मी पण ट्रॅव्हल्स मध्ये कामाला आहे पण मला पण वाटत होत कि आपल्या msrtc chi एक तरी अशी स्लीपर बस यायला पाहिजे आणि ती आली खूप भारी विडिओ love from kolhapurkar ♥️
खूपच मस्त भूषण 👌👌तुझी बोलण्याची पद्धत आणि स्लीपर कोच बस, एसटी मंडळाचे कौतुक करावे तितके थोडे कारण लाल डब्या मधून प्रवास करणे भरपूर कमी झाले.आता प्रवास सुलभ आणि झोपून मस्त 👍
आपण खूप छान आपल्या एस टी बसचे व्हिडिओ बनवता त्यामुळे आम्हाला वेगवेगळे घाट, रस्ते, बोगदे आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, आपण ग्रेट आहात आणि ग्रेट रहा, मी प्रवासादरम्यान पहिले प्राधान्य माझ्या एसटी बस ला देतो आणि माझे खूप प्रेम आहे तिच्या वर 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹
16:07 आरे भाऊ तुम्ही जेवायला याच रूट वरती भोगावती जवळ हॉटेल स्वागत येथे थांबायला हवे होते. तेथे जेवण व इतर सोय खूप चांगली असते. पण कोकणात जाणाऱ्या सर्व बसेस अमजाई व्हरवडे येथेच थांबतात.भोगावती परिसरात जेवणाची सोय खूप चांगली आहे.
भूषण, जय कोकण 🚩तु एकदमच मस्त नी सोप्या भाषेत आमकापण प्रवास करून हाडलंस. अशीच नवनवीन माहिती देत रवत जा.तु केलेला एकदम बरोबर हा मकावं ता 💯% जाणवला 👍असो. 🚩जय महाराष्ट्र जय कोकण🚩येवा कोकण आपलाचं आसा तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡🌺
भुषण मी लास्ट टाईम सांगितल होत.. की एसटी डेपो... हे पुन्हा नविन अणि चांगली सोयीचं होयला पाहिजे.. त्या बरोबर एसटी कॅन्टीन चा दर्जा जर चांगला केला तर अशा टुकार हॉटेल मध्ये थांबवण्याची गरज नाही.
कोणतेही वाहन दाखव परंतु वाहणाचा दरवजा दाखव कारण अपंगांना बसमध्ये/वाहनांमध्ये चडणे उतरणे जमेल का हे बघता येईल हे मी सुचविले कारण मी अपंग आहे बाकी तुझे सगळे विडियो फार छान आहेत
भावा खूप छान videos बनवतोस. आमच्या मिरजेला पण येऊन गेलास बरं वाटलं. MSRTC ची शयनयान सेवा चांगली आहे असं तू सांगितलंस. तर मग st ने ही सेवा राज्यातील प्रत्येक शहरातून चालू केली पाहिजे. ट्रॅव्हल्स वाले विशेषतः दिवाळी दसऱ्यात खूप लुटतात प्रवाशांना त्यावेळी st ने ह्या बसेस जास्त क्षमतेने चालू केल्या पाहिजेत. म्हणजे मग st चेही उत्पन्न वाढेल व प्रवाशांना ही कमी पैशात प्रवास करता येईल. पण तुला एक सांगू का ST ने seriously त्यांच्या liverys चेंज केल्या पाहिजेत. आताची शयनयान असो किंवा हिरकणी असो दोन्हीच्याही लिव्हरी बकवास दिसतात तेच KSRTC ने नव्याने लाँच केलेल्या पलाक्की बसच्या livery व interior बघ म्हणजे सेवेतील फरक कळेल.
Bhushan dada, Khup chan. Ek request ahe video madhe time stamp 1:17 la back side la aslelya ashok Leyland chya 12 meter hirkani converted lalpari bus madhun ek journey video kara
Bhushan your English statements in many videos are wrong, eg. " When bus or train is on time, it means correct time, but next you say that it is some minutes late, which is exactly opposite to your previous statement."
Boriwali to Banda New MSRTC 2*1 Bus Journey:- 👇🏻👇🏻👇🏻
th-cam.com/video/KQVdbdvLlRk/w-d-xo.html
मी पण ट्रॅव्हल्स मध्ये कामाला आहे पण मला पण वाटत होत कि आपल्या msrtc chi एक तरी अशी स्लीपर बस यायला पाहिजे आणि ती आली खूप भारी विडिओ love from kolhapurkar ♥️
व्हिडिओ फारच छान वाटला
खूपच मस्त भूषण 👌👌तुझी बोलण्याची पद्धत आणि स्लीपर कोच बस, एसटी मंडळाचे कौतुक करावे तितके थोडे कारण लाल डब्या मधून प्रवास करणे भरपूर कमी झाले.आता प्रवास सुलभ आणि झोपून मस्त 👍
खूप छान भूषण तुझे बोलणे खूप छान आहे असे वाटते स्वतःचा प्रवास करीत आहे इतकी सुंदर वर्णन करतोस प्रवासाची माझ्या येते गुडलक
मस्त प्रवास वर्णन चित्रण , धन्यवाद भाऊ , तुमचे ब्लोग बघायला लय आवडतात
छानच व्हिडिओ बनवलास!अगदी प्रोफेशनल प्रमाणे!असेच बनवत रहा.
आपण खूप छान आपल्या एस टी बसचे व्हिडिओ बनवता त्यामुळे आम्हाला वेगवेगळे घाट, रस्ते, बोगदे आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर, आपण ग्रेट आहात आणि ग्रेट रहा, मी प्रवासादरम्यान पहिले प्राधान्य माझ्या एसटी बस ला देतो आणि माझे खूप प्रेम आहे तिच्या वर 👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤धन्यवाद 🌹🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤❤❤
मस्तच भूषण 👌👌👌खूप छान माहिती प्रवासासोबत 👌👌👌👌
🙏🏻🙏🏻😊😊
जर एस् टी महामंडळाने स्लिपर बस असेल तर खरच छान झालं . अशा बस प्रत्येक जिल्हा ,तालुका डेपो मध्ये लांब पल्ल्यासाठी किमान पाच बस हव्यात.
खुपच छान असे वाटले मी स्वत: journey करत आहे खुप खुप आभार
😊🙏🏻🙏🏻🙏🏻
भूषण चागलेच विडियो करतोस. एस टी बसचे. व. टेरनचे खूपच आवडतात नपाहिलेल. पहायला मिळते👌
Dhanywad Sir 😊
Ek num video bhao tujhe
👌👌👌👌
खूप मस्त विडिओ..धन्यवाद मित्रा ❤❤❤❤
फारच छान अपलोड.
भूषण भाऊ काँमेंट्री सुद्धा छान करतोयस
😊🙏🏻🙏🏻
👌👌👍Video just I feel I also travelling with this bus and the driver is also carefully driving very nice.
लई भारी मित्रा....नाद खुळा
16:07 आरे भाऊ तुम्ही जेवायला याच रूट वरती भोगावती जवळ हॉटेल स्वागत येथे थांबायला हवे होते. तेथे जेवण व इतर सोय खूप चांगली असते. पण कोकणात जाणाऱ्या सर्व बसेस अमजाई व्हरवडे येथेच थांबतात.भोगावती परिसरात जेवणाची सोय खूप चांगली आहे.
❤खूप छान माहिती 👍🏼👍🏼👍🏼
अप्रतिम व्हिडिओ भूषण 👍👍🚩🚩
khup chan bhushan dada keep it up.
Khup sundar... 👍👌mast video🎥
भूषण, जय कोकण 🚩तु एकदमच मस्त नी सोप्या भाषेत आमकापण प्रवास करून हाडलंस. अशीच नवनवीन माहिती देत रवत जा.तु केलेला एकदम बरोबर हा मकावं ता 💯% जाणवला 👍असो. 🚩जय महाराष्ट्र जय कोकण🚩येवा कोकण आपलाचं आसा तो आपणांकंच 💯 %वाचवचो आसा. 🌳🌴🥭🦈🏡🌺
Ek number bhushan dada..
खुप छान,स्वामी कायम आपल्या सोबत
सुविधा चांगल्या आहेत पण त्या सांभाळण्याची जबाबदारी नागरीकांची आणी महामंडळाची दोघांवर आहे
Yes 💯
भूषण साहेब आपण सुंदर माहिती एसटी प्रवासची. माहती देता पैसे लुटणाऱ्या प्रा. सेक्टर ठकर एसटी महमंडळाकडून झाली पहेजे धन्यवाद हार्दिक शुभेच्छा अभिनंदन ❤
भूषण खूप छान विडिओ
सुंदर छान कडक माहिती 👌🙏
❤ ek no bus haye hi sleeper great msrtc
Yes 👍
मस्तच स्लीपर कोच आहे ❤
भारी भाई ❤❤❤❤ एकदम नाद खुला ❤❤❤❤❤❤
Khup chan video
भुषण मी लास्ट टाईम सांगितल होत.. की एसटी डेपो... हे पुन्हा नविन अणि चांगली सोयीचं होयला पाहिजे.. त्या बरोबर एसटी कॅन्टीन चा दर्जा जर चांगला केला तर अशा टुकार हॉटेल मध्ये थांबवण्याची गरज नाही.
खूप छान सुंदर मस्त 👌👍💖💞💕❤️😍
खुप दिवसाची इच्छा होती .महामंडळाची स्लिपर बस असाव्या .ती पूर्ण झाली बस पण खुपच छानच दिसते.
खूप छान व्हिडिओ,
बसचा प्रवास खूपच छान दिसला , एकदा तरी प्रवास केला पाहिजे असं वाटलं.❤😊
खूप च छान.....
खूप छान
जबरदस्त दादा 🎉 ड्राइव्हर ओळखीचे आहेत ✨
Teli bhau ka?
ड्रायव्हर दादा ओळखीचे आहेत ना मग त्यांना सांगा महिलांसाठी प्राथमिक सुद्धा सुविधा नसलेल्या ठिकाणी बस थांबवू नका.
Ho.
Nkki sangto
Hoy, Amit teli 😎
लय भारी चित्रिकरन
तुझ्या पुढच्या व्हिडिओला शुभेच्छा
Sir kon asal ghaneradha masager karonaka
Bhava ek no bus re
#आमच कुडाळ❤
भुषण,
एस टी प्रवाशांच्या जेवणाची तसेच टाॕयलेटची चांगली सोय असलेल्या जागीच थांबवली पाहिजे.
😊😊 Nice Journey 😊😊
Shree Swami Samarth 🙏 ❤
Shree Swami Samarth
Bus luxury feel dety khuppp❤
Kankavli to Borivali Shayan yan bus details not available in MSRTC Aap
अप्रतिम विडओ आहे
आमचं कुडाळ❤
Dada journey khup chan zali
Dhanywad Bhau 🙏🏻😊😊😊
Nagpur pune kiti bhda aahe
Nice video 👍👍👍👍👍🌹🌹
Mast
बस कोकण पट्टया तुन चालवा पुणे मार्ग कशाला पाहिजे
First View ❤️❤️❤️😊😊
❤️❤️😊😊
@@Bhushan_The_Explorer. Dada me pan ratnagiricho aahe. Lanja Ratnagiri
@@Bhushan_The_Explorer. MI mumbaicha aahe actually mazha janma education mumbai la ch zhalay
@@Bhushan_The_Explorer. Please reply dya mazhya comment la
Good blog
"Shree Swami Samarth"❤️❤️❤️❤️
Shree Swami Samarth
How do you take it granted for all 365 days all are point to point passengers
श्री स्वामी समर्थ आय लव कुडाळ
Ratanagiri te virar chalu hoeil ka sleepar
Ek number
#i ❤MH47
TUMCHA SPEEDO METER APP CHA LINK PATWA LAVKAR😂
❤bhusan,i,love,you,slipar,chohe,prwash,is,very,good,from,ekanath,thengoda
Mast video hota dada ❤ ekda mumbai CENTRAL to vijaydurg msrtc bus cha video banav
Khup chan dada
कोणतेही वाहन दाखव परंतु वाहणाचा दरवजा दाखव कारण अपंगांना बसमध्ये/वाहनांमध्ये चडणे उतरणे जमेल का हे बघता येईल हे मी सुचविले कारण मी अपंग आहे बाकी तुझे सगळे विडियो फार छान आहेत
Mauli Apang bus madhe allowed aahet but ticket nahi milat 1/4
माझा प्रश्न नीट वाचला नाहीस
पुन्हा नीट वाच
मी अपंग आहे म्हणून विचारतो आहे
Sir ratnagiri te ambajogai bus madhy pravas kar please ❤❤ aani ambajogai cha darshan dakhav ❤
भावा खूप छान videos बनवतोस. आमच्या मिरजेला पण येऊन गेलास बरं वाटलं. MSRTC ची शयनयान सेवा चांगली आहे असं तू सांगितलंस. तर मग st ने ही सेवा राज्यातील प्रत्येक शहरातून चालू केली पाहिजे. ट्रॅव्हल्स वाले विशेषतः दिवाळी दसऱ्यात खूप लुटतात प्रवाशांना त्यावेळी st ने ह्या बसेस जास्त क्षमतेने चालू केल्या पाहिजेत. म्हणजे मग st चेही उत्पन्न वाढेल व प्रवाशांना ही कमी पैशात प्रवास करता येईल. पण तुला एक सांगू का ST ने seriously त्यांच्या liverys चेंज केल्या पाहिजेत. आताची शयनयान असो किंवा हिरकणी असो दोन्हीच्याही लिव्हरी बकवास दिसतात तेच KSRTC ने नव्याने लाँच केलेल्या पलाक्की बसच्या livery व interior बघ म्हणजे सेवेतील फरक कळेल.
Ho agdi barobar livery konalach nahi aavdlya MG company kade dilya astya tar uttam ritya bandhub dile aste
@@Bhushan_The_Explorerभुषण मराठीत उत्तर दे. ईग्लिश मधुन मराठी बरी नव्हे.
Very good news. 👍
Passenger chi tkt fare kiti ahe? Sawantwadi...Mum.Central che.?
Phonda ghat khup tannig ahet mi hi khup vela gelo khupch chan
Bhushan dada, Khup chan. Ek request ahe video madhe time stamp 1:17 la back side la aslelya ashok Leyland chya 12 meter hirkani converted lalpari bus madhun ek journey video kara
Hi Bhushan dada mumbai to hyderabad msrtc bus ne pravas dkhav
Booking kashi karayci bus
सुंदर
ST ने MG ला बॉडी बांधायला दयाला पाहिजे होती... पालक्की बस बघ उत्तम बनवली आहे 👍🏻
Ho
Nagpur to Pune pn start zalay....Try karun bagha....
Ho nakkich 😊😊
brain is best toot for drivong.savantwadi st basslla.jevllass khay?.bill dakhav.
*!!🌼🙇🏻♂️श्री स्वामी समर्थ🙇🏻♂️🌼!!*
Shree Swami Samarth
मस्त खूप छान प्रवास....टाइम्स काय गाडीचा
Mast brow. Sawanwadi te mumbai kiti tickets ahe
1285 Rs.
Shree swami samarth
Shree Swami Samarth
Ya bus che online booking kase kartat
Ksrtc samor kuthach laagat nahi hi bus....
MH saglya babtit changle aahe pn transportation madhe khupach maage aahe.
Kolhapur ❤❤
Gadi smooth chalte ka awaj yet rahto
Dada Mumbai vrun kutheun sute Ani kiti vijta sute Chiplun la yete ka bus hi
😍😍
🙏🏻🙏🏻😊😊
वा छान बस एक दम सुपर फडणवीस साहेब छान छान...
फडणवीस चा काय संबंध शिंदे मुख्यमंत्री आहेत
via गगनबावडा रूट खरच चांगला राहील .....
Banda ते बोरिवली bus मध्ये ratnagiri हुन कसा प्रवास करता येईल ?
Kolhapur te Mumbai ticket book karta येते का
Ho
Shree Swami Samarth
Shree Swami Samarth
Dada किल्ले धारूर डेपोत श्रीकृष्णा चे मंदिर आहे एकमेव
Driver duties ??????
Bhushan your English statements in many videos are wrong, eg. " When bus or train is on time, it means correct time, but next you say that it is some minutes late, which is exactly opposite to your previous statement."
Yes I Know My English too much weak but I am Trying To Correct them
Good 👍
बुकिंग किती महिने अगोदर हेत
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth