यवाद मोदी जी
मोदीजी शतशः नमन
गणपती बाप्पा मोरया.
लाभलेआम्हास आहो भाग्य आम्हास लाभले पंतप्रधान मोदीजी
वा काय अद्भुत क्षमता आहे.
आदरणीय नरेंद्र मोदीजी हे देशाला पंतप्रधान म्हणून लाभले हे देशाचं परमभाग्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वात नक्कीच भारत देश विकसित होऊन 2047 पर्यंत महासत्ता होईल यात मला कोणतीही शंका नाही शिवाय मराठी भाषेबद्दलचे इतकं प्रचंड ज्ञान मला नाही वाटत की महाराष्ट्रात पण कोणाला असेल...... अफालतून ❤️👌👌👌👌
शतशः नमन या ऋषींतुल्य महामानवाला
💞💞💐🙏🙏Ram krushnhari mauli Mazya ya ladkya Bhartache lokpriya Aadarniye priministar modiji saheb Aaple Aabhinandan swagat 🙏🙏💐💞💞
वा मला अभिमान आहे. माझ्या देशाचे पंतप्रधान मोदीजी. आहेत,
आपले आभारी आहोत साहेब मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देवून मराठी भाषेचा मान वाढविला आहे.
या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणातून पंतप्रधान मोदी साहेबांनी मराठी भाषेला या स्तरापर्यंत पोहचवण्यासाठी ज्या ज्या मराठी माणसांनी आपलं अमुल्य योगदान दिले आहे त्या सर्वांची आठवण यावेळी त्यांनी करून दिलेली आहे.
मराठी भाषेबाबत त्यांना असलेल्या ज्ञानाचे खरोखरच करावं तेवढं कौतुक कमी आहे.
शेवटी एवढंच म्हणावं लागेल, माननीय पंतप्रधान यांचे विचार केवळ अमुल्य, अतुलनीय, अकल्पनीय आहेत....
जय हिंद, जय महाराष्ट्र....❤🎉
कॉमेंट्स मधले माझ्या मनातले मुद्दे बघून इतका आनंद वाटला की असा पंतप्रधान आपल्याला लावला आहे परमेश्वराची कृपया आपल्यावर
आपल्या देशाला अभ्यास पुर्ण पंतप्रधान मोदीजी मिळाल्या चा अभिमान आहे .
त्रिवार मुजरा
महान p m मोदीजी great
😅 एवढे नॉलेज तर शरद पवार किंवा उध्दव ठाकरे यांना मराठी असुन सुध्दा नसेल 😂 धन्य आहेत मोदी जी बिना कागद वाचता एवढं परफेक्ट भाषण
काय हे... हिर्याची तुलना काचेच्या गोट्या शी केली.
@@praachideshmukh3604 😊🙏 सॉरी पण एवढी मराठी साहित्यक लोकांची नावे आयकून मी भारावून गेलो होतो आणि पु, ल. देशपांडे माझे आवडते लेखक आहेत 💪🚩🚩🚩
धन्यवाद मोदी साहेब
कोणतीही चिठ्ठी किंवा कागद जवळ न ठेवता मराठीतील दिग्गज नेते कलाकार अभिनेते लेखक मंडळी यांची नावे घेणं हे महाराष्ट्रातील नेते मंडळींना सुध्दा शक्य नाही मोदीजी नमस्कार आपणास very good mr.p.m.sir जय हिंद जय महाराष्ट्र...
Samor teleprompter aahe re… yz aahe ha
@@bp5970आपला मुद्दा बरोबर आहे पण भाषा घसरू देऊ नका !!
Sir you are great. We bow our head million times to you and to your sky patriotism towards our motherland.
आदरणीय मोदीजी, कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी ति अल्प च आहे, आपण असामान्य व्यक्तीमत्व आहात, तुमचे कौतुक करायला योग्य शब्द मिळत नाही, निःशब्द 🙏🙏🙏
🚩🙏👍मोदी देशाचा अभिमान...
खूप अभिमान वाटतो मराठी असल्याचा😊
गर्व वाटतो मराठी असल्याचा आणि मोदी आपलें पंतप्रधान असल्याचा
हो ना आणि सर्व उधोग धंदे गुजरात ला घेउन गेले त्याच पण गर्व आहे
@@sureshagrawal8932Gujrat Kay deshachya baher ahe ka..,marathi nete Kay khup sajjan ahet ka.....sale serv haptekhop..
@@sureshagrawal8932तुम्ही तर अगरवाल आहे!!! तुम्ही का रडता ??? आश्चर्य आहे. कोणत्याही मारवाडी माणसाला असं पडताना बघितलं नाही!!!
मोदीजी विद्वान, कर्तबगार माणूस आहेत 🙏👍
आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना ऐकतांना जाणवते, भिडते मनाला त्यांच्या अभ्यासूवृत्ती आणि तळमळीने बोलण्याची ढबा..... मराठी भाषेबद्दल असणारे त्यांचे ज्ञान.... असे नेतृत्त्व आपल्याला लाभणे हे अभिमान वाटणारे.... 🙏🙏🙏
मराठी लोकांचे नेते आणि मालक समजणाऱ्या मराठी नेत्यांनाही इतकं ज्ञान नसेल आपल्या भाषेचे.
जय हो मोदी सरकार आप हमारी आण बाण ओर शान है
मोदीजी खुप मोठी अभ्यासू व्यक्ती आहे . .. 🙏🙏
खूप खूप शुभेच्छा सर्व मराठी बांधवांना.
केंद्र सरकार आणि राज्य सरकार चे धन्यवाद.
संघ शक्ती युगे युगे 🎉
उत्तम आणि मराठी अभिजनांबद्दल माहितीपूर्ण भाषण केले मोदी साहेबांनी.. खरंच कौतुकास्पद आहे...
बस, आता महाराष्ट्रा ची जनते नी तय करायचे आहे की हा महा मानव चे मस्तक प्रचंड प्रचंड , भरून भरून मतदान करून उंच ठेवणे की गुडडयां ना मत देऊन महाराष्ट्रा चा सत्यानाश करायचा. आठवणीत ठेवा हरियाणा वासियां चा राष्ट्र प्रेम , सगळी गोष्ट गौण आहे देश प्रथम ☝️🇮🇳🪷🪷🪷🇮🇳🙏
Agreed
अश्या ज्ञानी माणसाच्या हातात माझ्या देशाचे नेत्रत्व आहे याचा मला गर्व आहे.
अगदी खरं आहे, मराठी चा नावाने जे आज पर्यंत आग ओकत आले, आणि आपली दुमडी भरत आले त्यांनी या भषणातुन खरोखर शिकावं असच आहे.
जय हिंद जय श्री राम जय शिवाजी नमो नमः मोदीजी 🌹🙏
PM. Modi ji koti koti pranam.
Excellent 👍, एवढं सुंदर भाषण, आणि मराठी वाक्ये, उत्तमच.....
अतुलनीय अमोघ वक्तृत्व. आ. पंतप्रधान मोदीजी,आपल्या अफाट वाचन आणि स्मरणशक्तीला सादर वंदन. 🙏🏻
एवढा अभ्यास करायला कुठून टाईम मिळाला . धन्यwad मोदीजी 🎉
Khupch jabardast..modi ji.......👌👌👌👌👌👌👌👌Salam Marathi manacha 🙏🙏🙏