vdiloparjit malmatta | वडिलोपार्जित मालमत्ता विकता येते का ? | मालमत्तेमध्ये मुलीचा हक्क किती असतो ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #vadiloparjitmalmatta, #वडिलोपार्जित मालमत्ता, #vadiloparjitsampati,
    नमस्कार मंडळी ,
    वडिलोपार्जित मालमत्ता भाग-२ मध्ये आपण पहाणार आहोत,
    1.वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांचे हक्क..
    2. वडिलोपार्जित शेत जमिनीमध्ये महिलांचे हक्क..
    3. वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे?
    4. सासरच्या मालमत्तेवर जावयाचा हक्क असतो का?
    5. वडील आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का?
    6. वडिलोपार्जित मालमत्ता कोण विकू शकतो?
    7. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जन्मलेल्या मुलांचा वडिलोपार्जित संपत्तीवर काही अधिकार असतो का?
    अशी इंटरेस्टिंग व महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.

ความคิดเห็น • 2

  • @ayushsmom2755
    @ayushsmom2755 8 หลายเดือนก่อน +1

    सर माझे मुल लहान आहे आणि मला शेती विकायची आहे शिक्षणासाठी तर काय करावे लागणार

  • @bhimraojadhav9129
    @bhimraojadhav9129 3 หลายเดือนก่อน

    दि-१२/]४/२४, १६:०० वा
    १] वडील गेल्यानंतर मी माझ्या, आई व दोन बहिणी ची नावे ७/१२ सदरी नोंद केली. चौघांचा समान हिस्सा नोंद झाला.
    २] एक वर्षांपूर्वी आई गेली.
    ३] ६ महिन्यापूर्वी एक बहिणी गेली. तीला मुले नव्हती. तीने कोणालाही दत्तक घेतले नव्हते.
    ४] कायदेशीर मी, मयत आई व बहिणीचा हिस्सा माझ्या नावे कसा नोंद करू शकतो ?