Chandoli National Park : Adventurous Jungle Safari | Marathi Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 963

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว +252

    काय मग मंडळी, शेवटी कोण कोण घाबरलं ? 😜
    व्हिडिओ आपला जास्तीतजास्त शेअर हाना की राव, लवकरच आपल्याला लक्ष आकडा पार करायचाय नव्ह 😍😜🤘

    • @aniketwadhe9540
      @aniketwadhe9540 6 ปีที่แล้ว +4

      me

    • @bhagwatingole6573
      @bhagwatingole6573 6 ปีที่แล้ว +1

      Yek no bhau bayoko ghabrlina sevat baghtana

    • @vishalbhondave982
      @vishalbhondave982 6 ปีที่แล้ว +4

      Kay jeevan bhau ashi kuthe maskry kartyat rao 😁😂

    • @AamhiPharmacist
      @AamhiPharmacist 6 ปีที่แล้ว

      फुल सपोर्ट

    • @bhushanpatil7487
      @bhushanpatil7487 6 ปีที่แล้ว +1

      tumchya sobat asanare patil aamchya clg ,madhalech ahet

  • @ashokkachare6886
    @ashokkachare6886 4 ปีที่แล้ว +7

    Wow,...आजपर्यंत मी 100 पेक्षा जास्त तुमचे व्हिडिओ पाहिले, पण आज तुम्ही या व्हिडिओत माझ्या गावातून माझ्या सासारवडीत चांदोली येथे गेलात,.. माझ्या फॅमिली चे व माझ्या जुन्या आठवणी ताझ्या झाल्या, तुम्ही खरंच ग्रेट आहात,..तुमच्या या पर्यटननाद्दल बोलाय शब्दच नाहीत,...ग्रेट,ग्रेट,ग्रेट,

  • @santoshwaghmare9212
    @santoshwaghmare9212 5 ปีที่แล้ว

    जिवन मी चांदोली अभयारण्यात टाकळे या गावी रहात होतो माझे पुनरवसन झाले आहे हे खूपच सुंदर अभयारण्य आहे तुझा विडिओ पाहुन गावची खुप आठवण आली आभारी आहे कारन तु चांदोली अभयारण्या विडिओ दाखवल्या बदल व मी तुझे सगळे विडिओ पाहतो खुप छान आहेत

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 3 ปีที่แล้ว +2

    माझं जन्मगाव माझ्या आई वडिलांचं त्यांच्या आई वडिलांचं जन्मगाव.. आंबोळी मध्ये तीन घरे होती,जे माझ्या आईचं गाव होतं, ते अगोदर आता पाणी आहे तिथं होतं, करडे गाव पाण्यात गेलं जे माझ्या वडिलांचं गाव होतं चांदोली , उखुळं, मंदुर, चरण, शाहूवाडी, सगळेकडे relatives आहेत पण आम्ही तिथून 30 वर्षापूर्वी उठलो..आणि माणसांच्या जंगलात आलो😭.. My forefathers enjoyed The Natural Life,that we can only Imagine🙏🙏 I miss my Forefather's Presence in my Life, They had wonderful Memories of Chandoli..

  • @RadheshP10
    @RadheshP10 6 ปีที่แล้ว +3

    आठवणी ताज्या केल्या राव....
    4 वेळा ट्रिप झाली.best sighting..
    जबरदस्त thrill..गवे,भेकर, रानडुक्कर, बिबट्या..करवंद,जांभूळ.. धमाल..
    मामा 5वर्षे वनरक्षक होते म्हणून शक्य 👏👏👏😀😀 प्रत्येकाने पहावा असा व्याघ्र प्रकल्प... Thanks jivan da..😀😀

  • @machlohar
    @machlohar 4 ปีที่แล้ว +1

    काय राव घाबरवलं तुमी शेवटी . विडिओ खूप छान वाटला. चांदोली धरण जंगल ऐकलं होतं. आज तुमच्यामूळे बघायला मिळाल. धन्यवाद.

  • @ArcaneAspects
    @ArcaneAspects 6 ปีที่แล้ว +15

    दुपारच्या शांत वातावरणात असा भन्नाट वीडियो ही आईडिया फक्त जीवन दादालाच येऊ शकते 💪🏻

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว

      ईउऊ 😍🤘 शांती भंग तर नाही ना झाली😜

    • @rupeshmuley5360
      @rupeshmuley5360 5 ปีที่แล้ว

      👍👍👍

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 6 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती मिळाली... एक नंबर भावा...

  • @UmeshMahadik
    @UmeshMahadik 6 ปีที่แล้ว +10

    khup sundar mahait diliye

  • @anilpatil692
    @anilpatil692 4 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti dili ahe tya guide bhau ni..kiti chan vichar ahet ..manapasun aabhar

  • @bestinindiareview
    @bestinindiareview 6 ปีที่แล้ว +18

    एक कविता आठवली...
    मै जंगल हूँ
    क्या तुम में है ये दम कि तुम एक पेड़ लगाओगे।
    जिस दिन लगा दिया, तुम मेरे मन में बस जाओगे ||
    ये चाहत है मेरी कि मै पेड़ों से घिर जाओं।
    पेड़ों के संग मैँ मिलकर पर्वत सा हो जाऊं||
    पेड़ों के संग पर्वत से नदियां का उदगम हो जाये।
    मै खुश हो जाउंगा जब नए जंगल पेड़ नजर आये||
    पर्वत नदियां जंगल ये सब है, चित्रकूट की पावन आभा ।
    पर बच जाएँ ये जंगल के चोरों से, ये है हम सब कि आशा ||

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 6 ปีที่แล้ว

    Lay bhari. ..dil khush. ..video

  • @pravinubale3137
    @pravinubale3137 6 ปีที่แล้ว +2

    खूप दिवस पासून वाट पाहत होतो या व्हिडिओची तुझ्या व्हिडिओमुळे आमच्या चांदोली ट्रिपची आठवण आली. आभारी आहे भाऊ

  • @sharadNaik1985
    @sharadNaik1985 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम झक्कास खुबसुरत लाजवाब अमेझिंग सुपर्ब 👌👍✌🤘🖖

  • @atulbendkhale2390
    @atulbendkhale2390 4 ปีที่แล้ว +12

    दादा छान वाटलं.... कोकरूड माझं गाव....
    शिराळा - कोकरुड - चांदोली मार्ग पाहताना खूप मस्त वाटलं...कधी गेलेला आपण?

  • @SwapnilSalunkheVlogs
    @SwapnilSalunkheVlogs 6 ปีที่แล้ว +111

    वाघ आल्यावार कोण कोण घाबरलं 😂

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว +6

      Mi mi 😜🤘

    • @AJEARINGPOINT
      @AJEARINGPOINT 6 ปีที่แล้ว +2

      मी

    • @adeshganore5251
      @adeshganore5251 6 ปีที่แล้ว +1

      Mi

    • @akhandbharat7961
      @akhandbharat7961 6 ปีที่แล้ว

      Mi🐯

    • @vinayakpatil1850
      @vinayakpatil1850 6 ปีที่แล้ว

      वा सर छान जंगल बघताना असे वाटते कि आपण स्वता जंगल मधे चालत आहोत मी हे तुमचे शुटिग आज पहाटे पाहिले आहे

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 ปีที่แล้ว

    सुन्दर माही माहिती सादर thanks for Video

  • @baliramwagh1475
    @baliramwagh1475 6 ปีที่แล้ว +4

    व्हिडिओ एकदम झकास बनवला च्या मायला शेवटी जाम घाबरलो पण एक खंत वाटते की काही बघायला नाही मिळाले तरी पण जिवन भाऊ खतरररररररररनाक एक नंबर
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @baliramwagh1475
      @baliramwagh1475 6 ปีที่แล้ว

      , जीवन भाऊ आपला मोबाईल नंबर मिळाला तर बर होईल आम्हाला हरि हर किल्ला आणि साल्हेर किल्ला हे दोन किल्ले बघायला जाणार होतो तूझ्या सोबत काॅनटेक्ट होईल
      तुझ्या कडून काही गोष्टी शिकायला मिळतील
      आम्हाला तितकच सोप होईल
      वाट बघतोय मी धन्यवाद
      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @prashantvarak6015
    @prashantvarak6015 6 ปีที่แล้ว +2

    जीवन दा एकदम भारी विडिओ होता सलमान चा एक था टायगर आणि तुझा एकटा टायगर पाहून तुझा विडिओ जास्त आवडला राडा केलास राव तू जय जिजाऊ जय शिवराय

  • @swarangikumbhar3963
    @swarangikumbhar3963 6 ปีที่แล้ว +3

    Dada khup भन्नट video hote manje एकदम केडेक्क 😘😘😘😘😍😍

  • @abhikharare0707
    @abhikharare0707 4 ปีที่แล้ว

    Who is watching in lockdown....???😘😊 hite like ❤ khup chhan dada

  • @sandeepjape4825
    @sandeepjape4825 4 ปีที่แล้ว +4

    मित्रा विदर्भात ये रे एकदा.
    जगात एकमेव लोणार सरोवर.
    मेळघाट व्याघ्र प्रकल्प.
    ताडोबा व्याघ्र प्रकल्प.
    चांदा(चंद्रपूर).
    आपल्या महाराजांचे आजोळ सिंदखेडराजा.
    अजून बरच काही आहे इथे.

  • @Kiransurkar
    @Kiransurkar 6 ปีที่แล้ว

    Khup khup sunder mla khup avdhala video 😍😍😍

  • @akshayhake9003
    @akshayhake9003 6 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर माहिती मिळाली ,मला तर जायलाच लागेल काय घाबरलो ना मी

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว

      नक्की जाऊन या😊👍

  • @isn1030
    @isn1030 3 ปีที่แล้ว

    Bhau tumche lakh lakh abhar sangliche thikan sarvan samor chan present kele🙏🙏🙏🙏..

  • @riddhigosavi9351
    @riddhigosavi9351 6 ปีที่แล้ว +4

    1st tar kala ghoda 😂😂 mala kharach ghodyachi Pooja vatli and nantar bagte tar bike 😂😂 plus amazing shots I love the shots madhe madhe ahat serial chi feeling Aali and nantar kharach ghabrvle 😂😂 khup interesting video hota...good work

  • @nageshmanjulkar6038
    @nageshmanjulkar6038 5 ปีที่แล้ว

    Mast aahe apali idea .thanks for sharing

  • @akshaypatil5440
    @akshaypatil5440 6 ปีที่แล้ว +4

    Dada video khup mast...bhannat hota... specially Chota Tiger 🐅..😂😂😂😂

  • @vaibhavpatil8194
    @vaibhavpatil8194 6 ปีที่แล้ว +1

    जिवन भावा मी तुझे कायम व्हिडीओ पहातो .कलावंतीण दुर्ग हा व्हिडीओ एक नंबर वाटला...हो अन मणदुर हे माझे गाव आहे.आमच्या गावी आलात त्या बद्दल आभारी आहे.......

  • @adityabansode5939
    @adityabansode5939 6 ปีที่แล้ว +27

    काय राव एवढं कोण #खुळं बनवत का....?
    अंगावर काटा उभा राहिला..
    काय तर म्हणे वाघाचं पिल्लु.🤣🤣😂🤣😂🤣🤣🐅🐯🐅🐯

  • @kashinathsutar9626
    @kashinathsutar9626 4 ปีที่แล้ว

    माझे गाव पण चांदोली धारणा पासुन पहिले 10 कमी येते, चिंचेवाडी, (पनुंब्रे वारून )
    आम्ही मित्र मंडळी मागील वर्षी गेलो होतो फिरायला, जंगला मध्ये व पानवट्यावर
    छान माहिती दिली.

  • @youprash37
    @youprash37 6 ปีที่แล้ว +5

    Kallis, hats off to ur efforts for making such beautiful videos. Make such guides famous, they have lot of information.
    Great Maharashtra Mazha !!!!

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว

      ईउऊ कॅप्टन 😘😍🤘

  • @sudarshannikalaje6702
    @sudarshannikalaje6702 5 ปีที่แล้ว +1

    काय राव अस असतं का
    वाघाचं पिल्लू😊😊
    मोबाइल पडला ना हातातून खाली....
    ते असुद्या पण अनुभव एकदम उत्कृष्ट आहे

  • @rupeshpawar6271
    @rupeshpawar6271 6 ปีที่แล้ว +4

    Kdk video dada 👌👌👍

  • @balkrushnapatil5719
    @balkrushnapatil5719 5 ปีที่แล้ว

    Wow ...👌👌 Sir ..खरचं खुपच छान vedio बनवला आहे.. music आणि आपलं अधुन... मधुन होणार conversation खुप छान.. मी स्वतः या भागातील रहिवाशी आहे.. but चांदोलीच इतक्या जवळुन सुंदर दर्शन कधीच घेतलं नव्हतं ..thank you so much sir... to make this vedio ..and all the best for future journey 👍👍

  • @pratikshakathre6776
    @pratikshakathre6776 6 ปีที่แล้ว +4

    Lovely vlog 👌👌👌👌

  • @bhushaninamdar2768
    @bhushaninamdar2768 6 ปีที่แล้ว

    Khup aawadla video. Asech sarkhe firat raha ani asha sundar jaga aamhala vlog chya madhyamatun dakhvat raha. Cheers.

  • @amolk1180
    @amolk1180 6 ปีที่แล้ว +4

    dada video bagatoy toparant ch like kel nice akch dada jeevan dada. vaghachya pillala ghabralo ki laka kalij dhada dhad tay maj.

  • @priyankamahind5382
    @priyankamahind5382 4 ปีที่แล้ว

    Euuuu .....bhava 1 no.....chitt thararak...vaghach pillu...🐯🐯🐆

  • @iamsaadmm4498
    @iamsaadmm4498 4 ปีที่แล้ว +3

    SANGLI..🔥😍

  • @sunitapatil31
    @sunitapatil31 6 ปีที่แล้ว

    msstch vedio.....maz ghar 15minut distance varti aahe chandoli pasun.......I proud of my village and i love my native place.....shittur/warun.

  • @kiranchorage8929
    @kiranchorage8929 6 ปีที่แล้ว +8

    भावा कडक अप्रतिम झाला व्हिडिओ एकच नंबर व्हिडिओ झाला 👌काळजी शेवटचा सीनला खूप घाबरल्या सारख वाटलं 📸दादा तुझा व्हिडिओ मुळे दिवसाचा पुर्ण थकवा निघून जातो...🙏

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว

      ईउऊ 😍🤘 धन्यवाद !

  • @shankarjoshi7578
    @shankarjoshi7578 4 ปีที่แล้ว

    Dada tuze video kharch khuup mast ahet hya lockdown madhye khuup mast information bhetali

  • @AamhiPharmacist
    @AamhiPharmacist 6 ปีที่แล้ว +6

    खूप छान दादा लय भारी बनवलं व्हिडिओ एकदा तुम्ही रामलिंग बेटावर एक व्हिडिओ बनवलेला होता ना इस्लामपूर मधील बहे गावातील तर तेव्हा मी कमेंट मध्ये सांगितले की बत्तीस शिराळ्यातील पर्यटन स्थळे याबाबत योगा नवा तर आणखीन एक स्वतंत्र व्हिडिओ बनवा ना की ज्यामध्ये 32शिराळा मधील प्रेक्षणीय स्थळे ऐतिहासिक वारसा याबाबत माहिती मिळेल नागपंचमी गोरक्षनाथ महाराज मंदिर अंबामाता मंदिर संभाजी महाराजांना जेव्हा पकडून नेलं तेव्हा त्यांना सोडवण्याचा केला गेलेला एकमेव प्रयत्न कसाब बारसं वारसा आहे शिराळ्याला पण शिराळ्याची ऐतिहासिक नागपंचमी आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे काही प्राणी मित्रांनी केलेल्या केस मुळे परंतु शिराळा मध्ये केली जाणारी नागपंचमी पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टिकोनातील आहे की जसे की इथे नागांना दूध पाजले जात नाही कारण नाग दूध पीत नाही हे सत्य शिराळकरांना माहित आहे ते नागासाठी बेडूक उंदीर असे प्राणी पकडून खायला घालतात, शिवाय नागांची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घेतात जर कुठे एखादा नाग आला असेल तर तिथं आजूबाजूच्या परिसरात नागाला मारला जात नाही नागाला पकडून पुन्हा रानात सोडले जाते...

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 5 ปีที่แล้ว +1

    काय जीवन दादा आम्हाला येड बनविता होय कीती भिलो मी 😲😬😁😃👍👍👌👌

  • @kirandivekar2676
    @kirandivekar2676 6 ปีที่แล้ว +2

    खतरनाक होता व्हिडिओ

  • @vishvajeetlegend3077
    @vishvajeetlegend3077 4 ปีที่แล้ว

    Amcha jilhyatil ahe ,,,,rainee season la ya ,mast paiki enjoy hoil ,with kombdyacha rassa

  • @meditationmusic7111
    @meditationmusic7111 6 ปีที่แล้ว +4

    Bhai gavchi aathavan aali chandoli means aamcha party aadda aahe yr ek number jangall & superb chandoli dam I love my village

  • @sandeepkonde5515
    @sandeepkonde5515 4 ปีที่แล้ว

    Khup chan jeevan bahu navapramane jeevan jagtos

  • @pratiksalunkhe25
    @pratiksalunkhe25 6 ปีที่แล้ว +14

    32 शिराळा छान गाव आहे😊🏞🏞🏞

  • @cutieD.K7389
    @cutieD.K7389 5 ปีที่แล้ว

    मस्त विडिओ भाऊ, मी आणि माझा मित्र कसणी ह्या गावातून आरळे ह्या गावापर्यंत केवळ भ्रमंती साठी गेलो होतो, तुम्हाला आवड असेल तर ते ही try करा, जंगल भ्रमंती म्हणून नक्कीच आवडेल तुम्हाला.

  • @bhushanjadhav6578
    @bhushanjadhav6578 6 ปีที่แล้ว +3

    Ek number video bhava👍
    #mi pan dombivlikar☺️

  • @shantanukarpe8205
    @shantanukarpe8205 3 ปีที่แล้ว +1

    THANKS YOU BROTHER.

  • @Shubham_Doifode_0
    @Shubham_Doifode_0 6 ปีที่แล้ว +34

    दादा vlog तर भारीच होता पण आपले video फारच कमी येत आहे,make them increase in number, बाकी तू दाखवतो तो निसर्ग आवडणार नाही तो माणूस कसला!
    We like your video,👍👍👍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  6 ปีที่แล้ว +7

      येणार आता जोरदार आगमन होणार आहे, शुक्रवारी दुसऱ्या मेजवानी साठी तयार राहा 😍🤘

  • @prabhakarpatil7555
    @prabhakarpatil7555 6 ปีที่แล้ว +1

    जीवन भाऊ व्हीडीओ मस्त होताच, तुम्ही आमच्या भागात जाऊन आलात त्या बद्दल धन्यवाद त्याच जंगललातून पुढे गेल्यावर प्रचित गड आहे. खूप आनंद झाला.मनापासून धन्यवाद

  • @makemoney5003
    @makemoney5003 6 ปีที่แล้ว +3

    jeevan bhau jay shivray jay mharastra

  • @अजिंक्यमुंडलीक
    @अजिंक्यमुंडलीक 6 ปีที่แล้ว +10

    घाबरलो ना दादा एकतर एकटोच रात्री उशिरा विडिओ बघतोय ते पण हेडफोन लाऊन

  • @ompawar2295
    @ompawar2295 6 ปีที่แล้ว

    Ek number bhava...chan kartos👍👍

  • @kshitijpatil8139
    @kshitijpatil8139 6 ปีที่แล้ว +5

    एक नंबर आहे video.. जंगलामधे हॉरर effect दिलाय तो जबरदस्त आहे. नवीन नवीन गावांची नावं ऐकायला मिळाली. अरे घाबरवलस ना वाघाच्या पिल्लूच्या नावाने😢... जावळीचं जंगल सुद्धा explore कर एकदा.

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 6 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडीओ बनवला, चांदोली अभयारण्य छान आहे.

  • @nileshvaringe9748
    @nileshvaringe9748 6 ปีที่แล้ว +20

    कोल्हापूर मध्ये दाजीपूर राधानगरी च्या जंगलात पण ए की भावा

    • @birumote9148
      @birumote9148 6 ปีที่แล้ว

      Nilesh Varinge आम्ही जाऊन आलोय. खूप छान आहे दाजीपुर तो धबधबा तर काय सांगुच नका

    • @SD8838
      @SD8838 5 ปีที่แล้ว

      Dajipur 1 no. I want to visit again dam & jungle

  • @sagarpawar9906
    @sagarpawar9906 4 ปีที่แล้ว

    १no bhau kdk असेच वीडियो taka thank🙏💕🙏💕

  • @deepakadam631
    @deepakadam631 6 ปีที่แล้ว +3

    Battis shirala amche gaw ahe

  • @akshayharsule1022
    @akshayharsule1022 6 ปีที่แล้ว

    Dada cha nadach khula...khatarnak effect dias.vaghacha, andhrya junglacha..vagh ase gudup hou nayet fakt. Mahiti khup milali aaj. Video nehamipeksha pn bhari....

  • @dilipthakur4906
    @dilipthakur4906 6 ปีที่แล้ว +5

    आधी like, comment आणि मग view.. 💓💓

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 5 ปีที่แล้ว

    दोन दिवस झाले मी तुझा ग्रुप फॉलो करत आहे. भरपूर माहिती मिळाली मला पण इतिहास खूप आवडतो पण आमच्या वेळ असे काही नव्हते पण जाऊ दे आता तू भरपूर दिले आहे. छान मस्त आहे असेच नवीन नवीन ट्रेक करत रहा आणि आम्हाला पण देत रहा. खुश रहा.

  • @pramodmakamle3692
    @pramodmakamle3692 6 ปีที่แล้ว +7

    माझे गाव आहे

  • @vijaypotdar366
    @vijaypotdar366 5 ปีที่แล้ว

    छान छान सुंदर जीवन कदम साहेब तुम्ही मस्त चांदोली अभयारण्याची सफर घडवून आणलीत पण तिकडे तुम्ही जाण्याच्या अगोदर एक नोटिफिकेशन जर तुम्ही दिलं असतं की मी चांदोली अभयारण्याचा व्हिडिओ तयार करणार आहे, तर राव तुम्ही आमच्या घरासमोरून गेलात.. मस्तपैकी जेवण केलं असते... तुम्ही आमच्या कोकरूड शेजारील माळेवाडी या गावातूनच तुम्ही गेलात.... तुमच्यासारख्या जिंदादिल माणसाला भेटून आमचाही दिवस खूप जबरदस्त गेला असता.... भेटला असतात मजा आली असती...ठीक आहे परत कधी या भागात, तुमचं काही व्हिडिओ किंवा कामानिमित्त येत असेल तर निश्चित मला कॉन्टॅक्ट करा...
    Vijay Potdar mb.9730972751
    धन्यवाद...!🙏🙏🙏

  • @amolk1180
    @amolk1180 6 ปีที่แล้ว +2

    JEEVAN dada ak nomber video mala Abhiman aahe tuja.

  • @vivekpawar2268
    @vivekpawar2268 6 ปีที่แล้ว

    👌👌 एक no. Video भाऊ last scence एकदम मस्त

  • @ashishpachpute138
    @ashishpachpute138 6 ปีที่แล้ว +3

    video 1 no. aahe. ..🙌🙏❤
    शेवट खूपच खतरनाक होता. अस वाटल आज दादांचा 1 subscriber कमी होणार वाटतयं. नशीब Attack नाही आला. ..❤
    #JKV_fan

  • @karanpatil8337
    @karanpatil8337 5 ปีที่แล้ว +1

    आमच्या गावची शान आहे,चांदोली धरण😍 चांदोली अभयारण्य,😘 आमची नागपंचमी😍😍

  • @Abhi_kokate
    @Abhi_kokate 6 ปีที่แล้ว +3

    Aamhi sanglikar

  • @bhanudassable2012
    @bhanudassable2012 5 ปีที่แล้ว

    Mast ch dada..
    Pn last la kharach khup ghabrle.
    Vaghache pillu khupach cute hote😊😊😂

  • @YogeshCreations
    @YogeshCreations 6 ปีที่แล้ว +4

    Kdk dada

  • @naturetvmh4898
    @naturetvmh4898 5 ปีที่แล้ว

    Best video,
    Thanks to share,
    Presentation khup Sundar ahe.

  • @valmiksardar883
    @valmiksardar883 6 ปีที่แล้ว +2

    छोन आहे

  • @chandrakantambekar365
    @chandrakantambekar365 5 ปีที่แล้ว

    Chan video banvala bhau.।। Nadach nice.।

  • @chatakshinde
    @chatakshinde 6 ปีที่แล้ว +3

    मला वाटल तु जखमी झाला कि काय ??
    We love youlot bhava plz असली मस्करी करत जाऊ नको
    बाकी व्हिडिओ #कडक

  • @AjayYadav-ue6uh
    @AjayYadav-ue6uh 6 ปีที่แล้ว

    खूप आनंद झाला एक मराठी ब्लाॅगर 1 लाख सबस्क्राइबर मिळवतो आहे बघून.
    Best Wishes.

  • @beingbebaak
    @beingbebaak 6 ปีที่แล้ว

    Khupach chhan ani mahiti purn
    #viralvils

  • @omkarpotdar2686
    @omkarpotdar2686 6 ปีที่แล้ว

    Khupach Chan video ahe

  • @piyukumathekar3296
    @piyukumathekar3296 3 ปีที่แล้ว

    Beautiful video wow

  • @Allshorts_Akshu
    @Allshorts_Akshu 6 ปีที่แล้ว

    Ek no bro..mi tikdcha rahiwasi ahe amhi pn khup enjoy kely chandoli national park mde n dam la

  • @rasikakamble9530
    @rasikakamble9530 5 ปีที่แล้ว

    Guide ne mahiti Chan sangitli ahe 👍👍👍

  • @anuandaaifoodlabpatil5279
    @anuandaaifoodlabpatil5279 5 ปีที่แล้ว

    Chan video ani evergreen jungle dada

  • @kirtiavinashnatekar7303
    @kirtiavinashnatekar7303 6 ปีที่แล้ว +1

    Khup chan video. Tumchyamulhe ajun eka thikanachi Mahiti milhali.madhe madhe pakshyancha aawaj aikayla suddha bhari vatla. Shevti khup dachkayla zal. 👍👍👍👍👌👌👌👌

  • @sumitchavan4386
    @sumitchavan4386 6 ปีที่แล้ว

    काय राव घाबरलो की.. असा कुठे असतं व्हय.. 😜😝 Other wise kadak... 👌👌👍👍

  • @rgcreation4345
    @rgcreation4345 6 ปีที่แล้ว +1

    मित्रा चांदोली अभयारण्य शुटींग खूप छान

  • @chetanpalekar1186
    @chetanpalekar1186 6 ปีที่แล้ว

    मस्तच.....अप्रतिम....छान एडीटींग....

  • @altamashk888
    @altamashk888 4 ปีที่แล้ว +1

    Mast lagla

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 6 ปีที่แล้ว

    भावाचे videos खतरनाक असतात

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 10 หลายเดือนก่อน

    Apratim. Khoop. Sundar. 💓

  • @ganpatipatil8820
    @ganpatipatil8820 3 ปีที่แล้ว

    Mast
    Mi 32 shirala.
    kokrud gavcha rahivasi
    Mi 3 vel abhayaarany cha pravas
    kela aahe tehi tin divas
    khup ch chhan aahe abhayaarany
    Tithala nisarg pahnyasarka ahe
    Prachitigad, kandhahar watat foal (dhabdhaba), varna nadi ugam,
    Hi thikan pahnyasarka aahet
    Athavle tari manala anand hotoy

  • @vaibhavjadhav4325
    @vaibhavjadhav4325 4 ปีที่แล้ว

    Thanks to jeevan kadam
    Bhai 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😎😎😎😎😎

  • @ranjitbhanvasephotography1398
    @ranjitbhanvasephotography1398 6 ปีที่แล้ว +1

    लय येड बनवलं., घाबरलो ना.राव , मस्त 👌👌👌

  • @MH--As-Buran
    @MH--As-Buran 4 ปีที่แล้ว +1

    नाद निराळा अन 32 😎शिराळा😎
    आम्ही येळापूरकर

  • @abhishekashokghosalkar4540
    @abhishekashokghosalkar4540 4 ปีที่แล้ว

    Bhari yar dada
    But last la ghabrvlas 🤩😆

  • @nooneedd7656
    @nooneedd7656 6 ปีที่แล้ว

    Mr jeevan, shevati dakhavleli open Jeep kuthe milali???

  • @pramodgaikwad123
    @pramodgaikwad123 4 ปีที่แล้ว

    अदभुत विलोभनीय चांदोली अभयारण्य
    धन्यवाद विडिओ साठी दादा