कोरोना काळात गावी आलेलो.... चंद्राचे टिपूर चांदणे....थंडगार वारा सुटलेला... जांभळीच झाड त्यावर किलबिलाट करणारे पक्षी आणि पुरंदरे सरांच अप्रतिम अनुभव व सादरीकरण..... वा!!!!!!!!!
मी मोबाईल वरती किरण पुरंदरेंचा व्हिडिओ लावून बसलो विविध पक्षांचे आवाज मो मोबाईल मधून बाहेर पडत होते समोरच्या झाडावर एक पक्षी त्या आवाजाने प्रतिसाद देत होता मोबाईल मधून किरण पुरंदरेंचा आवाज यायचा तोपर्यंत तो पक्षी ओरडायचा अशी गंमत झाली...
कोरोनाचा काळ आणि लाॅकडाऊन सुरू... साकोली ते नागझिरा असा buffer zone चा रस्ता.. सकाळची वेळ मी आणि माझा मित्र कॅमेरा घेऊन निघून bird photography साठी motorcycle ने निघालो. ऐन जंगलातील रस्त्यावरच या नागझिरा तपस्व्याचे दर्शन झाले. नमस्कार घेतला आणि "काय साहेब कुठे निघालात" हा न विचारावा असा प्रश्न विचारला.. कारण पुरंदरे साहेबांसोबत ऐन जंगलात काय बोलावे ते सुचलेच नाही.. थोडी birding केल्यावर जंगलातीलच एका तलावाकाठी पुरंदरे साहेब दुर्बिण, कॅमेरा, पेन, वही इ साहित्य घेऊन झाडाखाली पक्षीनिरीक्षण करताना दिसले... 45 मिनिटे नागझिरा व परिसर आणि करोना बद्दल आम्ही बोललो.. It was great experience..
अप्रतिम शब्दानुभव ... खरं तर नादानुभव ! मी कापशीची डायरी वाचली आहे . आणि मला वाटतं मराठीच्या इ. ९ वीच्या जुन्या अभ्यासक्रमात तुमचा एक पाठ शिकवल्याचं आठवतंय . बगळ्यावर होता तो .
कधीकधी मला प्रश्न पडतो की माझ्या मायभूमीत महाराष्ट्रात अशी कितीतरी व्यक्ती असेल कितीतरी अचंबित करणाऱ्या अक्षरश भाराऊन टाकणार्या गोष्टी असेल ज्याचा अजून ही मला सुगावा नाही... फारच आभारी त्या सर्वांचे ज्याचा मुळे मला हे सर्व अनुभवायला मिळालं...😇😇😇😇 Thank u yt recommendation
@@avinashssk, Yes, I am fortunate to have spent all my childhood with these amazing people, Dr. Satyasheel, Naik, Dr. B. R. Ambedkar, Dr. Anil Mahabal, Dr. Prakash Gole, Maruti Chittampalli to name few. My father was an epitome of knowledge of birds and Ornithology. All my childhood weekends were either on river bank, or in Jungles or hiking on forts with binoculears counting birds, their sub types, handling snakes, discussing jungles, history etc. etc. etc. Now looking back, I feel like I had a fairytale childhood with all these personalities. To tell you, one day in Mahabaleshwar (Year 1992-93), Kiran sir was going to show us the Jungle and hike in the forest. He was showing and telling stories of everything that was in the Jungle, from trees, plants, shrubs, birds, insects, snakes and all. In 6 hours trek, how much we trekked can you imagine.........200 meters.
किरण भाऊ, नमस्कार ! निसर्ग आणि प्राण्यांविषयीचे खुपच सुंदर तसेच माहितीपूर्ण निवेदन केलेत. विविध पशु पक्षांचे आवाज ऐकून, अगदी जंगलात असल्यासारखे वाटते. खुप आभार!
श्री किरण पुंरदरे जी नमस्कार आज आपला यु टुब्य् वर व्हिडिओ बघितला,आंनद झाला व भारावलो तुमच्या पक्षी व निसर्ग प्रेमाने व जी माहिती आपण शेयर केली त्या बद्दल आभारी,मी राज महल होटल नागपूर मधुसूदन त्रिवेदी
Actually dislike करणारे ३२ लोक जे आहेत त्यांची यादी पण दिसायला हवी होती. त्यांना हा video का आवडला नाही याचं कारण जाणून घ्यायचं आहे. मला १००% खात्री आहे या ३२ लोकांकडे या video पेक्षा नक्कीच महत्त्वपूर्ण आणि जास्तीत जास्त माहिती असणार. Actually या लोकांनी स्वतःहून पुढे येवून त्यांचं ज्ञान share केलं पाहिजे कारण ज्ञान share करतील तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल. 😊😊😊😊
My first video of TH-cam with still in one position not searching for other video'$ ......I love it with my heart ..... my whole body acts as a ear ...❤❤❤
He is , indeed, a moving and talking encyclopaedia of wild life ! But there were not many members of the young generation ( 15 to 40 age group) amongst the audience.
समर्पण ध्यान योग che प्रणेते परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजी तब्बल 20,20 वर्षे हिमालयात ध्यान साधना करत होते. त्यांना 11 दिव्य गुरु झाले. त्यांनी जंगल मधील दिवस 'हिमालय का समर्पण ध्यान योग' ह्या पुस्तकात लिहिले आहे. जिवंत सद्गुरु असून 22 देशामध्ये लाखो लोक ध्यान करत आहे..
कोरोना काळात गावी आलेलो.... चंद्राचे टिपूर चांदणे....थंडगार वारा सुटलेला... जांभळीच झाड त्यावर किलबिलाट करणारे पक्षी आणि पुरंदरे सरांच अप्रतिम अनुभव व सादरीकरण..... वा!!!!!!!!!
आपणाला फक्त बिअर ग्रिल्स माहीत आहे, पण किरण पुरंदरे माहीत नाही... हे सर्व काही अद्भुत आहे..
सत्य
karan western lokana changal mahit ahe marketing aplyala thodi kami gati ahe tyat
मी मोबाईल वरती किरण पुरंदरेंचा व्हिडिओ लावून बसलो विविध पक्षांचे आवाज मो मोबाईल मधून बाहेर पडत होते समोरच्या झाडावर एक पक्षी त्या आवाजाने प्रतिसाद देत होता मोबाईल मधून किरण पुरंदरेंचा आवाज यायचा तोपर्यंत तो पक्षी ओरडायचा अशी गंमत झाली...
Khup mast
Khupach chan nivedan. Janglat gelyasarkhe vatle.
कोरोनाचा काळ आणि लाॅकडाऊन सुरू... साकोली ते नागझिरा असा buffer zone चा रस्ता.. सकाळची वेळ मी आणि माझा मित्र कॅमेरा घेऊन निघून bird photography साठी motorcycle ने निघालो. ऐन जंगलातील रस्त्यावरच या नागझिरा तपस्व्याचे दर्शन झाले. नमस्कार घेतला आणि "काय साहेब कुठे निघालात" हा न विचारावा असा प्रश्न विचारला.. कारण पुरंदरे साहेबांसोबत ऐन जंगलात काय बोलावे ते सुचलेच नाही.. थोडी birding केल्यावर जंगलातीलच एका तलावाकाठी पुरंदरे साहेब दुर्बिण, कॅमेरा, पेन, वही इ साहित्य घेऊन झाडाखाली पक्षीनिरीक्षण करताना दिसले... 45 मिनिटे नागझिरा व परिसर आणि करोना बद्दल आम्ही बोललो.. It was great experience..
पक्षी आवाज काढतात ते तर अद्भूत असतातच ; पण पुरंदरे सरांनी काढलेले पक्षांचे आवाज तेवढेच अद्भूत आहेत 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻😊😊
फांदीवरच्या पक्षासाठी अवघं झाडंच जपायचं... वा, खूप सुंदर
अप्रतिम शब्दानुभव ... खरं तर नादानुभव ! मी कापशीची डायरी वाचली आहे . आणि मला वाटतं मराठीच्या इ. ९ वीच्या जुन्या अभ्यासक्रमात तुमचा एक पाठ शिकवल्याचं आठवतंय . बगळ्यावर होता तो .
स्वयं खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे कीरन पूरंदरे सारखे ऋषीतुल्य व्यक्तीमत्व ऐकायला पहायला मिळालं तुमच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा.
खुप कमी माणसं वेगळ्या वाटेने जगतात 🙏
Well said SAR.. 💐💐
निर्संग माणूस
कधीकधी मला प्रश्न पडतो की माझ्या मायभूमीत महाराष्ट्रात अशी कितीतरी व्यक्ती असेल कितीतरी अचंबित करणाऱ्या अक्षरश भाराऊन टाकणार्या गोष्टी असेल ज्याचा अजून ही मला सुगावा नाही...
फारच आभारी त्या सर्वांचे ज्याचा मुळे मला हे सर्व अनुभवायला मिळालं...😇😇😇😇
Thank u yt recommendation
अप्रतिम. अशा व्यक्तींचे ऐकायला मिळणे म्हणजे मेजवानीच...
अप्रतिम...मला नागझिरा मधे नोकरी करण्या चे भाग्य लाभले..
मी प्राथमिक आरोग्य केंद्र, पांढरी, नागझिरा पासून 15 किलोमीटर आहे, नागझिरा हा विभाग PHC पांढरी आंतर्गत येतो
येथे 3 वर्ष वैद्यकीय आधिकरी महणून काम केलेले आहे खूप मस्त दिवस होते ते
Kay job karta sir
Kasa hota apla anubhav!?
@@ganeshgund4412 contact no dya pls
अप्रतिम सादरीकरण..अप्रतिम निरीक्षण..धन्यवाद सर .तुमचामुळ नागझिरा 400 दिवसाचा 10 15 मिनीटात अनुभवला..
खरच खूप सुंदर आहे। प्रत्येकाने एकदा तरी भेट द्यावी नागझिऱ्याला।
अफलातून . हाडाचा निसर्ग आणि पक्षी प्रेमी. शत कोटि प्रनाम 🙏🙏🙏👏👏👏
जे जंगलात राहिले त्यांच्याच तोंडून ते अनुभव ऐकणे अद्भूत पर्वणी
अशा गोष्टी शब्दात व्यक्त करणे खुपच अवघड
अप्रतिम
Dear Purandare Sir, thanks for mentioning my late father Dr. Ramesh Bidwe as your mentor in the field of Ornithology.
You must be having similar experiences shared by him or might yourself had some, should present those. There should be more people like Sir
@@avinashssk, Yes, I am fortunate to have spent all my childhood with these amazing people, Dr. Satyasheel, Naik, Dr. B. R. Ambedkar, Dr. Anil Mahabal, Dr. Prakash Gole, Maruti Chittampalli to name few. My father was an epitome of knowledge of birds and Ornithology. All my childhood weekends were either on river bank, or in Jungles or hiking on forts with binoculears counting birds, their sub types, handling snakes, discussing jungles, history etc. etc. etc. Now looking back, I feel like I had a fairytale childhood with all these personalities. To tell you, one day in Mahabaleshwar (Year 1992-93), Kiran sir was going to show us the Jungle and hike in the forest. He was showing and telling stories of everything that was in the Jungle, from trees, plants, shrubs, birds, insects, snakes and all. In 6 hours trek, how much we trekked can you imagine.........200 meters.
Ohh ...Very nice
@@ajaybidwe खूपच नशीबवान
निस॔ग प्रेमी पुरंदरे सरांचे अनुभव ऐकुन अप्रत्यक्ष जंगली प्रवास च अनुभवला.सरांना माझा ग्रॅड सॅलुट.
साहेब।।।।।आमी राहतो भंडार आणि गोंदिया ला।।।।नागजीरा मस्त आहे
खूप छान खूप सुंदर अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभ राहिलो आणि जणू काही आपण देखील त्याच भटकंतीचा एक भाग आहोत हे जाणवलं 🙏🙏
खुपच सुंदर..ऐकताना अनुभवायचा प्रयत्न करतोय मस्त या सारखं जीवन नाही! अप्रतिम !
किरण भाऊ, नमस्कार ! निसर्ग आणि
प्राण्यांविषयीचे खुपच सुंदर तसेच माहितीपूर्ण निवेदन केलेत. विविध पशु पक्षांचे आवाज ऐकून, अगदी जंगलात असल्यासारखे वाटते. खुप आभार!
श्री किरण पुंरदरे जी नमस्कार आज आपला यु टुब्य् वर व्हिडिओ बघितला,आंनद झाला व भारावलो तुमच्या पक्षी व निसर्ग प्रेमाने व जी माहिती आपण शेयर केली त्या बद्दल आभारी,मी राज महल होटल नागपूर मधुसूदन त्रिवेदी
खूपच हुशार व्यक्तिमत्व..पक्षीनिरीक्षक..खूप छान आवाज काढतात सर तुम्ही
किरण पुरंदरे ओळखूच येत नाहीत किती बारीक झालेत । मला तर हा माणूस पक्षीच वाटतो ।
लहानपणी सह्याद्री वाहिनीवरील बालचित्रवाणी मध्ये किरण पुरंदरे सरांची पहिल्यांदा ओळख झाली. त्या आठवणी आज पुन्हा एकदा ताज्या झाल्या.
राजकारणी लोकांना खूप लोक ओळखतात, यांना ओळखणारे आपल्यासारखे खूप कमी.
सर,,,,,खरच आज मी धन्य झालो,खरं निसर्गप्रेम
आज मला समजले,कोटी कोटी प्रणाम,
किती सुंदर आणि नैसर्गिक आहे आपल्याला ऐकताना इतके मस्त वाटते तर खरोखर ते बघायला आणि अनुभवयास किती सुंदर असेल
किका... खरंच तुमचे अनुभव आणि भाषा मनाला भिडते ओ. तुम्हाला ऐकणे म्हणजे एक पर्वणी आहे ओ.
पक्षी निरक्षणाचा अनुभव ऐकून खूप छान वाटले अप्रतिम.
शेवटच्या ओळी प्रत्येकाने आपल्या आचरणात आणूया.. big salute to kiran sir
Nice to see you after long time . Beautifully presented. The seen and unseen nature from your eyes . 😍
Actually dislike करणारे ३२ लोक जे आहेत त्यांची यादी पण दिसायला हवी होती. त्यांना हा video का आवडला नाही याचं कारण जाणून घ्यायचं आहे.
मला १००% खात्री आहे या ३२ लोकांकडे या video पेक्षा नक्कीच महत्त्वपूर्ण आणि जास्तीत जास्त माहिती असणार.
Actually या लोकांनी स्वतःहून पुढे येवून त्यांचं ज्ञान share केलं पाहिजे
कारण ज्ञान share करतील तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल.
😊😊😊😊
Dislike karnare dhangad dhinga pahnare ahet,karan tyana tevdhach kalate.
त्यांची आकलनक्षमताच तेवढी. आपण मात्र अत्यंत महत्त्वाच्या बिंदूवर बोट ठेवले आहे.
Kiran purndare sir Tumcha Jungl Veda ya jagat kunhi honar Nahi
Tumahla pranam. Pekshnchi madhur Awaz kadhan devachi krupa tumhla aahe.tumcha madhur knthla.👍🙏🎉
खरे आहे .. पक्षी येतात हो 👌👌❤️ मनापासून काम करतात सर
खूप सुंदर आयुष्य जगताय सर आपण. हेवा वाटतो मला तुमचा!
किरण पुरंदरे सर खूप मस्त माहिती मिळाली आपल्या मुळे ही निसर्गाची ओळख आणि पक्षी प्राणी यांचे आवाज खूप खूप छान
मनापासून नमस्कार साहेब.. निसर्गप्रेमी...
Atishay sundar prakari sangitlay. Khup sundar experience kelay. Aajkal sagle hech sagla miss karaylet
खुप सुंदर,माझा आवडता विषय, भटकंती
पण आपणा सोबत फीरलो तर कीती मजा येईल
You deserve a State and National Prize for this presentation.Mohan rap is my name a Nature lover from childhood.
एकदम भारी,पक्षांचे आवाज खासच.
साहेब आम्हाला पण तुमच्या सोबत अनूभव घेता आला तर खूप छान होइल.
सर , खुप छान व्हिडीओ आणि माहिती.
अस्वलिचा अगदी असाच अनुभव मला सुद्धा आला
आता गंमत वाटते पण तेव्हा.....
खुप प्रेम... साकोली तालुक्यातुन ❤
Sunder.....apratim.... love you purandare ji.........
आनंद भटकल्या शिवाय मिळत नाही.
Dada this video take me in golden days we visited u in nagzira with yardi sir.
अप्रतिम 'निवेदन', फारच सुंदर 👌🏻👌🏻
वाह छानच....निसर्गप्रेमींना मेजवानीच
सर खूप सुंदर.
खरे निसर्ग मित्र.
वा किती छान आहे ही व्हीडिओ.. किरण पुरंदरे सरांचा अनुभव खरच खूप छान आहे... ❤️🙏🙂 अप्रतिम...
Sir Purandare you are impossible.Great.thanks,thanks.
अचाट माणूस आणि अचाट पक्ष्यांचे प्रेम
Some thing new I salute you from bottom of my heart.
You Introduce to us with really Jungle..
जबरदस्त. The real NATURE LOVER. LACS SALUTES SIR. NO ONE CREATE LIKE NATURE.
खूप सुंदर सदरिकरकन .. सगळं मी अनुभवलं असं वाटलं
क्या बात! असा अनुभव एकदा तरी घ्यायला आवडेल..
सर,
खूपच छान अनुभव
असं वाटत ऐकतच राहावं
My first video of TH-cam with still in one position not searching for other video'$ ......I love it with my heart ..... my whole body acts as a ear ...❤❤❤
Wa..Sunder... Kharach khup aanand zhala....God bless you
वाह अप्रतिम, मन न्हाऊन गेलं 👌👌👌
We had your nature slide show in Government Polytechnic, Sakoli During your stay at Nagzira.
Yes....I thinks in 2002 -2003
I was also attended that show.... very Informative and interesting....
That time Kiran sir was Young and Handsome....!!!
खूप सुंदर माहिती मिळाली
Khhhuuuup chhan sir👌👌👌...ur gr8 🙏
फारच छान 👌
He is , indeed, a moving and talking encyclopaedia of wild life ! But there were not many members of the young generation ( 15 to 40 age group) amongst the audience.
Good good and good u r systam of telling the story is so .....so.... impressive thanks
You are amazing Man I would like to meet you once
मस्त
वेगळ्या जगात घेऊन गेलात
Excellent information of birds n jungle. 👏👏
Hats off you sir ......👌👌👌
Apratim. Kiran purandare. Chya barobar aahot aase vatate.
समर्पण ध्यान योग che प्रणेते परमपूज्य शिवकृपानंद स्वामीजी तब्बल 20,20 वर्षे हिमालयात ध्यान साधना करत होते. त्यांना 11 दिव्य गुरु झाले. त्यांनी जंगल मधील दिवस 'हिमालय का समर्पण ध्यान योग' ह्या पुस्तकात लिहिले आहे. जिवंत सद्गुरु असून 22 देशामध्ये लाखो लोक ध्यान करत आहे..
khup chann...,,asc pudhe chalu amhi pnn...........tumchya team la pn khup khup shubhechha💐💐
खरं जग पाहिलेला माणुस ..👌👌👌
Pravin Palaskar ...खरच जगलेला माणुस
सुरेख,थोड फार जंगल फिरलेल आठवले.. 400 दिवस.. अफलातुन. 🙏
Great experience great speech........
Kharch kiranji tumhi gret ahat..
Mi ahe Bhandara Gondia cha..... Nagzira mazyach areat ahe....
*BEST VIDEO EVER SEEN*
अपनास कोटी कोटी प्रणाम
Amazing information
Tumhala pranam sir
फारच छान माहिती
Fabulous...sir
फारच फारच सुंदर अगदी मनातलं
अप्रतिम अनुभव
Aaj me radio show la eklha yanha aflathun experience about nature
क्या बात है यांना भेटायला आवडेल आणी मग त्यांच्याबरोबर जंगलात जायला मज्जा येईल.
Respect Sir ,
what a Great observation .
Khupach superb vaktimatva yancha adarsh thevla pahije saglyani ani swata madhe nisarga babat changes anale pahije
Khup sunder Prerna ghenya sarkhe khup Chan
Ajeetsinh shinde
हृदय स्पर्शी ❤❤❤❤❤
Wah sundar...
Very nice information.... thank s sir
Visit Nigzira everyone
Khupach chan sir
काय उत्साह आहे सरांचा