अतिशय वाईट बांधणी केलेली आहे, ड्राईवर केबिन मधून आत जाताना साउंड प्रूफ दरवाजा असायला हवा, पण तो बांधायला विसरले... लांबच्या प्रवासाला 2 ड्राईवर द्यायला हवे पण बरेचदा दिले जात नाहीत... anyway तुमच्या प्रयत्नांना यश लाभो.
भूषण भाऊ तुमचा प्रवास खूप छान झाला आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत अनुभवला ,आणि माहिती सुद्धा पूर्ण सांगितली धन्यवाद दादा . तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
भुषण.. माझं गाव राजापुर शहरा मध्ये च घर आहे... मला एक खंत आहे की एसटी हळूहळू कात टाकत आहे.. पण एसटी डेपो... एसटी कॅन्टीन.. अजुन ही जीर्ण अवस्थे मध्ये आहे.. हे कधी सुधारणार...
Wah...Vlog ani Full Sleeper Bus ek number....Sawantwadi bus stand baghun anand watla...Maza Mamacha Gaav...Old Memories ahet Sawantwadi ST Stand Baghun...Thank You Very Much... Ani Bus cha Staff pan helping nature cha ahe...Tyanna pan Thanks
भूषण व्हिडिओ छान झाला. प्रवास करण्याचा फील आला. बस ओके आहे पण बस चा टायमिंग जरा लवकर असला तर बरे होईल. बोरिवली देवगड बरोबर सुटली तरी चालेल. जमल्यास वेंगुर्ला पर्यंत अशी एखादी बस सेवा चालू झाली तर अतिशय बरे होईल.
मस्तच ❤ चालक केबिन आणि मेन स्लीपर बर्थ मध्ये एक दरवाजा पाहिजे, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास अजून आरामदायी होईल 😍👌 दरवाजा असला तर इंजिनचा आवाज, पुढून येणारी धुळ आणि हवा याचा प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल 👍
@@Bhushan_The_Explorer कर्नाटकात पहा सगळी कडे leyland च्या बसेस आहेत.आपलं राज्य कर्नाटक पेक्षा सधन आहे,मुंबई, पुण्या सारखी आर्थिक महानगरे आहेत आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आणि दूरदृष्टीपणा कमी पडतो.electric ticket मशीन,MS body बस दुसऱ्याच्या बसेस बघितल्यावर सुरु झाल.अस का होतंय.आपला GDP देशात सर्वात जास्त असताना आपण सर्वात पुढे का नाही???सर्वात आधुनिक आणि आपली ST देशात 1 नंबर का नाही???
Honarch na....South mumbai chi common manas aatta suburban areas madhe shift zali aahet....Jithe jast janta tithe business Ajun tr panvel cha airport pn banaycha aahe😂
प्रवाशांना खूप छान सोय आहे, पण ड्राइवर ला गरम होते केबिन ची रचना व साइड चा आरसा या मध्ये टोटल पॅकआहे... ड्राइवर दादा ला वारेच लागत नाही.. रचना करणारं इंजिनेर ला या उन्हात 7 तास गाडी चालवून बघावे.. मग चेंज करतील कदाचित..... हिरकणी मध्ये खूप प्रॉब्लेम आहे या गोष्टी चा
भुषण, जय कोकण 🚩 विडिओची सुरवात छान केलीत 👍👌👆 ही बस बोरवलीहुन ठाण्यावरून जातेका ते कळलं नाही, रस्ता कसा ते सांगितले तर बरं होईल.येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡🌺
Kalch book keli borivli to kankavali, November sathi . Khup swasta aahe. Ladies asel tar 50 percentage discount. Book kartana orignal aadhar card lagel discount sathi
ashok leyland chasis was needed in this konkan region........body build is not good .....MG should have manufactured this bus.....nice video nice work👍 ....
पुणे कोल्हापूर मार्गावर Karad bypass व satara bypass ने मोकळ्या बसेस नेणारे MSRTC ला महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी stand ला बस न्यावी लागली हे विशेष . सदर बस सर्व ठिकाणी bypass ने नेली असती तर चालले असते.
Best part about these buses is that they have speed governors. I had really great experience travelling in such semi sleeper bus despite having the last seat. Bus was Kolhapur to parel via wakad.
Bhushan bhau , Astvinayak pramanech devichi sadheteen shaktipeeth yatra che vidio pan dakhva . Mage me tumche Astvinayak vidio baghunach " Vighneshwar true and traval madhun Astvinaayak yatra Keli 19 may 2024 la mazya 2 mullanna gheun.
Bhushan bhau, st ne travels sarkhya direct buses suru kelya tr fayda hoil ki nahi? Kai watta tumhala... Jasa for eg Pune nagpur madhe fakt imp stops ghetlya tr, time vatchel, an pravasi pn khup pravas krtil tyane... Coz st chi ek ghan saway aahe stops khup ghete an time wr nahi rahat.. kai watta tumhala hya wr
‼️Bro kitne speed se jaa rahi thi wo samajh nahi aa raha tha toh please aap batao. Me Gujarat se hu aur meri wife Sawantwadi ki to iss Bus me hum ja sakte he Mumbai se.. 😂.Nice video.. Bro aapki awaaz aur bolneka style accha he ‼️Love from Gujarat ‼️🤗
Bus cha colour combination changle ahead pan design Mala nahi avadli. Zuni neem aram bus chi design changli hot mhanne magchya tire var purple patta Ani top full purple Ani black grilĺ
पुढील प्रवासाचे Update मिळवण्यासाठी Follow करा What's Up Channel:- Bhushan The Explorer 👇👇👇
whatsapp.com/channel/0029VaAQAm12phHV7D548K13
छान भूषण भाऊ...तुमच्यामुळे विविध प्रवास, ठिकाणं यांची माहिती मिळते....👍
अतिशय वाईट बांधणी केलेली आहे, ड्राईवर केबिन मधून आत जाताना साउंड प्रूफ दरवाजा असायला हवा, पण तो बांधायला विसरले... लांबच्या प्रवासाला 2 ड्राईवर द्यायला हवे पण बरेचदा दिले जात नाहीत... anyway तुमच्या प्रयत्नांना यश लाभो.
Yes 💯
शयनयान बसेस चालू केल्याबद्दल एसटी महामंडळाला धन्यवाद.
🙏🏻👍👍👍
भूषण भाऊ तुमचा प्रवास खूप छान झाला आणि आम्ही सुद्धा तुमच्यासोबत अनुभवला ,आणि माहिती सुद्धा पूर्ण सांगितली धन्यवाद दादा . तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
Dhanywad Bhau 😊🙏🏻🙏🏻
Vidio jara lahan kara
भुषण.. माझं गाव राजापुर शहरा मध्ये च घर आहे... मला एक खंत आहे की एसटी हळूहळू कात टाकत आहे.. पण एसटी डेपो... एसटी कॅन्टीन.. अजुन ही जीर्ण अवस्थे मध्ये आहे.. हे कधी सुधारणार...
Rajapur ST Stand Canteen 😢
Wah...Vlog ani Full Sleeper Bus ek number....Sawantwadi bus stand baghun anand watla...Maza Mamacha Gaav...Old Memories ahet Sawantwadi ST Stand Baghun...Thank You Very Much... Ani Bus cha Staff pan helping nature cha ahe...Tyanna pan Thanks
😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
लई भारी आहे व्हिडिओ मित्रा 👌👌
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोरया ❤
🙏🏻🙏🏻😊😊
भूषण व्हिडिओ छान झाला. प्रवास करण्याचा फील आला. बस ओके आहे पण बस चा टायमिंग जरा लवकर असला तर बरे होईल. बोरिवली देवगड बरोबर सुटली तरी चालेल. जमल्यास वेंगुर्ला पर्यंत अशी एखादी बस सेवा चालू झाली तर अतिशय बरे होईल.
Ho Timing lavkar pahije 6.00 Pm pan Chalel
मस्तच ❤
चालक केबिन आणि मेन स्लीपर बर्थ मध्ये एक दरवाजा पाहिजे, जेणेकरून प्रवाशांचा प्रवास अजून आरामदायी होईल 😍👌
दरवाजा असला तर इंजिनचा आवाज, पुढून येणारी धुळ आणि हवा याचा प्रवाशांना होणारा त्रास कमी होईल 👍
Door pahije Engine sound khup yeto
खूप छान vdo दादा finally Sawantwadi किंवा kudal पर्यंत sleeper ST chi bus❤
Panjim janar aahe
कोकणसाठी एखादी सकाळी बससेवा सुरू करावी कारण कोकणचं सौंदर्य मुलांना पहाता येईल.लांजा राजापूर येईपर्यंत अंधार असतो
सौदर्य आता राहिल कुठेय जंगल तोडुन आता जागो जागी फॅक्टरी बिल्डींग बनवल्या आहे आधी सारखं आता काहिच फिल होत नाही कुठे नेऊन ठेवल कोकण आपल😢😢
@@aniketkadam2321 तरीही धावते डोंगर सापाच्या वेगाने पळणारा नागमोडी रस्ता हे अनुभवला आपली एसटी बसच हवी.आता नवीन रूपांतर झाले आहे खुप छान वाटेल
जेव्हा ही बस प्रवाशांनी पूर्ण भरली जाईल तेव्हा चालक व वाहक यांचे करिता बसण्या साठी किंवा झोपण्यासाठी चालक केबिन मध्ये सोय करायला पाहिजे होती
मस्त सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 29:23 हे चांगले चांगले
SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 namasakar dada nathkhola jabardast vdo 👌👍
Shree Swami Samarth
@@Bhushan_The_Explorer 🌹🙏👍
खुप छान ब्लॉग धन्यवाद, जय शिवराय
🙏🏻🙏🏻😊😊🚩🚩
Bhushan chan mahity dili.
Thanks
Dhanywad 😊🙏🏻🙏🏻🙏🏻
@3.56 doke ka window chya baher kadhayache ? So what they have done is correct
3 शयनयान बसेस चालू झाल्यात....बांदा -बोरिवली,बांदा-मुंबई central आणि बांदा लातूर....☺️☺️
Latur Kankawali Depot chi aahe
@@Bhushan_The_Explorer bhushan tu kiti mithha dostos ...ani bolto pn tasach ..ekdm zhama
कॅमेरा कोणता आहे
AC lavli Tr kup Shan hoil
@@janardandalvi5906 ho but koknat AC buses and Passengers not possible except Season
तुमचे विडिओ नेहमीच माहिती पूर्ण असतात आणि ह्या विडिओ मधून देखील छान माहिती मिळाली आणि रोड कसे आहेत त्याची पण माहिती ध्या धन्यवाद
Yes 👍
दादा तुम्ही फार चांगले व्हिडिओ दाखवून माहिती पण छान देता😊
1:31 महामंडळ leyland च्या चेसिस का वापरत नाही याच उत्तर कोणी देईल का माहित असेल तर??
Ashok Leyland Chasis nahi ghet karan budget problem
@@Bhushan_The_Explorer कर्नाटकात पहा सगळी कडे leyland च्या बसेस आहेत.आपलं राज्य कर्नाटक पेक्षा सधन आहे,मुंबई, पुण्या सारखी आर्थिक महानगरे आहेत आपल्याकडे राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आणि दूरदृष्टीपणा कमी पडतो.electric ticket मशीन,MS body बस दुसऱ्याच्या बसेस बघितल्यावर सुरु झाल.अस का होतंय.आपला GDP देशात सर्वात जास्त असताना आपण सर्वात पुढे का नाही???सर्वात आधुनिक आणि आपली ST देशात 1 नंबर का नाही???
❤❤ लय भारी ❤❤😊😊 Nice Journey 😊😊
Nice infomative video …traveling in night and covering almost eveything without enough sleep ..My best wishes to our ST and to you too
Thank you 😊
Kaay bolayacha bhawa .......konkancha naad nako......love so much..... specially traveling with Buses St , Mahalaxmi, Giroba, Jagdamba, Vaidehi
St ची वंदे भारत 🔥🔥🔥🔥🔥
खूप कमी अपेक्षा आहेत मग तुमचा st kadun. AC sleeper with great graphics aali tar tyala vande Bharat bola.
@@thebeardedbiker4321 नाही st सध्या चांगल काम करत आहे कोल्हापूर पुणे मार्गांवर इलेक्ट्रिक शिवाई सुद्धा नवीन सुरु झाल्या आहेंत
@@thebeardedbiker4321 Sadhya tari Sleeper Bus Changlya rahilya tar lavkrat lavkar AC Buses yetil but Long Route lach fyda aahe
@@Bhushan_The_Explorer bhushan tuza face maza pen*s sarkha ahe ekdm
Sukhad pravasacha anubhav.....dhanyawad ST Mahamandal
🙏🏻😊
कोकण मध्ये जाणाऱ्या बसेस पूर्वी मुंबई सेंट्रल, परेल डेपोतून सुटायच्या पण आता बोरिवलीवरून सुटतात। एक दुर्दव्य गोष्ट।
Hona
Ka durdevya?
Honarch na....South mumbai chi common manas aatta suburban areas madhe shift zali aahet....Jithe jast janta tithe business
Ajun tr panvel cha airport pn banaycha aahe😂
खूप छान विडिओ भूषण चांगली माहिती दिली धन्यवाद 👍🏾🙏
"Shree Swami Samarth"❤️❤️❤️❤️
Shree Swami Samarth
Good development by msrtc for kokan.
प्रवाशांना खूप छान सोय आहे, पण ड्राइवर ला गरम होते केबिन ची रचना व साइड चा आरसा या मध्ये टोटल पॅकआहे... ड्राइवर दादा ला वारेच लागत नाही.. रचना करणारं इंजिनेर ला या उन्हात 7 तास गाडी चालवून बघावे.. मग चेंज करतील कदाचित..... हिरकणी मध्ये खूप प्रॉब्लेम आहे या गोष्टी चा
Pharch chan prawas .thank you.
😊🙏🏻🙏🏻
महाड गांव ऍमेझॉन खोपाबार तुमसे धन्यवाद
भुषण, जय कोकण 🚩 विडिओची सुरवात छान केलीत 👍👌👆 ही बस बोरवलीहुन ठाण्यावरून जातेका ते कळलं नाही, रस्ता कसा ते सांगितले तर बरं होईल.येवा कोकण आपलाचं आसा, तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡🌺
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ 🙏
Dhanywad 😊😊
खूप छान आहे st स्लीपर ची सफर मस्त व्हिडिओ छान
😊😊🙏🏻🙏🏻
Dada kup chan information dilat tumi
Conductor cum Driver कुडाळ डेपो चा आहे काय ?
Ho Kudal Aagar chi bus aahe
Kudalchi nahi ahe bas
Nice info ❤
I am from shiroda & vengurla both ❤
Thank you
वेंगुर्ल्यात कधी सुरु होणार
❤❤❤❤❤
खूप माहितीपूर्ण विडिओ..
Nice and very Informative video Sir. Keep it up.
18:57 ओळख खऱ्या ST प्रेमी ची ❤
नॅन्सी कॉलीनीच्या स्थानाकातून किती वाजता सुटते?
Evening 7.00 Pm
Bus kuthe pathvaychi garaj nahi mitra???
Pls explain
Mhanje
Kalch book keli borivli to kankavali, November sathi . Khup swasta aahe. Ladies asel tar 50 percentage discount. Book kartana orignal aadhar card lagel discount sathi
ashok leyland chasis was needed in this konkan region........body build is not good .....MG should have manufactured this bus.....nice video nice work👍 ....
Yes Leyland Lover ❤️
सकाळी हवी होती, आणि बस फारच त्रास दायक वाटली.
Night Express Journey aahe fakt time lavkar pahije pravas aarmat hoil
पुणे कोल्हापूर मार्गावर Karad bypass व satara bypass ने मोकळ्या बसेस नेणारे MSRTC ला महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी stand ला बस न्यावी लागली हे विशेष . सदर बस सर्व ठिकाणी bypass ने नेली असती तर चालले असते.
Best part about these buses is that they have speed governors. I had really great experience travelling in such semi sleeper bus despite having the last seat. Bus was Kolhapur to parel via wakad.
Yes that also available
मराठी येत नाय काय??? जय महाराष्ट्र 🚩🚩⛳⛳⛳
@@gabbar_jan_blossom4834 maka tar malvani pan yeta pan ta saglyanka samjhacha nay na. Mhanan English.
@@gabbar_jan_blossom4834 😊😊🚩🚩🚩
@@AkshayNaik404 येडझव्या
Bhushan bhau , Astvinayak pramanech devichi sadheteen shaktipeeth yatra che vidio pan dakhva .
Mage me tumche Astvinayak vidio baghunach " Vighneshwar true and traval madhun Astvinaayak yatra Keli 19 may 2024 la mazya 2 mullanna gheun.
Khup mast banda bus sthanak baghun chan vatala❤️
😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
Overtakes was superb🔥
❤️❤️❤️
Bhushan bhau, st ne travels sarkhya direct buses suru kelya tr fayda hoil ki nahi? Kai watta tumhala... Jasa for eg Pune nagpur madhe fakt imp stops ghetlya tr, time vatchel, an pravasi pn khup pravas krtil tyane... Coz st chi ek ghan saway aahe stops khup ghete an time wr nahi rahat.. kai watta tumhala hya wr
Ho tech ek bus aahe lavkarch video yeil non-stop Sawantwadi to Mumbai Via Pune On Time Bus
Very nice and informative video.
4:35 ya volvo 9600 bus pan st mdhe yayla pahije sleeper ac bus long route sathi.
Possible nahi honar ti bus non-stop pahije aani passenger pan
Mast hota video full information bhetali❤
Dhanywad Sir 🙏🏻😊😊
Video खूप छान झाला
Saman kuthe thevyach ajune extra jaga ahe ka
Nicely Vedio #Kankavli
मालवण साठी चालू करा
Nice video 👍👍👍👍👍
Dada Thane to Khed, chiplun nhi ka bus hya tr borivali Varun sutanarya ahet
Sleeper buses nahi
सावंतवाडी आगार 👑👑 आहे ना
आणि मुंबई सेंट्रल सावंतवाडी via पुणे ही पण सुरु झाली आहे त्याचा पण विडिओ बनव ना
Ho 👍👍
Ticket kuthli side na booking karacha aahe
Purvi ghadage patil buses hotya khup comfortable ani resaoneble
खूप छान सुंदर मस्त 👌👍💖💞😍💕❤️
I personally Feel should have 2driver and one conductor when route is more than 500 kms. MSRTC please make note.
Yes 👍
नाशिक ते नागपूर बस प्रवास करा
Fantastic vlog bhushan dada 😍
Dhanywad
😍लय भारी भावा.... 👌
नविन माहिती मिळाली छान!👌
Dhanywad
छानच व्हिडीओ. नादच खुळा
😊🙏🏻🙏🏻
Mangaon nantar mahad
Khup sundar
Dhanywad
4 February pasun konkan Kanya express/mandovi express madhle 2 sleeper dabbe Kami karun 3ac economy karnyat yenar ahe.i think so?
Ho zalech karnar kay booking sathi economy aahe
चांगला छंद जोपासला आहे..छंद माणसाला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात
I liked this video
खूपच छान
Dhanywad 🙏🏻🙏🏻
‼️Bro kitne speed se jaa rahi thi wo samajh nahi aa raha tha toh please aap batao. Me Gujarat se hu aur meri wife Sawantwadi ki to iss Bus me hum ja sakte he Mumbai se.. 😂.Nice video.. Bro aapki awaaz aur bolneka style accha he ‼️Love from Gujarat ‼️🤗
Top Speed 80
Laibhari aahe Bus pan Driver & Vahak sahti toda jaga kale pahije❤❤😊😊
Borivali Mumbai made yet ka
Nice video
He bus Ani bakichya buses chakchakit theva He bus ata chaan distey pan driver changle theva nyter hya pan convert hotil
hya bus madhe handicap ch pass chalto ka
# आमचा कुडाळ
Nice video ❤❤
Ya buscha talera la stop aahay ka
Band zali bus aata 😖
Ka
सुहाना सफर.❤
❤️❤️👍
Bus cha colour combination changle ahead pan design Mala nahi avadli. Zuni neem aram bus chi design changli hot mhanne magchya tire var purple patta Ani top full purple Ani black grilĺ
Yes
ही गाडी चिपळूणला जुन्या स्टँड ला थांबते का? का फक्त शिवाजीनगर स्टँड ला? कृपया कळवावे. धन्यवाद!
Donhi thikani
Daryving. Mast❤ daryvar maat❤
Nagpur to pune, 2 new sleeper bus start ho gaye hai
Ho chalu zalya aahet
Tumche video mast ahet,tumhala next video karta subhecha ❤
Dhanywad Bhau 😊🙏🏻🙏🏻
मालवण साठी नक्की विचार करायला हवा कारण तिथपर्यंत रेल्वे नाही आहे तिकडे छान रिस्पॉन्स मिळेल
Ho yes Mumbai To Malvan Night Queen
Mast chaan bus aahe jaanar ya bus ne
🙏🏻👍👍🙏🏻
बीड जिल्ह्यात २ आगारात बस आलेली आहे, अंबाजोगाई ते कुर्ला, ( अंबाजोगाई आगार) , बीड- कोल्हापूर (बीड आगार)
Dhanywad Bhau 🙏🏻🙏🏻😊😊Yetoy Next Week Beed la
jogeshwari la bus kuthe thambte
# ❤️ आमचा बांदा ❤️
Ya bus chi booking kashi karaichi pls guide