महात्मा गांधी जर महात्मा होते तर भगतसिंग ला का वाचवलं नाही ते जाणून बुजून त्यांना मरण्याच्या दारात सोडून आले संपूर्ण भारत देश महात्मा गांधींना प्रश्न विचारत आहे म्हणून मी बाबासाहेब च्या विचाराशी सहमत आहे ❤
एकदम बरोबर ओळखले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पण अजूनही अनुयायी ओळखू शकले नाहीत. आंबेडकर फारच बुद्धिमान होते, जे त्यांनी त्या वेळी ओळखले ते अजुनही काही लोकांना ओळखता येत नाही,
एक वेळ उपाशी रहा, पण शिका कमवा ही बाबा साहेबांची शिकवण जास्तीत जास्त ब्राम्हण समाजाने अंगिकारली, शिक्षण घेतात, नोकरी व्यवसाय करतात. कर्ज काढून सुध्दा शिक्षण करतात मुलांचे
जी लोक इतिहास व्यवस्थित वाचतात त्यांना माहीत होते। की गांधी नेहरू काय होता। जी फक्त ऐकतात ती फुकट नही त्याला डोक्यावर घेतात। खरे राहिले मागे। खोटे आले पुढे। भगतसिंग सुखदेव राजगुरू याना कोणी विचारत नही। ते तर खरे मर्द होते।
Bro he also born as a hindu...only due to severe discrimination and some orthodox he had to convert....if he would have been in this Era...he wouldn't have converted his religion 💯...Like me...I'm a proud hindu and I respect Ambedkar a lot🙏
Anshan satygrah sathi Gandhi pude hote tyamule bhartala freedom milale, sarva karavas pidaswas swatantra sathi hindu ne sahan kela.. Tevha ambedkar kay British che pay dhuvat hote kay ki swatachya fame sathi, chut achut cha vishay controversy card vaprun nva dharma tyar karnyat sakriya hote kay. Ha farak aahe mhatma aani ambedkar madhe. Mhatma bharta sathi ladle tar ambedkar fhakt swatachya nava sathi chut achut cha card vaprun controversy create karun hindu dharm la tondya sathi ladle. Mhnun gandhi la mhatma mhantat tar ambedkar la nahi.
Mahamanav Dr baba saheb ambedakarji ni bharatiy dharma boudha dharm deun Hindu samajavar upakar kele ahet reservation Hindu na dile Hindu mahilana aai vadilanchya property madhe vata dila potagicha adhikar dila mahamanav Dr baba saheb ambedakarji Hindu dharma sudharak ahet Gandhi ne Hindu samaja sathi kay kele Myanmar China Shri Lanka madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zalelya bharatat population control ham do hamara ek saktine lagu karanyachi chatrapati sambhaji Nagar namantar karanyachi himmat ahe ka bharat Matechi kevilvani avastha karanarya Gandhi neharu Congress ncp samajawadi madhil Tathakathit Hindu sarvat jast durgah madhe jatat pan mahamanav Dr baba saheb ambedakarji na virodh karatat Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@@anilgaikwad2202 gandhi modi hatav Jay bhim jay shivray katar jay bhim vala ahe me tu mhnje rss cha dlal ahes re gaikwad nathuram godse ne gandhi na marl tu bolnarch gandhi modi hatav
मग असणारच जगातील सर्वात जास्त शिक्षण घेणारे पहिले महामानव आहेत Dr. Babasaheb AMBEDKAR Mr.गांधीला कळत पन नसत बाबासाहेबांची English Jay bhim NAMO BUDDHAY
@@ublessurselfthereisnoish..1783डॉ. श्रीकांत जिचकार हे सर्वात जास्त शिक्षण घेतलेले व्यक्ती होते.जे डॉक्टर ही होते, वकील सुद्धा होते, जिल्हा पोलिस प्रमुख तसंच कलेक्टर सुद्धा होते.२० पदव्या,२८ सुवर्ण पदक,४२ विद्यापीठं.ह्याशिवाय ते पत्रकार, किर्तनकार, आमदार, खासदार सुद्धा होते.२०पदव्यांमधे एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी,एलएलएम, डीबीएम, एमबीए, जर्नालिझम,१० विषयांत एमए केलं आहे.वयाच्या ४९वर्षी नागपूर जवळ कार अपघातांत निधन झालं.
साने गुरुजींनी उपोषण करून पंढरपूर विठ्ठल मंदिरात मागासलेल्या ना प्रवेश मिळवून दिला 18 ते 25 दिवस उपोषण चालले पण गांधींनी त्यांना पत्र दिले की तुमच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही मग साने गुरुजींनी गांधी ना उत्तर दिले की तरीही मी उपोषण चालू ठेवेल मग त्याचे उपोषण यशस्वी झाले सावरकरांनी डॉ आंबेडकर यांचे पासून प्रेरणा घेऊन पतित पावन मंदिर उभारले होते, खरच गांधी महात्मा न्हव्हते
@@2051xd परमपूज्य बाबासाहेब हे नास्तिक तर नक्कीच नव्हते, तेही श्रद्धाळू होते, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रह ह्याची ग्याही देतो, शिवाय तुकोबा, ज्ञानोबा माऊलींचा ओवी - अभंगांचे दाखले ही बाबासाहेबांनी अनेकवेळा दिलेले आहेत, अनेक लोक बाबासाहेब देवच मानत नव्हते अशी समजूत ठेवतात जे चुकीचे आहे, असा महामानव पुन्हा होने नाही... डॉ बाबासाहेब आंबेडकरांच् ह्या देशाचे खरे हिरो आहेत
@@Rr-be9jm ho te hi barobar.. je manat tech othanvar Ani tech aplya shabdamadhe asaave.. sorry maajh chukal asel tar.. thodi kami samajate marathi mala.. Karnataka cha aahe ani Hyderabad madhe rahato mahanun
100% सत्य बात कही है, डॉ बाबासाहेब आंबेडकरजी ने . रियल महात्मा, और राष्ट्रपिता तो ज्योतिराव फुले ही है.. फुले, शाहू, आंबेडकरजी को मै शत शत नमन करता हु ...
@@mr.govindwaghmode5989 शिवाजी महाराज यांची जयंती लोकमान्य टिळकांनी सुरु केली. फुल्याचा काही संबंध नाही, तो झंडू फुले महाराजांना अक्षरशून्य म्हणतो त्याच काय???
Salute Dr. B.R Ambedkar's candid opinion regarding Gandhi.We came to know his authentic form regarding downtrodden community of India and false understanding in the western world as a Mahatma.He is an outstanding witness for the Said.
ज्यांना बाबासाहेब कळले ते खूप पुढे गेले आणि जे आम्ही किती मोठे म्हणून रूबाब करत चावडीवर बसले ते होतं तेही विकून खाऊ लागले म्हणून सद्यस्थितीत पुढे जाण्यासाठी समाजाला शाहू, फुले, आंबेडकर कळायलाच हवेत त्यासाठी भानावर येण्याची गरज आहे
@@aakkuyt2923 छत्रपती शिवाजी महाराज आमचे बहुजनांचा राजे त्यांच्या महानपणावर प्रश्न कसला? आम्ही त्यांचा इतिहास शिकतच मोठे झालो पण इथे समाजसुधारनेविषयी शिक्षणाविषयी मत आहे
मी काही खराब कॉमेंट करणार नाही आणि कोणी म्हणेल काहीही त्या कडे लक्ष देऊ नका बाबासाहेब आपल्या मनात हृदयात आहेत ते जसे खरे प्रामाणिक हुशार जिद्दीने लोकसेवा करत होते तसेच आपण थोडे फार त्याचे आदर्श घेऊन काम करीत राहूया सबका साथ सबका भला मला कायम त्याचा हेवा वाटतो की ते इतके शिकले पदव्या घेतली मी सुद्धा नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता पण लोकसेवा करीत आहे तयांना आदर्श घेऊन जय भीम जय आदिवासी
Babasaheb Ambedkar manje jagaril sarvat mahanapeksha hi mahan vyakti,aj maze Babasaheb aste tr ha Bharat Desh jagat no 1 la asta ❤ Babasaheb tumi aj hi have hote😢😢😢😢😢😢 Jay Bhim 💙🙏
राष्ट्रपिता महात्मा गांधी होते, आहेत आणि समोर पण राहतील..... डॉ. आंबेडकर यांचे हे कदाचित वयक्तिक मत असेल , दोन्ही महापुरुषांचे कार्य हे महान आहेत आणि दोन्ही पण आम्हाला प्रिय आहेत.. .इतिहास न वाचता कंमेन्ट करणार्यांची अगोदर इतिहास वाचावा हि नम्र विनंती🙏🙏🙏
त्या ब्रिटिशानच्या काळात सगळे गांधी भक्त होते आणि त्यांना ओळखणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच हुशार, विद्वान आणि चानाक्ष विचारवंत होते जे सत्य पारखू शकत होते आणि जाणून होते. तसेच स्वतः च मत अगदी परखड पणे निसंकोच ते व्यक्त करत म्हणून गांधी आणि नेहरू थोडे वचकून असत. जय भीम... जय शिवराय 💐💐🚩🚩🚩🙏🙏
Ambedkar ji was a brilliant man with strong principles. His observations can't go wrong. People only know that Ambedkar ji fought for upliftment of deprived caste and his role in law making. However, he was beyond this, he had a vision for this nation. He was blunt but not corrupt. I have high regards for this man. Also, he cannot be associated to one caste. He wanted to maintain balance. Not many could understand him. Though I do not belong to the caste for whom he fought still my love and respect for him is no less than anyone else.
महात्मा गांधीजी यांच्यामुळे भारत देश स्वातंत्र्य झाला. आपण काय देश स्वातंत्र्य होण्यासाठी योगदान दिले. भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी हुतात्मे लढले, नाहीतर अजूनही आपण इंग्रजांचे गुलाम असतो. त्यामुळे जय महात्मा गांधीजी. जय शिवराय
बरं अनेक क्रांतिकारकांचे योगदान आहे त्यांची दखल इतिहासात नाही किंवा थोडफार दिली असेल पण हे स्वातंत्र्य राजकीय सत्तेचे हस्तांतरणच होते केवळ एका विशेष गटा कडे होते 26 जानेवारी 1950 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व धर्म जाती जमातील राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले . लक्षात ठेव 😅 जय भिम
@@Jawalapurkar स्वतःला ब्रम्हचारी म्हणणारा गांधी नाबालिक मुलींसोबत कपडे न घालता झोपायचा. मग अय्याश नाहीतर कोण तो ? आता म्हणा हे सगळं आरएसएस ने पसरवलं म्हणून 😂
आंबेडकर आणि गांधी दोघेही महात्मा आणि महापुरुष नाहीत. एकाने पाकिस्तान सारखा डोकेदुखी ठरलेला शेजारी देश दिला तर दुसऱ्याने जातिगत आरक्षण देऊन जाजीजातीत तेढ निर्माण केली..
Dr babasaheb ambedkar was true hero of indian society, in that time people were living reniassance period Dr babsaheb was 21st century. babasaheb had great vision about nation more than any congress leaders.
भारताला स्वातंत्र्य शेवटी अहिंसा या मार्गानेच मिळालं होत.... ब्रिटिश लोकांकडे आधुनिक शस्त्र होती म्हणून आपण हिंसेच्या मार्गाने काहीच करू शकत नव्हतो.......... ही परिस्थिती गांधीजींच्या लक्षात होती. म्हणून भारत स्वातंत्र्य झालेला🙏
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे कंबरडे मोडल्याने ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे अशक्य झाल्याने त्यांनी मजबुरीने भारत सोडण्याचा निर्णय घेतला, अहिंसा वगैरे सब झूट! अशा परिस्थितीत सुभाष बाबूंची सशस्र आझाद हिंद सेनाच पुरेशी होती.
एकदम बरोबर. गांधी आणि नेहरू दोघांनीही अत्यंत इमानदारीने इंग्रजांची सेवा केली आणि स्वतंत्रयसैनीकांना धोका दिला. जर हे दोघे नसते तर भारत १९१६ मध्येच स्वतंत्र झाला असता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोघांनीही इमानेइतबारे पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली.
ते आंबेडकरच होते जे गांधींच्या विरोधात लढू शकले.... ह्या लोकांनी किती छळले तरीही विभाजनकारी धर्माच्या आणि विषमतापुर्ण संस्कृने हगलिच्छ बनलेल्या ह्या देशात समतेचा आणि न्यायाचा हा एकमेव योध्दा सर्वांना पूरुन उरला हा इतिहास आहे... जय भीम 🇮🇳
डॉ बाबासाहेब यांनी आप.ले अगदी स्पष्ट मत गांधीजी विषयी मांडले आहे. आज दुसरे कोणी असं म्हणेल तर लोकं शिव्या देतील. पण डॉ साहेब परखड आहेत. महामानवास वंदन🙏
डॉ आंबेडकर जे बोलले ते १००टक्के खरे आहे.फाळणीच्या वेळेस गांधींचे विषारी दात दिसले होते.त्यांचा दांभिकपणा आता लोकांना कळू लागला आहे. (सब टायटल मध्ये मात्र मराठीची वाट लावली आहे व्हिडिओ बनवणाऱ्या ने)
As a hindu brahmin I respect and love baba sahebji , he was a kattar hindu himself but he lost against the britishers and people who believed in caste superiority back in time . Even in bad times he didnt leave the sanatan dharmic fold and chose to follow the buddhist principles . Man was intellectual and true indian .
He ambedkar follower rahta mhatma ne dilelya swatantra bharat, tyanchya note chya bharoshyavar jagtat, aani tyach bharoshyavar swatache Id card ani passport gheun videshat jatat naukri la pan tari pan mhatma la nave bote thevnyas pude astat.
मान्यवर भारतात तुम्ही हिंदू नेत्यांना काहीही नावं ठेवु शकता परंतु ईतर धर्मातील नेत्यांना काही च बोलु शकत नाही कारण त्यांना ते सहनच होत नाही. ते लगेच जाळपोळ, हिंसाचार करतात.. जय श्रीराम.
Apl open challenge ahe tumhi amhala sang kdhi ani kevha bhidych manuchya auladi la sangtoy prt bhima koregaon krnar tevha 500 mahar hote ata 3 koti ahot second time bhima koregaon kryla vel nhi lagnar
Today Bharat is paying the price.Real hero's were valabhai patel,subhash chrandra bose, lal bhadur shastri people who could have changed the image of india.We need such leaders from the new generation.
I bet u if they were as celebrated as Gandhi, then u would hv declared Gandhi as the real hero....the problem is people celebrate a human rather than the good things he has to offer.....so try to imbibe the good things that these gentlemen hv taught us rather than celebrating them.
आंबेडकर तरी कुठे महात्मा होता. गांधीजी देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढला, आंबेडकरचा ऐक लढा सांगा इंग्रजांविरुद्ध?? नेहमी कोट आणी टाय घालुन फिरत राहिला. आंबेडकरची वायसरायला पाठवलेली पत्र वाचा, तो सांगतो आम्हाला स्वातंत्र्य नको. आम्ही तुमच्या बाजुने आहोत.
@@Mumbai-wp8fz कारण तो लांड्याची चाटते होता। पश्चिम पाकिस्तान पासुन पुर्व पाकिस्तान (आताचा बांग्लादेश) पर्यंत हा येडझवा रस्ता काढुन देत होता. शिवाय पैसे देण्यासाठी उपोषणाला बसला. म्हणुन कमी केला. मित्रा हिंदुचे दुश्मन कमी नाहीत ईथे. ख्रिश्चन, मुस्लीम तर होतेच पण नवीन भर आता नवयान बौद्धाची झालीय. मुळ बौद्ध यांना आपल्यात घेत नाही. यावर सर्वात कहर म्हणजे गद्दार सेकुलर हिंदु.
@@xyz-mt4lw te nav boudha mhnje te hinduch ahe. boudh walyani tyanna gharat ghetlach nahi. swatacha dhrma virudhha band karnare ashi tyanchi olkh.. ani ata meva miltoy mhnun band chalu ahe .baki kahi nahi.
बाबासाहेब हे अत्यंत विद्वान व सर्व जाती धर्म समावेशक विचार सरणीचे होते. त्यांनी व्यक्त केलेले मत हे निश्चितच योग्य आहे. काँग्रेस ने त्यांना महात्मा बनवले. प्रत्यक्षात ते हिंदू विरोधी व मुस्लिम धार्जिणे होते. देशाचे स्वातंत्र्य हे गांधी विचार सरणीने मिळाले नाहीच. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खूप मोठा त्याग आहे.
इतिहास वाच..सर्व आंदोलन उठाव मोर्चे हे कोणी केले .5 5 10 10 वर्ष शिक्षा कोणि भोगल्या.चले जाव चलवल वाचा.आणि हे सर्व केल्यावर देश स्वातंत्र्य झाला.हिंदु मुस्लिम भाई असे म्हणणारे. देश स्वातंत्र्य झाला नसता तर ...........पहिले बाॅरीस्टर म गांधी आहेत.कोणाला नाव ठेवायच्या आधि इतिहास वाचा
शेवटी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर होते ..गांधीजी संपूर्ण देशाचा विचार करत होते तर बाबासाहेब मागासवर्गीय लोकांचा.. शेवटी गांधीजी च स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप मोठं आहे... बाबासाहेब मागासवर्गीय लोकांसाठी वेगळा मतदारसंघ मागत होते तिथे फक्त मागासवर्गीय लोकच मागासवर्गीय लोकांना निवडून देतील पण गांधीजी नि ती मागणी अमान्य केली आणि सेपरेट मतदारसंघ नाकारले..बाबासाहेबांच्या मागणी प्रमाणे आरक्षण दिले परंतु सेपरेट मतदारसंघ नाही दिले... विचार करा आज जर वेगवेगळे मतदारसंघ असते तर भारत एकत्र राहू शकला असता का???
डॉ आंबेडकर हे महामानव होते आणि राहणारच त्यांचा इतिहास राज्य घटना,32 डिग्री,9 भाषा, विदेशात त्यांच्या कारिर्दीचा गौरव होतो 102 देश त्यांची जयंती साजरी करतात सिम्बॉल ऑफ नॉलेज
@@devd5971 स्वातंत्र्य फक्त गांधीजीं मुळे मिळालेलं नाही. आंबेडकरांची लढाई मानसिक गुलामगिरी विरुद्ध होती. हजारो वर्षांपासून सवर्ण हिंदूंनी शूद्र अतिशूद्र यांना हिन वागणूक दिली होती त्यांच्या विरुद्ध बाबासाहेब लढत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना त्यांच्यात देशात जाऊन त्यांचंच पितळ उघडं पाडलं होत. The problem of rupee he पुस्तक वाच कसं इंग्रजांनी भारतीयांची पिळवणूक केली होती हे कळेल. हा प्रबंध बाबासाहेबांनी London school of economics la सादर केला होता. हा प्रबंध वाचून इंग्रजांना घाम फुटला होता. त्याचबरोबर पहिली गोलमेज सभा चे भाषण ऐक बाबासाहेबांचे. Tumchya ज्ञानाचे स्त्रोत मला व्हॉटसअप वरून दिसते. मूळ पुस्तक वाचा. WhatsApp University che student.
ठराविकजण गांधींच्या " महात्मा " पदावर संशय घेतात. पण जगाने त्यांना महात्मा म्हणून स्वीकारले आहे. हे बऱ्याच जणांना सलते आहे. जे महात्मा गांधी यांना विरोध करत आले आहेत. तो एक वेगळा विचार होता. तो जगात किती जणांनी स्वीकारला हेही आभ्यासावे लागेल
Dr. Ambedkar he...ek world knowledgeable person ahe.. Te tyanchya budhhine world madhe olkhle jatat.. Gandhiji la tyanchya bhktanni moth kel..js aaj modi la moth kel jaat ahe..nahi tr tyache vichar s.bos yanna ka avdle nahi..te ka vegle zale mr.gandhi pasun, Dr.ambedkar he tyanna prtyaksh bhetle, janun ghetle,
काही गोष्टी गुप्त ठेवाव्यात.कोण चूक किंवा कोण बरोबर या पेक्षा या दोन्ही व्यक्तींचे असंख्य अनुयायी आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही गट एकमेकांचे विरोधी बनू शकतात.
@@MusicA-dm5jc तुझा बाप कोण आम्हाला देने घेने नाही, एका राज्य किंवा देशा पुरती ओळख नाही महात्मा गांधीची! जग ज्यांना ओळखतो अशी दोनच नावे आहेत एक महात्मा गांधी अन् दुसरे नेंसल मंडेला!
@@satishdeshmukh2849 सतीश वेब business वाल्या महाराला बरोबर झापलास , या लोकांना एके काळी गावात सुध्दा प्रवेश नसायचा , कोण यांना पाणी सुद्धा पाजत न्हवते तसेच स्पर्श देखील करत न्हवते पण आता काळ बदलला आहे , या आंबेडकर मुळे साल्याना सोन्याचे दिवस आले आहेत , सरकारचे जावई झाले आहेत ,त्यामुळं बरीचशी महार लोकं मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत त्यामुळे यांना आता मस्ती आली आहे , महात्मा गांधी ज्यांना परदेशी लोकं सुध्दा मानतात अशा गांधीजींच्या विरोधात बोलण्यापर्यंत मजल गेली आहे या हरामिंची .
Amchi smajik manuwadi vicharsarni democracy accept krte nhi he fakt clear america la direct accept krte!!!!aj samajik mansikte ni sarea samaj khadyat rajniti madhe gela !!!!
मला वाटत भारतीय नोटावर खरे महात्मा, समाजसुधारक छत्रपती शिवाजी महाराज 'डॉ. भिमराव आंबेडकर, ज्योतीबा फुले , वल्लभभाई पटेल ' भगतसिंग आहेत . ह्याचा फोटो असलेल्या भारतीय चलन नोटा छापला पाहिजेत . सर्व तरुन पिढीला समजेल .
भारतात इंग्रज येण्या आदि मूसलमान राजांनी देशाची वाट लावली . हिंन्दु च्या अन्नधान्याचा वाटेकरी झाला देश हिंन्दूचा मूसलमानचा आमच्या भारताशी काही संबंध नाही . त्यांना हकलून दयायला पाहीजे होते . त्यांना भारतावर इस विसन १२०० मध्ये गुलाम केले . गांधी हा स्वार्थी ,मतलबी , मूसलमान लोंकाचा शुभचिंतक होता म्हणून गोंडसे नी मारला. गोडसे तर पत्रकार अभ्यासू व्यक्ती होता भारताचा शुभचिंतक होता . तो गुंड,अपराधी नव्हता . त्याला कॉंग्रेसने विलन केला . त्यावेळी फक्त न्युज पेपर रेडिओ म्हटलं तर खोट कितीही बोला सर्वाना खरच वाटणार . भारत अजून मुसल मानाचा हळूह्ळू गुलामात जात आहे . काही वर्षानी समजेल . राजकारणी पक्ष मूसलमानाचा एमआयएम ' कॉग्रेस ' राष्ट्रवादी कॉग्रेस, वा मपंती , तूर्ण मुल कॉग्रेस ' सर्व मुसलमानाची सत्ता वाढवत आहे . भारत गुलाम देश आहेच .
जे देशाचा विचार व विकास करू शकत होते व खरे देशभक्त होते,त्यांनाच या जोडगोळीने खड्यासारखे बाजूला केले. आपल्या मनाप्रमाणे देश चालवला व त्याचे दुष्परिणाम आज आपण पहात व भोगत आहोत.
गांधी जी सर्व व्यापी,सर्वसमावेशक होते, म्हणूनच स्वकिय परकियांच्या मनात, धोरणात ईतिहास,भविष्यात राहिलै, आहे का कोणी असा प्रांत,जात,गटाच्या बाहेर यशस्वी ठरलेलं नेत्रुत्व
महात्मा गांधी सारखेच आज ही भारतामध्ये अनेक महामानव ( जिवंत असलेले) दलिता बाबतीत किंवा मागासवर्गीय बाबतीत मधून वेगळे आणि बाहेरून वेगळे आहेत ते आजही जाणवतात त्यामुळे गांधी हा महात्मा कधीच नव्हता नाही हे सत्य वाटतं.
महात्मा गांधी जर महात्मा होते तर भगतसिंग ला का वाचवलं नाही ते जाणून बुजून त्यांना मरण्याच्या दारात सोडून आले संपूर्ण भारत देश महात्मा गांधींना प्रश्न विचारत आहे म्हणून मी बाबासाहेब च्या विचाराशी सहमत आहे ❤
Read history pls
History vacha please 😢😢
What's app University!
खरच आहे अंध भक्त फक्त RSS BJP मध्येच नाहीत तर बौद्धान मध्ये सुद्धा आहेत 😆 व्हॉट अँप युनिव्हर्सिटी झिंदाबाद 🇮🇳
Bro khar ahe
एकदम बरोबर ओळखले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पण अजूनही अनुयायी ओळखू शकले नाहीत.
आंबेडकर फारच बुद्धिमान होते, जे त्यांनी त्या वेळी ओळखले ते अजुनही काही लोकांना ओळखता येत नाही,
TRUE
अनुयायांना कळले नाही असे नसेल पण त्यांची महती वाढविण्यात अनुयायांचा फायदा होता, म्हणून ते उदो उदो करून स्वतःची पोळी भाजून घेत होते
पण आज अनुयायी चुकीच्या दिशेने भरकटलेत😊
@@OfficialAbhinavshukla1111nahi tumcha pan dav olkhato aamhi mhanun
काँग्रेस सरकारने पाठ्यपुस्तकात नेहरू गांधींच एवढं महिमा मंडण केले आहे की काही लोकांना अजूनही या सत्यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
मग गोडसे नी हया गांधी चा वध करून उपकारच केले...... बाबासाहेब ते बाबासाहेब..... विद्वान पण मनाने निर्मल....
❤ आम्हा ब्राम्हणना ते वदनीयचं आहेत
Te sarvanch vandaniya ahet. Pan tumhi ithe jat kadhun raj karan karu naye
एक वेळ उपाशी रहा, पण शिका कमवा ही बाबा साहेबांची शिकवण जास्तीत जास्त ब्राम्हण समाजाने अंगिकारली, शिक्षण घेतात, नोकरी व्यवसाय करतात.
कर्ज काढून सुध्दा शिक्षण करतात मुलांचे
गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली.... त्याला प्रथम xxx
अगदी 200% बरोबर आहे.
झाट्यानो फायद्याचे असेल तेव्हढे तुम्हाला प्रात: स्मरणीय असते 😂😂😂
बाबांचा आवाज ऐकुन जीवन धन्य झाले.❣️😇
Yes tai .me too
ते या व्हिडिओमध्ये काय म्हणत होते ते नीट समजून घेतलं तर जीवन जास्त धन्य होईल.
जी लोक इतिहास व्यवस्थित वाचतात त्यांना माहीत होते। की गांधी नेहरू काय होता।
जी फक्त ऐकतात ती फुकट नही त्याला डोक्यावर घेतात।
खरे राहिले मागे। खोटे आले पुढे।
भगतसिंग सुखदेव राजगुरू याना कोणी विचारत नही।
ते तर खरे मर्द होते।
हिच मुलाखत वीर सावरकरांची असती तर...काय घडल असत कल्पना ही करवत नाही.
वंदे मातरम्
सावरकरांनी सुद्धा बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन समाज सुधारणा करायला सुरुवात केली पण काही कर्मठ ब्राह्मण लोकांनी त्यांना खूप विरोध केला.
1920 नंतर सावरकर इंग्रजांची पेन्शन घेऊन इंग्रजांना मदत करत होते, हे विसरलात का 🤦♂️
@@indian62353सर्वच कैदी ज्यांनी खूप तुरुंगवस भोगला आहे त्यांना पेन्शन लागू होत होते त्या काळी😊
@@indian62353 मग आंबेडकर यांनी स्वातंत्र्य संग्रामात योगदान शून्य अस आहे
@@indian62353चल बे चोट्या! तुझे पॉलिटिकल मास्टर्स ची री ओडतोय खोट्या नावाने
I m Hindu ....but so much respect for Dr Bhimrao Ambedkar ....such great thinker,philosopher and excellent personality
बाबासाहब ने जादातर 80% हिन्दुओके लिये ही अपना जीवन समर्पित किया
Bro he also born as a hindu...only due to severe discrimination and some orthodox he had to convert....if he would have been in this Era...he wouldn't have converted his religion 💯...Like me...I'm a proud hindu and I respect Ambedkar a lot🙏
Babasahebani pure indic person
He's never convert any abramhic religion
Choosing Buddhism
@@hunterrrking6297 right bro💯
Ambedkar was also Hindu ...Brahmins divided Hindus in caste system...thats the biggest tragedy.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे 100 टक्के बरोबर आहे. महामानवास कोटी कोटी नमन 🙏🙏🙏
अगदी बरोबर आहे
डॉ, बाबासाहेबांची ,आणि गांधीची तुलना जर करायची झाली तर ,देशाच्या हितासाठी,, गांधीपेक्षा 100 पटीने ,डॉ बाबासाहेबांचे विचार चांगले होते,,,,,,,,,,
Anshan satygrah sathi Gandhi pude hote tyamule bhartala freedom milale, sarva karavas pidaswas swatantra sathi hindu ne sahan kela..
Tevha ambedkar kay British che pay dhuvat hote kay ki swatachya fame sathi, chut achut cha vishay controversy card vaprun nva dharma tyar karnyat sakriya hote kay.
Ha farak aahe mhatma aani ambedkar madhe. Mhatma bharta sathi ladle tar ambedkar fhakt swatachya nava sathi chut achut cha card vaprun controversy create karun hindu dharm la tondya sathi ladle.
Mhnun gandhi la mhatma mhantat tar ambedkar la nahi.
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
He aagadi Satya aahe.
आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग केला. महात्मा गांधीजींनी केलेला नाही. जय हिंदू राष्ट्र
Mahamanav Dr baba saheb ambedakarji ni bharatiy dharma boudha dharm deun Hindu samajavar upakar kele ahet reservation Hindu na dile Hindu mahilana aai vadilanchya property madhe vata dila potagicha adhikar dila mahamanav Dr baba saheb ambedakarji Hindu dharma sudharak ahet Gandhi ne Hindu samaja sathi kay kele Myanmar China Shri Lanka madhe burakha bandi ahe Pakistan dilyanantar nirman zalelya bharatat population control ham do hamara ek saktine lagu karanyachi chatrapati sambhaji Nagar namantar karanyachi himmat ahe ka bharat Matechi kevilvani avastha karanarya Gandhi neharu Congress ncp samajawadi madhil Tathakathit Hindu sarvat jast durgah madhe jatat pan mahamanav Dr baba saheb ambedakarji na virodh karatat Jay bhim Jay savarakarji Jay modiji
खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले 🙏
😂😂
@@aadityakhandagale7594 🙄
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
@@anilgaikwad2202 gandhi modi hatav
Jay bhim jay shivray katar jay bhim vala ahe me tu mhnje rss cha dlal ahes re gaikwad nathuram godse ne gandhi na marl tu bolnarch gandhi modi hatav
😂
महात्मा एकच होउन गेले ते महात्मा ज्योतीबा फुले समाजसुधारक.
फुल्या🤣🤣🤣
Subhash chandra bose also mahatma ..
@@prathameshkhamkar चुकीचं नाही का वाटत?
@@never_everddiss kay??
@Ravikiran Ujalambe काय???
डॉ. बाबासाहेब आंबेडकर 100% खर बोलले💯 ज्यांच्यामुळे आज आपला देश चालतोय ते बाबासाहेब आंबेडकर खोटं बोलणार नाही💯💯
Zhata
@@majidshaikh8284 landya😂
@@majidshaikh8284 जीथे जाईल तिथे घाण करणारी औलाद तुमची, वंचित ने mim शी युती तोडल्यामुळे लय फाटली आहे वाटतं तुजी.
@@majidshaikh8284 kati lulli😂
@@majidshaikh8284 🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯
Higher English.... really true English
Fluency and greatness in speech..Dr Babasaheb Ambedkar
Absolutely 🙇♂️🙏🏼
मग असणारच जगातील सर्वात जास्त शिक्षण घेणारे पहिले महामानव आहेत Dr. Babasaheb AMBEDKAR
Mr.गांधीला कळत पन नसत बाबासाहेबांची English
Jay bhim NAMO BUDDHAY
@@ublessurselfthereisnoish..1783 👍👌🙏🙏🙏
@@ublessurselfthereisnoish..1783डॉ. श्रीकांत जिचकार हे सर्वात जास्त शिक्षण घेतलेले व्यक्ती होते.जे डॉक्टर ही होते, वकील सुद्धा होते, जिल्हा पोलिस प्रमुख तसंच कलेक्टर सुद्धा होते.२० पदव्या,२८ सुवर्ण पदक,४२ विद्यापीठं.ह्याशिवाय ते पत्रकार, किर्तनकार, आमदार, खासदार सुद्धा होते.२०पदव्यांमधे एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी,एलएलएम, डीबीएम, एमबीए, जर्नालिझम,१० विषयांत एमए केलं आहे.वयाच्या ४९वर्षी नागपूर जवळ कार अपघातांत निधन झालं.
His English was above average. However, you being his admirer, have a lot of scope for improvement. 😂😂
खरे महात्मा आमचे ज्योतिबा फुले 🔥🚩
जय भिम जय शिवराय 🔥🚩
Aamche mhanje?
@@pratikjain870 तसे म्हटलतर संगळ्या बहुजाणाचे ते कैवारी आहे पण मी आपुलकीने बोललो🚩
@@pratikjain870 आमचे म्हणजे सर्व्ह भारतीयांचे ❤️🙌
@@y.tthoke2522 हो भाऊ कळलं ते ❤️🙌
फुल्या🤣🤣
साने गुरुजींनी उपोषण करून पंढरपूर विठ्ठल मंदिरात मागासलेल्या ना प्रवेश मिळवून दिला 18 ते 25 दिवस उपोषण चालले पण गांधींनी त्यांना पत्र दिले की तुमच्या उपोषणाला आमचा पाठिंबा नाही मग साने गुरुजींनी गांधी ना उत्तर दिले की तरीही मी उपोषण चालू ठेवेल मग त्याचे उपोषण यशस्वी झाले सावरकरांनी डॉ आंबेडकर यांचे पासून प्रेरणा घेऊन पतित पावन मंदिर उभारले होते, खरच गांधी महात्मा न्हव्हते
मंदिरात काय होते दगड की सोने
@@2051xd परमपूज्य बाबासाहेब हे नास्तिक तर नक्कीच नव्हते, तेही श्रद्धाळू होते, नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रह ह्याची ग्याही देतो, शिवाय तुकोबा, ज्ञानोबा माऊलींचा ओवी - अभंगांचे दाखले ही बाबासाहेबांनी अनेकवेळा दिलेले आहेत, अनेक लोक बाबासाहेब देवच मानत नव्हते अशी समजूत ठेवतात जे चुकीचे आहे, असा महामानव पुन्हा होने नाही... डॉ बाबासाहेब आंबेडकरांच् ह्या देशाचे खरे हिरो आहेत
सावरकर इंग्रजांची पेन्शन घेऊन इंग्रजांना मदत करत होते, हे विसरलात का 🤦♂️
इंग्रजांना त्यांनी अजिबात मदत केली नाही,उलट त्यांना त्यांचा राग होता...गांधींनी किती सुखसोयी घेतल्या ते बघा....
इंग्रजान कडून कसली पेन्शन??? आपल्या भारतीयांचे पैसे होते ते. भारतीयांचे पैसे त्यांनी भारत कल्याणासाठी वापरले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भीम
Marathas and Bhims should have roti beti exchanges. Then no one can stop us.
Shivaji maharajw jai meem barobar navhate kadhihi
@@YG-jk4jz मराठा समाज हिंदु धर्म से है
Tya shivajichi agarbatti kuthe lavto ithe kay sambandh??
Dr. बाबासाहेब आंबेडकर सरांच्या विचाराशी सहमत आहे 🙏🙏
Br br
Lawada
च्युत्यापंती।
महात्मा ज्योतिबा फुले समाजसुधारक व डॉ बाबासाहेब आंबेडकर जय शिवाजी जय ज्योती जयक्रांती शाहू महाराज की जय महाराष्ट्र 🙏
वा वा सगळ्यांचे नाव घेऊन लय मोठे like भेटले कंमेंटला
@@Rr-be9jm mag tu pan outstanding comments kar Ani like milav.. ugaach as negetive tikaa karat ka basata..
@@TheSahyadriShowloaknla god bolun lokanchi shanubhuti mlvnyat intrest nahi mitra mla
@@Rr-be9jm ho te hi barobar.. je manat tech othanvar Ani tech aplya shabdamadhe asaave.. sorry maajh chukal asel tar.. thodi kami samajate marathi mala.. Karnataka cha aahe ani Hyderabad madhe rahato mahanun
@@TheSahyadriShow 👍👍
100% सत्य बात कही है, डॉ बाबासाहेब आंबेडकरजी ने .
रियल महात्मा, और राष्ट्रपिता तो ज्योतिराव फुले ही है..
फुले, शाहू, आंबेडकरजी को मै शत शत नमन करता हु ...
फुल्या🤣🤣🤣
जय हिंद जय भीम
@@mr.govindwaghmode5989 जय शिवराय जय हिंद, जय हिंदू, जय हिंदू राष्ट्र
@@prathameshkhamkar
शिवरायांची प्रथम जयंती साजरी करने महात्मा फूले कुठ अन् वेदोक्त प्रकरनात राजर्षि शाहू महाराजांन्ना चुकीच ठरवत जातीवादी भटांची बाजू घेनारा टिळक्या कुठ.,
आम्ही शाहू महाराजांच्या हिंदुधर्म समर्थक आहोत.,
हिंदु धर्माला कमजोर करनारे जातीवादी वंशवादी बाम्हनेच आहेत.
@@mr.govindwaghmode5989 शिवाजी महाराज यांची जयंती लोकमान्य टिळकांनी सुरु केली. फुल्याचा काही संबंध नाही, तो झंडू फुले महाराजांना अक्षरशून्य म्हणतो त्याच काय???
Salute Dr. B.R Ambedkar's candid opinion regarding Gandhi.We came to know his authentic form regarding downtrodden community of India and false understanding in the western world as a Mahatma.He is an outstanding witness for the Said.
नेहरूंनी स्वतःच्या स्वार्था साठी त्यांना महात्मा बनविले. कारण त्यांनी सरदार पटेलांना बहुमत असताना ही नेहरूंना पंत प्रधान बनवले.
डॉ.बाबासाहेब अांबेटकर है 101% सत्य सागीतले .पण आजुनही काहि लोकांना वाटतेय कि मोहणदास गाधी हा महात्मा आहे .खरे महात्मा जोतीबा फुले ,
ज्यांना बाबासाहेब कळले ते खूप पुढे गेले
आणि जे आम्ही किती मोठे म्हणून रूबाब करत चावडीवर बसले ते होतं तेही विकून खाऊ लागले म्हणून सद्यस्थितीत पुढे जाण्यासाठी समाजाला शाहू, फुले, आंबेडकर कळायलाच हवेत त्यासाठी भानावर येण्याची गरज आहे
He nastech jalamle tar kay loka yede jhali asti ka
Dr. Babasaheb Ambedkar sudha Chatrapati shivaji maharaj ncha vicharanvar chalat hote
@@aakkuyt2923
छत्रपती शिवाजी महाराज आमचे बहुजनांचा राजे
त्यांच्या महानपणावर प्रश्न कसला?
आम्ही त्यांचा इतिहास शिकतच मोठे झालो
पण इथे समाजसुधारनेविषयी शिक्षणाविषयी मत आहे
@@rundownrocks121 हांडगेत साले उग बोबाटा करतेत उलट ती जन्मलं नसतं तर भारी झालं असत अजून
गौतम बौद्ध राहिले की.
खरे महात्मा ज्योतिबाराव फुले हेच आहेत, ते एक समाजसुधारक होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शत शत नमन तुम्हाला🙏🏻🙏🏻🙏🏻
मित्रा सर्व खरे च होते। आपन सर्व एक
@@ravi7138 खरंय
गाँधीला उगाच मोठं केलं गेलं
I agree
देशाचे खरे महात्मा तर आपले ज्योतिबा फुलेच
मी काही खराब कॉमेंट करणार नाही आणि कोणी म्हणेल काहीही त्या कडे लक्ष देऊ नका बाबासाहेब आपल्या मनात हृदयात आहेत ते जसे खरे प्रामाणिक हुशार जिद्दीने लोकसेवा करत होते तसेच आपण थोडे फार त्याचे आदर्श घेऊन काम करीत राहूया सबका साथ सबका भला मला कायम त्याचा हेवा वाटतो की ते इतके शिकले पदव्या घेतली मी सुद्धा नोकरी करून शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता पण लोकसेवा करीत आहे तयांना आदर्श घेऊन जय भीम जय आदिवासी
आंबेडकर साहेब तुम्ही अजून आणि आताच्या घडीला पाहिजे होता खूप विचार छान आणि खूप प्रामाणिक तुमचे व्यक्तिमहत्त्व आहे खरंच तुम्ही ग्रेट आहात
आमचे आदर्श फक्त आणि फक्त सावरकर.
😂😂😂😂maafivir ka😂😂
Babasaheb Ambedkar manje jagaril sarvat mahanapeksha hi mahan vyakti,aj maze Babasaheb aste tr ha Bharat Desh jagat no 1 la asta ❤ Babasaheb tumi aj hi have hote😢😢😢😢😢😢 Jay Bhim 💙🙏
What a voice babasaheb. Love u baba. U r the god to many people's in india who understood u very well.
Ghanta
@@majidshaikh8284 tu fukat reservation ke tukde pe jeene wala hoga
@@majidshaikh8284😂aalah bullah
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩
Dr .बाबासाहेब आंबेडकर 🇪🇺🇪🇺
महात्मा ज्योतिराव फुले🚩🚩
बाळासाहेब ठाकरे 🚩🚩
जिजाऊ 🚩🚩
यांची शिकवन आहे🙏🙏🙏🙏🙏
100% खरे बोलले बाबासाहेब गांधी बद्दल,
तत्वज्ञानी माणूसच गांधीच खरं रूप ओळखू शकतो, म्हणूनच बाबा साहेब ते ओळखू शकले
मग त्यांना राष्ट्रपिता का म्हणतात 🤔
@@vaibhavk3420 बरेच पोरांना जन्म दिला,ते मोठे होउन लेफ्ट लिबरल झाले
@@pravinnnn63 बरेच म्हणजे नेमके किती 🤔
मी ही डा,बाबा साहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सहमत आहे
मी असहमत आहे.
I am also
बाबासाहेब यांना मानाचा मुजरा 😍❤️🙏
राष्ट्रपिता महात्मा गांधी होते, आहेत आणि समोर पण राहतील..... डॉ. आंबेडकर यांचे हे कदाचित वयक्तिक मत असेल , दोन्ही महापुरुषांचे कार्य हे महान आहेत आणि दोन्ही पण आम्हाला प्रिय आहेत.. .इतिहास न वाचता कंमेन्ट करणार्यांची अगोदर इतिहास वाचावा हि नम्र विनंती🙏🙏🙏
Pn sir apan jo itihaas vachtoy to tri kiti khara ahe tyachat pahije tse kititri badal kelet he tumhi hi many kral
Abe tu shkla nahi ka
गांधीचा खरा इतिहास वेगळाच आहे
त्या ब्रिटिशानच्या काळात सगळे गांधी भक्त होते आणि त्यांना ओळखणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकच हुशार, विद्वान आणि चानाक्ष विचारवंत होते जे सत्य पारखू शकत होते आणि जाणून होते. तसेच स्वतः च मत अगदी परखड पणे निसंकोच ते व्यक्त करत म्हणून गांधी आणि नेहरू थोडे वचकून असत. जय भीम... जय शिवराय 💐💐🚩🚩🚩🙏🙏
एखाद्याच सभ्यतापूर्वक मान ठेवणे
म्हणजे वचकून असणे असा अर्थ काढता येत नाही.
Babasaheb Ambedkar spasht bolnare ani husharwant hote,ani tyanni deshala sanvidhan dil,dalitansathi je kel tyane aaj hya lokanna samajat stan milalay, mhanunach Mahamanav manun aaj tyanna olakh aahe
😂😂😂
Savarkar,tilak,netaji hyanna hi mahit hoat gandhi kase ahet
एकदम स्पष्ट आणि सरळ विचार. Great.
बाबा परत जन्म घ्या तुमची खूप गरज आहे ह्या देशाला तुमचा आवाज ऐकुन मन तृप्त झाल
तू जन्म घेतलास आता तू काय दिवे लावणार ते बघ
राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले. आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏जय जोती जय भिम जय सविधान जय भारत सर
राष्ट्रपिता महात्मा गांधी ना म्हणतात 😂
Ambedkar ji was a brilliant man with strong principles. His observations can't go wrong. People only know that Ambedkar ji fought for upliftment of deprived caste and his role in law making. However, he was beyond this, he had a vision for this nation. He was blunt but not corrupt. I have high regards for this man. Also, he cannot be associated to one caste. He wanted to maintain balance. Not many could understand him. Though I do not belong to the caste for whom he fought still my love and respect for him is no less than anyone else.
गांधीजी आजपण तेवढेच आवश्यक आहे जेवढे बाबासाहेब आंबेडकर...
गांधी हा तर महात्मा च्या नावाखाली कलंक आहेत
गांधी हे कधीच अहिंसक नव्हते
तूच सांग मग कुठला महापुरुष दोषमुक्त होता... दोष तर सर्वामध्ये असतात कारण शेवटी सर्व महापुरूष हे माणूसच होते ना...
@@mur7041आदमी है आखीर
Baba saheb Ambedkar was a phenomenon. His greatness was in his outspokenness. He has very aptly analysed Gandhiji.
महात्मा गांधीजी यांच्यामुळे भारत देश स्वातंत्र्य झाला. आपण काय देश स्वातंत्र्य होण्यासाठी योगदान दिले. भारत देश स्वातंत्र्य होण्यासाठी हुतात्मे लढले, नाहीतर अजूनही आपण इंग्रजांचे गुलाम असतो. त्यामुळे जय महात्मा गांधीजी. जय शिवराय
बरं अनेक क्रांतिकारकांचे योगदान आहे त्यांची दखल इतिहासात नाही किंवा थोडफार दिली असेल पण हे स्वातंत्र्य राजकीय सत्तेचे हस्तांतरणच होते केवळ एका विशेष गटा कडे होते 26 जानेवारी 1950 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सर्व धर्म जाती जमातील राजकीय सामाजिक आर्थिक स्वातंत्र्य मिळाले . लक्षात ठेव 😅
जय भिम
पाठीमागील म्युझिक चा आवाज कमी करावा बाबासाहेबां चा आवाज महत्वाचा आहे
बाबासाहेब महान पुरुष होते
दलीत लोकांसाठी ते एक अवतारी पुरुष होते
@@sufiporetumhala janmane reservation milale hote. Bramha ni tondane janmala ghalun dile tumhala. Amhala payatun dilya mule babana sangharsh karava lagla hota
@@tejswinikamble8823 Sorry Tejaswini . Parat nahi .
जगातील 23 देश हे गांधीजिंच्या विचाराने स्वंतत्र झाले ❤️अहिंसा🏹
आम्ही गांधी पेक्षा dr बाबासाहेबाना मानतो 🙏जय शिवराय.जय भीम 🚩🚩
हे सगळ जगाला माहित आहे तो एक स्व घोशीत महात्मा होतं अयाश होत
अयाश?
ते कसे काय बुवा?
@@Jawalapurkar स्वतःला ब्रम्हचारी म्हणणारा गांधी नाबालिक मुलींसोबत कपडे न घालता झोपायचा.
मग अय्याश नाहीतर कोण तो ?
आता म्हणा हे सगळं आरएसएस ने पसरवलं म्हणून 😂
@@ISEEYOU9. barobar aahe
Absolutely 100 % right
@@JawalapurkarGandhi bramhachrya prayog youtube var bagh pustakanchi pan naav ahet kashat kay dilay te
Kasa hota gandhi😂
आंबेडकर आणि गांधी दोघेही महात्मा आणि महापुरुष नाहीत. एकाने पाकिस्तान सारखा डोकेदुखी ठरलेला शेजारी देश दिला तर दुसऱ्याने जातिगत आरक्षण देऊन जाजीजातीत तेढ निर्माण केली..
Dr.Babasaheb.Bhimrao Ramji Ambedkar is father's of India
जग ज्यांना महान मानत असे कितीतरी जागतिक कीर्ती असणारे लोक गांधींना महान मानतात आपले आदर्श मानतात , आंबेडकर महान मानात नाही त्याने काही फरक पडत नाही.
Dr babasaheb ambedkar was true hero of indian society, in that time people were living reniassance period Dr babsaheb was 21st century. babasaheb had great vision about nation more than any congress leaders.
भारताला स्वातंत्र्य शेवटी अहिंसा या मार्गानेच मिळालं होत.... ब्रिटिश लोकांकडे आधुनिक शस्त्र होती म्हणून आपण हिंसेच्या मार्गाने काहीच करू शकत नव्हतो.......... ही परिस्थिती गांधीजींच्या लक्षात होती. म्हणून भारत स्वातंत्र्य झालेला🙏
दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांचे कंबरडे मोडल्याने ब्रिटिशांना भारतावर राज्य करणे अशक्य झाल्याने त्यांनी मजबुरीने भारत सोडण्याचा निर्णय घेतला, अहिंसा वगैरे सब झूट! अशा परिस्थितीत सुभाष बाबूंची सशस्र आझाद हिंद सेनाच पुरेशी होती.
एकदम बरोबर.
गांधी आणि नेहरू दोघांनीही अत्यंत इमानदारीने इंग्रजांची सेवा केली आणि स्वतंत्रयसैनीकांना धोका दिला.
जर हे दोघे नसते तर भारत १९१६ मध्येच स्वतंत्र झाला असता.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोघांनीही इमानेइतबारे पाकिस्तान आणि इस्लामची सेवा केली.
बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी❤️. Father of India🙏
तू सटकला वाटत तेया लवडेया सारखा चरखा मास्टर तो गांधेया
father of india my foot
@@shitaljadhav4168. Gapre paypusnya
@@shitaljadhav4168 पयपुसण्या
@@hitendradongare2393 constitution my foot
ते आंबेडकरच होते जे गांधींच्या विरोधात लढू शकले.... ह्या लोकांनी किती छळले तरीही विभाजनकारी धर्माच्या आणि विषमतापुर्ण संस्कृने हगलिच्छ बनलेल्या ह्या देशात समतेचा आणि न्यायाचा हा एकमेव योध्दा सर्वांना पूरुन उरला हा इतिहास आहे... जय भीम 🇮🇳
por
बरोबर दादा... जय भीम.. जय शिवराय 💐🚩🙏
जय भीम जय शिवराय बोलण्यापेक्षा आपल्या आचरणात आणणे गरजेचे आहे असे व्यक्तिमत्त्व ईश्वरी शक्ती ने जन्म तात
पुरून काय उरला ? धर्म बदलून पलून गेला. वर हिंदू धर्माच्या नावाने यांची अनुयायी अजूनही ठणाणा करतच असतात.
गांधी आणि आंबेडकर दोघे ही महान होते।
डॉ बाबासाहेब यांनी आप.ले अगदी स्पष्ट मत गांधीजी विषयी मांडले आहे. आज दुसरे कोणी असं म्हणेल तर लोकं शिव्या देतील. पण डॉ साहेब परखड आहेत. महामानवास वंदन🙏
डॉ आंबेडकर जे बोलले ते १००टक्के खरे आहे.फाळणीच्या वेळेस गांधींचे विषारी दात दिसले होते.त्यांचा दांभिकपणा आता लोकांना कळू लागला आहे. (सब टायटल मध्ये मात्र मराठीची वाट लावली आहे व्हिडिओ बनवणाऱ्या
ने)
गांधीचे विषारी दात दिसले ते कसे काय?
थोडं विस्ताराने सांगाल काय.
सांग बरं जरा नेमकं काय दिसलं तुला
स्पष्टीकरण दे
गांधींचे हा शब्द नीटपणे लिहा आधी
@@Jawalapurkar ,are kadu नावाप्रमाणे तू कोडगा दिसतोस. फाळणीच्या वेळेस गांधीने काय दिवे लावलेत याचा तुच अभ्यास कर
As a hindu brahmin
I respect and love baba sahebji , he was a kattar hindu himself but he lost against the britishers and people who believed in caste superiority back in time . Even in bad times he didnt leave the sanatan dharmic fold and chose to follow the buddhist principles . Man was intellectual and true indian .
अहो पण जो कारावास ज्या यातना हिन्दू नेत्यांनी भोगल्या त्या ईतर धर्मियांनी नाही... हे खरे आहे... जय हिंद जय भारत भारत🇮🇳🇮🇳
He ambedkar follower rahta mhatma ne dilelya swatantra bharat, tyanchya note chya bharoshyavar jagtat, aani tyach bharoshyavar swatache Id card ani passport gheun videshat jatat naukri la pan tari pan mhatma la nave bote thevnyas pude astat.
मान्यवर भारतात तुम्ही हिंदू नेत्यांना काहीही नावं ठेवु शकता परंतु ईतर धर्मातील नेत्यांना काही च बोलु शकत नाही कारण त्यांना ते सहनच होत नाही. ते लगेच जाळपोळ, हिंसाचार करतात..
जय श्रीराम.
@@rajeshyelwankar1899 amhi khule aam var krto manuvadi avladi sarkhe magun gaand nhi marat je krych te khule aam
Apl open challenge ahe tumhi amhala sang kdhi ani kevha bhidych manuchya auladi la sangtoy prt bhima koregaon krnar tevha 500 mahar hote ata 3 koti ahot second time bhima koregaon kryla vel nhi lagnar
Gandhi neharu hatav bharat Mata bachav Jay bhim Jay savarakarji Jay modiji
कान धन्य झाले, बाबासाहेबांचा आवाज ऐकायला मिळाला आणि गांधींबद्दल चे विचार ही समजले.
Today Bharat is paying the price.Real hero's were valabhai patel,subhash chrandra bose, lal bhadur shastri people who could have changed the image of india.We need such leaders from the new generation.
पटेल,बोस,शास्त्री यांच्याबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?
I bet u if they were as celebrated as Gandhi, then u would hv declared Gandhi as the real hero....the problem is people celebrate a human rather than the good things he has to offer.....so try to imbibe the good things that these gentlemen hv taught us rather than celebrating them.
In India, patriots annivwrsaries are not celebrated, but traitors are
Naredea modi चा pan khara चेहरा जगासमोर आला..तोही एवढ्या उन्मत्त वागत आहेत..शेतकरी, विद्यार्थी, मणिपूर, unemployment यावर बोलताना दिसले नाहीत..dictator सारखं वागत आहेत..स्वतःला राजा समजत आहेत..ज्यादिवशी janata उद्रेक करेल त्या दिवशी पळून jave लागेल
Dr.Bhimrao Ambedkar is a practical reformer of social justice.
100% Correct , Very Nice Voice & English Superb....
आंबेडकर तरी कुठे महात्मा होता. गांधीजी देशासाठी इंग्रजांविरुद्ध लढला, आंबेडकरचा ऐक लढा सांगा इंग्रजांविरुद्ध?? नेहमी कोट आणी टाय घालुन फिरत राहिला. आंबेडकरची वायसरायला पाठवलेली पत्र वाचा, तो सांगतो आम्हाला स्वातंत्र्य नको. आम्ही तुमच्या बाजुने आहोत.
ambedkar husar hota baki mahan vegere kahi navta tyanchat
तरी पण गांधीला लोकांनी गोळ्या घालून का मारल.
इंग्रजंविरुद्ध लढतान एक माणूस का कमी केला.
@@Mumbai-wp8fz कारण तो लांड्याची चाटते होता। पश्चिम पाकिस्तान पासुन पुर्व पाकिस्तान (आताचा बांग्लादेश) पर्यंत हा येडझवा रस्ता काढुन देत होता. शिवाय पैसे देण्यासाठी उपोषणाला बसला.
म्हणुन कमी केला.
मित्रा हिंदुचे दुश्मन कमी नाहीत ईथे. ख्रिश्चन, मुस्लीम तर होतेच पण नवीन भर आता नवयान बौद्धाची झालीय.
मुळ बौद्ध यांना आपल्यात घेत नाही.
यावर सर्वात कहर म्हणजे गद्दार सेकुलर हिंदु.
@@xyz-mt4lw te nav boudha mhnje te hinduch ahe.
boudh walyani tyanna gharat ghetlach nahi.
swatacha dhrma virudhha band karnare ashi tyanchi olkh..
ani ata meva miltoy mhnun band chalu ahe .baki kahi nahi.
भिमडा ईंग्रजांचा चाटू होता ।
बाबासाहेब हे अत्यंत विद्वान व सर्व जाती धर्म समावेशक विचार सरणीचे होते. त्यांनी व्यक्त केलेले मत हे निश्चितच योग्य आहे. काँग्रेस ने त्यांना महात्मा बनवले. प्रत्यक्षात ते हिंदू विरोधी व मुस्लिम धार्जिणे होते. देशाचे स्वातंत्र्य हे गांधी विचार सरणीने मिळाले नाहीच. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा खूप मोठा त्याग आहे.
Truth can never be suppressed for long🙏
Truely said.....love the way dr. Ambedkar have put his thoughts ahead without any hesitation and sugar coating
बाबासाहेब आंबेडकर हे एक महान पुरुष आहेतच पंरतु महात्मा गांधीजी हे आमच्यासाठी आराध्य आहेत.
Agdi barobar 👌
हे सांगायला लोकांची गांड फाटते.
बरोबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत कोटी प्रणाम. ❤️👌👌🙏🌹🌹🌹
इतिहास वाच..सर्व आंदोलन उठाव मोर्चे हे कोणी केले .5 5 10 10 वर्ष शिक्षा कोणि भोगल्या.चले जाव चलवल वाचा.आणि हे सर्व केल्यावर देश स्वातंत्र्य झाला.हिंदु मुस्लिम भाई असे म्हणणारे. देश स्वातंत्र्य झाला नसता तर ...........पहिले बाॅरीस्टर म गांधी आहेत.कोणाला नाव ठेवायच्या आधि इतिहास वाचा
बाबा आपणास कोटी कोटी प्रणाम..... जय भीम 💙🙏
महात्मा गांधी आणि. छत्रपती शिवाजी महाराज. ओन्ली विषय संपला❣️
जय शिवराय. जय भीम.🚩🚩🚩
@Vijay Manjrekar वेगळीच.बातमी वाचनात आली
फक्त या ठिकाणी माझं गांधींना समर्थन आहे, एवढं एकच काम हिंद साठी चांगलं केलं गांधींनी, गांधी झुकले नाही , धन्य झालो आम्ही हिंदू
सत्य नाकारून नुसते वाद घालणे योग्य नाही
देशासाठी महान गांधी व जातीसाठी महान आमचे बाबासाहेब. 🙏
शेवटी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर होते ..गांधीजी संपूर्ण देशाचा विचार करत होते तर बाबासाहेब मागासवर्गीय लोकांचा..
शेवटी गांधीजी च स्वातंत्र्य लढ्यातील योगदान खूप मोठं आहे...
बाबासाहेब मागासवर्गीय लोकांसाठी वेगळा मतदारसंघ मागत होते तिथे फक्त मागासवर्गीय लोकच मागासवर्गीय लोकांना निवडून देतील पण गांधीजी नि ती मागणी अमान्य केली आणि सेपरेट मतदारसंघ नाकारले..बाबासाहेबांच्या मागणी प्रमाणे आरक्षण दिले परंतु सेपरेट मतदारसंघ नाही दिले...
विचार करा आज जर वेगवेगळे मतदारसंघ असते तर भारत एकत्र राहू शकला असता का???
सगळ्या गांधी द्वेषात शेवटी सापडलीच एक अभ्यासू टिप्पणी...👌🏼
Sikhansathi ,christianansathi ,muslimansathi Hoti na vegli matdarsangh tevha desh Nahi vatlagela
@@saritaharalkar5950 पाकिस्तान गेला ना...
ते महात्मा नाहीत आणि हे ही महामानव नाहीत. दोघांबद्दल समाजात बरेच समज आणि गैरसमज आहेत. लोक आपल्या स्वार्थासाठी ह्यांच्या सिलेक्टिव्ह वापर करतात
डॉ आंबेडकर हे महामानव होते आणि राहणारच त्यांचा इतिहास राज्य घटना,32 डिग्री,9 भाषा, विदेशात त्यांच्या कारिर्दीचा गौरव होतो 102 देश त्यांची जयंती साजरी करतात सिम्बॉल ऑफ नॉलेज
तुम्ही बहुतेक स्वतःला महात्मा, व महामानव समजत असाल पण हा तुमचा गैर समज आहे
@@RameshT-u2i ह्यात मी कसा काय महात्मा आणि महामानव होईल?
हा ही प्रश्न उरतोच की आंबेडकरांचे स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना लिहिणे हे त्यापेक्षा किती तरी पटीने सोपे होते.
घटना लिहिणे म्हणजे मित्रावर निबंध लिहिणे इतके सोपे काम नाही.
@@jayeshahire2467 कोण म्हटले सोपे आहे पण स्वातंत्र्य मिळविण्या पेक्षा सोपे आहे एवढं नक्की
@@devd5971 स्वातंत्र्य फक्त गांधीजीं मुळे मिळालेलं नाही. आंबेडकरांची लढाई मानसिक गुलामगिरी विरुद्ध होती. हजारो वर्षांपासून सवर्ण हिंदूंनी शूद्र अतिशूद्र यांना हिन वागणूक दिली होती त्यांच्या विरुद्ध बाबासाहेब लढत होते. बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना त्यांच्यात देशात जाऊन त्यांचंच पितळ उघडं पाडलं होत. The problem of rupee he पुस्तक वाच कसं इंग्रजांनी भारतीयांची पिळवणूक केली होती हे कळेल. हा प्रबंध बाबासाहेबांनी London school of economics la सादर केला होता. हा प्रबंध वाचून इंग्रजांना घाम फुटला होता. त्याचबरोबर पहिली गोलमेज सभा चे भाषण ऐक बाबासाहेबांचे. Tumchya ज्ञानाचे स्त्रोत मला व्हॉटसअप वरून दिसते. मूळ पुस्तक वाचा. WhatsApp University che student.
@@devd5971 are tu shalet gela hotas ka adhi
@@pratiktambe2543 तू तर फक्त आरक्षणावर जगतोय असं वाटतंय
A THOUGHTS BY A THE SYMBOL OF KNOWLEDGE 🙇♂️🙏🏼💪
ठराविकजण गांधींच्या " महात्मा " पदावर संशय घेतात. पण जगाने त्यांना महात्मा म्हणून स्वीकारले आहे. हे बऱ्याच जणांना सलते आहे. जे महात्मा गांधी यांना विरोध करत आले आहेत. तो एक वेगळा विचार होता. तो जगात किती जणांनी स्वीकारला हेही आभ्यासावे लागेल
Dr. Ambedkar he...ek world knowledgeable person ahe..
Te tyanchya budhhine world madhe olkhle jatat..
Gandhiji la tyanchya bhktanni moth kel..js aaj modi la moth kel jaat ahe..nahi tr tyache vichar s.bos yanna ka avdle nahi..te ka vegle zale mr.gandhi pasun,
Dr.ambedkar he tyanna prtyaksh bhetle, janun ghetle,
महात्मा हि पदवी का आणि कधी मिळाली
@@umeshrasal6766 महामानव हि पदवी कुठे आणि केव्हा मिळाली ।
@@vishwastripure5564 कुणाला? काय म्हणत आहात तुम्ही आणि कुणाबद्दल
आज अनुयायी चुकीच्या दिशेने भरकटलेत 😊
काही गोष्टी गुप्त ठेवाव्यात.कोण चूक किंवा कोण बरोबर या पेक्षा या दोन्ही व्यक्तींचे असंख्य अनुयायी आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही गट एकमेकांचे विरोधी बनू शकतात.
खरे जनतेला माहिती पाहिजे
कोणीही गांधीजींना महात्मा म्हटले नाही म्हणुन त्यांचे महत्त्व कमी होत नाही ते आज ही राष्ट्रपिता महात्मा गांधींचं आहेत.🙏
Gandhi serv bharatiyanche aahet. Ambedker he eka
Samajache uttam ani buddhiman. Pratinidhi hote.
Sam.
@@MusicA-dm5jc तुझा बाप कोण आम्हाला देने घेने नाही, एका राज्य किंवा देशा पुरती ओळख नाही महात्मा गांधीची!
जग ज्यांना ओळखतो अशी दोनच नावे आहेत एक महात्मा गांधी अन् दुसरे नेंसल मंडेला!
@@satishdeshmukh2849 सतीश वेब business वाल्या महाराला बरोबर झापलास , या लोकांना एके काळी गावात सुध्दा प्रवेश नसायचा , कोण यांना पाणी सुद्धा पाजत न्हवते तसेच स्पर्श देखील करत न्हवते पण आता काळ बदलला आहे , या आंबेडकर मुळे साल्याना सोन्याचे दिवस आले आहेत , सरकारचे जावई झाले आहेत ,त्यामुळं बरीचशी महार लोकं मोठमोठ्या पदावर विराजमान आहेत त्यामुळे यांना आता मस्ती आली आहे , महात्मा गांधी ज्यांना परदेशी लोकं सुध्दा मानतात अशा गांधीजींच्या विरोधात बोलण्यापर्यंत मजल गेली आहे या हरामिंची .
माझ्या मते दोनच महात्मा आहेत एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज🧡 आणि दुसरे डॉ बाबासाहेब आंबेडकर 💙
शिवाजी महाराज आणि आंबेडकर एकाच वाक्यामध्ये असू शकत नाहीत. महाराजांनी धर्म रक्षणासाठी स्वराज्याची स्थापना केली. आंबेडकरांनी धर्मच सोडून दिला.
Tuhmi pan lay vat lavli aamchi आंबेडकर atra city kayda kadhun🚩🚩
Aaho Sheth.... atrocity act 1989 nantr suru zala ... aadhi mahit ghet ja nit
वाट नाही माज उतरवला म्हण.
सुजित सालवी maz pahaycha असल तर बुलढाना ला ये 🚩🚩☝️
Amchi smajik manuwadi vicharsarni democracy accept krte nhi he fakt clear america la direct accept krte!!!!aj samajik mansikte ni sarea samaj khadyat rajniti madhe gela !!!!
The great Indian spirit d r Babasaheb Ambedkar
Mi mahatma gandhi यांना कधीच राष्ट्रपिता मानत नाही आमचे राष्ट्रपिता जोतीराव फुले आहे जय भीम जय शिवराय जय मल्हार शाहू महाराजांचा विजय असो
Babasaheb told the real truth ❤
मला वाटत भारतीय नोटावर खरे महात्मा, समाजसुधारक छत्रपती शिवाजी महाराज 'डॉ. भिमराव आंबेडकर, ज्योतीबा फुले , वल्लभभाई पटेल ' भगतसिंग आहेत . ह्याचा फोटो असलेल्या भारतीय चलन नोटा छापला पाहिजेत . सर्व तरुन पिढीला समजेल .
भारतात इंग्रज येण्या आदि मूसलमान राजांनी देशाची वाट लावली . हिंन्दु च्या अन्नधान्याचा वाटेकरी झाला देश हिंन्दूचा मूसलमानचा आमच्या भारताशी काही संबंध नाही . त्यांना हकलून दयायला पाहीजे होते . त्यांना भारतावर इस विसन १२०० मध्ये गुलाम केले . गांधी हा स्वार्थी ,मतलबी , मूसलमान लोंकाचा शुभचिंतक होता म्हणून गोंडसे नी मारला. गोडसे तर पत्रकार अभ्यासू व्यक्ती होता भारताचा शुभचिंतक होता . तो गुंड,अपराधी नव्हता . त्याला कॉंग्रेसने विलन केला . त्यावेळी फक्त न्युज पेपर रेडिओ म्हटलं तर खोट कितीही बोला सर्वाना खरच वाटणार . भारत अजून मुसल मानाचा हळूह्ळू गुलामात जात आहे . काही वर्षानी समजेल . राजकारणी पक्ष मूसलमानाचा एमआयएम ' कॉग्रेस ' राष्ट्रवादी कॉग्रेस, वा मपंती , तूर्ण मुल कॉग्रेस ' सर्व मुसलमानाची सत्ता वाढवत आहे . भारत गुलाम देश आहेच .
फुले छुपा ख्रिश्चन होता. दलाली करत होता ख्रिश्चन सरकारची. म्हणे महात्मा
@@akashk4194 फुलूचा गुरु छत्रपती शिवाजी??? अरे तो फुले ख्रिश्चन सरकारचा दलाल होता. किती खोट बोलता. महाराजांचं नाव जोडू नका असल्या हरामखोरांशी
Barobar bollat bhau subash chandra bose ek pahejet
@@ganeshchougule3121 100 %Barobar
जे देशाचा विचार व विकास करू शकत होते व खरे देशभक्त होते,त्यांनाच या जोडगोळीने खड्यासारखे बाजूला केले. आपल्या मनाप्रमाणे देश चालवला व त्याचे दुष्परिणाम आज आपण पहात व भोगत आहोत.
बाबा तुम्ही नसते तर आज आम्ही जन्म पन नसता घेतला, खरच बाबा तुझ्या जन्मामुळे उद्धारीली कोटी कोटी कुळे ,
गांधीजींनी स्वताः मी महात्मा नसुन तशी कोणतीही विध्या मला माहीत नाही असे सांगीतले आहे
Right Baba ❤
गांधी जी सर्व व्यापी,सर्वसमावेशक होते, म्हणूनच स्वकिय परकियांच्या मनात, धोरणात ईतिहास,भविष्यात राहिलै, आहे का कोणी असा प्रांत,जात,गटाच्या बाहेर यशस्वी ठरलेलं नेत्रुत्व
नाव फक्त मराठी मंडळी, पण किती हिंदी शब्द आहेत त्या वर्णनात
yancha gharat marathi bolali jate ,yanche shikshan marathi mediummadhun zal nahi asa distay
I agree....mipan hach vichar karat hoto....
शिक्षण अभ्यासक्रम ठरवणारे मराठी शाळेतीलच असावे असा निकष असायला हवा
100% बरोबर आहे.
दिलेले मराठी भाषांतर खूप चुकलेले आहे.
बरोबर आहे
मला गांधी च्या जागी मोदी हे शब्द वापरायचा आहे आणि, हे सगळं बाबासाहेबांनी बोललेल स्टेटमेंट कंप्लेंट करायचं आहे....
Absolutely Right.. True..
महामानव बाबासाहेब शतशः
अभिवादन🙏🙏🙏
Aadi manav
100% खरे आहे . डॉ आंबेडकर हे एक थोर महामानव होते व निस्वार्थ नेतेही होते.
मुस्लिम देशभक्त नाही होते . अंबेडकर @@majidshaikh8284