नागझिऱ्याची प्रेमकथा Nagzira A Love Story Kiran Purandare Bird Calls Full Film

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 282

  • @priyajadhav2258
    @priyajadhav2258 4 หลายเดือนก่อน +1

    Khup khup sunder 👌👌👍👍.yana sarkarne puraskar deun gaurav kela pahije.

  • @Kenny_klever
    @Kenny_klever หลายเดือนก่อน +1

    किरण पुरंदरे च्या आवाजानेच सगळे प्राणी, पक्षी 🐦 पळून जात असतील. किती मोठा नि annoying आवाज आहे. (Except bird voices)

  • @vaibhavsonwane9036
    @vaibhavsonwane9036 3 หลายเดือนก่อน +1

    Khupach Chan sor very nice 👌

  • @rashmiraut4285
    @rashmiraut4285 8 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏 बालपण गेले निसर्गात ,तारूण्य आणि कार्यकाळ घालवला शहरांमध्ये ,सहलीच्या निमित्ताने काही जंगले,वने पाहीली .आता निवृत्ती काळात आरोग्याच्या तक्रारींमुळे भटकंती नाही.आज तुम्ही जंगलात फिरवले .

  • @raviatram4404
    @raviatram4404 2 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर
    पिटेझरी म्हणजे गोंडी भाषेत
    पक्ष्यांचा गाव
    पिटे=पक्षी
    झरी =गाव

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 ปีที่แล้ว +13

    पुरंदरेना पदमश्रीने गौरवले पाहिजे.. असा नादखुळा मन पाखरू झालं... 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹.

  • @prashantkore7338
    @prashantkore7338 4 ปีที่แล้ว +54

    यालाच जीवन अासे नाव, किती ही पैसा संपत्ति मिळवली तरी यांचा समोर शून्य.

    • @รlเ
      @รlเ 4 ปีที่แล้ว +5

      हो एकदम बरोबर, आणि ह्या video dislike करणारे दहा जंगलमार शिकारी poachers पण दिसले

  • @pradip2sawant
    @pradip2sawant ปีที่แล้ว +1

    किका तुमचा उत्साह मोठा आहे..काम छान आहे..

  • @devakikaljate8230
    @devakikaljate8230 ปีที่แล้ว +1

    This is amazing sir u are so beautiful person anymore work but u work is 😊not limited and anymore and i am so happy for listening your video

  • @pallavitekam-ko6tz
    @pallavitekam-ko6tz ปีที่แล้ว +1

    Pitezari❤️ maze sasar 😍😍

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 ปีที่แล้ว +1

    नशीब लागत निसर्ग रम्या वातावरणात राहिला

  • @kajalkamble3572
    @kajalkamble3572 ปีที่แล้ว +2

    आज खरच कळले की जे पळतोय जगण्यासाठी ते जगणं नही फक्त मोह अँड माया आहे ,जे kika आणि tai जगतेत ते खर जगणं . thank you

  • @rajsolanki8459
    @rajsolanki8459 ปีที่แล้ว

    Aajkal sagalech compatible partner shodhtat. Asha jagat, agdi viruddha
    Career astana doghjan kiti khush ahet. Far heva vatato tumcha!

  • @arp295
    @arp295 4 ปีที่แล้ว +63

    विदर्भ निसर्ग समृद्ध आणि सुंदर आहे.... नागझिरा अभयारण्य माझ्या गोंदिया जिल्ह्य़ात आहे... जय विदर्भ

    • @doshant2510
      @doshant2510 3 ปีที่แล้ว +3

      मी पण गोंदिया चा आहे. ✌️

    • @sandipkhot1947
      @sandipkhot1947 3 ปีที่แล้ว +1

      He kai राव जय विदर्भ,/जय महाराष्ट्र का नाही बोलले

    • @yugalkharole5960
      @yugalkharole5960 2 ปีที่แล้ว

      Goregaon me 🙏

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 ปีที่แล้ว

      Amchi mumbai ahe tase

    • @vijaytekade9835
      @vijaytekade9835 ปีที่แล้ว

      @@sandipkhot1947 amchi mumbai ahe tasa amcha viderbh

  • @saagargokhale
    @saagargokhale 3 ปีที่แล้ว +22

    ही फिल्म पाहणं हा विलक्षण आनंददायी अनुभव आहे. किरण सर, तुमच्या कामाला शुभेच्छा! नागझिऱ्याची प्रेमकथा आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल आरती खूप आभार..

  • @WeThePeoplebyRoshanPawar
    @WeThePeoplebyRoshanPawar ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर लघुपट, उत्तम.

  • @apoorvachavan931
    @apoorvachavan931 4 ปีที่แล้ว +21

    तुम्हा दोघांना नवचैतन्य लाभू देत
    मला सुद्धा हा छंद आहे मारुती चितमपल्ली ,व्यंकटेशा माडगूळकर ,कृष्णमेघ कुंटे
    यांची पुस्तके वाचून यात अजून वाढ झाली
    माझ्या परीने मी तो जोपासला आहे

  • @anilsawant293
    @anilsawant293 ปีที่แล้ว

    किलबिल किलबिल पक्षी डोलती झुळझुळ झुळझुळ वारे वाहती फुलपाखरे उडतील सगळे पक्षी गाणे गाती

  • @mayurmane5994
    @mayurmane5994 ปีที่แล้ว +2

    He aamchya shalet aale hote

  • @sachinlaad1172
    @sachinlaad1172 3 ปีที่แล้ว +8

    मॅडम........सर्व प्रथम आपले आभार
    श्री किरण पुरंदरे आणि त्यांचे कुटुंब यांचे ही मनपूर्वक आभार मॅडम आपण जी मुलखात घेतली ती खूपच छान. काय बोलावे हे ह्या ध्येयवेड्या माणसा बद्दल किती अप्रतिम काम करत आहे. आजच्या पिढीला निसर्गाच्या जवळ घेऊन जाण्याचा स्त्रोतच आहे. अस वाटतंय देव अशी माणसं ह्या पृथ्वी वर पाठवुन सर्वांना ह्या(निसर्ग, पक्षी, प्राणी) खऱ्या देवाची जाणीव करून देतो हे आहे खरे देव. आणि मॅडम आपलं वाचन किती अफाट आहे हे प्रत्येक वाक्यातून जाणवतं.

  • @rajeshramchandrashedge9553
    @rajeshramchandrashedge9553 ปีที่แล้ว +2

    एक पक्षी वेडा असा माणूस punna hone नाही ❤❤❤

  • @gourifadkari4109
    @gourifadkari4109 2 ปีที่แล้ว +1

    पृथ्वीवरील .सुंदर ठिकाण .अतिसुदंर.

  • @मराठा-छ2झ
    @मराठा-छ2झ 4 ปีที่แล้ว +3

    काय सालं आपलं जीवन शहरात राहून वाया गेेलं. हे जीवनच खरं जीवन आहे. खरंच भाग्य शाली आहेत पुरंदरे

    • @tanvir5378
      @tanvir5378 4 ปีที่แล้ว +3

      मीही एक निसर्गप्रेमी आहे.झाडे पशु पक्षी आणि आजुबाजूच्या निसर्गासोबत राहणे हे खरंच आनंददायी आहे.खूप सुंदर व्हिडीओ आहे

  • @laxmanmeshram8390
    @laxmanmeshram8390 ปีที่แล้ว +2

    किका खूप छान वाटलं.. तसा मी पण विदार्भा तील ताडोबा अंधारी टायगर रिझर्व्हच्या जंगल लागलेल्या खेडयातील रहवासी.. मी पण गावी गेलो की जंगलात फिरत असतो.. आज पुन्हा मला गावाकडची आठवण आली...

  • @shivajigiri2749
    @shivajigiri2749 4 ปีที่แล้ว +6

    किरण पुरंदरे व ताई आपण या निसगॆआनंद यात्रेतील महान यात्रेकरू आहात.

  • @atmabodhwelfarefoundation
    @atmabodhwelfarefoundation หลายเดือนก่อน

    हा वीडियो बगितले की मन आनंदी शांत होते❤

  • @InfoBol_Gopal
    @InfoBol_Gopal 4 ปีที่แล้ว +3

    मारुती चितमपल्ली माझे आवडते लेखक लेखनात निसर्गाचा खर जिवण शब्दांना विनाकारण अलंकार न देता अस्सल स्वयंभु लिखान कुठेही पुणेरी पाल्हाळ नाही जातीवंद जंगलातला माणुस ,पुरंदरे सरांच मनस्वी अभिनंदन जिवन जगण्याचा तुम्हाला अर्थ कळला नाहीतर आम्ही कोलुचे बैल .

  • @hrishihatolkar1944
    @hrishihatolkar1944 4 ปีที่แล้ว +6

    Jagnyache sone hone mhnje Kay hey KiKa sangun Jatat. #Legend

  • @humanoid87
    @humanoid87 4 ปีที่แล้ว +10

    जन्मलो वाढलो आरे कॉलनीमध्ये, मी निसर्गाची रचना, निसर्गाचे जतन- संवर्धन माझे परम कर्तव्य।।।

  • @sachinjoshi553
    @sachinjoshi553 3 ปีที่แล้ว +3

    शेवटी अंतरीची हाक ऐकून तीला प्रतिसाद दिलेलेली ही दोन ज्ञानी माणसं . अत्यंत समृद्ध जीवनाचा आनंदी प्रवास.

  • @gajananchaware2238
    @gajananchaware2238 ปีที่แล้ว

    Kharch Kiran sir tumhi great aahat .

  • @vaibhavbhalerao2963
    @vaibhavbhalerao2963 4 ปีที่แล้ว +4

    खूपच छान. किती आनंदी वाटली ही माणसे. आमच्या आयुष्यात कधी ही एवढा आनंद मिळाला नाही. किती खुश आहेत ते याचा हेवा वाटला. असच आनंदी राहून आमच्या सारख्या हिरमुसलेल्यांचा आयुष्यात आनंदाचे क्षण द्यावेत. खूप खूप आभार!!

  • @sandipkhot1947
    @sandipkhot1947 3 ปีที่แล้ว

    नकळत मन जनू काही वेगळाच दुनिया मध्ये असे वाटलै

  • @santoshgund11
    @santoshgund11 4 ปีที่แล้ว +2

    खूपच अप्रतिम चित्रफीत बनवली आहे. किरण पुरंदरे साहेबांची निसर्गप्रेम तर विचारूच नका.

  • @kiranPatil-ib5nc
    @kiranPatil-ib5nc 4 ปีที่แล้ว +12

    पशु पक्षी आणि किका यांचा नागझीरा जंगलातील मुक्त वावर बघण्यासाठी ऐकदा तरी भेट द्यायलाच हवी सखा नागझीराला

  • @mahendrasonawane9364
    @mahendrasonawane9364 4 ปีที่แล้ว +1

    किती छान वाटत।
    असे पण लोक आहेत ......वाटत नहि
    कारण-
    ऐरवी पैसे ,मुलबाळ , करीअर, संसार ऐवडच बोलणारे लोक दिसतात।
    खुप छान नागझिरा , छान पक्षांचा काडलेला आवाज, पाणवठा छान तुमच जिवन।
    🙏🙏🙏

  • @bhausahebgaikwad2676
    @bhausahebgaikwad2676 2 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडीओ सर,धन्यवाद

  • @DipakChaughule
    @DipakChaughule ปีที่แล้ว +1

    आज तुमच्या मुळे नागझिरा अभयारण्य आणि पक्षी पाहायला मिळाले, खास किका काकांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏
    पक्षी अभ्यासक, पक्षी तज्ञ्न श्री किरण पुरंदरे यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

  • @yogeshnale3281
    @yogeshnale3281 4 ปีที่แล้ว +12

    आम्ही तुमचे कापशीची डायरी वाचूनच जंगल व पक्षी प्रमाची आवड निर्माण झाली .तुमच्या कार्यास लाख लाख शुभेच्छा.

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 4 ปีที่แล้ว +13

    किरण , हे असल धाडस तुच करू जाणे बाबा .
    तुम्ही दोघेही ग्रेट आहात . सलाम .
    एकदा यायला लागतय बाबा भेटायला ...
    देव बरे करो .

  • @chandrakantbeloshe1144
    @chandrakantbeloshe1144 ปีที่แล้ว +1

    आपण या क्लिप मधुन नागझिरा अभयारण्याची सफर घडवून आणली, त्या बद्दल धन्यवाद!जस काय आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोय असं वाटलं.धन्यवाद!🙏

  • @hemantubhe5814
    @hemantubhe5814 ปีที่แล้ว

    खूपच छान सुंदर किरण दादा आयुष्य जगत आहेत आणि खूपच अप्रतिम अशी माहिती देत आहेत खरंच सुंदर विचार अनुभव आहे

  • @kedarrajopadhye6954
    @kedarrajopadhye6954 ปีที่แล้ว

    Adbhoot...atarkya... aprateem....avaliya....asamanya.... great person.....ashi manse manje daivi astat....manapasun namaskar...

  • @sambhajikharat3879
    @sambhajikharat3879 4 ปีที่แล้ว +6

    नागझिर्याची छान सफर झाली....thanks आरती कुलकर्णी....

    • @anujaeklahare1916
      @anujaeklahare1916 3 ปีที่แล้ว

      कसे जाता येते या सफरीला ? कोण आयोजित करते या सफरी?किरण सरांना भेटता येते का ?त्यांचे मार्गदर्शन मिळते का?

  • @anilvardam7338
    @anilvardam7338 4 ปีที่แล้ว +4

    साहेब खूप नशीबवान आहात, खरी जिंदगी जगत आहात, मनात असून सुद्धा आसि जिंदगी कोणी जगू शकत नाही

    • @मराठा-छ2झ
      @मराठा-छ2झ 4 ปีที่แล้ว

      कसली जिंदगी रे अर्धवट? जीवन लिही.. शुध्द मराठी लिहिता येत नाही आणि जिंदगी..जिंदगी

  • @prasadbhadsavle1239
    @prasadbhadsavle1239 4 ปีที่แล้ว +2

    Khup bara vatla Arti Tai ..... Kika she olakh karun dile tume... Nakkich tynchi pustaka vachila aavadtil

  • @amolchaure821
    @amolchaure821 7 หลายเดือนก่อน

    अवलिया आहेत किरण सर ❤

  • @ajaykautikwar771
    @ajaykautikwar771 4 ปีที่แล้ว +8

    सुंदर...नागझिऱ्याची खरी ओळख झाली.

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 4 ปีที่แล้ว +6

    आपण खरं आयुष्य जगत आहात.

  • @Rajesh-ci9ub
    @Rajesh-ci9ub 4 ปีที่แล้ว +1

    Madam he amhala dakhvlya baddal aani kikanchi mahiti dilya baddal khup khup dhanyawad.
    I love watching journey about KI KA

  • @mangeshparicharak1110
    @mangeshparicharak1110 4 ปีที่แล้ว +5

    निसर्गाच्या सानिध्यात राहून आनंद देणारे जोडपे.खूपच छान.

  • @oakketaki7512
    @oakketaki7512 ปีที่แล้ว +2

    किती सुंदर ,पवित्र प्रेम मन भरून आले आणि डोळ्यातल्या पाण्याने सारे बांध फोडले.👍👌👌💐

  • @बारक्यांच्यागप्पा

    मस्त , कि.का.ची छान मुलाखत
    आणि महत्त्वाचे ,तुम्हाला पण पक्षाची माहिती आहे
    धन्यवाद,
    चांगल्या माणसाची या निमित्ताने भेट झाली

  • @rajendrabandal7955
    @rajendrabandal7955 4 ปีที่แล้ว +3

    खरच सुंदर, असेच असावे आपुले जीवन

  • @bapujoshi
    @bapujoshi 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर चित्रण.धन्यवाद. खूप खूप छान.
    जगल हे निसर्गाचे खरे सौंदर्य .
    जनावरं निसर्गाचे मित्र, आप्तेष्ट
    माणूस मात्र शत्रु अपवाद व्यंकटेश माडगूळकर, पुरंदरे ही निसर्ग मित्र मंडळी.

  • @jaihind421
    @jaihind421 ปีที่แล้ว

    नितांत सुंदर व्हिडिओ ...
    संपूच नये असे वाटणारा ...

  • @PP-rt1bk
    @PP-rt1bk 3 ปีที่แล้ว +2

    Aarati mazi maitrin, Ranade madhe ekatra hoto. Khup cchan vatale kikanchi aani nagzirachi docu. Pahun
    Dr. Padmashree Patil

  • @annahavile
    @annahavile 4 ปีที่แล้ว +1

    फार छान ,मि खरच निसर्गरच्या प्रेमात पडलो.
    खुप खुप आभार असही प्राणी अणि निसर्गावर प्रेम करता येता हे शिकवल्या बद्दल

  • @rekhakarade7796
    @rekhakarade7796 4 ปีที่แล้ว

    Pakshnchi ghrate thycha thva.
    Tumchi Jodi ashich rahvi andat.🎉🙏👍

  • @ashutoshramdas2348
    @ashutoshramdas2348 4 ปีที่แล้ว +11

    झकास किरण,अनघा... खुप छान... Standing Hat's Off to you both...

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 ปีที่แล้ว

    फारच सुंदर सर .मजा आली बघुन . नागझिरा येथे येण्यासाठी उत्सुक आहोत

  • @vinaypatil5959
    @vinaypatil5959 ปีที่แล้ว

    पहिल्यांदा किरणदादा तुम्हाला प्रत्यक्ष बडोधात भेटायला संधी मिळाली त्या नंतर तुमचा आणि निरसर्गाचा अत्यंत अभारी झालो।

  • @pravinnaik9737
    @pravinnaik9737 3 ปีที่แล้ว

    सुखी दापन्त, सुख म्हणजे नक्की काय असत. हेच तर असतं. निसर्गाच्या सानिध्यात जिवन जगणं

  • @mahendrazope9722
    @mahendrazope9722 ปีที่แล้ว

    Beautiful, very good information sir

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर व्हिडिओ. 👌👌👌

  • @lalitchitre9390
    @lalitchitre9390 2 ปีที่แล้ว

    What a beautiful fantastic what is life nature enjoy with Kika no words to express have a nice life here after Jay Ho

  • @tanajishrirangjamdhade
    @tanajishrirangjamdhade ปีที่แล้ว

    किरण सरांनी किती छान वर्णन केले आहे. 👌🏻

  • @swatibhoite1178
    @swatibhoite1178 ปีที่แล้ว

    Khupach Sundar ahe... Kharch ya jagnyavr n janmavar shatada prem karave.... Great work sirji...🙏

  • @vikramchoupane2192
    @vikramchoupane2192 3 ปีที่แล้ว

    अक्षरशः आंगावर शाहरे आले खुप चैन जानत है सर्व पाहुन करावस वाटत

  • @shivpatil3379
    @shivpatil3379 2 ปีที่แล้ว +1

    नागझिरा खुप सुंदर जंगल आहे सर आम्ही आत्ताच दिवाळी 2021 मध्ये भेट दिली आयुष्य भर आठवणी त राहील

  • @navranggroup1453
    @navranggroup1453 3 ปีที่แล้ว

    आम्ही दोघेही सध्या वाघदरा येथे निसर्ग सानिध्यात राहायला आलो आहोत विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी बघायला मिळतात छान वेळ जातो

  • @dnyaneshwarbirajdar9237
    @dnyaneshwarbirajdar9237 4 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर आणि प्रेरक...व्हिडिओग्राफी 👌

  • @rahulsinnarkar
    @rahulsinnarkar 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आणि आवर्जून पहावी अशी ही फिल्म , अतिशय नेटकं छायाचित्रण , पूरक आणि प्रभावी पार्श्व संगीत.. आरती मुलाखत ही छान झालीय , श्री व सौ किका दिलखुलास बोलले .. किकांबद्दल काय बोलणार ?लोक आकर्षणापायी शहरांकडे येतात , हा माणूस जंगलांकडे खेचला गेला , तिथे राहिला तिथलाच झाला … त्यांच्या शब्दा शब्दात जाणवतं की ते किती समरसून गेले आहेत ..त्यांच्या पत्नी ला पण सलाम , सोप्पं नाहीये पुणे सोडून इतक्या दुर्गम भागात येऊन स्थायिक होणं.. पण त्या ही खूप एन्जॉय करत असाव्यात.. गावातील मुलां बरोबरच्या क्लिप मध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचं समाधान खूप काही सांगून जातं.. खूप छान काम .. आरती तुला आणि पूर्ण crew ला धन्यवाद ... किका , त्यांचे कुटुंबीय , जंगलातले सहकारी आणि निसर्ग यांना लाख मोलाचा सलाम आणि शुभेच्छा...

  • @prashantdeshpande8177
    @prashantdeshpande8177 ปีที่แล้ว

    फारच सुंदर जमून आलंय सगळ! किका.आणि अनघा ताईंच नागझिऱ्याशी एकरूप झालेल सहजीवन शब्दात सांगता येणार नाही. किकांच्या शिळेला पावशाने आणि इतरही काही पक्ष्यांनी दिलेला प्रतिसाद अंगावर शहारे आणतो.किती परस्पर विश्वास!! दोघांनी आता पुढील पिढीला शिक्षणातून जंगला विषयी प्रेम , पर्यावरण संतुलनाचे धडे देत परिसरात खूप मोठे कार्य हाती घेतले आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!! 🙏

  • @satishsawant8892
    @satishsawant8892 3 ปีที่แล้ว

    Puranareji apnas manacha mujara!!!

  • @pushpakhairnar3044
    @pushpakhairnar3044 ปีที่แล้ว

    सर तम्ही ग्रेट आहात

  • @varshachavan6790
    @varshachavan6790 2 ปีที่แล้ว

    Real hero in Nagzira jungle, Solute him.

  • @ravindrapande120
    @ravindrapande120 ปีที่แล้ว

    खुप सुंदर!

  • @ashokgiri3288
    @ashokgiri3288 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान सुञसंचालक...🌹🌹👍👍

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार । खूपच सुंदर विडियो आहे. पुरंदरे व त्यांच्या पत्नी दोघेही वनात आयुष्य व्यतीत करत आहेत. पशु, पक्षी, व आदिवासी समाजातील मुले यांच्या सोबत ते काम करीत आहेत.. किरण पुरंदरे यांनी पक्ष्यांची सुंदर माहिती दिली व त्यांचे हुबेहूब आवाज ही काढून दाखवले. त्यांचे सखा नागझिरा व बाकीची पुस्तके माझ्या कडे आहेत. असो, एकंदरीत विडियो छान आहे. धन्यवाद. 🙏💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद .

  • @vaibhavmarathe1855
    @vaibhavmarathe1855 4 ปีที่แล้ว

    खुप छान. किका ना भेटन्याची खुप ईच्छा वाढली आहे. नागझिरा नक्की सफर करनार मी

  • @rajeshrode3489
    @rajeshrode3489 4 ปีที่แล้ว

    कीरण सर मी आपल्या नैसर्गिक संवादात आकंत बुडालोय अस वाटतय की आपल्या सोबत या प्रफुल्लीत रानावनात या भुरळ घालणाऱ्या स्वछंदी रानवाटात निरंतर भटकत राहावे. आणि निरंतर भटकतच राहावे स्वतः ला विसरून.
    अप्रतिम.

  • @dr.anilmokashi6811
    @dr.anilmokashi6811 4 ปีที่แล้ว +12

    आश्चर्यचकित करणारे करिअर, लाइफस्टाईल. Know your calling संकल्पनेचे मूर्तरूप.

  • @vivekkulkarni7438
    @vivekkulkarni7438 4 ปีที่แล้ว

    He sagla farach sundar aahe ani kiran Kaka tumhi bhannat aahat

  • @rahulkumarbagadi7325
    @rahulkumarbagadi7325 4 ปีที่แล้ว

    खूप छान excelent पहायला मिळालं👌👌👌

  • @umasawant3015
    @umasawant3015 4 ปีที่แล้ว +1

    मी मुक्त
    मी भुक्त
    जंगलातील पायवाटांचा पथिक
    श्वास माझा निसर्ग ,ध्यास माझा निसर्ग

  • @phutanefamily204
    @phutanefamily204 4 ปีที่แล้ว

    किका इतकं सुंदर वर्णन करतात कि कंटाळा येतच नाही. खुप खुप छान धन्यवाद किका

  • @sandeeprane2169
    @sandeeprane2169 4 ปีที่แล้ว

    निसर्ग च्या सानिदधयान राहायला मीळणारे नशीबवान माणसं

  • @rekhakarade7796
    @rekhakarade7796 4 ปีที่แล้ว

    Kiti sunder Nagzira. Kiti sunder
    Tumchi Jodi. Pakshnchi gode Awaz.
    Tumhi kiti Chan. Amazing gode sir.👍🙏🎉

  • @pranavbam4769
    @pranavbam4769 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम कार्य किका व टीम शेकरू

  • @mangesh2038
    @mangesh2038 ปีที่แล้ว

    Hello kiran sir. I am ur old wwf friend. We both went to many camps. And my last camp was with you was bhimashankar.

  • @sanjaydhamdhere3708
    @sanjaydhamdhere3708 4 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर अनुभव . नागझिरा अभयारण्यात यावेसे वाटायला लागले

  • @sharmilaa6901
    @sharmilaa6901 4 ปีที่แล้ว +1

    खुपच आनंददायी

  • @bhartiwatkar268
    @bhartiwatkar268 4 ปีที่แล้ว

    निसर्ग हा निर्मळ आणि सुंदर
    पशु 🐦 यांचे सहवास मिळावा यासाठी प्रयत्न खुप मोठा आपल्या तो मिळाला खरंच आपण भाग्यवान आहात.
    खरं जीवन जगण्याचे अनुभव घेत आहात.आणि आम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.ते बघून आनंद मिळतोय.धन्यवाद

  • @pravinshahare6585
    @pravinshahare6585 4 ปีที่แล้ว +2

    Gret work from nagzira forest reserves
    First time soon world level
    Man of bird kiran purandare love you

  • @kishorpanchal382
    @kishorpanchal382 4 ปีที่แล้ว +1

    सुरेख चित्रांकन,शब्द च नाही माझा कडे, जणु किका सवरगात च राहतात🙏🙏🙏

  • @avinashssk
    @avinashssk 4 ปีที่แล้ว +2

    सुरेख.. अभिनंदनीय, अफलातून 🙏👍

  • @umeshchavan6009
    @umeshchavan6009 4 ปีที่แล้ว

    Sunder mahiti he khare jivan,,, 👌

  • @madhavkulkarni8142
    @madhavkulkarni8142 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती मिळाली.

  • @arunbhor4475
    @arunbhor4475 4 ปีที่แล้ว +2

    एकच नंबर.
    खुप आवडते.