Welcome Somnath sir We love you so much. Excellent photography and drone photography You have captured beautiful scenery ,birds, animals. Extra ordinary sceneries like ice field. Thanks sir ❤ Well done.
खूप छान दर्शन घडवलत आम्हाला कान्हाचं 👍🏻 आम्ही आता डिसेंबर मध्ये गीर सफारी केली तेव्हा सकाळी 6.30 च्या स्लॉट मध्ये आत शिरलो आणि लगेच 15 मिनिटात 6.45 ला आम्हाला सिंह सिंहीण आणि 2 बच्छडे दिसले.. सार्थकी लागली ती सफारी 😃 तेव्हा ते जीपवाले म्हणाले सकाळच्या स्लॉट मध्ये शक्यतो दिसतातच प्राणी, नंतर मग दिवसभर दिसतील नाही दिसतील सांगू शकत नाही.
1:12 ❤❤ अजून एक छान माहिती पुर्ण video, सोमनाथ दादांच्या मधुर आवाजात ❤❤👌👌👌
Thank you 🙏🏻
खूप छान विडिओ.. आम्ही जानेवारी मध्ये येथे जाऊन आलो.. अप्रतिम आहे कान्हा ❤️❤️❤️
AWESOME AS ALWAYS 🙂
Thank you Nilay
excellent
छान👌🏻👍🏻😊
धन्यवाद 🤗
Mast❤
Very beautiful place❤❤sir
Yes, thanks
वर्णन एक नंबर ❤
धन्यवाद
मस्त एका नवीन ठिकाणी जाऊन आलो असा वाटलं 💯
🙏🏻🙏🏻
Beautiful ❤️ forest 💞 and best photography ❤
Thanks a lot 😊
खुप उत्तम छायाचित्रण सर👌
धन्यवाद
Welcome Somnath sir
We love you so much.
Excellent photography and drone photography
You have captured beautiful scenery ,birds, animals.
Extra ordinary sceneries like ice field.
Thanks sir ❤
Well done.
Thank you 🙏🏻
Nice vlog Sir 👌
Tumche Vlogs khupch chan astat
Thank you 🙏🏻
❤❤❤
👌💐💐💐
After long time of 1 month...finally new video arrived...eagerly waiting...Thank you for sharing such a beautiful video❤
Thank you so much 😀
Sunder ❤
Thank you
Ok 👌👌👌👌👍👍👌👍👍
साहेब तुम्ही मागील जन्मी खूप पुण्य केल असेल त्या मुळे तुम्हाला हे प्रत्यक्ष बगता येत
खूप छान दर्शन घडवलत आम्हाला कान्हाचं 👍🏻
आम्ही आता डिसेंबर मध्ये गीर सफारी केली तेव्हा सकाळी 6.30 च्या स्लॉट मध्ये आत शिरलो आणि लगेच 15 मिनिटात 6.45 ला आम्हाला सिंह सिंहीण आणि 2 बच्छडे दिसले.. सार्थकी लागली ती सफारी 😃 तेव्हा ते जीपवाले म्हणाले सकाळच्या स्लॉट मध्ये शक्यतो दिसतातच प्राणी, नंतर मग दिवसभर दिसतील नाही दिसतील सांगू शकत नाही.
मनपुर्वक धन्यवाद 👍🏻
Great video💐👌
Thank you so much 🙂
सोमनाथ दादा. तुम्ही ह्या सगळ्या जंगल सफारी बुकिंग कशा करता ह्यावर एक माहिती देणारा व्हिडिओ बनवा
👍🏻👍🏻
May महिन्यात जाणे ठीक राहील का
दिवसभर उकाडा असेल पण सफरीला siting सर्वात जास्त होईल
जंगल सफारी किती दिवस आधी करावी लागते? मुंबईवरून कसं जायचं?
आमच्या सारखे दरिद्री आम्हीच.किंवा देवाची खेळी निसर्गाची आवड तर देयाची पण ती कधी पूर्ण नाही होणार याची पूर्ण वेवस्था पण करायची.
सर किती हा उशीर sorry for the words,
🎉
Video 11 दिवसांपूर्वीचा आहे. पण तुम्ही लोक थंडीततले कपडे न् मास्क का घातलेले आहात ?
Video shooting done in January 2024.
एका ठिकाणी आपण Crested Serpent Eagle चा उल्लेख केला आहे,पण मला वाटते की तो Changeable Halk Eagle आहे
ok
सर video जरा लवकर टाकत जा 👏प्लिज
Yes Thank you ,हो येतील आता video वेळेवर