ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कोकणातून धावणार🌳"वंदे भारत एक्स्प्रेस"🚆 Konkan Railway’s 1st Vande Bharat Express|Full Information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 521

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental ปีที่แล้ว +44

    @14.10 खेड स्टेशन दिसलं.....1995 साल दिवाळीच्या सुट्टीत आम्ही कोकणात आलो होतो .....आणि तेव्हा खेड स्टेशन च्या जवळ जो पुल आहे तिथे आमची गाडी driver ने थांबवली ...आणि फार अभिमानाने त्यांनी आम्हाला रेल्वे लाईनचे काम चाललेले दाखवले .....आम्ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि खेडच्या रेल्वे लाईन वरुन चालत गेलो ....मोठमोठ्या मशिन पाहिल्या ....ही लाईन टाकत असतानाचे आम्ही साक्षीदार आहोत .....आणि आज 28 वर्षानी त्याच लाईन वरुन "वंदे भारत" जात आहे ..... किती अभिमानाची गोष्टं आहे !!! ❤❤❤ जयहिंद

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 ปีที่แล้ว +26

    घर बसल्या वंदे भारत मध्ये बसून प्रवास केल्याचा आनंद मिळाला. खरंच पावसाला नुकतीच सुरुवात झाली तरी कोकण हिरव्या गालिचा पसरल्यासारखे नटलेले पाहून प्रसन्न वाटले. लवकरच वंदे भारत मधून प्रवास करण्याची इच्छा आहे

  • @sk-nc9qd
    @sk-nc9qd ปีที่แล้ว +41

    भूषण व विजय तुम्हा दोघांचेही आभार, मराठी यूट्यूबरची अशीच प्रगती होवो.💐

    • @psm4727
      @psm4727 ปีที่แล้ว +1

      गाडीची काळजी घ्या ,स्वच्टं ठेवा

    • @sk-nc9qd
      @sk-nc9qd ปีที่แล้ว

      @@psm4727 तू सुद्धा गाडी स्वच्छ ठेव.

    • @user-vc1gq3ge9w
      @user-vc1gq3ge9w ปีที่แล้ว

      विजय अन् भूषण यांच्या सारखी ब्लाॅगींग कुणी च करु शकत नाही लै भारी

  • @narayanparab6729
    @narayanparab6729 ปีที่แล้ว +6

    कोकणातुन वंदे भारत एक्सप्रेस धावणार त्याचे एवढे कौतुक करण्याची गरज नाही.कारण सर्वसामान्य माणसाला कोकणात जाण्यासाठी खात्रीशीर तिकीट मिळणे महत्त्वाचे आहे. भूषण तू बनविलेला व्हिडिओ लयभारी झाला.

  • @girishukla1104
    @girishukla1104 ปีที่แล้ว +3

    मुम्ब् इ ते गोवा चा वंदे भारत चा हा व्हिडीओ खूपच छान वाटला.. आणि प्रत्यक्ष प्रवास करत आहोत असा भास झाला ... फक्त ईश्वर चरणी प्रार्थना प्रत्येक् प्रवाश्याने सुजाण नागरिका सारखे वागून स्वच्छता राखावि . आणि आपल्या देशाची मालमत्ता आपली मालमत्ता समजून वापरावी... धन्यवा द ...

    • @maltishirdhankar4788
      @maltishirdhankar4788 ปีที่แล้ว +1

      Short travel majeshir vatto karan 10 taas akachjagi kantala yeti and trash pan hot uusto . 2nd thing vikas phhat phate hoil.karan gujaratla dhandyachi iod aslaymule chityna vatte kokanasarkhi udashi nahi barakat pahije.asso haul haul hoil sujalam suflam

  • @kedarkerkar8591
    @kedarkerkar8591 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम प्रवास झाला . तू दिलेली सगळी माहिती, निसर्गाचं देखणं रुप, आणि तुझी गोड वाणी🥰. छान वाटलं .❤

  • @aashishhaldankar381
    @aashishhaldankar381 ปีที่แล้ว +3

    व्हय म्हाराजा 👍
    भुषण तुझा हा व्हिडीओ खुप सुंदर होता. तुझ्या कडून वंदे भारत ट्रेन ची जी माहिती मिळाली आम्हा लोकांना, त्या बद्दल मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो. 👍🙏🏽😘💕💕

  • @chellappaasirvatham2486
    @chellappaasirvatham2486 ปีที่แล้ว +26

    Beautiful Konkan especially during monsoon, the Government of Maharashtra should promote tourism of these regions.

  • @mayurPdoffical
    @mayurPdoffical 3 หลายเดือนก่อน

    कोंकण रेल्वेचो मोग आनी गोंयचो मोग Love of Konkan Railway and love of Goa

  • @ladsagar
    @ladsagar ปีที่แล้ว +7

    भूषण भावा खूप मस्त
    प्रवासा मध्ये खूप मज्जा केली आपण
    लवकरच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बनवूया

  • @SK-of8fm
    @SK-of8fm ปีที่แล้ว +5

    रेल्वे ने पहिल्या दिवशी जे यूट्यूबर् बोलावले होते त्यांच्या व्हिडिओ पेक्षा आजची तुझी व्हिडिओ बघताना जास्त मजा आली.

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 6 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ

  • @upendrasakekar2167
    @upendrasakekar2167 ปีที่แล้ว +3

    भुषणदादा, आपण आपल्या व्हिडिओमधुन भारत जोडोचे महान कार्य करीत आहात, आपणास अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

  • @nishaghodvinde2783
    @nishaghodvinde2783 4 หลายเดือนก่อน

    . .. khup Chan vidio

  • @AnishKadam-o1n
    @AnishKadam-o1n หลายเดือนก่อน +1

    Ratnagiri 💙

  • @arohigawde3224
    @arohigawde3224 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर व्हिडिओ amezing

  • @shridattathengil4405
    @shridattathengil4405 ปีที่แล้ว +1

    Awesome Vlog ❤️💐💯

  • @latas2755
    @latas2755 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर video आहे, मी वंदे भारत रेल्वे baddle फक्त ऐकून होते, पन हा video बघितल्या नंतर मला रेल्वे baddle चि संपूर्ण माहिती मिळाली! खरच! घरबसल्या कोकणातील नयन रम्य दृश्य बघायला मिळाले ! धन्यवाद 🙏

  • @mayurPdoffical
    @mayurPdoffical 3 หลายเดือนก่อน

    गोंयचो मोग ❤️ आनी क्रिस्तांव ✝️ जाल्ल्याचो अभिमान आसा I love Goa ❤️ and am proud to be a Christian ✝️

  • @user-fv9il7ti1z
    @user-fv9il7ti1z ปีที่แล้ว +3

    Vande Bharat Train Is Very Good Train & Time Saving Train

  • @sanchitsurve654
    @sanchitsurve654 ปีที่แล้ว +4

    नादखुळा Dada Majach aali Vande bharat aplya Kokan Route var chaltey❤❤❤

  • @sureshtemkar7774
    @sureshtemkar7774 5 หลายเดือนก่อน

    भुषण तुझे आभार मानावे तेवढे थोडेच! खूप छान माहीती दिलीस. तुझ्या सोबत आम्ही सुद्धा प्रवास करतोयं असच वाटत होतं. या गाडी संबंधी येवढी सुंदर माहिती क्वचितच कोणी दिली असेल. त्या बद्दल पुन्हा एकदा तुझे आभार मानतो. श्री स्वामी समर्थांच्या आशिर्वादाने उत्तरोत्तर तुझी अशीच प्रगती होवो! धन्यवाद.🙏

  • @pranavsalunke8806
    @pranavsalunke8806 ปีที่แล้ว +2

    # आमची रत्नागिरी ❤

  • @sangeetamulye4935
    @sangeetamulye4935 7 หลายเดือนก่อน +1

    # aamcha ratnagiri

  • @jayantsurve1121
    @jayantsurve1121 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @Bhbfitness100
    @Bhbfitness100 ปีที่แล้ว +12

    Best journey forever ❤

  • @surajdavari875
    @surajdavari875 11 หลายเดือนก่อน

    Video chan banvala ahe, 1no

  • @sujitkhaire5848
    @sujitkhaire5848 ปีที่แล้ว +4

    नाद खुळा st प्रवास असो नाहीतर रेल्वे प्रवास परफेक्ट माहिती देणारा भूषण आणि विजय भाऊ ❤❤❤ माझं गाव दिसलं जिते रेल्वे स्टेशन..

    • @Bhushan_The_Explorer
      @Bhushan_The_Explorer  ปีที่แล้ว +1

      😊😊

    • @user-vc1gq3ge9w
      @user-vc1gq3ge9w ปีที่แล้ว +1

      भाऊ एक नंबर कमेंट केली स विजय आणि भूषण यांच्या सारखे ब्लाॅगर कुणी चार नाहीत 😀😁👌👌👌👌👍👍👍👏👏👏👋👋🙏🙏🙏येक नंबर शुटिंग. हाय बर्का

  • @nishalimaye8457
    @nishalimaye8457 ปีที่แล้ว +1

    Very good information and happy journey

  • @user-dx2zc8pk5b
    @user-dx2zc8pk5b ปีที่แล้ว

    Mast mast ekadam bhari mi sudha kokanatloch asa

  • @jayantgosar6302
    @jayantgosar6302 6 หลายเดือนก่อน

    Good 👍 Thanks brother

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 10 หลายเดือนก่อน

    Good👍👍👍

  • @sachinchumbalkar6990
    @sachinchumbalkar6990 ปีที่แล้ว +2

    Mast video Aahe

  • @rugvedjuvekar8279
    @rugvedjuvekar8279 4 หลายเดือนก่อน +1

    #Ratnagiri#MH08#BhushanTheExplorer

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 ปีที่แล้ว +1

    Khupchan sunder video

  • @rameshnaryanshetty1376
    @rameshnaryanshetty1376 ปีที่แล้ว +1

    Thank u sir vande Bharat ki journey show kar ne ko

  • @rameshsurve314
    @rameshsurve314 ปีที่แล้ว +1

    खूप छान... वंदे भारत ची सफर दाखवलीत
    तुम्हाला व तुमच्या चॅनेल ला खूप शुभेच्छा
    धन्यवाद 🙏

  • @arvind2556
    @arvind2556 ปีที่แล้ว +10

    11:53 मागे काही वर्षा पूर्वी ह्याच सावित्री नदीत एक एस्टी बस दुर्घटना 😢😢😢आणि अज्ञात वाहनाने व व्यक्ती 😢😢😢🙏

  • @muktanandsk
    @muktanandsk ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप छान बनवला आहे , धन्यवाद

  • @anantpednekar3345
    @anantpednekar3345 ปีที่แล้ว +1

    मित्रा, प्रवास वर्णन उत्तम. पुढील प्रवासाकरिता शुभेच्छा!

  • @shailamulik58
    @shailamulik58 ปีที่แล้ว +1

    Bhushan thanks for sharing Awesome n beautiful Video of Vande Mataram train

  • @shreeyakadu8614
    @shreeyakadu8614 2 หลายเดือนก่อน

    #Ratnagiri #Maharashtra 08❤

  • @omszone.
    @omszone. ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र माऊली एक नंबर व्हिडिओ ❤
    मराठी पाऊल पडते पुढे 👍🏻

  • @sanjaymestry65
    @sanjaymestry65 ปีที่แล้ว +1

    ,खूप सुंदर आणि सविस्तर माहीती दिल्याबद्दल आभार!

  • @user-lm7wh6vi5w
    @user-lm7wh6vi5w ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली सर... धन्यवाद 👍👍

  • @sandeepkuveskar8452
    @sandeepkuveskar8452 ปีที่แล้ว +1

    ना द खुळा.... मस्त्त झाला विडिओ वंदे मातरम् ट्रेन चा..

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त गाऱ्हाणं

  • @user-hc9ud6ks7v
    @user-hc9ud6ks7v ปีที่แล้ว +1

    छान छान व्हिडिओ असतात पाहून आनंद झाला माहिती मिळते

  • @gurunathbhagwat2275
    @gurunathbhagwat2275 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ....

  • @weseeker
    @weseeker ปีที่แล้ว

    Nice journey of vande bharat😍😍

  • @sadadhivteli1353
    @sadadhivteli1353 ปีที่แล้ว

    Nice vdo

  • @harshvardhanplayz47
    @harshvardhanplayz47 ปีที่แล้ว +8

    Prolly if they Launch Vande Bharat Sleeper version It will be the most luxurious train in terms of features and design fr
    प्रोली जर त्यांनी वंदे भारत स्लीपर आवृत्ती लाँच केली तर ती वैशिष्ट्ये आणि डिझाइनच्या बाबतीत सर्वात आलिशान ट्रेन असेल.

  • @shivrajmorajkar9527
    @shivrajmorajkar9527 ปีที่แล้ว +1

    SRI SAWAMI SAMARATH 🌹 🙏 Namasakar Dada 🌹 🙏 Congrats Tumahala Navin Train 🚆 Vande Bharat Start Jale Badal 👌👍🙌🎊💥🔥🥳

  • @kaushikamberkar8792
    @kaushikamberkar8792 ปีที่แล้ว +5

    फक्त या विकासाच्या बाबतीत लक्ष केंद्रित करून एक ठरवून ठेवा कोकणातल्या जमिनी विकू नका परप्रांतीय येण्याचा मार्ग मोकळा करून देतोय याचे भान ठेवून ऊदया उपरे म्हणून आपण आपल्या जागेवर परक्या प्रमाणे यावे लागेल

  • @shashikantpawar4781
    @shashikantpawar4781 11 หลายเดือนก่อน

    Mast

  • @kokanwari
    @kokanwari ปีที่แล้ว +1

    खरच आम्हाला देखील बघता आली वंदे भारत एक्स्प्रेस

  • @suyogbagade843
    @suyogbagade843 ปีที่แล้ว

    या गाडीचा वेग एक्सप्रेस गाडीच्या एवढाच आहे थोडाफार फरक असेल परंतु वास्तव काय आहे, या गाडीला इतर गाडीच्या मानाने पहिल जाऊ दिले जाते त्यामुळे ही गाडी निर्धारित वेळेत पोहोचते. भारतीय रेल्वेच्या रुळांची क्षमता ही 120 ते 130 प्रति तास इतका भार सहन करण्याची आहे जर यापेक्षा अधिकचा जर वेग असेल तर भविष्यात रूळ कमकुवत होऊन अपघात होऊ शकतात. गाडीचा अंतर्गत आणि बाह्य रूप बदललेले आहे. पण इंजिनची क्षमता वाढलेली दिसत नाही. ही गाडी चालू करण्याअगोदर कोकण रेल्वेच्या इतर गाड्यांची व्यवस्था लावायला हवी होती. पुरेसे थांबे, अधिकच्या गाड्या सुरू करायला हव्या. दरदिवशी ट्रेन फुल असतात. ह्या गाडीचे तिकीट 1500 पासून 3500 पर्यंत आहे त्यामुळे सामान्य माणसाला तसा थेट फायदाच नाहीये.

  • @Monud555
    @Monud555 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @sachingade5920
    @sachingade5920 4 หลายเดือนก่อน

    #Ratnagiri

  • @user-nv7mz5yu1d
    @user-nv7mz5yu1d ปีที่แล้ว +1

    Video mast aahe

  • @ganeshthakur8257
    @ganeshthakur8257 ปีที่แล้ว +8

    "याला म्हणतात आंधळ दळतय कुत्र पीठ खातय "वन्दे भारत सारख्या एक्सीक्युटीव्ह ट्रेन ऐवजी कोंकणात जाणाऱ्या सामान्य माणसाला द्वितीय श्रेणी असलेली गाडी चालू केली तर कोंकणी माणसाला नक्की आनंद होईल
    कोंकण ची प्रगती नक्की व्हावी पण सर्वसामान्य माणसांचा सुद्धा विचार नक्की करावा

  • @pandurangmhatre6049
    @pandurangmhatre6049 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ बनवला आहेस , सर्व माहिती छान दिली आहेस. धन्यवाद

  • @prasadtetambe2319
    @prasadtetambe2319 ปีที่แล้ว +2

    Ekdaum nadkhula 👍 nice journey vlog bro 🙏

  • @bhanudassalunkhe80
    @bhanudassalunkhe80 ปีที่แล้ว +2

    खूप छान ❤❤❤

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 ปีที่แล้ว +1

    खुप चांगलो व्हिडिओ झालो. आणि माहिती सुद्धा खुप चांगली सांगलस. तेव्हा तुका खुप-खुप शुभेच्छा!.

  • @ravindraattawar655
    @ravindraattawar655 ปีที่แล้ว +2

    Beautiful bro good work

  • @veenatandel4990
    @veenatandel4990 ปีที่แล้ว +1

    Good information. Nice vlog.Thanks for details 😊

  • @nikhil16566
    @nikhil16566 ปีที่แล้ว

    होय महाराजा

  • @jitendrajadhav9212
    @jitendrajadhav9212 ปีที่แล้ว +1

    खुप छान वाटल व्हीडीओ बघुन

  • @jd4434
    @jd4434 ปีที่แล้ว +1

    Wah ❤

  • @ravindrabapat4261
    @ravindrabapat4261 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ ❤
    विजय व तूला खूप खूप शुभेच्छा👍🙏

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 ปีที่แล้ว +3

    भारीच भावा👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻❤❤❤❤❤❤

  • @shreepadkadam8768
    @shreepadkadam8768 ปีที่แล้ว +2

    Shree Swami Samarth. 🌹🌹

  • @MRNCreations36
    @MRNCreations36 ปีที่แล้ว +1

    #MH08

  • @rahuljadhav5817
    @rahuljadhav5817 ปีที่แล้ว +1

    Bhushan भाऊ खूप आनंद झाला वंदे भारत एक्स्प्रेस चा व्हिडिओ पाहून, मि वाटच पाहत होते, की मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस कधी चालू होते ते.

  • @Sandeep_Bait
    @Sandeep_Bait ปีที่แล้ว +1

    छान विडीओ

  • @firozhamid2333
    @firozhamid2333 ปีที่แล้ว

    Ek number

  • @sunilgaonkar
    @sunilgaonkar ปีที่แล้ว

    very nice informative video 👍👌Bajaate Raho !

  • @roshanmahajan9134
    @roshanmahajan9134 ปีที่แล้ว +1

    Khup chan vande bharat express ne pravas jhala

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 ปีที่แล้ว

    Nice one vdo n maahiti sudha chhan dili 👌👌👌

  • @ujwalaykar4402
    @ujwalaykar4402 ปีที่แล้ว +2

    लय भारी नाद खुळा प्रवास करतोय आमी तुज्या सोबत मझ्या येतेय #04 #07 आमी मालवणी ❤

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 ปีที่แล้ว +1

    Nice..👍

  • @prafuldhopawkar3149
    @prafuldhopawkar3149 ปีที่แล้ว +1

    Good luck

  • @shivrajpavaskar5360
    @shivrajpavaskar5360 ปีที่แล้ว +1

    Nice
    Jai Hind

  • @manasipawar7712
    @manasipawar7712 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ आहे.

  • @sachingavit9508
    @sachingavit9508 ปีที่แล้ว

    Nice dada 👍👍

  • @prashantkoli74
    @prashantkoli74 ปีที่แล้ว +1

    छान

  • @sandipshinde898
    @sandipshinde898 ปีที่แล้ว +2

    Modi hai to mumkin hai🎉

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 ปีที่แล้ว +2

    वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग मुंबई ते मडगाव असला तरी बहुतांश मार्ग हा कोकणातून जाणार आहे.कोकणी माणसाची मातृभाषा मराठी आहे.तेव्हा इंग्रजी वर्तमानपत्रा बरोबर मराठी भाषेतील वर्तमान पत्र रेल्वे ठेवले पाहिजे. या देशातून इंग्रज सरकार जाऊन ७५ वर्षे झाली हे रेल्वे प्रशासनाला कळायला पाहिजे.

  • @balaghagare6575
    @balaghagare6575 ปีที่แล้ว

    घर बसल्या वंदे भारत मध्ये बसून प्रवास केल्याचा आनंद मिळाला

  • @shaileshmayekar2855
    @shaileshmayekar2855 ปีที่แล้ว +1

    1 no bhava

  • @ADITYA.SONVTKAR.OFFICIAL
    @ADITYA.SONVTKAR.OFFICIAL ปีที่แล้ว +3

    खरं दादा तुझ्याविडिओ चा आधी खूप वंदेभरात च्या व्हिडिओ बघितला पण कोणी च एवढी चांगली information nahi दीली मी तुझ्या व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत होतो .खर तुझ्यासारखी information कोणीच देत नाही दादा.नादखुळा दादा 🥰☺️

  • @sejal3484
    @sejal3484 ปีที่แล้ว +2

    Good job

  • @nareshandade3668
    @nareshandade3668 ปีที่แล้ว +3

    लय भारी नाद खुळा❤❤

  • @yoginibhoir6219
    @yoginibhoir6219 ปีที่แล้ว +1

    Thankyou for a such a Informative video in this rainy season .

  • @mugdhagavali5738
    @mugdhagavali5738 ปีที่แล้ว +1

    Ek number zala pravas Dada mi ghari basunach asa samzat hoto ki me vande bharat express madhey ahe kokan kokan ahe bhau..❤ kokan chi jaga koni gheuch shakat NY..😊

  • @vilaskakade3414
    @vilaskakade3414 11 หลายเดือนก่อน

    🙏👌

  • @bibinmenachery5918
    @bibinmenachery5918 ปีที่แล้ว +1

    👌

  • @gangadharchittari4269
    @gangadharchittari4269 ปีที่แล้ว

    Sunder

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 ปีที่แล้ว +1

    The most hardworking you Tuber.... good information 🙏🙏🙏🙏🙏