हा आणि निर्भिड .. 😂😂😂 एका जातीचा पत्रकार आहे ह्याच्या लेखी बाकी समाज जसे की ओबिसी समाज शुल्लक आहे 😂😅😂 लपून छपून तो सिद्ध करतो की तो कसा पत्रकार आहे कमेंट डिलीट करून😅
आपण एक लक्षात घ्यायला हवे उद्धव साहेबांना cm नि स्वतः फोन करून शपथ विधिला बोलावले होते ते गेले नाहीत. मग किमान अभिनंदन तरी नको का करायला नाही गेले असते तर तुम्हीच म्हणाला असता कि उद्धवजी ना atitude आहे.
@@ilbabambasilbabambas2556वेदांत पळवून गुजरातला नेला समजल्याने वेदांतवाले शोधत गुजरातला गेले. चप्पा चप्पा छान मारा. पण सापडले नाही. आता उबाठाला शिव्या घालत आहेत. बल्क डक (उबाठाचा उच्चार) पळवला गेला म्हणे. पण पळवताना बदकांचे क्वॅक क्वॅक ऐकू नीही आले. नंतर कळले त्यांना 'बल्क ड्रग' म्हणायचे होते. 😂 😅
कोण कुठं का जाईना पण एक नागरिक म्हणुन मतं मांडावं वाटतं.. या भेटीत खरच काही गुपित असेल तर उद्धव ठाकरेंना ज्या जनतेनं पाठिंबा दिला, त्या जनतेच्या रोशाला समोर जावं लागेल.. आता आहे त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल..
महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती सुधरत असेल तर चांगलंच! विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये वैयक्तिक वैर नकोच, राजकीय विरोध हा जनतेच्या प्रश्नांसाठी म्हणून असला पाहिजे तो वैयक्तिक नसला पाहिजे.
हो पण मतदाराचा कौल पण पायदळी तुडवायचा का? विरोधात लढून गळाभेटीला जायचं... यात संस्कृती वगैरे काही नाही, ज्याला त्याला सत्तेचे हिशोब करायचे असतात फक्त... राजकारणाचा चिखल झालाय आपल्या राज्यात... बाकी काही नाही...
एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक बोलत होता उध्दव ठाकरे जर भजपा सोबत गेले तर मी शिवसेना सोडेन तुमचं म्हणणं चुकीचं आहे लोकांना भजपा ची साथ सोडलेली पसंद आहे खास करून शिवसैनिक
एवढंच प्रेम होतं भाजपला तर उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री का केलं नाही.म्हणजे परत डावपेच करून मुंबई महापालिका जिंकायची आणि परत शिवसेनेला सोडचिठ्ठी द्यायची अशी नीच राजकीय खेळी खेळली जाणार.
याच पत्रकारांना मन लाऊन ऐकत होतो, परंतु ते ही जसा वारा वाहील तसे तोंड फिरवत असतात, त्याच प्रमाणे त्यांचे ही विचार आणि विश्लेषण बदलत असते, सगळा चिखल करून ठेवलाय राज्याचा, वीट आलाय राजकारणाचा
चाय बिस्किटे पत्रकारिता करत असलेल्या लोकांना धक्का बसला बाकी मतदार समजून आहेत... खरा धक्का चाटुगिरी करत असलेल्या टाईमपास पत्रकारिता करत असलेल्या टीमला बसला आहे
सुसंस्कृतपणा वगैरे काहीही नाही! राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेल्याने किती नुकसान झालं, ते कळून चुकलंय आता. असंगाशी संग केल्यावर काय होतं, हे आता पुरतं लक्षात आलेलं दिसतय.
प्रशांतजी.. आपली गोष्ट सांगण्याची जी पद्धत आहे, तिच्यावर आम्ही फिदा आहोत.. आपल्याच धाटणीतील एक मुक्ता कदमही हळूहळू आपले बस्तान बसवूं पहात आहे. हल्ली आकसाने लिहीण्याचा जो Trend रूजू होऊं पहातोय, त्याला छेद देऊन आपण आपली लेखणी एका संयमित दारी आणून उभी केली आहे.. पक्ष विरहीत, द्वेषाची ऐशीतैशी करीत आपण जे लिखाण करतां ते ऐकणे,हा सुखद अनुभव असतो.. दिलीप गडकरी, पुणे ३७
उद्धवजी यांनी दादर प्रकरण लावून धरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहून भारतीय जनता पक्षा ला शह देऊन हद्दपार करावे सुवर्ण काळ त्यांचाच असेल... जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र सर उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुच्छ देऊन त्यांचं सत्कार केला त्यामुळे मित्रपक्ष येते शिवाय काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं सांगण्याचे तात्पर्य मेसेज टाकला महिला गाडी तालुका प्रमुख श्रीगोंदा अहमदनगर
अहो साहेब काय वाटतंय काय आखा महाराष्ट्र गुजरात chya घश्यात घातला तरी मी पुन्हा आलो म्हणून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यासाठी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनात पोहोचले आणि स्वागत केले आम्ही भाऊ भाऊ मिळून मेवा खाऊ 😅😅😅
भाजप काहीही करू शकते तेव्हा शिंदे यांनी आज पासूनच सावधपणे पावले उचलली पाहिजेत आणि आपला पक्ष वाढीसाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत.लोक त्याना नक्कीच साथ देतील.भाजपचे जोखड मानेवर घेऊन चालणे योग्य होणार नाही.आपला स्वतंत्र विचार करून चालावं लागेल नाहीतर भाजप काय करेल हे सांगता येत नाही. शिंदे..... सावधान
उद्धव ठाकरे ज्या वेळी मुख्य मंत्री झाले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी गेलेले नाही पण देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री झाले त्यांचे स्वागताच्या पाठीमागे काहीही कारण असो पण या राजकारणाच्या आखाड्यात सामान्य लोकांचा जीव मात्र जातो यात शंका नाही
आपले आमदार गेले त्यांची समजूत काढता आली नाहीं,. ते नकोसे झाले... परंतु ज्यांनी खुप त्रास दिलाय अस म्हणतात त्यांनाच भेटतात, गप्पा गोष्टी करतात.. काय चाललय हे.....
तुम्ही पण खूप कमाल करता राव आता पर्यंत फडणवीस ह्यांना बोलत होते आणी आता ठाकरे भेटीला जाताच तुम्ही ठाकरेनाही बरोबर सांगताय. ही भेट जर युतीची असेल तर मग ठाकरे हे आता चुकीचं नाही करत का? आम्ही काय करावे फडणवीस ह्यांना बोलून काय फायदा.. आणी ठाकरेसोबत जाऊनही काही अर्थ नाही 🙏 ह्यात मग शिंदेचं बरे असं म्हणावं पडेल 🙏. काय बरोबर ना
कोण कुणाच्या पायात तांगडे घालतील आणि कोण कुणाला पाडतील काही भरोसा नाही मतदार मत दिलं बाजूला हो आता आम्ही बघतो कोणी कोणाबरोबर जायचे नाही जायचे मतदाराची किम्मत शून्य शून्य
मी एक शिवसैनिक आहे मला असं वाटतंय की मुबंई आणि महाराष्ट्र हा गुज्जू भाई चा गुलाम व्हायला नाही पाहिजे ✍🏻🔥🔥🔥🔥🔥
ते कोर्टात गेले.. न्याय मिळाला नाही... जनतेत गेले न्याय मिळाला नाही... मग आता माणसाने करावे काय???
तह! 😃 🤓
रडून माफी मागावी. तेच करत आहेत. त्यात पण बेईमानी. आईशप्पथ ऐवजी तोंडातल्या तोंडात आईचप्पल म्हणत आहेत.
धीर सोडायचा नाही मिस्टर जॅक 😊
Mulala Ani bayko la sambhalava 😅😅
जनता उद्धवजी बरोबर होती पण लोकशाही पाई डालदळी तुडवली
ठाकरे 👍👌
तुमची निर्भिड पत्रकारिता आम्हा तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील.
@@shamdeshmukh8507 मी पण येऊ का तुमच्या त
चाटे क्लासेस तुमचेच होते का ?
@@shrirambapat7763 काय????????????????????????? उत्तर पण मिळणार
😂😂😂😂😂😂@@shrirambapat7763
हा आणि निर्भिड .. 😂😂😂 एका जातीचा पत्रकार आहे ह्याच्या लेखी बाकी समाज जसे की ओबिसी समाज शुल्लक आहे 😂😅😂 लपून छपून तो सिद्ध करतो की तो कसा पत्रकार आहे कमेंट डिलीट करून😅
आपण एक लक्षात घ्यायला हवे उद्धव साहेबांना cm नि स्वतः फोन करून शपथ विधिला बोलावले होते ते गेले नाहीत. मग किमान अभिनंदन तरी नको का करायला नाही गेले असते तर तुम्हीच म्हणाला असता कि उद्धवजी ना atitude आहे.
निमंत्रण देऊनही शपथविधीला गेले नाहीत मग आता भेटीला जाण्याची गरज का भासली...?
सुसंकृत उद्धव ठाकरे 👌
😅😅😅😅😅 आया उंट पहाडके नीचे
जित्ताय अजून? केलेली पापं फिटलेली दिसत नाही वाटत?@@shrirambapat7763
Tu tri राहशील नाही तर मी तरी 😅😅😅😅
खोदा पहाड निकला चूहा 😁😆😂😂
जय श्रीराम जयश्रीरामा जयश्रीरामा 🙏🙏🙏
EVM Sarkar 😂😂
अहो विरोधक कितीही कडवट असला तरी पद मिळाल्यावर त्याचं अभिनंदन करणं हा प्रोटोकॉल असतो. आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे प्रशांत दादा.
विरोधी पक्ष नेतेपदासाठी ही भेट असावी दुसरा कोणताही अन्य हेतू नसावा असे वाटते....
बघू आता कुठे कसा विरोध होतोय का, नाही तर महाराष्ट्राचे ऊद्योग पळवणारयांन पुढे सपशेल माघार 😮
पण राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात हे ही खरे आहे....
@@ilbabambasilbabambas2556वेदांत पळवून गुजरातला नेला समजल्याने वेदांतवाले शोधत गुजरातला गेले. चप्पा चप्पा छान मारा. पण सापडले नाही. आता उबाठाला शिव्या घालत आहेत. बल्क डक (उबाठाचा उच्चार) पळवला गेला म्हणे. पण पळवताना बदकांचे क्वॅक क्वॅक ऐकू नीही आले. नंतर कळले त्यांना 'बल्क ड्रग' म्हणायचे होते. 😂 😅
कोण कुठं का जाईना पण एक नागरिक म्हणुन मतं मांडावं वाटतं..
या भेटीत खरच काही गुपित असेल तर उद्धव ठाकरेंना ज्या जनतेनं पाठिंबा दिला, त्या जनतेच्या रोशाला समोर जावं लागेल.. आता आहे त्यापेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागेल..
अगदी बरोबर सुरेंद्र राव. पण उद्धव ठाकरे भाजप व बरोबर जाणे शक्य नाही. उद्धव चे हिंदुत्व हे प्रबोधनकारांचे हिंदुत्व आहे 🎉
उध्दवला पाठिंबा देणारी जनता = नीतीमत्तेची चाड नसणारी जनता
Correct 👍
एकनाथ शिंदे चे शिवसेना आणि धनुष्यबाण काढून घ्यावे ही विनंती
ठाकरे साहेब राजकारण भारी आहेत
😂
असं होईल??
कोणी काढावे आणि काढले तर त्यांना काय द्यावे आणि काढून घेण्याआघि त्यांनी 40 बाण मारले तर😆 🤣
57 विरुध्द वीसने विनंती फेटाळली
एकत्र येणार नाहीत.....
म्हणूनच तर महाराष्ट्र माझा ll जय महाराष्ट्र ll
Great person by uddhav thackaray...
आपले विश्लेषण खरोखरीच अभ्यासपूर्ण आहे धन्यवाद.... प्रशांतजी🙏
कोणताही पक्ष महाराष्ट्र च्या हिताचा नाही
प्रशांत साहेब एक नंबर विश्लेषण केलं
कुठे नेहून ठेवला महाराष्ट्र माझा
मिंधे वेंटिलेटरवर 😂😂😂
फडणवीस दगाबाज नाहीत. खरे हिंदुत्वनिष्ठ आहेत. शिंदे नीट वागतील तोपर्यंत मैत्री निभावतील.
😂@@shrirambapat7763😂 Annaji Pant Adhunik ugache 😂
मींधे पुन्हा आजारी पडणार 😢😂
महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती सुधरत असेल तर चांगलंच!
विरोधक आणि सत्ताधार्यांमध्ये वैयक्तिक वैर नकोच, राजकीय विरोध हा जनतेच्या प्रश्नांसाठी म्हणून असला पाहिजे तो वैयक्तिक नसला पाहिजे.
एकदम बरोबर
हो पण मतदाराचा कौल पण पायदळी तुडवायचा का? विरोधात लढून गळाभेटीला जायचं... यात संस्कृती वगैरे काही नाही, ज्याला त्याला सत्तेचे हिशोब करायचे असतात फक्त... राजकारणाचा चिखल झालाय आपल्या राज्यात... बाकी काही नाही...
क्लायमेक्स !! ! क्या चल रहा है😮 दुश्मन दुश्मन ना रहा the end 😊
विश्लेषण करते आणि कमेंट करते, कमेंट वर कमेंट करणारे सर्व बेरोजगार 😂😂
वैयक्तिक वैर नको. "काय म्हणतात ? नीट बोला. काय ? टरबुज ? " किती सुसंस्कृत 😂
आमचा काँग्रेस पक्ष बरा एकला चलो रे *विविधता मे एकता* जय काँग्रेस जय महाराष्ट्र जय हिंद 😊
😂😂
जा बा तुझ्या पक्षासोबत...
सरमजामशाही पक्ष
काँग्रेस च्या च मुर्खा पणा मुळे या गोष्टी झाल्या उद्धव ठाकरे यांचा चेहरा दिला असता तर चित्र वेगळा असता
पाकिस्तानी पार्टी.
❤ प्रशांत सर, आजच्या आपल्या nice look इतकाच आजचा एपिसोडही खूप छान आहे.❤🎉🎉🎉🎉🎉🎉
एक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक बोलत होता उध्दव ठाकरे जर भजपा सोबत गेले तर मी शिवसेना सोडेन तुमचं म्हणणं चुकीचं आहे लोकांना भजपा ची साथ सोडलेली पसंद आहे खास करून शिवसैनिक
काय बोलाव प्रशांत सर तुमच्या विश्लेषणा बद्दल शब्दच नाहीत कारण देशात व जगात महा.............. राष्ट्र आहे
छान विश्लेषण प्रशांतजी 👌
तुमचे हे विश्लेषण फारसे पटणारे नाही. शिवसेनेने (उबाठा) घेतलेली सॉफ्ट हिंदुत्वाची लाईनच योग्य आहे. ते पुन्हा BJPसोबत गेल्यास संपून जातील हे नक्की
आत्ताच संपलेत. बारांनी ठरवलेय. फक्त दोनची आवश्यकता आहे. मग पाच उरतील. 😂
प्रशांत कदम........
Great man.......
तरी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या सापळ्यात अडकू नये।😅
मतदार आडकतात 🤓😃
एवढंच प्रेम होतं भाजपला तर उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री का केलं नाही.म्हणजे परत डावपेच करून मुंबई महापालिका जिंकायची आणि परत शिवसेनेला सोडचिठ्ठी द्यायची अशी नीच राजकीय खेळी खेळली जाणार.
याच पत्रकारांना मन लाऊन ऐकत होतो, परंतु ते ही जसा वारा वाहील तसे तोंड फिरवत असतात, त्याच प्रमाणे त्यांचे ही विचार आणि विश्लेषण बदलत असते, सगळा चिखल करून ठेवलाय राज्याचा, वीट आलाय राजकारणाचा
एकटे फडणवीस तत्वनिष्ठ उरलेत.
@@shrirambapat7763हो गुजराती gu खाण्यात चांगलाच तत्त्व निष्ठ आहे तो बैल 😂
चाय बिस्किटे पत्रकारिता करत असलेल्या लोकांना धक्का बसला बाकी मतदार समजून आहेत... खरा धक्का चाटुगिरी करत असलेल्या टाईमपास पत्रकारिता करत असलेल्या टीमला बसला आहे
अप्रतिम विश्लेषण
कदम साहेब धन्यवाद
उद्धव साहेबांनी कायम महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत नसले तरी आदराचे स्थान मिळवले आहे❤
पूर्ण सत्ताधीश होईपर्यंत हीन राजकारण करणा-यांना जर आता सुसंस्कृत राजकारणाची आठवण होत असेल तर विरोधकांनी त्याला किती भुलावं?
एकदम योग्य आहे
हे राजकारण आहे बंधू तुमच्या आमच्या वाटण्याला काही अर्थ नाही
👍👍👍👍👍
या प्रसंगावरून उद्धवसाहेब ठाकरेंचा सुसंस्कृतपणा दिसून येतो.
मुँहमे हनुमान, बगलमे छुरी. टोमणे मारून थकले, देवपूजेला लागले.
😂😂😂😂😂😅😅😅😅
मतलबी पणा दिसुन येतो
सुसंस्कृतपणा वगैरे काहीही नाही! राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेल्याने किती नुकसान झालं, ते कळून चुकलंय आता. असंगाशी संग केल्यावर काय होतं, हे आता पुरतं लक्षात आलेलं दिसतय.
प्रशांतजी..
आपली गोष्ट सांगण्याची जी
पद्धत आहे, तिच्यावर आम्ही
फिदा आहोत..
आपल्याच धाटणीतील एक
मुक्ता कदमही हळूहळू आपले
बस्तान बसवूं पहात आहे.
हल्ली आकसाने लिहीण्याचा जो Trend रूजू होऊं पहातोय, त्याला छेद देऊन
आपण आपली लेखणी एका
संयमित दारी आणून उभी केली आहे..
पक्ष विरहीत, द्वेषाची ऐशीतैशी
करीत आपण जे लिखाण करतां ते ऐकणे,हा सुखद अनुभव असतो..
दिलीप गडकरी, पुणे ३७
Veri good
व्हेरी गुड
विरोधीपक्षनेते पद मिळावे म्हणून गेले असावे.
मतदाराचं हित गेलं चुलीत... आधी विरोधात लढायचं मग गळाभेटीला जायचं... नुसता चिखल झालाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा... मतदान घेता तेरी कशाला...
Matdaranich gaxxx marali na?
राजकारणात एक तर तु राहशील नाहीतर मी म्हणणारा हा अहंकार कुठे गेला
बरं वाटलं
Khup chhan vishleshan kele aahe tumhi Prashant Saheb. Hi just suruvat aahe. Yache results 1 te 2 varshani distil
❤सत्य❤
सर्व अंध भक्त लक्ष ठेवा राजकारणी कोणाचे नसतात😂
खरं आहे आज तो सब अंधभकत बहोत खूश होंगे😂 चला आता महाराष्ट्र पण टेन्शन मुक्त 😊
आया ना उंट पहाड के नीचे 😂
Janatechi pulse na samajnare khare andhale ahet mhanun janatene sasanit prabhav padrat takla. Janatela a ndhbhakt mhanare nustech andh nahi tar bindok ahet.
टरबूजा म्हणणारे कसे गेले काही कसं वाटते
कडू कडू वाटते. हूल या ओकारी सुरू झाल्या
पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण व नाव शिवसेना हे सन्मानाने उध्दवजीं ठाकरे यांना परत दीले पाहीजे व युती केली पाहिजे
उद्धव ठाकरे व भाजप जवळ असण दोघाण साठी भविष्याच्या दृष्ठीने फायद्याच .
राजकारण गेलं चुलीत
लढाई नंतरचा तह
सगळे राजकारण बदलले फक्त मराठी माणूस आहे तसाच... आणि आपण भावकित रुसून बसतो 😊
BJP सर्व पक्षा ना, काँग्रेस सोडून नाचवत आहेत !😮😅
काॅन्ग्रेस कबतक बचेगी ? सिंदिया, जीतन, जतीन, अशोक चव्हाण, देवरा, जयंत पाटील अगला नंबर
ओरिजिनल शिवसेना पक्षप्रमुख युद्ध😮 ठाकरे यांचीच...राहणार...
दोन्ही शिवसेना भाजपाचे लहान भाऊ आहेत
कपट कारस्थान करून मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्र शी हस्तांदोलन करून उद्धव काय सुचवितात हे लक्षात घेता काही तरी शिजते आहे.
आपण न हे ण आहे -हे लक्षात घ्यावे
म्हणजेच अनेक वाक्य नीट होतील
पानी mhatal ky ani पाणी mhatal ky ....shevati tahan mitnya shi संबंध....tasach प्रत्येक chi bolibhasha vegali....samajanyashi संबंध
असे म्हणतात जो आपला "विरोधक" असतो पहिला नमस्कार त्याला करावा 😂 😎 may be protocol
भाजपला पाठिंबा देण्याचा पुरेपूर किंमतीचा सौदा नक्की ठरलाय म्हणून आता भेट झाली..
👍🏼
उद्धवजी यांनी दादर प्रकरण लावून धरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहून भारतीय जनता पक्षा ला शह देऊन हद्दपार करावे सुवर्ण काळ त्यांचाच असेल... जय महाराष्ट्र
I wont be surprized if they come together again....natural allies once upon a time.
They wl never. R no more allies.
😂😂😂😂
अरे उद्धव 😂😂😂😂
लढायच एकाशी आणि निकाल पाहून घरोबा दुसऱ्याशी अशी तऱ्हा आहे ubt ची 😂😂
जय महाराष्ट्र सर उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस गुच्छ देऊन त्यांचं सत्कार केला त्यामुळे मित्रपक्ष येते शिवाय काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं सांगण्याचे तात्पर्य मेसेज टाकला महिला गाडी तालुका प्रमुख श्रीगोंदा अहमदनगर
👍
Udhav Thakare yani flexible rahane ya ghadila farach aavashak aahe... ✔️🙏
अहो, देवेंद्र फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या शपथविधी ला गेले होते हे आपण विसरलात का ?
हा मोठे पणा उध्दव ठाकरे यांनी दाखवला नाही.
अहो साहेब काय वाटतंय काय आखा महाराष्ट्र गुजरात chya घश्यात घातला तरी मी पुन्हा आलो म्हणून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यासाठी नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशनात पोहोचले आणि स्वागत केले आम्ही भाऊ भाऊ मिळून मेवा खाऊ 😅😅😅
राजकारणात शत्रुत्व फार काळ राहत नाही!
करा काशी.. जनतेला घोड़ा लवायला सगळे एक व्हा.
"""दिशा सालियन""" आणि सुशांत सिंग राजपुत ची केस अजून बंद झालेली नाही. त्यामुळे हात दगडाखाली आहेत. या अँगल ने कुणी विश्लेषण करताना दिसत नाही.
भाजप काहीही करू शकते तेव्हा शिंदे यांनी आज पासूनच सावधपणे पावले उचलली पाहिजेत आणि आपला पक्ष वाढीसाठी आवश्यक पावलं उचलली पाहिजेत.लोक त्याना नक्कीच साथ देतील.भाजपचे जोखड मानेवर घेऊन चालणे योग्य होणार नाही.आपला स्वतंत्र विचार करून चालावं लागेल नाहीतर भाजप काय करेल हे सांगता येत नाही.
शिंदे..... सावधान
महाराष्ट्रासाठी ओन्ली वन ठाकरे
नाही पटले, नाही आवडले काही मॅनर्स पाळायचे असतात परंतू अशा प्रकारे महाराष्ट्राचे चिखल राजकारणाचे, दगाबाज राजकारणाचे उदात्तीकरण केल्या सारखे होईल
आणि आज ,one nation one election हे बासनात गेलय....
आज तरी.......
साहेब शिवसेना कधीच हिंदुत्वा पासून दूर गेली नव्हती.
फक्त संघाच्या खोट्या नाट्या प्रसिद्धी मोहिमेत तसे जोर लाऊन लोकांसमोर आणले.....
उद्धव ठाकरे ज्या वेळी मुख्य मंत्री झाले होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी गेलेले नाही पण देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री झाले त्यांचे स्वागताच्या पाठीमागे काहीही कारण असो पण या राजकारणाच्या आखाड्यात सामान्य लोकांचा जीव मात्र जातो यात शंका नाही
*BMC saathi lotangaan aani kai*
तुम्ही सगळ्या काॅमेंटचे स्वागत आहे असे म्हणता पण कधी ते काॅमेंट वाचता असे वाटत नाही किंवा कधी दाद दिलेली दिसत नाही. 😊😊
उद्धव ठाकरे काँग्रेस सोडणार नक्की मुंबई पालिका हवीच आहे
आता स्वप्न पाहणे बंद कर म्हणा बाबा. 25 वर्षे लई खाल्ली मुंबई
अजित पवार आणि शरद पवार हे रक्ताचे नातेवाईक आहेत.
पुढे काहीच परिणाम होणार नाही.
आपले आमदार गेले त्यांची समजूत काढता आली नाहीं,. ते नकोसे झाले... परंतु ज्यांनी खुप त्रास दिलाय अस म्हणतात त्यांनाच भेटतात, गप्पा गोष्टी करतात.. काय चाललय हे.....
❤❤❤
They r made for each other only
Good Reporting ❤
शिंदे साहेबांचा पक्ष आज दोन नंबर वर आहे
हे बीजेपीला अवघडल्यासारखे वाटत असावे
UBT che khasdar paksha la taang denyachya tayyarit.
sagle sarde ahet, rang badlnare
शेवटी अनाजी पंताची मानसिकता ठेवणारे, ठाकरेंना विरोधी पक्षनेते पद देण्याची शक्यता अजिबात वाटत नाही.
Uddhav thakare sahebani योग्य chintan केलं असे किंवा योग्य सलला देणारे भेटला आहे कारण fadanvisan च्या भेटीत संजय raut दिसले नाहीत
मी पण माझ्या x GF la सदिच्छा भेट देतो लवकर ❤
तुम्ही पण खूप कमाल करता राव आता पर्यंत फडणवीस ह्यांना बोलत होते आणी आता ठाकरे भेटीला जाताच तुम्ही ठाकरेनाही बरोबर सांगताय. ही भेट जर युतीची असेल तर मग ठाकरे हे आता चुकीचं नाही करत का? आम्ही काय करावे फडणवीस ह्यांना बोलून काय फायदा.. आणी ठाकरेसोबत जाऊनही काही अर्थ नाही 🙏 ह्यात मग शिंदेचं बरे असं म्हणावं पडेल 🙏. काय बरोबर ना
ह्यात काही चुकीचं बोललो असेल तर नक्की सांगा 🙏
पक्ष चोरून नेला म्हणणारे आता ठाकरेंना चोरून नेले म्हणणार 😅
कोण कुणाच्या पायात तांगडे घालतील आणि कोण कुणाला पाडतील काही भरोसा नाही मतदार मत दिलं बाजूला हो आता आम्ही बघतो कोणी कोणाबरोबर जायचे नाही जायचे मतदाराची किम्मत शून्य शून्य
भुजबळ दहा आमदार घेऊन उद्धव ठाकरे गटात येतील आणि उद्धव ठाकरे भाजपा बरोबर जातील
Fadtus lokana shevti betave lagale uddhav la😂😂😂
पक्ष चोरून नेला
बाप पण चोरून नेला. आता राहिला घंटा. वाजवत बस 😂
Te Maharashtra chya hita karita gele nothing political in meeting
उद्धव निर्लज्ज आहे म्हणून भेटायला गेला..